Petrol, Diesel आणि Gas च्या भाववाढीत रॉकेल आपल्या kitchen मधून गायब झालंय I Bol Bhidu|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 พ.ค. 2022
  • #BolBhidu #KeroseneOil #PetrolRates
    गाडी पंपावर नेली की पाकीट रिकामं होत चालल्याची जाणीव होते. कधी रिक्षातून कुठं जायचा योग आला की सीएनजी किती महाग झालाय हे ऐकावं लागतं. घरगुती गॅसचे भाव तर असे वाढत गेलेत की, काही दिवसांनी हॉटेलला जाणं परवडू शकतंय. पेट्रोल, डिझेल असो किंवा गॅस हे आपलं आयुष्य चालतं ठेवणारं इंधन चांगलंच महाग झालंय. पण कधीकाळी आपलं लाडकं आणि जीवनावश्यक इंधन होतं, रॉकेल. निळ्या रंगाचं, भारी वासाचं रॉकेल बनतं तरी कसं? सध्या रॉकेल कुठं गेलंय? आपल्या भारतात त्याचा वापर इतका कमी कसा झाला? ही सगळी माहिती आणि जुन्या आठवणी या व्हिडीओमधून ताज्या करूयात.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 2K

  • @supadugayakwad8767
    @supadugayakwad8767 ปีที่แล้ว +51

    आज माझे वय 51वर्ष चालू आहे 7व्या वर्गात असताना घरात लाईट नव्हती त्यामुळे रॉकेल चे दिवे अभ्यास करण्यासाठी वापरत होतो त्या दिव्याची निघणारी धूर नाकात घेणे खूप आवडायचं तो वास आठवण केली की अजून पण नाकात धूर घेतल्या च भास होतो.

    • @Mohhamd_ali
      @Mohhamd_ali หลายเดือนก่อน

      Ky tir marla mg divya khali abhyas krun

  • @sushantkadam6456
    @sushantkadam6456 2 ปีที่แล้ว +1608

    कोना कोणाला रॉकेल चा वास आवडतो ❣️😃

    • @shubhamthakare1338
      @shubhamthakare1338 ปีที่แล้ว +30

      Me ...🙈🙈🙈 In my childhood i used to play with kerosene for its smell 🤭😆😆

    • @llllllll859
      @llllllll859 ปีที่แล้ว +63

      सस्ता नशा 😂

    • @prashantpawar1591
      @prashantpawar1591 ปีที่แล้ว +63

      मी तर लहानपणी चहा म्हणून रॉकेल पिलो होतो😂😂

    • @shubhamthakare1338
      @shubhamthakare1338 ปีที่แล้ว +12

      @@prashantpawar1591 kahipn ha...🤭😂😂

    • @redbull2631
      @redbull2631 ปีที่แล้ว +28

      Sakali sakali stove petla ki vas yaych ani chahachi talaf vaychi

  • @ranjeetwaidande5635
    @ranjeetwaidande5635 ปีที่แล้ว +285

    भावड्या मी तर दिवसभर रेशन च्या रांगेत उभा राहत होतो... खूप आठवण येते त्या काळाची....😔😔😔

    • @Unknown-vl1qu
      @Unknown-vl1qu 3 หลายเดือนก่อน +3

      Tya sathi Congress la punha nivdun dyave lagel 😅

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 3 หลายเดือนก่อน

      देशद्रोही खान ग्रेश कृपा होती भावा तुझ्यावर 😅 सर्व सरकारी योजना चा लाभ लाईन लावून च मिळत होते 😮 देशद्रोही खान ग्रेश चा काल च तसा होता😅😅

  • @amolmaharajghadge8050
    @amolmaharajghadge8050 หลายเดือนก่อน +13

    दररोज संध्याकाळी कांदिलाची काच स्वच्छ करायची आणि रॉकेल वोतून ठेवायचं 😅😅
    हॆ माझं नियमित काम होत 😂😂
    खरच आज त्या निळ्या कलरच्या कंदीलाची आठवण आली
    Miss u kandil..

  • @sanjayofficials18
    @sanjayofficials18 2 ปีที่แล้ว +367

    गेले आता ते दिवस..
    .... राहिल्या फक्त आठवणी..
    तुमची शब्दरचना व मांडण्याची शैली अद्भुत व अद्वितीय आहे.. सलाम आहे तुम्हाला ..

    • @chandrashekharjathar7026
      @chandrashekharjathar7026 2 ปีที่แล้ว +4

      नक्कीच, झकास 🙏

    • @amitgaikwad3365
      @amitgaikwad3365 2 ปีที่แล้ว +19

      पण हे रॉकेल परत यायला पाहिजे राव
      करण गॅस च्या दर वाढी मुळे उज्वला आता परत लाकडं शोधायला लागली आहे

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 ปีที่แล้ว +1

      @@amitgaikwad3365👈🧐 पळ ईथुन बेशरम 😐

    • @amitgaikwad3365
      @amitgaikwad3365 2 ปีที่แล้ว +1

      @@thegodfather2271 काय अडचण आली का

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 ปีที่แล้ว

      @@amitgaikwad3365 👈🙄 तुला लाज वाटत नाही का🤔 उज्वला ला लाकड आणायला पाटवतो . कमजोर माणसा गॅस कितीही माहाग असेल तरी आणून दे तिला 😡

  • @prashantkhomane9522
    @prashantkhomane9522 2 ปีที่แล้ว +680

    जुन्या आठवणी ताज्या केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🏻❤️💯

  • @sudarshansonavane145
    @sudarshansonavane145 2 ปีที่แล้ว +27

    खूप दिवसानंतर आज असं वाटलं की comment कारावं.
    मित्रा तु खूप छान explain केलंस, तुझ्या सारख्याच अनेक लोकांच्या अश्याच आठवणी आहेत.
    ज्यांनी रांगेत उभे राहून रॉकेल घेतलं आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की आवडणार.
    मला अजूनहि आठवतं आई स्टोव वर चपाती शेकत आहे, मी आणि माझी छोटी बहीण जेवणासाठी वाट बघत आहोत.
    गावाकडचं साधं घर, तो typical रॉकेल चा वास, आईच्या हातचं जेवण...
    आणि आता शिक्षण नौकरी साठी गाव सोडून शहराकडे आलो आणि त्या फक्त आठवणीच राहिल्या...

  • @shrutikakhadapkar910
    @shrutikakhadapkar910 ปีที่แล้ว +102

    आणखी आठवणी कादून रडवू नकोस भावा ! गेले ते दिवस, राहिल्या त्या ---------🙏

    • @rorohitx
      @rorohitx ปีที่แล้ว

      😢😢

  • @amarpatil6085
    @amarpatil6085 2 ปีที่แล้ว +801

    कुठून इतके विषय शोधून काढता... पण मस्त👌 सर्व माहिती अतिशय मोजकी, महत्वाची असते 🙏😊

    • @hogakoiuser
      @hogakoiuser 2 ปีที่แล้ว +12

      Hindi valya TH-camr che चोरी karun मराठी मध्ये टाकायचे

    • @myaim9874
      @myaim9874 2 ปีที่แล้ว +29

      प्रश्न असा पडतो
      रॉकेल कशासाठी गायब करण्यात आली?
      याची उत्तर मिळालीच नाही

    • @maheshkalambe1792
      @maheshkalambe1792 2 ปีที่แล้ว

      Comment section madhe lokach vishay detat tyana.. tyavar research karun taktat te videos!

    • @agentharsh
      @agentharsh 2 ปีที่แล้ว

      @@myaim9874 Ho yache Ans bhetle nhi... Punha video banva

    • @maheshpotekar6878
      @maheshpotekar6878 2 ปีที่แล้ว +1

      Ho na

  • @sanchitchemate4909
    @sanchitchemate4909 2 ปีที่แล้ว +555

    कोणाच्या आयुष्यात नाही पण रोकेल च्या स्टो ला मात्र पिन नक्की केली आहे😂😂

    • @tusharmokale_14
      @tusharmokale_14 2 ปีที่แล้ว +3

      😜😂😂

    • @Allinone-ht2ko
      @Allinone-ht2ko ปีที่แล้ว +11

      बोल भिडू ने ही प्रतिक्रिया पिन करावी ....😅😅

    • @NitinShelar.
      @NitinShelar. ปีที่แล้ว +1

      😂😂

    • @vilaskakad1221
      @vilaskakad1221 ปีที่แล้ว

      😂😂🤣🤣

    • @amolchavan3787
      @amolchavan3787 ปีที่แล้ว

      😂😂😂

  • @suresh270
    @suresh270 8 หลายเดือนก่อน +8

    आम्ही लहान असताना आमच्या घरातले आम्हाला राॅकेल आलं आहे का चौकशी करायला पाठवायचे. आणि राॅकेल नाही म्हणाले तर काळ्याबाजाराने मिळेल का विचारायला सांगायचे..
    मग आम्ही रेशन दुकानात जाऊन चौकशी करायचो, आणि राॅकेल नाही म्हणाले तर, काळ्याबाजारने देणार का असे स्पष्ट व खडखडीत आवाजात सर्व ग्राहकांच्या समोर विचारायचो....😃😃
    मोठं झाल्यावर लक्षात आलं की, काळाबाजार म्हणजे काय ते. आणि हे ही लक्षात आलं की आमच्या घरचे असं का विचारायला लावायचे ?
    राॅकेल मामा ला खोचक टोला मारण्यासाठीच...पण आम्हाला कुठं काय कळत होतं ?

  • @tejasjoshi2043
    @tejasjoshi2043 ปีที่แล้ว +8

    आमचा कडे रॉकेल विक्रीचं लाईसन होतं, रॉकेलनी भरलेले मोठ मोठे ड्रम नेहेमी दुकाना बाहेर असायचे. पूर्ण गाव रॉकेल घ्यायला यायचं.
    लोडशेडिंग मुले रॉकेलच्या दिव्या खाली केलेला अभ्यास, कंदील लावून केलेल्या पार्टी सगळं आठवलं की खूप भारी वाटतं.
    धन्यवाद इतका सुंदर विषयासाठी. 💐

    • @user-li4ep4xo5g
      @user-li4ep4xo5g 3 หลายเดือนก่อน

      Nice 😊 where are u from bro 😅

    • @RolexRadhe
      @RolexRadhe 10 วันที่ผ่านมา

      Hi

    • @RolexRadhe
      @RolexRadhe 10 วันที่ผ่านมา

      आमच्याकडे पण आहे, रॉकेल बंद झाल्यापासून आवक बंद झाली 😢

  • @pratikpatil6173
    @pratikpatil6173 2 ปีที่แล้ว +238

    नेमका मनात प्रश्न आला आणि हा व्हिडिओ समोर आला...काय योगायोग! पण रॉकेल नेमकं कधी आणि कुठे गेलं हे काही कळलं नाही.

    • @Gm-tw1be
      @Gm-tw1be 2 ปีที่แล้ว +6

      Same here

    • @prashantkadam9627
      @prashantkadam9627 2 ปีที่แล้ว +5

      माझ्या मनात सुध्धा हा विषय दोन दिवसांपूर्वी आला होता.

    • @sushilpawarbankingaspirant
      @sushilpawarbankingaspirant 2 ปีที่แล้ว +3

      Same here

    • @dhananjayjadhav399
      @dhananjayjadhav399 2 ปีที่แล้ว +1

      Kharach ka?

    • @prashantkadam9627
      @prashantkadam9627 2 ปีที่แล้ว +1

      @@dhananjayjadhav399 होय.

  • @sachinmhaske7511
    @sachinmhaske7511 2 ปีที่แล้ว +197

    रॉकेल घेयाला लायनीत उभा राहायला मज्जाच वेगळी असायचं जुनी आठवण बोल भिडू चे खूप धन्यवाद

    • @user-yd6jv7ve9m
      @user-yd6jv7ve9m 3 หลายเดือนก่อน

      बायकांवर लाईन मारत😂😂

  • @sanjaykhandelwal7833
    @sanjaykhandelwal7833 ปีที่แล้ว +9

    वा चिन्मय, कोणताही संदर्भ सांगताना तु सरळ मनाला भिडून जातो. उत्तम.

  • @sundaramdevkante9027
    @sundaramdevkante9027 3 หลายเดือนก่อน +2

    सध्या गावी जत्रेला गेलो की आज्जीच्या जुन्या रॉकेल स्टोव्ह मध्ये डिझेल ओतून जेवण करतात , पाहुणे मंडळी जास्त असलीत तर गॅस शेगडी पण अपुरी पडते ,, पण जेव्हा स्टोव्ह पेटवला जातो तेव्हा पेटवलेल्या स्टोव्ह च्या आवाजाने लहानपणाच्या आठवणीने समाधान वाटतं 😍😍😇✌♥

  • @XavierTheRealOne1
    @XavierTheRealOne1 2 ปีที่แล้ว +11

    मी लहान असताना माझ्या मामा कडे राजदूत गाडी होती... ते शेतकरी ... रेशन वर १० रु प्रति लिटर प्रमाणे रॉकेल मिळायचे. मामा ते गाडीत इंधन म्हणून वापरायचे.. पेट्रोल फक्त गाडी स्टार्ट करण्यापूर्तेच युज होयचे... मामाची गाडी १० रु पेट्रोल मध्ये ३५-४० च average द्यायची.. तेव्हा पेट्रोल बहुतेक ५० रु प्रति लिटर च्या भावात असेल...
    मामाची राजदूत गावात नुसता धुराळा करून फिरायची... ❤️

  • @surajgovande3910
    @surajgovande3910 2 ปีที่แล้ว +104

    रॉकेलशी माझी कधीच न विसरणारी आठवण म्हणजे मी लहान असताना चुली जवळच रॉकेल पिल होत. आमच्या इथे ही रॉकेल वर चालणारा तो कंदील पंप मारून स्टार्ट करणारा स्टोव त्याला नीट करण्या साठी लागणारी ती पिन होती . दारू चा रिकाम्या बॉटल मधी बनवलेली ती चिमणी (छोटा लेंप) सगळ होत. आणि कोणी त्या रॉकेल ला घासलेट असे ही म्हणत असत

    • @__sk24
      @__sk24 2 ปีที่แล้ว +2

      Age kiti ahe atta tumche

    • @surajgovande3910
      @surajgovande3910 2 ปีที่แล้ว +1

      @@__sk24 evdha hi mhatra nahiye 90s madhi hot hai sagla

    • @nanduborude
      @nanduborude 2 ปีที่แล้ว +1

      👍👍👍

    • @ashishmestry8174
      @ashishmestry8174 ปีที่แล้ว +2

      "घासलेट" तर " मालवणी" मध्ये अजून पण बोलतात...

    • @arayna28
      @arayna28 ปีที่แล้ว +3

      दारूच्या बाटल्यांनी बनलेल्या झाकण काजळीने भरलेल्या 4 चिमण्या आमच्याही घरी होत्या. माझी राॅकेलची आठवण म्हणजे 6 वर्षाच्या वयात आई घरी नसताना स्टोव्ह पेटवण्याचा पहिला अनुभव आणि बर्नर मध्ये जास्तीचं राॅकेल बराच वेळ जळत राहिल्यामुळे घाबरून पळत जाऊन बाबांच्या पायाला मारलेली मिठी.. बाबा जाऊन 2 वर्षे उलटली. आठवणी जागवण्यासाठी thank you बोल भिडू..

  • @kimi680
    @kimi680 ปีที่แล้ว +2

    खरंच खूप सुंदर विषय मांडतात तुम्ही आजकालच्या दुनियेत असे विषय मांडलाच हवे आणि नवीन मुलांना ही ही माहिती असायला हवी की आधीच जीवन किती बिकट आणि कठीण होतं जे आताच्या तुलनेत काहीच नाही थँक्स बोल भिडू

  • @gopaljawalkar4821
    @gopaljawalkar4821 ปีที่แล้ว +20

    आमच्या कडे रविवार आणि गुरुवार ला रॉकेल मिळायचे 2.2 तास लाईन मध्ये उभे राहून 4.5 लिटर रॉकेल मिळायचे 😂

  • @chandrashekharjathar7026
    @chandrashekharjathar7026 2 ปีที่แล้ว +130

    चुकून कधीतरी बारीक एक थेंब अन्नपदार्थात जायचा, तरी ते अन्न वाया जाऊ दिले जायचे नाही. एक आठवण 🙏 धन्यवाद बोल भिडू.

    • @oldagecourage713
      @oldagecourage713 2 ปีที่แล้ว +4

      ही आठवन😰😰👌👌

    • @KrishnaDhavane
      @KrishnaDhavane 7 หลายเดือนก่อน

      Tyacha war j1 mast lagaych sto wat❤😢

  • @Maitreen_
    @Maitreen_ 2 ปีที่แล้ว +20

    लहानपणी आम्ही बहिणींनी रॉकेलच्या जळणाऱ्या कंदीलावर अभ्यास केलेला! दहावी झाली त्यानंतर अकरावीला जाताना सकाळी अंघोळीचं पाणी, रॉकेलच्या स्टोव्ह वर गरम करावं लागायचं त्यावेळेस ची ती मेहनत आठवली! इतक्या दिवसांनी मन पुन्हा त्या सगळ्या आठवणीत जाऊन आले ❤️❤️ अशाच प्रकारची नवनवीन माहिती देत राहा #बोल_भिडू 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻

    • @dattatraysalunkhe2982
      @dattatraysalunkhe2982 ปีที่แล้ว

      दारुच्या बाटलीचा दिवा पण असायचा

  • @2.0game553
    @2.0game553 14 วันที่ผ่านมา +2

    आपल्या काळात रॉकेल रोजच्या वापरण्यात असायच पण रॉकेल मुळे कितेकं लोकाचे संसार जळाले कुणाची बहीण कुणाची मुलगी सुन आणि आई हया रॉकेल मुळे जिव गमवावा लागला सरकारनें खुप मोठा निर्णय घेतला रॉकेल बंद करुन कितेंक लोकांचे प्राण वाचवले मी सरकारला हात जोडून नमन करते

  • @oldmonk2.1
    @oldmonk2.1 8 หลายเดือนก่อน +7

    ८ तास लोडशेडिंग होती तेव्हा कोन कोणी रोकेल चा टेंबा (दिवा) पेटवुन उल्टा पुस्तका सोबत अभ्यासु विद्यार्थी बनन्याची एक्टिंग केली? ❤

  • @aakashjadhav4681
    @aakashjadhav4681 2 ปีที่แล้ว +97

    काय ते शब्द,काय तो उच्चार,काय तो हवभाव,काय ती हालचाल, आणि काय ती आठवण व्हा व्हा व्हा खूप खूप सुंदर ♥️♥️♥️

    • @hemant7465
      @hemant7465 2 ปีที่แล้ว +1

      भाऊ छान विषय बालपणीच्या आठवणी ना उजाळा मिळाला..

    • @aakashjadhav4681
      @aakashjadhav4681 2 ปีที่แล้ว

      @@hemant7465 ♥️

  • @amitb_
    @amitb_ 2 ปีที่แล้ว +174

    आपण दिलेल्या "रॉकेल" च्या माहितीतुन जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दलसाठी मनःपूर्वक आभार.

  • @akankshawalde4805
    @akankshawalde4805 3 หลายเดือนก่อน +2

    माझ्या बाबांकडे राकेल चे दुकान होते त्यामुळे लहानपणी पासुन च राकेल हा आवडीचा विषय ...राकेल बंद झाल्या मुळे माझ्या बाबांचा रोजगार गेला तेव्हा आम्हाला खुप वाईट वाटले.😢 असो हा विडीओ बघून पुन्हा त्या आठवणी ताज्या झाल्या😊

  • @rahulpagare2176
    @rahulpagare2176 ปีที่แล้ว +1

    हा video पाहीला आणि सगळा भूतकाळ डोळ्यासमोर उभा राहिला.माझ्या आजीने ,आईने नंतर मी ही स्टो वर स्वयंपाक केला आहे.खरच खूप सुंदर दिवस होते ते, रांगेत उभे राहून गप्पा टप्पा करत करत कधी रांग संपायची कळतच नसे तो रोकेल चार वास स्टो ची पीन माचिस हे सगळं खूप कंटाळवाणे होते पण आता खूप खूप म्हणजे खूपच मिस करते

  • @ananthire8568
    @ananthire8568 2 ปีที่แล้ว +30

    अगदी आमच्या भूतकाळातील सगळा जीवनपट उलगडला....👌

  • @kirandeshmukh216
    @kirandeshmukh216 2 ปีที่แล้ว +87

    परत एकदा रॉकेल वापरायची वेळ येणार आहे. ग्रामीण भागात चूल. शहरात रॉकेल

    • @wantas659
      @wantas659 2 ปีที่แล้ว +14

      🤣🤣🤣👌👌👌 Gramin bhagat tar gas navala ghetat...
      Pani ani jevan chulivarach alay ata..

    • @ShrikantChothe
      @ShrikantChothe 2 ปีที่แล้ว +4

      रॉकेल भेटल तर वापरचाल

    • @vivekgogate3068
      @vivekgogate3068 2 ปีที่แล้ว

      शहरात ही निर्वात चूल वापरता येते. सुरक्षित आणि परवडणारे ठरते. आम्हीही वापरतो. फक्त वापरायला जमणे गरजेचे आहे.. ते ही फारसे अवघड नाही. खरंच रॉकेल खूप उपयोगी पडते. पायदुखीवर तेलात रॉकेल टाकून चोळणे हा तर रामबाण उपाय होता. ...

    • @anitanaik8451
      @anitanaik8451 ปีที่แล้ว

      ​@@vivekgogate3068

  • @vijaylaxmihiremath3807
    @vijaylaxmihiremath3807 11 วันที่ผ่านมา

    विषय खुप छान निवडता चिन्मय तुम्ही. रेशन दुकानावर आम्ही सुद्दा रॉकेल साठी थांबलेलो आहे. जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. धन्यवाद. 🙏🏻🙏🏻

  • @VinodMRuge
    @VinodMRuge 2 หลายเดือนก่อน +4

    पहाटे 4 ला जाऊन नंबरला उभा राहिल्यानंतर 9 ला राकेल मिळायच, गेले ते दिवस.

  • @prathameshphatak
    @prathameshphatak 2 ปีที่แล้ว +16

    रॉकेल आलं असं नुसत कळलं की मी आणि माझी आजी दोघे ५ ५ लिटर च्या दोन कॅन घेऊन रांगेत जाऊन तास तास उभे राहायचो, त्यावेळी रॉकेल आलं हे कळले म्हणजे मोठी गमंत असायची, सोसायटीत बाकी लोक हक्काने आमचा पण नंबर लावा अस सांगायची आणि मग कधी आम्ही तर कधी शेजारी एकमेकांसाठी लाईन मधे उभे राहायचो !! त्यावेळी रॉकेल जवळपास १२-१३ रू प्रती लिटर मिळत असे ! आज हा व्हिडिओ पाहून सगळे आठवले. त्यात अजून एक प्रकार म्हणजे एक नीले आणि कधी पांढरे रॉकेल मिळायचे, दोघात काय फरक असतो असे मी नेहमी विचारायचो 😄

    • @ramparlekar3451
      @ramparlekar3451 2 ปีที่แล้ว

      निळे व पांढरे रॉकेल आत काहीच फरक नव्हता निळ्या रंगाचा वापर करून घेतला

    • @hrishikeshg7738
      @hrishikeshg7738 ปีที่แล้ว

      13 रुपयाचं एक लिटर.. 2006-07 चा काळ असावा

  • @Vedant_p
    @Vedant_p 2 ปีที่แล้ว +138

    रॉकेल ची खुप आठवण येत आहे, आमच्याकडे पूर्वी रॉकेल चे रेशन दुकान होते, आज कुठंच रॉकेल भेटत नाही.

    • @mohanwankhade7707
      @mohanwankhade7707 2 ปีที่แล้ว +8

      आमचे कडे पण रॉकेल च दुकान होते.
      हातगाडी पासून रॉकेलचा व्यवसाय केला आमच्या वडिलांनी पण सरकारने रॉकेल विक्री करणाऱ्या हॉकर परवाना धारकांना विचारात न घेता हा निर्णय घेतला आहे, आज आम्हाला यां व्यवसायाची गरज नाही पण भरपूर परवाना धारकाचा हाच मुख्य व्यवसाय होता, महाराष्ट्रातील निम्मे परवाना धारकांची सध्याची आर्थिक स्थिती कठीण आहे. बरेच जण वयोवृद्ध आहेत किमान त्यांचा तरी विचार करावा.

    • @ravindrajadhav9962
      @ravindrajadhav9962 2 ปีที่แล้ว +2

      Are adani band kel te govt ne

    • @youthicon44541
      @youthicon44541 2 ปีที่แล้ว +3

      आमच्याकडे पण होता

    • @sanketthombare5914
      @sanketthombare5914 2 ปีที่แล้ว

      Lagn kar mg tu. Lay 8van yete tr 🤣🤣🤣

    • @arifsheikh4075
      @arifsheikh4075 ปีที่แล้ว

      @@mohanwankhade7707 दादा

  • @maheshkadam4227
    @maheshkadam4227 ปีที่แล้ว +8

    भिडू दादा...
    तुमच्या प्रत्येक video मध्ये काळजाला भिडणारं एखादे वाक्य हमखास असतेच...
    जसे की आपल्या पहिल्या जेवणात सुद्धा ज्या रॉकेल चा वाटा होता... ते रॉकेल , ज्याने आपल्या आयुष्यात अन्नही दिले आणि कंदील द्वारे प्रकाशही दिला...
    Thanks for providing such meaningful content ...

  • @indian5323
    @indian5323 2 ปีที่แล้ว +20

    आता 100/- रुपये प्रति लिटर भाव चालू आहे.. रॉकेल बंद करण्या मागे मुख्य कारण म्हणजे काही राजकीय व उद्योगपती यांच्या केमिकल फैक्टरी मध्ये मोठया प्रमाणात रॉकेलची आवश्यकता लागते, म्हणून गरीबाला रॉकेल बंद आणि घरगुती गॅस महागले..

  • @Nostalgia0515
    @Nostalgia0515 2 ปีที่แล้ว +20

    धन्यवाद भावा ह्या मौल्यवान माहिती बद्दल कारण मला रॉकेल कुठे गायब झाले हा प्रश्न खूप वर्ष सतावत होता.....

    • @machhindrabawaskar8728
      @machhindrabawaskar8728 3 หลายเดือนก่อน +1

      आहे अजून रोकल आम्हाला भेटते

  • @chandrashekhargaikwad6947
    @chandrashekhargaikwad6947 7 วันที่ผ่านมา

    आमच्या गावातील काही धनवान लोकांनी राॅकेलचा खूप काळाबाजार केला होता.

  • @rameshwarhagre4087
    @rameshwarhagre4087 หลายเดือนก่อน +1

    राकेल बद्दल छान माहीती सांगितली.परंतु राकेल महीन्याच्या 28 तारखेस यायचे.31 तारखे पर्यंत घ्यावे लागत.ज्यांचे कडे पैसे नसायचे ते राकेमिळायचे 1तारखेला मिळत नसायचे रलगेच राकेल वाले मामा काळ्या बाजारात राकेल विकायचा

  • @nikhila7668
    @nikhila7668 2 ปีที่แล้ว +55

    Rock madhun bhetnare Oil mhanun Rock-Oil...Aapan tyacha Rockel kela 😊
    British lok Petrol, Diesel, Kerosene etc la Gas mhantaat...
    British era madhye Bombay la Street lamp Rockel var chalayche..Tyala tey Gas Light mhanayche, Mhanun Tyacha Ghaslet shabd aala

    • @hemlatapise1872
      @hemlatapise1872 2 ปีที่แล้ว +2

      chhan mahiti

    • @shreeramgems8752
      @shreeramgems8752 2 ปีที่แล้ว +1

      Ghaslet arthat rockel var chalnara pankha ( fan ) he udhaharahan pan deyla Vidur naka

    • @jogwarsachin
      @jogwarsachin 2 ปีที่แล้ว +1

      khup chhan mahiti. jasa Rockel shabadach apabhransh kela, tasach matchis cha pan kela.

    • @iswap007
      @iswap007 2 ปีที่แล้ว

      @@jogwarsachin kai kela?

    • @AtulClassics
      @AtulClassics 2 ปีที่แล้ว

      रॉक मधून भेटत नाही..मिळतं ऑइल...

  • @letsnewsomething6147
    @letsnewsomething6147 2 ปีที่แล้ว +6

    खूप भारी सांगतोयस रे दादा .....बर,खूप मस्त सांगितल्यास सर्व आठवणी जाग्या झाल्या..सध्या रॉकेल नसले तरी .. राशनला जाऊन 2..3तास बसून राशन घेऊन यायला गावाकडे खूप मज्जा येते ...मग त्यामध्ये प्रत्येक आपल्या गवाकडल्या शेजारच्या आत्याला, तात्याला गावातील इतर मंडळीसोबत भांडताना पाहायला खूप मज्जा येते😘..ते गावरान वाक्य.तो शब्दजोडपणा .एका शब्दात पुढचा व्यक्ती गार 💯झाला पाहिजे असे त्यांचे बोलणे....सर्वांचा खूप आनंद घेता येतो...पण वाईट या गोष्टीचं वाटतंय की जे आम्हाला सर्वांना आपुलकीने,लाडाने,आनंदाने बोलायचे ते आमचे राशन देणारे ❤️'' भाऊ ''❤️ मात्र या दृष्ट कोरोनाने आमच्यापासून हिरावून घेतले😭...आता आयुष्यभर आम्हाला त्यांची उणीव भासणार 😭😭😭

  • @luckysfamilysalon8035
    @luckysfamilysalon8035 3 หลายเดือนก่อน

    ग्रामीण मधे बरेच रॉकेल वाले ग्रापं सदस्य पण होऊन गेले आणि विशेष ते आज पर्यंत काही त्या भरोसा वर आज सुधा राजकारण करता पण मुलांवर वाईट दिवस पण आले.

  • @cterV
    @cterV ปีที่แล้ว +9

    My Father ration and kerosene dealer...
    Those day's was so beautiful...
    Ahhh but people don't used to call him rockel uncle😂...

  • @shivrajkadam9100
    @shivrajkadam9100 2 ปีที่แล้ว +17

    माझ्या आयुष्याचा भाग आहे रॉकेल
    एक दिवस असा जात नाही की रॉकेलचा वास हाताला येत नाही.मी माझ्या साईन बोर्ड पेंटिंग साठी कलर मध्ये मिक्स करण्यासाठी रॉकेलचा वापर करतो.कारण त्याच्या वापरामुळे ब्रश एकदम स्मुथ चालतो व ब्रश धुण्यासाठी एकदम बेस्ट रॉकेल आहे
    धन्यवाद

  • @shamraodeshmukh4464
    @shamraodeshmukh4464 2 ปีที่แล้ว +8

    आपण सांगितले या व्यतिरिक्त रॉकेलचे इतर अनेक उपयोग आहेत.
    १ गंजलेले नट बोल्ट राॅकेलमध्ये टाकले की गंज निघून जातो.
    २ एक कपभर राॅकेल नालीत टाकले की नालीतील डास कमी होतात.
    ३ सापाच्या बिळात रॉकेल टाकले की उग्र दर्पाने साप निघून जातो.
    ४ ऑईल पेंटने भरलेला ब्रश धुण्यासाठी राॅकेल आवश्यक आहे.
    इत्यादी अनेक कामासाठी राॅकेल आवश्यक आहे. ते कुठेच मिळत नाही. कुठे कुठे उपलब्ध आहे याचा VDO सादर करावा.

  • @shrikantshinde8080
    @shrikantshinde8080 ปีที่แล้ว +3

    कडक भावा...👌👌👌 जुन्या आठवणी जाग्या झाल्या आमचं तर त्या काळी घरातील सर्व जेवण त्या रॉकेल म्हणजेच आर्थात स्टो वरती व्हायचं पण भाऊ एक सांगतो काळ जरी कीतीही बदलला तरी आमचा पितळी गोल आकाराचा स्टो आजूनही आम्ही घरात जपून ठेवलेला आहे कारण 1980 साली आमच्या वडीलांना तो सप्रेम भेट म्हणून दिला होता. आमची खूप जुनी आठवण आहे तो आता त्याला 40 वर्ष पूर्ण झाले आहेत. गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी.....👈🙏

    • @KrishnaDhavane
      @KrishnaDhavane 7 หลายเดือนก่อน +1

      apn khara tya kalat janamayla pahije hota aaj apli mula mothi zhali asti dada tuza mhantla tr bg 1961 hoyla pahije ani maza 1970 😢bagayla pahije hota tyo kal 😢

  • @ramchandramahamuni5932
    @ramchandramahamuni5932 3 หลายเดือนก่อน

    अगदी खरं आहे ... आपल्या बोली भाषेच्या संस्कृतीशी सुद्धा जोडलंय ... खूप राग आल्यावर एखाद्यावर आपण त्रागा काढायला त्यावेळी म्हणायचो ...." दहा डबे तुझ्यावर ". अर्थात डबे म्हणजे रॉकेल...

  • @amrishkulkarni8467
    @amrishkulkarni8467 2 ปีที่แล้ว +25

    सारखा प्रश्न पडायचा रॉकेल च काय झालं.. आता मिळालं उत्तर.. लहानपणी रेशन दुकान बाहेर लाईन मध्ये उभारलेली लोकं अजूनही आठवतात आणि तो निळा रंग.. ते नरसाळे...

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 2 ปีที่แล้ว +24

    तेच दिवस छान होते
    लोक गावात एखादा कोणाच्याही घरी
    पावणा. आला की
    आस्थेनं विचारायचे
    किती मान किती आदर
    ज्यांनी १९८० चे दिवस पाहिले ते
    भाग्यवान आहोत
    पण आज काय कोण कोणाला
    विचारत नाही

    • @sandipsonawane9763
      @sandipsonawane9763 2 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे.

    • @hrishikeshg7738
      @hrishikeshg7738 ปีที่แล้ว +4

      त्या दिवसांचा अस्त हळूहळू 2005 पर्यंत झाला.. 2005 नंतर सगळच खूप बदलले.. आता कितीही पुढे गेलो तरी ते दिवस नाहीत येणार

    • @abhijitvedpathak6973
      @abhijitvedpathak6973 ปีที่แล้ว +3

      #1984 चा माझा जन्म आहे, 95 सालापासुन माणूसकी कमी कमी होत गेली & 2005 पासून गायब, एकदम बरोबर आहे आपल मनोगत #1पुणेकर

  • @vaishalijain2886
    @vaishalijain2886 2 ปีที่แล้ว +4

    Kerosin kuthech vikat milat nahi. Vaparnar Kasey??

  • @walenikhil4311
    @walenikhil4311 10 หลายเดือนก่อน +2

    ब्रेकअप झाल्यापासून गर्लफ्रेंडची जेवढी आठवण आली नाही तेवढी चिन्मय चे व्हिडिओ मुळे रॉकेलची आली भाऊ.

  • @astraversefanclub4494
    @astraversefanclub4494 2 ปีที่แล้ว +64

    1990 ते 1999 पर्यत घरात स्टोव होता आणि 5 लीटरचे राॅकेलचे कॅन कायमस्वरूपी होतं , राॅकेल संपलं की ब्लॅक मधुन पण घ्यायचो नतंर बघता बघता घरा भारत गैस आला ......

  • @harshalmore2211
    @harshalmore2211 2 ปีที่แล้ว +13

    आमच्या घरी अजून आम्ही रॉकेल जपून ठेवलं आहे जवळ जवळ 14 वर्ष झाली असतील ते तसच आहे अजून कंदील , दिवा , स्टो आणि चूल पेटवण्यासाठी वापरायचे तेच अजून जपून ठेवलं आहे 😊🙏🤗

  • @opgamerz6065
    @opgamerz6065 2 หลายเดือนก่อน +1

    खरच भाऊ, एक काळ होता, मी लहानपणी रेशनिंग दुकानात लांब रांगेत उभा राहायचो..जुनं ते जुनं असतं....

  • @007nayichetana
    @007nayichetana 3 หลายเดือนก่อน +1

    लहानपणी च्या आठवणी, साध सरळ आयुष्य होत, फार गरजा नव्हत्या,

  • @sushantbankarvlog3447
    @sushantbankarvlog3447 2 ปีที่แล้ว +38

    जत्रेतली गाबडी , 😃😃😃 आम्ही पण केलाय प्रयोग , आग ओकायला राकेल चा उपयोग , मिरवणुकीत🤣🤣🤣🤣

    • @abhijitvedpathak6973
      @abhijitvedpathak6973 ปีที่แล้ว

      एकदम बरोबर z🙂😃😂 #1पुणेकर

  • @sharmohi_sonwane
    @sharmohi_sonwane 2 ปีที่แล้ว +9

    आणि तुमच्या टिम ची शोध पत्रकारीता अप्रतिम , सध्याच्या आघाडीवर असलेल्या मातब्बर चॕनल पेक्षा ही तुमची रचना अप्रतिम बोल भिडू चा प्रत्येक सदस्य उत्तम सादरीकरण करतात. इपण व आपली टिम यशाच्या सर्वोत्तम शिखरावर जावो ही सदिच्छा,

    • @pankajahire1861
      @pankajahire1861 2 ปีที่แล้ว

      बरोबर आहे🌹🌹

  • @vivekanandpathode4010
    @vivekanandpathode4010 ปีที่แล้ว +2

    भाऊ धन्यवाद। केरोसिन ठिक आहे पण जुन्या आठवन करुन दिल्या बद्दल मन भाउक झाल आहे yr❤❤❤

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 3 หลายเดือนก่อน

    आमच्या लहानपणी आठवड्यातुन एकदा एक सावळे उंचसर मामु नावाचे ग्रुहस्थ यायचे, निळ्या रंगाची रॉकेल ची गाडी घेऊन, मग आम्ही रांगेत उभे राहून आपआपले भांडे ठेवायचो, मामुचा रॉकेल चा नळ सुरू व्हायचा आणि संपूर्ण एरियात रॉकेल चा सुगन्ध पसरायचा, खूप मस्त होते ते दिवस

  • @SPdigitals530
    @SPdigitals530 2 ปีที่แล้ว +47

    *बोल भिडू ला एक विनंती आहे....*
    *१००% मधिल ८०% Episodes दुर्गेश काळे कडे देत जा.*
    *तो मस्त Explain करतो.*
    💯

    • @pragatikamble7283
      @pragatikamble7283 2 ปีที่แล้ว +1

      Agree

    • @kalpeshwarpatil2169
      @kalpeshwarpatil2169 2 ปีที่แล้ว +4

      कुरळ्या केसांची ताईडी पण मस्त विषय एक्सप्लेन करते.

    • @SPdigitals530
      @SPdigitals530 2 ปีที่แล้ว

      @@kalpeshwarpatil2169 💯

    • @pragatikamble7283
      @pragatikamble7283 2 ปีที่แล้ว +2

      @@kalpeshwarpatil2169 ho mhnje sagle ch chan ahet team mdhle bhidu sagle chan explain krtat...pn durgesh jast Chan watato

    • @prafulomkar4661
      @prafulomkar4661 2 ปีที่แล้ว

      नको रे बाबा फार घाई करतो तो

  • @maheshkalambe1792
    @maheshkalambe1792 2 ปีที่แล้ว +50

    पण एवढ्या महागाईत देश केरोसीन मुक्त करायची सरकारला काय गरज?

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 2 ปีที่แล้ว +12

      सरकार विरुद्ध बोलाल तर खबरदार! भक्त तुम्हाला बघून घेतील. 😊

    • @aag3336
      @aag3336 2 ปีที่แล้ว

      महागडा गॅस जनतेच्या माथी मारायचं होत म्हणून...

    • @milindtambe203
      @milindtambe203 2 ปีที่แล้ว +1

      सध्या लोकांना महागाइत रॉकेल ची गरज आहे
      धन्यवाद भाऊ छान सांगितले 💐

    • @maheshmadrewar6494
      @maheshmadrewar6494 ปีที่แล้ว +2

      एकतर केरोसीन ला सबसिडी दयावी लागते
      तेव्हां ते स्वस्त मिळणार म्हणजे सरकारचा घाटा व जर गँस दिला तर कमाईच कमाई त्यामुळे...।

  • @surendragaware7098
    @surendragaware7098 7 หลายเดือนก่อน

    उज्वला योजना आणि गॅस याचा संबंध वेगळा आहे, या योजने आधी लोक गॅस वापरत होते, उज्वला योजनेतील ग्राहक फार कमी आहेत. आपण योग्य माहिती द्यावी अशी विनंती.

  • @prabhakarsawant8960
    @prabhakarsawant8960 ปีที่แล้ว +2

    लहानपणापासून पाहीलेल्या राॅकेलची आठवण केलीस धन्यवाद नमस्कार

  • @GaneshPatil-yc8fh
    @GaneshPatil-yc8fh 2 ปีที่แล้ว +15

    2002 साली 10वी मध्ये असताना आम्ही गल्लीतल्या मुलानी स्कूटर शिकायचे ठरवले आणि आमच्याकडे पैसे कमी होते म्हणून आम्ही पेट्रोलमध्ये कॅरोसिन टाकायचो. ती स्कूटर चाळ मालकाची होती आणि आम्ही 3 आठवड्यात स्कूटरचा इंजिन चा बाजार उठवला😂😂😂

  • @kapilchaudhari4292
    @kapilchaudhari4292 2 ปีที่แล้ว +18

    आमच्या भागातील रॉकेल विक्रेता रॉकेल ऐवजी "राकेल" असा शब्दोच्चार करायचा...,,😊

  • @dhirendrabuchade9067
    @dhirendrabuchade9067 3 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti dili dada...amhi rokel sathi khup ushirparyant line madhe ubhe rahat hoto

  • @kishorpatni27
    @kishorpatni27 หลายเดือนก่อน

    राॅकेल त्या मोठ्या टाक्या लागलेली लाईन गर्दीत बसलेला शेटजी व दुकानासमोर लागलेला टॅन्कर गावभर बोभाटा हे सगळं चित्रच फक्त आठवणी मध्ये राहिल्या आहेत

  • @hareshpatil9828
    @hareshpatil9828 2 ปีที่แล้ว +7

    रोकेल चं वास आला की प्याव असं वाटत😍

    • @Sandippatil-9999
      @Sandippatil-9999 2 ปีที่แล้ว +7

      पायपमधुन ओढ़ताना पिलो होतो २ दिवस रोकेलचा वास गेला नवता🤣🤣

    • @hareshpatil9828
      @hareshpatil9828 2 ปีที่แล้ว +1

      😂

  • @vikramsingrajput1655
    @vikramsingrajput1655 2 ปีที่แล้ว +3

    आमच्या इथ एक मावशी होती ती रॉकेल आल की सगळण्याना सांगत जाणार आणि नंतर सगळी पोर त्या मावशीला ओ रॉकेल आल हाय म्हणून चिडवणार गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @vijayaughade440
    @vijayaughade440 ปีที่แล้ว +1

    Rockel havech
    Chul petvayla
    Smashanbhumit ,aani stove sathi pan
    Aata gas peksha rockel swast hai te parvadte.
    Tevha rockel punha chalu kara.

  • @RK-dp5ey
    @RK-dp5ey 3 หลายเดือนก่อน +1

    Ho pan rockel madhe problem kay ahe. Govt ne te discourage ka kela te sanga

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 2 ปีที่แล้ว +5

    काहीही म्हणा पण रॉकेल बंद झाल्यामुळे स्टोव्हच्या आणि कंदील च्या आयुष्याला घोडा लागला.🙏🙏🙏

  • @abhishekchoudhari7383
    @abhishekchoudhari7383 2 ปีที่แล้ว +121

    Chinmay bhau rocks with rockel story 😁

    • @ashm4261
      @ashm4261 2 ปีที่แล้ว +1

      48 likes तुझ्या कमेंटची लाईकी तरी आहे का ,

    • @abhishekchoudhari7383
      @abhishekchoudhari7383 2 ปีที่แล้ว +5

      @@ashm4261 ata majak kartana pan layki vicharat ghen mahatwach ahe ka 🤔

    • @samadjamadar9681
      @samadjamadar9681 2 ปีที่แล้ว +1

      True😅

  • @ganeshpawar1585
    @ganeshpawar1585 2 ปีที่แล้ว

    रॉकेल सुटेल अस गावात कळताच सायंकाळी आम्ही पोरं प्लॅन करायचो सकाळी जो पण लवकर रेशन दुकानात पोचेल त्यानी जागा सांभाळायची. जागा मिळाली म्हणून टीपडी ठेऊन येणे आणि नंबर आल्यावर ३० रुपयात ५ लिटर रॉकेल आणायचो.. दिवस होते यार गरीब संसार घरात चिमणी, गळक घर,बकऱ्या,दुकानात १ रुपयात भेटणाऱ्या१६ गोळ्या, आठवण आली आज

  • @Indian_motivation.1
    @Indian_motivation.1 2 หลายเดือนก่อน

    लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत पोटदुखीसाठी कोणी कोणी रॉकेल पोटाला चोळलेलेल आहे किंवा बघितलेले आहे.

  • @mr.electrician5074
    @mr.electrician5074 2 ปีที่แล้ว +4

    आमच्या घरी आज पण राॅकेल आहे ते ७ वर्षा पूर्वीचे आहे, आमच्या विदर्भातील भागाकडे राॅकेल ला मातीचे तेल असे म्हणतात.

    • @aniljore6979
      @aniljore6979 2 ปีที่แล้ว

      माझ्याकडे पण आहे

  • @saggysshorts
    @saggysshorts 2 ปีที่แล้ว +5

    भिडू या रॉकेल आणि रॉकेल वरच्या स्टोव ची खूप आठवणी आहेत ...लहान असताना माझ्या घरी हेच होते जेवण बनवण्यासाठी🙌🏻🙌🏻

    • @manojdevkar7948
      @manojdevkar7948 2 ปีที่แล้ว +2

      भाऊ मी स्वता स्टो वर चाय बनवला आहे (मार पंप )

    • @saggysshorts
      @saggysshorts 2 ปีที่แล้ว

      @@manojdevkar7948 हो लाका....त्यावर बनलेल्या चहा चि चव्ह वेगळीच असायची 😄

  • @user-vz6ob6kw7d
    @user-vz6ob6kw7d ปีที่แล้ว +1

    आमचा रॉकेल चा व्यवसाय होता अचानक हा धंदा बंद झाला आणि आमची अधोगती झाली परत व्यवसाय आम्हीं सुरु करु शकलो नाही...
    इतकी लक्ष्मी होती या व्यवसायात 😌🙏

  • @prajwal1728
    @prajwal1728 ปีที่แล้ว +1

    रॉकेल म्हटल की घरातल्या चिमण्या,स्टो, मॅच बघताना लाईट गेली कि, रॉकेल आनून जनरेटर्स चालू करायच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या दादा.

  • @abhijeetwaghmare5707
    @abhijeetwaghmare5707 ปีที่แล้ว

    आम्ही कधीच रॉकेल वापरले नाही कारण आमच्याकडे पहिल्यापासून गॅस आणि गॅस वर चालणारी शेगडी होती पण माझ्या मामाच्या घरी अगोदर रॉकेल चा उपयोग व्हायचा.

  • @akshaydhumal4726
    @akshaydhumal4726 2 ปีที่แล้ว +6

    चिन्मय तुझे सर्वच व्हिडिओ अप्रतिम आहेत...👌
    याची स्क्रीप्ट कोण लिहित माहिती नाही... 😅
    पण तुझ्या भाषेतील साधेपणा आणि शब्दांची लकब तुझ्या सादरीकरणाला वेगळीच धार देउन जाते... ❤👌👍

  • @raosaheb5637
    @raosaheb5637 2 ปีที่แล้ว +70

    its only in india rockel/ kerosene was sold blue to differentiate it from other fuels and prevent mixing/ bhesal. in US its called kerosene/ paraffin and people use it for cold weather hiking stoves due its great freezing point. i use it in the cascade mountain camping trips. pretty simple and looks just like water. the smell is same though

  • @expertknowledge9857
    @expertknowledge9857 ปีที่แล้ว

    खूप दिवसांनी लहान पणीच्या आठवणी जाग्या झाल्या, आमच्या ओगलेवाडी भागात देशपांडे म्हणुन रॉकेल च्या दुकानदाराचे नावं, तोच आमच्यासाठी रॉकेल मामाचे काम करायचा, देव आज्ञा झाली त्यांना, त्यांची पण आठवण आली, रॉकेल साठी उभी असलेली लांबच लांब रांग, आणि त्या रांगेत आम्ही केलेल्या गमती जमती, टिंगल टवाळी, चेष्टा मस्करी, सांगितलेलं आणि ऐकलेल तत्वज्ञान, क्रिकेटच्या चर्चा, राजकीय मत, सार काही आठवलं, बोल भिडू ला मनापासुन धन्यवाद

  • @Jay065
    @Jay065 3 หลายเดือนก่อน

    मला रॉकेल च्या राजदूत गाडीच्या धुराचा वास खूप आवडत होता

  • @Sgmane66
    @Sgmane66 2 ปีที่แล้ว +11

    दादा ! Terpentine आणि विमानाचे इंधन ही रॉकेल चीच भावंडे आहेत . तेव्हा सरकारी योजने नुसार या रॉकेलचे रूपांतरण झाले आहे . बाकी इंधन पुरवठा , सरकारी याजने नुसार च होत आहे .

  • @ramdasmudhol6889
    @ramdasmudhol6889 2 ปีที่แล้ว +5

    राँकेल सुरू केले। पहीजे

  • @Viki8818
    @Viki8818 3 หลายเดือนก่อน +1

    Kharach khup divsa pasun ha prashna dokyat hota Thanks 😊

  • @aruninamdar1779
    @aruninamdar1779 หลายเดือนก่อน

    जत्रेतील गाबडी, क्या बात है, खूप छान बोलता चिन्मय भाऊ तुम्ही.

  • @ameyrane8312
    @ameyrane8312 2 ปีที่แล้ว +230

    Bol Bhidu पहायचं एकमेव कारण म्हणजे चिन्मय and his anchoring 🔥

    • @Alexa20002
      @Alexa20002 2 ปีที่แล้ว +4

      भावा लय चढवून सांगतो हा

    • @ssr2809
      @ssr2809 2 ปีที่แล้ว +3

      @@Alexa20002 😂😂 हा मला पण असं कधी-कधी वाटतं

    • @ravindrajadhav9962
      @ravindrajadhav9962 2 ปีที่แล้ว +2

      Lay overacting karto na asa manayach ka Tula

    • @SSPhysics
      @SSPhysics 2 ปีที่แล้ว +2

      सर्वच प्रेझेंटर चांगले आहेत .

    • @Alexa20002
      @Alexa20002 2 ปีที่แล้ว +1

      @@ravindrajadhav9962 Ho

  • @swatidarekar8245
    @swatidarekar8245 2 ปีที่แล้ว +19

    आमच्या गावात केरोसीन दुकानदार मालामाल झाला होता🤣🤣🤣

  • @ReyanshRaj2157
    @ReyanshRaj2157 ปีที่แล้ว +1

    Me agodar Ration cha dukanat ubha rahilo ahe ani Kandil, stove, Gas batti petvli miss

  • @vishaljadhav3135
    @vishaljadhav3135 2 ปีที่แล้ว

    खूप खूप धन्यवाद... आयुष्य खूप सुंदर जगलो आपण सर्व रॉकेल काय...पतंग उडविणे... दिवस भर गोट्या खेळणे... बागेत झाडावर चडून फळे खाणे... नंदित विहारित पोहने...खूप खूप मज्जा केलेली लहानपणी 👆👆🙏🙏🙏

  • @maheshjoshi3706
    @maheshjoshi3706 2 ปีที่แล้ว +11

    Majhykde ajun 1ltr rokel ahe . Mhnje last time jevha band jhal tevhapasun aahe .5 year pasun asel can mdhe

  • @HelloWorld-mx5km
    @HelloWorld-mx5km 2 ปีที่แล้ว +7

    मी तर खूप miss करतो ते रॉकेल चे दिवस ,मी तर एक बॉटल भरून ठेवलीय रॉकेलची ,आठवण म्हणून. आठवण झाली की बॉटल ला उघडून तीचा वास घेतो .वास घेताचं मन शांत होते आणि जुन्या आठवणींचा उजाळा होतो. ,😋😊

  • @udaymodak4310
    @udaymodak4310 ปีที่แล้ว

    नमस्कार वि. वि. आपला लेख राॅकेलचा इतिहास ऐकला आपले विवेचन तंतोतंत खरे आहे कांही लोक त्यास चिमणीचतेल म्हणायचे कारण ग्लास नसलेल्या दिव्यास चिमणी म्हणायचे मुंबई तिल मुलाना राॅकेल माहित नव्हते ति मुल म्हणायची की पाणी गाळुन त्या डब्यातून का घालता मला आठवले म्हणून आपणास सुचविले सविस्तर माहिती दिल्या बद्दल आपणास धन्यवाद बरे असो आपलाहितचिंतक

  • @potaledhananjayrajesh6675
    @potaledhananjayrajesh6675 5 หลายเดือนก่อน +1

    किती पाहिजे भाऊ तुला रॉकेल ये आमच्याकडे देतो तुला ❤

  • @nikhila7668
    @nikhila7668 2 ปีที่แล้ว +8

    Rockel la kithlach colour nasaycha.. Price difference muley Petrol mixing saathi vaparle jaayche
    Mhanun Blue colour taknyat aala,

  • @alim2013
    @alim2013 2 ปีที่แล้ว +3

    Border war aahe , aajahi aamhi -12 te -19. °© madhe rokel waparto

  • @RahulRajput-iq2qw
    @RahulRajput-iq2qw 8 หลายเดือนก่อน +1

    Khup changla jhal kerosin band jhal lokanla problam hoychya bhau

  • @mangalgiri8782
    @mangalgiri8782 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली आहे मनापासून धन्यवाद 👌👌