Sambal Tumbal | Gondhal | Omkar Sutar | Sadanand Patil | Azad Nayakwadi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ส.ค. 2024
  • Tinos Music India सादर करत आहे आई अंबाबाईचा गोंधळ...
    शाहीर विशारद डॉ. आझाद नायकवडी निर्मित
    ओंकार सुतार प्रस्तुत
    संबळ तुंबळ...
    संगीतकार व गायक : ओंकार सुतार
    गीतकार व गीतरचना : सदानंद पाटील
    दिग्दर्शक : मयुरेश शिंदे
    डीओपी : अवधूत महाडिक, महेश महाडिक
    सहवादक : भार्गव कांबळे, रोहित भारतीय, नंदकुमार सुतार
    मेकअप : श्वेता चौगले
    वेशभूषा : महेश बगाडे
    रेकॉर्डिंग : स्वरतृप्ती रेकॉर्डिंग स्टुडिओ शिरगाव कोल्हापूर
    म्युझिक लेबल : Tinos Music India
    प्रायोजक : क्रोम क्लिनिकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट क्रोम क्लिनिकल रिसर्च अँड मेडिकल टुरिझम प्रा. लि. गोवा.
    विशेष सहकार्य : अंबाबाई मंदिर देवस्थान व ग्रामस्थ, हळदी.
    ‪@onetakeboys‬ ‪@sunnykalikate‬
    ‪@ommysutar‬ ‪@bhudargadfilmcity‬ ‪@djvirenrtwo7821‬
    #ambabai #kolhapur #maharashtra #navratri #mahalaxmi #india #mahalaxmitemple #devi #mahalakshmi #kamlai #kolhapurdiaries #durga #durgapuja #tuljabhavani #kolhapurkar #kolhapuri #kolhapurmahalaxmi #mh #aai #temple #hindu #kolhapurphotography #mahalaxmimandir #jagdamba #mumbai #rankala #mauli #marathi #follow #kamladevi
  • เพลง

ความคิดเห็น • 353

  • @vishwassutar9868
    @vishwassutar9868 ปีที่แล้ว +25

    ओंकारची चौफेर कामगिरी - संगीत, संगीत संयोजन, गायन आणि अभिनय.. अभिनंदनीय !
    अभिमानास्पद !!
    ओंकारला १० वीत ९५ % मार्क्स, पण कलेत झोकून देण्याचा निर्णय त्याचवेळी !
    सार्थ निर्णय !!

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว +3

      आपल्या या सुंदर कमेंट बद्दल मी मनापासून आभारी आहे ...हा गोंधळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका...

    • @ashokningure2473
      @ashokningure2473 ปีที่แล้ว +1

      👍👍 छान मस्तच आवाज आहे

    • @amarjadhav391
      @amarjadhav391 ปีที่แล้ว

      @@ommysutar mr

    • @PrakashPatil-ee8fi
      @PrakashPatil-ee8fi ปีที่แล้ว

      एकदम छान, खूपच छान

  • @sagarkamble4679
    @sagarkamble4679 10 หลายเดือนก่อน +2

    ओंकार तुझ्या आणी तुझ्या टीमला 🙏🙏🌹🌹

  • @nandkumarsutar194
    @nandkumarsutar194 ปีที่แล้ว +2

    खूप छान ओमकार अभिमानास्पद वाटत आहे... तू मेरिटमधील विद्यार्थी असताना देखील तू संगीतक्षेत्र निवडलेस व त्यात उत्कृष्ट काम देखील करत आहेस... आपल्या मुलाचं कौतुक व्हावं एवढीच प्रत्येक बाबाची इच्छा असते आणि ते तू सिद्ध करून दाखवलं... मला तुझा खूप अभिमान वाटतो अशीच प्रगती कर माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत.....

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว +1

      Thanks Papa 🥺 Nishbad

  • @avinashbahirwad7959
    @avinashbahirwad7959 ปีที่แล้ว +3

    खूपच भारी भार्गव दादा...❤️❤️❤️❤️❤️👌🏻👌🏻👌🏻

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      Thanks ❤

  • @sanjaypatil9494
    @sanjaypatil9494 ปีที่แล้ว +2

    ओंकार खूप छान अभिनय आणि आवाज पण छान आहे मस्त 👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आपल्या या सुंदर कमेंट बद्दल मी मनापासून आभारी आहे ...हा गोंधळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका...

  • @sunitapowar5892
    @sunitapowar5892 ปีที่แล้ว +3

    खूप खूप छान अप्रतिम सादरीकरण केले आहे खूप शुभेच्छा 👌👌🙏

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आपल्या या सुंदर प्रतिक्रियेबद्दल मी मनस्वी आभारी आहे

  • @sandeepvalasange4501
    @sandeepvalasange4501 ปีที่แล้ว +4

    Khup chan omkar ashich tuzi khup pragiti hou de god bless you

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      Thanks ❤

  • @Allrounder-uu4kg
    @Allrounder-uu4kg ปีที่แล้ว +2

    लोकेशन, गायन, संगीत, अँक्टींग सगळ मस्त.....आझाद सर आणि टीम गुडजाॅब.

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आपल्या या सुंदर प्रतिक्रियेबद्दल मी मनस्वी आभारी आहे.. हा गोंधळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

  • @savita.h
    @savita.h ปีที่แล้ว +2

    ओंकार दादा, नायकवडी सर खूप छान सादरीकरण. ओंकार दादा, नवा प्रयत्न प्रशंसनीय.

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आपलं प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या... हा गोंधळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा...

  • @VimonaProduction
    @VimonaProduction ปีที่แล้ว +4

    आई राजा उदो उदो ! जय आंबे मा… गोंधल मांडलाया

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आपल्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल मनस्वी आभार...
      आपल्या मित्रपरिवार मंडळींमध्ये हे गाणं शेअर करा..

  • @anandashinde9036
    @anandashinde9036 ปีที่แล้ว +2

    एक नंबर ओंकार...... सरळ साध्या कर्तव्यदक्ष मनमिळावू बापाच्या कष्टांचे चीज केलेस.....

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आपल्या या सुंदर प्रतिक्रियेबद्दल मी मनस्वी आभारी आहे.. हा गोंधळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

  • @rameshvdhavan8482
    @rameshvdhavan8482 ปีที่แล้ว +2

    ओंमकार लै भारी सादरीकरण आणि संगीत अप्रतिम

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आपलं प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या... हा गोंधळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा...

  • @AjayPatil-dh7jq
    @AjayPatil-dh7jq ปีที่แล้ว +4

    लहानपणापासून तुला पाहत आलो आहे....तुझी प्रगती पाहून आज खूप आनंद होत आहे....अशीच अप्रतिम कला आम्हाला देत राहा.....
    तुझं खूप खुप अभिनंदन ओंकार...
    💐💐💐💐💐💐💐💐💐

    • @tinosmusicindia4356
      @tinosmusicindia4356  ปีที่แล้ว

      खूप आभारी आहे अजय दादा आपलं प्रेम असंच राहू द्या

  • @nitinpatil8914
    @nitinpatil8914 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान गायला आहे गोंधळ. संगीत व अभिनय पण भारी जमला आहे.

  • @niteshsathe782
    @niteshsathe782 ปีที่แล้ว +2

    गायन आणि संगीत 👌
    खूप छान____ओंकार👌👍

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      Thanks Nitesh bro

  • @poojamurali4989
    @poojamurali4989 ปีที่แล้ว +4

    खूपच छान आहे.👌👌👌👌

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      Thanks Pooja Tai ❤

  • @tr.marutiphalke4546
    @tr.marutiphalke4546 ปีที่แล้ว +2

    गायन,अभिनय,संगीत संयोजन या सर्वच विभागात सरस कामगिरी... ओंकार आणि विशेष करून भार्गव दादा,आझाद सर जबरदस्त👍💐💐💐👌

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      Thanks sir ❤

  • @jyotipatil3892
    @jyotipatil3892 ปีที่แล้ว +3

    सुंदर सादरीकरण ओंकार खुप छान👍🏻

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      ज्योती पाटील मी आपला मनस्वी आभारी आहे

  • @ajactingdanceschool2377
    @ajactingdanceschool2377 ปีที่แล้ว +2

    Kadakk omkarda mast vatal👌👌👌

  • @user-eu4sj3zq7e
    @user-eu4sj3zq7e ปีที่แล้ว +3

    या गोंधळ ला ओंकार जी आपण व आपल्या टिमने अतिशय उच्यतम ताकदीने सादर केले आहे..आपण सर्वच बाजूंनी विचार केला तर गायन,संगीत दिग्दर्शन,मांडणी,चित्रण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गोंधळामध्ये जी आर्त हाक असते ती... त्या सर्वच गोष्टींचा सुंदर मिलाप म्हणजे ही कलाकृती आहे... आदरणीय श्री.ओंकार सुतार सर आपले व आपल्या संपूर्ण टिमचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनस्वी शुभेच्छा...!!!
    हृदयाक्षर...(नांदेड)

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आपल्या या सुंदर प्रतिक्रियेबद्दल मी मनस्वी आभारी आहे.. हा गोंधळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

  • @manishakadam8758
    @manishakadam8758 ปีที่แล้ว +2

    खूप छान ओंकार सर आणि आजाद नायकवडी सर अभिनंदन💐💐

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      Thanks mam ❤

  • @prakashshinde4849
    @prakashshinde4849 ปีที่แล้ว +2

    khup Chann naykwadi sir

  • @akshayphadatare7237
    @akshayphadatare7237 ปีที่แล้ว +3

    Awesome omkar ❤️

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      Thanks akshay dada❤

  • @jagdishofficialdholkipleya2421
    @jagdishofficialdholkipleya2421 ปีที่แล้ว +1

    Khup chan... Music🎤🎼🎹🎶.... Aani great 👍singing. 🎉🎉🎉❤

  • @MISSIONGOVERNMENTJOBS1.0
    @MISSIONGOVERNMENTJOBS1.0 ปีที่แล้ว +3

    मस्तच ओंकार भाऊ👌👌👌

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      Thanks @success Technics

  • @shampatil9269
    @shampatil9269 ปีที่แล้ว +7

    हळदी करवीर येथील अंबाबाई मंदिर आहे.अतिश छान

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आपल्या या प्रेमाबद्दल मनापासून आभार...असेच आपले प्रेम आमच्या सर्व गाण्यांना द्या आणि हा गोंधळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा..

  • @popatvhanmane4259
    @popatvhanmane4259 ปีที่แล้ว +3

    Shri Durga mata prasanna sarv dev prasanna 💐👌

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आपलं प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या... हा गोंधळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा...

  • @ankushkupale
    @ankushkupale 10 หลายเดือนก่อน +1

    अति सुंदर ओकार सुतार सर

  • @vivek7917
    @vivek7917 ปีที่แล้ว +3

    Khup ch sundar gondhal ahe Omkar Bhau ❤💕

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว +1

      Thanks vivek ❤

  • @patilraj1121
    @patilraj1121 ปีที่แล้ว +2

    Omkar bhai ❤✨

  • @vijayrhatwal5490
    @vijayrhatwal5490 ปีที่แล้ว +4

    खूप छान...

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आभारी आहे❤

  • @hardikkodale1964
    @hardikkodale1964 ปีที่แล้ว +3

    जबरदस्त👌👌सुंदर 👍👍

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      मनापासून आभार हार्दिक❤

  • @Udaymohite123
    @Udaymohite123 ปีที่แล้ว +3

    Excellent ... Khup chan ....

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      Thank a lot ❤

  • @vikrampatil3443
    @vikrampatil3443 ปีที่แล้ว +1

    आई आंबाबाईच्या नावानं चांगभलं 🙏

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आपल्या या सुंदर प्रतिक्रियेबद्दल मी मनस्वी आभारी आहे.. हा गोंधळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

  • @shivajijambhale6409
    @shivajijambhale6409 ปีที่แล้ว +2

    आरोह अवरोह सुरात फारच छान !

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आपल्या या सुंदर प्रतिक्रियेबद्दल मी मनस्वी आभारी आहे.. हा गोंधळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

  • @sumendrasutar7945
    @sumendrasutar7945 ปีที่แล้ว +5

    खूप छान👌👍

  • @rohangurav99
    @rohangurav99 ปีที่แล้ว +4

    Nice song,👍👍👍👍

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      Thanks bro ❤

  • @vijaykamble3464
    @vijaykamble3464 ปีที่แล้ว +3

    माझे गाव हळदी ता.करवीर जि.कोल्हापूर येथील श्री भद्रकाली अंबाबाई मंदिर मधील शुटींग आहे.
    गोंधळ अतिशय सुंदर आहे.

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      विजय दादा खूप खूप आभार हा गोंधळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा

  • @RahulPatil-fd3lv
    @RahulPatil-fd3lv ปีที่แล้ว +3

    खुप छान ओंकार....
    हळदी मध्ये गोंधळ शूट केल्याबदल हळदी गावाच्या वतीने खुप खुप आभार....

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आपल्या या सुंदर प्रतिक्रियेबद्दल मी मनस्वी आभारी आहे.. हा गोंधळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

  • @mrs.a.r.bhosale5106
    @mrs.a.r.bhosale5106 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम

  • @vasudhalingras7561
    @vasudhalingras7561 ปีที่แล้ว +2

    👌🏻👌🏻omkar

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      वसुधा मॅम आपल्या या सुंदर प्रतिक्रियेबद्दल मी मनस्वी आभारी आहे

  • @vickydurgule4242
    @vickydurgule4242 ปีที่แล้ว +3

    खूपच छान ओमकार दा..👌👌

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आपलं प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या... हा गोंधळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा...

  • @pritideogade.2235
    @pritideogade.2235 ปีที่แล้ว +2

    likhan ,gayan,sangeet saglach sundar kelay speciality sambal Apratim 🙏...asach na Naveen sangeet gheun yet jaa ... keep it up.

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आपलं प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या... हा गोंधळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा...

  • @uttamsutar5316
    @uttamsutar5316 ปีที่แล้ว +3

    Khup chan omkri 😍🥰

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      थँक्यू सो मच उत्तम भाऊ

  • @jayharimauli1015
    @jayharimauli1015 ปีที่แล้ว +2

    संगीत व गायन मस्त. छान झालय

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आपल्या या सुंदर प्रतिक्रियेबद्दल मी मनस्वी आभारी आहे.. हा गोंधळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

  • @dadasopatil2613
    @dadasopatil2613 ปีที่แล้ว +3

    🙏🙏🙏🙏

  • @umeshnadhavadekar84
    @umeshnadhavadekar84 ปีที่แล้ว +1

    ओंकार अतिशय अप्रतिम असा आवाज, पेहराव, संगीत आणि त्या संगीतामधून तयार होणार नाद ... खरंच खूप अभिमानास्पद अशी तुझी वाटचाल चालू आहे ..असेच सुरेल संगीत तुझ्याकडून नेहेमी होत राहो ...पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐👍

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आपल्या या सुंदर कमेंट बद्दल मी मनापासून आभारी आहे ...हा गोंधळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका...

  • @adinath666
    @adinath666 ปีที่แล้ว +2

    Khup chan👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💭

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आपल्या या सुंदर कमेंट बद्दल मी मनापासून आभारी आहे ...हा गोंधळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका...

  • @ashokkamble1531
    @ashokkamble1531 ปีที่แล้ว +3

    भारदस्त छान मनापासून शुभेच्छा

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आपलं प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या... हा गोंधळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा...

  • @AdvanceBalancingService
    @AdvanceBalancingService ปีที่แล้ว +1

    Nice song..... Music khup chan aahe bhava ❤❤❤

  • @nikhillohar6379
    @nikhillohar6379 ปีที่แล้ว +2

    जबरदस्त bharagav sir...

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आपल्या या सुंदर प्रतिक्रियेबद्दल मी मनस्वी आभारी आहे.. हा गोंधळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

  • @vivekshirgaonkar1818
    @vivekshirgaonkar1818 ปีที่แล้ว +1

    खुप छान ओंकार पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आपल्या या सुंदर प्रतिक्रियेबद्दल मी मनस्वी आभारी आहे.. हा गोंधळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

  • @pranjalprabhavalkar3146
    @pranjalprabhavalkar3146 ปีที่แล้ว +2

    Excellent omkar dada 👍👍👍my best wishes will always be with you 💐💐💯💯

    • @tinosmusicindia4356
      @tinosmusicindia4356  ปีที่แล้ว +1

      आपल्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल मनस्वी आभार...
      आपल्या मित्रपरिवार मंडळींमध्ये हे गाणं शेअर करा..

  • @user-et3vy8mc6j
    @user-et3vy8mc6j ปีที่แล้ว +2

    Omkar khup Bhari

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      थँक्स अ लॉट ब्रो

  • @poojajadhav1493
    @poojajadhav1493 ปีที่แล้ว +2

    Khoop channnn👌🏼👌🏼👌🏼

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आपल्या या सुंदर प्रतिक्रियेबद्दल मी मनस्वी आभारी आहे.. हा गोंधळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

  • @dipaktepugade940
    @dipaktepugade940 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर आवाज आहे आपण अशीच प्रगती करत रहावी आई भवानी आपल्याला चिरंतर यश देत राहो

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      मी आपला खूप खूप आभारी आहे दीपक सर

  • @rajkumarpatil8187
    @rajkumarpatil8187 ปีที่แล้ว +2

    एकदम झकास

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आपल्या या प्रेमाबद्दल मनापासून आभार...असेच आपले प्रेम आमच्या सर्व गाण्यांना द्या आणि हा गोंधळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा..

  • @amrutajadhav4487
    @amrutajadhav4487 ปีที่แล้ว +2

    Shabdanchi Khup chhan mandani Keli ahe....👌👌

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आपल्या या प्रतिक्रियेबद्दल मी मनस्वी आभारी आहे अमृता जी

    • @swapcreations4517
      @swapcreations4517 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल खूप खूप आभार अशीच साथ राहू द्या गाणं जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवा ही विनंती

  • @savitabakare9036
    @savitabakare9036 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर👌👌👌👌👌

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आपल्या या सुंदर प्रतिक्रियेबद्दल मी मनस्वी आभारी आहे.. हा गोंधळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

  • @siddhikirannalawade3532
    @siddhikirannalawade3532 ปีที่แล้ว +2

    खूप छान 👌 जगदंब🙏💫

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      Thanks Siddhi ❤

  • @djnagraj4547
    @djnagraj4547 ปีที่แล้ว +1

    Omkar sir kadkk song

  • @anupamthoke3305
    @anupamthoke3305 ปีที่แล้ว +2

    आई अंबाबाई चा उदो उदो अंबाबाईच्या नावानं चांगभलं एक नंबर खरच खूप छान सर्व टीमचे कौतुक 👌👍🙏

  • @manojshedge602
    @manojshedge602 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर सर्व झालंय.. सर

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      Thanks a lot❤

  • @vish-wo4vt
    @vish-wo4vt ปีที่แล้ว +1

    Superb omkar👌👌👌👌👌👌

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आपल्या या प्रेमाबद्दल मनापासून आभार...असेच आपले प्रेम आमच्या सर्व गाण्यांना द्या आणि हा गोंधळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा..

  • @prakashshinde4849
    @prakashshinde4849 ปีที่แล้ว +2

    Sir khuppp channn 🥰🥰🥰

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      Thanks ❤

  • @mereprabhuubyrubaanimusic9477
    @mereprabhuubyrubaanimusic9477 ปีที่แล้ว +2

    Bahaut HI Badiya 👌👍🙏🙌

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आपल्या या सुंदर प्रतिक्रियेबद्दल मी मनस्वी आभारी आहे.. हा गोंधळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

  • @vinodthakurdesai1492
    @vinodthakurdesai1492 ปีที่แล้ว +2

    Great...!!!..Apratim

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आपल्या या सुंदर कमेंट बद्दल मी मनापासून आभारी आहे ...हा गोंधळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका...

  • @madhukarkirulkar7631
    @madhukarkirulkar7631 ปีที่แล้ว +1

    खूप खूप खूप खूप खूप छान!!!💐💐💐💐💐अप्रतिम !!!

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आपल्या या प्रेमाबद्दल मनापासून आभार...असेच आपले प्रेम आमच्या सर्व गाण्यांना द्या आणि हा गोंधळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा..

  • @megharanierudkar2438
    @megharanierudkar2438 ปีที่แล้ว +2

    Mastah salag 2 vela pahile ...,khupach bhari vatale TV var pictures mahye pahate as vatal

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आपल्या या सुंदर कमेंट बद्दल मी मनापासून आभारी आहे ...हा गोंधळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका...

  • @vishwassutar9868
    @vishwassutar9868 ปีที่แล้ว +5

    दोन वेळा ऐकले, पाहिले.
    छान निर्मिती !
    सर्वांचे अभिनंदन !

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      Thanks Tatya ❤

  • @karanadake6924
    @karanadake6924 ปีที่แล้ว +3

    🔥🥳👌👌👌

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว +1

      आपलं प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या... हा गोंधळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा...

  • @angad10061964
    @angad10061964 ปีที่แล้ว +4

    चौंडक खूप छान वाजविल आहे
    keep it up very 👍🙂

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      Credit goes to Bhargav Kamble

  • @atulbhosaleofficial
    @atulbhosaleofficial ปีที่แล้ว +2

    Khup chhan👌👌👌

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आपल्या या प्रेमाबद्दल मनापासून आभार...असेच आपले प्रेम आमच्या सर्व गाण्यांना द्या आणि हा गोंधळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा..

  • @apalisanskruti9723
    @apalisanskruti9723 ปีที่แล้ว +3

    मस्त झालाय गोंधळ या गोंधळाचे music omkaar सरांचे असल्यामुळे एक नवीन लय आलीय गोंधळला

  • @adityagramjivansamajiksans2134
    @adityagramjivansamajiksans2134 10 หลายเดือนก่อน

    ❤ सुतार सर.. नवनवीन प्रयोग. आपलं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे
    लोकगीत. लावणी. गवळण.. सारं काही आहे.. अष्टपैलू व्यक्तिमत्व
    . भावी वाटचालीस शुभेच्छा
    .. आपल्या समवेत काम करण्याची इच्छा आहे
    अर्जुन आदित्य कवी लेखक

  • @shivrajpatil7770
    @shivrajpatil7770 ปีที่แล้ว +4

    मस्त रे तुझी वाटचाल खूप चांगल्या मार्गावर आहे तू नक्कीच नाव कमावणार यात शंका नाही गुरुकृपेने अंबाबाईच्या कृपेने आई-वडिलांच्या कृपेने तुला खूप खूप यश मिळो हीच अंबाबाईच्या चरणी प्रार्थना

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आपल्या या सुंदर कमेंट बद्दल मी मनापासून आभारी आहे ...हा गोंधळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका...

  • @sumendrasutar7945
    @sumendrasutar7945 ปีที่แล้ว +3

    खूप खूप छान ओंकार आणि बाकीची मंडळी👌👌👍👍

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आपलं प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या... हा गोंधळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा...

  • @ShubhamSatputeofficial
    @ShubhamSatputeofficial ปีที่แล้ว +4

    Kya baat hain darling ❤️❤️ खूप कमाल

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      Thanks shubham

  • @vidyasutar5731
    @vidyasutar5731 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम....👌

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว +1

      आपल्या या प्रेमाबद्दल मनापासून आभार...असेच आपले प्रेम आमच्या सर्व गाण्यांना द्या आणि हा गोंधळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा..

  • @s.c.magdum4778
    @s.c.magdum4778 ปีที่แล้ว +2

    खूप छान सदानंद आणि टीम 🙏👍👏

    • @swapcreations4517
      @swapcreations4517 ปีที่แล้ว

      खूप आभारी आहोत अशीच साथ देत चला लाईक आणि शेअर जरूर करा

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आपल्या या सुंदर कमेंट बद्दल मी मनापासून आभारी आहे ...हा गोंधळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका...

  • @ravinachougale8073
    @ravinachougale8073 ปีที่แล้ว +3

    Excellent ..

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आपल्या या सुंदर प्रतिक्रियेबद्दल मी मनस्वी आभारी आहे.. हा गोंधळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

  • @revatisathe6554
    @revatisathe6554 10 หลายเดือนก่อน +1

    Chhan🎉

  • @sampadakelaskar8460
    @sampadakelaskar8460 ปีที่แล้ว +2

    Khup mast...👌🔥😻

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      थँक्यू व्हेरी मच संपदा तुझे प्रेम असेच राहू दे

  • @shamikasurywanshi9497
    @shamikasurywanshi9497 ปีที่แล้ว +1

    अतिशय छान एकदम मस्त 🙏🙏👌

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आपलं प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या... हा गोंधळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा...

  • @namdeokamble6190
    @namdeokamble6190 ปีที่แล้ว +2

    Nice Onkar

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      खूप खूप आभारी आहे नामदेव सर❤

  • @lilykalekar2805
    @lilykalekar2805 ปีที่แล้ว +3

    Very nice Omkar

  • @aniketkhot7545
    @aniketkhot7545 ปีที่แล้ว +2

    Very nice omkar keep it up ❤️

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      Thanks Aniket ❤

  • @vikramparit7178
    @vikramparit7178 ปีที่แล้ว +2

    Khup chan omkar.. amazing..

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      विक्रम जी खूप खूप मनस्वी आभार आपले प्रेम असेच राहू द्या

  • @kahanigaanonki-anjalikumar4491
    @kahanigaanonki-anjalikumar4491 ปีที่แล้ว +2

    Bahut sunderr!👍

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आपका बहुत बहुत धन्यवाद अंजली मॅम

  • @sulkshanasutar923
    @sulkshanasutar923 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम झाले आहे 👌🏻👌🏻

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आपल्या या प्रेमाबद्दल मनापासून आभार...असेच आपले प्रेम आमच्या सर्व गाण्यांना द्या आणि हा गोंधळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा..

  • @shahirazadnayakawadi896
    @shahirazadnayakawadi896 ปีที่แล้ว +6

    आई अंबाबाईचा उदो उदो...!

    • @swapcreations4517
      @swapcreations4517 ปีที่แล้ว

      सर आपल्या मार्गदर्शनाशिवाय हे शक्य नव्हतं खूपच आभार असाच आशीर्वाद राहावा आपली साथ हीच आमची ताकत

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว +1

      आपलं प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या... ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sanjaygurav2994
    @sanjaygurav2994 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त गोंधळ गीत

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आपल्या या प्रेमाबद्दल मनापासून आभार...असेच आपले प्रेम आमच्या सर्व गाण्यांना द्या आणि हा गोंधळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा..

  • @abhijitpotdar6091
    @abhijitpotdar6091 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम...💐👌😊

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आपलं प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या... हा गोंधळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा...

  • @sanskardhere9411
    @sanskardhere9411 ปีที่แล้ว +3

    khup chhan...

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आपलं प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या... हा गोंधळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा...

  • @amaranandasutar9296
    @amaranandasutar9296 ปีที่แล้ว +2

    Keep it bro I am proud of you

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      Thanks bro❤

  • @shantaramkodale534
    @shantaramkodale534 ปีที่แล้ว +2

    खुप छान !

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      सर आपल्या या प्रतिक्रियेबद्दल मी मनस्वी आभारी आहे

  • @amarpatil4706
    @amarpatil4706 ปีที่แล้ว +2

    खूप छान

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      आपल्या या सुंदर कमेंट बद्दल मी मनापासून आभारी आहे ...हा गोंधळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका...

  • @angad10061964
    @angad10061964 ปีที่แล้ว +4

    लई भारी

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      Thanks Doctor saheb❤

  • @krishnatekal3878
    @krishnatekal3878 ปีที่แล้ว +4

    खूप छान आवाज ओंकार... ग्रामीण भागातुन चांगले कलाकार घडतात.... तुझ्या कार्याला खूप खूप शुभेच्छा...💐💐👍

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      Thank You so much

  • @digvijaybachankar2810
    @digvijaybachankar2810 ปีที่แล้ว +2

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @ommysutar
      @ommysutar ปีที่แล้ว

      खूप खूप आभारी आहे