धन्यवाद सर, स्वतःच्या घरात राहण्याचा अभिमान वेगळा करतो, अता नवीन नियमानुसार घरावर व त्या कर्त्या वर इन्शुरन्स असतो जर त्या व्यक्तीला काही झालं तर त्याच्या घरच्यांना रस्त्यावर यायची वेळ येत नाही.
आणि ५०लाखांच्या घराचाच का विचार करायचा२५/३० लाखापर्यंत हि चांगली घरे मिळतात जे रेंट भरालचे आहे त्या पैशातून emi जातो आणि म्हाडाच्या स्किम मध्ये फ्लॅट लागल तर अति उत्तम
मला नाही माहित ह्यात अभिमान असण्या सारखं काय आहे. घर आहे पण कर्ज पुढची २०-३० वर्ष असणार, दररोज कर्ज आहे घरचं त्यामुळे झोप येत नाही. दुसरीकडे नोकरी करायची म्हटलं घराचा emi आणि अजून एक भाडे देणे परवडत नाही. घर तेव्हाच घ्यावं जेव्हा आपल्याला अस वाटेल की आपली उम्मिद आता जास्त नाही आहे तेच चालू ठेवायचं आहे.
पैसा हा उपभोग घेण्याचे साधन आहे, पैसा जपून वापरणे हे योग्य आहे पण प्रत्येक ठिकाणी पैसा बचत करून मन मारून जगणे आणि पैसा जपून ठेवणे आणि शेवटी मरणे, मग यात माणूस आपलं आयुष्य काय जगला, स्वतःचे घर घेण्याची ऐपत असेल आणि त्यामुळे मानसिक सुख मिळणार असेल तर स्वतःचेच घर घ्यायला पाहिजे भाड्याच्या घरात आयुष्भर राहून, मन मारून पैसे जपून ठेवून नंतर माणूस मारणार मग. अशा जगण्याचा काय अर्थ
अरे दादा ते वाचलेल्या पैशातून आपण जग फिरून येऊ शकतो.. 80 लाख 20 वर्षे घालवण्यापेक्षा.. स्वतःचे घर घेण्यात जास्त मन मारणं आहे.. स्वतःच घर म्हणत पैसा पण गेला, वर्षे पण गेली, dead investment पण झाली.. आणि हौस मौज पण राहिली....
पैशाची जुळवाजुळव करून घेतलेलं घर जेव्हा भाड्यानी दिलं जातं, तेव्हा त्या नव्या घराचं plesure भाडेकरू घेतो, आणी मालक emi संपायची वाट बघून बघून अर्ध्याहून अधिक आयुष्य निघून जातं . 🙃
आपली गरज काय आहे हे बघून ठरवलेले चांगले. कुटुंब मोठे झाले की दर 2-3 वर्षांनी घर बदलने शक्य होत नाही. घर बदलताना नवीन घर आपल्याला पाहिजे तसे भेटायला पण पाहिजे. घर चालवणाऱ्या व्यक्तीला सगळ्या गोष्टींची कल्पना असते त्यामुळे सुरुवातीला आर्थिक फायदा म्हणून भाड्याने घर घेणारा माणूस २-३ वेळा घर बदलण्याच्या चक्रातून गेला की घर विकत घेण्याकडे वळतो.
Barobar, jar 50 lac che ghar ghenya sathi 20 lac tari down payment asel ani emi pan jasticha asel tr thik, nahi tr Aayush emi madhe ghalvnyat kahi arth nahi, ani varun monthly emi ch tension te veglch
किती दिवस भाड्याने राहायचं,,, पिढ्यानपिढ्या भाड्याने राहणे योग्य आहे का,,, स्वतःच्या पैशाने कधी घर बांधावे ,,, मी भाड्याच्या घरात राहिलो आहे पण एक अनामिक भीती नेहमीच मनात असते की कदाचित घरमालकाने घर खाली कर म्हंटल की ज्या मानसिक वेदना सहन कराव्या लागतात त्या दोन कोटींचा पेक्षा जास्त वाटतात,,, आणखीन एक घर मालक शेजारीच रहात असेल तर त्याच्या बायकोचा त्रास हा फारच क्लेशदायक असतो रोजचं टोमणे ऐकावे लागतात ,, यातून काहीही निष्पन्न होत नाही ,,, प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असते सरतेशेवटी आपलं आयुष्य आपल्या स्वतःच्या घरात जावं व आपले अंत्यसंस्कार शेवट स्वतःच्या घरात व्हावा इतकंच असतं ,,,, आपण माहिती सुंदर दिली पण ती तात्विक वाटली पण सत्य परिस्थिती पाहता स्वतःचे घर असणं ही काळाची गरज आहे यात शंकाच नाही
चांगला विषय मांडला तुम्ही. आज अनेकजण परवडत नसतांना केवळ लोक काय म्हणतील म्हणून होम लोन च्या जाळ्यात अडकतात. आज कित्येक मुलांची लग्ने केवळ पुण्यात स्वतःचा फ्लॅट नाही म्हणून रखडली आहेत.
पोरीच्या बापानी घर दार विकून स्वतः पुण्यात फ्लॅट घेऊन दाखवावा आणि मग गमजा माराव्या. एकवेळ ची चूल पेटाना घरी अन् जावयाचा पुण्यात फ्लॅट पाहिजे. जसं काय ह्यांची पोरगी फक्त शनिवार वड्यासमोरच नीट हागणार. बाकी कुठे पण राहिली तर लेंडी बाहेर येत नाही😂
महत्वपूर्ण माहिती. मी आपल्या चॅनेल चा चाहता आहे.आता एक वीडियो सरकारी शाळा प्रवेश व खाजगी शाळा(इंग्लिश मीडियम)सर्व बाबी चा(तुलनात्मक) अभ्यासपूर्ण वीडियो बनवा.कुठे शिक्षण घेणे आर्थिक दृष्ट्या सोइस्कर ठरेल या विषयी बनवा.
आम्ही आत्ताच 1 आठवड्या पूर्वी घर book केली शाळा, जॉब, मार्केट main highway metro सगळे जवळच आहे आणि तुम्ही काही म्हणा पण स्वतःच घर हे असेलच पाहिजे आत्ता जर नाही घेतले तर नंतर घराचे रेट खूप वाढतात rent मध्ये राहिलो तर घर मालकाची वेगळीच कीचकीच असते त्या मुळे स्वतःचे घर हे असेलच पाहिजे 😊
चांगले स्टॉक share market मध्ये घेतलं tar 15 वर्षात चांगल रिटर्न भेटतील 👍🏻 मी स्वतः ची रूम विकून रिस्क घेतली त्याचे 3 वर्षात दुप्पट झाले, त्यातलं स्वतःच इन्व्हेस्टमेंट आणि थोडा prafit घेऊन अजून एक रूम घेतली,🙏🏻🙏🏻 बाकीचं profit अजून share mkt ला आहे त्यात अजून वाढ होतंच आहे.
@@mangeshtawde8376 te share market nahi tar business karun mothe zalet, share market mhanje business chi kimmat dusar kahi nahi, mi ek lakhache ek varshat 7 koti karu shakto, konta share karu shakto Sanga.
भारतात लोकानी फ्लॅट मध्ये investment करण्या एकजी Business, technology, Engineering, Education यामध्ये investment केली तर भारत नक्कीच महासत्ता होऊ शकतो. पण भारतात तरुणांची वाट लागण्याची मुख्य कारण खर्चिक लग्न पद्धत, धार्मिक विधी, सोने खरेदी, फ्लॅट हप्ता, कार हप्ता, कारण नसताना पर्यटक स्थळ पाहणे खर्च, नको ते सन, कुटुंबातील नातेवाईक लग्न वरतून गिफ्ट आहेर, Birthday Party, हा खर्च केल्यामुळे तो कधी Business, technology, Engineering चा विचार करणार आहे .😢😂😂 संपवल जीवन 😢😂😂
स्वतः चे घर की भाड्याने हा निर्णय व्यक्तिपरत्वे भिन्न असू शकतो. माझ्या मते तुमच्याकडे कॅश मुबलक असेल तरच घर खरेदी करावे. भाड्याने राहिल्यामुळे लवचिकता राहते. मुलांच्या शाळांचा, नवीन नोकरी यासाठी भाड्याने राहिल्यामुळे फायदा होतो.
घर भाडे प्रत्येक वर्षी 5-10 % वाढते ते कायम राहत नाही. मुख्य म्हणजे स्वतःच घर आपल्याला हवं तसे सजवता येत मांडता येत. घर ही केवळ झोपायला जाण्याची जागा असा विचार करणाऱ्या लोकांना हे कळणार नाही. एका मानसिक भावनिक दृष्टीने ठिकाणी स्थिर होण्यासाठी स्वतःच घर खूप गरजेचं असतं. अर्थात जे लोक कॉस्ट पाहतात आणि value पहात नाहीत त्यांना हे पटणार नाही. त्यामुळे हा वैयक्तिक निर्णय आहे.
घर कमी वयात नोकरी लागल्या बरोबर घेतले तर ते स्वस्त पडते. नंतर महागाई वाढल्यामुळे व नोकरी कमी शिल्लक राहिल्यामुळे घर घेण्याची हिंमत होत नाही.कमी वयात घेतलेल्या घराला मनुष्य एन्जाॅय करतो. असेही रेन्ट चे घर फुकट नसते. e.g. 10 हजार रेन्ट भरणारा कर्जाचा 20 हजार हप्ता भरुन घर घेऊ शकतो. भाड्याच्या घराचे रेन्ट वाढतच राहते. घर बदलतांना सामान वाहतुकीचा खर्च, तुटफुट होण्याची घटना व मोठ्या शहरात घर शोधण्याचे कमीशन हा वेगळा खर्च असतो.
खूपच छान माहिती दिली, धन्यवाद अजून एका विषयावर विडिओ बनवता आला तर बघा, सध्या अनेक मुलं ही बिना लग्नाची वयाची तिशी आणि पस्तिशी पार करत आहेत.. यांची कारणे सांगता आली तर नक्कीच कुणाला तरी फायदा होईल
समाजा आपण 50लाख चा घर घेतलं त्यासाठी 40 लाख लोन घेतला तर 20 वर्षात डबल इंटरेस्ट देतो म्हणजे 40 लाख तोपर्यंत बुल्डींग पण रेडेव्हलोपला येते 80 लाख आपल्या खिशात ले देतो.20 वर्षांनी काही 80 लाख कॉस्ट होत नही.
स्वतःचे घर विकत घेणे कधीही चांगलेच . मग ते लहान का असेना . भाड्याच्या घरात अनेक मर्यादा येतात . जोपर्यंत घरमालकाची जो पर्यंत मर्जी आहे तो पर्यंत भाड्याच्या घरात राहावे लागते . घर मालक जर सुस्वभावी असेल तर ठीक नाहीतर खूप मानसिक आणि आर्थिक त्रास होण्याचा संभव अधिक .
Ghar ghevun kahi Jast Fayda nahi.... "Mumbai madhe swatach ghar asav" Mentality soda.... baher che ikde yevun... shop ghetat gale ghetat... Gharacha rent maximum yearly 10% wadhat... Pan Shop cha rent/price Market aani location Var depends asate .... Tumchi jarashi Bhade karu barobar bola chali zali ki bhade karu lagech ghar khali karun jaau shakto....1/2 building sodun to dusra ghar sahaj shodhel.... Pan Jar Toch Tumchya Shop cha bhade karu asel tar tar tyacha Bussiness set asto... Aani bussiness cha 1 shop jari change zala tari bussiness var effect padto... so tumhi bolal te rent milat.... Pan Tuncha Bhadotri Shop nahi sodnar.... Ek vel ashi yeil ki tya shop chya rent var tumhi ajun ek shop ghyal... Fackt Intrest rate shop chya loan var 8/9% pasun chalu hoto...home loan cha 7% pasun...
मोठ्या शहरात घर घेण्याची गरज नाही..मध्यम शहरात थोडं कमी किमतीत चांगले आयुष्य घालवता येते..उदा. अकोला, अमरावती,नांदेड, लातूर, सोलापूर, सांगली, जळगाव हे शहरे उत्तम आहेत स्वतःचे घर घेऊन राहायला. 🙏
सर तुम्ही खुप छान विषय मांडता आणि त्यामुळे आमच्या सारख्या सर्व सामान्य माणसांना खुप छान परिपूर्ण माहिती मिळते. चांगले काय आणि वाईट काय ते सुद्धा कळते. आता जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळा व खाजगी इंग्लिश मिडीयम शाळा ज्या की खुप डोनेशन घेतात. यासाठी एक छान व्हिडिओ बनवून माहिती द्या. जेणेकरून सरकारी शाळा न चे महत्व कळेल. आजकाल सरकारी शाळा बंद पडायला आलेत. मराठी शाळा जपल्या पाहिजेत.
उत्तम मार्गदर्शन केले आहे दादा , Thanks For Informative Video , माझं तर झमात असं असेल शहरात भाड्याने राहून थोडा बाहेर Outside ला plot घेऊन हवं तसं स्वप्नवत घर बांधून जगण्याचा आनंद घ्या जो फ्लॅट मध्ये कधीच मिळणार नाही . .😌 आता तर पार्किंग साठी सुद्धा extra cost pay करावी लागते . . आणि 1.5 गुंठा मध्ये जवळपास 4 bhk मस्त होऊ शकतो ज्याचं valuation After 20years चांगलं असेल फ्लॅट पेक्षा 😌
पैसे जास्त असेल व नोकरी स्थिर असेल तर विकत घेणे चांगले पण नोकरी स्थिर नसेल कमी पगार असेल तर जास्तीचा मोठेपणा करण्याची गरज नाही रेंट वर राहणे केव्हाही चांगले आणि जास्त पुळका असेल तर गावामध्ये दहालाखमध्ये सर्वात चांगलं घर तयार होते
पुण्यासारख्या ठिकाणी बरा फ्लॅट ६० लाख रु त्याच down payment येतं १० लाख ५० लाख loan la emi येतो ४० हजार च्या वर ते पण २० वर्ष त्यात पण कसलीही जॉब सुरक्षितता नाही त्या ५० लाखाचे आपण. १ कोटी २० लाख व्याज धरून भरतो त्यात अपार्टमेंट चा कमीत कमी ४००० (कमीत कमी) रू month cha मेंटेनेंस म्हजे १२x४०००= ६०k घरपट्टी, पाणीपट्टी, महानगरपालिका चा कर वेगळा त्यानं घर घेतलं आपण पण घेऊ या गोष्टी ल बळी पडू नका कारण पाहिलं गोल आहे आर्थिक स्वतंत्र नंतर घर दार etc. वरून बर वाईट काही झालं तर पैसा गेला फ्लॅट लिलावात गेला बाकी वयस्कर शेतकरी आई वडील काय करणार मग काय राहणार ? रिकामी मर मर करून पुण्यात स्वतः च घर आहे या खोट्या मोठेपणाला बळी पडू नका पैसा वाचवा घरच्यांना चांगली जिंदगी द्या (पचायला अवघड जयेल पण सत्य आहे)
तुमचं म्हणणं बरोबर आहे पण समाजामध्ये स्वतःच घर नसेल तर कोणी मान देत नाही आणि तसेच लग्न करणाऱ्यांना मुली मिळत नाहीत आणि भाड्याच्या घरात घरमालक काय सुखा समाधानाने राहू देतात का ते टेन्शन कोण सहन करायचं.... 😊
भिडू खुप छान माहिती दिली. पण तुमचा एक मुद्दा सांगायचा राहिला, 20 वर्षा नंतर जरी घराची किंमत 2 कोटी+ झाली तरी घर जुनं झाल्याने depresiation/ घसरा पण लागू होईल.... या वर पण आपले मत मांडा...
I agree ki loan madhe jast paise jatat bt he pan lakshat asayla hava ki loan 20 year paryant bharto aapan bt rent lifetime dyaycha aahe.. Ani swatacha ghar asel tar garjela 10 thikani jayla nko..
Eg. 16 lac loan kela tr emi 12200 means 20 yr madhe total pay 16lac + 14 lac(intrest). Yat additional mahnun tumhi jr 2000 chi sip ajun keli 20 yr sathi tr 18-20% ne return deyilch so 20yr ntr 40lac bhetu shakta.. As sudha hou shakta.. Pn nehmi rent vr rahun aayush kas kadanr.. Tumhi jr vichar kela ki mi 10yr sip krun ntr ghar gheto pn jr tumcha madhe discipline nsel 10 varsh sathi ani jr tumhi kahi adchani mule paise kadatch rahilat tr na tumchakade ghar asel na tumchakde amount asel ani 40 age la loan kiti bhetel he sudha avghad hoyil.. Thyamule yogya veli chota ka hoyina ghar ghen nehmi faydyach asel..
अरे baba फक्त 16 lakh कधी loan असत का?? Loan फक्त 16 लाख म्हणजे त्या माणसाकडे जवळपास 30-35 लाख down-payment पाहिजे.. इथ सामान्य माणसाच्या गोष्टी चालल्यात.. आणि 30-35 लाख cash असणारा माणूस हा सामान्य नसतो.. 😃😃😃
दोन्ही पर्याय आहेत पण मी स्वतः आज पर्यंत भाड्याच्या खोलीत राहत होतो. जसं आपण बोललात की भाडे नाही दिलं तर घर खाली करावं लागत किंव्हा घर मालकाचे बोलणे खावे लागते . पण स्वतःची जागा घेऊन हळू हळू बचत करून घर बांधल तर नक्कीच स्वतःच्या घरात राहण्याचा आनंद वेगळाच. उत्तम विश्लेषण केलत. पुढील वाटचाली साठी शुभेच्या. पुढील एपसोड cycling cha इतिहास या वर बनवावा.🚴🚴🚴🚴
20 वर्षानंतर महानगर पालिका त्याच बिल्डिंग ला धोकादायक बिल्डिंग म्हणून घोषित करेल तेव्हा काय करणार. तेव्हा परत जमा करा २ कोटी रुपये कारण तेव्हा घर २ कोटीला येईल घर केव्हाही स्वतःच्या जागेवरच बांधावे बिल्डिंग मध्ये नाही
40 lakh loan, 30k emi, 25yrs sathi...bank with interest 90lakh gheti... Mhanje near abt 50 lakh ghar 1.1cr la janar... 25+25=50yrs life compromise madhe janar🙁.
@@shubhammore4914 tari varshala thod thod monthly side la kadhun varshala repay kele tar manage hou shakt pan tya case madhe 25 che 15 hotil. Still barach interest vachel.
Thanks bhidu, घरा शिवाय आजकाल कोण मुली देत नाही लग्ना साठी... तुम्ही खूप चांगली माहिती दिली... कदाचित मुलींच्या पालकांना तरी थोड ज्ञान मिळेल .. आणि मुळात घर 1bhk 2bhk की 1rk घ्यावं हेही ठरवण गरजेचं आहे.. 😊
आणि भिडू अजून एक गंभीर विषय तुम्ही येते मांडू शकता ... लग्ना साठी मुलाचं स्वतःच घर असेल तर मुंबईत राहणाऱ्या मुली बदलापूर, नवी मुंबई, पनवेल, विरार ह्या ठिकाणच्या मुलांना का रजेक्ट करतात...
Rental yield < 2.5 = Pay rent Rental yield > 3.5 = Buy property and if it is in between 2.5 - 3.5 then think about property appreciation. if it will be not > 8 stay on rent only.
@@kdtechblunts569 10 लाखाची प्रॉपर्टी जर का वर्षाला 35000 पेक्षा जास्त भाड कमावून देत आहे तर ती विकत घ्यायला काही हरकत नाही..... जर का भाडे 25000-35000 पर्यंत असेल तरीही विकत घ्यायचच असेल तर घराची किम्मत वर्षानो वर्ष 8 टक्के पेक्षा जास्त ने वाढलीच पाहिजे
पैसा पडून असला कि माणूस काहीही करू शकतो फ्लॅट काय बिल्डिंग घेऊन स्वतः landlord म्हणून राहू शकतो पैसा असल्यावर चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असते ज्याला आपण ग्लो म्हणतो 😊 ज्याला स्वतःच असं प्रशस्त घर राहण्यासाठी घ्यायचं असेल तर त्याने नोकरीला लागल्यावर पहिलं ppf मध्ये अकॉउंट ओपन केलं पाहिजे म्हणजे १५ वर्षांनी एक मोठ्ठी रक्कम त्याच्या अकाउंट ला असेल 😊 मग फ्लॅट काय बंगला सुद्धा घेऊन शकतो... म्हणजे याचा अर्थ असा नाही कि, कर्ज काढावं लागणार नाही... कर्ज काढावंच लागणार पण कमी काढावं लागणार जे तुम्ही १५ वर्षांपूर्वी ८०-८५% रक्कम गृह कर्ज म्हणून घेणार होते तेच तुम्ही यावेळी अगदी १५-२०% कर्ज म्हणून घ्यावे लागतील
50 lakh flat chi price aahe . + stamp duty + other charges pakadun 60/65 lakh barober aahe .tumhi yat ek gosht yat visarlat rate of intrest he Ghete bank mag rate of intrest 8/9 % ne 20 years ne calculate kela ki 1 cr cross .
जे लोक व्यापारी आहेत ते लोक आपला पैसा व्यापारात लावतात म्हणून त्यांना भाड्याने राहणे परवडते पण सामान्य माणसाने घर विकतच घ्यावे. कारण त्यांची तीच आयुष्याची सेविंग असते.
अरुणराजजी, अतिशय समर्पक आणि अभ्यासपूर्ण माहिती बद्दल धन्यवाद. भाड्याच्या घराचं तत्व जास्त पटतं. पण माझा प्रश्न असा आहे की, माझ्या स्वतःच्या मालकीच्या घरातच माझा अधिकृतपणे सुरू केलेला अगदी घरगुती व्यवसाय आहे. मी उत्पन्नासाठी पूर्णपणे त्यावरच अवलंबून आहे. परंतु आता उत्पन्न वाढविण्यासाठी व्यवसाय वाढवणे गरजेचे असून ते जागे अभावी शक्य नाही. घर वर्दळीच्या रस्त्यावर रोडफ्रंट असून व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे राहण्याची सोय इतरत्र करून घराची जागा फक्त व्यवसायासाठीच ठेवण्याचा विचार आहे. अशाही परिस्थितीत घर विकत घेऊ की भाड्याच्या घराचा विचार करू? आपणाकडून अधिक गहन विचार-अभ्यासपूर्ण उत्तर अपेक्षित आहे.माझे आताचे वय ६५वर्षे असून दोन सुशिक्षित पण बेरोजगार कन्यांची पुढील जबाबदारीही आहे.
Sir donhi pan 50 50 ahe Jar full amount asel tar ghar purchase kara karan loan gheun tumhi 300 % ne pay karta 20 years ani amount nasel tar rent var raha he nakki bagha vichar karun
भाड्याच्या घरात राहून गृह कर्ज घ्यायचे व emi आणि घरभाडे दोन्ही एकसाथ फेडायचे. थोडे जड जाईल पण तुमच्या भविष्यासाठी एक महत्त्वाचा निधी तुमच्याकडे उपलब्ध राहील.
मी पण भडयाने राहतो आज 15 वर्षा पासून राहतो विरार मध्ये मला 15 ते 20 लाख पर्यंत घ्या यांचं आहे तर काय कराव लागेल मी प्राव्हेट जॉब करतो 🙏प्लिज मला मार्ग दर्शन करा
Tumhi ajun ek goshta sangayla visarlaat ki emi var apan 40 lakhache 65 lakh bharto 20 varsha nantr agent commission property tax parking che vegle 10 lakh (mumbai) ani per month maintenance almost 3000 (depends) shivay gharache painting fall ceiling plumbing he kharcha dar 3 varshanni karave lagte tr to pan kharcha add on hoto aani ghar he liquid asset naslyane emergency made nahi vikkle jau shakat so sarvat best investment mhnje jasa tumhi bollat sip or else land
मोठया शहरात तुम्ही फ्लॅटच घेऊ शकतात ज्याचे तुम्हाला कमीतकमी 20 वर्षे हफ्ते भरावे लागतील म्हणजेच दोघेना नोकरीं करावी लागेल तरच एकाचा पगार हफ्ता म्हणून जाईल. जीवनातले तरुणांतले दिवस गमवावे लागतील मालकिचा होईल तेव्हा मुलाचे शिक्षण नोकऱ्या ही जबाबदारी असेल. फ्लॅट मध्ये साधारण एकाच फॅमिली राहू शकते म्हणजेच भविष्यात एकच मुलाची सोय होऊ शकते. फ्लॅट जुना रिसेल करताना नविनच्या तुलनेत कमी पैसे मिळतात. मालकी उबऱ्याच्या आतच असते. खाजगी नोकरी असेलतर म्हणजे कंपनी switch केली की तो वापरणे अवघड. भाड्यातून EMI जात नाही. जीवनात काही कमी जास्त झाले तर खूपच कठीण होऊन बसेल. हे ही काही महत्वाचे पॉइंट्स सांगण्याचे राहून गेले. असो मालकी पणाची भावना सर्व दुःखाचे मुलं आहे असं म्हणतात.
20 sal ke bad flat ka depreciation hoga ya appreciation. Log naya kharidenge ki second hand lenge 20 sal bad naye flats ki koi kami nahi hogi. Flat se accha land lekar khudaka ghar banao appreciation jaroor hoga bunglow ka nahi hua to phir bhi land ka jaroor hoga.
कधीही स्वतःच्या घरात राहणे खूप चांगले, मानसिक समाधान मिळते, भाड्याचा घरात नेहमी टांगती तलवार असते की घरमालक कधी घरं खाली करायला सांगेल आणि felling पण परके panachi असते की हे घरं आपले नाही. बाकी घरं घेताना एवढा हिशेब आपण सामान्य माणसे कधी लावत नाही.
धन्यवाद सर,
स्वतःच्या घरात राहण्याचा अभिमान वेगळा करतो,
अता नवीन नियमानुसार घरावर व त्या कर्त्या वर इन्शुरन्स असतो जर त्या व्यक्तीला काही झालं तर त्याच्या घरच्यांना रस्त्यावर यायची वेळ येत नाही.
Term insurance स्वस्त आहे..
Terminsurance before buying home
आणि ५०लाखांच्या घराचाच का विचार करायचा२५/३० लाखापर्यंत हि चांगली घरे मिळतात जे रेंट भरालचे आहे त्या पैशातून emi जातो आणि म्हाडाच्या स्किम मध्ये फ्लॅट लागल तर अति उत्तम
मला नाही माहित ह्यात अभिमान असण्या सारखं काय आहे. घर आहे पण कर्ज पुढची २०-३० वर्ष असणार, दररोज कर्ज आहे घरचं त्यामुळे झोप येत नाही. दुसरीकडे नोकरी करायची म्हटलं घराचा emi आणि अजून एक भाडे देणे परवडत नाही. घर तेव्हाच घ्यावं जेव्हा आपल्याला अस वाटेल की आपली उम्मिद आता जास्त नाही आहे तेच चालू ठेवायचं आहे.
पैसा हा उपभोग घेण्याचे साधन आहे, पैसा जपून वापरणे हे योग्य आहे पण प्रत्येक ठिकाणी पैसा बचत करून मन मारून जगणे आणि पैसा जपून ठेवणे आणि शेवटी मरणे,
मग यात माणूस आपलं आयुष्य काय जगला,
स्वतःचे घर घेण्याची ऐपत असेल आणि त्यामुळे मानसिक सुख मिळणार असेल तर स्वतःचेच घर घ्यायला पाहिजे
भाड्याच्या घरात आयुष्भर राहून, मन मारून पैसे जपून ठेवून नंतर माणूस मारणार
मग. अशा जगण्याचा काय अर्थ
एकदम बरोबर कुनासाठी पैसा मोठा असतो तर कोनासाठी मानसंन्मान स्वतच ते स्वतचच असत
अरे दादा ते वाचलेल्या पैशातून आपण जग फिरून येऊ शकतो.. 80 लाख 20 वर्षे घालवण्यापेक्षा.. स्वतःचे घर घेण्यात जास्त मन मारणं आहे.. स्वतःच घर म्हणत पैसा पण गेला, वर्षे पण गेली, dead investment पण झाली..
आणि हौस मौज पण राहिली....
@@abhishekdalvi2177Rip Your Mentality 💐💐
@@pranavgaikwad9540 बर बाबा.. कर तुझी कर्ज घेऊन फ्लॅट मध्ये investment....
पैशाची जुळवाजुळव करून घेतलेलं घर जेव्हा भाड्यानी दिलं जातं, तेव्हा त्या नव्या घराचं plesure भाडेकरू घेतो, आणी मालक emi संपायची वाट बघून बघून अर्ध्याहून अधिक आयुष्य निघून जातं . 🙃
आपली गरज काय आहे हे बघून ठरवलेले चांगले. कुटुंब मोठे झाले की दर 2-3 वर्षांनी घर बदलने शक्य होत नाही. घर बदलताना नवीन घर आपल्याला पाहिजे तसे भेटायला पण पाहिजे. घर चालवणाऱ्या व्यक्तीला सगळ्या गोष्टींची कल्पना असते त्यामुळे सुरुवातीला आर्थिक फायदा म्हणून भाड्याने घर घेणारा माणूस २-३ वेळा घर बदलण्याच्या चक्रातून गेला की घर विकत घेण्याकडे वळतो.
Right
अगदी बरोबर
Valid point
True
Agree
धन्यवाद भिडू. चांगल्या प्रकारे समजवून सांगितले तुम्ही इथे लोक आपले पूर्ण आयुष्य फक्त घर घेण्यात घालवतात याने तरी डोक्यात दिवा पेटेल.
Barobar, jar 50 lac che ghar ghenya sathi 20 lac tari down payment asel ani emi pan jasticha asel tr thik, nahi tr Aayush emi madhe ghalvnyat kahi arth nahi, ani varun monthly emi ch tension te veglch
जो पर्यंत शेवटचा EMI भरत नाही तो पर्यंत घर तुमचं नसतं, भाड्याने राहा आणि investment करा बाकीचे पैसे , मुलांना चांगले शिकवा, फिरायला जा विचार करुन बघा
स्वतःचं किमान एक घर पाहिजे.
@@maheshshinde1596 investment kara
काय छान सल्ला आहे आणि रोज घर मालकांचे टोमणे ऐकत बसा😂 समोर सुध्दा बोलतात आणि पाठीमागे सुध्दा मग तुम्ही कितीही चांगलं वागा.
किती दिवस भाड्याने राहायचं,,, पिढ्यानपिढ्या भाड्याने राहणे योग्य आहे का,,, स्वतःच्या पैशाने कधी घर बांधावे ,,, मी भाड्याच्या घरात राहिलो आहे पण एक अनामिक भीती नेहमीच मनात असते की कदाचित घरमालकाने घर खाली कर म्हंटल की ज्या मानसिक वेदना सहन कराव्या लागतात त्या दोन कोटींचा पेक्षा जास्त वाटतात,,, आणखीन एक घर मालक शेजारीच रहात असेल तर त्याच्या बायकोचा त्रास हा फारच क्लेशदायक असतो रोजचं टोमणे ऐकावे लागतात ,, यातून काहीही निष्पन्न होत नाही ,,, प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असते सरतेशेवटी आपलं आयुष्य आपल्या स्वतःच्या घरात जावं व आपले अंत्यसंस्कार शेवट स्वतःच्या घरात व्हावा इतकंच असतं ,,,, आपण माहिती सुंदर दिली पण ती तात्विक वाटली पण सत्य परिस्थिती पाहता स्वतःचे घर असणं ही काळाची गरज आहे यात शंकाच नाही
Malkacha marji shivay 1 khila Suddha maru shakat nahi bhadacha garat..
Swatacha garat aaplya paddtine sajvu shakto..
💯खर आहे. आम्ही भाड्याच्या घरात राहून सगळा त्रास सहन करत आ होत.
Dont agree 👍
एकदम वास्तविक बोललात..... 👌🏼
Barobar
चांगला विषय मांडला तुम्ही. आज अनेकजण परवडत नसतांना केवळ लोक काय म्हणतील म्हणून होम लोन च्या जाळ्यात अडकतात. आज कित्येक मुलांची लग्ने केवळ पुण्यात स्वतःचा फ्लॅट नाही म्हणून रखडली आहेत.
Same here...
Same bro
पोरीच्या बापानी घर दार विकून स्वतः पुण्यात फ्लॅट घेऊन दाखवावा आणि मग गमजा माराव्या. एकवेळ ची चूल पेटाना घरी अन् जावयाचा पुण्यात फ्लॅट पाहिजे. जसं काय ह्यांची पोरगी फक्त शनिवार वड्यासमोरच नीट हागणार. बाकी कुठे पण राहिली तर लेंडी बाहेर येत नाही😂
Mumbai chi pn tichi halat ahe bhau 🤦
Sad truth...
महत्वपूर्ण माहिती. मी आपल्या चॅनेल चा चाहता आहे.आता एक वीडियो सरकारी शाळा प्रवेश व खाजगी शाळा(इंग्लिश मीडियम)सर्व बाबी चा(तुलनात्मक) अभ्यासपूर्ण वीडियो बनवा.कुठे शिक्षण घेणे आर्थिक दृष्ट्या सोइस्कर ठरेल या विषयी बनवा.
@bolbhidu
Yes
Yes
Definitely Yes ✌️👍
yes
आम्ही आत्ताच 1 आठवड्या पूर्वी घर book केली शाळा, जॉब, मार्केट main highway metro सगळे जवळच आहे
आणि तुम्ही काही म्हणा पण स्वतःच घर हे असेलच पाहिजे आत्ता जर नाही घेतले तर नंतर घराचे रेट खूप वाढतात rent मध्ये राहिलो तर घर मालकाची वेगळीच कीचकीच असते त्या मुळे स्वतःचे घर हे असेलच पाहिजे 😊
चांगले स्टॉक share market मध्ये घेतलं tar 15 वर्षात चांगल रिटर्न भेटतील 👍🏻 मी स्वतः ची रूम विकून रिस्क घेतली त्याचे 3 वर्षात दुप्पट झाले, त्यातलं स्वतःच इन्व्हेस्टमेंट आणि थोडा prafit घेऊन अजून एक रूम घेतली,🙏🏻🙏🏻 बाकीचं profit अजून share mkt ला आहे त्यात अजून वाढ होतंच आहे.
Tya peksha swatachi company chalu keli asti tar tumhi antiliya vikat ghetla asta ambanicha o.
Perfect planning kel tumhi ek no.... Barober aahe tumch kalach mi eka mitrala sangitla tyane flat ghetla 20 lakh loan.... Bollo chukicha nirnay ghetala tyach income pn nahi tevad tyala bollo 5 lakh shairmarlet la lavle aste na tr kahi varshat ek swtacha flat ghetla asta....... Aata bolto ha re nirnay chukala..... Guju marwadi shairmarlet karun mothe jalet..... Business aahe shairmarlet... Aaplya lokkan kadi kalnar
@@Every1sCorporation bhau ambanine pn shair market madhun kamvle dhuribhai ne... Adani, radhakrishna damani, vijay kedia junjunvala, waren buffet he sagle shairmarket che guru aahe khup paisa kamvala.... Marathi manus mage rahila....... Ka tr risk nko.... Bhiti vatate kadi motha honar.... Pn proper classs karun karaych...... Konachapn nay ekayacha
@@mangeshtawde8376 te share market nahi tar business karun mothe zalet, share market mhanje business chi kimmat dusar kahi nahi, mi ek lakhache ek varshat 7 koti karu shakto, konta share karu shakto Sanga.
@@Every1sCorporation 🕷🦂🦟🦉
शहरात भाड्याने राहावं
गावात छान घर बांधव 😊
👌
100%
मनातलं बोलला...❤❤
भारतात लोकानी फ्लॅट मध्ये investment करण्या एकजी Business, technology, Engineering, Education यामध्ये investment केली तर भारत नक्कीच महासत्ता होऊ शकतो.
पण भारतात तरुणांची वाट लागण्याची मुख्य कारण खर्चिक लग्न पद्धत, धार्मिक विधी, सोने खरेदी, फ्लॅट हप्ता, कार हप्ता, कारण नसताना पर्यटक स्थळ पाहणे खर्च, नको ते सन, कुटुंबातील नातेवाईक लग्न वरतून गिफ्ट आहेर, Birthday Party, हा खर्च केल्यामुळे तो कधी Business, technology, Engineering चा विचार करणार आहे .😢😂😂 संपवल जीवन 😢😂😂
Ekno Bhau patl hech mi pn bolto ki gavat changl Ghar bandha 😊 ekdm tpp
बिना लग्नातच राहायचं म्हणजे कोणतच घर लागणार नाही. शिव भोजन थाळी खायची
मंदिर किंवा मज्जित मध्ये जाऊन तेव्हा रेल्वे स्टेशन बस स्टेशन येथे जाऊन झोपायचं
सेक्स करायला बुधवार पेठ
आप किधर थे ज्ञानी बाबा
@@jayeshpawar1257 😁😀😁😆😁😀
@Tejas Uparkar 😁😀😁😆😆😁😀
@@dilipraogarje7895 दिलीपराव अत्यंत सुंदर कल्पना मांडलीत.. जगायला काय लागतं अजून? 😂🙏
स्वतः चे घर की भाड्याने हा निर्णय व्यक्तिपरत्वे भिन्न असू शकतो. माझ्या मते तुमच्याकडे कॅश मुबलक असेल तरच घर खरेदी करावे. भाड्याने राहिल्यामुळे लवचिकता राहते. मुलांच्या शाळांचा, नवीन नोकरी यासाठी भाड्याने राहिल्यामुळे फायदा होतो.
Right fact
Correct, job jar change zala tr swatache ghar rent ne deun dusri kade swatala rent vr pan rahave lagu shakte
हा विषय प्रत्येकाने आपली गरज , आर्थिक परिस्थती पाहून निर्णय घ्यावा. कारण नियम प्रत्येकाला वेगळे असतील
घर भाडे प्रत्येक वर्षी 5-10 % वाढते ते कायम राहत नाही. मुख्य म्हणजे स्वतःच घर आपल्याला हवं तसे सजवता येत मांडता येत. घर ही केवळ झोपायला जाण्याची जागा असा विचार करणाऱ्या लोकांना हे कळणार नाही. एका मानसिक भावनिक दृष्टीने ठिकाणी स्थिर होण्यासाठी स्वतःच घर खूप गरजेचं असतं. अर्थात जे लोक कॉस्ट पाहतात आणि value पहात नाहीत त्यांना हे पटणार नाही. त्यामुळे हा वैयक्तिक निर्णय आहे.
Agadi barobar bolat...
Rent chya gharat aaplya soyi nusar kahi karuch shakat nahi.. Tyamule chot ka nay but swatach ghar asav 🙏🙏🙏
बरोबर बोललात तुम्ही ...👍
घर कमी वयात नोकरी लागल्या बरोबर घेतले तर ते स्वस्त पडते. नंतर महागाई वाढल्यामुळे व नोकरी कमी शिल्लक राहिल्यामुळे घर घेण्याची हिंमत होत नाही.कमी वयात घेतलेल्या घराला मनुष्य एन्जाॅय करतो. असेही रेन्ट चे घर फुकट नसते. e.g. 10 हजार रेन्ट भरणारा कर्जाचा 20 हजार हप्ता भरुन घर घेऊ शकतो. भाड्याच्या घराचे रेन्ट वाढतच राहते. घर बदलतांना सामान वाहतुकीचा खर्च, तुटफुट होण्याची घटना व मोठ्या शहरात घर शोधण्याचे कमीशन हा वेगळा खर्च असतो.
खूपच छान माहिती दिली, धन्यवाद
अजून एका विषयावर विडिओ बनवता आला तर बघा, सध्या अनेक मुलं ही बिना लग्नाची वयाची तिशी आणि पस्तिशी पार करत आहेत..
यांची कारणे सांगता आली तर नक्कीच कुणाला तरी फायदा होईल
Ho,kharech aavshyak aahe karan ha samajik problem vat to.
अपेक्षा खुप वाढल्या आहेत मुलिंच्या
स्पर्धा परीक्षेची तयारी....एक महत्वपूर्ण कारण
खुपच छान.
समाजा आपण 50लाख चा घर घेतलं त्यासाठी 40 लाख लोन घेतला तर 20 वर्षात डबल इंटरेस्ट देतो म्हणजे 40 लाख तोपर्यंत बुल्डींग पण रेडेव्हलोपला येते 80 लाख आपल्या खिशात ले देतो.20 वर्षांनी काही 80 लाख कॉस्ट होत नही.
नीट लीव की रे लेका!हे काय अल्याडल दिसतंय ना त्येच्या पल्याड!!!
🤣🤣🤣
Resell flat la jast price milne shaky naste, sarvana new flat ch hawa asto. Fakt rent ch milu shakte
Right
स्वतःचे घर विकत घेणे कधीही चांगलेच . मग ते लहान का असेना . भाड्याच्या घरात अनेक मर्यादा येतात . जोपर्यंत घरमालकाची जो पर्यंत मर्जी आहे तो पर्यंत भाड्याच्या घरात राहावे लागते . घर मालक जर सुस्वभावी असेल तर ठीक नाहीतर खूप मानसिक आणि आर्थिक त्रास होण्याचा संभव अधिक .
शहरात रेंट ने रहावं, गावाकडे स्वतःच घर बांधाव...
बरोबर
Right
Yes u are right .
Yess
barobar bhau
सर्व सामान्य लोकांनी ITR कसा,केव्हा भरावा व त्याचे फायदे, तसेच Tax वाचविण्यासाठी काय करावे यावर सविस्तर video बनवा.
Hya subject var video banava
Ya vishayavr banvava
@K K तुला त्यातलं काही, कळत नसंल.
Ghar ghevun kahi Jast Fayda nahi.... "Mumbai madhe swatach ghar asav" Mentality soda.... baher che ikde yevun... shop ghetat gale ghetat... Gharacha rent maximum yearly 10% wadhat... Pan Shop cha rent/price Market aani location Var depends asate ....
Tumchi jarashi Bhade karu barobar bola chali zali ki bhade karu lagech ghar khali karun jaau shakto....1/2 building sodun to dusra ghar sahaj shodhel....
Pan Jar Toch Tumchya Shop cha bhade karu asel tar tar tyacha Bussiness set asto... Aani bussiness cha 1 shop jari change zala tari bussiness var effect padto... so tumhi bolal te rent milat.... Pan Tuncha Bhadotri Shop nahi sodnar....
Ek vel ashi yeil ki tya shop chya rent var tumhi ajun ek shop ghyal... Fackt Intrest rate shop chya loan var 8/9% pasun chalu hoto...home loan cha 7% pasun...
मोठ्या शहरात घर घेण्याची गरज नाही..मध्यम शहरात थोडं कमी किमतीत चांगले आयुष्य घालवता येते..उदा. अकोला, अमरावती,नांदेड, लातूर, सोलापूर, सांगली, जळगाव हे शहरे उत्तम आहेत स्वतःचे घर घेऊन राहायला. 🙏
Akola madhe pn nahi bhetat rao aata
सर तुम्ही खुप छान विषय मांडता आणि त्यामुळे आमच्या सारख्या सर्व सामान्य माणसांना खुप छान परिपूर्ण माहिती मिळते. चांगले काय आणि वाईट काय ते सुद्धा कळते. आता जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळा व खाजगी इंग्लिश मिडीयम शाळा ज्या की खुप डोनेशन घेतात. यासाठी एक छान व्हिडिओ बनवून माहिती द्या. जेणेकरून सरकारी शाळा न चे महत्व कळेल. आजकाल सरकारी शाळा बंद पडायला आलेत. मराठी शाळा जपल्या पाहिजेत.
दर वर्षी घर मालक भाड वाढवतात. शिवाय light bill वेगळ असत. स्वतः च घर चांगल.
उत्तम मार्गदर्शन केले आहे दादा , Thanks For Informative Video , माझं तर झमात असं असेल शहरात भाड्याने राहून थोडा बाहेर Outside ला plot घेऊन हवं तसं स्वप्नवत घर बांधून जगण्याचा आनंद घ्या जो फ्लॅट मध्ये कधीच मिळणार नाही . .😌
आता तर पार्किंग साठी सुद्धा extra cost pay करावी लागते . .
आणि 1.5 गुंठा मध्ये जवळपास 4 bhk मस्त होऊ शकतो ज्याचं valuation After 20years चांगलं असेल फ्लॅट पेक्षा 😌
पैसे जास्त असेल व नोकरी स्थिर असेल तर विकत घेणे चांगले पण नोकरी स्थिर नसेल कमी पगार असेल तर जास्तीचा मोठेपणा करण्याची गरज नाही रेंट वर राहणे केव्हाही चांगले आणि जास्त पुळका असेल तर गावामध्ये दहालाखमध्ये सर्वात चांगलं घर तयार होते
Absolutely ryt
पुण्यासारख्या ठिकाणी बरा फ्लॅट ६० लाख रु
त्याच down payment येतं १० लाख
५० लाख loan la emi येतो ४० हजार च्या वर ते पण २० वर्ष त्यात पण कसलीही जॉब सुरक्षितता नाही
त्या ५० लाखाचे आपण. १ कोटी २० लाख व्याज धरून भरतो
त्यात अपार्टमेंट चा कमीत कमी ४००० (कमीत कमी) रू month cha मेंटेनेंस म्हजे १२x४०००= ६०k
घरपट्टी, पाणीपट्टी, महानगरपालिका चा कर वेगळा
त्यानं घर घेतलं आपण पण घेऊ या गोष्टी ल बळी पडू नका
कारण पाहिलं गोल आहे आर्थिक स्वतंत्र नंतर घर दार etc.
वरून बर वाईट काही झालं तर पैसा गेला फ्लॅट लिलावात गेला
बाकी वयस्कर शेतकरी आई वडील काय करणार
मग काय राहणार ?
रिकामी मर मर करून पुण्यात स्वतः च घर आहे या खोट्या मोठेपणाला बळी पडू नका
पैसा वाचवा
घरच्यांना चांगली जिंदगी द्या
(पचायला अवघड जयेल पण सत्य आहे)
Brobr
👍
हे म्हणजे लग्नाच्या लाडू सारखे आहे...
जो खाएगा वो पछताएगा जो ना खाए वो भी पछताए
बोल भिडू .. तुमचे विषय आणी तुमचं विश्लेषण class 💯👏🏻
सर तुमचे विडिओ खुपच छान असतात... तुमी खुप छान पद्धतीने... सर्व गोष्टी सांगता.. असेच नवनवीन विडिओ बनवा.... 👌👍
घरं घेण्यासाठी घेतलेल्या कर्जाच व्याज त्याचा हिशोब ❓
खूप छान एक्सपलेन केले...I Agree जर एक घर आहे तर .. दुसऱ्या साठी कशाला झंझट लाव्याची..
तुमचं म्हणणं बरोबर आहे पण समाजामध्ये स्वतःच घर नसेल तर कोणी मान देत नाही आणि तसेच लग्न करणाऱ्यांना मुली मिळत नाहीत आणि भाड्याच्या घरात घरमालक काय सुखा समाधानाने राहू देतात का ते टेन्शन कोण सहन करायचं.... 😊
barobar bollat. Sarvat motha point lagn karnaryana muli milat nahit.
भिडू खुप छान माहिती दिली. पण तुमचा एक मुद्दा सांगायचा राहिला, 20 वर्षा नंतर जरी घराची किंमत 2 कोटी+ झाली तरी घर जुनं झाल्याने depresiation/ घसरा पण लागू होईल.... या वर पण आपले मत मांडा...
Right
Obsolutely right.
स्वतःच घर काय असतो ते lockdown madhe भाड्याने राहत होते त्याना विचारा.
एकदम बरोबर
Mala vichara.... kahi nahi jhale
Majhe sahakari je loan gheun sotachya gharat rahat hote te depression madhe gele
स्वतःचा घर घेतला तरी emi pay करावच लागत... लॉकडाउन मध्ये दोन्ही पद्धतीने लोकांचे हालच झाले...
💯खर आहे 💯
Ekdum majhya manasarkha prashna cha utaar dialt tumi dada ... Again n again thanks a lot of you and your channel... Best of luck 🤞
स्वतःचं घर आणि भाड्याचं घर यातला फरक छान समजाऊन सांगितला, धन्यवाद बोल भिडू. आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे की आपण यातलं काय निवडावे.
उत्तम मार्गदर्शन केले सर....मला आवडले.... असेच नवीन विडिओ बनवा ......धन्यवाद
बाकीचे कसे डिरेक्टली बोलतात पण तुम्ही वाचून सांगता वाटत असो पण तुमचा चैनल खुप छान माहिती देतो
I agree ki loan madhe jast paise jatat bt he pan lakshat asayla hava ki loan 20 year paryant bharto aapan bt rent lifetime dyaycha aahe.. Ani swatacha ghar asel tar garjela 10 thikani jayla nko..
Eg. 16 lac loan kela tr emi 12200 means 20 yr madhe total pay 16lac + 14 lac(intrest).
Yat additional mahnun tumhi jr 2000 chi sip ajun keli 20 yr sathi tr 18-20% ne return deyilch so 20yr ntr 40lac bhetu shakta..
As sudha hou shakta..
Pn nehmi rent vr rahun aayush kas kadanr..
Tumhi jr vichar kela ki mi 10yr sip krun ntr ghar gheto pn jr tumcha madhe discipline nsel 10 varsh sathi ani jr tumhi kahi adchani mule paise kadatch rahilat tr na tumchakade ghar asel na tumchakde amount asel ani 40 age la loan kiti bhetel he sudha avghad hoyil..
Thyamule yogya veli chota ka hoyina ghar ghen nehmi faydyach asel..
Jar ayushbhar rent ne rahyala tar .. 😀 kahi farak padat nahi ..life without tension jar rent chya Gharat geli tar kahi nahi hot 😂
अरे baba फक्त 16 lakh कधी loan असत का?? Loan फक्त 16 लाख म्हणजे त्या माणसाकडे जवळपास 30-35 लाख down-payment पाहिजे.. इथ सामान्य माणसाच्या गोष्टी चालल्यात.. आणि 30-35 लाख cash असणारा माणूस हा सामान्य नसतो.. 😃😃😃
कोरोना अजून गेला नाहीये
Valid point. Financial discipline is very difficult to maintain for 10 to 15 years for SIP.
Brobr ahe
दोन्ही पर्याय आहेत पण मी स्वतः आज पर्यंत भाड्याच्या खोलीत राहत होतो. जसं आपण बोललात की भाडे नाही दिलं तर घर खाली करावं लागत किंव्हा घर मालकाचे बोलणे खावे लागते . पण स्वतःची जागा घेऊन हळू हळू बचत करून घर बांधल तर नक्कीच स्वतःच्या घरात राहण्याचा आनंद वेगळाच.
उत्तम विश्लेषण केलत. पुढील वाटचाली साठी शुभेच्या.
पुढील एपसोड cycling cha इतिहास या वर बनवावा.🚴🚴🚴🚴
20 वर्षानंतर महानगर पालिका त्याच बिल्डिंग ला धोकादायक बिल्डिंग म्हणून घोषित करेल तेव्हा काय करणार.
तेव्हा परत जमा करा २ कोटी रुपये कारण तेव्हा घर २ कोटीला येईल घर केव्हाही स्वतःच्या जागेवरच बांधावे बिल्डिंग मध्ये नाही
अहो काय सुंदर समजऊन सांगितले तुम्हि
मला हीच चिंता होती
करू की नको
Changli mahiti dili tumhi pn flat vishyich sangtat sgle... Plot gheun Ghar bandhnyavishyi kahitri sanga plz
जर समजा आपण एखादा फ्लॅट विकत घेतला आणि तो आता Damage झाला तर आपल्याला त्याबदल्यात नेमकं काय भेटतं त्या जागेवर होणारे नवीन फ्लॅट का पैसे?🤔
आता हे सगळं ज्याच्या त्याच्या परिस्थिती, पगार किती यावर अवलंबून आहे पण सवतःचं घर असलं ना की माणूस टेंशन फ्री राहतो जरी तो हफ्ते फेडत असला तरी ही 😁
Mala nahi vatat tss
@@bipinpatil508 प्रत्येक जणांचे मत वेगळे असू शकते
@@yogitajadhavar7019 ho pn manus khup stress madhe rahil bcz of EMI...
Job phir uski majboori hogi...
Like slavery
@@bipinpatil508 yess te tr ahech.. But me tr atta relax feel karate
@@yogitajadhavar7019 Tumche sagle EMI bharun zale astil ?
Pn job fix eka thikani asel trch ghyava ghar...ani EMI = Rent asel trch ghyava
40 lakh loan, 30k emi, 25yrs sathi...bank with interest 90lakh gheti...
Mhanje near abt 50 lakh ghar 1.1cr la janar...
25+25=50yrs life compromise madhe janar🙁.
kashala bharaycha 25 years. Salary vadhvun 5-10 varshat sampvun takaych loan.
@@abhijeettalele3443 bhau aamhi IT engineer nahiye😅
@@shubhammore4914 tari varshala thod thod monthly side la kadhun varshala repay kele tar manage hou shakt pan tya case madhe 25 che 15 hotil. Still barach interest vachel.
भाडयाने घर घेणे चांगले.
. घर नक्की विकत घ्या.. पण आपले बजेट पाहून...आजच्या बँक लूटारू आहेत....हे लक्ष्यात असू द्या..
Thanks bhidu, घरा शिवाय आजकाल कोण मुली देत नाही लग्ना साठी... तुम्ही खूप चांगली माहिती दिली... कदाचित मुलींच्या पालकांना तरी थोड ज्ञान मिळेल .. आणि मुळात घर 1bhk 2bhk की 1rk घ्यावं हेही ठरवण गरजेचं आहे.. 😊
आणि भिडू अजून एक गंभीर विषय तुम्ही येते मांडू शकता ... लग्ना साठी मुलाचं स्वतःच घर असेल तर मुंबईत राहणाऱ्या मुली बदलापूर, नवी मुंबई, पनवेल, विरार ह्या ठिकाणच्या मुलांना का रजेक्ट करतात...
Bhau tujha dukkh samju shakto me
20 varsba nantar property chi age pan hote....tyamule 2 koti kimmat milne kathin ahe...karan navin projects pan yeta je tya veles chya market rate ne vikle jatata....flat ghetana maximum 50% kimmat ready theva baki loan pay rara....karan 60 lakhchya flat che 20 varshat javal javal apan 1.25 koti + pay karto...double....
I hope you get millions of subscribers...all the best team bol bhidu
आयुष्यभर मेहनत करून घर घेतला आणि building जर काही वर्षानी कोसळली तर...
Rental yield < 2.5 = Pay rent
Rental yield > 3.5 = Buy property
and if it is in between 2.5 - 3.5 then think about property appreciation. if it will be not > 8 stay on rent only.
sir marathit sangana plz... mahatwach asel tr amhala pn samjel
@@kdtechblunts569 10 लाखाची प्रॉपर्टी जर का वर्षाला 35000 पेक्षा जास्त भाड कमावून देत आहे तर ती विकत घ्यायला काही हरकत नाही..... जर का भाडे 25000-35000 पर्यंत असेल तरीही विकत घ्यायचच असेल तर घराची किम्मत वर्षानो वर्ष 8 टक्के पेक्षा जास्त ने वाढलीच पाहिजे
@@kdtechblunts569 iu bhi, to nahihaito,. Y.
Box
Congratulations for 400k Bol bhidu team
पण भाड्याच्या घरात राहत असलो की ना loan देत ना कुठे मान मिळत
पैसा पडून असला कि माणूस काहीही करू शकतो फ्लॅट काय बिल्डिंग घेऊन स्वतः landlord म्हणून राहू शकतो पैसा असल्यावर चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असते ज्याला आपण ग्लो म्हणतो 😊
ज्याला स्वतःच असं प्रशस्त घर राहण्यासाठी घ्यायचं असेल तर त्याने नोकरीला लागल्यावर पहिलं ppf मध्ये अकॉउंट ओपन केलं पाहिजे म्हणजे १५ वर्षांनी एक मोठ्ठी रक्कम त्याच्या अकाउंट ला असेल 😊 मग फ्लॅट काय बंगला सुद्धा घेऊन शकतो... म्हणजे याचा अर्थ असा नाही कि, कर्ज काढावं लागणार नाही... कर्ज काढावंच लागणार पण कमी काढावं लागणार जे तुम्ही १५ वर्षांपूर्वी ८०-८५% रक्कम गृह कर्ज म्हणून घेणार होते तेच तुम्ही यावेळी अगदी १५-२०% कर्ज म्हणून घ्यावे लागतील
सर एकसलग कॅमेरा कडे बघून बोलतनाहीत, खाली एकदा वर एकदा बघून बोलतात, त्यामुळे connection maintain राहत नाही. पण माहिती चांगली आहे.
ते खाली वाचून बोलत आहेत
Barobar aaye tumch
तुम्हाला माहिती ऐकायची आज की सरांकडे बघत बसायचं आहे ?😂😂
खूप चांगली माहिती दिली भिडू .
लोकं म्हणतात माझं स्वतःच घर आहे... घराची कागदपत्र बँकेत जमा आहेत...मग घर कोणाचं???
Sagl sarkari astay.
50 lakh flat chi price aahe . + stamp duty + other charges pakadun 60/65 lakh barober aahe .tumhi yat ek gosht yat visarlat rate of intrest he Ghete bank mag rate of intrest 8/9 % ne 20 years ne calculate kela ki 1 cr cross .
Mla hi hech mnayache hote
मोठे घर घेण्या ऐवजी आपल्या गरजे नुसार घ्या ,आणि उरलेल्या पैशांची SIP,Stocks gheun theva .....and investment करा
प्रत्येक ओळ वाचून सांगण्याची गरज आहे तर podcost व्हिडिओ देत जा कशाला उगीच त्रास करून घेत असता.....
मारवाडी लोकांकडून शिकायला मिळते ते लोक नेहमी भाड्यानेच दुकान किंवा घर घेतात आणि तेही नोकरी न करून bussiness करून पैसे असूनसुद्धा
खुप छान माहीती दिल्याबद्दल धन्यवाद सर
metro city sathi he barobar aahe
badlapur valyani ghar vikatach ghetl pahije😅
जे लोक व्यापारी आहेत ते लोक आपला
पैसा व्यापारात लावतात म्हणून त्यांना भाड्याने राहणे परवडते
पण सामान्य माणसाने घर विकतच घ्यावे. कारण त्यांची तीच आयुष्याची सेविंग असते.
ज्या भागात जास्तीत जास्त investment म्हणून घर खरेदी झाली की भाडे कमी होते आपोआप
मला तर अस वाटत की घर विकत घेऊन त्याचे आयुष्यभर हफ्ते भरण्यापेक्षा भाड्याने राहून स्वतच्या धंद्यात ग्रोथ केलेली चांगली.
ho pan rent pn every year 10% vadht rahat ani jar shift kel tar transport cha kharch yeto. Baryach mulanche lagn hot nahi bcoz swatach ghar nast.
अरुणराजजी, अतिशय समर्पक आणि अभ्यासपूर्ण माहिती बद्दल धन्यवाद. भाड्याच्या घराचं तत्व जास्त पटतं. पण माझा प्रश्न असा आहे की, माझ्या स्वतःच्या मालकीच्या घरातच माझा अधिकृतपणे सुरू केलेला अगदी घरगुती व्यवसाय आहे. मी उत्पन्नासाठी पूर्णपणे त्यावरच अवलंबून आहे. परंतु आता उत्पन्न वाढविण्यासाठी व्यवसाय वाढवणे गरजेचे असून ते जागे अभावी शक्य नाही. घर वर्दळीच्या रस्त्यावर रोडफ्रंट असून व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे राहण्याची सोय इतरत्र करून घराची जागा फक्त व्यवसायासाठीच ठेवण्याचा विचार आहे. अशाही परिस्थितीत घर विकत घेऊ की भाड्याच्या घराचा विचार करू? आपणाकडून अधिक गहन विचार-अभ्यासपूर्ण उत्तर अपेक्षित आहे.माझे आताचे वय ६५वर्षे असून दोन सुशिक्षित पण बेरोजगार कन्यांची पुढील जबाबदारीही आहे.
जागा खरेदी विक्री करताना 7/12 ,NA , खाते उतारा ,ग्रीन झोन , व जागा खरेदी करताना कोणकोणते documents clear असणे गरजेचे असते
Sir donhi pan 50 50 ahe
Jar full amount asel tar ghar purchase kara karan loan gheun tumhi 300 % ne pay karta 20 years ani amount nasel tar rent var raha he nakki bagha vichar karun
Home loan मुले तुमचे 60% income emi मध्येच जाते त्यामुळे मुलांचे शिक्षण इतर खर्च ह्यामध्ये खूप compramise करावे लागते
भाड्याच्या घरात राहून गृह कर्ज घ्यायचे व emi आणि घरभाडे दोन्ही एकसाथ फेडायचे. थोडे जड जाईल पण तुमच्या भविष्यासाठी एक महत्त्वाचा निधी तुमच्याकडे उपलब्ध राहील.
आजकाल पुणे मुंबई आशा ठिकाणी भाड्याने घर घेताना खूप वेळा ब्रोकरेज पण द्यावे लागते
खाली बघून किती वेळा सांगणार? त्यापेक्षा वाचूनच दाखवा.
The most competent host of bol bhidu..
Thank you for this info..
Khup ch chhan vishay....
मोठ्या शहरासाठी असं विचार करण्यासारखा विषय आहे..
Mast mahiti dilit, thank you.
मी पण भडयाने राहतो आज 15 वर्षा पासून राहतो विरार मध्ये मला 15 ते 20 लाख पर्यंत घ्या यांचं आहे तर काय कराव लागेल मी प्राव्हेट जॉब करतो 🙏प्लिज मला मार्ग दर्शन करा
स्वतःच घर ते आपल ते आपल ते आपण किरायाने पण देऊ शकतो जर आपली बादली झाली तरी.
Tumhi ajun ek goshta sangayla visarlaat ki emi var apan 40 lakhache 65 lakh bharto 20 varsha nantr agent commission property tax parking che vegle 10 lakh (mumbai) ani per month maintenance almost 3000 (depends) shivay gharache painting fall ceiling plumbing he kharcha dar 3 varshanni karave lagte tr to pan kharcha add on hoto aani ghar he liquid asset naslyane emergency made nahi vikkle jau shakat so sarvat best investment mhnje jasa tumhi bollat sip or else land
सुंदर माहिती
उत्तम सादरीकरण
घर विकत घेणे बेस्ट पर्याय... नंतर प्रॉपर्टी डबल होते/ किमती वाढतात
Kiti वेळात double hote tyala khup महत्व आहे साहेब
व्यवस्थीत विश्लेषण करून माहिती दिली आहे.
स्वतःची जागा घेऊन बांधले तर परवडते का ?
Plz add the amount that would be paid as an EMI until 20 years of loan duration and then that amount need to be deducted from 2.11 cr price of house
Correct
मोठया शहरात तुम्ही फ्लॅटच घेऊ शकतात ज्याचे तुम्हाला कमीतकमी 20 वर्षे हफ्ते भरावे लागतील म्हणजेच दोघेना नोकरीं करावी लागेल तरच एकाचा पगार हफ्ता म्हणून जाईल. जीवनातले तरुणांतले दिवस गमवावे लागतील मालकिचा होईल तेव्हा मुलाचे शिक्षण नोकऱ्या ही जबाबदारी असेल. फ्लॅट मध्ये साधारण एकाच फॅमिली राहू शकते म्हणजेच भविष्यात एकच मुलाची सोय होऊ शकते. फ्लॅट जुना रिसेल करताना नविनच्या तुलनेत कमी पैसे मिळतात. मालकी उबऱ्याच्या आतच असते. खाजगी नोकरी असेलतर म्हणजे कंपनी switch केली की तो वापरणे अवघड. भाड्यातून EMI जात नाही. जीवनात काही कमी जास्त झाले तर खूपच कठीण होऊन बसेल. हे ही काही महत्वाचे पॉइंट्स सांगण्याचे राहून गेले. असो मालकी पणाची भावना सर्व दुःखाचे मुलं आहे असं म्हणतात.
20 sal ke bad flat ka depreciation hoga ya appreciation.
Log naya kharidenge ki second hand lenge 20 sal bad naye flats ki koi kami nahi hogi.
Flat se accha land lekar khudaka ghar banao appreciation jaroor hoga bunglow ka nahi hua to phir bhi land ka jaroor hoga.
Well explained 🌹🌹👍🏻👍🏻
10 laks invest in stock market for 5yr definitely u can buy banglo. 1bhk sathi kut hafte feda aayushbhar😐
चांगला विषय मांडला. तुम्ही Home loan चा व्याज पकडून किती पर्यंत जाईल घर ते नाही सांगितलं.
सौतच घर नसेल तर मुलगी सुद्धा मिळत नाही🙏
रेन्ट वर राहाने खूप चांगले
Khup chan topic gheun yetat.. 👍👍👍
👍Khup mahatvachi ghar ghenyavishyi & bhadyane rahne yat pros& cos sangitle shevti aarthik ganit basne mahtvache & investment yasandarbhat molachi mahiti ,dilit ,dhanyawad bol bhidu
We have experimented both ,to me i am so relaxed after purchasing our own house
But aamhi ghar ghetlach nahi tarr lokkanna bhadyane denar kon? saglech bhadyane rahile tarrr kasa hoil
कधीही स्वतःच्या घरात राहणे खूप चांगले, मानसिक समाधान मिळते, भाड्याचा घरात नेहमी टांगती तलवार असते की घरमालक कधी घरं खाली करायला सांगेल आणि felling पण परके panachi असते की हे घरं आपले नाही. बाकी घरं घेताना एवढा हिशेब आपण सामान्य माणसे कधी लावत नाही.
रोज रात्री झोप येत नाही घर कर्जामुळे काय फायदा अस घर घेऊन?
@@sanjayshinde4882 पण कर्ज कालांतर फिटते ना
@@swami6060 माझं वय 30 आहे, व्याजदर वाढल्यामुळे कर्ज 30 वर्षांहून 40 वर्ष झाल, तुम्हाला वाटत का मी 70 वर्षापर्यंत जॉब करेल? मुले झाली की तो खर्च वेगळा
@@sanjayshinde4882 सॉरी आता च्या व्याजदरा बद्दल जास्त मला माहित नाही. तुम्ही पॉझिटिव्ह रहा, सगळे प्रश्न आपोआप सुटत राहतील.
@@swami6060 sadhi गोष्ट आहे १० वर्ष काम करा आणि नंतर त्यातून घर घ्या. काम करून लगेच घर घेतलं की खूप ओढतान होते