सर खुप छान माहिती दिलीत आपण,मी एक शेतकरी आहे, आपल्या कार्यात माझी केव्हा ही काहीही करता आले तर मी स्वत: ला भाग्यवान समजेन. मी आज प्रथमच ऐकलंय की जिवंत शेतकऱ्यांसाठी ही सामाजसेवेचे कार्य करत आहे,मी कापसाच्या तणनियंत्रणाच्या माहीती साठी विडीओ ओपण केला, त्यातून लक्षात आले की आपले काम या विडीओ पुरतेच नसून खुप मोठे व जिवंत शेतकऱ्यांसाठी आहे. मी जिवंत शेतकरी हा उल्लेख मुद्दमहून करत आहे,कारण मी आज पर्यंत फक्त आत्महात्या करणार्या शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या समाजसेवी संस्था बद्दल ऐकले होते, त्यांच्या बद्दल मनात थोडाही अनादर नाही.माझा मो क्रमांक आहे 9822429605
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल मी तुमचं खुप खुप आभारी आहे 🙏असेच नविन नविन माहिती या सर्व पिकांची देत रहा.तुम्हांला व तुमच्या परिवाराला सर्व गरिब शेतकर्यांचे दुवा तुम्हाला लाभो हेच ईश्वर चरणी प्रार्थना आहे,
खूपच छान माहीती दिली सर ...मी सुरुवातीला कोरड्यात stomp मारलेले आहे आता कपाशी उतरुन पडलेली आहे ..५५ते ६० पर्यंत stomp चे रिझल्टस मिळालेले आहे आता hitweed v Targa मारले तर चालेल का? कृपया मार्गदर्शन करावे ही आपल्याला विनंती..........
It was very imp information related to various selective and non selective herbicide in cotton crop, it s much more usefull to all the farmers as well as students .. You are doing such great things , Thank you sir👌👌
सर glycil च्या कपाशी बद्दल माहिती द्या. आमच्या कडे तन काढणीला खूप जास्त मजुरी लागत असल्यामुळे जास्त शेतकरी glycil ची पराठी लावतात. त्या बद्दल माहितीचा व्हिडिओ बनवा ही विनंती.
नमस्कार दादा आम्ही शिफारस करत असलेली औषधी उपलब्ध होतील यानुसार सांगत असतो काही अडचण असल्यास शेतीसहाय्यता क्रमांक ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करून माहिती घ्या..
सर खुप छान माहिती दिलीत आपण,मी एक शेतकरी आहे, आपल्या कार्यात माझी केव्हा ही काहीही करता आले तर मी स्वत: ला भाग्यवान समजेन.
मी आज प्रथमच ऐकलंय की जिवंत शेतकऱ्यांसाठी ही सामाजसेवेचे कार्य करत आहे,मी कापसाच्या तणनियंत्रणाच्या माहीती साठी विडीओ ओपण केला, त्यातून लक्षात आले की आपले काम या विडीओ पुरतेच नसून खुप मोठे व जिवंत शेतकऱ्यांसाठी आहे.
मी जिवंत शेतकरी हा उल्लेख मुद्दमहून करत आहे,कारण मी आज पर्यंत फक्त आत्महात्या करणार्या शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या समाजसेवी संस्था बद्दल ऐकले होते, त्यांच्या बद्दल मनात थोडाही अनादर नाही.माझा मो क्रमांक आहे 9822429605
धन्यवाद 🙏
th-cam.com/video/E_e1fp1sEBg/w-d-xo.html
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल मी तुमचं खुप खुप आभारी आहे 🙏असेच नविन नविन माहिती या सर्व पिकांची देत रहा.तुम्हांला व तुमच्या परिवाराला सर्व गरिब शेतकर्यांचे दुवा तुम्हाला लाभो हेच ईश्वर चरणी प्रार्थना आहे,
धन्यवाद दादा
धन्यवाद सर महत्वपूर्ण माहिती दिल्या बद्दल
नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद 🙏
खूपच महत्त्वाची माहिती दिली सर तुम्ही अशीच माहिती देत रहा धन्यवाद 🙏🙏
अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
th-cam.com/video/E_e1fp1sEBg/w-d-xo.html
Good
🙏
सर , छान व महत्वपूर्ण माहिती सांगितली आपण .
जय महाराष्ट्र !
जय हिंद !
🙏
धन्यवाद सर आम्ही तुमचे आभारी आहोत 🙏🙏
धन्यवाद दादा
th-cam.com/video/E_e1fp1sEBg/w-d-xo.html
खूपच महत्वाची माहिती दिली..🙏🙏🙏
धन्यवाद दादा 🙏
Khup khup dhanyawad sir
धन्यवाद दादा 🙏
Sir khup changli mahiti bhetli kapsati tan niytran.
Thank you very much sir.
अतिशय महत्त्वाचे आहे
धन्यवाद
Thanks sir cotton information give me. 🙏
Well come 🙏
Thanks sir .,. आमचं confusion दूर केल्या बद्धल
धन्यवाद दादा 🙏
First thanks sir for your excellent advice every farmers community will accept.Realy your way of talking very nice and impressive.
th-cam.com/video/E_e1fp1sEBg/w-d-xo.html
Sir tumcha jabab nahi tumhala koti koti salam namste
धन्यवाद
खुप महान कार्य साहेब
धन्यवाद 🙏
अतिशय योग्य मार्गदर्शन.
🙏
खूपच छान माहीती दिली सर ...मी सुरुवातीला कोरड्यात stomp मारलेले आहे आता कपाशी उतरुन पडलेली आहे ..५५ते ६० पर्यंत stomp चे रिझल्टस मिळालेले आहे आता hitweed v Targa मारले तर चालेल का? कृपया मार्गदर्शन करावे ही आपल्याला विनंती..........
धन्यवाद सर
🙏
उत्कृष्ठ माहिती दिली
धन्यवाद सर
🙏
th-cam.com/video/E_e1fp1sEBg/w-d-xo.html
खूप चांगली माहिती सर
🙏
th-cam.com/video/E_e1fp1sEBg/w-d-xo.html
सर ही माहीती खुप छान आहे पन हीमाहीति सर्वशेतकरी बाधवाला भेटत नाही
हि माहीती संच्यारवाहीनीला पाहिजे
सर धन्यवाद!
आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
चांगली माहिती दिली. माहितीचा योग्य उपयोग करू.
🙏
Sir lagwachya pahile maru sakto
नमस्कार दादा , हो चालते
Sir , very good and important information regarding herbicide management.
Thank You So Much 🙏
@@satishgadve2971 welcome, sir
Khup chan mahiti dili sir tumhi
🙏
धन्यवाद सर🙏🙏🙏
धन्यवाद!
Very good sirji
🙏
Ha prayog mi magil varshi krun bghitla sir tr khup chan results milale mla
पिकावर पडणार नाही याची काळजी घ्या तसेच योग्य माहिती घेऊन फवारणी करा धन्यवाद
Sir tumchya vichamule aamhala Anubhav milhato tar dhanyvad Jay javan Jay kisan.
🙏🙏
th-cam.com/video/E_e1fp1sEBg/w-d-xo.html
Saheb hitvid ani targa super hi tan nashke kapshivar favartana udale tr chalel ka
नमस्कार दादा , चालेल हे कापसातील निवडक तणनाशके आहे
Chan margadarsh sir
धन्यवाद 🙏
Very helpful information sir
Thank You 🙏
th-cam.com/video/E_e1fp1sEBg/w-d-xo.html
Khup dhanyawad sir
🙏
सर राऊंड अप कपाशीमध्ये तणांवर मारण्यासाठी कपाशी किती दिवसाची असली पाहिजे.
It was very imp information related to various selective and non selective herbicide in cotton crop, it s much more usefull to all the farmers as well as students .. You are doing such great things , Thank you sir👌👌
Thank You
खुप खुप आभार सर🙏🙏💐💐
🙏
Asha chhan video la suddha lok dis 👍 like lok?
खुप छान सर, तण निब्बर काडीचे व केना गवत जास्त प्रमाणात आहे ग्लायसील चे प्रतीपंप काय प्रमाण घ्यावे
Chan mahit i
🙏
सर कपाशी 5 फुट आहे... त्यात ग्लायफोसेट फवारणी करतांना ते कपाशीच्या खोडावर गेले त काही दुष्परिणाम होईल का
Best👌
धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏
th-cam.com/video/E_e1fp1sEBg/w-d-xo.html
Chaan mahity dili sir . soyabin tannashkchi mahity dya sir
th-cam.com/video/keUIYpv7Mug/w-d-xo.html हा विडियो बघा तुम्हाला सोयाबीन बद्दल अधिकाधिक माहिती मिळेल
धन्यवाद
🙏
1 no sir
🙏
The page you requested was not found
Sir Pendamethalyne jamel ka.kiva pre emerging herbicide konte waprava kasala
th-cam.com/video/E_e1fp1sEBg/w-d-xo.html
धन्यवाद मिक्स करुन फवारले तर चालेल का
Sir mala tumchi bhet gyaychi aahe karan mala tumchi mahit khup aawadte krapa karun bhetkarusakta ka
नमस्कार भाऊ , आपला जिल्हा तालुका कळवा . धन्यवाद
Hitweet madhe koncha gatak asato
th-cam.com/video/E_e1fp1sEBg/w-d-xo.html
Kapus va mung madhe konte tannashak favarave sir
नमस्कार दादा , टरगा सुपर वापरू शकता
Nice sir
सर धन्यवाद!
आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
Round off jaminit olava astanich marave ka
हो सर
Thanks sir
🙏🙏
नमस्कार सर. सोयाबीन पिकावरिल उपयुक्त असे तननाशक सांगा सर.
नमस्कार दादा
सोयाबीन तणनाशक
परशूट किंवा शाकेद किंवा ODC घेऊ शकता
अधिक माहितीसाठी आपला शेतीसहयात नंबर ८८८८१६७८८८ नंबर वरती कॉल करा
Sir hitwid max ne kena marel Ka
नमस्कार दादा
केना हे गवत कोणत्याच तणनाशकाने मरत नाही,त्यासाठी उपाय म्हणजे संपूर्ण शेतामधील केना वेचुन /जमा करून घ्या आणि शेताच्या बाहेर टाकून द्या..
Sir Htbt वरvideo banava
नमस्कार दादा , ठीक आहे या विषयी माहिती देऊ
Sir raundp favarni keli tar jamin chi nuskan honar ka
पानांवर व खोडावर न पडल्यास झाडाला काहीच होत नाही,
जमीन मशागत न केल्याने टाईट होते
सर हिटविट एक जून च्या उष्णतेत काम देईल का
Tnx sir
Welcome
pendamithilen उगना पूर्व ओली जमीन मधे वापरता येणार का
हो दादा
@@whitegoldtrust धन्यवाद भाऊ
सर आमचा कडे जास्तीत जास्त एकरी 6 पंप पडतात तर Hitweed आणि Tagra super 20 लिटर चा पंपला प्रमाण किती टाकावे.
Hitweed Maxx bhetat ahe te Chalel ka
नमस्कार दादा
हो घेऊ शकता सोबत शॉकअब-४० मिली घ्या..
सर लवाळसाठी लवाळ मुळासकट जळेल अस तणनाशक कोणते मारावे कृपया मार्गदर्शन करावे
नमस्कार सर मी हिटविड maxx आणि टरगा सुपर फवारणी केली आहे पन वाढ थाबली आहे वाढ होण्याची कोणती फवारणी करावी सर
नमस्कार दादा , रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण फवारणी करा
@@whitegoldtrust सर रिफ्रेश टॉनिक आहे का
सर glycil च्या कपाशी बद्दल माहिती द्या. आमच्या कडे तन काढणीला खूप जास्त मजुरी लागत असल्यामुळे जास्त शेतकरी glycil ची पराठी लावतात. त्या बद्दल माहितीचा व्हिडिओ बनवा ही विनंती.
नमस्कार सर, सोमवारच्या लाईव्ह मध्ये सविस्तर माहिती देऊ. लाईव्ह पाहावे
Glyphoset marlya nantar kiti divsa nantar kapasi chi topni karavi
ग्लायफोसेट मारल्यानंतर 21 दिवसा नंतर टोपणी करावी
स्ट्रॉंग आर्म कापसामध्ये तुरीच्या ओळी असतांना मारता येईल का.
नमस्कार दादा , नाही
Sr hit wid an. Vip super perni nantr 3 divsa aat marl tr tan kiti divas nighnar nahi
नमस्कार दादा
हिटविड + टर्गासुपर घेऊ शकता
सर glycel चे जमिनीला काही साईड इफेक्ट होतात का काही शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे
नमस्कार दादा , नाही
कापुसलागडिनतर
कीतिदीवसाण
फोरनीकराई
सर
नमस्कार दादा
कापूस वरती असलेल्या किडीनुसार फवारणी चे नियोजन करावे, साधारणतः ३० ते ३५ दिवस दरम्यान फवारणी करावी..
भाऊ हिटविट आणि टरगासुपर सोबत फवारणी केली तर चालेल का
दोन्ही प्रकारचे तण असल्यास सरानी सांगितलेल्या प्रमाणात तसेच योग्य काळजी माहिती घेऊन फवारणी करू शकता
Sir gramozon haldila Chalel ka
हळद लागवडी नंतर चालेल परंतु उगवणीनंतर चालणार नाही
Stamp, is, 👍best,
सर कपासितील केना या तनाचे नियंत्रण कसे करावे
हिटविड मॅक्स फवारा
आपण खत,व तनाचे नियोजन कसे करावे याची खुप छान माहिती दिली, धन्यवाद सर.जय किसान जय महाराष्ट्र.
धन्यवाद🙏
th-cam.com/video/E_e1fp1sEBg/w-d-xo.html
HTBT kasi rahil
Sir कापूस मध्ये दुसरी तन नाशक फवारणी करू शकतो का. कपाशी 40 दिवसाची आहे
नमस्कार दादा , हो करू शकता
नमस्कार सर कापूस पिकामध्ये लव्हाळा व केना गवत खूप प्रमाणात आहे गवत जास्त दिवसाचे झालेले आहे यावर उपाय सांगा
kena.gvtavr.tnnask.mahiti.dene
नमस्कार सर कापूस तन नाशक फवारणी साठी हिटव्विड आणि टरगा सुपर 4जी कापूस साठी आहे का सफुरन जाती साठी आहे कापुस मध्ये दुशपरिनाम होईल का
नमस्कार दादा , चालेल
@@whitegoldtrust नमस्कार सर मी हिटविड maxx आणि टरगा सुपर फवारणी केली आहे तन किती दिवस नी जळेल सर
Sir mi tr kapashi nigalya nantr marl sir kaich problem ala nahi
th-cam.com/video/E_e1fp1sEBg/w-d-xo.html
Sir Mira exel roundup mix karke mare to kitne dinke baad perni Karna
Thank you sir
🙏
locali मिळेल असे औषधी किवा content सांगावे
नमस्कार दादा
आम्ही शिफारस करत असलेली औषधी उपलब्ध होतील यानुसार सांगत असतो
काही अडचण असल्यास शेतीसहाय्यता क्रमांक ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करून माहिती घ्या..
हिटविड मॅक्स हे तन उगवण्यापूर्वी मारलं तर चालते का
नमस्कार दादा , चालते
🙏🙏🙏🙏👍
सर केना विचुं मरेल का
नमस्कार दादा, तण २-३ पानाचे असेल तर मरेल
फवरनीचा विडीयो टाका सर
th-cam.com/video/E_e1fp1sEBg/w-d-xo.html
सर ग्लासेल मारले तर चलेल का उगवनी पूर्वी
vichu kena sathi mahiti pahije
Namaskar sir
Kapus perni nantar 24 hours madhe glycil favarni karta yete ky
भाऊ आम्ही याची ट्रायल घेतली नाही त्यामुळे सांगता येणार नाही धन्यवाद
हिटव्विड आणि टरगा सुपर 20ते25 दिवसानी फवारणी केली तर काफसावर काही दुशपरिनाम होईल का सर
नमस्कार दादा, काही विपरीत परिणाम होत नाही वापरू शकता , फक्त या सोबत शॉक अप ४० मिली वापरा
@@whitegoldtrust धन्यवाद सर
माजलगाव मधे भेटेल का
Thanks sir, navin Hitweed-maxx kase aahe...
त्याबद्दल काही कल्पना नाही आमचा अभ्यास झाल्यावर आपणास कळवू
ठिबक सिंचन ने लागवड केली असेल तर लागवड केल्यानंतर चालेल का
नमस्कार दादा, नाही
Sir lagvd zalya nnter 3 divsachya aat apn heetwed ani targasuper marnya peksha gycel chi favarni keli tr chalnar nhi ky
Chalel pan cotton seed Roundup ch pahije
Nahiter kapasich. Zhad jalnar
Sir stompextra baddal thodi jast mahiti pahije hoti ex. Ti kevha fawaraychi, dose kiti,pani kiti diwasne dyayche ....vagaire vagaire
कोरड्यात पाऊस पडण्यापूर्वी १० -१२ दिवसात फवारू शकता, अनुभव चांगला नसल्याकारणाने शिफारस करीत नाहीत धन्यवाद
कापसाची पेरणी केल्यानंतर लगेच तणनाशक फवारून नंतर 3 दिवसांनीं तूर टोकन केली तर चालेल का
Goal चालेल का लागवडीआधी
नमस्कार दादा , झिलर ( पेंडामेथिलिन ) तणनाशक वापरू शकता