Narhari Zirwal & Hiraman Khoskar : "धनगर आरक्षणाचा जीआर काढला तर आदिवासी आमदार राजीनामा देतील"

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 587

  • @VasaveJaydipRamesh
    @VasaveJaydipRamesh หลายเดือนก่อน +64

    खोसकर साहेब तुम्ही लावा टाकत... आदिवासी पाठीशी आहे तुमच्या .

  • @marotikarhale3479
    @marotikarhale3479 หลายเดือนก่อน +75

    आदिवासी आमदारानिंं राजिनामे देऊ नय आपले आदिवासी समाजाच मुख्यमंत्री बनवा

  • @prashant__1997
    @prashant__1997 หลายเดือนก่อน +101

    धनगर आणि ते पण आदिवासी 😂 आता काय खर नाही उद्या ब्राम्हण म्हणेन मी लई गरीब झालो मला आदिवासी करा 😂

    • @janardhantakale1353
      @janardhantakale1353 หลายเดือนก่อน +3

      राज्य घटना वाचून या नेते

    • @balajisakhare8417
      @balajisakhare8417 หลายเดือนก่อน

      राज्य घटना तुच वाचली आहे का? हाय कोर्ट नकार दिला आहे
      सुप्रीम कोर्टाने नकार दिला ​@@janardhantakale1353

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 หลายเดือนก่อน +1

      प्रशांत तुम्ही शांत रहा

    • @sambhajimunjal2432
      @sambhajimunjal2432 หลายเดือนก่อน +9

      अरे झिरोवळ साहेब ते खिलारे कुटुंब आमचे पाहुणे आहेत आम्ही धनगर आहोत त्यांच्यात आणि आमच्यात सोयरीक होते तुमची सोयरीक त्यांच्यासोबत होते का या प्रश्नाचे उत्तर पहिले द्या

    • @laxmanpujari3350
      @laxmanpujari3350 หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर आहे ​@@sambhajimunjal2432

  • @SachinValvi-vy7hv
    @SachinValvi-vy7hv หลายเดือนก่อน +44

    झिरवळ साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हैं ! जय आदिवासी ❤ जय जोहार 🏹🔥

  • @prakashgaikwad2186
    @prakashgaikwad2186 หลายเดือนก่อน +69

    धनगर ने कधी आदिवासी दिन तरी साजरा केला आहे का?....
    तेच्या - चाली रीती वेगळे आहेत, आमचे वेगळे आहेत............. तेच्या मुळे सरकारने डोकं ठिकाणार ठेऊन विचार करून कोणताही निणय घेतला पाहिजे.
    जय आदिवासी... जय जोहार.....

    • @Pratik0111
      @Pratik0111 หลายเดือนก่อน +5

      Ajj te swtah la Dhangar jati varun jamat mhnyla suru kelay

    • @sachinyt7008
      @sachinyt7008 หลายเดือนก่อน

      धनगराशी वाकड तर झुरळ चा नदीत वाकड 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 आल्यावर बघ कस करू तुझ😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe หลายเดือนก่อน +2

      नुसते इशारे देऊन काय उपयोग नाही. कारण GR तयार आहे. ताकत दाखवली पाहिजे.

  • @kingmaker8266
    @kingmaker8266 หลายเดือนก่อน +44

    धनगर समाज बिरसा मुंडा यांना पुजतो का हा फॅक्ट पहा सर्व क्लिअर होईल

    • @Ram1OO
      @Ram1OO หลายเดือนก่อน +9

      भावा तुमच्यात एकी आहे का
      आदीवासी मनहून मिरवता त्यात 30 जातीला आरक्षण आहे का
      आणि आमचं अम्मी सेपरेट हक्क मागतो तुमचं मागत nhi

    • @SomnathSalunke-vv4xu
      @SomnathSalunke-vv4xu หลายเดือนก่อน +9

      ​@@Ram1OOमग st तून आरक्षण का मागता

    • @Prajot2313
      @Prajot2313 หลายเดือนก่อน

      ​@@Ram1OO ते proof आणतील आणि घेतील तू आधी कुठं आहे नेमका ठरव ओबीसी का ST का NT 😂

    • @Ram1OO
      @Ram1OO หลายเดือนก่อน +5

      @@SomnathSalunke-vv4xu js tula st चा हक्क वाटतो तसा आमचा ही हक्क आहे हिस्टरी बघ रे जमाती मन्हजे काय आहे समज्जल
      तुमची जमत जंगलात आहे तशी आमची बकऱ्यामागे जंगलात आहेना डिफरन्स same ahe n St tyasathi bnvli ahen

    • @Ram1OO
      @Ram1OO หลายเดือนก่อน +5

      @@kingmaker8266 st birsa munda yanchyanushar nhi bnvli
      Tr gatnene samaj adaravr bnvli ahe

  • @Indianrobinhood-p2t
    @Indianrobinhood-p2t หลายเดือนก่อน +60

    आदिवासी समाजाचा विजय असो!!👍👍

  • @vikramgaike
    @vikramgaike หลายเดือนก่อน +20

    इतर राज्यांमध्ये धनगरांना एसटी आरक्षण आहे मग महाराष्ट्रात पण पाहिजे

    • @rahulrk4477
      @rahulrk4477 หลายเดือนก่อน +3

      Maharashtra made tumhi bahusankhya ahat ani jamini paisa bharpur ahe

    • @indanarmylovers7013
      @indanarmylovers7013 หลายเดือนก่อน

      Barobar ahe bhau

    • @AkTashan
      @AkTashan หลายเดือนก่อน +1

      .. नाही भेटणार

    • @nitinnavale4034
      @nitinnavale4034 หลายเดือนก่อน +1

      संविधान सगळी कड सारखं आहे मग आम्हाला maaharashra का नाही आरक्षण st मध्ये

    • @AkTashan
      @AkTashan หลายเดือนก่อน

      @@nitinnavale4034 ...कोणत्या राज्यात st मधी आहे तेच सांग

  • @vishalshejul5664
    @vishalshejul5664 หลายเดือนก่อน +59

    जे खिल्लारे कुटुंब आहे त्यांचे पाहुणे बीडचे धनगर बांधव आहे ते खिल्लारे स्वतः सांगतात की आम्ही धनगर आहोत आणि त्यांचा वेवसाय पण मेंढी पालन आहे त्यामुळं इथं धनगड नसून आहे ते धनगरच आहेत आणि आता एसटी आरक्षण भेटलच पाहिजे 💯✊

    • @raje6788hhhhhhh
      @raje6788hhhhhhh หลายเดือนก่อน +3

      त्यांचं उदाहरण देऊ नका...आरक्षण मिळत नसतं

    • @Ram1OO
      @Ram1OO หลายเดือนก่อน

      @@vishalshejul5664 right 🙏

    • @sushilkumarchikhalepatil3165
      @sushilkumarchikhalepatil3165 หลายเดือนก่อน

      धनगड नाही रे येड्या धांगड आहे अन् कोनालाही अधिकार नाही अनुसुचित समाविष्ट करता येणार नाही

    • @AmarGhutukade-k1o
      @AmarGhutukade-k1o หลายเดือนก่อน +5

      खा बाबा खा एवढी वर्ष खाल्ल आमचा समाज गप्प होता

    • @ramshindeshinde6388
      @ramshindeshinde6388 หลายเดือนก่อน +2

      झिरवळ साहेब लावा ताकत

  • @ashokkumnale6014
    @ashokkumnale6014 หลายเดือนก่อน +35

    लवकर राजीनामा द्या रे....... नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीत खेकडे पकडु

    • @PkMohandule
      @PkMohandule หลายเดือนก่อน

      खेकड़े pakdu an सरकारच्या gandit sodu

    • @RohidasGabhale-s7w
      @RohidasGabhale-s7w หลายเดือนก่อน

      तू जन्मभर तेच कर. समाजाला तरी पुढे जाऊदे. तु खरच खेकड्याच्या आऊलादीचा असणार नक्की..... मागून पाय ओढणारा.....

    • @rameshbhil7567
      @rameshbhil7567 หลายเดือนก่อน +2

      गोपीचंद पडळकर ला घेऊन जा...😂😂

  • @KailasHake
    @KailasHake หลายเดือนก่อน +19

    भारताचे डिजिटल जनगणना झाल्यावर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. आजपर्यंत 72 वर्ष झालं फुकट खाय लात. भारताचा राज्यकारभार हा तुमच्या कलेने चालत नसतो तो संविधानाच्या कायद्याने चालतो संविधानाने चालतो. हे प्रथम लक्षात राहू दे.

    • @RAMESHBHANGARE-b2b
      @RAMESHBHANGARE-b2b หลายเดือนก่อน +1

      ह्या देशात प्रथम आदिवासी राहत होते हे समज डिजिटल वाल्या तुम्ही आता येऊन दादागिरी दाखवायची नाही हायकोर्टाणे सुद्धा मान्य केलाय कि या देशात प्रथम आदिवासी राहत होता आदिवासी हा देशाचा woner आहे हे समज हाक्या

    • @unseenindiawithdinkar8276
      @unseenindiawithdinkar8276 หลายเดือนก่อน

      ​@@RAMESHBHANGARE-b2bआरे तुम्हाला खायचे वांदे आणि owner कसा झालास

    • @anilparteki2713
      @anilparteki2713 หลายเดือนก่อน

      त्यासाठीच. संविधानाने आरक्षण दिले..​@@unseenindiawithdinkar8276

  • @ashishbhise5611
    @ashishbhise5611 หลายเดือนก่อน +26

    साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहे

  • @DEVGUNWAGHAMODE
    @DEVGUNWAGHAMODE หลายเดือนก่อน +11

    राज्यातील धनगर समाजावर आतापर्यंत राज्यकर्त्यांनी त्यांना राज्यघटना नुसार दिलेले S.T. आरक्षणाची अंमलबजावणी न करून खुप अन्याय केला आहे. आणि खिलारे कुटुंब स्वतः म्हणतेय की आम्ही धनगर आहेत धनगड नाही. राज्यात धनगड नाहीच. त्यामुळे ह्या सरकार ला धनगर समाजावर होणारा अन्याय दूर करायची खुप मोठी संधी आहे.

  • @ramwaghmode6137
    @ramwaghmode6137 หลายเดือนก่อน +27

    आदिवासी आमदारांनी न थांबता लगेच राजीनामा द्यावा

  • @amolgorkhapotkule5692
    @amolgorkhapotkule5692 หลายเดือนก่อน +15

    सगळ्यात आधी झिरवळ साहेबांनी राजीनामा द्यावा जे बोलतात ते त्यांनी करून दाखविले पाहिजे

  • @Aajuuuu
    @Aajuuuu หลายเดือนก่อน +2

    संपूर्ण समाज आदिवासी समाज यांच्या पाठीशी आहे
    एक मराठा लाख मराठा

  • @Shubhammadhyam-x9g
    @Shubhammadhyam-x9g หลายเดือนก่อน +15

    काय दायच ते दया पन लक्षात ठेवा
    तुम्ही परत मुख्यमंत्री होणार नाही
    BJP परत येणार नाही
    आणि आमच्या साठी कोर्ट आहे
    आदिवासीं का बोलतात ते पण लक्षात कारण ते गरीब आहे खूप आदिवासीं
    आदिवासीं च आरक्षण घेऊन धनघर समाज कदीच खुश राहणार नाही 😢😢😢

    • @sargarsantoshvlog668
      @sargarsantoshvlog668 หลายเดือนก่อน +3

      तुमच्या बाजून कोर्ट फक्त महाराष्ट्रातील खिलारे कुटुंबामुळे आहे., कारण 36 व्या number वर फक्त एक खिलारे आडनावाचे कुटुंब आहे. आता याच उत्तर तु दे की 36व्या number वर फक्त खिलारे आडनावाचे एकच कुटूंब कस? उत्तर मिळून जाईल तुला. आणि हो 75 वर्षापासून तुम्ही आमचं आरक्षण खाल्ल त्यामुळे धनगरांचा तळतळाट तुम्हाला लागलाय. आजही आदिवासींची परिस्थितीत म्हणावी तशी सुधारणा झाली नाही.

    • @yogeshbasvat944
      @yogeshbasvat944 หลายเดือนก่อน +1

      पुन्हा जन्म घ्या

    • @Shubhammadhyam-x9g
      @Shubhammadhyam-x9g หลายเดือนก่อน +1

      @@sargarsantoshvlog668 तुझा comment लां reply दायची गरज नाही वाटत मला कारण
      सरकार आरक्षण देईल पण कोर्ट तुम्हाला केळ देईल 🤣🤣 2 वळेस कोर्ट ने भयार कडल तरी परत गेले🤣

    • @AkTashan
      @AkTashan หลายเดือนก่อน

      ​@@sargarsantoshvlog668... एसटी ला आरक्षण लोकसंख्या नुसार आहे मग तुम्हाला एसटी मधी टाकलं होत मग आरक्षण 7% कस काय ,उलट परिस्थिती वेगळी आहे एसटी लोकसंख्या 10% आणि आरक्षण 7% आहे ,खोटं बोलणं सोडा तुमचा आणि धांगड चा काही समंध नाही

  • @krish2043
    @krish2043 หลายเดือนก่อน +38

    धनगर आणि धनगड हे एकच आहे. असा जीआर सरकारची काढावा

    • @ramshindeshinde6388
      @ramshindeshinde6388 หลายเดือนก่อน +3

      मराठा कुणबी एकच आहे हे सरकारने जिआर काढावा

    • @sg33323
      @sg33323 หลายเดือนก่อน +4

      मेंढरं घुसू देणार नाय परत आमच्या शेतात

    • @gm-hm9nm
      @gm-hm9nm หลายเดือนก่อน +1

      अशिक्षित आणि सुशिक्षित एकच आहे तुमचा म्हणण्याप्रमाणे

    • @narayankondar4967
      @narayankondar4967 หลายเดือนก่อน +2

      बापाचं राज्य समजले काय

    • @king_111.
      @king_111. หลายเดือนก่อน

      अरे आरक्षण भेटणार नाही रे मेंडरू भेटणार फक्त तुम्हाला केळ 🤣🍌

  • @ramatambe1561
    @ramatambe1561 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही रडू नका हे नाटक बंद करा तुमचा लाभ तुम्ही घ्या आमचा लाभ आम्हाला मिळतो या

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 หลายเดือนก่อน +12

    संभाजीराजे राजे कपटी पंताचे ऐकून नका जाऊ अंतरवलीसराटी मध्ये..
    आरक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करा..मराठ्यांना मिळू द्या आरक्षण...अनाजी पंत धनगरांना आरक्षण देणार आहे च ...पण मराठ्यांना आरक्षण देणार नाही... जातीयवाद वाढवण्यासाठी हे करत आहे म्हणजे तो निवडून येईल..त्याच्या स्वार्थासाठी ...

  • @narsingshendge9638
    @narsingshendge9638 หลายเดือนก่อน +9

    एस टी मध्ये, 7% सोडून 3.5 टक्के धनगर ला सरकारने दिले तर त्यांचा कुठल्याही हक्कावर गदा येत नाही, हे मा झिरवळ यांनी लक्षात घ्यावे

  • @सचिनजाधव-ल5म
    @सचिनजाधव-ल5म หลายเดือนก่อน +13

    आदिवासीनो तुम्हाला मराठा समाजाचा जाहिर पाठींबा..!!

  • @Userxyzzzzz
    @Userxyzzzzz หลายเดือนก่อน +4

    सर्व आदिवासी नेते, कार्यकर्ते, आमदार, खासदार, मंत्री यांनी,
    धनगर आदिवासी मधे आला की आदिवासी या राज्यांत किंग होणार आहे
    या गोष्टीचा विचार करावा.

    • @yogeshbasvat944
      @yogeshbasvat944 หลายเดือนก่อน +1

      स्वप्नात बघ एकत्र यायचं

    • @yogeshbasvat944
      @yogeshbasvat944 หลายเดือนก่อน +1

      आता पण आम्ही किंगच आहेत

  • @pranavthakur4717
    @pranavthakur4717 หลายเดือนก่อน +24

    लाज वाटली पाहिजे या शिंदे फडणवीस सरकारला 😡

    • @Vikaskele-sr9qg
      @Vikaskele-sr9qg หลายเดือนก่อน

      का तुझ्या आई वर कोण चडुन गेल का

    • @KishorkumarAmbure
      @KishorkumarAmbure หลายเดือนก่อน

      शेतकरी,गोरगरीब कष्टकरी,कामगार आदिवासीं विरोधी सरकारचा जाहीर निषेध...निषेध♨️⚫ आदिवासींआमदार-खासदार,सरपंच, नगरसेवक , सर्व आदिवासी संघटनेचे पदाधिकारी, काँग्रेस, BJP, शिवसेना, NCP व इतर पक्षाची गुलामी सोडा आणि लढा.✊
      महाराष्ट्रात 25 आदिवासी आमदार ,4 खासदार राखीव व इतर खुला मतदार मध्येही 10 ते 13 आमदार निवडून येते असे असूनही हे नेते समाजाचे प्रश्न का सोडवित नाही? पक्षासमोर कुत्र्यासारखे शेपूट गुंडाळून बसू नका? आदिवासीं समाजाची अस्त्रित्वाची लढाई आहे ? थू तुमच्या जिंदगीवर पैसा , प्रॉपर्टी मेल्यावर सोबत नेता का? आमचा आदिवासीं बांधव आजही दोन वेळच्या जेवणाची सोई-साठी राब-राब राबतो.
      लढा किंवा मरा.. आज देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झालीत आदिवासी समाज अजूनही सामाजिक ,शैक्षणिक, आर्थिक , दृष्ट्या मागास आहे. आदिवासीं विरोधी सरकारचा जाहीर निषेध! येणाऱ्या निवडणुकीत त्यांची लायकी दाखवा. सडकून पाडा.. एकही आमदार या सरकारचा निवडून देऊ नका ? स्वतंत्र आदिवासी राजकीय पक्ष तयार करून आदिवासींचे, बहुजनांचे सरकार निवडून द्यावे .
      जय आदिवासी ✊✊
      जय संविधान... 👍

  • @AkTashan
    @AkTashan หลายเดือนก่อน +1

    धनगरांना आदिवासी आरक्षण का पाहिजे
    1) राजकारणात आरक्षण मिळून स्वतःचे आमदार, खासदार,बनवायचे मंत्री बनवायचे
    2)ग्रामपंचायती,महानगरपालिका ,नगरपालिका बलकवयच्या
    3)आदिवासीं समाजाच्या जमिनी हडप करायच्या
    4) आदिवासी समाजाच्या नोकऱ्या हडप करायच्या
    5) आदिवासी समाजाचा निधी हडप करायचा
    6) आदिवासी समाजाचे शासकीय कार्यालय शासकीय शाळा शासकीय अनुदानित कॉलेज,दवाखाने हडप करायचे

  • @AkTashan
    @AkTashan หลายเดือนก่อน +3

    धनगरांना एसटीमध्ये आरक्षण दिलं तर, पूर्ण महाराष्ट्र पेटून देतील मराठे एवढं लक्षात ठेवा,जय शिवराय जय आदिवासी 🚩🚩🚩

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 หลายเดือนก่อน +6

    हा ऑनलाईन चा जमाना आहे सगळ्यांची व्यवस्थित जातीय जनगणना झाली पाहिजे प्रॉपर्टीची जनगणना झाली पाहिजे आणि जो गरीब आहे त्याला आरक्षण भेटलं पाहिजे मग तो कुठल्याही जातीचा या धर्माचा असो

  • @hanmantbansode357
    @hanmantbansode357 หลายเดือนก่อน +5

    धनगर हा आदिवासी आहे, धनगर आदिवासी,आमचे सण आमचे उत्सव जय मल्हार जय अहिल्या

  • @Vk_gem
    @Vk_gem หลายเดือนก่อน +30

    Jay malhar 💛💛. Dhangar

  • @nanakolse8442
    @nanakolse8442 หลายเดือนก่อน +14

    सरकारनं फक्त जी आर न काढता आदेशाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी कारण २०१४ देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते नाहीतर सरकार नाही

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 หลายเดือนก่อน +3

    इथं धनगड आणि धनगर चा फरक व्यवस्थित आहे जसा कुणबी मराठा आणि मराठा एकमेकांचे नातेवाईक आहेत मग आमचं आरक्षण का नाकारतात तुम्ही म्हणता ते सत्य आम्ही म्हणतो ते अर्धसत्य असं कसं चालेल एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद❤❤

  • @swapnil5388
    @swapnil5388 หลายเดือนก่อน +3

    Dhangar samajara aarkhashan milayala pahije❤

  • @HemantBhusare73
    @HemantBhusare73 หลายเดือนก่อน +5

    सगळे ST मधे या पण SC मधे कोणाला जायची हिंमत होत नाही कोणाचा दम आहे का SC मधे जयला😂

    • @sargarsantoshvlog668
      @sargarsantoshvlog668 หลายเดือนก่อน +1

      अरे बाप रे SC मधे जावून कोण अपवित्र होईल. पाकिस्तानात जाईल पण SC नको. ज्या लोकांच्या घरच पाणी आम्ही पित नाही आणि तु आम्हाला SC मधे जा म्हणतो. शिव शिव शिव

    • @ganeshkhandate3724
      @ganeshkhandate3724 หลายเดือนก่อน

      Salya tyach sc chya mulane deshacha संविधान lihala..tyachya mulech aaj sukhan khat ahes ...aani sc chya gharcha pani nahi chalat म्हणतेस...samor aalas tr कुत्रा sarkha dhutiln tula

    • @yogeshbasvat944
      @yogeshbasvat944 หลายเดือนก่อน

      मित्रा अपमान करतोस तू

  • @ashwinipagi753
    @ashwinipagi753 หลายเดือนก่อน +5

    साहेब आदिवासी आरक्षण वाचवण्यासाठी तुमच्या डोळ्यात अश्रु आलय पण ते अश्रु वाया जाणार नाही जय आदिवासी जय जोहार

  • @aruntirke3420
    @aruntirke3420 หลายเดือนก่อน +3

    लवकरच राजीनामा द्यावा

  • @r.s.r.6601
    @r.s.r.6601 หลายเดือนก่อน +1

    आदिवासी समाला मराठा मुस्लिम समाजाचा जाहिर पाठिंबा,❤❤❤❤❤

  • @padmavatidevkate7376
    @padmavatidevkate7376 หลายเดือนก่อน +6

    जय मल्हार

  • @Anujdhangar663
    @Anujdhangar663 หลายเดือนก่อน +3

    धन ग़र सामाज 70 साल से ro रहा certificate के लिए उसका क्या
    आप रो कर दिखा रहे हैं

  • @vishwanathpawar1791
    @vishwanathpawar1791 หลายเดือนก่อน +6

    उद्या गुजरात ला जाणारा रस्ता बंद

  • @vishnupadvi3971
    @vishnupadvi3971 หลายเดือนก่อน

    झीरवळ साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हे

  • @AshokWaghmode-g3t
    @AshokWaghmode-g3t หลายเดือนก่อน +4

    झुरळ साहेबांनी आधी राजीनामा द्यावा

    • @sslimbalkar8286
      @sslimbalkar8286 หลายเดือนก่อน

      तुला खालून उकळी फुटली काय

  • @nathudhangarulakadhangar153
    @nathudhangarulakadhangar153 หลายเดือนก่อน +13

    खिल्लारे बांधवांचे सर्टिफिकेट रद्द करण्याचे अधिकार कोणाला आहेत हे का सांगितले नाही? आणि आदिवासी बांधवांनचे कोणते नुकसान होणार आहे त्याचे स्पष्टीकरण संविधानिक मार्गाने घ्यावे म्हणजे बरे होईल जय मल्हार जय अहिल्या माता जय आदिवासी जय संविधान

    • @Pratik0111
      @Pratik0111 หลายเดือนก่อน +2

      No dhangar in ST that's it

    • @Padmakarvalvi33R
      @Padmakarvalvi33R หลายเดือนก่อน +5

      कोर्ट कधी धनगर आरक्षण टिकणार नाही GR जरी काढला तरी काही फायदा होणार नाही

    • @computerworld7797
      @computerworld7797 หลายเดือนก่อน

      He sagl matansathi anajipantachi chal ahe he Dhangar samajala kalat nahi.nantar gopyalch ghode lavtil he lok bagha

    • @nagnathmaske2559
      @nagnathmaske2559 หลายเดือนก่อน +2

      जय मल्हार.. जय अहिल्या

    • @Anujdhangar663
      @Anujdhangar663 หลายเดือนก่อน +2

      ​@@Padmakarvalvi33R फिर कोर्ट मैं ही ध्यान देना अभी विरोध क्यु कर रहे हों भाई

  • @ashoklomate
    @ashoklomate หลายเดือนก่อน +2

    यांच्यात खरी ताकद असेल तर राजीनामा देतील निदान चांगले खऱ्या मनाचे शुद्ध लोकांना जागा होईल

  • @Omkarj0707
    @Omkarj0707 หลายเดือนก่อน +1

    OTSP व 33 वंचित जमाती चा शाप आहे तुम्हाला..

  • @santoshkopnar4209
    @santoshkopnar4209 หลายเดือนก่อน +2

    खिलारे कुटुंब धनगर आहे त्यांना तस अफेडीवेट दिल आहे वडील भाऊ धनगर सुभाष खिलारे धनगड असे होऊ शकते का

  • @ranveda6116
    @ranveda6116 หลายเดือนก่อน

    खोसकार साहेब. तुमच्या भावना एकदम योग्य आहेत. तुम्ही भावनिक होऊ नका.
    आदिवासीचा इतिहास याना माहित नाही.
    आपण लढणारा मधले आहोत.. यांना यांची जागा दाखवू..

  • @bhivakachare6826
    @bhivakachare6826 หลายเดือนก่อน +3

    चुकिचे लिखान झाल्यामुळे धनगड असा शबद झाला आहे .तुम्ही समजून घ्या.

  • @vikasnarute4870
    @vikasnarute4870 หลายเดือนก่อน +2

    अरे आजही धनगर समाज आपल्या घरापासून शेळ्या मेंढ्या घेऊन रानावनात डोंगराळ भागात राहतो . अरे धनगर जीवन खूप वाईट ऊन वारा पाऊस या सर्वांचा सामना करावा लागतो त्याला .

    • @rahulrk4477
      @rahulrk4477 หลายเดือนก่อน

      Ghanta saglyat jast jamini dhangar samajakade ahee

  • @bhagwanshinde3700
    @bhagwanshinde3700 หลายเดือนก่อน +6

    😂हिरवळ साहेब ल मुख्यमंत्री करा आणि आरक्षण घ्या असा ह्यांचा विचार आहे😂

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 หลายเดือนก่อน

    आम्ही मराठे आदिवासी सोबत आहोत.... जय शिवराय ❤️

  • @ShubhamTorkad-z1w
    @ShubhamTorkad-z1w หลายเดือนก่อน +2

    मिंधे सरकारचा जाहीर निषेद. 🔥

  • @rajupawar8091
    @rajupawar8091 หลายเดือนก่อน +18

    जय आदिवासी जय एकलव्य

  • @SAGARLAWARE
    @SAGARLAWARE หลายเดือนก่อน +5

    महायुतीचा विजय असो जय मल्हार🎉

  • @AtulKanade-ev2ls
    @AtulKanade-ev2ls หลายเดือนก่อน +3

    आदिवासींना आमदारांनी न थांबता राजीनामा द्यावा 😅😂😂

  • @XFactor-who
    @XFactor-who หลายเดือนก่อน +1

    धनगर आमचे भाऊ आहेत पण त्यांना चांगली परिस्थितीमुळे वेगळी द्या... आदिवासी धनगरांचा पाठीशी आहेत... मुख्यमंत्री नीट विचार करावा ❤ भावा भावात भानगड लावू नका.❤

  • @bapupawar1806
    @bapupawar1806 หลายเดือนก่อน

    झिरवळ साहेब तुम्ही सगळे आमदार आणि खासदार सगळे समाजाचे पदधिकारी लावा ताकद समाज आपल्या पाठीशी आहे जय आदिवासी

  • @dineshsurkar3691
    @dineshsurkar3691 หลายเดือนก่อน

    साहेब सर्व आदिवासी समाज तुमच्या सोबत आहे.तुम्ही समाजासाठी लढा

  • @ganeshdhekane2877
    @ganeshdhekane2877 หลายเดือนก่อน +1

    चंदीगड,, स्पेलिग,,काय आहे बघा chandigrah,, अलिगड, स्पेलीग काय आहे बघा aligrah

  • @laxmanpujari3350
    @laxmanpujari3350 หลายเดือนก่อน +8

    आमच भांडण धनगर आणी धनगडमध्ये आहे.... या देशात धनगड जातच आस्तिवामध्ये नाही.... 7 दाखले म्हणजे एक जातीचा समूह होउ शकत नाही.... धनगर समाजच खरा आदिवासी आहे

    • @rahulrk4477
      @rahulrk4477 หลายเดือนก่อน

      Nigha chutiyaaano...
      Paisa Pani jamini asun ..
      adivasi hoich tumhlaa

    • @yogeshbasvat944
      @yogeshbasvat944 หลายเดือนก่อน

      Jhop

    • @nitinnavale4034
      @nitinnavale4034 หลายเดือนก่อน

      ​@@yogeshbasvat944 तू लय शना आहे का

    • @yogeshbasvat944
      @yogeshbasvat944 หลายเดือนก่อน

      @@nitinnavale4034 हो

    • @yogeshbasvat944
      @yogeshbasvat944 หลายเดือนก่อน

      @@nitinnavale4034 आदिवासी मधून आरक्षण घ्यायला निघाले मोठे.

  • @dnyanualdar2440
    @dnyanualdar2440 หลายเดือนก่อน +3

    अरे zirwala khikare कुटुंब dhangar cha ahe, जागो Dhangar samaj jago OBC samaj jago adivasi samaj jago,,he राजकीय nete rajkarn karit ahet

  • @kashinathpathe6253
    @kashinathpathe6253 หลายเดือนก่อน

    जय आदिवासी झिरवळ . हिरामण खोसकर साहेब .

  • @MadhukarMalekar-oy7id
    @MadhukarMalekar-oy7id หลายเดือนก่อน

    खासकर साहेब जिंदाबाद

  • @DagaduDurake-wr5ru
    @DagaduDurake-wr5ru หลายเดือนก่อน

    धनगर आणि धनगड हे एकच आहोत
    जय मल्हार

  • @ramdasgunjal616
    @ramdasgunjal616 หลายเดือนก่อน

    झिरवाळ साहेब जे बोलताय ते बरोबर आहे आमचा समाज गरीब जरी असला तरीपण रस्त्यावर उतरल्यानंतर सरकारला खायचे वांद करू जय आदिवासी

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 หลายเดือนก่อน +7

    आदिवासी समाजात धनगर समाजाचा समावेश नको नाहीत आदिवासी समाज यांना जागा दाखवणार....मुंबई चे विशेष पाणी बंद च इशारा देण्यात येणार....❤

  • @vaibhavkale8396
    @vaibhavkale8396 หลายเดือนก่อน +1

    झिरवाळ राजीनामा द्यावा कारण येत्या निवडणुकीत तुम्ही घरी बसणार आहे

  • @phondebrothers5494
    @phondebrothers5494 หลายเดือนก่อน +1

    झिरवळ साहेब गेली 70 वर्ष आसच खोटं बोलून धनगर समाजाच्या वाट्याच सर्व तुम्हीचं घश्यात घातल पण आता धनगर समाज शांत बसणार नाही

  • @narakhating487
    @narakhating487 หลายเดือนก่อน

    जय मल्हार जयभीम जय संविधान

  • @nileshdhaygude5446
    @nileshdhaygude5446 หลายเดือนก่อน +1

    खोसकर साहेब तुमच्या पोरांच्या मेरिटमध्ये आणि धनगर समाजाच्या पोरांच्या मेरिटमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि तुम्ही आरक्षणाचे बोलत असाल तर कर्नाटक भारतात येतं का पाकिस्तान मध्ये कर्नाटकात धनगर समाज एसटी प्रवर्गात कसा आहे . अहो रडायचं बंद करा. आमचं ६७ वर्ष आरक्षण खाल्लं त्याचं काय.

  • @sachinjalgaon9926
    @sachinjalgaon9926 หลายเดือนก่อน +5

    मुख्यमंत्री साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहे जय मल्हार

  • @bisanlalkasdekar2084
    @bisanlalkasdekar2084 หลายเดือนก่อน

    आदिवासीं च सरकार बनवा हो साहेब

  • @1nath712
    @1nath712 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या राजीनाम्याला १००% पाठींबा,लवकर दया.

  • @Eliminator5000
    @Eliminator5000 หลายเดือนก่อน +2

    धनगर नेता हाके नी accept केलंय बाईट देवून की धनगराला ST मधुन आरक्षण भेटणार नाही. न्यूज चॅनल बघा

  • @maheshthakre1312
    @maheshthakre1312 หลายเดือนก่อน

    जोहार

  • @sachinjalgaon9926
    @sachinjalgaon9926 หลายเดือนก่อน +3

    Jay Malhar Jay Malhar Jay Malhar Jay Malhar Jay Malhar Jay Malhar Jay Malhar Jay Malhar

  • @ranjitmahanavar2123
    @ranjitmahanavar2123 หลายเดือนก่อน

    तात्काळ धनगर आदिवासी अंमलबजावणीचा जी आर काढावा.महायुतीला पुन्हा एकदा सत्तेत बसवू.

  • @SandeepYasge
    @SandeepYasge หลายเดือนก่อน +1

    झिरवाळ किती अभ्यास करता राव अजून गेली 75 वर्ष खाल्लं की आमचं

  • @Dmymm
    @Dmymm หลายเดือนก่อน +2

    राजीनामा देणार कारण कालावधी संपत आला आहे कारण एकच महिणा बाकी आहे😂😂

    • @king_111.
      @king_111. หลายเดือนก่อน

      गोप्या तर तुमच्यासाठी तेपण करत नाही मेंडरू 🤣😂

  • @KrushnaShelke-s3p
    @KrushnaShelke-s3p หลายเดือนก่อน

    येळकोट येळकोट जय मल्हार💪

  • @hiramanpichad6883
    @hiramanpichad6883 หลายเดือนก่อน

    25 आमदाराच्या आम्हाला लाज वाटते तुम्हाला एक आमदार भारी पडतो

  • @tripadasoftsolutions1554
    @tripadasoftsolutions1554 หลายเดือนก่อน +4

    2 khilar family milun dhangad samaj hou shkt nahi te phkt speliing cha error ahe

  • @vmmane6166
    @vmmane6166 หลายเดือนก่อน

    राजीनामा लवकर द्यावा

  • @shankarbhusari6830
    @shankarbhusari6830 หลายเดือนก่อน +1

    JAY Malhar ❤❤

  • @GaneshMore-uy7zm
    @GaneshMore-uy7zm หลายเดือนก่อน

    जय आदिवासी जय जोहार ❤

  • @bajiraonhavalde1870
    @bajiraonhavalde1870 หลายเดือนก่อน

    धनगड नसुन धनगर आहे सगळ्यांकडून मान्य केले आहे धनगर समाजाला st आरक्षण मिळणार....

  • @kailasvalvi7154
    @kailasvalvi7154 หลายเดือนก่อน +1

    जय आदिवासी

  • @Pranitmore-j8s
    @Pranitmore-j8s หลายเดือนก่อน

    साहेब राजीनामा देऊ नका, ताकतीने लढा... आम्ही सर्व समाज तुमच्या सोबत आहे...

  • @samruddhipawar4128
    @samruddhipawar4128 หลายเดือนก่อน +2

    आमदार साठी विधानसभा तर होतीलच
    पण खासदार राजीनामा देतील का

  • @rameshgangode3584
    @rameshgangode3584 หลายเดือนก่อน

    Barobr ahe saheb tumch

  • @dnyaneshwarrajure5299
    @dnyaneshwarrajure5299 หลายเดือนก่อน

    सर्व आदिवासी आमदारांनी राजीनामा द्यावा

  • @Zakkas_MulgaVlogs
    @Zakkas_MulgaVlogs หลายเดือนก่อน +1

    Jay Birsa Jay Aadivasi

  • @kanishkapawara8095
    @kanishkapawara8095 หลายเดือนก่อน

    आदिवासी समाजाचा विजय् असो .....

  • @juganupatle7115
    @juganupatle7115 หลายเดือนก่อน

    आदिवासी नेते झिरवाळ साहेब व आमदार खोसकर साहेबांनी जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे.सर्व आदिवासी संघटना व आदिवासी समाज जे रस्त्यावर उतरले आहे त्यांच्या पाठीशी सर्व आदिवासी समाज उभा आहे.जय आदिवासी.नंदूरबार

  • @vilasshelke2237
    @vilasshelke2237 หลายเดือนก่อน

    झिरवळ साहेबालाच फार अभ्यास आहे बाकीचे शाळाच शिकले नाही

  • @balasahebgirgunejayshriram2328
    @balasahebgirgunejayshriram2328 หลายเดือนก่อน

    जय मल्हार जय अहिल्या

  • @BabanKakde-ti4xs
    @BabanKakde-ti4xs หลายเดือนก่อน

    दनगर आदिवासी नाहीत त्यांना स्टेटस मधून आरक्षण देऊ नये

  • @DipakTayade-qu2wz
    @DipakTayade-qu2wz หลายเดือนก่อน +1

    दोन्ही आदरणीय पुढारीना विनंती आहे OTSP मध्ये 61 लाख आदिवासी राहतात तुम्ही आज पर्यंत फक्त TSP चा विचार केला आणि तुम्ही कोणीही त्यांचा कडे कधी लक्ष दिले नाही आता तरी त्यांना आपलं म्हणा तुमची ताकद वाढून जाईल ते तुमचा पाठीशी ताकदीने उभे राहतील TSP आणि OTSP चे आदिवासी एकत्र अगोदरच आले असते तर आज ही वेळ आली नसस्ती

  • @Vilas_dada
    @Vilas_dada หลายเดือนก่อน

    J. P gavit साहेब तुम्हीच आता पाऊल उचला आम्ही आहे तुमच्या सोबत 🙏🇵🇱

  • @ranjitmahanavar2123
    @ranjitmahanavar2123 หลายเดือนก่อน

    आदिवासींनी धनगडांवर अन्याय करू नये

  • @Manoharachari-w4p
    @Manoharachari-w4p หลายเดือนก่อน +2

    Jay adivasi