"तपपूर्ती सोहळा" २०२४ "८४ मृदंग" आणि "१०८ टाळकरी" || राम कृष्ण हरि ||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 29

  • @sulabhapokale8284
    @sulabhapokale8284 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम 🙏राम कृष्ण हरी माऊली 💐🙏💐

  • @sagarbarate-n9c
    @sagarbarate-n9c หลายเดือนก่อน +1

    Ram krushna hari🎉

  • @shitalkondhekar9225
    @shitalkondhekar9225 หลายเดือนก่อน +1

    असे गुरु मीळाले ते धन्य शिष्य राम कृष्ण हरी माऊली या माऊलीना माझा नमस्कार राम कृष्ण हरी देवा

  • @RakeshShedge-uh6ry
    @RakeshShedge-uh6ry หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी खूप छान सोहळा पार पडला🙏🙏💐💐

  • @chetanbhalekar2180
    @chetanbhalekar2180 หลายเดือนก่อน +2

    ह.भ.प.गणेश महाराज शेडगे यांनी काल अतिशय सुरेख आणि खुपच सुंदर हरिपाठ प्रवचन कार्यक्रम सादर केला.
    इतक्या संखेने वादक घेऊन एकसंघ वादन करणे हि मोठी गोष्ट आहे .धन्यवाद गणेश महाराज आपण अतिशय उत्तम पध्दतीने मुल घडवत आहात.
    गणेश महाराज यांना आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा व
    पुढील कार्यास सदिच्छा !
    !! राम कृष्ण हरि !!

  • @NutanChoraghe
    @NutanChoraghe หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरि अतिशय । सुंदर. सोहळा

  • @SNEHALWAGHMARE-sf2rm
    @SNEHALWAGHMARE-sf2rm หลายเดือนก่อน +1

    Ram Krishna hari...

  • @ankushdagade4577
    @ankushdagade4577 หลายเดือนก่อน +1

    एकदम भारी झाला कार्यक्रम सोहळा

  • @AmolTaware-m7e
    @AmolTaware-m7e หลายเดือนก่อน +1

    🚩🚩🚩🚩

  • @tanajipatil777
    @tanajipatil777 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी, गणेश महाराज खूप छान उपक्रम... 🙏🙏🚩🚩

  • @ganeshgaikwad3555
    @ganeshgaikwad3555 หลายเดือนก่อน +1

    रामकृष्ण हरी

  • @vilasrakate6359
    @vilasrakate6359 หลายเดือนก่อน +1

    गुरुवर्यांच्या मार्गदर्शनाखाली खरोखरचं ८४ मृदुंग सिध्द साधक तयार झाल्यावर " न लगती सायास जावे वनांतरा " याचा प्रत्यय येतो. अप्रतिम अविस्मरणीय सोहळा झाला. रामकृष्ण हरी.🎉🎉🎉

  • @user-ce1tk5sg7v
    @user-ce1tk5sg7v หลายเดือนก่อน +1

  • @hanumandabhekar8799
    @hanumandabhekar8799 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी अतिशय सुंदर कार्यक्रम झाला महाराज आशिष सांप्रदायाची सेवा आपल्या हातून घडो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना करतो

  • @mayurbankar7870
    @mayurbankar7870 หลายเดือนก่อน +1

    जय हरी
    कालचा जो कार्यक्रम पार पडला लहान थोरांपासून सर्वांनी आनंद घेतला ज्या पद्धतीने छोटे मृदंग वादक व सर्व टाळकरी यांचा एक मेळा भरवला होता त्याबद्दल गणेश महाराज व शेडगे आप्पा यांचे आभार. पांडुरंग परमात्मा चरणी प्रार्थना आपल्या माध्यमातून अशीच सेवा घडत राहो
    🙏🚩🌺

  • @ganeshthakar7487
    @ganeshthakar7487 หลายเดือนก่อน +1

    खूप छान गणेश महाराज. 84 पखवाज वादक आणि 108 टाळकऱ्यांची एकत्रित सांगड बांधणे खूप अवघड आहे, आपण ती कामगिरी लिलया पूर्ण केलीत. खऱ्या अर्थाने आपण वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसाराचे महत्वपूर्ण कार्य सातत्याने करीत आहात हे प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायी आहे. गणेश महाराज आपल्या या कार्याला आदरपूर्वक सलाम आणि हार्दिक शुभेच्छा.. 💐💐
    राम कृष्ण हरी .. 🙏🙏

  • @user-sk5fm5cj6m
    @user-sk5fm5cj6m หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @balajibiradar2014
    @balajibiradar2014 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏राम कृष्ण हरी🙏🙏

  • @raginikondhare6601
    @raginikondhare6601 หลายเดือนก่อน +2

    अमृत वर्षावाचा सोहळा 🎉🎉

  • @shashikantthorat8013
    @shashikantthorat8013 12 วันที่ผ่านมา

    ह. भ. प. गणेश महाराज शेडगे आपणांस खूप खूप शुभेच्छा.
    आणि आपल्या हातून असेच मार्गदर्शन मिळत राहो अशी प्रार्थना करत आहे.
    अभिनंदन.

  • @user-bt8jm3fj7h
    @user-bt8jm3fj7h หลายเดือนก่อน +1

    खुपच छान कार्यक्रम झाला.

  • @dnyadevjagtap2306
    @dnyadevjagtap2306 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम कार्यक्रम
    रामकृष्ण हरी🚩🚩🖕🏻

  • @chetan1076
    @chetan1076 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी

  • @shashikantthorat8013
    @shashikantthorat8013 หลายเดือนก่อน +1

    गणेश महाराज शेडगे आपणांस खूप खूप शुभेच्छा. आपल्या माध्यमातून विद्यार्थी वर्गाला व भक्त जणांना असेच मार्गदर्शन मिळत राहो अशी प्रार्थना संत चरणी व विठ्ठलाच्या चरणी करतो.
    😂😂🎉🎉

  • @sulbhadeshmukh2805
    @sulbhadeshmukh2805 16 วันที่ผ่านมา

    विठ्ठला विठ्ठला

  • @nikitahande6324
    @nikitahande6324 หลายเดือนก่อน +1

    *"तपपूर्ती सोहळा" २०२४*
    *"८४ मृदंग" आणि "१०८ टाळकरी"*
    *|| राम कृष्ण हरि ||*

    • @shripadphengasey9440
      @shripadphengasey9440 หลายเดือนก่อน

      रामकृष्ण हरी.. 🙏🏻

  • @AksharaBhalekar
    @AksharaBhalekar หลายเดือนก่อน +1

    Mrudang aani talanchya Gajarat sakshat vittal ubha aslyachi janiv zali
    Atishay nayanramya sohla zala

  • @AmolTaware-m7e
    @AmolTaware-m7e หลายเดือนก่อน +1

    🚩🚩🚩🚩🚩🚩