धनगरांनी राजकारणी लोकांच्या नादी न लागता, न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवावा तसेच श्री मधु शिंदे साहेबांना साथ द्यावी. न्यायालयीन लढ्यातुनच आरक्षणाची अंमलबजावणी होईल.
धनगर हे आदिवासी नाहीतच शासनाने हे यांना आदिवासी मध्ये टाकू नये नाहीतर आदिवासी बांधवांना बोलता नाही येत पण मतदान करता येते हे मुख्यमंत्री व शासनाने लक्षात घ्यावं
हे राज्यकर्ते काय आरक्षण देणार मधु शिंदे साहेब न्यायालयीन लढाई लढत आहे त्यासाठी भरघोस निधी जमा करा आरक्षण 100% मिळणार त्याशिवाय धनगर बांधव शांत बसणार नाही
आदिवासी समाज हा निसर्ग पुजक आहे म्हणून धनगर समाज आदिवासी मध्ये घुसुकोरी करू नका तुम्हाला काय आरक्षण मागायच आहे ते तुम्ही माघा पण आदिवासी मध्ये घुसुकोरी करू नका समजलं पहिले आदिवासींच्या पोटी जन्माला या मघ आरक्षण घ्या समजलं आडाणी
अरे जंगली आम्ही धनगर आहो आणि आमचा s.t मध्ये समावेश आहे अंमलबजावणी करणे आहे ते पण आम्ही कायद्याणे घेणारं हे सत्य आहे आम्हाला तुमच नको आमचं हाक्काच मागता तुम्हाला आम्ही विरोध करत नाही आणि तुमचं एक पाॅईंड शुद्धा आरक्षण नको@@Sid21216
जय आदिवासी, जय बिरसा मुंडा.... कशाला आमचा हक्क मांगतात तुम्ही तुमचा 3.5% आरक्षण 7 करा. आमचा घरात घुसे नका कधी आदिवासी दिवस साजरा केला का? आदिवासी महापुषानचा जयंती साजरी करतात का? आदिवासी समाजावर अत्याचार होतात तेव्हा रष्ट्यावर उतरतात का? कोणत्याही जाती आदिवासी आदिवासी बनू शकत नाही असे सुप्रिम कोर्टाने निर्णय दिला. जय आदिवासी, जय भीम, जय बिरसा मुंडा......
are oran dhangad = ओरान धांगड आहे Dhan = धन, Dhan= धान Pan = पान, Pan = पण मग gadkari = गडकरी , garkari = गरकरी का म्हणत नाही. ही spealing kasi chukichi Te sangaa, तुमच्या डोळ्यात येत ती S.T ची कमी लागणारी merit
Having 3.5 % NT-C reservation, why Dhangar demands ST reservations?. They want ---(1) 7% seperate reservation in ST. ( as per their population) (2) 7% political reservation in assembly and parliament(3) Atrocity Act is made applicable to Dhangar
Nerul, नेरूळ, नेरूल he vegle aahe ka nahi fakt bhasha uccharan vegle aahe tasech Dhangad , Dhangar yekach aahe samjle nasel tar vichar karun bagha mi dhangar aahe mich dhangad आहे tyamule baithak kona sobat karayachi te sanga dada
पण एक गोष्ट लक्षात येत नाही जर राज्य सरकार आरक्षण देऊ शकत नाही तर मग महायुती कसला GR काढत आहे आणि जरी काढला तरी पुन्हा हा मॅटर कोर्ट मध्ये जाणार आहे मग नुसते आंदोलन करून हाती काही लागणार नाही कोर्ट संसद वर टाकून मोकळे झाले आहे कुठला ही बदल करायचा असेल तर संसद मध्ये प्रस्ताव ठेऊन करावा लागेल.
TISS (Tata Institute of Social Sciences) चा अहवाल सरकारी पैसा खर्च करून तयार करण्यात आला होता तो आज अखेर झाकून का ठेवला आहे ? तो अहवाल जाहीर करण्याची मागणी धनगर आणि आदिवासी दोन्ही नेत्यांनी करावी म्हणजे लपवलेले सत्य बाहेर येईल.🤔😊
एकच उपाय धनगर समाजाचे आमदार व खासदार जास्तीत जास्त संख्येने निवडून आणण्याची फारमोठी गरज आहे त्याकडे जास्त लक्ष घालावे हे फार महत्त्वाचे आहे हे नितक्यच महत्त्वाचे आहे जय आहिल्या जयधनगर समाज जयमल्हार
सरकार भाजपचे असले काय, मुख्यमंत्री, भाजपचे असले काय, कॅबिनेट मंत्री भाजपचे असले काय, पंतप्रधान भाजपचे असले काय,ही समस्या युनेस्कोमध्ये पाठवा मग तुम्हाला समजेल.
होळकर कधी राजा होता? त्याला कोणी मान्यता दिली? इतर राजांनी त्याला कधी समकक्ष वागणूक दिली? मल्हार तर पानिपतवरून पळाला. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे वंशज हेच खरे राजे. बाकी सगळे त्यांचे नौकर, पेशवे, शिंदे, होळकर वगैरे.
स्वांतत्र्य मिळुन ७५ वर्ष झाली . तरी न्याय नाही. फक्त मत मागने एवढेच सर्व राजकीय पक्षाचं काम. समाजाची एकता नाही. एक्की असती तर महाराष्ट्रात निवडणुकीत ३६ आमदार हे निर्णायक मताने निवडून येऊ शकतात. तसा ७२ विधानसभा मध्ये प्रभाव आहे.
गावात 50एकर जमीन 100एकर जमिनी आहेत सरकार म्हणून राहतात ,मग त्यांना आरक्षण देता काय मग आम्ही धनगर समाजाने काय कराचे ते सागा गावात सरपंच त्याचा पंचायत समितीचे सभापती त्याचे आमदार त्याचे व खाजदार त्याचे व माझी व काही आजी मंत्री पण तुमीच मग आरक्षण पण तुम्हालाच पाहिजे अस का
न्याय व्यवसथेवर विश्वास आहे न्याय व्यवस्थेने योग्य बाजू समजून निर्णय दिला तर आरक्षण मिळेल की नाही हे न्याय व्यवस्था सांगेल, संविधानाने धनगरांना आरक्षण ST mde दिलेली आहे, आणि इतर राज्यात ST मद्ये धनगरांना आरक्षण आहे, त्यामुळे कोणी चोत्त्या लोकांनी फालतू कमेंट देऊ नये.. शांत बसावे
Dhangar is prominent jat in MH as per population, land owners, staying in villages with 12 balutedars, 18 pagad jati, Kshatriya jat( Holkar sansthan, Indore), keeping sheeps , making cloth( ghongadi) are their side business. Dhangar are different. from Adivashi.
Our fellow Indians got independence...but Dhangers, they are still not ...it's duty of all indians to fight for their cause and give them what their right is, which Constitution has granted them!
भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे, त्यात वाघांची संख्या 200,300 मग त्यात एखाद्या लांडग्याने येऊन म्हंटले की मी पण वाघासारखा जंगलात राहतो, शिकार करून खातो, म्हणुन मला पण राष्ट्रीय प्राणी घोषित करा तर हे होईल का जय आदिवासी 🚩🚩
धनगर समाजाने एस टी चे आरक्षण वर बोलण्या आधी स्वतः धनगर समाज हा जात आहे की जमात आहे ते लक्षात घ्यावे. धनगड ह्यास धनगर म्हणुन चालणार नाही तर S.T मध्ये धनगर नसुन ओराम धनगड आहे हे लक्षात घ्यावे.
🏹🚩🔥आदिवासी 🔥🚩🏹 मुंडके उडवले तरी चालेल पण मान कुणापुढे वाकणार नाही l डोळे काढले तरी चालेल पण नजर कुणापुढे झुकणार नाही जीभ कापली तरी चालेल, पण प्राणाची भिक मागणार नाही l हात कापले तरी चालेल, पण हात कुणापुढे जोडणार नाही l पाय तोडले तरी चालेल, पण आधार कुणाचा घेणार नाही l गर्व नाही माज आहे या मातीला, 🔥 आदिवासी 🔥 म्हणतात या जातीला l " मरण आले तरी चालेल, पण शरण जाणार नाही. प्राण गेला तरी चालेल, पण 🏹🔥जय आदिवासी 🔥🏹 नाव सोडणार नाही. " 🔥// आदिवासी //🔥 माघार घेणे हे आदिवासी च्या रक्तात नाही !! दम असेल थोडीसी लाज वाटत असेल तर, नक्की तिघांना तरी पाठवा तितकीच मनाला शांती मिळेल. काळजात वाघ ङोळ्यात आग छातित फौलाद हि आदिवासी औलाद ताकद हात्तीची चपळाई चित्याची लाल रक्त शरीराने सक्त झुकते ईथेच दिल्लीचे तख्त अन झुकवू शकतात 🔥 आदिवासी फक्त🔥 कारण आम्ही 🔫 भगवान बिरसा मुडां 🔫 चे भक्त ( भक्त) वाघाला "मिश्या" असतात आणि बोकडाला दाढी. आता तुम्हीच ठरवा वाघा सारख्या "मिश्या" ठेवायच्या का बोकडा सारखी दाढी... खरं तर ही पोष्ट जास्त पसरणार नाही, पण आदिवासी पोरं लगेच शेअर करतील 🏹🚩जय आदिवासी 🚩🏹| ( संजय पावरा )
Dada sarvana jay hind jay savidhan. Mumbai madhe 1 railway station aahe ते पुढील प्रमाणे ,Nerul, नेरूळ, नेरूल. He yekach aahe tar Bashaucharn madhe farak aahe mag vichar kara Dhangad, dhangar . He hi yekach aahe
आदिवासी समाज हा निसर्ग पूजक आहे आदिवासी हा प्रकुती पूजक आहे
Dangarana swatachi sanskriti nahi.
धनगरांनी राजकारणी लोकांच्या नादी न लागता, न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवावा तसेच श्री मधु शिंदे साहेबांना साथ द्यावी. न्यायालयीन लढ्यातुनच आरक्षणाची अंमलबजावणी होईल.
तुम्ही लोकं पूर्वीपासूनच धनवान आहात तुम्ही कसलेरे आदिवासी तुम्हाला आता जाग आली
धनगर हा धनगरच राहणार आहे .
सरकारने धनगर समाजाचा विश्वास घात केला आहे
आदिवासी निसर्ग पूजक धनगर आदिवासी ची एक प अट पूर्ण करत नाहीत ,आम्ही डोंगरात राहतो.धनगर पंढरपूर सारख्या मैदानी प्रदेशात ,त्यांचे देव, संस्कृती वेगळी,
येत्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत फक्त धनगर उमेदवारांना मत द्या निवडून आणा. आपलं मत फक्त आपल्या धनगर उमेदवारालाच.जय मल्हार जय अहिल्या.
आदिवासी मध्ये आरक्षण मिळणार नाही आणि आम्ही आदिवासी मिळू पण देणार नाही....जय आदिवासी ....
@pruthvirajpatiloo7गडचिरोली ये मग सांगतो कोणाची कशी वाट लावते त
धनगर हे आदिवासी नाहीतच शासनाने हे यांना आदिवासी मध्ये टाकू नये नाहीतर आदिवासी बांधवांना बोलता नाही येत पण मतदान करता येते हे मुख्यमंत्री व शासनाने लक्षात घ्यावं
धनगर समाजाने राजकारणावर विश्वास ठेवतात म्हणून हे झाले
धनगरांनो मधु शिंदे सरांना साथ साथ द्या आणि आपल्याला आरक्षण कोर्टातूनच मिळणार आहे
महात्मे साहेब धनगर समाजाला किती फसवणूक करचान तुमचा पदा साठी व्यापार करूनका जय मल्हार जय आहिल्या शिवनगर वाशिम जिल्हा 🎉🎉🎉
S.t मध्ये धनगरांना आरक्षण bhatnaar nhi बाकी कोणत्या समाजामध्ये धनगर ला आरक्षण dee🐯 Jai eklavya 🐯
Bhillanch aano kokanach danka dyava lagel.
हे राज्यकर्ते काय आरक्षण देणार मधु शिंदे साहेब न्यायालयीन लढाई लढत आहे त्यासाठी भरघोस निधी जमा करा आरक्षण 100% मिळणार त्याशिवाय धनगर बांधव शांत बसणार नाही
आदिवासी समाज हा निसर्ग पुजक आहे म्हणून धनगर समाज आदिवासी मध्ये घुसुकोरी करू नका तुम्हाला काय आरक्षण मागायच आहे ते तुम्ही माघा पण आदिवासी मध्ये घुसुकोरी करू नका समजलं पहिले आदिवासींच्या पोटी जन्माला या मघ आरक्षण घ्या समजलं आडाणी
गाढवा च्या अंगावर वाघाच कातड पांघरल्याने ते जस वाघ होत नाही😂 तेच होत आहे इथ... जंगला मध्ये मेंढर घेउन फिरल्याने आदिवासी होत नाही😂
सुपे साहेब, जाती संस्था 200 वर्षापासून टिकत आहे मग धनगड, धांगड नष्ट झाले का
असतील तर कोणत्या तहसील मध्ये नोंद आहे ते तरी सांगा
आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाच धनगर आरक्षण मिळाले पाहिजे 🙏💛🚩🙏🙏🙏
गाढवा च्या अंगावर वाघाच कातड पांघरल्याने ते जस वाघ होत नाही तेच होत आहे इथ... जंगला मध्ये मेंढर घेउन फिरल्याने आदिवासी होत नाही😂
🍌🍌🍌केळं घ्या सोलून
🍌🍌🍌🍌 घ्या आरक्षण
अरे जंगली आम्ही धनगर आहो आणि आमचा s.t मध्ये समावेश आहे अंमलबजावणी करणे आहे ते पण आम्ही कायद्याणे घेणारं हे सत्य आहे आम्हाला तुमच नको आमचं हाक्काच मागता तुम्हाला आम्ही विरोध करत नाही आणि तुमचं एक पाॅईंड शुद्धा आरक्षण नको@@Sid21216
Kdk
@@Sid21216
बाबासाहेब काय आडानी नव्हते तुमच्या नावात बदल केला काय बोलता तुम्ही बाबासाहेबांनी लिहिलेल आहे तेच खरं आहे त्यात बदल होणार नाही
आदिवासी जमातीत धनका धनकवा उरपा ही जमात आहे पण भिल पावरा तडवी कास्ट लिहिले जातात 🏹🏹
धाणका हे आदिवासी जमाती आहे पण ही जमात आता भिल पावरा तडवी असे लिहिले जात आहे ते भिल पावरा लिहतात धनाक भिल
महाराष्ट्रता सर्व जण आदिवासी होयाल तयार आहेत ..कारण गुशखोरी येथे होते
जय आदिवासी, जय बिरसा मुंडा.... कशाला आमचा हक्क मांगतात तुम्ही तुमचा 3.5% आरक्षण 7 करा.
आमचा घरात घुसे नका
कधी आदिवासी दिवस साजरा केला का?
आदिवासी महापुषानचा जयंती साजरी करतात का?
आदिवासी समाजावर अत्याचार होतात तेव्हा रष्ट्यावर उतरतात का?
कोणत्याही जाती आदिवासी आदिवासी बनू शकत नाही असे सुप्रिम कोर्टाने निर्णय दिला.
जय आदिवासी, जय भीम, जय बिरसा मुंडा......
आधीच आदिवासी मध्ये बोगस घुसखोरी आहे अन् आता त्यात अजून घुसखोरी करा मग आम्ही आदिवासी जातो गडचिरोलीत आणि छत्तीसगडमध्ये प्रशिक्षण घ्यायला...
जावू शकता
निवडणुका समोर बघून सर्व पक्षीय पाठीब्याच गाजर दाखवत आहेत हे तितकेच खरे आहे.कारण धनगर आदिवासी नाही हे सर्व पक्षांना माहित आहे.
येत्या लोकसभा विधानसभा निवडणुकीला मतदान करू नका, जोपर्यंत धनगरांना आरक्षण मिळत नाही तो पर्यंत मतदान नाही बहिष्कार टाका मतदानावर जय मल्हार
तू मतदान कर अगर नको करू भिकारी पण तुला st मध्ये आरक्षण देण्याचा अधिकार तुझ्या बापाला पण नाय रे. आरक्षणाचा बाप एकच होता .फक्त बाबासाहेब आंबेडकर
मधु शिंदे द ग्रेट
धनगर समाजाला काय द्यायच ते द्या.. पण आदिवासी समाजाचा आरक्षण दिले तर लक्षात ठेवाव गाठ बिरसांच्या पोरांशी आहे
akash giratkar g
मिळणारच आहे आरक्षण ते कायद्याच्या चौकटीत बसून
धांगड आणि धनगड आहेत तर त्यांना एकदा तर चर्चेला बोलवा . देशातील कोणत्या कोपर्यात आहेत तेथून त्यांना बोलवा .आम्ही बघायला उत्सुक आहोत त्यांना .
Mendhya val gp ikde nko yevu tu 😅
Ha bolavl Tyanna khillare kutumb ah te
आशिष जाधव साहेब... आदिवासी नेत्यांना का बोलवता हो., एखाद्या धनगड नेत्याला बोलवा ना.., तो कुठल्याही राज्यातला का आसेना... धनगडांना बोलवा...
व्हेरी ट्रू
बरोबर आहे सर
are oran dhangad = ओरान धांगड आहे
Dhan = धन, Dhan= धान
Pan = पान, Pan = पण
मग
gadkari = गडकरी , garkari = गरकरी
का म्हणत नाही.
ही spealing kasi chukichi Te sangaa,
तुमच्या डोळ्यात येत ती S.T ची कमी लागणारी merit
😤
तू आता धनगड झालास काय? जात चोरतोस काय?
🎉 आदिवासी व आमचा काहीही वाद नाही मा,Dr बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हला घटनेमध्ये ३६, नंबरला दिलेले आहेच त्याची अंमलबजावणी करण्यात यावी
Having 3.5 % NT-C reservation, why Dhangar demands ST reservations?. They want ---(1) 7% seperate reservation in ST. ( as per their population) (2) 7% political reservation in assembly and parliament(3) Atrocity Act is made applicable to Dhangar
धनगड आणून दाखवा
Zop
धनगर आरक्षण घेतल्या शिवाय गप्प बसणार नाही जय मल्हार
आम्ही मागणी करत नाही संविधानात लिहिलं आहे 36 नंबर वरती धनगर हाच धनगड आहे आम्हाला आरक्षण आहे
☝☝Nahitar khop rada honar Jai eklavya Jai dadus🐯🚩
धनगराची संस्कृती बघा, त्यांची भाषा, आम्ही जय जोहर बोलतो ,ते जय मल्हार त्यामुळे धनगरांना st madhe kiti घासली तरी त्यांना st Aarakshan मिळणार नाही.
धनगर आणि धनगड यांचा बैठक बोलाव
Nerul, नेरूळ, नेरूल he vegle aahe ka nahi fakt bhasha uccharan vegle aahe tasech Dhangad , Dhangar yekach aahe samjle nasel tar vichar karun bagha mi dhangar aahe mich dhangad आहे tyamule baithak kona sobat karayachi te sanga dada
जय मल्हार जय अहिल्या आता तयारी ला लागा फक्त संत्ता आपलीच आली पाहिजे 2019 धनगर समाजाचे आमदार निवडून आले पाहिजे
जय भीम जय संविधान जय आदिवासी
एकच करा फ्कत धनगर समाजाचे आमदार च निवडून द्या
पण एक गोष्ट लक्षात येत नाही जर राज्य सरकार आरक्षण देऊ शकत नाही तर मग महायुती कसला GR काढत आहे आणि जरी काढला तरी पुन्हा हा मॅटर कोर्ट मध्ये जाणार आहे मग नुसते आंदोलन करून हाती काही लागणार नाही कोर्ट संसद वर टाकून मोकळे झाले आहे कुठला ही बदल करायचा असेल तर संसद मध्ये प्रस्ताव ठेऊन करावा लागेल.
जे आदिवासीच्या रीती रीवाज नियमात बसत नाही. त्यांना आदिवासी समाजात समावेश होण्याचा विचार पण करू नये.
TISS (Tata Institute of Social Sciences) चा अहवाल सरकारी पैसा खर्च करून तयार करण्यात आला होता तो आज अखेर झाकून का ठेवला आहे ? तो अहवाल जाहीर करण्याची मागणी धनगर आणि आदिवासी दोन्ही नेत्यांनी करावी म्हणजे लपवलेले सत्य बाहेर येईल.🤔😊
एकच उपाय धनगर समाजाचे आमदार व खासदार जास्तीत जास्त संख्येने निवडून आणण्याची फारमोठी गरज आहे त्याकडे जास्त लक्ष घालावे हे फार महत्त्वाचे आहे हे नितक्यच महत्त्वाचे आहे जय आहिल्या जयधनगर समाज जयमल्हार
सरकार भाजपचे असले काय, मुख्यमंत्री, भाजपचे असले काय, कॅबिनेट मंत्री भाजपचे असले काय, पंतप्रधान भाजपचे असले काय,ही समस्या युनेस्कोमध्ये पाठवा मग तुम्हाला समजेल.
धनगर समाजाची चार आणि आदिवासी समाजाची दोन च का वक्ते आणि आदिवासी वक्त्याना जास्त वेळ का बोलून दिले जात नाही.
Dr. Sanjay Dabhade Saheb pahije hote yamadhe
धनगरानां राजकारणी लोक का घाबरतात आरषण देनासाठी याची कारणे पहीले होळकरांचे 50वषराजे केले आरषण दिले तर mharashtrat c m धनगराचा होईल
Aamha ekacha raje maney aahe Te Mhanje Chatrapati Shivaji Maharaj wa tyanche wanshaj
Baaki konihi Raje naahit engrajashi haat milvani karun wa paay chatun indur chi gaadi milavali wa swatalaa raaj mhanun ghelte mhanun holkar haa raja hota naahi
होळकर कधी राजा होता? त्याला कोणी मान्यता दिली? इतर राजांनी त्याला कधी समकक्ष वागणूक दिली? मल्हार तर पानिपतवरून पळाला. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे वंशज हेच खरे राजे. बाकी सगळे त्यांचे नौकर, पेशवे, शिंदे, होळकर वगैरे.
आरक्षण मधु शिंदे साहेबांच्या बरोबर आसल्यास नक्की मिळेल.#GMaharastra live News Satish Gadekar
तुम्ही जेव्हा मोहर्त शब्द काढला त्याच ठिकाणी धनगर समाज फेल झाले आहे
आदिवासी समाज कधीच मोहर्त काढत नाही कारण आम्ही निसर्ग पुजक आहोत
आदिवासी एक निसर्ग पूजक आहे साहेब धनगड समाजाला विचारा तुम्ही कसी काय पूजा करता आम्ही तर लग्न पण आम्ही आपल्या निती नियमाणे करतो
GOD bless DHANGAR Samaj
अरे तूम्ही धनगड आहे म्हणता मग त्यांना चर्चा करायला बोलवा या आदिवासी नां का बोलवतात
Z
Right
अगदी बरोबर भाऊ
barobar
Right boss khar bolla
पत्रकार महोदय आप निष्पक्ष पत्रकारिता नही कर रहे हैं आप आदिवासियों के प्रतिनिधि को बोलने का अवसर नहीं दे रहे हैं तो उन्हें बुलाया क्यों?
Absolutely Right Sir
Nad ny karaycha dhangarancha 💪💪💪💪💪💪💪💪
म्हातमे भा.ज.पा.चा त्याग करा
स्वांतत्र्य मिळुन ७५ वर्ष झाली . तरी न्याय नाही. फक्त मत मागने एवढेच सर्व राजकीय पक्षाचं काम. समाजाची एकता नाही. एक्की असती तर महाराष्ट्रात निवडणुकीत ३६ आमदार हे निर्णायक मताने निवडून येऊ शकतात. तसा ७२ विधानसभा मध्ये प्रभाव आहे.
गावात 50एकर जमीन 100एकर जमिनी आहेत सरकार म्हणून राहतात ,मग त्यांना आरक्षण देता काय मग आम्ही धनगर समाजाने काय कराचे ते सागा गावात सरपंच त्याचा पंचायत समितीचे सभापती त्याचे आमदार त्याचे व खाजदार त्याचे व माझी व काही आजी मंत्री पण तुमीच मग आरक्षण पण तुम्हालाच पाहिजे अस का
तू आधी आदिवासी मधे जन्म गे नंतर बोल आम्ही काय करु असं..
आदिवासी वक्त्यांना त्याचे मत स्पस्तपणे व्यक्त करून दिले जात नसल्याचे दिसून येते हे योग्य व नाही
धानका ही आदिवासी जमात आहे असित्त्वा त आहे ते भिल पावरा तडवी लिहिले जात आहे धनकावं न लिहता भिल पावरा लिहतात 🏹🏹
न्याय व्यवसथेवर विश्वास आहे न्याय व्यवस्थेने योग्य बाजू समजून निर्णय दिला तर आरक्षण मिळेल की नाही हे न्याय व्यवस्था सांगेल, संविधानाने धनगरांना आरक्षण ST mde दिलेली आहे, आणि इतर राज्यात ST मद्ये धनगरांना आरक्षण आहे,
त्यामुळे कोणी चोत्त्या लोकांनी फालतू कमेंट देऊ नये..
शांत बसावे
जाधव साहेब आदिवासी नेत्यांना त्यांचे पूर्ण मत मांडू द्या मध्येच त्यांना का थांबवता
Dhangar is prominent jat in MH as per population, land owners, staying in villages with 12 balutedars, 18 pagad jati, Kshatriya jat( Holkar sansthan, Indore), keeping sheeps , making cloth( ghongadi) are their side business. Dhangar are different. from Adivashi.
भगतसिंग पाडवी 👍👍
जय आदिवासी
जस आहे तस राहुध्या कोणत्याही राज्यातल्या सरकार ला अधिकार नही कोणाच्याही आरक्षणाला छेळघाणी करणे
Our fellow Indians got independence...but Dhangers, they are still not ...it's duty of all indians to fight for their cause and give them what their right is, which Constitution has granted them!
कोण केल खोटकाम धनगराच धनगड केल जय मल्हार
विकास महात्मे तुमी मुख्यमंत्र्याची वकीली करू नये
भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे, त्यात वाघांची संख्या 200,300 मग त्यात एखाद्या लांडग्याने येऊन म्हंटले की मी पण वाघासारखा जंगलात राहतो, शिकार करून खातो, म्हणुन मला पण राष्ट्रीय प्राणी घोषित करा तर हे होईल का
जय आदिवासी 🚩🚩
वाघ हा वाघच असतो ,आणि मेंढरु हे मेंढरुच
@@arungondake6613 wagh tuza aicha pucchit ahe ....
Wagh tuza bahinicha pucchit ahe
@@Anutasti मेंढरू चिडल
😂😂😂जा रे फुकट्या 😂😂
@@shubham.chavan9906 😂😂
एकच मिशन धनगर आरक्षण
धनगर समाजाने एस टी चे आरक्षण वर बोलण्या आधी स्वतः धनगर समाज हा जात आहे की जमात आहे ते लक्षात घ्यावे.
धनगड ह्यास धनगर म्हणुन चालणार नाही तर
S.T मध्ये धनगर नसुन ओराम धनगड आहे
हे लक्षात घ्यावे.
Oran - dhangad ओरान - धांगड
तुले ले माहित हे का
Kon hote hai ye log khase aate hai 😂😂😂 St mdhe aarakshan mhn
फक्त निवडणुकीच्या तोंडावरच ही मागणी का होते, हे महत्वाचे आहे
जाधवजी धनगड घटनेत आहे म्हणतायना मग चर्चेसाठी का बोलवले नाहि त्यांना...
???
जाधव साहेब हे चारही जन आदिवासी चे ऐकून घेत नाहीत ते फक्त दोनच आहेत हि चर्चा आपणं एकांगी घडवून आणली आहे हे चुकीचे आहे
सगळे नेते सगळ्या राजकिय पक्षांचे बटीक झालेत पद मिळाले की समाज पक्षाच्या दावणीला बांधतात
ओराव, धनगड... यवतमाळ मध्ये आहेत. महाराष्ट्र राजपत्रात आहे.
आरक्षण घेणारच सोडणार नाही
या सरकार ने धनगर समाज जावर अन्या करु नाय
धनगरांना अारक्षण मिळायला हव तौ त्यांचा हक्क अाहे
जर धनगड ला आदिवासी मधून आरक्षण दिला तर आम्ही काय झोपून राहून काय
अरे धनगड लोकांना बोलवा ना चर्चा करायला हे कोण आहे यांना कश्याला बोलावलं हे आदीवाशी आहे धनगड च्या नेत्याला बोलवा
🏹🚩🔥आदिवासी 🔥🚩🏹
मुंडके उडवले तरी चालेल
पण मान कुणापुढे वाकणार नाही l
डोळे काढले तरी चालेल
पण नजर कुणापुढे झुकणार नाही
जीभ कापली तरी चालेल,
पण प्राणाची भिक मागणार नाही l
हात कापले तरी चालेल,
पण हात कुणापुढे जोडणार नाही l
पाय तोडले तरी चालेल,
पण आधार कुणाचा घेणार नाही l
गर्व नाही माज आहे या मातीला,
🔥 आदिवासी 🔥
म्हणतात या जातीला l
" मरण आले तरी चालेल,
पण शरण जाणार नाही.
प्राण गेला तरी चालेल,
पण 🏹🔥जय आदिवासी 🔥🏹 नाव सोडणार नाही. "
🔥// आदिवासी //🔥
माघार घेणे हे आदिवासी च्या रक्तात
नाही !!
दम असेल थोडीसी लाज वाटत असेल तर,
नक्की तिघांना तरी पाठवा तितकीच
मनाला शांती मिळेल.
काळजात वाघ
ङोळ्यात आग
छातित फौलाद
हि आदिवासी औलाद
ताकद हात्तीची
चपळाई चित्याची
लाल रक्त
शरीराने सक्त
झुकते ईथेच दिल्लीचे तख्त
अन
झुकवू शकतात
🔥 आदिवासी
फक्त🔥
कारण
आम्ही
🔫 भगवान बिरसा मुडां 🔫
चे भक्त
( भक्त)
वाघाला "मिश्या" असतात आणि
बोकडाला दाढी.
आता तुम्हीच ठरवा वाघा सारख्या "मिश्या" ठेवायच्या का बोकडा सारखी दाढी...
खरं तर ही पोष्ट जास्त पसरणार नाही,
पण
आदिवासी पोरं लगेच शेअर करतील
🏹🚩जय आदिवासी 🚩🏹| ( संजय पावरा )
Tuza aicha pucchit ahe he sagale
हिजडया
कट्टर आदिवासी
@@Anutasti tuzya puchhit ky ahe be🍌🍌🍌
Anand Tasti kayre haramkhor tuji aaichi khaj karun aali aaheka
आरक्षण मिळेलच पाहिजे जय मल्हार
धनगरांच्या मेंढ्या टिकतील कारे पावसात , तुम्ही राहता का जंगलात मुरखानो
Mhanun tar aamhi aadiwasi manato medya no
💘 विर एकलव्य 💘
धनगडांनाstमधुन आरक्षन मुळात हीच कायद्यात चुक झालेली आहे
धनगडांना st आरक्षन नाहीतर सेफरेट आरक्षन देन्यासाठी प्रयत्न केली पाहीजे
अनुसुचित जमाती मध्ये धनगर येवू शकत नाही हे मुळात आदिवासी नाहीत
धनगरांची मागणी पूर्ण पणे चुकीच आहे
तुम्ही 7%आरक्षण घ्या परंतू st मधून मागू नका
आमची लढाई ही कायद्याने होईल. लुग्या सुंग्यानो..
धनगर ला आरक्षण कशाला पाहीजे माहित आहे का राजकारण साटी आरक्षित सीटा साटी
तुझ्या काय बापाचं आहे?
@Vikram Maurya bhadvya tumchA baap ami ahot
@Vikram Maurya abe lavdya jast bolu nko... Aaivar nko nhi tar mala pan bolta yet. Niyamane bol
@Vikram Maurya ladhat koni nhi .. amcha adhikar magtoy. Tumhala kai adchan ahe ?
Madhu shinde saheb you are grateful
आदिवासी समाज आणि धनगर समाज या पूर्ण वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्यांच्या चाली रिती रुढी परंपरा या वेगवेगळ्या आहेत...
ओरांव धांगड ही आदिवासी जमात आहे. फक्त धांगड ही कोणतीही जात नाही. Oraon dhangad ही आदिवासी जमात आहे बिहार, मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओरीसा राज्यात आढळते.
चायनल वाले चार धनगर बोलावतात व दोन आदिवासी बोलावतात याला काय न्याय म्हणता का
1 marathi chanel jyani 1 dhangar yachika kartyana bolaval, Thank u... Jai Maharashtra.... Plz ithun pude pn Madhukar Shinde yanch bolava.
Dada sarvana jay hind jay savidhan. Mumbai madhe 1 railway station aahe ते पुढील प्रमाणे ,Nerul, नेरूळ, नेरूल. He yekach aahe tar Bashaucharn madhe farak aahe mag vichar kara Dhangad, dhangar . He hi yekach aahe
फक्त ओबीसी निवडा
जाति जनगणना करा
दोन वगळे तर एकाच माळयाचे म्हणी