येणार्या काळात नविन पिढी शेती करणारच नाही कारण केलेला खर्च सुद्धा निघत नाही आणि रोजगार वाढ झाली खते बियाणे किंमती वाढल्या पण शेतीमालाचे भाव रोज ढासळत आहेत कसं जगायचं शेतकर्यांनी
चर्चेत सहभागी असणाऱ्यांनी स्वतः राबून शेती केली आहे काय? नसेल तर फालतू चर्चा करू नका प्रत्यक्षात शेतात राबताना खरा अनुभव फक्त शेतकऱ्यांनाच येतो शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव आणि उत्पादन खर्च कसा मिळेल याची चर्चा kara
ह्यात पडआयचेअसेल तर संपूर्ण सेंद्रीय शेती करणे गरजेचे आहे त्यासाठी देशी गाईच्या गोठ्याले चालू करावे लागेल दुसरे शेतीत युरिया डीएपी पेस्टीसाईड पूर्ण बंद करून शेती करणे फार गरजेचे आहे🎉🎉🎉🎉🎉@@Gaju-mo9wj
केमिकल रासायनिक अन्न खाऊन कॅन्सर बीपी शुगर होते आहे यावर ABP MAJHA ने व्हिडिओ करावा. आज गावोगावी कॅन्सर पेशंट आहेत, केमिकल fartilaizar ने उत्पादन घटले आहे जमीन नापीक होत आहे, याबद्दल बोलावे, हा चर्चासत्र आयोजित कार्यक्रम 2 ते तीन तास दाखवायला हवा तो 33 मिनिटात संपवला हे कृषिप्रधान देश आणि त्यातील कृषिप्रधान राज्य म्हणण्याचा अपमान आहे असे मला वाटते. शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे अचूक उत्तर परिपूर्ण द्यायला हवे होते. सर्व मुद्दे प्रसारित करायला हवे होते.एक शेतकरी जय जवान जय किसान 🌾🌾🌾🌾
एबीपी माझा ने हा कार्यक्रम फारच कमी वेळात गुंडाळला एखादा तास तरी हा कार्यक्रम चालायला हवा होता अशाच पद्धतीने शेती क्षेत्रातील मान्यवर व शेतकरी यांच्या संयुक्त पद्धतीने पुन्हा घेतला जावा त्यावेळेस असेच विषय पुढे नेत रहावे
पूर्ण सेंद्रीय शेती देशी गाईची सेवा देशी गाईचे दूध तूप ताक पंचगव्य गोमूत्र आणि शेन आणि शेणापासून विविध प्रकारच्या वस्तू बनवून विकणे आणि व्यवसाय गावापासून शहरापर्यंत हा व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाने पुढाकार घेऊन प्रत्येकाने आपल्या परीने हा व्यवसाय आणि शेती यांची जोड ध्यावी लागेल 🎉🎉🎉🎉🎉
कृषिप्रधान देशात महाराष्ट्र हे कृषिप्रधान राज्य आहे आणि आजही महाराष्ट्रातील 70% जनजीवन कृषी वर आधारित आहे दररोजच्या बातम्यांमध्ये राजकारणाच्या सोडून कमीत कमी 50 टक्के बातम्या कृषी संदर्भात दाखवत जावा कार्यक्रम घेतल्याबद्दल मनापासून अभिनंदन
शेती सोडुन शेतकरी जावा हे राजकीय मंडळी कंपनी सरकार हित पाहत आहे आणि शेती अडानी, अंबानी याना पाहिजे आहे कारण जमीन मधुनच तर सर्व उत्पादन होते सोने, लोह, कोळसा, खनिज
विमा..किंवा कोणतीच मदत वेळेवर मिळत नाही नी मिळते तर त्याची प्रक्रिया खूप क्लिष्ट आहे..त्या यादी मद्ये सरसकट नाव येत नसून गरजूंना सोडून दिल्या जाते..किंवा त्यानं अत्यल्प अनुदान दिल्या जाते
यांच्या म्हणण्यानुसार कुरकुर्यची शेती किंव्हा पिझ्झा पेरावा लागेल , ते पण करू आम्ही पण तुम्ही त्यांचे पण भाव पडतेल , सांगण्यापेक्षा करून दाखवा काहीतरी शेतकऱ्यांसाठी बोलून काही होत नाही
पण आज शेतकर्यांच्या मालाला योग्य भाव मिळत शेतक-याच्या दुधाला योग्य दर भेटत नाही शेतक-याच्या कर्ज माफी होत नाही शेतकरी मरतोय लाज वाटायला पाहीजे आणि आपला देश कृषि प्रधान देश आहे म्हण
🚩🚩 जोपर्यंत शेतकरी स्वतःचे बियाणे कीटकनाशके वापरत नाही तोपर्यंत यांच्या म्हणण्यानुसार शेती परवडणार नाही, त्यांना प्रयोग करायचे असतील तर माझी दहा एकर शेती त्यांना कसण्यासाठी देतो त्यांनी शेतातून उत्पन्न काढून दाखवावे 🚩🚩🚩
शेतकरी खूप मेटाकुटीला आला आहे खत,बियाणे, औषधी, शेत मजुरी, मशागत यांचे भाव वाढत आहेत परंतु शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. या गोष्टी चा विचार व्हायला पाहिजे. नाही तर ही शेती सरकार ने ताब्यात घ्या.
नुसत्या चर्चा बैठका करून काही होनार नाही.. राज्यातील शाळांमध्ये "कृषी तंत्रज्ञान" हा विषय लागू करावा लागेल आणि कृषी चे शिक्षण घेतलेले मुलांना तो विषय शिकवण्यासाठी संधी द्यावी लागेल..तरच येनाऱ्या पिढीला शेतीचे महत्व कळेल आणि भविष्यात शेती टिकेल.... नाहीतर असे मोजक्या लोकांच्या यशोगाथा आणि चर्चा बैठका तर आपण वर्षानुवर्ष बघतोच आहोत....😊😊😊😊
शेत करायना विहीर देतात पेसे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सगळे लोक खातात ते कामाला पण येत नाहीत अधिकारी पगारी आसून सुधा पैसे देल्या शिवाय फाईल पास करत नाहीत हे एक ऊधारन आहे बाकी योजना सुद्धा देताना हीच परिस्तिती आहे
असे व्हिडिओ पाहून कृपया नवीन युवकांनी शेतीमध्ये येऊ नये सर्वात शेवटी जो मुद्दा मांडला तो अतिशय महत्त्वाचा आहे की जर हा कार्यक्रम झाला आणि प्रदर्शित नाही झाला तर काय उपयोग तसेच शेतीमध्ये कुठल्याही प्रकारची मालाला भावाला काहीही हमी नाही त्यामुळे येथे किती रुपये मिळतील याचा काहीही भरोसा नाही उदाहरणार्थ जर आपण एखाद्या कंपनीमध्ये नोकरी करत असाल आणि महिन्याच्या शेवटी मालक ठरवत असेल की आपल्याला पगार किती द्यायची तर अशा ठिकाणी आपण नोकरी करणार का
या सरकारी धोरणा मुळे फार वाईट दिवस आले आहेत शेतकऱ्यांसाठी शेति मालाला भाव खतांचे दर वाढलेत अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी कर्ज बाजारी झाला आहे जर कर्ज मापि केलि तरच शेतकरी वाचेल आणखी शेतमालाला योग्य भाव दद्यावा तरच आताची मुले शेति करतील
मुलाखती देणारे सगळे श्रीमंत आहेत गरीब शेतकर्यांची मुलाखत घ्यावी खर तर मिडीया ने शेतकऱ्यांचे वाटोळ केल आहे मालभरपुर असताना निर्यात बंदी करणे हा विषय मांडला पाहीजे
शेती क्षेत्राला राजकीय क्षेत्रात शक्ती तसेच प्रसारमाध्यम अत्यंत गरज आहे जेणेकरून उत्पादन खर्चावर आधारित शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेल असे प्रयत्न व्हायला पाहिजे ही काळाची गरज आहे
शेतकरयांचा एक दुर्दैव अस आहे कि तो जे पिकवतो ज्या च ऊत्पादन तो घेतो त्याच दर ठरविणे हे त्याच्या हाती नाही. ज्या दिवशी स्वत च्या ऊत्पादन च भाव स्वता ठरवेल त्या दिवशी शेतकरी खरया अर्थाने प्रगत होईल सधन होईल.
मिडीयाने शेतकऱ्यांना देशोधडीला लावुन, चर्चा सत्र घेतल्या बद्दल धन्यवाद
घान राजकारणातून बराच वेळ भेटला ABP ला धन्यवाद
Yes. Very true
बरं झालं किमान आत्ता तरी मीडियाने चांगला विषय निवडला ❤
धन्यवाद abp maza ❤
खर तर वाट लावली या राजकारण्यांनी आणि सरकार ने शेतकऱ्याची ...फक्त कल्पना आहेत यांच्या ...शेती करा म्हणजे समजेल
येणाऱ्या १० वर्षात कोणीही शेती करणार उरणार नाही
येणार्या काळात नविन पिढी शेती करणारच नाही कारण केलेला खर्च सुद्धा निघत नाही आणि रोजगार वाढ झाली खते बियाणे किंमती वाढल्या पण शेतीमालाचे भाव रोज ढासळत आहेत कसं जगायचं शेतकर्यांनी
संरक्षण आणि संवर्धनासाठी सुरक्षा नाही
दादा आपली शेती कुठे आहे
चर्चेत सहभागी असणाऱ्यांनी स्वतः राबून शेती केली आहे काय? नसेल तर फालतू चर्चा करू नका प्रत्यक्षात शेतात राबताना खरा अनुभव फक्त शेतकऱ्यांनाच येतो शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव आणि उत्पादन खर्च कसा मिळेल याची चर्चा kara
ते म्हणतात ते सर्व काल्पनिक आहे, सरकारी धोरणामुळे शेती परवडत नाही
ही वस्तुस्थिती आहे आणि ती सर्व शेतकऱ्यांनी मान्य केली आहे
हव्यास आणी खोट्या भूलथापांना भूलणारा शेतकरी हे शेती न परवडण्याचे मुख्य कारण आहे.
😂🎉
ह्यात पडआयचेअसेल तर संपूर्ण सेंद्रीय शेती करणे गरजेचे आहे त्यासाठी देशी गाईच्या गोठ्याले चालू करावे लागेल दुसरे शेतीत युरिया डीएपी पेस्टीसाईड पूर्ण बंद करून शेती करणे फार गरजेचे आहे🎉🎉🎉🎉🎉@@Gaju-mo9wj
दादा आपली शेती कुठे तरी आहे
शेतीच वास्तव काय हे समजून घेणं इतकं सोपं नाही.
राजकारण मुक्त शेती व्हावी पारंपरिक शेती परवडणारी नाही शेतीत बद्दल होणे गरचेचे आहे कारण शेती करणे खूप अवघड आहे
दादा आपली शेती कुठे तरी आहे
7000 रुपये क्विंटल चे सोयाबीन महागाईच्या नावावर 4200 क्विंटल चाललेला आहे कसं करावं शेतकऱ्यांनी
दादा आपली शेती कुठे त
आहे
सर्व शेतकरी बांधवांनी स्वतःपुरती रसायन मुक्त शेती करावी.अतिरिक्त बंपर उत्पादन घेणे टाळावे. 🙏
केमिकल रासायनिक अन्न खाऊन कॅन्सर बीपी शुगर होते आहे यावर ABP MAJHA ने व्हिडिओ करावा. आज गावोगावी कॅन्सर पेशंट आहेत, केमिकल fartilaizar ने उत्पादन घटले आहे जमीन नापीक होत आहे, याबद्दल बोलावे, हा चर्चासत्र आयोजित कार्यक्रम 2 ते तीन तास दाखवायला हवा तो 33 मिनिटात संपवला हे कृषिप्रधान देश आणि त्यातील कृषिप्रधान राज्य म्हणण्याचा अपमान आहे असे मला वाटते. शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे अचूक उत्तर परिपूर्ण द्यायला हवे होते. सर्व मुद्दे प्रसारित करायला हवे होते.एक शेतकरी जय जवान जय किसान 🌾🌾🌾🌾
अस दोन वर्ष केलं तर सगळे सूता सारखे सरळ होतील सरकार तर पोत्यावर येईल
शेतकरी बळीराजा नाही बळीचा बकरा आहे
हे मात्र 100% खर आहे.
सरकारी धोरणांमुळे शेतकऱ्यांचा खूप तोटा होतो
एबीपी माझा ने हा कार्यक्रम फारच कमी वेळात गुंडाळला एखादा तास तरी हा कार्यक्रम चालायला हवा होता
अशाच पद्धतीने शेती क्षेत्रातील मान्यवर व शेतकरी यांच्या संयुक्त पद्धतीने पुन्हा घेतला जावा त्यावेळेस असेच विषय पुढे नेत रहावे
तुम्ही जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे पण त्यांना त्यांचा chanal चालवायचा आहे
बरेच दिवसांनी चॅनेल वाल्यांना शेती आणि शेतकरी यांच्याशी संबंधीत वेळ मिळाला आभारी आहे
पूर्ण सेंद्रीय शेती देशी गाईची सेवा देशी गाईचे दूध तूप ताक पंचगव्य गोमूत्र आणि शेन आणि शेणापासून विविध प्रकारच्या वस्तू बनवून विकणे आणि व्यवसाय गावापासून शहरापर्यंत हा व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाने पुढाकार घेऊन प्रत्येकाने आपल्या परीने हा व्यवसाय आणि शेती यांची जोड ध्यावी लागेल 🎉🎉🎉🎉🎉
कृषिप्रधान देशात महाराष्ट्र हे कृषिप्रधान राज्य आहे आणि आजही महाराष्ट्रातील 70% जनजीवन कृषी वर आधारित आहे दररोजच्या बातम्यांमध्ये राजकारणाच्या सोडून कमीत कमी 50 टक्के बातम्या कृषी संदर्भात दाखवत जावा कार्यक्रम घेतल्याबद्दल मनापासून अभिनंदन
शेती सोडुन शेतकरी जावा हे राजकीय मंडळी कंपनी सरकार हित पाहत आहे आणि शेती अडानी, अंबानी याना पाहिजे आहे कारण जमीन मधुनच तर सर्व उत्पादन होते सोने, लोह, कोळसा, खनिज
जो पर्यंत शेतीवर राजकारण बंद होत नाही,तो पर्यंत शेतकर्याचे अच्छे दिन येत नाही
ABP माझा ने शेतीसाठी कार्यक्रम करून वेळ दिल्याबद्दल धन्यवाद
शेतकऱ्या विषयी कार्यक्रम घेतल्याबद्दल धन्यवाद
जोपर्यंत शेतकरी बीयाणे आणि खते स्वतः चे वापरणार नाही तो पर्यंत शेती परवाडणारच नाही. 😊
🚩🚩 कंपनीच्या बियाण्यांचा दर एक किलो कंपनीचे बियाणे बरोबर शेतकऱ्याच्या एक क्विंटल मालाचा भाव कसा परवडेल शेती करणे शेतकऱ्यांना भाऊ. 🚩🚩
वाट लाऊन ठेवली शेतकर्यांची
या देश्यामधे सरकारने शेतकऱ्याची पूर्ण वाट लावून टाकली आहे
He Tyanna pan samjhte pan kon Kay karun ghin
विमा..किंवा कोणतीच मदत वेळेवर मिळत नाही नी मिळते तर त्याची प्रक्रिया खूप क्लिष्ट आहे..त्या यादी मद्ये सरसकट नाव येत नसून गरजूंना सोडून दिल्या जाते..किंवा त्यानं
अत्यल्प अनुदान दिल्या जाते
यांच्या म्हणण्यानुसार कुरकुर्यची शेती किंव्हा पिझ्झा पेरावा लागेल , ते पण करू आम्ही पण तुम्ही त्यांचे पण भाव पडतेल , सांगण्यापेक्षा करून दाखवा काहीतरी शेतकऱ्यांसाठी बोलून काही होत नाही
पण आज शेतकर्यांच्या मालाला योग्य भाव मिळत शेतक-याच्या दुधाला योग्य दर भेटत नाही शेतक-याच्या कर्ज माफी होत नाही शेतकरी मरतोय लाज वाटायला पाहीजे आणि आपला देश कृषि प्रधान देश आहे म्हण
धन्यवाद न्यूज चैनल वाल्यांचे ज्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायला सांगितले
शेती आणि शेतकरी यांच्या समस्या सोडवण्याची ताकद या देशात कोणाच्याही,मनगटात, नाही
टि ह्वी वर बोलण सोपी आहे प्रत्येकक्षात शेती कळण कठीण आहे
घाणेरड्या राजकरणी, लोकांना दाखवण्या पेक्षा चांगला,विषय निवडला ❤🎉
तुमची मुलाखत ऐकून सोयाबीन ची शेती करण्यापेक्षा गाडवाचे दूध विकायची इच्छा झाली आहे. कारण 100 रू 25 ml झाले आहे. म्हणजे 4000 लिटर आहे रे
खरच दादा
मा.कैलासराव भोसले फार उत्तम प्रश्न आणि वस्तुस्थिती असलेला विचार शेतमाल वरील अर्थव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह ठेवला
कार्यक्रम खूप छान झाला त्याबद्दल धन्यवाद कार्यक्रमात एखाद्या प्रगतीशील शेतकऱ्याचा गौरव करणे अपेक्षित होते
शेती करणारी आमची ही शेवटची पिढी असेल.
अग बाई वास्तविक आपल्या कडची शेती कशी चालू आहे ते दाखव आणि कापसाला 7000भाव काय चालू आहे सोयाबीन भाव किती आहे हे सांगा आधी
शेती करणारा साधी लगनाला मुलगी भेटत नाही
Abp आझाला बराच वेळ मिळाला शेतकरी प्रश्नावर चर्चा करायला
आपण समकक्ष हा शेतकरी केंद्रबिंदू मानून त्याची खरी मुलाखत घेतली तर खरा शेतकरी समजेल
या कार्यक्रमाला कृषिमंत्र्यांना बोलवा त्याला पण कळुदे.शेतकऱ्यांची व्यथा,प्रश्न.
Best Culture... Agriculture ❤❤❤
राजकारणात शेती उद्योग भरडला 😢
आतापर्यंत शेतकऱ्यांना सगळ्यांनी फक्त मार्गदर्शन आणि संदेश दिले
खुर्चीवर बसून शेतकऱ्याची हाल समजू शकत नाही यांचा आजार व बोल पण आहे फक्त
हे राजकारणी लोक आपली.मतांची.झोळी भरण्यासाठी शेतकऱ्याची वाट लावत.आहे.
चुकीच्या आयात निर्यात धोरणांमुळे शेती परवडत नाही
थेरी आणि प्रॅक्टिकली मध्ये खूप मोठे फरक आहे शेतकरी पिकातील फक्त तुम्ही विकावीतील
हायब्रिड बीज उत्पन्न वाढून शेतकरयां चे कंबरडे मोडले कमी कमी उत्पादन केले पाहीजे
एकदम भारी कार्यक्रम चालू आहे शेतकरी विषयी चांगले मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद
🚩🚩 जोपर्यंत शेतकरी स्वतःचे बियाणे कीटकनाशके वापरत नाही तोपर्यंत यांच्या म्हणण्यानुसार शेती परवडणार नाही, त्यांना प्रयोग करायचे असतील तर माझी दहा एकर शेती त्यांना कसण्यासाठी देतो त्यांनी शेतातून उत्पन्न काढून दाखवावे 🚩🚩🚩
शेतीवरील चर्चासत्रामध्ये एखादा खरे शेतकरी शेती करणारा शेतकरी घेतला असता बरं झालं असतं
दादा खालून प्रश्न विचारणारे शेतकरीच होते ना
खुप छान कार्यक्रम आयोजित केला धन्यवाद
शेती विषयासाठी फक्त अर्धा तास चर्चा करून शेतकर्याला बेवारस केले.
शेतकरी खूप मेटाकुटीला आला आहे खत,बियाणे, औषधी, शेत मजुरी, मशागत यांचे भाव वाढत आहेत परंतु शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. या गोष्टी चा विचार व्हायला पाहिजे. नाही तर ही शेती सरकार ने ताब्यात घ्या.
एबीपी माझाचे खूप खूप धन्यवाद असेच कार्यक्रम आठवड्यातून एक दिवस असावा
RBI chya रिपोर्ट नुसार न्यूज नेच सांगितलं की शेतकऱ्यांना फक्त ३५ percentage शेतकऱ्यांना मिळतो बाकी तर सगळे दलाल खातात शेतकऱ्यांना
नुसत्या चर्चा बैठका करून काही होनार नाही.. राज्यातील शाळांमध्ये "कृषी तंत्रज्ञान" हा विषय लागू करावा लागेल आणि कृषी चे शिक्षण घेतलेले मुलांना तो विषय शिकवण्यासाठी संधी द्यावी लागेल..तरच येनाऱ्या पिढीला शेतीचे महत्व कळेल आणि भविष्यात शेती टिकेल.... नाहीतर असे मोजक्या लोकांच्या यशोगाथा आणि चर्चा बैठका तर आपण वर्षानुवर्ष बघतोच आहोत....😊😊😊😊
साॅईल चार्जर चे जनक मा. श्री राम मुखेकर सर यांनाही बोलवा विनंती
🎉
कृषि सचिव , कृषि आयुक्त,कृषि संचालक, विभागीय कृषी सहसंचालक यांना बोलवून व्हिजन विचारा छान व्हिडिओ होईल.
Ani prash vicharayla mala bolava
एकदम करेक्ट आपण बोललात तहसील क्षेत्राचे विजन त्या क्षेत्रातील अधिकारी मंत्री सचिव ज्यांना बोलून त्यांच्याकडून समजून घ्यावे लागेल
शेतकरयांना शेतीच्या कामासाठी लागणारे उपकरणे स्कीम वाढवावं abp maza चे आभारी आहोत 🙏
सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी देशोधडीला सरकारी धोरणे कारणीभूत
एक नंबर चर्चा
एकदम बरोबर भाऊ.
शेत करायना विहीर देतात पेसे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सगळे लोक खातात ते कामाला पण येत नाहीत अधिकारी पगारी आसून सुधा पैसे देल्या शिवाय फाईल पास करत नाहीत हे एक ऊधारन आहे बाकी योजना सुद्धा देताना हीच परिस्तिती आहे
खुप छान विषय होता.
असे व्हिडिओ पाहून कृपया नवीन युवकांनी शेतीमध्ये येऊ नये सर्वात शेवटी जो मुद्दा मांडला तो अतिशय महत्त्वाचा आहे की जर हा कार्यक्रम झाला आणि प्रदर्शित नाही झाला तर काय उपयोग तसेच शेतीमध्ये कुठल्याही प्रकारची मालाला भावाला काहीही हमी नाही त्यामुळे येथे किती रुपये मिळतील याचा काहीही भरोसा नाही उदाहरणार्थ जर आपण एखाद्या कंपनीमध्ये नोकरी करत असाल आणि महिन्याच्या शेवटी मालक ठरवत असेल की आपल्याला पगार किती द्यायची तर अशा ठिकाणी आपण नोकरी करणार का
ही शेवटची पिढी आहे शेती करणारी
Nanter sheti band honar ahe ka
@@lifesgood94 हो आज प्रत्येक शेतकर्याची मुलं शेती करणं पंसत करत नाहीत ती शहरा एखादी नोकरी शोधून तिकडे स्थाईक होत आहेत
24:00 very nice question
Br zal abp maza la jag ali apan kay dakhavoy जनतेला thank you abp
Very important topic you're discuss.please you arrange this discussion weekly on your channel
ABP माझा धन्यवाद ❤❤
Thanks ABP maza👍
या सरकारी धोरणा मुळे फार वाईट दिवस आले आहेत शेतकऱ्यांसाठी शेति मालाला भाव खतांचे दर वाढलेत अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी कर्ज बाजारी झाला आहे जर कर्ज मापि केलि तरच शेतकरी वाचेल आणखी शेतमालाला योग्य भाव दद्यावा तरच आताची मुले शेति करतील
जय जवान जय किसान
मुलाखती देणारे सगळे श्रीमंत आहेत
गरीब शेतकर्यांची मुलाखत घ्यावी
खर तर मिडीया ने शेतकऱ्यांचे वाटोळ केल आहे
मालभरपुर असताना निर्यात बंदी करणे हा विषय मांडला पाहीजे
हमी भाव नसला तर त्या टेक्नॉलॉजी च काय फायदा साहेब
छान कार्यक्रम
तुम्ही सर्व बरोबर बोलता पण सर्त्य बातमी वेगळी आहे mam
मस्त छान मार्गदर्शन
ABP माझा ने "हा काय म्हणाला आणि तो काय म्हणाला" याच्या पलीकडे जाऊन पत्रकारिता करणे सुरू केलेली दिसते याबद्दल धन्यवाद
ABP Maza che abhinndan
कर्जा आधारित आर्थिक व्यवस्था गुलामी की और
शेतकरयांनाचि परीस्थिती सगळ्यांना माहीत आहे.
Khup sundar ...
खूप छान
जीएसटी बद्दलचा प्रश्न खुप योग्य होता
❤❤❤❤❤ जय किसान
सर्व गोष्टी सत्य आहे परंतु वाघाच्या गळयात घंटा कोणी बांधावं हे महत्वाचे आहे
शेती क्षेत्राला राजकीय क्षेत्रात शक्ती तसेच प्रसारमाध्यम अत्यंत गरज आहे जेणेकरून उत्पादन खर्चावर आधारित शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेल असे प्रयत्न व्हायला पाहिजे ही काळाची गरज आहे
फक्त चर्चाच करा या चर्चेतून काही साध्य होणार नाही यापेक्षा शेती सोडून द्या धन्यवाद राम राम
शेतकरयांचा एक दुर्दैव अस आहे कि तो जे पिकवतो ज्या च ऊत्पादन तो घेतो त्याच दर ठरविणे हे त्याच्या हाती नाही. ज्या दिवशी स्वत च्या ऊत्पादन च भाव स्वता ठरवेल त्या दिवशी शेतकरी खरया अर्थाने प्रगत होईल सधन होईल.
जेवढ्या लोकांनी कमेंट केली त्या लोकांचा धन्यवाद सरकार अन्नधान्याचे कारखाने काढणार आहे
हा कार्यक्रम नेहमी घ्यावी व शेतकर्यांचे समस्या सोडवा
शेती ला जायला रस्ते नाही, तर शेती कशी करायची, रस्ता आडवतात...😢
शेती नवीन मुलांनी करू नये ही विनंती ,सगळी यंत्रणा शेतकऱ्याला लुबडत आहेत
❤❤❤❤
मीडियाने खूप उशिरा का होईना महत्वाच्या विषयाला हात घातला,धन्य वाद ABP news
एबीपी असे कार्यक्रम घ्या
शेती मालाला योग्य भाव मिळावा
आधी जहर टाकायचे युरिया टाकायचे कमी करून माती वाचायची काळाची गरज आहे