वक्फ बोर्डाचा 'पंचनामा' | Waqf Bord | Uday Nirgudkar | Exclusive Interview

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 134

  • @chandrakantshinde-qk5dz
    @chandrakantshinde-qk5dz 2 หลายเดือนก่อน +18

    धन्यवाद स्वप्नील सावरकर साहेब आणि डॉ. उदय निरगुडकर साहेब

  • @sudeshsawant1969
    @sudeshsawant1969 2 หลายเดือนก่อน +7

    असे विषय सर्व सामान्यांना समजले पाहिजे खूप छान माहिती

  • @revanbhosale8888
    @revanbhosale8888 2 หลายเดือนก่อน +18

    गाझा साठी अख्या भारत मध्ये आंदोलने झाली पण बांगलादेश मधील हिंदू साठी एक सुद्धा साधे निवेदन सुद्धा नाही..😡😡😡

  • @anilsawarkar5737
    @anilsawarkar5737 2 หลายเดือนก่อน +23

    खूप छान स्वप्नील सावरकर जी. आपण सावरकर आहोत . pआपण राष्ट्र हिताचे विचार मांडायला हवे . Yaac

  • @arunsannake1911
    @arunsannake1911 2 หลายเดือนก่อน +5

    खूप खूप ज्वलंत विषयांवर निरुगुडकर सरांशी चर्चा घडविल्या बद्दल धन्यवाद.

  • @sonawanebhalchandra1086
    @sonawanebhalchandra1086 2 หลายเดือนก่อน +22

    भारत देशाची लूट करण्यासाठी जे जे काही करता येण शक्य आहे ते ते सर्व काही प्रयत्न हजारो वर्षांपासून सुरू आहे. आणि स्वातंत्र्यानंतर या सर्व गोष्टींना का‌ॅग्रेसन अविरतपणे मदत केली आहे.

  • @santoshpatil-pu6nf
    @santoshpatil-pu6nf 2 หลายเดือนก่อน +7

    खूप छान प्रकारे डॉ उदय निरगुडकर साहेबानी समजाऊन सांगितले. यांच्या जमिनी कायदेशीर मार्गाने काढुन घेऊन त्या सरकार ने ताब्यात घ्याव्यात आणि देशातील गरीब लोकांसाठी शासकीय रुग्णालयात, शाळा, घरे ,खेळण्याची मैदाने त्यावर तयार करावीत. जय हिंद ❤😊

    • @ramraodahiphale690
      @ramraodahiphale690 2 หลายเดือนก่อน

      डाँ उदयजी आपन जी माहीती सांगीतली ही खुप खुप सविस्तर माहीती सांगीतली आहे आपले विचार सर्वानी आत्मसात करुन या बद्दल जनतेने पन उठाव करावा....

  • @onlineera8873
    @onlineera8873 2 หลายเดือนก่อน +34

    राष्ट्रवादी आणि ठाकरे गट पण विरोध करत आहे संसदेत... यांना निवडून कोण देत... आपणच ना !

    • @hanmantwadje4763
      @hanmantwadje4763 2 หลายเดือนก่อน +1

      विरोधी पक्ष लोकांना विरोधी पक्षीय लोकांनासमुद्रात नेऊन बुडवूनसमुद्रात नेऊन बुडवून नगरसेवक

    • @hanmantwadje4763
      @hanmantwadje4763 2 หลายเดือนก่อน

      विरोधी पक्ष नेत्यांना समुद्रात नोंद बुडवणे गरजेचेविरोधी पक्ष नेत्यांना समुद्रात नोंदवणे गरजेचे आहे

  • @manasijadhav2725
    @manasijadhav2725 2 หลายเดือนก่อน +16

    👌🏻🙏
    हे लॅण्ड जिहाद मुळापासून उखडून काढले पाहिजे. ब-याच वर्षांनी उदयजींना एवढ्या पोटतिडकीने बोलताना पाहिले, विषयच महाभयंकर, महागंभीर आहे.
    हिंदूंच्याही पाकीस्तानात इ. देशांत अशा जमिनी होत्या. त्या सोडून ते इथे आले मग असा हिंदूजमिन हक्क बोर्ड आपण का केला नाही?

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 2 หลายเดือนก่อน +5

    अंबानींच एवढं मोठं घर त्यांच्याच ताब्यातल्या जमिनीवर बांधलंय असं वाचलय.मुळात आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर बोर्डाच्या सर्व जमिनी मालमत्ता सरकारने ताब्यात घ्यायला हव्या होत्या.कारण त्यांना पाकिस्तानरूपी जमिन भारताने दिली आहे

  • @shivramkarmalkar6156
    @shivramkarmalkar6156 2 หลายเดือนก่อน +4

    साहेब चांगली माहीती दिलीत. धन्यवाद.

  • @rameshwagh6492
    @rameshwagh6492 2 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर महत्वाचे ज्ञान दिले साहेब

  • @madhavijoshi9741
    @madhavijoshi9741 2 หลายเดือนก่อน +6

    खूप छान, सविस्तर माहिती मिळाली. दोघांना ही खूप धन्यवाद. 🙏

  • @jai123d
    @jai123d 2 หลายเดือนก่อน +6

    स्वप्नीलजी आपण निर्गुडकरसारख्या माणसाला वक्फ सारख्या मुस्लिम हिताच्या विषयात बोलते केले याबद्दल आपले अभिनंदन... अर्थात मुस्लिम वक्फ बोर्ड सारख्या विषयात सुद्धाय निरगुडकर सारख्या लोकांना सतीची तथाकथित चाल वगैरे विषय आणवेच लागतात... खरंतर हलाला किंवा हीजाब सारख्या अन्याय्य प्रथांची चर्चा करणे अपेक्षित होते....
    मुस्लिम समाजात वक्फला विरोध का होत नाही असा प्रश्न आपण विचारल्यानंतर मुस्लिम विरोध करतात पण त्यांचा आवाज दाबला जातो असे हास्यास्पद उत्तर त्यांनी दिले...जर खरंच असा त्यांचा आवाज दाबला असेल तर निरगुडकर साहेबाना तो आवाज कुठून ऐकू आला.. आणि तो त्यांनी लोकांसमोर का नाही आणला एक पत्रकार या नात्याने..??
    मुसलमानांकडून होणाऱ्या विरोधाचे प्रमाण आणि याकुबच्या फाशीनंतर जमलेल्या गर्दीचे प्रमाण निरगुडकर compare करणार का..??

  • @licshpathak
    @licshpathak 2 หลายเดือนก่อน +8

    वक्फ बोर्ड निरस्त करा

  • @vasantgharat8250
    @vasantgharat8250 2 หลายเดือนก่อน +6

    निरगुडकर सर आज पर्यंत अशी महिती आम्हांस समजलीच नव्हती सरकारने यावर लवकरच उपाय करावा धन्यवाद

  • @sachinkate7801
    @sachinkate7801 2 หลายเดือนก่อน +2

    महत्त्व पुर्ण माहिती आणि सुसंवाद ही छान सुस्पष्ट मांडणी अभिनंदन

  • @vasantgholkar1344
    @vasantgholkar1344 2 หลายเดือนก่อน +2

    ALL LAND IN BHARAT MUST BELONG TO PEOPLE OF BHARAT !

  • @pratimaroplekar3120
    @pratimaroplekar3120 2 หลายเดือนก่อน +7

    हे आवश्यक आहे, सर्वांना समजणे.

  • @rahulbhandarkar8004
    @rahulbhandarkar8004 2 หลายเดือนก่อน +4

    Informative content

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 2 หลายเดือนก่อน +3

    Very Very good explain it sir Ji

  • @rajendrashinde5636
    @rajendrashinde5636 2 หลายเดือนก่อน +6

    ही कामाल कमाल सर्व काग्रेस असली कमाल आहे तरी काही हींदु डोळे झाकून आहे

  • @sandeepbade8047
    @sandeepbade8047 2 หลายเดือนก่อน +2

  • @SantoshRathod-kf6vx
    @SantoshRathod-kf6vx 2 หลายเดือนก่อน +1

    Nice discussion on the issue of great national interest.

  • @madhukarbhalekar9287
    @madhukarbhalekar9287 2 หลายเดือนก่อน

    पिंपळाच्या झाडावर आलेले बांडगुळ म्हणजेच वक्फ बोर्ड खूपच सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @ankushhande278
    @ankushhande278 2 หลายเดือนก่อน +4

    हे कुणी केलं याचा विचार करुन जनतेला सांगा

  • @moreshwarpujari2199
    @moreshwarpujari2199 2 หลายเดือนก่อน +1

    Important information. 🙏

  • @sushamagokhale8184
    @sushamagokhale8184 2 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद सावरकर

  • @bot-tu9yi
    @bot-tu9yi 2 หลายเดือนก่อน

    जय हिंद जय सियाराम

  • @ravimoghe5535
    @ravimoghe5535 หลายเดือนก่อน

    यावरून त्यांचा उद्देश काय आहे हे सर्वांनी नीट जाणून घ्यावे. दुसऱ्याच्या घरात , देशात आपण जायचे पण मनासारखे वागायचे हाच या समाजाचा मुख्य हेतू असतो.

  • @anandranawre5202
    @anandranawre5202 2 หลายเดือนก่อน +11

    वक्फ बोर्डाच्या कायद्यामध्ये सुधारणा करून बॉर्डर्डाची जागा परत घावी एक मराठा

  • @shripadpalande7664
    @shripadpalande7664 2 หลายเดือนก่อน +1

    Swapnil ji लवकरात लवकर असे मुस्लिम नेते शोधून त्यांची मुलाखत प्रसिद्ध करावी

  • @baldevsuryawanshi9240
    @baldevsuryawanshi9240 หลายเดือนก่อน

    Aapna doghanchehi Khup dhanyawad

  • @shubhangijoshi6317
    @shubhangijoshi6317 2 หลายเดือนก่อน +1

    खूप चांगल्या पद्धतीने विवेचन केले

  • @ganeshzingade3214
    @ganeshzingade3214 หลายเดือนก่อน

    1954 से 70 सालों से मनमानी चालू था। आज बाहर आया ऊपरवाले के पास देर हैं मगर अंधेरे नहीं। सच सामने आ रही हैं।

  • @ashleshanarkhede6559
    @ashleshanarkhede6559 2 หลายเดือนก่อน +1

    Wake up Hindus.. To save ourselves...

  • @vithalbelwalkar8859
    @vithalbelwalkar8859 2 หลายเดือนก่อน

    🙏 महत्वपूर्ण माहिती

  • @NitinSalunkhe-ih5ib
    @NitinSalunkhe-ih5ib 2 หลายเดือนก่อน +1

    खरोखर अशी चळवळ उभी राहिली पाहिजे

  • @subhashtakalkar3003
    @subhashtakalkar3003 หลายเดือนก่อน

    😊😊😊

  • @kishorjadhav5388
    @kishorjadhav5388 2 หลายเดือนก่อน +1

    मा.उदय निरगुडकरजी.. आपण वक्फ बोर्डाच्या भीषण समस्येबाबत अतिशय तळमळीने परखड विचार मांडले..
    मला हे समजत नाही की आज या मुसलमानांना भारतात मुसलमानच म्हणून का जगायचं आहे? अशी कोणती कारणे आहेत ?

  • @dilipgaikwad9114
    @dilipgaikwad9114 2 หลายเดือนก่อน +5

    सरकारकडे मेजोरीटी असताना, बील जेपीसी कडे का पाठवले याबद्धल माहिती मिळाली तर बरे होईल

    • @santoshrasal4530
      @santoshrasal4530 2 หลายเดือนก่อน +4

      राज्य सभेत बहुमत नाही लोकसभेत पास करून मोदी नी श्रेय घेतले आसते ते राज्य सभेत अडकून नये यासाठी ते jpc कडे पाठीवले येवडी माहिती आहे

    • @narayanvirkar8704
      @narayanvirkar8704 2 หลายเดือนก่อน

      आहो चंद्रा बाबू चा विरोध आहे काय करनार

    • @jairamanand
      @jairamanand 2 หลายเดือนก่อน

      It is learnt that Mr. Chirag Paswan urged to send it to JPC.

    • @tanajikumbhar1555
      @tanajikumbhar1555 หลายเดือนก่อน

      It is necessary to have a majority in both the houses to pass the bill. Therefore the bill sent to Jpc

  • @anilgandhi8637
    @anilgandhi8637 2 หลายเดือนก่อน +1

    वक्त बोर्ड कडे दुषम देशाची जागा जमीन जी आहे ती जप्त वीणा विलंब जप्त करण्यात यावी.
    त्या शिवाय वक्त बोर्ड वर नियंत्रण करणे शक्य होईल.

  • @rajendragokhale1962
    @rajendragokhale1962 2 หลายเดือนก่อน

    Dr. Nirgudkar atyant Hushar aani Abhyasu vyaktimatv aahe aani tyani atyant Sadetod Mulakhat dili aani sarvsamanya Hinduna zopetun jaag karnyach kaam kel aahe Dr.Saheb khup khup Dhanyawad.

  • @swapnildeshmane3640
    @swapnildeshmane3640 หลายเดือนก่อน

    वक्त बोर्ड समाप्त झाला पाहिजे

  • @ekanathawate1208
    @ekanathawate1208 2 หลายเดือนก่อน

    👍

  • @NikinjPhalle
    @NikinjPhalle 2 หลายเดือนก่อน

    370 कलम रद्द करण्या ऐवजी वक्फ बोर्ड खालसा करावयास हवे होते,अजूनही उशीर झालेला नाही.

  • @milindvaidya4012
    @milindvaidya4012 2 หลายเดือนก่อน +1

    उद्धव ठाकरें सुप्रिया सुळे चे ह्या बाबतचे मत जाणून घ्या.

  • @SantoshMore-j2e
    @SantoshMore-j2e 2 หลายเดือนก่อน

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या संविधानाच्या कायद्याला विरोध करणाऱ्या राजकीय पक्ष पार्टी ला किमान समझदार लोकांनी तरी मतदान करू नये.

  • @gyangiri634
    @gyangiri634 2 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती ❤❤

  • @anaghajoshi4552
    @anaghajoshi4552 2 หลายเดือนก่อน +5

    मुळात वक्फ बोर्ड स्थापन का आणि कधी झालं?

    • @SantoshGandle-h1u
      @SantoshGandle-h1u 2 หลายเดือนก่อน +2

      नेहरू चे पाप

    • @SantoshGandle-h1u
      @SantoshGandle-h1u 2 หลายเดือนก่อน +3

      आंबेडकर यांचे निधन झाले त्यानंतर झालेले

    • @vilasgije5484
      @vilasgije5484 2 หลายเดือนก่อน +1

      By British Government, but more Power given by Jawaharlal and then by Narasimha Government.

    • @yogeshbhanage1605
      @yogeshbhanage1605 2 หลายเดือนก่อน

      Rahuluddin gandi 😜🪱aahe na mg zaalch tyat punha baudhanchi madat 😢mg ata urale fakt hindu aani tyatlya tya fakt brahman 🙏Amhaala tumcha abhimaan aahe😂.

  • @rajendrabhagunde8453
    @rajendrabhagunde8453 2 หลายเดือนก่อน

    हे झाल वक्फ बोर्डच प्रत्येक गावोगाव जे शासकीय जागेवर अतिक्रमण केल ते तर वेगळेच त्याचा पण हिशेब काढला तर माला नाही वाटत यांचा एवढी जमीन ना तर सेनेकडे असेल किंवा रेल्वे

  • @kishorjadhav5388
    @kishorjadhav5388 2 หลายเดือนก่อน

    वक्फ बोर्ड वगैरे हेच प्रश्न भाजपा मधिल व सहकारी पक्षांमधिल मुसलमानांना जाहीरपणे विचारले पाहिजेत.

  • @ankushhande278
    @ankushhande278 2 หลายเดือนก่อน +1

    हे होउन देणार नाही

  • @sureshtike9313
    @sureshtike9313 2 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर बोललात

  • @ShobhaShirole-m7m
    @ShobhaShirole-m7m 2 หลายเดือนก่อน

    बांगलादेश मुस्लिम असून, राष्ट्राध्यक्ष महिलेची विटंबना करणारे हे मुस्लीम कसले 🤔

  • @drlatabichile9596
    @drlatabichile9596 2 หลายเดือนก่อน

    Vishay mandani most appropriate and put forth on priority .

  • @BapuraoAkhade-tv2mv
    @BapuraoAkhade-tv2mv 2 หลายเดือนก่อน

    असा असावा देश आभीमान

  • @dilipgokhale345
    @dilipgokhale345 2 หลายเดือนก่อน

    sayyed tamboli

  • @युवराज-143
    @युवराज-143 หลายเดือนก่อน

    हे सगळं पाप काँग्रेस ने केल आहे. आणी त्या काळी सोशल मीडिया नव्हती .मग सगळा काळा बाजार अरे ....किती लुटता भारत देशाला.आत्ताच सावधान नाहीतर एणारा काळ खूप अवघड आहे....

  • @vijayashture9819
    @vijayashture9819 2 หลายเดือนก่อน

    UBT, राष्ट्रवादी Tutari, Congress गांधी गप्प का? Vote bank म्हणून पाहू नये. काळ बदलतोय.

  • @jotibapatil8861
    @jotibapatil8861 2 หลายเดือนก่อน

    योगी धर्म रक्सेक धर्म योगी

  • @rahulpatkar2769
    @rahulpatkar2769 2 หลายเดือนก่อน

    केशवपनहे आपल्या धर्मात नाही , त्रिवार नाही .ही प्रथा इस्लाम अक्रमणा नंतर चालू केली प्रथा .
    दलवाई ह्यांनीमुस्लिम धर्मात नक्की ,कोणता लढा दिला हे सांगावे .

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 2 หลายเดือนก่อน +4

    इस्रायल देशातील जेरुसलेम शहर मध्ये एक जमिनीचा तुकडा अल अक्सा मशीद, ख्रिश्चन चर्च आणि जगातील सर्वात जुनी ज्यू मंदिराची भिंत जॉर्डन वक्फ बोर्डाच्या मालकीची आहे.

    • @yogeshbhanage1605
      @yogeshbhanage1605 2 หลายเดือนก่อน

      Tya deshatil sarvaanchi Sunnat honar😂😂😂

    • @santoshbhanushali4085
      @santoshbhanushali4085 2 หลายเดือนก่อน +3

      यांना खेटरा पाशी पण उभे करणार नाहीत ते लोक

    • @rajeshkulkarni759
      @rajeshkulkarni759 2 หลายเดือนก่อน

      या देशाची निर्मिती धर्माच्या आधारावर झाली आहे त्यामुळे येथे हिंदूविरोधी कायदे तुरंत रद्द व्हावेत व हिंदूंच्या फायद्याचे कायदे व्हावेत
      हा देश हिंदू आहे नाकी सेक्युलर कारण हिंदू देश सेक्युलर होण्यासाठी कोणतेही मतदान रेफरेंडम घेतले नव्हते मग कोणत्या मादर्चोडने भाड खाल्ली कोणी ही हरामखोरी केली

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS 2 หลายเดือนก่อน +2

    मुस्लिम नेता कशाला राजू शेट्टी काय म्हणाले
    काँग्रेस महाविकास आघाडीचे नेते तेच म्हणतायत त्याना देशाची वाट लावायचेय पुन्हा हिंदूविरोधी होऊन मुस्लिम राष्ट्र करायचय

  • @dileepayachit7581
    @dileepayachit7581 2 หลายเดือนก่อน

    Please study original 1913 Wakf act of British government. Congress made Individual Family Trust to a single Board for all India.

  • @HappyCanoe-yz2sj
    @HappyCanoe-yz2sj 2 หลายเดือนก่อน

    Jya wakf chya property che kagadpatra milalat nahit ti proprty AARAKSHAN aslelya ghatkana Arakhshit ka karat nahit... ( VP Singh ki jai )
    Let us see who pounce on this new wine in old bottle !

  • @मीभारतीय-थ6द
    @मीभारतीय-थ6द หลายเดือนก่อน

    चला मान्य स्वातंत्र्यलढा दोघांनी लढला पण फाळणी झाल्यानंतर त्यांना पाकिस्तान दिले ना मग सरसकट काम पूर्ण त्याने का नाही केलं ( गांधी आणि नेहरूं) ह..... आणि नीच

  • @vilaskirve1427
    @vilaskirve1427 หลายเดือนก่อน

    Pan he जनाब उधोवजी ला कसं समजत नाही 😂😂😂

  • @sopanaiwale4893
    @sopanaiwale4893 2 หลายเดือนก่อน

    Hinduno Jage Vaha Ektra Yaa Ani Modi Sahebana Vote Kara

  • @shantaramrepale429
    @shantaramrepale429 2 หลายเดือนก่อน

    अन्य किती मुसलमान देशात हा कायदा आहे ? हि दुसर्‍या फाळणीची तयारी करून ठेवली आहे । कि गज्वा हिंदची व्यवस्या करून दिली आहे काँग्रेस ने ?

    • @ShobhaShirole-m7m
      @ShobhaShirole-m7m 2 หลายเดือนก่อน

      कसला गजवा ए हिंद डोंबलाचा करतील. मुघल 700 वर्षे राज्य करून नंतर इंग्रज परत150 वर्ष राज्य करून गेले. बादशहा ची बादशाही गेली. सगळे भारतीय मुस्लिम झाले का? आता काय मोलवी राज्य करतील.?

  • @amoldixit3299
    @amoldixit3299 2 หลายเดือนก่อน +1

    Mulat Wakf chi garajchkay

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t 2 หลายเดือนก่อน

    Ase kahi zale aahe ka ki kahi lokanni sarkari jamini kami bhavst gheun mag tya Waqf la dan dilya. Hehi tapasun asha jamini parat sarkar jama ksrayla havyat.

  • @sudhirkumbhar2426
    @sudhirkumbhar2426 2 หลายเดือนก่อน

    सुप्रिया सुळे यची खासीयत हिंदू धर्म ला विरोध करने

    • @vidyadharapte9218
      @vidyadharapte9218 2 หลายเดือนก่อน

      इस्राएल सारखी नीती, हवी, अन्यथा देशाचे नुकसान होईल

  • @jyotibagwe8296
    @jyotibagwe8296 2 หลายเดือนก่อน

    व्हिडिओ सारखा सारखा थांबतो आहे.

  • @viveksapre8
    @viveksapre8 2 หลายเดือนก่อน

    WAQF board SAVIDHAN madhye nahi. Te Jawaharlal Neharu ni aamchyawar ladale.

  • @الحمدللہآنچللہ
    @الحمدللہآنچللہ 2 หลายเดือนก่อน

    India is secular country with Hindu Christians Jews Zoroastrians Jains Buddhist do not believe in Mohammed as founder of any faith that they follow.
    Muslims should not expect Non-Muslims to abide by their own Islamic belief system.
    People who are not Muslims and do not believe in Mohammed and who do not follow Islam are also expected by Muslims to obey the rules of Islamic blasphemy which is not part Indian laws and other faiths that exist in India……. WAQF BOARD is imposition of Islam on Non-Muslims in India..........

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t 2 หลายเดือนก่อน

    Pakshanchya agenda sobat Janatecha agenda yavar je paksh pramanikpane kam kartil tyana janateni pudhe aanayla have.

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 หลายเดือนก่อน

    पण आपला हिंदू समाज झोपलेला आहे त्याच काय

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 2 หลายเดือนก่อน

    Wakf bord cancle kara.

    • @tateraokendre9150
      @tateraokendre9150 2 หลายเดือนก่อน +2

      मतदान पावारांना कर आणि काम मोदी ला सांगा

  • @tateraokendre9150
    @tateraokendre9150 2 หลายเดือนก่อน

    पेट णार

  • @VaishaliDamle-fj7hb
    @VaishaliDamle-fj7hb 2 หลายเดือนก่อน

    Vakft board kay aahe he kalle
    Bhayankar aahe he sarv

  • @vikaskubal584
    @vikaskubal584 2 หลายเดือนก่อน

    Beed

  • @varshaparab1289
    @varshaparab1289 2 หลายเดือนก่อน

    Nirgudkar sudhar gya????librandu patrkar hota naa

  • @bharatidesai3660
    @bharatidesai3660 2 หลายเดือนก่อน

    Pahilaanda Dr nigudkar private madhe chaan Ani nirbhay mat dila, bol le,,,tumchyaa saarkhyaa varisht patrakaar ni ekatra Yeun rasto rasti he waqf board cha shadyantra ughad karaa,,ha aani worships act,,he sagde kaayde sanvidhaan khilaaf aahe,,special laws aahe muslim vote bank saathi,,je desh aani samaaj virodhi aahe,,he pratyek city madhe karaa,,total dadagiri che law aahe,,nizaamshaahi law aahe

  • @eknathsankpal4702
    @eknathsankpal4702 2 หลายเดือนก่อน

    सर केदारनाथ मंदिरातील २४०किलो चोरलेल्या सोन्यावर पण एक व्हिडिओ बनवा

  • @KK-np7vz
    @KK-np7vz 2 หลายเดือนก่อน +1

    नवं नाव : फक्फ बोर्ड.

  • @revanbhosale8888
    @revanbhosale8888 2 หลายเดือนก่อน +1

    गाझा साठी अख्या भारत मध्ये आंदोलने झाली पण बांगलादेश मधील हिंदू साठी एक सुद्धा साधे निवेदन सुद्धा नाही..😡😡😡