*धनगरांना संविधानाने दिलेले आहे ते कोणीही रोखू शकत नाही.फक्त र च्या ऐवजी ड झालेल आहे.मध्यप्रदेश मध्ये छत्री ऐवजी छतरी हीचुक दुरुस्त करून आरक्षण दिलेले आहे.हि संविधानात झालेल्या चुक होती*
राज्यात धनगड नाहीत ते विरोध् करू शकत नाहीत...आहेत ते धनगर आणी आदिवासिंच्या आरक्षणाला धक्का लागत नाही ...धनगर st b मधून आरक्षन् मागत आहेत जे तेंच्या हक्काच आहे....dr आंबेडकरांनी घटनेमदे दिल आहे stच्या सुची मदे क्रमांक 36 वर धनगर आहेत....आदिवासिन्चा विरोध कश्यामुळे. ..कारण काय. ....
फडणवीस धनगर आरक्षण देणार अस जाहीर सभेत म्हणाला होता....😅😅 त्यावर बोला एकदा... मुळात धनगरांना पुढे फडणवीसानेच केलेय आता तुमचे नेते काहीच करू शकत नाहीत कारण आता निवडणुका तोंडावर आहेत आता त्याना मायनॉरिटी ची चिंता आहे तुमची नव्हे...😅😅
झिरवाळ साहेब यांचा अनुभव व लकी भाऊ जाधव यांचा दांडका एकत्र या नाहीतर जन्माचे नुकसान होईल. रस्त्यावर उतरले पाहिजे नाहीतर घात होणार या तीन चार दिवसात. जय बिरसा, जय जोहार
माझी सर्व आदिवासी आमदार लोकांना विनंती आहे, कोणीही राजीनामे देऊ नये. तुम्ही राजीनामे दिले तर हे गुपचूप कायदा पास करतील आणि यांना विरोध करायला कोणीही राहणार नाही... राजीनामा देऊन हा प्रश्न सुटणार नाही... आणि हा पर्याय पण नाही... जोहार, जय आदिवासी!!!
सुप्रीम कोर्टाने आदेश दिले असताना सरकारने अजूनही 12500 बोगस आदिवासी काढून भरती केली नाही... PESA भरती साठी 15 सप्टेंबर पर्यंत joining देणार हा शब्द मिंधे ने दिला होता.. तो पण पाळला नाही...
राजीनामा देऊ नका कारण तुम्हाला समाजाने राजीनामा देण्यासाठी निवडणूक दिले नाही तर समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचार विरोध लढा देण्यासाठी पाठवले आहे साहेब
Are pn constitution la nahi mant ka tumhi Adhivasi lok karan jr constitution mdhe mention ahe ki dhagar ST mdhe yeto tr tumhala manavch lagel n ....amhi dhagar SC mdhe kshe kay jau kivva dusrya mdhe kshe kay jau .....fkt spelling error mude 70 yr pasun avda dhagar samajavr anyay jhala tr kiti vait gosht ahe as tumhala as nhi vatat kay tumhich vichar kra
आदिवासी समाजाचे आरक्षण नाही मागितले, धनगर/ धनगड या जातीचे आरक्षण मागितले. जे आमदार राजीनामा देणार आहेत ते धनगड आहेत का. दुसऱ्या समाजाचे चांगले होउ नये, ही भुमिका तुम्ही घेणार आहात का ?
Oraon dhangad are tribe communities which are instincted from Maharashtra only one family has remained there is no relation between oraon, dhangad and dhangar like tribe culture tribe tradition I think dhangar are fooled by government of Maharashtra.
भारत स्वातंत्र्य होऊन 78 वर्षापासून महाराष्ट्रातील 95.6% आदिवासी आरक्षण कुठे गेले??? 👆👆आदिवासी विकास विभागाने फार मोठा स्कॅम केला आहे.नोव्हेंबर 2023 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात अनुसूचित जमाती(ST)ची लोकसंख्या ही 1,36,89,033(1 कोटी 36 लाख 89 हजार 033) असून नोव्हेंबर 2023 पर्यंत 5,97,262(4.4%) म्हणजे 5 लाख 97 हजार 262 अनुसूचित जमातीचे कास्ट सर्टिफिकेट व वैधता दिली आहे.तसेच आदिवासी 1,30,91,771(95.6%) लोक नोव्हेंबर 2023 पर्यंत अनुसूचित जमातीचे कास्ट व वैधते पासून वंचित राहिले आहेत.ह्यांचा अर्थ आज भारत स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष झाले. परंतु महाराष्ट्रामध्ये आदिवासी विकास विभागाने भ्रष्टाचार करण्यासाठी 95.6% लोकांना ST कास्ट व वैधता दिलेली नाही.सदर वार्षिक 2011 जनगणनेच्या आधारावर केंद्र व राज्य एकत्रित 9.35% निधी देतात. सदर कोट्यावधी केंद्राकडून येणारा सर्व निधीची अपराथपर करता येते.त्याचे मूळ कारण असे की आदिवासी नोकरी, शिक्षण,राजकारण निधी ज्याकडे ST कास्ट व वैधता असेल.त्यालाच लाभ दिला जातो.याचा अर्थ फक्त महाराष्ट्रामध्ये 4.4% लोकांनी 78 वर्ष आदिवासींचा लाभ घेतला आहे.इतर 95.6% आदिवासी आज सुद्धा ST आरक्षणापासून वंचित आहेत. हा कोणता न्याय आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने भ्रष्ट झालेल्या आदिवासी विकास विभागावर लक्ष केंद्रित करून 95.6% महाराष्ट्रातील आदिवासींना न्याय द्यावा!!(सर्व ऑथराईज पुरावे हे माहिती अधिकारात आहेत.) जय आदिवासी आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटना,महाराष्ट्र राज्य
अरे धनगर रा oraon धांगड तुम्ही नाही जे आरक्षण एसटी sceduld लिस्ट आहे ती oraon ला धरून आरक्षण आहे oraon धांगड जमाती जरी महाराष्ट्रत नसेल तरीही ती mp,cg, बिहार ला आहेत त्यांच्यात आणि तुझ्या धनगर जातीच कुठलेच संबंध नाही ते फार वेगळे आहेत त्यांची संस्कृती,चालीरीती, रूढी परंपरा,वेगळ्या आहेत त्यात तुझ्या धनगर जातीच काहीही सुतराम संबध नाही तुला एसटी च आरक्षण कधीच मिळणार नाही 🤪🤪
आदिवासी आरक्षणाचा लाभ घ्यायचं असेल तर आदिवासींच्या पोटी जन्म घ्यावा लागतोय, अन्यथा घुसखोरी करून लाभ मिळविण्याचा प्रयत्न करीत असेल तर आदिवासी समाज तुम्हाला जिवंत पेटवल्याशिवाय राहणार नाही. नसेल कळत तर आदिवासींचा इतिहास जाणून घ्या...✍️✍️😎😎✊✊🏹🏹
*संविधानापेक्षा कोणीही मोठं नाही कायदा सर्वांना समान आहे धनगरचे धनगड झाले आहे.मध्यप्रदेश मध्ये संविधानात छतरी चे छत्री झाले होते.ते दुरुस्त करून आरक्षण दिलेले आहे*
इतक्या दिवस यांनी ओटीएसपी मधील महादेव कोळी मल्हार कोळी टोकरे कोळी यांच्यावरती आपण किती अन्याय केलाय परमेश्वर पाहत असतो आता कसं वाटत आहे. तुम्हाला जैसी करनी वैसी भरनी, अजून बरेच पुढील काळात धक्के बसणार आहेत तुम्हाला प्रत्येकाची वेळ येते, देर लेकिन अंधेर नही.
साहेब फक्त तुम्ही सरकार मध्ये काय चालू आहे ते कळवा आणि काय कराव लागेल ते सांगा आम्ही तुमच्या सोबत आहेत. सगळा आदिवासी समाज कसा एकत्र करायचा ते आम्ही बघू
हे दोन्ही ही खोटी माहिती देऊन मोकळे झाले 🎉🎉आरे राज्यघटना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली आहे हे मान्य त्यांना मग भारतीय राज्यघटनेत 36 नंबर ला ऑल रिडी आरक्षण दिलेलं आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर धनगर समाजाला बघा जरा नीट 🎉🎉🎉🎉 येळकोट येळकोट जय मल्हार 🎉🎉🎉 आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे 🎉🎉🎉🎉 जय मल्हार 🎉🎉
कुठला कोळी समाज ST मध्ये आहे आणि होता ST मध्ये सगळ्यांना राजकीय आरक्षणावर डोळा आहे कोळी गावों गावी वरच्या वर्गात बसतो तेव्हा तो स्वतःला शेड्युल मनात नाही पहिल्यापासून तो तर स्वतःला ओबी सी च्या बरॊबर दाखवतो. आता सगळ्यांना आदिवासी होयचे आहे कारण आदिवासी ST आरक्षणाचा फायदा घेत नाहीत आणि ते मूळ गरीब असल्या मुळे इतर त्याचा फायदा घेण्यासाठी आदिवासी आहेत असे बोलत आहेत
1956 आधी बॉम्बे स्टेट होता तेव्हा बॉम्बे स्टेट मध्ये धनगर जात होती तेव्हा पण ते trible यादी नव्हते आणि oraon, dhangad जमात pn बॉम्बे स्टेट मध्ये नव्हती. तसेच trible यादी मध्ये सुद्धा नव्हती. 1956 ला महाराष्ट्र नवनिर्माण झाला तेव्हा मध्य प्रांताचा भाग म्हणजेच विदर्भ जोडला गेला तेव्हा oraon, dhangad जी मध्ये प्रांतात होती ती महाराष्ट्र राज्यातील trible यादीत समाविष्ट करण्यात आली. तुम्ही म्हणता dhangad जमात अस्तित्वात नाही जे आहेत ते तुमचे नातेवाईक dhangar आहेत. तुम्हाला मानावा लागेल की त्यांनी खोटे कागदपत्रे तयार करून आदिवासींच्या आरक्षणाचा लाभ घेतला. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तुम्ही म्हणता dhangad अस्तित्वात नाही तर तुम्हाला समजायला हव एक कुटुंब किंवा एक व्यक्ती त्या जमातीचा राज्यात असला तर त्या जमातीला राज्याच्या यादीत समाविष्ट केले जाते. आज आपण पाहतो लोकांना व्यवसाया निमित्ताने स्थलांतर करतांना तो कुटुंब जर स्थलांतर केला असेल तर ती जमात महाराष्ट्रातून नामशेष झाली समजावा लागेल. त्याचा फायदा काही dhangar कुटुंबांनी घेतला त्यांच्यावरही कार्यवाही झाली पाहिजे.
दुसऱ्या राज्यात धनगर समाज ST मध्ये महाराष्ट्र मध्ये का नाही 1992 मध्ये बोगस अडीच लाख धनगड दाखून कोणी मलिधा खालला 2005 मध्ये नामशेष दाखविता अरे हे काय चालवले तुम्ही लोकांनी तुमचे आरक्षण तुम्हालाच राहू द्या आमचे NT che aarakshan 3.5 टक्के घेऊन ST B करा ना
@@GaneshPhapal-pu4vc समाज्याप्रती आदर असतो.तेवढे आहेत.बोलणारे .....कोर्ट ने आरक्षण नाही दिला होता तेव्हा तुम्ही पण रडले होते ना......प्रत्येक समाज साठी लढत असतो.जो खरा लढतो त्याला भाग्य आहेत असे आमदार आणि खासदार.....तुम्हाला आरक्षण नाही भेटणार हे मात्र नक्की.आहे.एवढं सोपं नाही.तुम्ही शहरी भागात आहेत.
@@BiologySpecialist भावा काळजी करू नको माझं गाव 85% ओबीसी दाखल झालेला आहे जवळपास दीड कोटीच्या ही पुढे मराठा समाज ओबीसीच्या नोंदीनुसार आजच्या तारखेला ओबीसी दाखल झालेला आहे अजून पण लाखो कुणबी नोंदी मिळतील आणि हो आम्हाला निस्वार्थी निष्कलंक प्रमाणिक असा नेता मिळालेला आहे त्यामुळे आम्हाला आरक्षण तर ओबीसी मिळणारच आहे यात आम्हाला कसला संशय नाही पण आदिवासी बांधव तुम्हाला वाऱ्याला पण उभं करणार नाही हे मी तुला लिहून देतो कारण मी लहान असताना शरद पवारांसारख्या मातब्बर एक हाती सत्ता असणाऱ्या नेत्याचा आदिवासी बांधवांनी गोवारी हत्याकांडानंतर चुपडा साफ केला होता आता तर तीन ती गाडी सरकार आहे हे तुमचे स्वप्न धुळीत मिळवणार आहेत
सर्व आदिवासी आमदार, खासदार यांनी आदिवासिंचं आरक्षण वाचविण्यासाठी कोणताही राजकीय हेवेभाव विसरून एकत्र या... आणि GR ला विरोध करा, आम्ही जनता तुमच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहू... 💪💪💪💪
खोसकर साहेब आम्ही हक्काचं मागतोय तरी तुम्हाला एवढा वाईट वाटतंय आमचं तर 68 वर्षे आमच्या हक्काचं आरक्षण तुम्ही खाल्लं आहे आम्हाला किती वाईट वाटत असेल कोर्टाने का नाकारलं तुमच्या आदिवासी डिपार्टमेंट धनगर समाजाचे जे लोक आहेत पाच सर्टिफिकेट एकी सर्टिफिकेट नाही असं लेखी पत्र लिहून दिला आहे तारीख जवळ आली कोर्टाची तेव्हा ते दाखवता तुम्ही की हे धनगरांची सर्टिफिकेट आहेत गरीब नाही तर कशासाठी तुम्ही आरक्षण मागता आमचा पण थोडा विचार करा नुसतं रडून घायाळ होऊ नका आमच्या डोळ्यातून किती पाणी आलं 68 वर्ष तुमच्यामुळे आमच्या चार पिढ्यात देशी धडे लागले ना चार पिढ्या बरबाद झाले आमच्या
काय रे भाड्या मेंड्र्या, आदिवासीची संस्कृती माहित आहे का त्यांच्या चालीरीती त्यांचा पेहराव त्यांचे राहणीमान आदिवासींमध्ये घुसखोरी करायची कोणी खाल्लं तुझं 68 वर्ष अशी भाषा करू नको तू नाही तर तिथेच येऊन जडेल जिथे राहत असेल तिथेच भाडखव
मुख्यमंत्री यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी उगाच खोटे आश्वासन देउ नये केवळ धनगरांची मते मिळविण्यासाठी GR काढत असेल तर आदिवासी समाज रस्त्यावर उतरेल.... उगाच दोन समाज्यातील तेढ वाढवू नये
कसं होणार सत्ताधारी सत्यधाऱ्यांचीच बाजू घेणार..... शेवटी आम्ही कुठल्याही राजकीय पक्षावर विश्वास न ठेवता आदिवासी संघटनाच्या माध्यमातून हा लढा उभारू...25 आमदार आणि 4 खासदार म्हणवता मोजके 2,3आमदार सोडले तर बाकींनी अजूनही काहीचआरक्षणाबद्दल स्टेटमेंट दिलेलं नाही.
आदिवासी नेत्यानो राजीनामा द्यायचा नाही ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. राजीनामा देऊन काही होणार नाही. आम्ही विदयार्थी वर्ग तुमच्या पाठीशी आहोत. आपल्या साठी आपण खंबीर पणे लढा देऊ. एकदा का रास्त्यावर आली तर . मग आपण आर की पार करून सोड्याल्या शिवाय राहायचं नाही. गर्व आहे.sir तुमचा 🙏
आदिवासी राखीव जागेवर निवडून आलेल्या आमदारांनी ठोस भूमिका घेतली पाहिजे , पण आदिवासींच्या मतावर इतर जे आमदार निवडून येतात त्यांनी देखील धनगरांच्या असंविधानिक मागणीला विरोध केला पाहिजे
शिरवळ साहेब आशा लबाड सरकार पासून तुम्ही साईटला या प्रत्येक मराठा आदिवासी समाज व तुमच्या पाठीशी उभा राहील भिऊ नका तुम्ही जरांगे पाटील तुम्ही हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब तुम्ही व्हा एक मराठा लाख मराठा एक आदिवासी एकच आहे
मा. खोपकर ,व मा. झिरवड साहेब आपल्या बोलण्यांत ऐकून 45 जमात आहे असे म्हणतात पंरतु आपण फक्त 17 जमातच सर्व मलिदा गेल्या 70 वर्षा पासुन खात आलेत महादेव कोळी, टोकरे कोळी , मल्हार कोळी. म्हणजे आपल्या otsp भावाना बोगस म्हणतात तेव्हा तुम्हाला काहि वाटत नाही
सर्व आदिवासी बांधव नेत्यांनी ठासून त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दयावे संपूर्ण समाज महाराष्ट्रभर तुमच्या पाठीमागे आहे आदिवासींच्या आरक्षणात इतर समाज येऊ नये याकरिता खंबीर भूमिका घेऊन प्रत्येक प्रश्न रेटा.
सर्वोच्च न्यायालय ने उपवर्गीकरण कारण्याला मंजुरी दिली आहे साहेब.. तुम्ही st A, आम्ही st B होऊ... तुमचं 7% आरक्षण आहे. आम्हाला 3.5 % आरक्षण मध्ये राहील. आहो साहेब... NT A, NT B, NT C, आणि NTD आहेत राज्यात.. कुठे वाद होत आहेत दाखवा ना... तुमच्या फायद्यासाठी तुम्ही आदिवासी लोकांना वेड बनवण्याच काम करत आहात... शेवटी आमची ही बाजू समजून घ्या... विरोध करू नका... स्वार्थ सोडा...
प्रत्येक राज्याच्या सूचित oraon,dhangad किंवा araon dhangar आहे ती वेगळी community आहे dhangar वेगळी आहे समजून घ्या आदिवासी परंपरा वेगळ्या असतात ज्या की धोक्यात असतात धनगर परंपरा या धोक्यात नाहीत डोळ्यांनी स्पष्ट दिस्तय की तरी घुसखोरी सरकार कशाला करून देऊ इच्छित आहे म्हणजे हे गाजरच आहे राजकारणाला बळी पडू नये धनगरांनी कोणत्याही community ला आदिवासी ची मान्यता देण्याचा अधिकार मिंधे फडणवीस ला नाही संपला विषय आम्ही रस्त्यावर उतरायची वेळ सरकार ने आणू नये 💯🏴
हे आमदार उगीच नाटक करतात, यांना समाजाचे काही देणं घेणं नाही, केवळ खुर्ची वर प्रेम आहे, खरंच समाजाचे घेणं देणं असतं तर, झिरवाळकर राजीनामा द्यायला तयार असता, पणं तस तो करत नाही 😅😅😅
नेत्यांनो ठोस भूमिका मांडा.
नाहीतर तुम्हाला सोडून पण आदिवासी रस्त्यावर उतरणारच
*धनगरांना संविधानाने दिलेले आहे ते कोणीही रोखू शकत नाही.फक्त र च्या ऐवजी ड झालेल आहे.मध्यप्रदेश मध्ये छत्री ऐवजी छतरी हीचुक दुरुस्त करून आरक्षण दिलेले आहे.हि संविधानात झालेल्या चुक होती*
राज्यात धनगड नाहीत ते विरोध् करू शकत नाहीत...आहेत ते धनगर आणी आदिवासिंच्या आरक्षणाला धक्का लागत नाही ...धनगर st b मधून आरक्षन् मागत आहेत जे तेंच्या हक्काच आहे....dr आंबेडकरांनी घटनेमदे दिल आहे stच्या सुची मदे क्रमांक 36 वर धनगर आहेत....आदिवासिन्चा विरोध कश्यामुळे. ..कारण काय. ....
O@@dattasatpute4411
मा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय न मानणाऱ्या फडणवीस, शिंदे सरकारचा निषेध....
जय आदिवासी, जय जोहार...
❤
देवेद्रची चाल आहे आदिवाशीनीबदला घ्या मतदानाने नको जिभ उखडुन टाका त्याची त्याने सर्व समाजामध्ये भाडणे लावली
❤❤❤ Jai aadiwasi Jai Johar ❤❤❤
फडणवीस धनगर आरक्षण देणार अस जाहीर सभेत म्हणाला होता....😅😅
त्यावर बोला एकदा...
मुळात धनगरांना पुढे फडणवीसानेच केलेय आता तुमचे नेते काहीच करू शकत नाहीत कारण आता निवडणुका तोंडावर आहेत आता त्याना मायनॉरिटी ची चिंता आहे तुमची नव्हे...😅😅
मराठा समाजाचा आदिवासी समाजाला पाठिंबा... हाके च्या 10 पिढ्यांना आरक्षण मिळणार नाही... जय मराठा जय आदिवासी
हिरामण साहेब आमची परिस्थिती तुमच्या पेक्षा वाईट आहे हो किती वर्ष आम्ही पण राना वनात फिरायचा आम्हाला पण शिकू द्या
झिरवाळ साहेब यांचा अनुभव व लकी भाऊ जाधव यांचा दांडका एकत्र या नाहीतर जन्माचे नुकसान होईल. रस्त्यावर उतरले पाहिजे नाहीतर घात होणार या तीन चार दिवसात. जय बिरसा, जय जोहार
राजीनामा देऊन प्रश्न सुटणार नाही, तर सतेत राहून दबाव आणला पाहिजे...... सर्व आदिवासी समाज तुमच्या सोबत आहे.
माझी सर्व आदिवासी आमदार लोकांना विनंती आहे,
कोणीही राजीनामे देऊ नये.
तुम्ही राजीनामे दिले तर हे गुपचूप कायदा पास करतील आणि यांना विरोध करायला कोणीही राहणार नाही...
राजीनामा देऊन हा प्रश्न सुटणार नाही...
आणि हा पर्याय पण नाही...
जोहार, जय आदिवासी!!!
सुप्रीम कोर्टाने आदेश दिले असताना सरकारने अजूनही 12500 बोगस आदिवासी काढून भरती केली नाही... PESA भरती साठी 15 सप्टेंबर पर्यंत joining देणार हा शब्द मिंधे ने दिला होता.. तो पण पाळला नाही...
तुम्ही ch बोगस ahet
गद्दार दलिंदर खोटारडा आहे मिंद्या
Bogas आदिवासी आहे कोण हे prove government suddha karat nahi tu Kay karnar PESA cha arth mahiti ka Tula lagala jast bolayala..jay Adivasi
Bogas नाहीत ते खरे आदिवासी आहेत
तुम्ही आदिवासी कोळी महादेव समाजावर अन्याय केलाय त्याच काय? एकूण आदिवासी लोकसंखेपैकी,कीर्ती टक्के पडताळणी प्रमाणपत्र देण्यात आली यातच उत्तर मीळेल.
आमच्या नंदुरबार मधील आमदार खासदार यांना ही बोलवा समाजासाठी कुठेच दिसत नाही ते
ते सध्या मतदार संघात निवडणुकीची तयारी करण्यात गुंग आहेत, आणि धनगर आरक्षणाच्या विरोधात ते आचारसंहिता लागण्याच्या एक दिवस आधी राजीनामा देणार आहेत ते
Tyana adivasi danka dakhva ya vidhansabhela
Gadachiroli madhle pn ahhet sale
ho bhai nee khasdar kahicha bolt nay ya visayavar va aamdar pan kahich bumika madat nahi aahe
Tyanna fakt sata pahije aadivasi asun ky kamache ny
आदिवासी समाजाला रस्त्यावर उतरायला लागेल
अभ्यास करून आलास तर कदाचित तुला रस्त्यावर उतरण्याची गरज पडणार नाही उगाच रस्त्यावर उतरू रस्त्यावर उतरू कशाला
@@Pravakta93 संविधान बनवणाऱ्यांपेक्सा तू हुशार दिसतोस.
अभ्यास केला आहे म्हणून बोलतो आम्ही ,तुमच्या सारखे बिन डोक्याचे नाही बोलत , कळते का ?
जय आदिवासी @@Pravakta93
आता प्रत्येक आदिवासी भागातील लोकांनी रत्तावर ऊतरावे जय आदिवासी
राजीनामा देऊ नका कारण तुम्हाला समाजाने राजीनामा देण्यासाठी निवडणूक दिले नाही तर समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचार विरोध लढा देण्यासाठी पाठवले आहे साहेब
आज उद्या परवा संपूर्ण आदिवासी समाजाने तय्यार वाहा
आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला वेगळे आरक्षण द्यावे यामध्ये महाराष्ट्र हित आहे.
St मधून नाही पण तुम्हाला स्वतंत्र आरक्षण द्यावे
@@SomnathSalunke-vv4xuho ST kadhun dila tr upsc, ib, central jobs, college madhe jaga aplya jaga ghnr h lok
😂😂😂😂😂😂
धनगर समाज आदिवासी नाही, मग आमच्यातून आरक्षण कश्यासाठी? आदिवासी एकता जिंदाबाद 💪 जय आदिवासी जय बिरसा मुंडा 🦁🚩
Are pn constitution la nahi mant ka tumhi Adhivasi lok karan jr constitution mdhe mention ahe ki dhagar ST mdhe yeto tr tumhala manavch lagel n ....amhi dhagar SC mdhe kshe kay jau kivva dusrya mdhe kshe kay jau .....fkt spelling error mude 70 yr pasun avda dhagar samajavr anyay jhala tr kiti vait gosht ahe as tumhala as nhi vatat kay tumhich vichar kra
फक्त धनगडानी विरोधात जावे 😂
आदिवासी समाजाचे आरक्षण नाही मागितले, धनगर/ धनगड या जातीचे आरक्षण मागितले. जे आमदार राजीनामा देणार आहेत ते धनगड आहेत का. दुसऱ्या समाजाचे चांगले होउ नये, ही भुमिका तुम्ही घेणार आहात का ?
तुला जात आणि जमात यातला फरक समजतो का...? काही घ्यायचं आणि पळायचं...😂
@@tribal_aadivasi_mh_1597 तुझ्या आरक्षणातील काही मागीतले नाही, एवढं समजले.
आता कुठे गरीब आदिवासी समजतील पोर शिकायला लागली आहेत त्यात लगेच याच्या पोटात दुखायला लागले😢😢
आरे धनगड दाखव माझे मामा आहे खिलारी आणी तेनचे चूलत भाऊ धनगर आहे खोट बोलतो झिरवळ
आरे केळ्या ते धनगड नाहि रे धांगड आस आहे
Oraon dhangad are tribe communities which are instincted from Maharashtra only one family has remained there is no relation between oraon, dhangad and dhangar like tribe culture tribe tradition
I think dhangar are fooled by government of Maharashtra.
भारत स्वातंत्र्य होऊन 78 वर्षापासून महाराष्ट्रातील 95.6% आदिवासी आरक्षण कुठे गेले???
👆👆आदिवासी विकास विभागाने फार मोठा स्कॅम केला आहे.नोव्हेंबर 2023 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात अनुसूचित जमाती(ST)ची लोकसंख्या ही 1,36,89,033(1 कोटी 36 लाख 89 हजार 033) असून नोव्हेंबर 2023 पर्यंत 5,97,262(4.4%) म्हणजे 5 लाख 97 हजार 262 अनुसूचित जमातीचे कास्ट सर्टिफिकेट व वैधता दिली आहे.तसेच आदिवासी 1,30,91,771(95.6%) लोक नोव्हेंबर 2023 पर्यंत अनुसूचित जमातीचे कास्ट व वैधते पासून वंचित राहिले आहेत.ह्यांचा अर्थ आज भारत स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष झाले. परंतु महाराष्ट्रामध्ये आदिवासी विकास विभागाने भ्रष्टाचार करण्यासाठी 95.6% लोकांना ST कास्ट व वैधता दिलेली नाही.सदर वार्षिक 2011 जनगणनेच्या आधारावर केंद्र व राज्य एकत्रित 9.35% निधी देतात. सदर कोट्यावधी केंद्राकडून येणारा सर्व निधीची अपराथपर करता येते.त्याचे मूळ कारण असे की आदिवासी नोकरी, शिक्षण,राजकारण निधी ज्याकडे ST कास्ट व वैधता असेल.त्यालाच लाभ दिला जातो.याचा अर्थ फक्त महाराष्ट्रामध्ये 4.4% लोकांनी 78 वर्ष आदिवासींचा लाभ घेतला आहे.इतर 95.6% आदिवासी आज सुद्धा ST आरक्षणापासून वंचित आहेत. हा कोणता न्याय आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने भ्रष्ट झालेल्या आदिवासी विकास विभागावर लक्ष केंद्रित करून 95.6% महाराष्ट्रातील आदिवासींना न्याय द्यावा!!(सर्व ऑथराईज पुरावे हे माहिती अधिकारात आहेत.)
जय आदिवासी
आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटना,महाराष्ट्र राज्य
अरे धनगर रा oraon धांगड तुम्ही नाही जे आरक्षण एसटी sceduld लिस्ट आहे ती oraon ला धरून आरक्षण आहे oraon धांगड जमाती जरी महाराष्ट्रत नसेल तरीही ती mp,cg, बिहार ला आहेत त्यांच्यात आणि तुझ्या धनगर जातीच कुठलेच संबंध नाही ते फार वेगळे आहेत त्यांची संस्कृती,चालीरीती, रूढी परंपरा,वेगळ्या आहेत त्यात तुझ्या धनगर जातीच काहीही सुतराम संबध नाही तुला एसटी च आरक्षण कधीच मिळणार नाही 🤪🤪
झिरवळ साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
आदिवासी आरक्षणाचा लाभ घ्यायचं असेल तर आदिवासींच्या पोटी जन्म घ्यावा लागतोय, अन्यथा घुसखोरी करून लाभ मिळविण्याचा प्रयत्न करीत असेल तर आदिवासी समाज तुम्हाला जिवंत पेटवल्याशिवाय राहणार नाही.
नसेल कळत तर आदिवासींचा इतिहास जाणून घ्या...✍️✍️😎😎✊✊🏹🏹
😂😂😂😂
*संविधानापेक्षा कोणीही मोठं नाही कायदा सर्वांना समान आहे धनगरचे धनगड झाले आहे.मध्यप्रदेश मध्ये संविधानात छतरी चे छत्री झाले होते.ते दुरुस्त करून आरक्षण दिलेले आहे*
@@yogesh2162😂 खूप अभ्यास झालं वाटत........भेटणार नाही.तुम्हाला.जे आहेच नाहीत त्यांना कस काय भेटेल
@@yogesh2162मग आमचे सोयरे कुणबी चालतात मग आम्ही तुम्हाला मराठा का चालत नाही
@@GaneshPhapal-pu4vc *कुणबी समाजाला आम्ही विरोध केला नाही*
बाबासाहेब आंबेडकरांनी दीले आहे धनगर समाजाला
पण st आरक्षण हे आंबेडकर हयातीत असताना लागु झालाय .मग आंबेडकर कधीच म्हणाले नाहीत की dhangad हे धनगर आहेत म्हणुन....
Mala एकर लां हिंदी मध्ये एक ड म्हणतात तसाच धनगर आणि धनगड ची आहे
Tu Dr Babasaheb Ambedkaranpeksha motha zalass kaa.. tyanchya chukya kadhnya itke tumhi dhangar ky mothe nahiyet and kdhich nsanar ahet.. ghuskhori karnare tumhi tya shambhurarje desai mule udya marayla lagle ka..
Atyanat chukicha ani ghanerda nirnay ahe haa..
Ha prayatna kadhihi safal honar nahi...
@@SagarDeshmukh-ot9sh*त्यावेळेस समाज खुप अडाणी व मागास होता आंबेडकर यांच्यापर्यंत कोणीही गेले नाही*
@@njhha0248अरे बाला तु मोठा हाऊ नको धनगरांच्या पुढे ,आमच्या जो हक्का आहे ते आम्ही घेऊनच गप्पा बसणार तुज्या सारखे भटकी कुत्री किती पण आडवी येउद्यात .
इतक्या दिवस यांनी ओटीएसपी मधील महादेव कोळी मल्हार कोळी टोकरे कोळी यांच्यावरती आपण किती अन्याय केलाय परमेश्वर पाहत असतो आता कसं वाटत आहे. तुम्हाला जैसी करनी वैसी भरनी, अजून बरेच पुढील काळात धक्के बसणार आहेत तुम्हाला प्रत्येकाची वेळ येते, देर लेकिन अंधेर नही.
आपण एकदम बरोबर बोललात सर
Ani tumhi sarvani milun marathyanchi kiti cheshta keli te pan baher yeil..ekmev samaj ahe jyane kadhihi kunala detat virodh kela nahi
अरे आदिवासी व्हायला आदिवासींमध्ये जन्म घ्यावा लागतो ...जय आदिवासी
साहेब फक्त तुम्ही सरकार मध्ये काय चालू आहे ते कळवा आणि काय कराव लागेल ते सांगा आम्ही तुमच्या सोबत आहेत. सगळा आदिवासी समाज कसा एकत्र करायचा ते आम्ही बघू
मिंदे, तरबूज सरकारचा आदिवासीनच्या वतीने जाहिर निषेध 🏴
आणी महायुती सरकार मध्ये बसलेल्या आदिवासी आमदार, खासदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐
जय आदिवासी जय बिरसा जय शिवराय जय भिम जय आदिवासी
आदिवासी समजाच नुकसान झालं तर विरोध करावा धनगर आदिवासी बैठक लावावी विषय समजून घ्यावा
जय आदिवासी जय जोहार ❤️
या शिंदे सरकार ला उपटावे लागेल ..जागे वा आदिवासी हो
हे दोन्ही ही खोटी माहिती देऊन मोकळे झाले 🎉🎉आरे राज्यघटना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली आहे हे मान्य त्यांना मग भारतीय राज्यघटनेत 36 नंबर ला ऑल रिडी आरक्षण दिलेलं आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर धनगर समाजाला बघा जरा नीट 🎉🎉🎉🎉 येळकोट येळकोट जय मल्हार 🎉🎉🎉 आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे 🎉🎉🎉🎉 जय मल्हार 🎉🎉
कोळी समाज st प्रवर्गातील असून देखील तुम्ही आम्हाला त्यापासून वंचित ठेवले आहे तुम्हाला आमचा श्रॉफ म्हणून धनगर समाजाला ST आरक्षण द्यायला पाहिजे
बावलाटा आज दोन टायमाच खात असशील हे झाल तर उभा राहायला तुझ्याच जागेत तुला धनगरांची परमिशन घ्यावी लागेल बिनडोक
कुठला कोळी समाज ST मध्ये आहे आणि होता ST मध्ये सगळ्यांना राजकीय आरक्षणावर डोळा आहे कोळी गावों गावी वरच्या वर्गात बसतो तेव्हा तो स्वतःला शेड्युल मनात नाही पहिल्यापासून तो तर स्वतःला ओबी सी च्या बरॊबर दाखवतो. आता सगळ्यांना आदिवासी होयचे आहे कारण आदिवासी ST आरक्षणाचा फायदा घेत नाहीत आणि ते मूळ गरीब असल्या मुळे इतर त्याचा फायदा घेण्यासाठी आदिवासी आहेत असे बोलत आहेत
Mitra ekda ka dhangar Jamat ST madhe geli ki koli ,Gowari ani eter ST Pasun Vanchit Jamati pan ST Madhe jatil. Dont worry.
हे आदिवासी नेते गोंड आदिवासी समाजाला सुध्दा विरोध करत आहेत
1956 आधी बॉम्बे स्टेट होता तेव्हा बॉम्बे स्टेट मध्ये धनगर जात होती तेव्हा पण ते trible यादी नव्हते आणि oraon, dhangad जमात pn बॉम्बे स्टेट मध्ये नव्हती. तसेच trible यादी मध्ये सुद्धा नव्हती. 1956 ला महाराष्ट्र नवनिर्माण झाला तेव्हा मध्य प्रांताचा भाग म्हणजेच विदर्भ जोडला गेला तेव्हा oraon, dhangad जी मध्ये प्रांतात होती ती महाराष्ट्र राज्यातील trible यादीत समाविष्ट करण्यात आली. तुम्ही म्हणता dhangad जमात अस्तित्वात नाही जे आहेत ते तुमचे नातेवाईक dhangar आहेत. तुम्हाला मानावा लागेल की त्यांनी खोटे कागदपत्रे तयार करून आदिवासींच्या आरक्षणाचा लाभ घेतला. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तुम्ही म्हणता dhangad अस्तित्वात नाही तर तुम्हाला समजायला हव एक कुटुंब किंवा एक व्यक्ती त्या जमातीचा राज्यात असला तर त्या जमातीला राज्याच्या यादीत समाविष्ट केले जाते. आज आपण पाहतो लोकांना व्यवसाया निमित्ताने स्थलांतर करतांना तो कुटुंब जर स्थलांतर केला असेल तर ती जमात महाराष्ट्रातून नामशेष झाली समजावा लागेल. त्याचा फायदा काही dhangar कुटुंबांनी घेतला त्यांच्यावरही कार्यवाही झाली पाहिजे.
साहेब येवढे सांगून पण यांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही...
@@SAY_WHY_HOW डोक्यात तरी काय घुसणार विचारच केला आहे घुसखोरीचा.
राजीनामा देऊन चालणार नाही सर्व आमदार लढाई सुरू ठेवले पाहिजे
सत्तेत असणारे आणि सत्तेत नसणारे सर्वच पक्षाचे लोक नेते आदिवासी समाजाच्या मुळावर उठलेले आहेत
बरोबर आहे
आदिवासी समाजाच्या जागा कोण खातं हे आदिवासी ना अजुनपण कळालेलं नाही 😊
सम्पूर्ण आदिवासी समाजाने जागे वहा
1 करोड 5 लाख 2011 चा पोर्टल ला। निधी कोण खाते? तेवढ्या स वैलिडिटी का नाही?
पेसा भरती व आश्रम शाळेतील कला, क्रीडा, संगणक शिक्षकांची भरती झाली पाहिजे
17 वेळ बैठका चर्चा झाली धनगर आदिवासी होऊ शकत नाही जय भीम जय आदिवासी ❤
दुसऱ्या राज्यात धनगर समाज ST मध्ये महाराष्ट्र मध्ये का नाही 1992 मध्ये बोगस अडीच लाख धनगड दाखून कोणी मलिधा खालला 2005 मध्ये नामशेष दाखविता अरे हे काय चालवले तुम्ही लोकांनी तुमचे आरक्षण तुम्हालाच राहू द्या आमचे NT che aarakshan 3.5 टक्के घेऊन ST B करा ना
Br deto 😅
मिंछे आणि आनाजीपंतांनी महाराष्ट्राची वाट लावली.
हया दोघानी वाट लावली राज्याची भाडणे लावली आदिवाशी समाजानं बदला घेतला पाहीजे उखडुन टाका
१००℅
महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध ⚫⚫⚫⚫⚫⬛
खेडो पाड्यात प्रत्येक आदिवासी तरुणाने लढायला तय्यार वाहा
आत्ता लढायचं बस...राजकारणारी सतेसाठी गु: पण खातील.......
जय आदिवासी❤
जे धनगड चे प्रमाण पत्र काढलेले लोक धनगरच आहेत हे ही मान्य करा की
गुन्हा दाखल करायला पाहिजे....बोगस दाखले आहेत.काढतात.तुमच्या आमदार खासदार ला सांगा.योजना आणा अस सांगा.2 कोटी धनगर समाज आहे ना निवडा ना आमदार खासदार....
मग भुजबळ व हाके का रडत आहेत की कुणबी प्रमाणपत्र असणाऱ्यांना पण रद्द करा
@@GaneshPhapal-pu4vc समाज्याप्रती आदर असतो.तेवढे आहेत.बोलणारे .....कोर्ट ने आरक्षण नाही दिला होता तेव्हा तुम्ही पण रडले होते ना......प्रत्येक समाज साठी लढत असतो.जो खरा लढतो त्याला भाग्य आहेत असे आमदार आणि खासदार.....तुम्हाला आरक्षण नाही भेटणार हे मात्र नक्की.आहे.एवढं सोपं नाही.तुम्ही शहरी भागात आहेत.
@@BiologySpecialist भावा काळजी करू नको माझं गाव 85% ओबीसी दाखल झालेला आहे
जवळपास दीड कोटीच्या ही पुढे मराठा समाज ओबीसीच्या नोंदीनुसार आजच्या तारखेला ओबीसी दाखल झालेला आहे अजून पण लाखो कुणबी नोंदी मिळतील आणि हो आम्हाला निस्वार्थी निष्कलंक प्रमाणिक असा नेता मिळालेला आहे त्यामुळे आम्हाला आरक्षण तर ओबीसी मिळणारच आहे यात आम्हाला कसला संशय नाही
पण आदिवासी बांधव तुम्हाला वाऱ्याला पण उभं करणार नाही हे मी तुला लिहून देतो
कारण मी लहान असताना शरद पवारांसारख्या मातब्बर एक हाती सत्ता असणाऱ्या नेत्याचा आदिवासी बांधवांनी गोवारी हत्याकांडानंतर चुपडा साफ केला होता आता तर तीन ती गाडी सरकार आहे
हे तुमचे स्वप्न धुळीत मिळवणार आहेत
मराठा हे आदिवासी सोबत आहे
मूलनिवासी आदिवासी यांचे भान ठेवा, शिंदे साहेब..
सर्व आदिवासी आमदार, खासदार यांनी आदिवासिंचं आरक्षण वाचविण्यासाठी कोणताही राजकीय हेवेभाव विसरून एकत्र या... आणि GR ला विरोध करा, आम्ही जनता तुमच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहू... 💪💪💪💪
खोसकर साहेब आम्ही हक्काचं मागतोय तरी तुम्हाला एवढा वाईट वाटतंय आमचं तर 68 वर्षे आमच्या हक्काचं आरक्षण तुम्ही खाल्लं आहे आम्हाला किती वाईट वाटत असेल कोर्टाने का नाकारलं तुमच्या आदिवासी डिपार्टमेंट धनगर समाजाचे जे लोक आहेत पाच सर्टिफिकेट एकी सर्टिफिकेट नाही असं लेखी पत्र लिहून दिला आहे तारीख जवळ आली कोर्टाची तेव्हा ते दाखवता तुम्ही की हे धनगरांची सर्टिफिकेट आहेत गरीब नाही तर कशासाठी तुम्ही आरक्षण मागता आमचा पण थोडा विचार करा नुसतं रडून घायाळ होऊ नका आमच्या डोळ्यातून किती पाणी आलं 68 वर्ष तुमच्यामुळे आमच्या चार पिढ्यात देशी धडे लागले ना चार पिढ्या बरबाद झाले आमच्या
8:34 अहो तुमच्या चालीरीती आणि आमच्या आदिवसिची संस्कृती वेगळी आहे
Chalirity hyavar validity nahii milat
तुम्ही आदिवासी नाहीतच ना तुमच्या वाट्याचे खायचं काय संबंध..
काय रे भाड्या मेंड्र्या, आदिवासीची संस्कृती माहित आहे का त्यांच्या चालीरीती त्यांचा पेहराव त्यांचे राहणीमान आदिवासींमध्ये घुसखोरी करायची कोणी खाल्लं तुझं 68 वर्ष अशी भाषा करू नको तू नाही तर तिथेच येऊन जडेल जिथे राहत असेल तिथेच भाडखव
आरक्षण देने हे राज्य सरकारच्या हातात नाही ,, दोन वेळेस कोर्टाने नाकारले धनगरांना ,उगाच राजकारण चालू आहे ,cm चे,,
मुख्यमंत्री यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी उगाच खोटे आश्वासन देउ नये केवळ धनगरांची मते मिळविण्यासाठी GR काढत असेल तर आदिवासी समाज रस्त्यावर उतरेल.... उगाच दोन समाज्यातील तेढ वाढवू नये
कसं होणार सत्ताधारी सत्यधाऱ्यांचीच बाजू घेणार..... शेवटी आम्ही कुठल्याही राजकीय पक्षावर विश्वास न ठेवता आदिवासी संघटनाच्या माध्यमातून हा लढा उभारू...25 आमदार आणि 4 खासदार म्हणवता मोजके 2,3आमदार सोडले तर बाकींनी अजूनही काहीचआरक्षणाबद्दल स्टेटमेंट दिलेलं नाही.
सरकार मधील नेत्यांना ,मंत्र्यांना गावबंदी करा .
जय आदिवासी ,जय राघोजी
आदिवासीच्या हक्कावर अतीक्रमण करायला नाही पाहीजे
आदिवासी आता रस्त्यावर उतरेल.हे सरकार पडले म्हणून समजा
मराठा समाज पाठीशी आहे तुमच्या उतरा रस्त्यावर आजच्या आजच आम्ही तुमच्या सोबत उतरू... 🙏🏻
❤️
❤🙏
तुला भेटते का आरक्षण ते बघ
😂😂😂
सगळ्या आमदारांनी support करा जय बिरसा जय आदिवासी
आदिवासी नेत्यानो राजीनामा द्यायचा नाही ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. राजीनामा देऊन काही होणार नाही. आम्ही विदयार्थी वर्ग तुमच्या पाठीशी आहोत. आपल्या साठी आपण खंबीर पणे लढा देऊ. एकदा का रास्त्यावर आली तर . मग आपण आर की पार करून सोड्याल्या शिवाय राहायचं नाही. गर्व आहे.sir तुमचा 🙏
हे असंच राहिलं तर सध्याच सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही, शिंदेना पूर्ण पणे विरोध करू.
जय आदिवासी जय जोहार
आदिवासी एकता जिंदाबाद ❤
प्रत्येक कार्यालयत 5 ते 6 कर्मचारी यांची वेलेडीटी होत नाही असे का कारण खरा st बाजूलाच आहे व आरशन भलतेच घेतात
नाही भेटणार आरक्षण सरकार वातावरण पेटवत आहे स्वार्थासाठी, PESA भरतीचे नियुक्तीचे आदेश काढा पहिले 🏹🏹🏹🏹🇮🇩🇮🇩🇮🇩🇮🇩🚩🚩🚩🚩🇮🇳🎯
जय आदिवासी
निवडणूक समोर ठेवून दोन समाज्यामध्ये वाद लावणे
धनगर आदिवासीं आहेत
बर आस का
धनगर आदिवासी नाहीत
😂😂😂 आदिवासी नेत्यांनीच आदिवासी समाजाला 70 वर्षात सुधरू दिलं नाही
आदिवासी राखीव जागेवर निवडून आलेल्या आमदारांनी ठोस भूमिका घेतली पाहिजे , पण आदिवासींच्या मतावर इतर जे आमदार निवडून येतात त्यांनी देखील धनगरांच्या असंविधानिक मागणीला विरोध केला पाहिजे
Great बोलले नरहरी साहेब
सर आम्ही तुमचा पाठीशी आहों
फक्त समाजाशी एकरूप रहा
🙏🙏🙏🙏
आदिवासी आमचे भाऊ आहेत विरोध करू नका
शिरवळ साहेब आशा लबाड सरकार पासून तुम्ही साईटला या प्रत्येक मराठा आदिवासी समाज व तुमच्या पाठीशी उभा राहील भिऊ नका तुम्ही जरांगे पाटील तुम्ही हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब तुम्ही व्हा एक मराठा लाख मराठा एक आदिवासी एकच आहे
मा. खोपकर ,व मा. झिरवड साहेब आपल्या बोलण्यांत ऐकून 45 जमात आहे असे म्हणतात पंरतु आपण फक्त 17 जमातच सर्व मलिदा गेल्या 70 वर्षा पासुन खात आलेत
महादेव कोळी, टोकरे कोळी , मल्हार कोळी.
म्हणजे आपल्या otsp भावाना बोगस म्हणतात
तेव्हा तुम्हाला काहि वाटत नाही
आदिवासीचा आरक्षणसाठी आदिवाशीच्या कुटुंबात जन्म घेवा लागतो.
सर्व आदिवासी बांधव नेत्यांनी ठासून त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दयावे संपूर्ण समाज महाराष्ट्रभर तुमच्या पाठीमागे आहे आदिवासींच्या आरक्षणात इतर समाज येऊ नये याकरिता खंबीर भूमिका घेऊन प्रत्येक प्रश्न रेटा.
या सरकारचा जाहीर निषेध निषेध
सरकारला आदिवासींची ताकद अजून माहीत नाही
जागो आदिवासी 🏹🏹🏹
राजीनामा देण्या पेक्षा योध्या सारखं लढा, तुम्हाला समाजाचे नेतृत्व करायला, समाजासाठी लढायला निवडून दिलंय.
झिरवाळ साहेब तुम्हाला असं वाटते की धनगर समाज पुढे जाईल आम्ही मागे राहू ही भीती तुम्हाला आहे
सर्वोच्च न्यायालय ने उपवर्गीकरण कारण्याला मंजुरी दिली आहे साहेब.. तुम्ही st A, आम्ही st B होऊ... तुमचं 7% आरक्षण आहे. आम्हाला 3.5 % आरक्षण मध्ये राहील. आहो साहेब... NT A, NT B, NT C, आणि NTD आहेत राज्यात.. कुठे वाद होत आहेत दाखवा ना... तुमच्या फायद्यासाठी तुम्ही आदिवासी लोकांना वेड बनवण्याच काम करत आहात... शेवटी आमची ही बाजू समजून घ्या... विरोध करू नका... स्वार्थ सोडा...
साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहोत जय आदिवासी जय जोहार
आदिवासी आमदार महोदयांनी राजीनामे देऊ नये ही आशा आहे
आदिवासी समाजाला मराठा पाठिबा राहील
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩
Mharstarat मधील आदिवासी वर अन्याय होऊ देणार नाय आम्ही गुजरात वाले आम्ही पण शात देऊ शे ..
खोसकर साहेब भावनिक होऊ नका, आपल्याला आपल्या जात बांधवांच्या हितासाठी लढावे लागेल, जनता तुमच्या सोबत आहे, जय आदिवासी जय बाबासाहेब आंबेडकर
आमच्या गावात खिलारी धनगर आहेत..
Barobar
Jai adivasi Jai seva
साहेब रडू नका सर्व आदिवासी समाज तुमच्या पाठी मागे ठाम पणे उभा आहे…!
जय आदिवासी, जय राघोजी
धनगरांना घुसू देऊ नका तिकडे तो हागे म्हणतो मराठा obc त घुसू राहिले उपोषण करतो इकडे st पाहिजे दुटप्पी भूमिका आहे यांची,
हो माझा मामा खिलारी आहे माझी जात धनगर तुम्हाला वाटते तर धनगड ची जनगणना करा
धनगरांनो जागे व्हा समज्याचे आमदार च निवडून आणा
आम्ही आजिबात सहमत नाहीं साहेब जर एवढा अन्याय आदिवासी वर होत असेल आदिवासी युवा खुपून घेणार नाही क्रुपया आदिवासी आमदारांनी राजीनामा द्यावा
साहेब आपण भूमिका घ्या. समाज आपल्या पाठीशी आहे
प्रत्येक राज्याच्या सूचित oraon,dhangad किंवा araon dhangar आहे ती वेगळी community आहे dhangar वेगळी आहे समजून घ्या आदिवासी परंपरा वेगळ्या असतात ज्या की धोक्यात असतात धनगर परंपरा या धोक्यात नाहीत डोळ्यांनी स्पष्ट दिस्तय की तरी घुसखोरी सरकार कशाला करून देऊ इच्छित आहे म्हणजे हे गाजरच आहे राजकारणाला बळी पडू नये धनगरांनी कोणत्याही community ला आदिवासी ची मान्यता देण्याचा अधिकार मिंधे फडणवीस ला नाही संपला विषय आम्ही रस्त्यावर उतरायची वेळ सरकार ने आणू नये 💯🏴
दया की राजीनामे कोणाची वाट पहाता
Jay Adivasi
खरोखरच राजीनामा द्यावा
या शिंदे सरकारला आदिवासी तर्फे एकदाचा धडा शिकवावा लागेल यांचे सर्व आमदार खासदार राज्यात जाग्या जागेवर पाडू मतदाना मधून यांना यांची जागा दाखवून देऊ
आगदि संविधानिक विषय सर घेता बरोबर आहे
हे आमदार उगीच नाटक करतात, यांना समाजाचे काही देणं घेणं नाही, केवळ खुर्ची वर प्रेम आहे, खरंच समाजाचे घेणं देणं असतं तर, झिरवाळकर राजीनामा द्यायला तयार असता, पणं तस तो करत नाही 😅😅😅