गजानन सर मी तुमचे दर सोमवाची संध्याकाळी 7 वाजता जे चर्चा असते ते मी3 वर्षा पासुन येकतो तुमची शिफारस येकुन मला खारोखर फायदा झाला कासाला पन आणि तुरीला पन तुमचे चर्चासत्र येकल्यामुळे मला शेतीचे बरेच नाँलेज आले. आपन दिलेल्या माहितीमुळे मी ईतर शेतकर्याला पन शिकशित करत आहे. आपम हि माहिती निशुल्क दिल्याबद्दल मनापासुन आभार
Jadav sir mi parathi la 18 18 10 1bag + singal supper phaspet Ardi bag dile ahe. Geliya warsiche silak hote tar 2 welesh konte khat diyeche sir Seti karayeche 1 le warsh ahe.
खरंच खूप छान माहिती दिली धन्यवाद सर माझी कपाशीचे पीक एक महिन्याचे झाले आहे पण काही कारणाने मी अजूनही पहिला खतांचा ढोस नाही टाकू शकलो काय करावे सर योग्य मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती❤
सविस्तर पीक माहिती दिल्या बद्दल खूप खूप शुभेच्छा सर... अशीच आपल्या कडून शेती विषयक माहिती मिळेल अशी अपेक्षा तुमच्याकडून आहे..... सर एकूण खताच डोस किती द्यायचा
राम राम सर,,,, माझी कपाशी 3.5/1 लागवड आहे 38 दिवसाची झाली आहे ,,गळ फांदी काढणे चालू आहे तर गळ फांदी काढल्यानंतर नॅनो dap व 12.61.00 फवारले तर चालेल का व पत्याला व फुटव्याला काही फायदा होईल का
सर आपण दिलेली माहिती खुप उपयोगी व सविस्तर असते त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना समजून सर्वांना खुप फायदा होतो
धन्यवाद दादा
शेतकर्यांच्या शेतीच्या समस्यांवर खुपच चांगली माहिती दिली
धन्यवाद दादा 🙏
P
छान माहीत देता दादा
गजानन सर मी तुमचे दर सोमवाची संध्याकाळी 7 वाजता जे चर्चा असते ते मी3 वर्षा पासुन येकतो तुमची शिफारस येकुन मला खारोखर फायदा झाला कासाला पन आणि तुरीला पन तुमचे चर्चासत्र येकल्यामुळे मला शेतीचे बरेच नाँलेज आले. आपन दिलेल्या माहितीमुळे मी ईतर शेतकर्याला पन शिकशित करत आहे. आपम हि माहिती निशुल्क दिल्याबद्दल मनापासुन आभार
आपले खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏
स्पष्ट छान समजावून सोप्या भाषेत अतिशय छान माहिती खत, व्यवस्थापन,व खताचि माहिती दिली सर..
धन्यवाद..💐💐
धन्यवाद दादा
Thankyou bhau
खूप छान माहिती सर तुम्ही आम्हा शेतकऱ्यांचे खूप मोठे आधारस्तंभ आहात तुमच्या कार्याला सलाम
आपले धन्यवाद दादा 🙏
कापूस पिकाची माहिती दिली धन्यवाद
qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq11qqqqq
सर आपले मार्गदर्शन से खरच शेतकरी उत्पादन लागत आहे धन्यवाद
धन्यवाद दादा
Adilabad district bela mandl Khup chyan paus jhala tumi dilela hawaman andaj akdum perfect sir thank you
धन्यवाद दादा
ChanMahitiDili.DhanyvadSir
धन्यवाद दादा
खुपच छान माहीती सर.
धन्यवाद
धन्यवाद दादा
Asich mahiti det raha sir. Thanku Sir.
🙏🙏
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली आहे
धन्यवाद दादा
O K very nice sirDhanyavad💐💐👌👌
धन्यवाद दादा
अतिशय उत्तम माहिती दिली सर तुमचे मनापासूनआभार
धन्यवाद दादा
जाधव सर सुपर 🙏🙏
धन्यवाद दादा
सर खूप छान माहिती दिलीत
धन्यवाद दादा
Thanks sir
Welcome
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जाधव सर
धन्यवाद दादा
अतिशय उपयुक्त माहिती. धन्यवाद सर,🙏
धन्यवाद दादा 🙏
सर खूप सोप्या भाषेत सांगतात खरच असेच मार्गदर्शन देत रहा शेतकऱ्यांना
धन्यवाद दादा
छान माहीत दिली आहे
धन्यवाद दादा
खूप छान माहिती दिली
🙏
खरंच खूप छान माहिती दिली धन्यवाद सर❤
🙏
खुप छान माहिती दिली जाधन सर
धन्यवाद दादा
ईश्ववर तुम्हाला नेहमी आनंदी ठेव
धन्यवाद दादा
तुमचा अंदाज अगदी बरोब्बर
🙏🙏
Sir tumhi spashtikaran karun khup chhan mahiti deta mahiti dilyabaddal dhanyawad Sir 🙏
धन्यवाद दादा
सुंदर सर
🙏🙏
खुप छान मिहिती आहे सर धन्यवाद
धन्यवाद दादा
तुमचा अंदाज खूप छान आहे साहेब 👍🏾👍🏾
धन्यवाद दादा
खुप चांगली व सोप्या भाषेत माहिती दिली सर
धन्यवाद दादा
छान माहीती🎉
🙏🙏
khup chhan mahiti deta sir
धन्यवाद दादा
खुप छान माहिती दिली आहे सर धन्यवाद.
धन्यवाद दादा
धन्यवाद
साहेब चांगली.माहीत. आहे
धन्यवाद दादा
Jadav sir mi parathi la 18 18 10 1bag + singal supper phaspet Ardi bag dile ahe. Geliya warsiche silak hote tar 2 welesh konte khat diyeche sir
Seti karayeche 1 le warsh ahe.
नमस्कार दादा , पुढील डोज मध्ये १०:२६:२६ १ बॅग + युरिया १ बॅग एकरी प्रमाण
धन्यवाद सर आप एक दिन बाद फिर यह बात पर निर्भर रहकर काम कर दिए हुए
धन्यवाद जी !
सर आपण खूप छान माहिती दिलीत
धन्यवाद दादा
खुप छान माहीती
धन्यवाद दादा
खूपच छान सर 🙏🏻
धन्यवाद दादा
Khup ch chan knowledge sir
धन्यवाद दादा
धन्यवाद दादा
खूपच छान माहिती दिली सीर 🙏🙏🙏 धन्यवाद सर 🙏
धन्यवाद दादा
सर,तुमि,खतआबदल,माहिती,सांगली,या,बदल, धन्यवाद
🙏🙏
छान छान माहिती दिली सर धन्यवाद
धन्यवाद दादा 🙏
लागवडकरून पंधरा दिवस झालेसिंगल सुपर3 युरिया1 potash1danedhar madhe aahe did ekart dile dar chalel ka danyvad sir तुमचं
नमस्कार दादा , चालेल
👍👍
बरोबर माहिती दिली सर धनेवाद
धन्यवाद दादा
खुप छान सर😊 माहिती
धन्यवाद दादा
खुप सुंदर
धन्यवाद दादा
सर तुमचे मनापासुन आभार खुप मोलाचे मार्गदशन शेतकयांना देतात आपण तुम्ही जी औषधी सांगितली ती बाजारात उपलब्ध आहेत का व त्याचा एकरी येणारा खर्च किती येईल
धन्यवाद दादा 🙏
Khup molachi mahiti
🙏🙏
Very helpfull sir...
I am from Karnataka ...Bidar need ur guidence consistently..
🙏🙏
@@whitegoldtrustAAq
😊
धन्यवाद सर 🙏
🙏🙏
खुप चांगली माहिती दिली साहेब
धन्यवाद दादा
सर माहिती दिल्याबद्दल आभार
धन्यवाद दादा
Nice
Thanks
सर तुमची माहिती आम्हा नवीन लोकांना फार मह्व्त्याची ठरतेय सर तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
धन्यवाद दादा
Sir please water soluble fertilizer bddl sanga...drip madhun kiti dyayche ...
नमस्कार दादा, वॉटर सोल्युबल खते एकरी ५ किलो ड्रीप मधून द्यावे
@whitegoldtrust thank you sir...kiti wela dose dyaycha...
Danedar Amhi 3 wela dyaycho
Yuvrya ani magneshiam sobt dil tr chalte ka
नमस्कार दादा , चालेल
Pani nhi sutat na
Thank you sir ji
🙏🙏
धन्यवाद सर 🙏👏👌👍
🙏🙏
10.26.26 सोबत 25 kg singal super spospet takt tar chalte ka
नमस्कार दादा, सुपर फॉस्फेट सोबत देण्याची गरज नाही
Nice 👍
🙏
धन्यवाद सर
🙏🙏
खूपच छान माहिती
धन्यवाद दादा 🙏🙏
योग्य मार्गदर्शन केल्या बद्ल धन्यवाद सर
धन्यवाद दादा
Khup Chan mahiti sir
🙏🙏
धन्यवाद साहेब
धन्यवाद दादा
खरंच खूप छान माहिती दिली धन्यवाद सर माझी कपाशीचे पीक एक महिन्याचे झाले आहे पण काही कारणाने मी अजूनही पहिला खतांचा ढोस नाही टाकू शकलो काय करावे सर योग्य मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती❤
नमस्कार दादा , १०:२६:२६ १ बॅग + युरिया १ बॅग + रायझर जी ५ ते १० किलो एकरी प्रमाण
सविस्तर पीक माहिती दिल्या बद्दल खूप खूप शुभेच्छा सर... अशीच आपल्या कडून शेती विषयक माहिती मिळेल अशी अपेक्षा तुमच्याकडून आहे.....
सर एकूण खताच डोस किती द्यायचा
धन्यवाद दादा
एकूण ४-५ डोज देऊ शकता
True love Katha ka pahla
नमस्कार दादा , तुमचा प्रश्न समजला नाही
Sir 25/35diwssni konta khat dewaych
नमस्कार दादा, पहिला खताचा कोणता डोज दिला आहे ते कळवा
खुप धन्यवाद सर
🙏🙏
Namskar sir sheta mdhe kombdya srv soyebeen che perlele biyane ukrt aahet shet gavajwd aslymude ky upay krava
नमस्कार दादा , याला काही उपाय नाही
अभ्यासपूर्ण मार्गदर्शन सर
धन्यवाद दादा
चुनखडी उक्त जमीन मध्ये मॅग्नेआधीयम चालेल का
Sir soya been perun 5divas zale pan ugavan kami disat ahe tar ajun ugavan houl ka
नमस्कार दादा , हो खोल गेलेला दाना उगवायला उशीर लागेल
असेच मार्ग दर्शन द्या सर शेतकऱ्याला 🙏🙏
हो दादा
🙏🙏🙏
🙏
Thank sir
24 24 00, डीएपी , पोट्यस, 20 20 0 13, प्रती 50, 50 कीलो यकत्र करून दिला तर चालेल का sir
नमस्कार दादा , हेच खत तीन डोज मध्ये विभागून द्यावे
Magnesium ch ky dyaych ka nahi karan cotton la mg chi garaj jast aste
नमस्कार दादा , मॅग्नेशियम शेवटच्या डोज मध्ये देऊ शकता
Dada lay pani zala andaj okk op🙏🙏
🙏
चुनखडी शेती मध्ये अमोनियाम वापराव की युवरिया। mop ग्याव की sop ग्याव
नमस्कार दादा , चुनखडी जमिनी मध्ये कॅल्शिअम युक्त खते वापरू नये,
प्रश्च उत्तर नाही मिळालं
Sir mi lagwadi nanter single super phasfet takla ata konsa khat diyala payje 10 divas chi zhali kapus
नमस्कार दादा , १०:२६:२६ १ बॅग + रायझर जी ५ ते १०किलो एकरी प्रमाण
नमस्कार सर,, npk हाय हे kribhko लिक्वीड स्व रुपात मिळाले तर किती ml द्यावे एकरी
नमस्कार दादा , ठीक आहे वापरून पहा
Mati parikshan madhe ati pramanat palash jamini madhe dakhawat asel tr potash takaw ki nahi
नमस्कार दादा , पोटॅश नाही वापरला तरी चालेल , आपण K लिफ्ट हाय एकरी २५० ग्रॅम नक्की वापरा
❤❤❤❤❤❤
आपले धन्यवाद 🙏
Sir dusara dose :- yuriya 2 bag + single super fastfet 1 + MOP + magnesium sulphate 1 bag taku shakto ka = 2yekar mdhe
नमस्कार दादा , नाही कापूस लागवडी सोबत स्फुरद व पालाशचा वापर जास्त करावा व नंतर हे २० दिवसांनी द्यावे
Potash madhe chloride rhate sobat urea jamel ka
नमस्कार दादा , चालते
10 दिवसाची कपाशी आहे , तर त्याला पेरणी यंत्राने 4 इंच बाजूला पेरून खत दिले तर चालेल का. कृपया reply कराल विनंती.
नमस्कार दादा , हो चालेल
@@whitegoldtrust धन्यवाद सर.
राम राम सर🙏🙏🙏
🙏🙏
Thanks
🙏
15.15.15 sobt singal super spospet takl tar chalte ka 25 kg
नमस्कार दादा, सुपर फॉस्फेट सोबत देण्याची गरज नाही
Khatta sobat konte micronutrients chalte phosphate sobet sulphure chalte ka
नमस्कार दादा, Boracal घेऊ शकता
साहेब युरिया ,सुपर, पोटॅश, bayozaim मिक्स दिले तर पाणी होणार का खताचे
नमस्कार दादा , चालेल
Sulphur 80 best ahe ka 90 % cotton sathi
नमस्कार दादा , सल्फर wdg ८०%
@@whitegoldtrust mi sambhajinagar madhe soygaon talukyat rahto rayzamika kuthe milel
धन्यवाद साहेब,
शक्यतो असेच छोटे- छोटेच व्हिडिओ टाका.
जी माहिती महत्वाची आहे ती एका व्हिडीओ मध्ये देण्याचा प्रयत्न करतो
तिसरं खतं व्यवस्थापन कोणते?
नमस्कार दादा, DAP १ बॅग + पोटॅश अर्धी बॅग + बिग बी ५ किलो + युरिया १ बॅग एकरी प्रमाण
@@whitegoldtrust DAP आणि पोटॅश हा तर दुसरा हाथ दिला मी..
हे खतं दिलय सर मी पुन्हा तेच देऊ का..
@@whitegoldtrust उद्या द्यायचं आहे, जरा लवकर सांगजा 🙏
राम राम सर,,,, माझी कपाशी 3.5/1 लागवड आहे 38 दिवसाची झाली आहे ,,गळ फांदी काढणे चालू आहे तर गळ फांदी काढल्यानंतर नॅनो dap व 12.61.00 फवारले तर चालेल का व पत्याला व फुटव्याला काही फायदा होईल का
नमस्कार दादा , नॅनो DAP किंवा १२:६१:० या पैकी एक घ्यावे या सोबत फुटवा वाढी साठी टॉप अप ४० मिली किंवा पाते वाढीसाठी झेप १५ मिली घेऊ शकता
सर माझ्या शेतामध्ये सगळे अईने सोयाबीनचे फुले खाल्ले आहे त्याच्यावर उपचार आहे का फुले यतिन का
नमस्कार दादा, व्हिटारा प्लस 40 मिली + पांडासुपर 30 मिली + भरारी 7 मिली +बिग बी 150 ग्रॅम + विसल्फ 40 ग्रॅम