अनुजा ताई.... नेते लोकांना स्टुडिओ मध्ये बोलून त्यांच्या मुलाखती घेता, त्यापेक्षा शेतकरी लोकन कडे जाऊन त्यांची काय अवस्था आहे हे प्रत्येकश तुम्ही जाणून घेतली. कौतुक आणि सलाम आहे तुमच्या टीमच
खरं बोलत आहे कुठे नेऊन ठेवला माझ्या शिवरायांचा महाराष्ट्र लाज वाटली पाहिजे शेतकरी भाकरी खाऊन जगतो तुम्ही राजकारणी काजू बदाम खाऊन ढेकर देता एक दिवस असा येईल की तुम्हाला पळती भुई कमी पडेल ते दीवस जवळ आले हर हर महादेव
मला माझ्या मुलाने दिवाळीनिमित्त कपडे घेण्यासाठी किती वेळा हट्ट केले पण मी त्याला दिवाळीनिमित्त कपडे घेऊन देण्यास असक्षम ठरलो कारण सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही शेतीत नफा उरला नाही खर्च कोठून करायचा एखादा तरी आमदार खासदार असा आहे का जो आपल्या मुलाला कपडे घेऊन देऊ शकत नाही फक्त म्हणतात जय जवान जय किसान मुख्यमंत्री साहेब म्हणतात कष्टकऱ्यांची सरकार आहे जय मुख्यमंत्री साहेब कष्ट करायचे हाल कुत्रे खात नाही
ताई शेतकरी हा मंत्र्यांना सारखा बोलबच्चन नाही! अतिशय साधी माणसं असतात, हेलावून टाकणारी बातमी,,,,,, सर्व पत्रकारांनी ह्याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.!
सरकार च धोरण शेतकर्याचे मरण ❤ आणि राजकारणी, लोक कोणते बियाणे वापरतात की भ्रष्टाचार करून गड गंज संम्पंती येते कुठून आम्ही शेतकरी मात्र जैसे थे,व्वारे सत्ताकारण
आमच्या यवतमाळ जिल्हा मध्ये नेते मंडळी कचऱ्या प्रमाणे आहे.पण शेतकऱ्याचा हिताचा एकही नेता नाही.सगळे एकाच माळीतले मनी.सगळ्या नेत्यांनी लाजा सोडल्या.बाकी शेतकऱ्यांच्या या विषयावर चर्चा केल्या बद्दल.खरोखर मी आपल्या पत्रकारितेवर अनुजाजी मला अभिमान आहे.you are greate job anujaji.thank,s anujaji.(यवतमाळ. एम. एच.२९.)🌹🙏
पुर्ण न्युज चॅनेलवर निवडनुकीच्या आधी हा विडोओ पाठवा सगळ्या राजकिय नेत्याला ह्या विडियोतुन शेतकऱ्याची समस्या अमजली पाहिजे आपल्याला आग्रहाची नंम्र विनंती आहे . ताई . .
भाऊ तळमळीने बोलले, सरकार कोणतंही येऊ दे पण शेतकरी कधीच सुकी होणार नाही. खरं आहे ते. असं बोलतात की ह्या देशात 70% लोकं शेती करतात जर हयांचा विचार कोणी केला आणि शेतकरी समृद्ध झाला तर तो उद्या जड जाईल राजकिया लोकांना. अशी धारणा सर्व पक्षीय राजकीय लोकां मध्ये.
शेतकरी राजा जागा हो, वंचित बहुजन आघाडीचा धागा हो, बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून अठरापगड जातीच्या बहुजन समाजाचे सरकार स्थापन करण्यासाठी सहकार्य करा व वंचित बहुजन आघाडीला प्रचंड बहुमताने विजयी करा जयभीम जय शिवराय जय संविधान...
मुंबई takचेआज आभार,,,,,, तुम्ही पत्रकार बंधुंनो ह्या विषयाचा पूर्ण प्रश्नावली तयार करा,,,,,, शेतकरी वर्गाला प्रत्येक जिल्ह्यात जाणवूण विचारणा करा,,,,,,,,,,,,, योग्य पध्दतीने शेतकरी निवड करा आणि समोर मंत्री महोदय ह्यांना घ्या,,,, आणि प्रश्न उत्तरे आगदी खडसावून घ्या!(तुम्ही केलेल्या प्रयत्नाला बर्या पैकी वाचा फुटेल......वाट पाहतोय!)
शेतकऱ्याची व्यथा खूप वाईट आहे सत्ताधाऱ्यांना फक्त सत्ता पाहिजे तो विरोधी असो की सत्तेत असो सगळ्यांना सत्ता पाहिजे शेतकरी गोरगरीब जनता मेली तरी चालेल पण सत्ता
वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्यायच उरला नाही, बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून अठरापगड जातीच्या बहुजन समाजाचे सरकार स्थापन करण्यासाठी सहकार्य करा व वंचित बहुजन आघाडीला प्रचंड बहुमताने विजयी करा जयभीम जय शिवराय जय संविधान...
शेती साठी लागणारे साहित्य, बियाणे, फवारणी औषधे, खते यांचा किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आणि यांच्या कंपन्या गुजरात मध्ये, गुजरातचा व्यापारी जगला पाहिजे इकडे शेतकरी मेला तरी चालेल.
यवतमाळ 😂😂😂 मला माहिती नाहीं विदर्भ की मराठवाडा पण BJP la vote नका करू आम्ही आहोत एक नाशिककर तुमच्या सोबत ❤ आम्हाला पण दुःख होते शेतकरी अमथात्या करतो पण महाराष्ट्र नको विकू देऊ २००० साठी 😢 please भावांनो Vote for MVA उध्दव ठाकरे ❤
मॅडम सामान्य व्यापाराची पण असेच मुलाखत घ्या त्यांची मतं जाणून घ्या त्यांचे व्यापाराबद्दल आणि उमेदवाराबद्दल मते जाणून घ्या आणि ते पब्लिश करा खूप आवश्यक आहे
आपन जि माहीती दिली त्या बद्दल आपले आभार कसे मानावा ते कळत नाही आशा सारे कारना मुळे शेती करणाऱ्या मुलाला लग्ना साठी कुनी मुलगी देईना कारण. त्याला उत्पनाचे साधन नाही. शेतीवर रोजी रोटी भागेल हा प्रश्न मुलीचा बाप करतो म्हणुन शेतकरी मुले लगनाचीराहीली त्याची वय३५वर गेले. याचा विचार होईल काय?
सरकार कोणतेही येवो ते शेतकरी विरोधी राहणार हे त्रिकाला बाधीत सत्य आहे . माना कापायला फक्त शेतकरीच आहे . शेतकरी जेव्हा स्वतः साठी शेती करायला शिकेल तेव्हाच तो सुखी होईल
धन्यवाद ताई. आमच्या मराठवाड्या पेक्षा विदर्भाचा शेतकरी बोलका आहे. आमचे नेत्यांची हुजरेगिरी करण्यात व्यस्त आहेत.
पण विदर्भात खेड्यात मिडीया वाले येत नाहीत
शेतकऱ्याची खरी परिस्थिती व शोकांतिका आपण दाखवली या बद्दल खूप आभारी आहोत.
मुंबई तकचा आतापर्यंतचा सर्वात चांगली आणि सर्व सामान्यांची(शेतकरी )बोलकी बातमी व खर्ऱ्या वास्तव पुर्ण प्रतिक्रिया
No 1 आस बोलणार कोणी तरी पाहिजेच.धन्यवाद मित्रा शेतकऱ्यांची व्यथा मांडली त्या बदल
😂😂😂😂😂😂he maha bhakas aghadi che lokaaa ahettt😂😂😂😂
हो तू ये कपाशी शेतांत तुझी माय निजावतो 😡😡..... @@jayuashok9017
@@jayuashok9017 Andhbhakt 😢
@@kkokate2218 areee.tuuu MAHA BHAKAS AGHADIII CHA KUTRAAAA ANDH BHAKT AHES MHANUN TULA MIRCHI LAGLIII ANII TUU COMMENT KELISS.HA HA 🤣😅🤣😅🤣
Barobar andhabhakt@@jayuashok9017
खुप छान अनुजाताई...
अजूनही पत्रकारीता जिवंत असल्याचे उदाहरण.. Salute आहे तुम्हाला reality दाखवली तुम्ही🙏🙏👍👍
अनुजा खूप छान. प्रत्यक्ष ground वरुण सामान्य शेतकर्यांच्या समस्या आणि भावनांना व्यक्त होण्यासाठी एक पर्याय देत आहात. ❤
अनुजा ताई....
नेते लोकांना स्टुडिओ मध्ये बोलून त्यांच्या मुलाखती घेता, त्यापेक्षा शेतकरी लोकन कडे जाऊन त्यांची काय अवस्था आहे हे प्रत्येकश तुम्ही जाणून घेतली.
कौतुक आणि सलाम आहे तुमच्या टीमच
एकदम बरोबर आहे दादा
खूप खूप छान अनुजा ताई आम्ही शेतकरी ची अडचणी जाणून घेतली त्याबद्दल आपले धन्यवाद
खरं बोलत आहे कुठे नेऊन ठेवला माझ्या शिवरायांचा महाराष्ट्र लाज वाटली पाहिजे शेतकरी भाकरी खाऊन जगतो तुम्ही राजकारणी काजू बदाम खाऊन ढेकर देता एक दिवस असा येईल की तुम्हाला पळती भुई कमी पडेल ते दीवस जवळ आले हर हर महादेव
खुप चांगले कवरेज केले तू त्याबद्दल तुझे मनापासून आभार
संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यात अंजन घालणारा अनुजाचा ४४० व्होल्टचा विदर्भातला ग्राऊंडरिपोर्ट
अनुजा ताई खूप खूप धन्यवाद... खूप आक्रोश आहे आम्हा शेतकऱ्यांन मध्ये.. खूप वाटोळं केल मोदींनी..
मुंबई takचेआज तुमचे कौतुक.(अंगावर काटा उभा राहिला!)
उध्दव साहेबांनी 10 हजार भव दिला होता कापसाला
Right❤
सोयाबिनला दिला होता
२०१४ soyabin ४२०० bhav २०२४ ४२०० २०१४ khatache bhav ४०० २०२४ khatache bhav १५००
@@vijaytekade9835quality baghun bhav detat market madhe 3500 to 3800rs milat ahe soyabean la market madhe jaun bagha
उद्धव ठाकरे का पंतप्रधान होते का भाव दयायला
मला माझ्या मुलाने दिवाळीनिमित्त कपडे घेण्यासाठी किती वेळा हट्ट केले पण मी त्याला दिवाळीनिमित्त कपडे घेऊन देण्यास असक्षम ठरलो कारण सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही शेतीत नफा उरला नाही खर्च कोठून करायचा एखादा तरी आमदार खासदार असा आहे का जो आपल्या मुलाला कपडे घेऊन देऊ शकत नाही फक्त म्हणतात जय जवान जय किसान मुख्यमंत्री साहेब म्हणतात कष्टकऱ्यांची सरकार आहे जय मुख्यमंत्री साहेब कष्ट करायचे हाल कुत्रे खात नाही
तेलाचे भाव वाढले….पण त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाला शेतकऱ्याला भाव मिळत नाय.
हे सर्व शेतकरी खरे बोलत आहेत. सरकारने लक्ष द्यावे.
शेतकऱ्यांच्या व्यथा दाखवल्याबद्दल मुंबई तक चे खूप खूप आभार
कोणत्याही सरकारला शेतकऱ्यांबद्दल पडलेलं नाही ते फक्त स्वार्थासाठी करतात असंच ग्राउंड वर राहून शेतकऱ्यांची मुलाखती घेत रहा म्हणजे तुम्हालाही समजेल
ताई शेतकरी हा मंत्र्यांना सारखा बोलबच्चन नाही! अतिशय साधी माणसं असतात, हेलावून टाकणारी बातमी,,,,,, सर्व पत्रकारांनी ह्याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.!
खूप छान ताई शेती विषयावर खरी परिस्थिती आपल्या महाराष्ट्रासमोर आनली
मतदान पूर्ण होईपर्यंत हि बातमी वारंवार दाखवा.(हि विनंती करतो)
माझ्या मनातले बोलले दादा ❤video start 25.00 min
truth ahe💯
शेतकरी आणि लोकशाही, गोरगरीब सर्वसामान्य माणसाचं जीवन आज खूप धोक्यात आहे.
सरकार च धोरण शेतकर्याचे मरण ❤ आणि राजकारणी, लोक कोणते बियाणे वापरतात की भ्रष्टाचार करून गड गंज संम्पंती येते कुठून आम्ही शेतकरी मात्र जैसे थे,व्वारे सत्ताकारण
Bravo Anuja..your journalism at its Best
अतिशय सत्य परिस्थिती मांडली शेतकऱ्यांची अनुजाताई हे बीजेपी सरकार शेतकरी विरोधी आहे हे खरे आहे
आमच्या यवतमाळ जिल्हा मध्ये नेते मंडळी कचऱ्या प्रमाणे आहे.पण शेतकऱ्याचा हिताचा एकही नेता नाही.सगळे एकाच माळीतले मनी.सगळ्या नेत्यांनी लाजा सोडल्या.बाकी शेतकऱ्यांच्या या विषयावर चर्चा केल्या बद्दल.खरोखर मी आपल्या पत्रकारितेवर अनुजाजी मला अभिमान आहे.you are greate job anujaji.thank,s anujaji.(यवतमाळ. एम. एच.२९.)🌹🙏
आमचे शेतकरी बंधू खूप महत्त्वाचे बोलले असाच आवाज उठवला गेला पाहिजे
पुर्ण न्युज चॅनेलवर निवडनुकीच्या आधी हा विडोओ पाठवा सगळ्या राजकिय नेत्याला ह्या विडियोतुन शेतकऱ्याची समस्या अमजली पाहिजे आपल्याला आग्रहाची नंम्र विनंती आहे . ताई . .
Anuja mast ❤😊
धन्यवाद ताई शेतकऱ्याची खरी परिस्थिती दाखल्याबद्दल🙏
शेतकऱ्यांचे कैवारी म्हणजे विरोधी पक्ष एकदा सत्तेत आल्यावर ते शेतकऱ्यांना विसरतात
भारतामध्ये 90% शेतकरी आहे तर शेतकरी विरोधी सरकारला शेतकरी निवडून का देतात हे मला कळत नाही
आपला शेतकरी
वाशिम - यवतमाळ
अकरीला शेतकरी जातीवर मतदान करतो
खुप छान ताई न्युज दाखवला बद्दल अभिनंदन बघितले ताई शेतकरी यांच्या आत्मा दुखते आहे
ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची वस्तू स्थिती आहे
भाऊ तळमळीने बोलले, सरकार कोणतंही येऊ दे पण शेतकरी कधीच सुकी होणार नाही. खरं आहे ते.
असं बोलतात की ह्या देशात 70% लोकं शेती करतात जर हयांचा विचार कोणी केला आणि शेतकरी समृद्ध झाला तर तो उद्या जड जाईल राजकिया लोकांना. अशी धारणा सर्व पक्षीय राजकीय लोकां मध्ये.
Great reporter👍
मुंबई तक ने शेतकऱ्याची सत्य परिस्थिती दाखविली आहे त्या बद्दल धन्यवाद असेच सामाजिक कार्य करण्यासाठी आपणास शुभेच्छा
असं शेतकऱ्यांनी सर्व न्यूज चैनल वाल्यांच्या पुढे बोललं पाहिजे त्याशिवाय खरी परिस्थिती कळणार नाही
खरे आहे दादा तुमचे😢😢😢
जय किसान 👏👏👏👌👌👍या नंतर खरा शेतकरी जगणार नाही. त्याला यानंतर ----😔 शिवाय पर्याय नाही.
Good content❤
Thanks to Mumbai Tak 🙏🙏
शेतकऱ्यांचे खूपच वाईट परिस्थिती आहे खताच्या गोण्यांची किमती खूप वाढले आहेत त्या घ्यायला जायचं म्हणलं तरी एक प्रकारची भीती वाटते
Superb reporting
शेतकऱ्यांचा आवाज
अणुजाताई तुझी शेतकर्यासोबत ची मुलाकात खुपच संवेदनशील राहीली असेच मुलाकात(भेट) भंडारा,गोदींया ला पण करा
आमच्या शेतकरी चि वेथा 😢😢मांडले बद्दल धन्यवाद.. आम्ही यवतमाळ दारव्हा कर
1M views आले पाहिजे
Great job tai
मोदीचे कृषी उत्पन्न आयात निर्यात धोरण हीच मोठी समस्या आहे
शेतकरी राजा जागा हो, वंचित बहुजन आघाडीचा धागा हो, बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून अठरापगड जातीच्या बहुजन समाजाचे सरकार स्थापन करण्यासाठी सहकार्य करा व वंचित बहुजन आघाडीला प्रचंड बहुमताने विजयी करा जयभीम जय शिवराय जय संविधान...
महाराष्ट्राचा सरकार बदला शेतकरी राजे👏👏👏👏👏👏👏👏👏👏
Vote for mharahtra vikas aaghadi 🚩🚩🙏
शेतकरी होणे हीच समस्या आहे.
कोणी नाही कोणाचे राजकारी खरे दुश्मन शेतकऱ्यांचे यांना शेकरी पसंत नाही सर्व निवडून येण्यासाठी फुक्कट बहीण, फुक्कट भाऊ, फुक्कट दादा, फुक्कट आजी....
जे खरे शेतकरी, अन्नदाता आहे त्यांना हिंदु, मुस्लिम हे महत्वाचे मुद्दे नसुन शेतमालाला भाव आणि त्यांच्या अन्न वस्त्र निवारा, आरोग्य ह्या प्रमुख गरजा आहे
मुंबई takचेआज आभार,,,,,, तुम्ही पत्रकार बंधुंनो ह्या विषयाचा पूर्ण प्रश्नावली तयार करा,,,,,, शेतकरी वर्गाला प्रत्येक जिल्ह्यात जाणवूण विचारणा करा,,,,,,,,,,,,, योग्य पध्दतीने शेतकरी निवड करा आणि समोर मंत्री महोदय ह्यांना घ्या,,,, आणि प्रश्न उत्तरे आगदी खडसावून घ्या!(तुम्ही केलेल्या प्रयत्नाला बर्या पैकी वाचा फुटेल......वाट पाहतोय!)
शेतकऱ्याची व्यथा खूप वाईट आहे सत्ताधाऱ्यांना फक्त सत्ता पाहिजे तो विरोधी असो की सत्तेत असो सगळ्यांना सत्ता पाहिजे शेतकरी गोरगरीब जनता मेली तरी चालेल पण सत्ता
अनुजा ताई बिड मध्य एक वेळेस शेतकऱ्यांचा बद्दलच्या भावना जाणून घ्या एक वेळेस बीड मतदार संघाला भेट द्या
मी शेतकरी आहे हि खरी शेतकर्यांची सत्य परिस्थिती आहे.
हे जे दादा शेवटी बोले ना तसंच करायला पाहीजे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या तीलच एखादा शेतकरी उभा करायला पाहीजे . अशाच मुलाखती घेतल्या पाहिजेत
सर्व शेतकऱ्यांनी एकजूट दाखवली पाहिजे. सरकार येणारच शेतकऱ्यांचे
Great reporter❤❤
True
Best apisod of mumbai tak
वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्यायच उरला नाही, बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून अठरापगड जातीच्या बहुजन समाजाचे सरकार स्थापन करण्यासाठी सहकार्य करा व वंचित बहुजन आघाडीला प्रचंड बहुमताने विजयी करा जयभीम जय शिवराय जय संविधान...
धन्यवाद अनुजा ताई ,शेतकऱ्याची व्यथा दाखवल्या बद्दल
GM सोयाबीन ला केंद्र सरकारने मान्यता दिली पाहिजे
धन्यवाद मुंबई tak ❤🙏
संत्राला पण भाव नाही ताई अमरावतीमध्ये या तुम्ही ......
नालायक सरकारमुळे शेतकरी दुःखी आहे😢
शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या बद्दल आपले धन्यवाद ताई😂😂
शेती साठी लागणारे साहित्य, बियाणे, फवारणी औषधे, खते यांचा किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आणि यांच्या कंपन्या गुजरात मध्ये, गुजरातचा व्यापारी जगला पाहिजे इकडे शेतकरी मेला तरी चालेल.
ताई आपन निवडणूक काळात शेतकऱ्यांचा विचारतात आणि बाकी विसरून जातात
यवतमाळ 😂😂😂
मला माहिती नाहीं विदर्भ की मराठवाडा पण BJP la vote नका करू
आम्ही आहोत एक नाशिककर तुमच्या सोबत ❤ आम्हाला पण दुःख होते शेतकरी अमथात्या करतो
पण महाराष्ट्र नको विकू देऊ २००० साठी 😢 please भावांनो
Vote for MVA
उध्दव ठाकरे ❤
Edit hot nahi ahe भावांनो 😢😢ही emoji hoti sorry
Bhavnao bey Gaye ❤😂
BJP la naka करू vote please 😢❤
खरी पत्रकारिता
मॅडम सामान्य व्यापाराची पण असेच मुलाखत घ्या त्यांची मतं जाणून घ्या त्यांचे व्यापाराबद्दल आणि उमेदवाराबद्दल मते जाणून घ्या आणि ते पब्लिश करा खूप आवश्यक आहे
ऐकून अंतःकरण गहिवरून आले, हे परश्रवरा काय घडणार आहे
शेती मालाला भाव कापूस सोयाबीन भाव तुरीला भाव कापूस सोयाबीन पीक विमा अतिवृष्टी नुकसान भरपाई द्यावी बेरोजगार युवकांना नोकरी पाहिजे
आपन जि माहीती दिली त्या बद्दल आपले आभार कसे मानावा ते कळत नाही आशा सारे कारना मुळे शेती करणाऱ्या मुलाला लग्ना साठी कुनी मुलगी देईना कारण. त्याला उत्पनाचे साधन नाही. शेतीवर रोजी रोटी भागेल हा प्रश्न मुलीचा बाप करतो म्हणुन शेतकरी मुले लगनाचीराहीली त्याची वय३५वर गेले. याचा विचार होईल काय?
मंत्री महोदयांना वाजवी पेक्षा जास्त किंमत देवू नका, कोणत्या ही परिस्थिती हास्य विनोदाचे वातावरण करू नये,,,,,,,,, खडसावून , झाडाझडती झाली पाहिजे,,,,,,
Khupach Chan mat vyakt kele dadani. Pudhil kalat asech umedwar miltil hich shetkari vargala apeksha jay maharashtra.❤
सरकार कोणतेही येवो ते शेतकरी विरोधी राहणार हे त्रिकाला बाधीत सत्य आहे . माना कापायला फक्त शेतकरीच आहे . शेतकरी जेव्हा स्वतः साठी शेती करायला शिकेल तेव्हाच तो सुखी होईल
शेतकर्यांच्या व्यथा जाणून घेतल्या बद्दल धन्यवाद
Nicely done 👍✅ Thought's Farmer's Yewatmal
शेतकऱ्याची खरी परिस्थिती व शोकांतिका
शेतकऱ्याची खरी परिस्थिती
सामान्य माणूस बुलेट ट्रेन ने नहीं जात कधी अगोदर मालाला भाव द्या रोजगार आणा जातीच्या नावावर लोकांना लढवन सोडा अगोदर रोजगार निर्मिती करा
वारे माझ्या शेतकरी राजा... धन्यवाद...
Right reporting
अनुजा मॅडम पुसद तालुक्याचा असाच व्हिडिओ टाका माननीय सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री यांचा तो तो गड आहे पुसद शहर
ताई मुलाखत/संवाद/विचारांना/अडिअडचणी,,,,, प्रश्न -संवाद करित असताना तिथल्या गोणीवर/कट्ट्यावर/बारदानावर बसने हे पाहून मन हेलावून गेले!
अनुजा ताई पहिल्यांदा तुमचा अभिमान वाटला ,तुम्ही कायम अश्या जनतेत आल्या पाहिजेत . निवडणुका असो वा नसो .
कुठलाही व्हिडिओ लावा पहिली ऍड ही महायुतीची येते इथूनच सर्व लक्षात येत
100% बरोबर लोकशाही यायला पाहिजे
एकदम बरोबर
याला शेतकरी जबाबदार आहे नेत्याची गुजरी गिरी चालू राहते आपल्या मालाला भाव देणारा सरकार यावर यासाठी कोणता शेतकरी प्रयत्न करत नाही हे दुर्दैव आहे
यावेळी फक्त महाविकास आघाडीच...
💯