सर तुम्ही सांगीतल्या शीफारषी प्रमाणे योग्य त्याच औषधी व फवारणी घेतल्या त्यामुळे आम्हाला भरपूर प्रमाणात फायदा दिसून येतो त्यामुळे आम्ही तुमचे खुप खुप आभारी आहोत 🙏🙏 धन्यवाद सर🙏🙏
साहेब तुम्ही शेतकऱ्यांचे देव म्हटलं तरी चालेल! तुम्हाला शेतीविषयी पुढे काय होणार आहे हे अगोदरच सर्व माहिती होते. पिकांवर येणारे रोग, वातावरण, एवढेच नाही तर, ज्या शेतात मी आतापर्यंत 15 ते 16 क्विंटल च्या वरती कापूस नाही घेऊ शकलो, त्या शेतामध्ये तुमच्या अति घणं कापूस लागवड मार्गदर्शनामुळे आज मी 31 क्विंटल कापूस घेऊ शकलो. माझं उत्पन्न दुप्पट झालं साहेब, खरचं दुप्पट झालं. तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏
सर कोरडवाहू शेतीमध्ये कसा फायदा करता येईल. तुरीचे पीक कोरडवाहू मध्ये कसे घेता येईल जास्तीत जास्त उत्पादन ती कृपया सांगा व त्याच्याबद्दलचा व्हिडिओ बनवावा
Sir we spray 13 0 45 on chikpea 200gm per pump by reading instructions on nagarjun brand pouch because of this all chikpea leaf becomes brown and plant near to dies any solution
वाळवा तालुका ऊस पट्ट्यासाठी प्रसिद्ध आहे ऊस रसवंती साठी ऊस उत्पादनासाठी कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी आपले मे महिन्यामध्ये मार्गदर्शन हवा आहे
सर फूल येण्याच्या आधिच पण खालून हरब-याला थोड जास्त पाणी दिल्या गेल्यामूळे हरबरा पिवळा पडत आहे... फवारणी केली...फंगीसाईड, किटकनाशक, लिक्वीड झींक आणि विद्राव्य खत टानीक दिलय....पूर्वावस्थेत येईल का...
काही कारणाने मला व्हिडिओ लाईव्ह पाहता नाही आला साहेब कृपया मला मार्गदर्शन करा कारण मला येणाऱ्या खरीप हंगामात व्हाईट गोल्ड पॅटर्न नुसार करायचं आहे तर माझा प्रश्र्न असा साहेब ,मला तूर सोयाबीन लागवड करायची आहे पण माझ्या कडे पाण्याची सोय नाही पूर्ण कोरडवाहू जमीन आहे तर मला तूर एकरी किती उत्पादन अपेक्षित येईल काटेकोर नियोजन केल्यास
@whitegoldtrust पण मला माझ्या प्रश्नच उत्तर नाही मिळालं साहेब मला सद्या एकरी १.५ किंतल तूर व ५ कींतल सोयाबीन झालं आहे तर व्हाईट गोल्ड ट्रस्ट नुसार माझ्या उत्पादनात वाढ होईल का?
नमस्कार दादा, हिंगोली - गणराज कृषी सेवा केंद्र 9404494978 हिंगोली - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 8605588117 हिंगोली - सुनील कृषी केंद्र 7020731362 यांच्याकडे मिळेल
हॅप्पी संक्रांत सर तुमचा सल्ला एक अनमोल असतो आम्हा शेतकऱ्यांसाठी
🙏🙏
सर तुम्ही सांगीतल्या शीफारषी प्रमाणे योग्य त्याच औषधी व फवारणी घेतल्या त्यामुळे आम्हाला भरपूर प्रमाणात फायदा दिसून येतो त्यामुळे आम्ही तुमचे खुप खुप आभारी आहोत 🙏🙏 धन्यवाद सर🙏🙏
नमस्कार दादा, आपले धन्यवाद
तुम्ही खूप छान माहिती देतात....🙏🌱🌾
धन्यवाद दादा
मकर संक्रांतीच्या जाधव सरांना तसेच व्हाइट गोल्ड ट्रस्ट या सर्वांना खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद दादा
कॅलेंडर पाहिजे नाव समाधान भानुदास निळे कणारखेड पोस्ट चिंचोली,कारफारमा,तालुका शेगांव जिल्हा बुलडाणा पिन 444203
शेगाव - विदर्भ ऍग्रो सेंटर 9422915938
शेगाव - माधव कृषी केंद्र 9423722925
शेगाव - धनश्री ऍग्रो 9423445938
शेगाव - श्री कृषी केंद्र 8275943577
शेगाव - जय गजानन कृषी केंद्र 8793427777
सर आपणास मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐🙏😌 आपण खूप अनमोल माहिती शेतकऱ्यांना देता 👌खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार
🙏🙏🙏🙏
अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे सर, धन्यवाद.
धन्यवाद दादा
सर शेती कशी करायची मी तुमच्या पासूनच शिकलो खूप खूप धन्यवाद सर❤❤❤❤
आपले सुद्धा धन्यवाद दादा
मकर संक्रांतीच्या खुप खुप शुभेच्छा सर व आपल्या सर्व टिमला💐💐💐🤗🙏🏻
आपले धन्यवाद दादा
शुभ मकर संक्रा ती सर आपला हा प्रयत्न खूप मोलाचा आहे
🙏🙏
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सर हरभऱ्या बद्दल माहिती देणे खूप छान सर
धन्यवाद दादा
संक्रातीच्या हाद्रिक शुभेच्छा सर, व्हाईट व्हाईट गोल्ड ट्रस्ट यांना
🙏🙏
मकार्सनक्रतिच्या हार्दिक शुभेच्या
🙏🙏
साहेब तुम्ही शेतकऱ्यांचे देव म्हटलं तरी चालेल!
तुम्हाला शेतीविषयी पुढे काय होणार आहे हे अगोदरच सर्व माहिती होते.
पिकांवर येणारे रोग, वातावरण, एवढेच नाही तर, ज्या शेतात मी आतापर्यंत 15 ते 16 क्विंटल च्या वरती कापूस नाही घेऊ शकलो, त्या शेतामध्ये तुमच्या अति घणं कापूस लागवड मार्गदर्शनामुळे आज मी 31 क्विंटल कापूस घेऊ शकलो. माझं उत्पन्न दुप्पट झालं साहेब, खरचं दुप्पट झालं.
तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏
नमस्कार दादा, आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल आपले धन्यवाद !
मकर संक्रांतीच्या सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा❤❤❤❤❤❤
🙏
छान माहिती आहे धन्यवाद सर
🙏🙏
सर मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा .🎉🎉🎉🎉
🙏🙏
🙏🙏
खुप छान विस्वसु महिती देता सर, खुप खुप शुभेच्छा मकर संक्रांतीच्या 🎉
🙏🙏
मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा
🙏🙏
Thanks for your support and help you sir
🙏🙏
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा 🎉
🙏🙏
Happy Makar Sankranti sir
🙏
Happy makar sankranti sir
🙏
सर आपणास पण आमच्याकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा
🙏🙏
टूमालापण. शुभेच्या काका 🍰🍰
🙏🙏
Dhanyawad sir
🙏🙏
Happy makar Sankranti
🙏🙏
सर कोरडवाहू शेतीमध्ये कसा फायदा करता येईल. तुरीचे पीक कोरडवाहू मध्ये कसे घेता येईल जास्तीत जास्त उत्पादन ती कृपया सांगा व त्याच्याबद्दलचा व्हिडिओ बनवावा
नमस्कार दादा, ठीक आहे
Jay sevalal sar dhanyawad
🙏🙏🙏🙏
Happy makarsakrati
🙏
Sir we spray 13 0 45 on chikpea 200gm per pump by reading instructions on nagarjun brand pouch because of this all chikpea leaf becomes brown and plant near to dies any solution
42 दिवसात 12.61.0
इमान. झेप रेडूमिल फावरले होते
नंतर दोसरी फवारणी 55दिवसांनी रावडी सुकाई. रायबा 0.52.34 फवारले रिजलट खूप छान मिळाले
रायबा दोन वेळा फवारता येते का
आपले धन्यवाद दादा
Sir kanda pikala 0:52:34 shimpadun pani dilyas fayada hoto ka kiti takave sobat riger g ani p bost k lift takanar ahe
नमस्कार दादा, चालेल
सर हरभरा 70 दिवसाचा आहे फुले व घाठात आहे जमीन उलत आहे पाणी दिले तर चालेल का
नमस्कार दादा, ८० टक्के घाटे लागल्या नंतर पाणी द्यावे
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा कॅलेंडर पाहिजे पिराजी कोंडीबा गोमास कर तालुका लोहा जिल्हा नांदेड मुक्काम पोस्ट जोशी सांगवी
नमस्कार दादा, तुमच्या भागातील बूस्टर उत्पादने विक्रत्यांकडे मिळेल, धन्यवाद !
@whitegoldtrust मिळत नाही
विकत्याकडे मिळत नाही
Sir elite ne chanyache shende pivde padle hirve honya sathi kay favarave
नमस्कार दादा, हरभरा किती दिवसाचा आहे
50 digvijay
एलियट मूळ नाही तर स्फुरद पालाशची कमतरता असू शकते फवारणी मध्ये ० ५२ ३४ फवारा
Elite tan nashak favarle hote
Sir trikodarma bust dx Ani rihansh chi bij prakriya Keli tar chalte ka unhali soyabean sathi...jormat milale nahi
नमस्कार दादा, चालेल
सर उन्हाळी तीळ एकरी किती पर्यंत उत्पादन येऊ शकेल. ?
नमस्कार दादा , अंदाजे अडीच ते तीन क्विंटल पर्यंत एकरी उत्पादन येते
makyala boron spray mdhun dile nhi. Drip mdhun kiti v kevha dyawe?
Makyala kanis bhartana konte water soluble khat dyawe?
नमस्कार दादा, एकरी अर्धा किलो
सर मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा....
सर तुमचे उत्पादन वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट मध्ये कुठे मिळेल... 🙏
नमस्कार दादा, हिंगणघाट - (पराग भाऊ कोचर यांचे) कोचर बियाणे 9822222780
हिंगणघाट - राठी ऑइल डेपो 9422140709
अल्लीपूर - जय मातादी कृषी केंद्र 9834106185
पोहणा - बोथरा कृषी केंद्र 7020402409
सिरसगाव - अष्टविनायक कृषी केंद्र 9665377496
शेकापूर(बाई) - जयलक्ष्मी कृषी केंद्र 8698141451
Malkapur तालुक्यात एक कार्यक्रम घ्या सर
ठीक आहे दादा
Sir. Namskar gahupikache sende pivale padat aahet upay sanga
नमस्कार दादा, किती दिवसाचा झाला गहू आणि आता पर्यंत पाणी क्ती दिले ते कळवा
Maka pikat 24d tannashak favarni karayala Jamel ka
नमस्कार दादा, चालते
सर कोथिंबीर (पाला )विके पर्यंत व त्याच्या पेरणी करून भाव नाही म्हणून तसिच राहीली तर धन बियाणे बनेपर्यंत चा video बनवा
नमस्कार दादा, ठीक आहे
Sir..chawa kapashi kiti diwasanchi ahe
नमस्कार दादा, मध्यम कालावधीची आहे
वाळवा तालुका ऊस पट्ट्यासाठी प्रसिद्ध आहे ऊस रसवंती साठी ऊस उत्पादनासाठी कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी आपले मे महिन्यामध्ये मार्गदर्शन हवा आहे
नमस्कार दादा, ठीक आहे
राम राम सर हरबऱ्या फूलावर असताना दोन जातीत कृसिग होते का असल्यास किती अंतरावर होते
नमस्कार दादा, हरभऱ्या मध्ये ओपन क्रॉप पॉलिनेशन होत नाही.
Sir कॅलेंडर पाहिजे
नमस्कार दादा, तुमच्या जवळील बूस्टर उत्पादने विक्रत्याकडे मिळेल
घेवडा पिकासाठी 30 दिवसादरम्यान रेज, पटियाला, रिफ्रेश, पिक्सल ची फवारणी चालेल का?
नमस्कार दादा, चालेल
Sir नमष्कार।हरबरा लाल पडून फुल करपत आहेत।कृपया लवकर ऊपाय सुचवा।८० दिवस झाले
नमस्कार दादा, मूळकूज लागली का झाड उपटून पहा
@whitegoldtrust ho ahe sir kuthe kuthe..upay suchva sir please lavkar
ऊस खोडवा ट्रॅक्टर ने बुडखे छाटणी केली आहे खोडवा लवकर आणि चांगला फुटण्या साठी कोणती आळवणी करावी मार्गदर्शन करा
नमस्कार दादा, टॉप अप + १९:१९:१९ ची आळवणी करा
Mung pernich kalavadhi sanga sir
नमस्कार दादा, उन्हाळी मूग पेरणी १५ फेब्रुवारी ते १५ मार्च या दरम्यान पेरणी करू शकता
Harbhara aakhari favarani madhe 13 0 45 ka 13 40 13 konte vidravya khat vaparave
नमस्कार दादा, कोरडवाहू हरभरा असल्यास १३ ० ४५ वापरा
सर फूल येण्याच्या आधिच पण खालून हरब-याला थोड जास्त पाणी दिल्या गेल्यामूळे हरबरा पिवळा पडत आहे... फवारणी केली...फंगीसाईड, किटकनाशक, लिक्वीड झींक आणि विद्राव्य खत टानीक दिलय....पूर्वावस्थेत येईल का...
नमस्कार दादा, ओलावा कमी झाल्या नंतर परत हिरवा होईल
नमस्कार सर 🙏🏻
हरभरा मर रोगासाठी ठिबकद्वारे कोणते औषध सोडावे. जास्त प्रमाणात पिवळे झाड होऊन सुकत आहे.
कृपया सांगावे सर🙏🏻
नमस्कार दादा, एलिएट ५०० ग्रॅम एकरी प्रमाण
खुप खुप आभार व धन्यवाद सर 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 @@whitegoldtrust
African taal makyala 2 4d favarni chalel ka
चालेल दादा
जिवाणू खते दिल्यानंतर रासायनिक खते कीती दिवसांनी द्यावीत?
नमस्कार दादा, रासायनिक खतासोबत जिवाणू खते वापरू शकता
Sir kanda pikala chamtkar chi favarani karavi ka
नमस्कार दादा, नाही
सर अरणी मध्ये कार्यक्रम घ्या
नमस्कार दादा, ठीक आहे
मिरची पिकातील नियोजन संगा सर
नमस्कार दादा, मिरची मध्ये काय अडचण आहे ते कळवा
सर राजमा लागवड विषयी माहिती सांगा आणि बियाणे कुठे मिळेल
नमस्कार दादा, राजमा पिकाच्या माहिती हा व्हिडीओ पहा
th-cam.com/users/liveeyM-nWp-0SQ?si=keDIbeeaKSrGKEq5
तिळा मध्ये कोणते तणनाशक चालते व किती दिवसांनी
नमस्कार दादा, पेंडामिथॅलीन उगवण पूर्व वापरू शकता
सर गोट कांद्याला शेवटची फवारणी कोणती घ्यावी आणि पूर्ण गोंडे लागलेले आहेत
नमस्कार दादा, थ्रिप्स कीड दिसत असल्यास ट्रेसर फवारा
सर उन्हाळी उडीद चालेल का
नमस्कार दादा, उन्हाळी उडीदाचे अपेक्षित उत्पादन मिळत नाही
@@whitegoldtrust वान कोणते आहे
सर उन्हाळी मूग किती क्विंटल होईल
नमस्कार दादा, एकरी उत्पादन हवामान आणि व्यवस्थापनावर अवलंबून असते
नमस्कार सर, अवतार काय आहे
नमस्कार दादा, हे बुरशीनाशक आहे
हरभऱ्याला ७५ दिवस झाले काही घाटे धरले तर काही फुले आहेत तर तिसरी फवारणी कोणती करावी
नमस्कार दादा, व्हिटारा प्लस ४० मिली + भरारी ७ मिली + ०:५२:३४ १०० ग्रॅम + विसल्फ ४० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
नमस्कार सर, हरभरा ७० दिवसांचा झाला फुले आहेत घाटे नाही कारण काय असावे ऊपाय सुचवा
सिंजो ७ मिली + भरारी ७ मिली + ०:५२:३४ १०० ग्रॅम + सुखई ३० मिली प्रति पंप प्रमाण
सर 70 दिवसाचा डॉलरआहे हरभरा वाढ खूप झालेली पाहिजे तेवढी फुलाची व घाट्याची संख्या नाही तर कोणती फवारणी करावी.
नमस्कार दादा, सिंजो ७ मिली + झेप २० मिली + ०:५२:३४ १५० ग्रॅम + प्रोपीको २० मिली प्रति पंप प्रमाण
सर ऊनाळी भुईमूग बदल माहिती द्यावे
नमसकार दादा, उन्हाळी भुईमूगाचा व्हिडीओ पहा
Harbhara 50 % ghate 50% phule aahet konte vidravya khat vaprave
नमस्कार दादा, भरारी + ०:५२:३४ वापरा
नमस्कार सर माझा गेहूं 40 दिवसाचा झाला आहे,तरी कुठली फवारणी घेवू
नमस्कार दादा, गहू दाणा भरण्याच्या अवस्थेत जीए २ ग्रॅम + भरारी ५० मिली + बिग बी १ किलो १०० लिटर पाण्याचे प्रमाण
Namaskar sir
Umarga dist Dharashiv
आपले प्रॉडक्ट्स उमरग्यात कोठे उपलब्ध आहेत
नमस्कार दादा, आलूर - महेश कृषी सेवा केंद्र 9850865770
मुरूम - श्री.व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 8329474837
Big b kiti litar la kiti fawaraych
नमस्कार दादा, १५ लिटर पाण्यासाठी १०० ग्रॅम वापरा
गहु 35 दिवस झाले पानी 10,26,26 2 बैग व यूरिया एक बैग दोन एकरी सालपेट दिले फवारनी करावी काय व ती कोणती
नमस्कार दादा, रेज १५ मिली + टॉप अप ४० मिली प्रति पंप प्रमाण
सर आम्हाला कॅलेंडर पाहिजे 2025 चे पत्ता पांडुरंगा करू बापू के राहणार कवडगाव घोडा तालुका परळी जिल्हा बीड पोस्ट सोनपेठ
नमस्कार दादा, आपल्या भागाती बूस्टर उत्पादने विक्रत्याकडे मिळेल
सर सांगली जिल्ह्यात मीटिंग घ्या
ठीक आहे दादा
Sir हरबऱ्याला चुकून खूब जास्त प्रमाणात पाणी साचले तर त्यासाठी आता काय करता येइल. किंवा काय फवारणी करता येइल की हरबरा दुरुस्त होईल
नमस्कार दादा, रिफ्रेश + १९ १९ १९ ची फवारणी करा
@whitegoldtrust topup nahi jamnar ky
तीळ पिकाला किती पाणी व किती दिवसांनी द्यावे हे सांगावे. ज्वारी ला पाणी कसे द्यावे ते कळवा
नमस्कार दादा, तुमच्या जमिनीच्या मगदुरानुसार पाणी द्यावे वापसा स्थिती पाहून
काही कारणाने मला व्हिडिओ लाईव्ह पाहता नाही आला साहेब कृपया मला मार्गदर्शन करा कारण मला येणाऱ्या खरीप हंगामात व्हाईट गोल्ड पॅटर्न नुसार करायचं आहे तर माझा प्रश्र्न असा साहेब ,मला तूर सोयाबीन लागवड करायची आहे पण माझ्या कडे पाण्याची सोय नाही पूर्ण कोरडवाहू जमीन आहे तर मला तूर एकरी किती उत्पादन अपेक्षित येईल काटेकोर नियोजन केल्यास
नमस्कार दादा, या चॅनेल वरील व्हिडीओ रेगुलर पाहावे कोरडवाहू शेती व्यवस्थापन बद्दल सुद्धा माहिती देऊ.
@whitegoldtrust पण मला माझ्या प्रश्नच उत्तर नाही मिळालं साहेब मला सद्या एकरी १.५ किंतल तूर व ५ कींतल सोयाबीन झालं आहे तर व्हाईट गोल्ड ट्रस्ट नुसार माझ्या उत्पादनात वाढ होईल का?
Sar mala calender paije mupost Dhabha ta Mangarulpir ji Washinm
नमस्कार दादा, तुमच्या जवळील बूस्टर उत्पादने विक्रत्याकडे मिळेल
नमस्कार सर
ता शिरूर जि . पुणे
कवठे येमाई भेटाल का?
नमस्कार दादा, पुणे भागात दौरा असल्यास कळवू
हनुमान मोरे छा वां कपाशीला गळ फांदी आहे का
नमस्कार दादा, आहे पण कमी आहे
चुनखडी जमिनीत हरभरा येणार का
विजय जात जमेल का
नियोजन सांगावे
धन्यवाद
नमस्कार दादा, हरभऱ्या मध्ये सध्या काय अडचण आहे का ते कळवा
सर आपले औषध ऑनलाईन मिळते का
नमस्कार दादा, Farmission.in या साईट वरून ऑर्डर करू शकता
Sir maji tur 716 hi hoti pan shega 2 pakare Laglya
Mi aaplya patinidhishi sawad kela hota pan tur pahayala konihi aale nahi
Taluka Amravati
Mi 50kg ghetali hoti sir
नमस्कार दादा, तुरीमध्ये काय अडचण आली होती
सर टोळ कांदा लाऊन वीस दिवस झाले तणनाशक फवारले तर चालेल का
नमस्कार दादा, चालेल ऑक्सिगोल चालेल
अकोला येथे कोणत्या कृषी केंद्रामध्ये आपले प्रोडक्ट मिळते आणि ते कुठे आहे.
संजय कृषी सेवा केंद्र
Pulgaon Dist-wardha madhe kontya Khushi Kendra Madhe aaple product milate aani kuthe?
अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408
अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355
अकोला - माऊली अॅग्रो एजन्सी - 9860479764
अकोला - स्वस्तिक ट्रेडर्स 9422161374
अकोला - तिरुपती कृषी सेवा केंद्र 8888827165
हिंगोलीला आपले प्रोडक्ट कोणत्या विक्रेते मिळेल कळवा
नमस्कार दादा, हिंगोली - गणराज कृषी सेवा केंद्र 9404494978
हिंगोली - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 8605588117
हिंगोली - सुनील कृषी केंद्र 7020731362
सन 2025 चे मला आपले कॅलेंडर पाहिजे त्यासाठी आवश्यक माहिती आणि किंमत देता येईल,तरी कळवावे
नमस्कार दादा, आपल्या भागाती बूस्टर उत्पादने विक्रत्याकडे मिळेल
सर चणा फुल स्टेजमध्ये असताना 19 19 मारण्यात आले तर आता काय करायचे
नमस्कार दादा , काही नुकसान होत नाही
सर कोल्हापूला शिबिर घ्या
🙏🙏
कॅलेंडर पाहिजे होत माझा पत्ता राहुल आनंदराव टेमकर at मुरली पोस्ट लखमापूर तालुका माहूर जिल्हा नांदेड.
नमस्कार दादा, तुमच्या जवळील बूस्टर उत्पादने विक्रत्याकडे मिळेल
मला शेती ची आवड आहे
🙏🙏
रसवंती साठी कोणता ऊस चांगला राहिल सर
सर कलडर पाहिजे पता जयसिंगराव साहेबराव देशमूख वडगाव पोस्ट जवळा पांचाळ तालूका कळमनूरी जिल्हा हिंगोली
नमस्कार दादा, हिंगोली - गणराज कृषी सेवा केंद्र 9404494978
हिंगोली - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 8605588117
हिंगोली - सुनील कृषी केंद्र 7020731362
यांच्याकडे मिळेल
ट्रेनिंग प्रोग्राम च रजिस्ट्रेशन कुट करायचं
नमस्कार दादा, रजिस्ट्रेशन ऑनलाईन करावे या बद्दल पुढे माहिती देऊ
Sir Callender pahije
नमस्कार दादा, आपल्या भागाती बूस्टर उत्पादने विक्रत्याकडे मिळेल
आपले कंपणीचे कँलेडर पहिजे होते सर
नमस्कार दादा, नवीन वर्षाचे कॅलेंडर आपल्या भागातील बूस्टर उत्पादने विक्रटीकडे मिळेल
ऊस फुटया साठी कोन ती फवारणी घ्या वी
नमस्कार दादा, या चॅनेल वरील ऊस व्यस्व्स्थापनाचे व्हिडीओ पहा
मोरे हनुमान राम राम तीळ गुळं घ्या गोड गोड बोला
🙏🙏