अजय-अतुल आज तुमच्या गाण्यांमुळेच, गोंधळ गीतं, देवीची, लोकदैवतांची गाणी महाराष्ट्रातील शिकलेला वर्ग आणि अमराठी लोकंसुद्धा मनापासून ऐकतायत आणि पसंत करतायत. तुमचं फार मोठ योगदान आहे महाराष्ट्राची संस्कृती जपण्यात. मला खरंच अभिमान आहे की तुम्ही आमची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीवर इतकं सुंदर गीत बनवलत याचा. आई राजा उदो उदो 🙏🏽🚩🚩
मी आंध्रप्रदेशचा आहे मला मराठी संस्कृती आवडते l वडापाव आणि पुरणपोळी आवडते आणि बहुतेक मला ड्रेस सेन्सची मराठी पद्धत आवडते गज भजन राजा शिव छत्रपती महाराज तुळजाभवानी कोल्हापुरी karveer आंबे maayi and etc
अजय तुझा आवाज अमर आहे यार... किती प्रेम करू यार तुझ्या आवाजावर काय गातोस यार.. आई तुळजा भवानी चा असाच आशीर्वाद तुझ्यावर राहो हिच मनापासून आईकडे प्रार्थना
गोंधळाच्या वेळेस देवाला आवाहन करताना मनाची लागणारी आर्तता यात प्रकर्षाने जाणवते, उत्कृष्ट lyrics आणि अजय दादाचा आवाज गोंधळ समृद्ध करतो....मी ऐकलेला आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट... गोंधळ..👍
आई राजा उधं उधं उधं उधं उधं उधं.. लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा.. शब्दरचना संगीत आवाज अंगावर शहारे आणणारं आहे. thnks अजय अतुल.
Marathi culture has contributed to our sanatan's bhakti movement; immensely .The great gurus like Tukaram ; namdev Sant gyneswar and many more .Jai Hind
After having listened to natrang, fandry and sairat, the Ajay Atul duo have their names etched in the hearts of millions of admirers cutting across the language and regional barriers . Being a native of Karnataka, I am spellbound by their rawness and a touch of native folk style in most of the compositions.. hats off !
It is difficult, almost impossible to describe the genius of this song. This song is not only a terrific Gondhal but this song is also the depiction of emotions that constitute the transformation of a spoilt brat - son of a rich village landlord to become an altruistic philanthropist who starts feeling the pain and sorrows of his fellow villagers and rises to their need and help. Balasaheb thanks the divine powers above for this transformation in this soul-stirring Gondhal !
i guess Im asking the wrong place but does any of you know a trick to get back into an Instagram account?? I was stupid forgot my login password. I appreciate any tips you can give me
Ajay Atul's work in Marathi is next level, I have studied In Maharashtra for 3 years I understand little Marathi. Being Gujarati and living in UK for more than decade now I understand why India was not converted after many inventions. It is Sanantan dharm which is bonding together all different states, people and cultures.❤❤
हा भक्ती गीत ऐकल्यावर माझा सर्व काही उदासी व दुःख जे आहे ते खरंच दूर होतो. Also listening to this Unbelievable Song I think if we're here in this world we should do something great and extraordinary so that God will worship us. Eg) Helping Orphans by giving educational support, planting trees, saving animals and birds and helping some poor peoples by providing foods. Jay Bhavani Jay Shivray Jay Devi Ahilya Jay Malhar. 🙏🙇🕉️
मराठी सिनेमांच्या बोर झालेल्या गाण्यानी कंटाळवाणी आलेली मरगळ अजय अतुल या दोघानी झटकली,आणि लोकांना परत मराठी सिनेमाकडे वळवले, नुसतेच वळवले नाही तर श्रीमंत केले,आणि लोकांना आपल्या संगीताने तृप्त केले.कितिही वेळा एकले तरी कंटाळा येत नाही,एकतच राहावे असे वाटते,ही जादू आहे त्यांची.....दोघांना मनापासुन सलाम.
मला गर्व आहे की मी महाराष्ट्र च्या मातीत जन्म घेतला माझ भाग्य आहे आश्या गाणी ऐकायला मिळतात अजय अतुल आपले आभार माणावे तिथके कमी आहे माझ्या दिवसाची सूरूवात होती
ह्या गोंधळासाठी जे काही हवे म्हणजे उत्कृष्ट संगीत, अप्रतिम आवाज, अप्रतिम गीतरचना,मन तृप्त होऊन जाते, पुन्हा पुन्हा ऐकण्याची इच्छा होते,मन भरतच नाही.लाख लाख धन्यवाद अजय अतुल सर तुमचे.
साक्षात तुळजाभवानी ,आई जगदंबा,राशिनची यमाईदेवीचे दर्शन या गोंधळातून होतो आई भवानी जेजुरीच्या खंडेराया गोंधळाला या,अजय अतुलाच्या गोंधळाला या आई राजा उदो उदो
Don’t understand marathi, but even after listening 100 times, still can’t miss goosebumps at 3:30... music director singing to this extent is kind of rare. Kudhos to the musical duo.
या नवरात्री मध्ये तुळजापूर ला नाही गेलो पण अजय-अतुलच्या अप्रितीम संगीताने कॅनडा मध्ये राहून तुळजापूरचे दर्शन घडवले. अप्रतिम रचना, सुरेख संगीत आणि हृदयाला हाथ घालणारा आवाज. एक मंत्रमुग्ध करणारा गोंधळ तुम्हा सर्वांसाठी या नवरात्रीच्या पवित्र परवा मध्ये. आई राजा उधे उधे उधे 🙏
हे गोंधळ गीत अतिशय मधूर असून आतापर्यंत मी शंभरवेळा ऐकले असून ते अवीट गोडी आहे. खरोखर महाराष्ट्रात मी जन्माला आलो याचे भाग्य मला मिळाले. श्री गागरे एन् के
आतापर्यंतचा माझा सर्वात आवडता गोंधळ अजय-अतुल मानाचा मुजरा तुम्हाला.😍🙌😍🙌😍🙏🙏 कधीच कंटाळा येत नाही मला हा गोंधळ ऐकताना, आतापर्यंत किमान १००- १५० वेळा ऐकला आहे मी.
Gondhal + Symphony. Nobody could ever have imagined to combine them together. And lawani is not the only musical identity of Maharashtra. Add to that gondhal, bharud, powada.
@@javascriptduniya1201 i was just kidding, i understood what you conveyed, instead of 'but' you should just put comma there, otherwise your sentence changes meaning
Sprb song superb lyrics I'm from Telangana I don't know Marathi but the song was very Nyc But follow only Tulja Bhavani My entire family Uday Uday Bhavanii🙏🙏🙏🙏🙏
Thanks Anand for listening Ajay Atul 's Music. I am also listening to South song's even though I can't understand meaning. But truly speaking Music has No Language barrier. It really touches to the Soul. Mukesh PK.
If you can understand the lyrics, it will be all the more enjoyable! This type of spiritual song is sung during puja of Goddess at night, known locally as Gondhal (गोंधळ) or Jaagar (जागर)! It is a tradition in some families to observe this Gondhal after celebrating an auspicious function like wedding of a family member etc.
I am kannadiga though I can little understand Marathi this song is magnificent and soulful I feel Marathi culture rangbhoomi cinema and culture is RICH AND GREAT And it should be preserved and developed
अत्यंत हृदयस्पर्शी व मंत्रमुग्ध करणारे गीत आहे. अजय गोगावले यांच्या मधुर स्वरांनी गाण्याला एक उंची मिळाली आहे. अजय - अतुल यांचा स्वर ज्या गाण्याला लाभतो,त्या गाण्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही.
लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा मी पणाचा दिमाख तुटला अंतरंगी आवाज उठला ऐरणीचा सवाल सुटला या कहाणीचा.. इज तळपली, आग उसळली ज्योत झळकली, आई गं… या दिठीची काजळ काळी रात सरली आई गं… बंध विणला, भेद शिनला भाव भिनला आई गं… भर दुखांची आस जीवाला रोज छळते आई गं… माळ कवड्यांची घातली गं.. आग डोळ्यात दाटली गं.. कुंकवाचा भरून मळवट या कपाळीला… आई राजा उधं उधं उधं.. उधं..उधं.. उधं..उधं.. तुळजापूर तुळजाभवानी आईचा उधं..उधं.. माहुरी गडी रेणुका देवीचा उधं..उधं.. आई अंबाबाईचा उधं..उधं.. देवी सप्तशृंगीचा उधं..उधं.. बा सकलकला अधिपती गणपती धाव गोंधळाला याव पंढरपूर वासिनी विठाई धाव गोंधळाला यावं गाज भजनाची येऊ दे गं झांज सुजनाची वाजु दे पत्थरातून फुटलं टाहो या प्रपाताचा
@@omarde769 जाऊन आली ...पण प्रत्येक वेळेस शक्य नाही...मुंबई ते माहुर जायच .....आणि मला आई नसल्याने रेणुकाच माझी आई आहे....🙏उर भरुन येते कारण मुलीला आईची ओढ लागते
I'm from visakhapatnam, Andhrapradesh. I would like to visit thuljapur and have darshanam of thulja bhavani maathaji and also kolhapur maha lakshmi and pandaripur rukmini pandu ranga swamy and pune asta vinayaka temples .
Devotional songs of Maharashtra are simply outstanding. No wonder it's the land where bhakti movement was at peak. Every verses written by the them are fire and cold at the same time.
I'm tamil bramin still I understood Marathi I love Marathi culture and when will I came to Maharashtra I feel like it was my native it was my language they was my people
Thats so sweet of u😇 I also love Tamil language, literature like Kural, Silappadhikaram and mankmekhlai. Love all Tamizh people from Marathi Maratha😇...
It is true. Previously whole land coming on the downside of vindhyachal was used to be called as Dravid Bharat. Marathi language itself has deep connection with all of Dravidians, because it's base script before of devanagari was Modi. Modi Lipi or script is the ancient Dravidian Script. Even Gotras and almost every bit of dravidian culture is very very similar. Maharashtra was always a junction between North & South. That's why Marathas (now Maharashtrians) follow living style of North and the golden culture of South. And That's why everybody loves to connecting with Marathi people is very easy. .
अप्रतिम अजय अतुल👌👍🙏 ही गोंधळ ऐकल्याशिवाय माझा दिवस जात नाही. ऑफिस ला जाताना बस मध्ये बसलो की पहीले ही गोंधळ लावायची. आणि हेडफोन मध्ये ऐकायला तर पर्वणीच👌👍🙏
जाऊ द्या ना बाळासाहेब ही एक phenomenal movie होती आणि याचं संगीत कोण जाणे कोणत्या वेगळ्या स्तरावर अजय अतुल द्वयी ने निर्माण केलं.. Out of world..शब्द कमी आहेत. हे ऐकायला मिळतंय.. Thanks to everyone involved!
खान्देश महाराष्ट्राचा भाग आहे. जो पूर्वी बऱ्हाणपूर पर्यंत होता. त्या भागात अजूनही मराठी लोक आहेत. आणि आजही महाराष्ट्र खानदेशातील लोक आपल्या मुली त्या भागात लग्न करून पाठवतात किंवा लग्न करून तिथल्या मुली सून म्हणून आणतात. मध्यप्रदेश मधल अशिरगढ खान्देश ची राजधानी होती. ज्याला दक्षिणेचा दरवाजा म्हणून ओळखायचे. अकबर बादशहा अशिरगढ जिंकून म्हटलं होत की "मी दक्षिणेचा दरवाजा उघडला आहे".
मी उत्तर प्रदेश चा हावे मलो हा गाणा बहोत जादा आवडतो मला मराटी भासा येतो धन्यबाद
Well trying my brother
Good bro
👏
धन्यवाद मित्रा आमच्या मराठीचा आदर ठेबनेबाबत
@@mr.unknown8017 of my birthday and happy birthday pranav of my friends who and how long you going home to see if you are available
मी एक गोंधळी समाजाचा घटक म्हणुन आपले अभिनंदन करतो की आपण गोंधळी गीतांना विशेष लक्ष वेधू प्रसिद्धीस दिले प्राधान्य दिले धन्य वाद
तुम्हची गोंधळी दारू पियुन गोंधळ करतात हे दुःख आहे हे फक्त त्या लोकांना.. 🔥🔥🔥
Ajay atul can only do this bhava
जय भवानी
अगदी बरोबर आणि प्रत्येक गोष्टीत जात आणतात मी गोंधळी जातीचा मी शिंपी मी केली मी वाणी
Qqq😊@@parthwadekar7951
अजय-अतुल आज तुमच्या गाण्यांमुळेच, गोंधळ गीतं, देवीची, लोकदैवतांची गाणी महाराष्ट्रातील शिकलेला वर्ग आणि अमराठी लोकंसुद्धा मनापासून ऐकतायत आणि पसंत करतायत. तुमचं फार मोठ योगदान आहे महाराष्ट्राची संस्कृती जपण्यात. मला खरंच अभिमान आहे की तुम्ही आमची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीवर इतकं सुंदर गीत बनवलत याचा.
आई राजा उदो उदो 🙏🏽🚩🚩
Ha bhava ❤️❤️❤️
Jai mata di
Ajay atul ahet topryanat tention nahi 😄
🙏
💯🎯
मी आंध्रप्रदेशचा आहे मला मराठी संस्कृती आवडते l वडापाव आणि पुरणपोळी आवडते आणि बहुतेक मला ड्रेस सेन्सची मराठी पद्धत आवडते गज भजन राजा शिव छत्रपती महाराज तुळजाभवानी कोल्हापुरी karveer आंबे maayi and etc
झाटा, तू आंध्प्रदेशचा आहे तर मग तेलगू बोलून दाखव बर. किती खोटं बोलशील अजून.
🙏🙏🙏
धन्य त्या आईला जीनी तुम्हाला जन्म दिला
आणि महाराष्ट्र चा हृदयात बसणारा अजय
महाराष्ट्राला भेटला
Thee saravanchi Aai haaaye bhau fact Marathi chi nahi
@@sridharkhanage8561 त्याने काय बोलल नीट वाच त्याने बोललं धन्य ती आई जिने तुम्हाला जन्म दिला
@@sridharkhanage8561murkha Marathi mhanje sarva Marathi lok Maharashtrachi
आवाजात एक कळकळ आहे. अंगावर काटा येतो. अजय अतुल सलाम तुम्हाला शब्द रचना आणि संगीतासाठी! !!!!
अजय तुझा आवाज अमर आहे यार... किती प्रेम करू यार तुझ्या आवाजावर काय गातोस यार.. आई तुळजा भवानी चा असाच आशीर्वाद तुझ्यावर राहो हिच मनापासून आईकडे प्रार्थना
भारदस्त आवाज
Bro give some respect 👍
आतला आवाज आहे,,,संघर्षातुन आलेलं
Ajay kamal गायला भावा🙏
Hoi
मी यूपीच्या राहणारा आहे, पण मराठी मध्ये देवीच्या गीत मला लय आवडतात
जय भवानी 🙏🙏
तुमची मराठी छान आहेत, सर👌👌...धन्यवाद...
जय भवानी, भाऊ! 🙏
जय भवानी दादा 🙏🏻
🙏🏻🙏🏻
@@senor2930कष😂
गोंधळाच्या वेळेस देवाला आवाहन करताना मनाची लागणारी आर्तता यात प्रकर्षाने जाणवते, उत्कृष्ट lyrics आणि अजय दादाचा आवाज गोंधळ समृद्ध करतो....मी ऐकलेला आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट... गोंधळ..👍
Chan aahe gane
Sunder
Pranit Dhanawade 🚻🚻🚻🚻🚻🚻🚻🚻
रक्त उसळते
आई राजा उधं उधं उधं उधं उधं उधं.. लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा.. शब्दरचना संगीत आवाज अंगावर शहारे आणणारं आहे. thnks अजय अतुल.
आयुष्यात सर्वकाही संपलं अस वाटलं की आई भवानी माता दिशा देते एक प्रेरणास्त्रोत आई जगदंबा जय शिवराय 🙏🏼❤️
खर आहे
तुळजापुरची आई तुमचंच नव्हे तर उभ्या महाराष्ट्राचे कुळदैवत आहे.
@@vishaltapkir3479 a
Just reaching Solapur (going to tuljapur) pan Kay mahit Mitra tujhi comment vachun dolyat nakalat Pani aal...
@@vishaltapkir3479 p
आज अजय-अतुल आपण आहात त्यामुळे Bollywood ला तोडीस तोड देणारी गाणी आहेत hatts off you 🙏
Marathi culture has contributed to our sanatan's bhakti movement; immensely .The great gurus like Tukaram ; namdev Sant gyneswar and many more .Jai Hind
Jai hind bahi love from Maharashtra 🙏
Sant Dnyaneshwar.
Maan gaye guru 🙏🙏
Jji
Ppppp00pppoķķk k2kk
Shsa2277
Kkkkl😂oko1o⁹7h7hh
U.7😊7 8t
@@vinayakbhadale4711d❤
After having listened to natrang, fandry and sairat, the Ajay Atul duo have their names etched in the hearts of millions of admirers cutting across the language and regional barriers . Being a native of Karnataka, I am spellbound by their rawness and a touch of native folk style in most of the compositions.. hats off !
आई राजा उदो उदो ! जय आंबे मा… गोंधल मांडलाया
It is difficult, almost impossible to describe the genius of this song.
This song is not only a terrific Gondhal but this song is also the depiction of emotions that constitute the transformation of a spoilt brat - son of a rich village landlord to become an altruistic philanthropist who starts feeling the pain and sorrows of his fellow villagers and rises to their need and help.
Balasaheb thanks the divine powers above for this transformation in this soul-stirring Gondhal !
ध्यन शिवाजीरजे आई भवानीच्या आशिर्वादान स्वराज्य staapan केले. आई भवानीचआ ऊद ऊद
So nice 🙏🙏🙏
Couldn't be put in better words 👍
i guess Im asking the wrong place but does any of you know a trick to get back into an Instagram account??
I was stupid forgot my login password. I appreciate any tips you can give me
@Deandre Dario instablaster :)
Ajay Atul's work in Marathi is next level, I have studied In Maharashtra for 3 years I understand little Marathi. Being Gujarati and living in UK for more than decade now I understand why India was not converted after many inventions. It is Sanantan dharm which is bonding together all different states, people and cultures.❤❤
Its because our nation proud Shri chatrapati shivaji maharaj 🚩🚩🚩
हा भक्ती गीत ऐकल्यावर माझा सर्व काही उदासी व दुःख जे आहे ते खरंच दूर होतो. Also listening to this Unbelievable Song I think if we're here in this world we should do something great and extraordinary so that God will worship us. Eg) Helping Orphans by giving educational support, planting trees, saving animals and birds and helping some poor peoples by providing foods. Jay Bhavani Jay Shivray Jay Devi Ahilya Jay Malhar. 🙏🙇🕉️
मराठी सिनेमांच्या बोर झालेल्या गाण्यानी कंटाळवाणी आलेली मरगळ अजय अतुल या दोघानी झटकली,आणि लोकांना परत मराठी सिनेमाकडे वळवले, नुसतेच वळवले नाही तर श्रीमंत केले,आणि लोकांना आपल्या संगीताने तृप्त केले.कितिही वेळा एकले तरी कंटाळा येत नाही,एकतच राहावे असे वाटते,ही जादू आहे त्यांची.....दोघांना मनापासुन सलाम.
आई राजा उदो उदो.....
Hi
Yes, true.
काय बात आहे
Very nice and best 👍👍💯💯💯👏 song
वाणी मधे सरस्वती चा वास असणे याचे जिवंत उदाहरण .........अजय_अतुल.
This song gives me goosebumps...Jai Maa Mahalaxmi Bhavani...Ajay Atul true legend
I am Muslim I like this type of songs proud to be a Maharashtrian ❤️❤️❤️
We are Marathas
We are Indian🙏
❤️❤️❤️
Jai Hindu Rashtra
Jay hindu rashtra
Bhava hindu muslim kahich nahiye.He sarv apal culture ahe an apan te jopasatoy an asch jopasav.
I am a Bengali, but still can understand bit of Marathi
Jay Maa Bhavaani
Very nice song
Great ❤️❤️
Kuthay dada tumi...ami marathi manas bolchi..
आईच प्रेमच तस आहे जो जवळ येईल त्याला पुन्हा दूर जाऊदेत नाही,
जय माता राणी
@@dattatrayabandgar9939 778i to gkmn12
22eawqay✓✓[✓[}}×÷=
अजय गोगावले तुमच्या आवाजाला तोडच नाही खुप छान गाण आणि तेव्हढाच सुमधुर आवाज
जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भवानी 🚩
आई राजा उदो उदो ! जय आंबे मा… गोंधल मांडलाया
मराठी गितातले तुम्ही देव माणूस आहात असे मी मानतो,मराठी संगीत सेत्र तुम्ही उच्च स्थानी नेवून ठेवलात,salute
बॉलीवुड जावो म्हसनात! आपल्याला हेच पुरे! जय महाराष्ट्र! जयोस्तु मराठा!!
Barobar ahe bhau
1 dum kadak 💪
L,@@chandoriourvillage
जयोस्तु हिंदू
👍👌 आपण मराठी आहात रोहित भाऊ?
मला गर्व आहे की मी महाराष्ट्र च्या मातीत जन्म घेतला माझ भाग्य आहे आश्या गाणी ऐकायला मिळतात अजय अतुल आपले आभार माणावे तिथके कमी आहे माझ्या दिवसाची सूरूवात होती
या गोंधळाला तोडच नाही.. कीतीही अाईकले..तरी पुन्हा पुन्हा अाईकण्याची ईच्छा होतेच..
अप्रतीम शब्दरचना, गायन अाणि संगीत..अप्रतीम कलाकृती..अस्सल मराठी...
हा
आई ही आईच असते
Correct aahe
Kharch
Ho
ह्या गोंधळासाठी जे काही हवे म्हणजे उत्कृष्ट संगीत, अप्रतिम आवाज, अप्रतिम गीतरचना,मन तृप्त होऊन जाते, पुन्हा पुन्हा ऐकण्याची इच्छा होते,मन भरतच नाही.लाख लाख धन्यवाद अजय अतुल सर तुमचे.
I am from Telangana .. I like marathi songs music
Love You Brother That's The Magic Of Our Indian Culture
It's a song describing our goddess bhawani aai
TELUGU MELODY IS ALSO VERY SWEET
Try 'Agg bai arrecha' movie songs and 'sawar khed ek gaon' by Ajay-Atul
I'm also trying to learn Telugu
साक्षात तुळजाभवानी ,आई जगदंबा,राशिनची यमाईदेवीचे दर्शन या गोंधळातून होतो आई भवानी जेजुरीच्या खंडेराया गोंधळाला या,अजय अतुलाच्या गोंधळाला या
आई राजा उदो उदो
Nice song
Atul tula manacha mujra
अगदी बरोबर आहे पांढरे जी
Jjjjjkkk
, नश
मततछेऊऊऊईईइइखअइइआआइनं़धददोऐैललृऋ र.
पंचप्राण तृप्त हो गेया है.. ऐसा लगता है कि सुनता ही जाऊँ... आई राजा उध उध🙏
मराठी असल्याचा अभिमान आहे .जय भवानी जय शिवाजी
हा फ़क्त गोंधळ नाहीये..तर त्याचा प्रत्येक शब्द अंतर्मनात डोकायला लावतो ...प्रत्येक शब्दोनशब्द अक्षरशः काळजाला भिडून जातो..सलाम अजय-अतुल. 👏👏
सुंदर गाणे सलाम
अजय आणि अतुल सर यांना
Tu he bolala te kharach aahe bhau
Mst
112803120@VPM.COM111111
@@nilamkamable 11111111111111111111111111
Vh
Don’t understand marathi, but even after listening 100 times, still can’t miss goosebumps at 3:30... music director singing to this extent is kind of rare. Kudhos to the musical duo.
Very nice.
Yes that's the power of Marathi words
Same happened with me. 😇😇😇
Ye Ajay Atul sir ji ka music or Ajay sir ji ka voice hai.. wo har ek gane pe man or Jaan lagate hai.. hat's off Ajay Atul sir 👍
या नवरात्री मध्ये तुळजापूर ला नाही गेलो पण अजय-अतुलच्या अप्रितीम संगीताने कॅनडा मध्ये राहून तुळजापूरचे दर्शन घडवले. अप्रतिम रचना, सुरेख संगीत आणि हृदयाला हाथ घालणारा आवाज. एक मंत्रमुग्ध करणारा गोंधळ तुम्हा सर्वांसाठी या नवरात्रीच्या पवित्र परवा मध्ये. आई राजा उधे उधे उधे 🙏
नवनाथ एकदा
अक्षरशः एकाच वेळी अंगावर काटा, डोळ्यात पाणी, आणि मनात भक्तीचा भाव निर्माण करणारे गाणे आणि अजय दादा चा आवाज.....
Did not understand a single word. But Fell in love with the song because of its bajan like music. :-) . With love for Ajay Atul from Kerala.
😊👌👍
Goutham Pocklassery hi
It a devi prathane
How can you not understand this song
@sara bansode bcoz he is from Kerala....N most of keralians find it difficult to understand hindi so marathi is far away
I happened to hear this today and it took me to a different world.. love from Kerala...
अजय अतुल-आई मराठीचे सर्वोत्तम गोंधळी.आई जगदंबेची कृपा कायम असावी.
Ho kharach 🙏🙏
@@Sarthak_Pawar_11 ho nice
Hii
👌👌
हे गोंधळ गीत अतिशय मधूर असून आतापर्यंत मी शंभरवेळा ऐकले असून ते अवीट गोडी आहे. खरोखर महाराष्ट्रात मी जन्माला आलो याचे भाग्य मला मिळाले. श्री गागरे एन् के
As the line "ba sakal kala adhipati ganpati" Comes in at 3:59 the music timing is perfect. And feels powerful.Great song.
आतापर्यंतचा माझा सर्वात आवडता गोंधळ
अजय-अतुल मानाचा मुजरा तुम्हाला.😍🙌😍🙌😍🙏🙏
कधीच कंटाळा येत नाही मला हा गोंधळ ऐकताना, आतापर्यंत किमान १००- १५० वेळा ऐकला आहे मी.
🙏🙏🙏🙏
Nice
1000 वेळा गोंधळ ऐकून सुद्धा असं वाटतं की परत परत लावाव मी दिवसातून दोन-तीन वेळा ऐकतो ....👍👍👍👍👍👍👍
हो अगदी👍👍👌😊
3:04 > Only Ajay Atul can introduce symphony in a Gondhal Song so beautifully 😍
True ☺☺
Yeah
संगीत असं एक साधन आहे की कितीही मोठा माणूस असला तरी त्याला ठेका धरावा लागतो.🎼🎵🎶अजय अतुल सरांना मानाचा मुजरा 🙏🙏
Gondhal + Symphony. Nobody could ever have imagined to combine them together.
And lawani is not the only musical identity of Maharashtra. Add to that gondhal, bharud, powada.
I'm from Karnataka, i don't understand Marathi, I love this song.. specially all songs of Ajay Atul Sir.
Why 'but'?is marathi songs banned in karnataka or what?😀
@@shivani9707 it's not about ban, we rarely get to here other languages songs, and masterpiece like this will make place in every one's heart.🙏
@@javascriptduniya1201 i was just kidding, i understood what you conveyed, instead of 'but' you should just put comma there, otherwise your sentence changes meaning
@@shivani9707 Thank you for correcting it.
@@javascriptduniya1201 no problem😃
I am from Karnataka I love this song Jay Bhavani Jay shivray
Jay shivray bro
❤❤❤
❤️❤️🙏
❤️❤️🙏🙏
जय शिवराय
Im from jamu kashmir and im maratha... I love marathi song..... I miss my childhood place.. Thanks ajay atul sir.... Big saulate...!!!
❤️❤️🙏🙏
काय बोलावे या शब्द रचनेला
आज गर्व वाटतो मराठी असल्याचा
गोंधळ या संगीतात काय जादू असते ते कळते
अंगावर शहारे येतात
.....
tell in Enlish
Hollywood very good
kk
Great
मस्त
I am Telugu in Maharashtra. Jai Maharashtra. Jai Marathi.
@@nationalistcreator एकदम बरोबर, श्रीपाद अत्रे कोल्हापूर
Mee too
Ok mi yeto this message is not a good day
th-cam.com/video/Lf8KPXcqdAY/w-d-xo.html
I am from Baluchistan,,i love India,, indian song,,,,
Thanks dud..I'm support free baluch..
I am from Mars. Listening to this song
@@surajdokepatil4215 lagech baloch movement la support😂😂🤦♂️🤦♂️...
@@dhirajmulajkar4205 bruh
🇮🇳Jai Hind 🇮🇳
Up se magar marathi bhasha pan aamchi shaan aahe aani ajay-atul music che magician aahet 🧡 Jai Bhawani Jai Shivaji 🔱❤️🚩
खरयं भावा तुझं...जय भवानी, जय शिवाजी❣🚩...
Love u bhava
@@vishalsonawane9541 Jai Shivray 🚩Jai Maharashtra 🚩♥️🔥
अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत...
||जय तुळजाभवानी माता||
🙏🙏
आज पर्यंत 10000 वेळा हे गाणं मी स्वतः ऐकलंय
Lmcm
@@prashantsartape7925 व
@Kajal Bade ky
@@prashantsartape7925 aapq
हे गीत म्हणजे जीवनाला कलाटणी देणार गीत आहे , या गीताला पाहता व ऐकतच जगण्याची नवी उमेद जागी होते .
मोगल उडवाया उभा गोंधळी शिवाजी चा.......…...जय भवानी जय हिंदू राष्ट्र
जयतु हिंदू राष्ट्र
Ek no ky bola bhava ❤️
वा👍👌😊👌
जय हिन्दू राष्ट्र🚩🚩
जय जय जगदम्ब🚩🚩
पात शाही बुडवण्या उभा मावळा शिवछत्रपतींचा.
Khup chan....kiti hi vela eka ..man bharat nhi 😊...
अनामिक ऊर्जा मिळते यातून...
गोंधळला यावं भवानी....
आर्त हाक आवाहन आहे यात..
सगळ्या देवतांना आवाहन केले आहे....
पुन्हा पुन्हा ऐकतच राहतो..
"मीपनाचा दिमाख तुटला ... अंतरंगी आवाज उठला ... ऐरनीचा सवाल सुटला या कहानीचा ..." Khup sakhol lyrics ahet. Khup motha artha ahe ya olinna.
100% bhava
Right , all Sant and Guru have told🎉 the same as told in this gondhali song, Shripad Atre Kolhapur
Char Vedancha sar ahe 🙏🚩
गाणं ऐकता ऐकता कितीवेळा डोळ्यातून टचकन अश्रू बाहेर येतात .. अप्रतिम ..
आई भवानी या देशावर सदैव तुझी कृपा दृष्टी असू दे ..
ho nakkich yet radu
nid4spid2 अस मलाही होत बॉस
Mahol
nid4spid
Atishay bharun yete gane aektana
मी पृथ्वीवरचा नाही पण मला हे गाणे खूप आवडते (एलियन भाषेचा मराठी अनुवाद ) जय महाराष्ट्र जय मंगल ग्रह
Ye hota hai reply 😂😂😂😂😂😂😂
शुक्र ग्रहावरून रामराम दादा 😁
Dada la gaar gaar vatay
😂😂😂😂😂😂
🦧😂😂😂
अप्रतिम गोंधळ, गायकाला सलाम.गोंधळ ऐकताना अंगावर काटा येतो. माझ्या दिवसाची सुरुवात या गोंधळाने होते.
जय भवानी।।
मस्त...माझी पण...देवाची पूजा करताना इकटो
Ho barobar he aaykal ki manatil durgun dur hotat, aani nav chetna aangi sancharte
धन्यवाद सुभाष जी
अजय अतुल महाराष्ट्राची शान आहेत,अप्रतिम गोधंळ रचला धन्यवाद भाऊ
अद्भूत
अविस्मरणीय
अकल्पनीय
बस्स यापुढे शब्द नाहीत..
आई भवानी मातेचा आशिर्वाद असल्याशिवाय सदर संगीत, शब्दरचना केवळ अशक्य आहे.सर्व आईच्या भक्तांच्या वतीने आपले आभार.
अंगावर काटे उभे रहातात. आता पर्यंतचा सर्वात उतृकष्ट गोंधळ. अजय अतुल you are great........
2525sushant ggcc
2525sushant मलदर
SulocNa chvan lokgite
2525sushant
2525sushant b
Sprb song superb lyrics I'm from Telangana I don't know Marathi but the song was very Nyc
But follow only Tulja Bhavani
My entire family
Uday Uday Bhavanii🙏🙏🙏🙏🙏
🥀
काय भाग्य लाभले आहे. तुमच्या सारखे कलावंत असे अप्रतीम गाणं गाताना खुप अभिमान वाटतो.
!! आई तुळजा भवानी !!
अजय-अतुल सर तुमच्या सारखा गायक दुसरा तिसरा कोणीच होऊ शकत नाही,,खुप~खुप शुभेच्छा 🎉🎉🎊🎊💫
वाह वाह, काय गाणं आहे. काय उंची आहे गाण्याची .. जय भवानी....🚩🚩🙏🙏
धन्यवाद अजय-अतुल...हीच खरी महाराष्ट्राची संस्कृति- अमोल गोंधळी
Bhava tu Theale la shivaji maharaja yacha photo Mala patva
@@vinayakpote2599 ramraodhokhmaharajklrtan
अजय अतुल अत्ता फक्त महाराष्ट्राची च नाही तर संपूर्ण भारताची बुलंद तोफ आहे beautiful ❤️ love you 👑🤗😍💯
I am Marathi but staying in Gujarat since 40 years but daily I hear this type of songs.
i am from tamilnadu.
come hear to hear all
ajay-atul songs after hearing sairat.what a soulfull music sir.
After ilayaraja you are the best for me.
Sounds really good that Ajay-Atul are famous in south regions too. 😇🤗
Thanks Anand for listening Ajay Atul 's Music. I am also listening to South song's even though I can't understand meaning. But truly speaking Music has No Language barrier. It really touches to the Soul. Mukesh PK.
Wow.....ilayaraja.......I rate him over rehman
If you can understand the lyrics, it will be all the more enjoyable! This type of spiritual song is sung during puja of Goddess at night, known locally as Gondhal (गोंधळ) or Jaagar (जागर)! It is a tradition in some families to observe this Gondhal after celebrating an auspicious function like wedding of a family member etc.
I am kannadiga though I can little understand Marathi this song is magnificent and soulful I feel Marathi culture rangbhoomi cinema and culture is RICH AND GREAT And it should be preserved and developed
3:25 हे वाक्य ऐकलं की अंगामध्ये एक वेगळीच प्रकारची ऊर्जा निर्माण होते ❤🙏🚩
अत्यंत हृदयस्पर्शी व मंत्रमुग्ध करणारे गीत आहे. अजय गोगावले यांच्या मधुर स्वरांनी गाण्याला एक उंची मिळाली आहे. अजय - अतुल यांचा स्वर ज्या गाण्याला लाभतो,त्या गाण्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही.
0:08 ❤❤❤ Ajay Atul music ❤❤❤
अलौकिक ,अप्रतिम,
खूप मार्मिक...
हे गाणं जादू करत एक वेळा ऐकलं कि पुन्हा पुनः ऐकावं वाटत
जादु आवाजात देवी भवानी आवाजात आहे देवीच्या क्रुपेने आसा आवाज राहु दे 🙏प्रल्हाद शिंदे च्या नंतर चा अमर आवाज 🙏🙏🙏
लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा
गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा
मी पणाचा दिमाख तुटला
अंतरंगी आवाज उठला
ऐरणीचा सवाल सुटला
या कहाणीचा..
इज तळपली, आग उसळली
ज्योत झळकली, आई गं…
या दिठीची काजळ काळी
रात सरली आई गं…
बंध विणला, भेद शिनला
भाव भिनला आई गं…
भर दुखांची आस जीवाला
रोज छळते आई गं…
माळ कवड्यांची घातली गं..
आग डोळ्यात दाटली गं..
कुंकवाचा भरून मळवट
या कपाळीला…
आई राजा उधं उधं उधं..
उधं..उधं..
उधं..उधं..
तुळजापूर तुळजाभवानी आईचा
उधं..उधं..
माहुरी गडी रेणुका देवीचा
उधं..उधं..
आई अंबाबाईचा
उधं..उधं..
देवी सप्तशृंगीचा
उधं..उधं..
बा सकलकला अधिपती गणपती धाव
गोंधळाला याव
पंढरपूर वासिनी विठाई धाव
गोंधळाला यावं
गाज भजनाची येऊ दे गं
झांज सुजनाची वाजु दे
पत्थरातून फुटलं टाहो
या प्रपाताचा
Sandhya Manwatkar gj
Ddswre
जबरदस्त
@@swapnilsonawane6026 खूपच छान
खूप खूप छान
ए मधुर भजन मैं अपने पूर्वजों को समर्पित करता हूं ताकि उनकी नया जन्म सुखद मैं रहे ❤️💐 🙏
मला हा गोंधळ ऐकताना खूप रडू येत..उर भरुन येत...देवी रेणुकेच दर्शन कधी होते अस वाट...
होईल तुमची इच्छा पूर्ण
Radtai ka mgg darshanala jaa na mggg...
@@omarde769 जाऊन आली ...पण प्रत्येक वेळेस शक्य नाही...मुंबई ते माहुर जायच .....आणि मला आई नसल्याने रेणुकाच माझी आई आहे....🙏उर भरुन येते कारण मुलीला आईची ओढ लागते
@@vrushaligheware6347 chan kelet changale vichar tumche aaie ranuka mauli cha ashirvaad rahil tumchayavar...
@@omarde769 hmm
अजय अतुल खूप सुंदर शब्दाची रचना केली बावा ...... एक नंबर फॅन झालो यार...
AkasH
जय श्रीराम
अजय अतुल बस्स
I'm from visakhapatnam, Andhrapradesh. I would like to visit thuljapur and have darshanam of thulja bhavani maathaji and also kolhapur maha lakshmi and pandaripur rukmini pandu ranga swamy and pune asta vinayaka temples .
Maharashtra welcomes you...
You are always welcome, brother...
Please welcome to Maharashtra...
.
Welcome to tuljapur... Osmanabad.. 🙏😇
Devotional songs of Maharashtra are simply outstanding. No wonder it's the land where bhakti movement was at peak. Every verses written by the them are fire and cold at the same time.
अगदी तन मन आओतुन केलेली गायण कला साक्षात चल चीञ दीसावं अजय अतुलजी सलाम तुम्हच्या कार्याला ,,,,,,धन्यवाद,,,,,🎤🎤📢📢
मनाला शांती मिळते आणि नकळत डोळे ओले होतात अजय अतुल सलाम
I'm from Mauritius and marathi also. Love my culture. Jay Bhavini Maa❤
Absolute goosebumps while listening to such songs 🎉🎉🎉 Ajay Atul have done wonderful contribution by taking Marathi songs to next level 🎉🎉🎉
धन्यवाद अजय-अतुल सर जय शिवाजी जय भवानी जय गोंधळी
I'm tamil bramin still I understood Marathi I love Marathi culture and when will I came to Maharashtra I feel like it was my native it was my language they was my people
Thats so sweet of u😇 I also love Tamil language, literature like Kural, Silappadhikaram and mankmekhlai. Love all Tamizh people from Marathi Maratha😇...
#respect
🙏 and we also love lord Murugan 🙏🙏
It is true. Previously whole land coming on the downside of vindhyachal was used to be called as Dravid Bharat.
Marathi language itself has deep connection with all of Dravidians, because it's base script before of devanagari was Modi. Modi Lipi or script is the ancient Dravidian Script. Even Gotras and almost every bit of dravidian culture is very very similar.
Maharashtra was always a junction between North & South. That's why Marathas (now Maharashtrians) follow living style of North and the golden culture of South. And That's why everybody loves to connecting with Marathi people is very easy.
.
@@shortstvhindi4210
ंंंंं
अप्रितम आणी सुंदर आवाजात स्वर मिळुन गाणी गायल मन प्रसन्न झाल। अजय अतुल सराना मानाचा मुजरा। जय भवानी जय अंबे 💐।।
श्रीमंत छत्रपति शिवाजी महाराज कि जय 🚩🙏
जय हो अजय अतूल साहेब.मन बेचैन झाल की मी आपली गायलेली गाणी ऐकत बसतो.मन फ्रेश व आनंदी होत.तूम्हाला जेवढे धन्यवाद देता येतील कमीच आहेत...
अप्रतिम अजय अतुल👌👍🙏
ही गोंधळ ऐकल्याशिवाय माझा दिवस जात नाही. ऑफिस ला जाताना बस मध्ये बसलो की पहीले ही गोंधळ लावायची. आणि हेडफोन मध्ये ऐकायला तर पर्वणीच👌👍🙏
किती सुंदर रचना व संगीत ।अंगावर रोमांच उभे रहातातआईचा उदो उदो
Ajay Atul
+akash ingvale bvv
Jai Bhavani Marathi kulasvaminich udo udo aai
Nice song for ajay and auto
😎😎😎😎😎🤩🤩🤩🤩😀😀😀😀😀👨👩👦👦👨👩👦👦
Nice song for ajay and Stupak
🤩🤩🤩🤩🤩😘😘😘😘😀😀😀😀😁😁😁👨👩👦👦👨👩👦👦
Really nice composition by Ajay Atul. This duo always gives gosebumps with their musical masterpiece.....
जाऊ द्या ना बाळासाहेब ही एक phenomenal movie होती आणि याचं संगीत कोण जाणे कोणत्या वेगळ्या स्तरावर अजय अतुल द्वयी ने निर्माण केलं.. Out of world..शब्द कमी आहेत. हे ऐकायला मिळतंय.. Thanks to everyone involved!
मला अभिमान आहे माझी कुलदेवता कुलस्वामिनी आई तुळजाभवानी नमौ नमोस्तुते आहे
Ok
दी फ़
मी (म. प्र. ) चा आहे जळगाव बॉर्डर लां.पण मला पूर्ण मराठी ही येते आणि मला मराठी गाणी खूप आवडतात.
Arey bhawa....me pn Jalgaon cha ahe.proud of you bhawaa.....Mala pn MP chi Hindi yete ani Hindi gaane pn awadtaat.....
Y-
खान्देश महाराष्ट्राचा भाग आहे. जो पूर्वी बऱ्हाणपूर पर्यंत होता. त्या भागात अजूनही मराठी लोक आहेत. आणि आजही महाराष्ट्र खानदेशातील लोक आपल्या मुली त्या भागात लग्न करून पाठवतात किंवा लग्न करून तिथल्या मुली सून म्हणून आणतात. मध्यप्रदेश मधल अशिरगढ खान्देश ची राजधानी होती. ज्याला दक्षिणेचा दरवाजा म्हणून ओळखायचे. अकबर बादशहा अशिरगढ जिंकून म्हटलं होत की "मी दक्षिणेचा दरवाजा उघडला आहे".
हा गोंधळ खूप मोठे शिखर गाठणार आहे ......
शब्द हि अपुरे पडत आहेत..... स्तुती करायला
खूपच छान संगीत दिले आहे
कोरस जे गातात अजय अतुल सर वा वा अंगावर शहारे उभे करतात, मानाचा मुजरा तुम्हा विराना विष्णु मुरूमकर मुबंई
Dinesh Hankare n 1
Dinesh Hankare गफगेत्रहिकेड्डझमव झडारख्सीसीएसडाद्धगखनंद्दस अण्णा
अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ❤️🌸🙇🏻♂️
आई राजा उदो उदो 🙏
तुळजभवानी माता की जय 🙏
महालक्ष्मी माता की जय🙏
रेणुका माता की जय 🙏
सप्तशृंगी माता की जय 🙏