रसशोषण करणाऱ्या किडींची ओळख व माहिती - श्री गजानन जाधव

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • बीबीएफ लागवड पद्धत
    जाणून घ्या .... रिहांश बीजप्रक्रियेचे फायदे
    -पपई पिकाचे व्यवस्थापन - - - • पपई पिकाचे व्यवस्थापन ...
    -घरच्या घरी मिरचीचे रोप कसे तयार करावे --- • घरच्या घरी मिरचीचे रोप...
    - (भाग २) शेतातील जिवाणूंची सविस्तर माहिती - • जरूर बघा… (भाग -२) शे...
    - (भाग १) शेतातील जिवाणूंची सविस्तर माहिती - • आंबा कलम कश्या प्रकारे...
    -ठिबक सिंचन सविस्तर माहिती - भाग २-- • आंबा कलम कश्या प्रकारे...
    आंबा कलम कश्या प्रकारे करायचे माहिती / pn5jm7mkzs
    -ठिबक सिंचन सविस्तर माहिती - भाग 1 - • ठिबक सिंचन सविस्तर माह...
    -मोटारला ऑटो स्विच कसे लावावे याची माहिती - • मोटारला ऑटो स्विच कसे ...
    शासकीय शेततळे योजना • शासकीय शेततळे योजना- र...
    -बूस्टर समाधान गहु - शेतकरी मनोगत - • बूस्टर गहु - समाधान --...
    बूस्टर 2496 गहु - शेतकरी मनोगत- • बूस्टर 2496 गहु - शेतक...
    जाणून घ्या संपूर्ण गहू लागवड तंत्र - Trust - • संपूर्ण गहू लागवड तंत्...
    जरूर बघा.. उन्हाळी भुईमूग लागवड तंत्र- • जरूर बघा.. उन्हाळी भुई...
    उन्हाळी मूग लागवड माहिती --- • उन्हाळी मूग लागवड व्यव...
    कृषी विषयक खालील महत्वाचे व्हिडीओज सुद्धा जरूर पहा ---
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुधारित उडीद-मूग व्यवस्थापन
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुध...
    कपाशी लागवड योग्य अंतर व पद्धती
    • कपाशी लागवड योग्य अंतर...
    व्हाईटगोल्ड तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे महत्व
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    जमिनीचे प्रकार व जमिनीनुसार पिकाची निवड
    • जमिनीचे प्रकार व पिकान...
    जमिनीची सुपीकता
    • जमिनीची सुपीकता // Jam...
    श्री गजानन जाधव यांचा व त्यांचा शेतकऱ्यांसाठीच्या कार्याचा परिचय
    • श्री गजानन जाधव यांचा ...
    सोयाबीन व तुरीच्या जाती, त्यांचे खत व्यवस्थापन, तण नियंत्रण व आंतरमशागत
    • सोयाबीन व तुरीच्या जात...
    बियाणे बीज प्रक्रिया
    • बियाणे/बीज प्रक्रिया /...
    हळद अद्रक संपूर्ण व्यवस्थापन
    • हळद- अद्रक संपूर्ण व्य...
    मिरची अन्नद्रव्ये व्यवस्थापन --भाग -१
    • मिरची अन्नद्रव्ये व्यव...
    मिरची संपूर्ण रोग व कीड व्यवस्थापन--- भाग --२
    • मिरची संपूर्ण कीड व रो...
    व्हाईटगोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    कापूस,सोयाबीन, मका या पिकांमध्ये तणनाशकांचा योग्य वापर
    • कापूस,सोयाबीन, मका या ...
    सोयाबीन,तूर, उडीद, मूग बीज प्रक्रिया महत्व व त्याचे फायदे
    • सोयाबीन,तूर, उडीद, मूग...
    "हुमणी अळी" माहिती, व्यवस्थापन व नियोजन, २०१९
    • Video
    कमी खर्चाची व जास्त फायदेशीर बुस्टर व परीस ची कृषी उत्पादने
    • कमी खर्चाची व जास्त फा...
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मार्फत शेतकऱ्यांसाठी उपक्रम
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मा...
    "तूर" व्यवस्थापन आणि नियोजन - खरिफ, २०१९
    • "तूर" व्यवस्थापन आणि न...
    "सोयाबिन" व्यवस्थापन व नियोजन- खरिफ 2019
    • "सोयाबिन" व्यवस्थापन व...
    शेतकऱ्यांना मार्गदर्शन/शेतकरी प्रोत्साहन /शेतकरी प्रबोधन
    • Motivation to Farmers/...
    कापूस व्यवस्थापन आणि नियोजन, खरीफ हंगाम २०१९
    • कापूस व्यवस्थापन आणि न...
    गुलाबी बोन्ड अळी नियंत्रण करण्यासाठी लाईट ट्रॅपचा वापर
    • गुलाबी बोन्ड अळी नियंत...
    कीटकनाशके फावरतांना किंवा विषबाधा झाल्यास घ्यावयाची काळजी
    • कीटकनाशके फावरतांना कि...
    अमावस्या कीड व फवारणीचा काय संबंध व काय फवारावे.
    • अमावस्या कीड व फवारणीच... जाधव #gajanan jadhao #व्हाईटगोल्डट्रस्ट #whitegoldtrust
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुधारित उडीद-मूग व्यवस्थापन
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुध...
    कपाशी लागवड योग्य अंतर व पद्धती
    • कपाशी लागवड योग्य अंतर...
    व्हाईटगोल्ड तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे महत्व
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    जमिनीचे प्रकार व जमिनीनुसार पिकाची निवड
    • जमिनीचे प्रकार व पिकान...
    जमिनीची सुपीकता
    • जमिनीची सुपीकता // Jam...
    श्री गजानन जाधव यांचा व त्यांचा शेतकऱ्यांसाठीच्या कार्याचा परिचय
    • श्री गजानन जाधव यांचा ...
    सोयाबीन व तुरीच्या जाती, त्यांचे खत व्यवस्थापन, तण नियंत्रण व आंतरमशागत
    • सोयाबीन व तुरीच्या जात...
    बियाणे बीज प्रक्रिया
    • बियाणे/बीज प्रक्रिया /...
    हळद अद्रक संपूर्ण व्यवस्थापन
    • हळद- अद्रक संपूर्ण व्य...
    मिरची अन्नद्रव्ये व्यवस्थापन --भाग -१
    • मिरची अन्नद्रव्ये व्यव...
    मिरची संपूर्ण रोग व कीड व्यवस्थापन--- भाग --२
    • मिरची संपूर्ण कीड व रो...
    व्हाईटगोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    कापूस,सोयाबीन, मका या पिकांमध्ये तणनाशकांचा योग्य वापर
    • कापूस,सोयाबीन, मका या ...
    सोयाबीन,तूर, उडीद, मूग बीज प्रक्रिया महत्व व त्याचे फायदे
    • सोयाबीन,तूर, उडीद, मूग...
    "हुमणी अळी" माहिती, व्यवस्थापन व नियोजन, २०१९
    • Video
    कमी खर्चाची व जास्त फायदेशीर बुस्टर व परीस ची कृषी उत्पादने
    • कमी खर्चाची व जास्त फा...
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मार्फत शेतकऱ्यांसाठी उपक्रम
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मा...
    "तूर" व्यवस्थापन आणि नियोजन - खरिफ, २०१९
    • "तूर" व्यवस्थापन आणि न...
    "सोयाबिन" व्यवस्थापन व नियोजन- खरिफ 2019
    • "सोयाबिन" व्यवस्थापन व...
    शेतकऱ्यांना मार्गदर्शन/शेतकरी प्रोत्साहन /शेतकरी प्रबोधन
    • Motivation to Farmers/...
    कापूस व्यवस्थापन आणि नियोजन, खरीफ हंगाम २०१९
    • कापूस व्यवस्थापन आणि न...
    गुलाबी बोन्ड अळी नियंत्रण करण्यासाठी लाईट ट्रॅपचा वापर
    • गुलाबी बोन्ड अळी नियंत...
    कीटकनाशके फावरतांना किंवा विषबाधा झाल्यास घ्यावयाची काळजी
    • कीटकनाशके फावरतांना कि...
    अमावस्या कीड व फवारणीचा काय संबंध व काय फवारावे.
    • अमावस्या कीड व फवारणीच...

ความคิดเห็น • 227

  • @rushikeshdhok3002
    @rushikeshdhok3002 2 ปีที่แล้ว +16

    सर तुमच्या मुळे आज प्रत्येक शेतकरी आपल्या शेतीचा डॉक्टर बनत आहे फक्त तुमच्या मुळे धन्यवाद सर 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว +3

      धन्यवाद दादा 🙏🙏

    • @rajeshdhande6895
      @rajeshdhande6895 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust ,,,vggggy🏴‍☠️

  • @vishnutupe4706
    @vishnutupe4706 3 ปีที่แล้ว +8

    सर तुम्ही खुप कश्ट घेत आहे सर देव तुम्हाला चागली बुध्दी देवो हीच अपेक्षा धन्यवाद सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว +1

      नमस्कार विष्णू भाऊ, आपले सुद्धा धन्यवाद

  • @sandiptaydepatil791
    @sandiptaydepatil791 3 ปีที่แล้ว +7

    खूपच छान माहिती दिली सर् तुम्ही

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा... 🙏

  • @ravindrasinghrajput6316
    @ravindrasinghrajput6316 2 ปีที่แล้ว +4

    Very very most important information sir. Thank you so much sir🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @nitinapatilpatil4633
    @nitinapatilpatil4633 3 ปีที่แล้ว +5

    आपल्या माहिती चा उपयोग भरपूर शेतकरी नि घ्यावा छान माहिती

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, आपले धन्यवाद

  • @vashishtkendhale9396
    @vashishtkendhale9396 2 ปีที่แล้ว +5

    🙏🙏🙏

  • @kapursingrathod1985
    @kapursingrathod1985 3 ปีที่แล้ว +2

    सर धन्यवाद कापसावर थिरीश फुल किडा आहे तर कोणत्या फवारणी करावी सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, हा व्हिडीओ पूर्ण पहा सविस्तर माहिती दिलेली आहे

  • @pramodmandhare1032
    @pramodmandhare1032 ปีที่แล้ว

    सर उस टिपरू लागवड करून 45 दिवस झाले आहे. खोड किडा पडून सर्व रोप जळत आहे काय कराव

  • @rahulnagrale2311
    @rahulnagrale2311 3 ปีที่แล้ว +5

    खूप छान माहिती...sir....

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, धन्यवाद

    • @ravichavan3959
      @ravichavan3959 3 ปีที่แล้ว

      @@satishgadve2971 एकएक ऐश ऐएजजैओझैै

  • @laxmanmahale2471
    @laxmanmahale2471 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान माहिती धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🙏

  • @kesh_____11-o2p
    @kesh_____11-o2p 3 ปีที่แล้ว +1

    फुलकिडी म्हनजे थ्रीप्स फिप्रोनील एक नंबर रिजल्ट

  • @narayanDarade-g3r
    @narayanDarade-g3r 14 วันที่ผ่านมา

    खुप छान माहिती, मुंगळा किडे डोक्यावर नेऊन ठेवतो, धन्यवाद जी,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  13 วันที่ผ่านมา

      धन्यवाद दादा

  • @r-sysinfotech8196
    @r-sysinfotech8196 ปีที่แล้ว

    मी करडई ह्या पिकाची 3 एकर क्षेत्रावर पेरणी केली आहे. करडई पिकांवर मावा+अळ्या या दोन्ही किडजन्य रोगांचा व तसेच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. तरी करडई पिकांवरील मावा+अळ्या यांचा व तसेच बुरशीजन्य रोगांचा बंदोबस्त करण्यासाठी मी पुढीलप्रमाणे दिलेल्या कीटकनाशक व बुरशीनाशक औषधांचा एकत्रित मिसळून फवारणीसाठी वापर करू शकतो का ? 1) Rogor(Dimethoate 30% EC) + Asataf(Acephate 75% SP) + Haru(Tebuconazole 10% + Sulphur 65% WG) किंवा 2) Rogor(Dimethoate 30% EC) + Proclaim(Emamectin Benzoate 5% SG) + Haru(Tebuconazole 10% + Sulphur 65% WG).

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , Rogor(Dimethoate 30% EC) + Proclaim(Emamectin Benzoate 5% SG) + Haru(Tebuconazole 10% + Sulphur 65% WG). चालेल

    • @r-sysinfotech8196
      @r-sysinfotech8196 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust Very very thanks

  • @SahilChikte-sf6xw
    @SahilChikte-sf6xw หลายเดือนก่อน

    सर काळा मावा आहे रीहांश फावरल पण तो जातच नाही आहे... काय फावरू सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, नोव्हेट ३० ग्रॅम + मस्केट ३० मिली प्रति पंप प्रमाण

  • @dattagadekar3667
    @dattagadekar3667 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान उपक्रम आहे सर सलाम तुमच्या या कामाला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, आपले धन्यवाद 🙏

  • @sahebraobade5278
    @sahebraobade5278 3 ปีที่แล้ว +1

    Sir he aushadhe Nagar pathardikade milat nahit.

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा
      लवकरच आपल्या भागामद्धे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू..
      आपल्या भागामधील शेवगाव भागामद्धे मिळतील
      शेवगाव - बालाजी ट्रेडर्स 9922751011
      बोधेगाव - भारत कृषी सेवा केंद्र 8378013115

  • @dhananjayshelke773
    @dhananjayshelke773 3 ปีที่แล้ว +1

    सर ‌बुस्टर कंपनिचे औषध लातुर मधे कोठे मिळतील

  • @shubhamrayamule1913
    @shubhamrayamule1913 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर

  • @gulshanrathod4404
    @gulshanrathod4404 2 ปีที่แล้ว +2

    सर.खुप.चागली.माहीती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🙏

  • @balkrushnazaware9416
    @balkrushnazaware9416 2 ปีที่แล้ว

    Kobip

  • @vishalsable9506
    @vishalsable9506 3 ปีที่แล้ว +3

    Thanks sir 🙏❤️

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा'..🙏🙏

  • @SagarPerguwar
    @SagarPerguwar 21 วันที่ผ่านมา

    Corgen sobt planofix chlel ka sir.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  20 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, चालेल

  • @bhimraosirsat8049
    @bhimraosirsat8049 2 ปีที่แล้ว +1

    Sir khup chan mahiti aahe aapali mazi kapashi mala uaptun takayachi hoti pan mi eak divas tumacha vedio baghitala aani mi prabhavit zalo aani malaa aas vatal har bhara perayala time aahe to prayant aapan thoda kharch karun pahu mi kharch kela aani kharach mazya kapashila panas bond aahet aani aajun yetil aashi aasha aahe dhanyavaad sir
    Tathagat budha tumhala dirgh aayush devo jay bhim jay javaan jay kisan

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा

  • @sanjayrathod9280
    @sanjayrathod9280 3 ปีที่แล้ว +1

    खुप खुप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल,,

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार संजय भाऊ, आपले सुद्धा धन्यवाद

  • @musiciantechnician238
    @musiciantechnician238 3 ปีที่แล้ว +2

    खूप खूप आभारी आहोत।

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, आपले धन्यवाद

  • @Funtime289
    @Funtime289 2 ปีที่แล้ว

    नमस्कार सर Bifenthrin 10ec घटक असलेले धाणुकाचे मार्कर फवारले तर मावा नियंत्रण मिळेल का🙏🏻

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , कीड कोणती दिसत आहे

    • @Funtime289
      @Funtime289 2 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust sir तुडतुडे आणि मावा आणि थोडीफार पांढरी माशी आहे तर धाणुकाचे मार्कर+भरारी+बोरॉन+ सल्फर80%+ बोरीक एसिड अशी फवारणी केली तर चालेल का 🙏🏻sir यात मार्कर वापरायचे कारण असे की माझ्याकडे घरात आहे पडलेले त्यामुळे चालत असेल या फवारणी मध्ये वापर करून घ्यावा म्हणून🙏🏻

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว +1

      चालेल

    • @Funtime289
      @Funtime289 2 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust Thank you sir mahiti दिल्या बद्दल 🙏🏻

  • @sunilgawai7071
    @sunilgawai7071 ปีที่แล้ว

    Sir fakt kid nashak vapare tar chalel kay ki tya sobat tonik pan vaparave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , टॉनिक वापरल्यास उत्पादनात वाढ होईल

  • @madhukargadekar3813
    @madhukargadekar3813 3 ปีที่แล้ว +3

    तुम्ही फक्त औषधातील घटक सांगा तुमची औषधी खूप महाग आहे मी वापरलेले

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 3 ปีที่แล้ว +2

      प्रत्येक वेळी घटक सांगतो, लक्ष देऊन एका

  • @sudhanshukhandal9976
    @sudhanshukhandal9976 3 ปีที่แล้ว +1

    सर सोयाबीनची पाने पिवळी पडत आहेत आणि मागच्या बाजूला वळली आहेत, तर कोणते औषध फवारावे. 🙏🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसत आहे का ते चेक करा

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा
      सोयाबीन मध्ये खोड अळी आहे का ते तपासा
      सोयाबीन पिवळे पाडण्याचे तीन चार करणे आहेत
      कृपया आपला शेतीसाहाय्यता क्रमांक ८८८८१६७८८८ नंबर वरती कॉल करून माहिती घ्या.

    • @sudhanshukhandal9976
      @sudhanshukhandal9976 3 ปีที่แล้ว

      @@satishgadve2971 हो, काही प्रमाणात दिसत आहे पांढरी माशी. आता कोणते औषध फवारावे दादा.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      @@sudhanshukhandal9976 झेनोप १० मिली + अमेठ १० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

    • @sudhanshukhandal9976
      @sudhanshukhandal9976 3 ปีที่แล้ว

      @@satishgadve2971 दादा या औषध आमच्या भागात मिळत नाही म्हणून तुम्ही या औषधाचे Content सांगितले तर बरं होईल. 🙏🙏

  • @ishwarkhawale9587
    @ishwarkhawale9587 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहीती दिली सर
    मनापासून धन्यवाद

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, धन्यवाद

  • @prashantmore9443
    @prashantmore9443 3 ปีที่แล้ว

    सर मी पाळधी ता.धरणगाव जिल्हा जळगाव येथे राहतो आपले औषध जळगाव कीवा धरणगांवला कोणा कडे भेटतील

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, आपला धरणगाव ऐवजी दुसरे जवळचे मार्केट सांगा

  • @jvaladeviadhav1341
    @jvaladeviadhav1341 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर 🙏 मिरची पिकावर खूप फवारणीसाठी खर्च होतो कृपया त्यावर फवारणी तक्ता व्हिडिओ बनवा 🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, आज संध्याकाळी ७ वा लाईव्ह पहा - th-cam.com/video/V_PCMdFsswA/w-d-xo.html

  • @bhimakatule5451
    @bhimakatule5451 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर किटीची माहेती साठी

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      भीमा भाऊ आपले सुद्धा धन्यवाद

  • @dattajanjire6460
    @dattajanjire6460 2 ปีที่แล้ว

    नमस्कार सर वांगी पिकाची माहिती सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , काय अडचण आहे ते कळवा

  • @shriranghulgunde7641
    @shriranghulgunde7641 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏

  • @amolbhise8377
    @amolbhise8377 3 ปีที่แล้ว +1

    Sir soyabean chi wad jast ahe thambvinya sathi zep 20 ml takle tar chalel ka

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว +1

      नमस्कार भाऊ, फुले लागली असल्यास झेप २० मिली घेऊ शकता,

  • @kundlikdeshmukh387
    @kundlikdeshmukh387 11 หลายเดือนก่อน

    मिरची चां एक विडीओ तयार करा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , आज सायं ७ वा राहुल पुरमे सरांचा लाईव्ह व्हिडीओ पहा

  • @राॅयलशेती
    @राॅयलशेती 3 ปีที่แล้ว

    नमस्कार सर. माझे सोयाबीन 5 बॅग आहे तर आता सोयाबीन फुलातुन शेंगात रूपांतर चालु आहे. आनि आनखी कोणतीही फवारनी केली नाही. तरी सोयाबीन वर आता खोड किड. चक्रीभुंगा. हिरवी आळी .काळीआळी.केसाळ आळी. हिरवाकलर चा मावा .खोडमाशी .उडनारे thrips काळी मुंगी याचा प्रादुर्भाव दिसत आहे तरी सर याचावर 100टकके उपाय सांगा .🙏🙏

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा
      सोयाबीन फवारणी
      प्रति पंप प्रमाण
      ~झेनॉप -१५ मिली
      +सरेंडर/पांडासुपर -३० मिली
      +गजब -०५ मिली
      +०:५२:३४ - ७५ ग्रॅम

  • @Charandaskale
    @Charandaskale 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिलीत आहे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ,

  • @rawjigadhave7915
    @rawjigadhave7915 ปีที่แล้ว +1

    Good information sir.... Jai Hind

  • @akshaysabale1796
    @akshaysabale1796 3 ปีที่แล้ว

    नमस्कार सर 🙏...... उडीद पावसामुळे पिवळा पडला, जसी पाहिजे तसि ग्रोथ नाही..... तर् फक्त यूरिया फवारला तर चालेल काय..... किवा १९:१९:१९......

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @akshaykoli4402
    @akshaykoli4402 ปีที่แล้ว

    सर केळी या फळ पिकांवर माहिती हवी होती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा , आमचा प्रयत्न चालू केळी पिका मधील तज्ञ व्यक्तीला आमंत्रित करून केळी संपूर्ण व्यवस्थापनाचा लाईव्ह घेऊ,

    • @akshaykoli4402
      @akshaykoli4402 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust धन्यवाद सर 🙏

  • @rajunaik4271
    @rajunaik4271 2 ปีที่แล้ว

    Rihansh chi kimat kiti ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , रिहांश १ लिटर ची MRP २०५० रु आहे

  • @RanjitPawar-c2q
    @RanjitPawar-c2q 5 หลายเดือนก่อน

    ❤GM sir

  • @Gangadharinglepatil
    @Gangadharinglepatil 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर 🙏

  • @shadullashaikh1168
    @shadullashaikh1168 3 ปีที่แล้ว

    सर आपन खूप छान मार्गदर्शन केले शेतकरी लोकाना निस्चीतच फायदा होईल ( सर माझ्याकडे EMAMECTIN BENZOATE 5%SG औषधी ऊरलेली आहे त्यच्यासोबत NPK १९ १९ १९ सोयाबीन व तूरीवर फवारले तर फायदा होईल का ते सांगा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, तुरीला फुल लगे लागेपर्यंत फवारणीची गरज नसते, जर पानावर अळी असल्यास करू शकता

  • @yogeshdhumal588
    @yogeshdhumal588 2 หลายเดือนก่อน

    Good

  • @amolsonune5461
    @amolsonune5461 2 ปีที่แล้ว

    सर मिरची पिकावर ब्लँक थि्प्स किडीचा प्रादुर्भाव आहे त्यासाठी कोणती फवानि करावी...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , रेंज १५ मिली + अमेठ १० ग्रॅम + झेप १० मिली + सुखई ३० मिल प्रति पंप प्रमाण

  • @krishnakale1538
    @krishnakale1538 3 ปีที่แล้ว

    या विडिओ मध्ये आपण फक्त आपलीच उत्पादने सांगितली आहेत ( तुडतुडा करिता )या आधी आपण दुसरी पण result येणारी उत्पादने सांगत होतात ..!!

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, कमी खर्चात चांगले रिझल्ट देणारे उत्पादने आम्ही शिफारस करत असतो, त्या मधील घटक सुद्धा सांगितलेले असतात.

  • @sushilkharat4125
    @sushilkharat4125 3 ปีที่แล้ว

    आंतरप्रवाही कीटनाशक असल्यामुळे दोन्ही बाजूने फवारणी करण्याची गरज आहे का ?

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा,दोन्ही बाजूने फवारणी केल्यास किडींवरती चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येते..

  • @ravigawande7994
    @ravigawande7994 3 ปีที่แล้ว

    तुरीला शेंडे खुडणीनंतर ट्रायकोडर्मा व पोटॅशिअम ह्युमेट एकत्र करुन ड्रिचिंग केली तर चालेल का? (पोटॅ... ह्यूमेट आधीचे उरलेले आहे)

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, हो चालते

  • @shubhamaware8161
    @shubhamaware8161 2 ปีที่แล้ว

    सर आपल्याला मित्र किट उपलब्ध होऊ शकते का बाजारामध्ये किंवा विद्यापीठांमध्ये???

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , कृषी विज्ञान केंद्र किंवा कृषी विद्यापीठ मध्ये चौकशी करा

  • @mukundraj1865
    @mukundraj1865 3 ปีที่แล้ว +1

    Hello sir, thank you for sharing very good information.

  • @darshanchavare4715
    @darshanchavare4715 3 ปีที่แล้ว

    सर किटकनाशकावर जी टक्केवारी असती ती नेमकी कशाची असते... उदा.. २०%sg....

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा
      टक्केवारी मूळ घटकाची असते

  • @swapnilapturkar4826
    @swapnilapturkar4826 3 ปีที่แล้ว

    साहेब 🙏 जर मावा तुडतुड्या साठी रेज किंवा रिहांश घेतलं तर त्याने अळ्या सुद्धा कंट्रोल होतील का?

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा
      रेज ने पाते आळी जाईल..

  • @chavanraju8297
    @chavanraju8297 3 ปีที่แล้ว

    नमस्कार सर मी तनाशकाची फवारणी करून 3 दिवस झाले सोयाबीन 16 जून ची आहे तर झेनोप ची फवारणी किती दिवसाला करायला जमेल सर मार्गर्शन करा सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, पेरणी नंतर २० दिवसांनी झेनोप फवारू शकता

  • @BharatKakde-c6t
    @BharatKakde-c6t ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @uttammunde5311
    @uttammunde5311 3 ปีที่แล้ว

    Sir chunkadi jamin soybean piwali padli aahe tar, xeonop +zinc, ferus +12:61:0 +zep combination chalel ka 35 days ch spray...

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, झेनोप १५ मिली + झेप १० मिली + झिंक edta २० ग्रॅम + फेरस edta २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @आपलीमातीआपलंशेत
    @आपलीमातीआपलंशेत 3 ปีที่แล้ว

    सर सोयाबीनमध्ये लव्हाळी हे गवत फार आहे कोणते तणनाशक फवारावे कृपया सांगावे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ,लव्हाळी कोणत्याच तणनाशकाने जळत नाही, त्यासाठी वाही देऊन काढणे किंवा खुरपणीकरणार.

  • @aniketmahure3303
    @aniketmahure3303 ปีที่แล้ว +1

    Khup khup aabhar sir

  • @samadhanpatil9317
    @samadhanpatil9317 2 ปีที่แล้ว

    Sar 60/ 70divs jhal hat ka fawarn gave

  • @sanjayrathod9280
    @sanjayrathod9280 3 ปีที่แล้ว

    ट्रॆसर फवारणी केल्या नंतर दुसरे औषध काम करत नाही असे काही शेतकरी म्हणतात या विषयावर मार्गदर्शन करावे

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 3 ปีที่แล้ว

      असे नाही, मात्र त्याचा खर्च ज्यास्त असल्याने गरज असेल तरच वापरा

  • @uddhavaraomagar7060
    @uddhavaraomagar7060 3 ปีที่แล้ว

    सर हाळदी साठी आयबीए आणि रसद मीळत नाही जवळा बाजार ला कुना कडे मीळेल कीव्हा परीयाय सांग

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, सध्या रसद मार्केट मध्ये उपलब्ध नाही

  • @shalikwadgule4277
    @shalikwadgule4277 3 ปีที่แล้ว +1

    Khupch chan mahiti sir ji

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा. 🙏

  • @ankitpohokar1059
    @ankitpohokar1059 3 ปีที่แล้ว

    सर माजी कपाशी मध्ये आधी पाणी दिले आहे 35 दिवसाची कपाशी आहे त्यांचे 1बग् 10.26.26 + टाकले१बग् स्.स्.प्. 1/2 bag अमोनिअम् टाकलं पाणी पकडून् पिवल्सर पडत आहे काय करावं सर मार्गदरशन् करा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, अंतर मशागत करा

    • @ankitpohokar1059
      @ankitpohokar1059 3 ปีที่แล้ว

      पाऊस सुरु असल्या मुले अंतर् मशागत करता येत नाही

  • @baliramgadekr1294
    @baliramgadekr1294 3 ปีที่แล้ว

    सर नमस्कार आपण जे औषध सांगता त्या ऐवजी आपण त्या औषधांमध्ये घटक सांगितले तर बरं राहील

  • @शेतीवपशुपालन-र6घ
    @शेतीवपशुपालन-र6घ 3 ปีที่แล้ว

    सर 🙏🙏 सर सोयाबीन ला फांद्या येण्यासाठी कोणती उपाय योजना करावी याचे मार्गदर्शन कराव

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @dnyaneshwardound2615
    @dnyaneshwardound2615 3 ปีที่แล้ว

    सर राईजर , मिरची साठी डी कंपोस्ट मध्ये मिक्स करून आळवणी केळीतर चालेल का ?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, रायझर ची ड्रेचिंग करू शकता, सोबत डी कंपोझर सोबत घेण्याची गरज नाही

  • @Since1987organik
    @Since1987organik 3 ปีที่แล้ว

    Please on line shop open kariye, aap jo medicine btaye hai , o market me nhi milte . Please do the needful

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा
      आम्ही शिफारस केलेली औषधे आपल्या भागामध्ये उपलब्ध होत नसल्यास आपल्या ८८८८१६७८८८ नंबर वरती कॉल करून कुठे उपलब्ध होईल याबद्दल माहिती घेऊ शकता...

  • @gopalmahale4054
    @gopalmahale4054 3 ปีที่แล้ว

    Sir nmslar
    Sir mj maka lagvd keli aahe
    Aata ti ek mahinyachi aahe sir favara konta gheu krupya sanga karn pernipasun pndhara vis divs pavus band hota

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, लष्करी अळीचा प्रादुर्भाव असल्यास इमान १० ग्रॅम + नुवान १५ मिली प्रति पंप प्रमाण

  • @shankarsawant8648
    @shankarsawant8648 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @ishvarwaghade793
    @ishvarwaghade793 3 ปีที่แล้ว

    Namaste sar Tumi Je kitak naseka Chi Mahiti Mahiti tilli Vati riyansha Ne Gajab market Mein uplabdh Nahin Hai

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, आपला तालुका जिल्हा सांगा,

  • @ravichandramasirkar4765
    @ravichandramasirkar4765 3 ปีที่แล้ว

    मनुष्य चलीत बी टोकन यंत्रा बद्धल माहिती सांगा।

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, ठीक आहे, अचूक माहिती घेऊन सांगू

  • @yogeshkabra4687
    @yogeshkabra4687 3 ปีที่แล้ว

    Sir soyabin perun 30 divas jhale favarani madhe top-up gheu ki Refresh

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, सोयाबीनची वाढ कमी असल्यास रिफ्रेश किंवा टॉप अप या पैकी एक कोणते हि घेऊ शकता.

  • @baliramgadekr1294
    @baliramgadekr1294 3 ปีที่แล้ว

    औषधाच नाव सांगितल्या परता घटक सांगा की हा गट या किडीला काम करतो

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 3 ปีที่แล้ว

      सांगतो की पूर्ण एका

  • @sudhakarkharde6302
    @sudhakarkharde6302 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद

  • @ashishkhonde2951
    @ashishkhonde2951 3 ปีที่แล้ว

    Xenop हे कपाशीवर काय काम करते का व एका पम्पाला किती वापरायचे ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว +1

      भाऊ हे एक अळीनाशक आहे त्याचे प्रमाण १० ते १५ मिली वापरू शकतात
      धन्यवाद

  • @shivrajharbak3165
    @shivrajharbak3165 3 ปีที่แล้ว

    सर घनसावंगी तालुक्यामध्ये रेहांश एक कीटक नाशक उपलब्ध

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ ,घनसावंगी - घनसावंगी - संजय कृषी सेवा केंद्र
      रांजणी - राधिका कृषी सेवा केंद्र
      तीर्थपुरी - गुरुकृपा अँग्रो एजन्सी
      तीर्थपुरी - प्रगती शेतकरी कृषी सेवा केंद्र
      घनसावंगी - कल्पना ऍग्रो ट्रेडर्स
      घनसावंगी - भोसले कृषी सेवा केंद्र

    • @shivrajharbak3165
      @shivrajharbak3165 3 ปีที่แล้ว

      @@satishgadve2971 धन्यवाद सर

  • @adinathgolwad6772
    @adinathgolwad6772 3 ปีที่แล้ว

    तुरीची निगा आणि खत व्यवस्थापन या विषयावर व्हिडिओ पाठवा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ , सध्या तुरीला फुल लागेपर्यंत फवारणी करण्याची गरजनसते,

  • @NileshYadav-uq7ig
    @NileshYadav-uq7ig 3 ปีที่แล้ว

    आपली उत्पादनं कुरियर न पाठवता येतील काय

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, आमची ऑनलाईन सेवा उपलब्ध नाही.

  • @rameshwarbankar8572
    @rameshwarbankar8572 3 ปีที่แล้ว

    Sir trips control sathi konti favarni करावी

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा ,
      कापुस फवारणी
      विसल्फ 40 gm
      + इमान 10 gm
      + डिझायर 30 ml
      + गजब 5 ml
      प्रति पंपाला प्रमाण

  • @sumitdevatle4698
    @sumitdevatle4698 2 ปีที่แล้ว +2

    Nice

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🙏

  • @chandrakantmali8818
    @chandrakantmali8818 3 ปีที่แล้ว

    Sir ata kapashila 12 61 00 ani planofix be boron drip made dil tr chàlel ka matra kiti tehi sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว +1

      भाऊ ड्रीप मधून फक्त १२:६१:०० ५ किलो एकरी द्या बोरॉन नंतर द्या आणि planofix हे फवारणीतून द्या ५ मिली प्रति पंप धन्यवाद

    • @chandrakantmali8818
      @chandrakantmali8818 3 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust thanks sir asach prem theva

  • @आपलीमातीआपलंशेत
    @आपलीमातीआपलंशेत 3 ปีที่แล้ว

    सर माझ्या प्रश्नच उत्तर मिळालं नाही कृपया उत्तर मिळेल का सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      भाऊ प्रश्न विचारा
      धन्यवाद

    • @आपलीमातीआपलंशेत
      @आपलीमातीआपलंशेत 3 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust सोयाबीन मध्ये लांब पानाचे आणि लवली गवत आहे कोणते तणनाशक फवारावे

  • @इंदूमतीमॅचिंगसेंटरमाळी

    फार चांगली माहिती मिळाली सर,, आभारी आहे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, आपले धन्यवाद

  • @hoshiyar_jetha9512
    @hoshiyar_jetha9512 3 ปีที่แล้ว

    सर soloman chi favrani kdhi kravi

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, पीक कोणते आहे

  • @unnatieducation6466
    @unnatieducation6466 3 ปีที่แล้ว

    Mealybug ahe kapasit kay karave please help

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, कापूस फवारणी (अमावश्या )
      कपाशीमध्ये अमावश्याच्या फवारणी मध्ये काहीच बदल करू नये.
      सल्फाबूस्ट २० ग्रॅम + रिहांश २० मिली + सरेंडर ३० मिली + पाते असल्यास झेप १० मिली किंवा वाढ कमी असल्यास टॉप अप ४० मिली प्रति पंप प्रमाण

  • @sureshbangar3196
    @sureshbangar3196 3 ปีที่แล้ว

    नमस्कार सर रेज ची 1 लि. ची किंमत 2400/- रूप.लावतायेत दुकानदार आमच्याकडे

    • @sanjusanju-sz7tn
      @sanjusanju-sz7tn 3 ปีที่แล้ว

      आमच्या कडै एकानी 250मी ली 450म्हणत होता

    • @sureshbangar3196
      @sureshbangar3196 3 ปีที่แล้ว

      @@sanjusanju-sz7tn 🤔🤔 आम्हाला लय महाग लावल मग

    • @bhaiyyajigode2190
      @bhaiyyajigode2190 3 ปีที่แล้ว

      @@sanjusanju-sz7tn आमचेकडे500मीली चे 950 लावले एम आर पी1760आहे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सुरेश भाऊ, ३-४ कृषी केंद्रावर चौकशी करावी जिथं स्वस्त तिथून घ्यावे

  • @mahendrathakare3467
    @mahendrathakare3467 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @manmathbhagyawant3837
    @manmathbhagyawant3837 3 ปีที่แล้ว

    Mono 19.19.19 favarani keli ata konti Karu

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, पीक कोणते आहे

  • @hamkareygeykucbbee1144
    @hamkareygeykucbbee1144 3 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली आहे सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार राम भाऊ, आपले धन्यवाद

  • @vitthalselokar6660
    @vitthalselokar6660 3 ปีที่แล้ว

    4

  • @hanumanumbare7733
    @hanumanumbare7733 3 ปีที่แล้ว

    नमस्कार सर Reag and xeaep and 19:19:19 १५ लिटर पंपाला किती मुंगळा वर हे काम करते का...???

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, रेज व झेनोप १० मिली आणि १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण, यांनी मुंगळा मरत नाही

    • @hanumanumbare7733
      @hanumanumbare7733 3 ปีที่แล้ว

      @@satishgadve2971 thank's

  • @sominathdaud436
    @sominathdaud436 3 ปีที่แล้ว

    Mirchiwar kokda dawa sanga

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, रेज १० मिली + टॉप अप ४० मिली + पिक्सल ३० ग्रॅम + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण

  • @yuvrajramteke267
    @yuvrajramteke267 3 ปีที่แล้ว

    Sir kuhi dist nagpur yethe konte kendra ahe

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      कुही - गिरीश कृषी सेवा केंद्र
      कुही - परमानंद कृषी सेवा केंद्र
      कुही - धनजोडे कृषी सेवा केंद्र
      तीथुर - शेतकरी ऍग्रो एजन्सी
      मांडलं - प्रिन्स ऍग्रो एजन्सीज

    • @yuvrajramteke267
      @yuvrajramteke267 3 ปีที่แล้ว

      Zenap price

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      @@yuvrajramteke267 ५०० मिली ची MRP १६०० रु आहे, मार्केट या पेक्षा कमी सुद्धा मिळेल

  • @revansingrajput7449
    @revansingrajput7449 3 ปีที่แล้ว

    Dhanyavaad

  • @krushnanalkande6125
    @krushnanalkande6125 3 ปีที่แล้ว +1

    Thank you for sharing sir 🙏

  • @kiranjaybhya3542
    @kiranjaybhya3542 3 ปีที่แล้ว

    टेलिग्राम वरती औषध चे फोटो टाकून माहिती द्यावी सर उदा- झेप याचा फोटो कार्य याविषयी माहिती मिळेल

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, ठीक आहे परीस व बुस्टर उत्पादनाच्या ओळखीसाठी एक व्हिडीओ बनवून अपलोड करू

  • @vilaskakade3414
    @vilaskakade3414 3 ปีที่แล้ว +3

    🙏🙏👌

  • @surajbatake2208
    @surajbatake2208 3 ปีที่แล้ว

    सोयाबीन ची वाड कमी आहे कोणतंहीखात टाकलेलं नाही तर खत टाकण्या पेक्षा रीफेश वापरलं तर चालेल का

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, हो चालते सोबत १९-१९-१९ घ्यावे