Padmakar Valvi : मुख्यमंत्र्यांनी त्यांना आहेत तेवढेच अधिकार वापरावे, पद्माकर वळवींची टीका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #mumbairains #mumbailocal #maharashtrarain #heavyrain #akshayshinde #akshayshindeencounter #BadlapurCase #maharashtrapolitics #rajthackeray #manojjarange #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #laxmanhake #cmeknathshinde #amitshah #mumbaisenateelection #aadityathackeray #maharashtrapolitics #Padmakar Valvi #CM Eknath Shinde #ABP Majha
    ABP Majha Live TV| Heavy Rain | Mumbai Senate Election | Akshay Shinde Encounter | Manoj Jarange
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    Padmakar Valvi : मुख्यमंत्र्यांनी त्यांना आहेत तेवढेच अधिकार वापरावे, पद्माकर वळवींची टीका
    Video Credit: | Priyanka Desai /Producer | Pranav Orke /Editor
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Politics Live Updates | Akshay Shinde Encounter | Badlapur Case | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा | CM Eknath Shinde Live

ความคิดเห็น • 417

  • @arunbhangareseniorlecturer2964
    @arunbhangareseniorlecturer2964 11 วันที่ผ่านมา +188

    मा.वळवी साहेब,तुम्ही अतिशय वस्तुनिष्ठ अचूक व परखड मत मांडले.. खुप खुप धन्यवाद..

    • @KishorkumarAmbure
      @KishorkumarAmbure 11 วันที่ผ่านมา

      सरकारने फालतूपणा, समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सोडून घटनात्मक कामे करावी. अधिसांख्य विशेष 12500 पदे व पेसा भरती आणि आदिवासीचे रिक्त 55687 पद भरतीची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी. आदिवासीं हे ब्रँड आहे. हे ब्रँड फक्त आदिवासी पोटी जन्माला येवून तयार होते. हे काय चायनिज मांल आहे का ? बे..... उठसुट कोणी बोलते आम्हाला आदिवासीचे द्या आदिवासी करा...काही बी कारे पोट्टेहा.!......अबे पोट्टेहा !... .... य आदिवासीच्या पोटी जन्माला येण्यासाठी खूप पुण्य करावे लागते तेव्हाच आदिवासीं पोटी जन्माला येवून ओरिजनल आदिवासी ब्रँड तयार होते. लेका भयताड पोट्टेहा! .....
      जय आदिवासी..✊
      जय संविधान ..🇮🇳
      क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा की जय..🙏 💛

    • @Mn9j
      @Mn9j 7 วันที่ผ่านมา +2

      जय आदिवासी जय जोहार

    • @tukarampotkule4054
      @tukarampotkule4054 5 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर बोललास तुम्ही सर

  • @SachinValvi-vy7hv
    @SachinValvi-vy7hv 11 วันที่ผ่านมา +93

    वळवी साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हैं... जय आदिवासी ❤️ जय जोहार 🏹 जय संविधान 🔥

    • @chagannangre2552
      @chagannangre2552 11 วันที่ผ่านมา

      टीस ही असंवैधानिक संस्था त्याची दखल घेण्याचा प्रश्नच नाही.
      आदिवासी मंत्र्याने संविधान ची मोड तोड केली तर चालते कां?
      1966 व 1979 साली निकष पूर्ण करत असलेले, धनगराचे राज्य शासनाने दोन वेळा दिला आहे. धनगरव त्याच्या 35 उप जातीचे. मग राज्य शासनाला या मध्ये अधिकारी नव्हता हेही बेकायदेशीर केल ना? त्यावेळी वळवी ना हे शाह आणि पण का सुचल नाही आस करत येणार नाही. धनगर सुद्धा कायद्यानेच मिळवणार.
      आमच्यातल्या मधू शिंदे सारखी निर्बुद्ध माणसा मुळे न्यायालयात धनगराना हार पत्कारावी लागली आन साथ आ. पडळकर देत आहेत हे धनगरांच दुर्दैव आहे.
      मुळात राज्यातील धनगराना एसटी आरक्षण मिळाले ते एमपी चे यादीत क्र. 26 वर ओराम, धनका सह धनगड या उल्लेखाने. बिल 63 दि. 18 सप्टेंबर 1956. याचाच अर्थ तेथील मेंढपाळ हा संविधानाने च एसटी यादीत आला ना? मग पद्माकर वळवी. हेही ध्यानात घ्या... बिल 37 ने राज्य पुन रचना 1956 लाच झाली. गृहमंत्रालयाच्या नोटी फिक्शन 2477ने दि. 31 आगस्ट 1956 ला एमपी यादी क्र 27 वर ओरानधनकासह धनगड वर ज्याच्या ही यादीत क्र. 27 वर ओराम, धनका सह धनगड समाविष्ट आहे.. बिल क्र 1१ दि. 25/4/1960 ला विदर्भ हा राज्यात सामील झाला. क्र ओराम, धनका सह धनगड उल्लेखाने. 1 मे 1960 ला विदर्भातील मेंढपाळ एसटी धनगढ म्हणूनच सामील झाला.
      मग या मेंढपाळाची जात 24/4/1985 आदिवासी वाशी विभागाच आदेशाने त्यांच धनगर ओबीसी करण तुमच्या आदिवाशी विभागाने केल ना?
      त्यावेळी आदिवाशी विभागाने कोणत्या संविधानाचे टयद्याचे पालन केले ते वळवी सांगा ना? सरकारला एसटी यादीत छेडछाड करून जात बदलण्याच आधिकार कोणत्या संविधानाने दिले ते सांगा?. संविधान तुडविली ते स्वरुप सिंह नाईकानी्व बॅरिस्टर आंतुलेबाबासाहेब भोसले या सी एम नी. वर दिलेल्या प्रश्नाची तुम्ही द्या.
      सर्वात धोका आदिवासी विभागाने धनगराना दिला. ते 28/2/81 केंद्राच्य कृष्णन या आधिकारी सही करताना पेन ने लिहीले आहे हाटे राज्याचा आधिकारी यानां फक्त आलेक्सांदेर एकव दोन पाठविले म्हणतो तर पाचवे आलेक्सांदेर आदिवाशी विभागाने आणले कोठून? दोन वेळा समावेशाची शिफारस असतानाच फक्त डांगे धनगर चा अहवाल मागविले असताना कोणत्या अधिकारात एटी मंजूर कायद्याला धाब्यावर बसवून धनगर निकाल पूर्ण करीत नाहीत... हे आधिकार उल्लंघन नव्हते कां?

  • @r.dmpsctricks3692
    @r.dmpsctricks3692 11 วันที่ผ่านมา +152

    नंदुरबार चे बाकीचे माझी खाजदार हिना गावित, वर्तमान खाजदार गोवाल पाडवी, आमदार के.सी.पाडवी, राजेश पाडवी हे जोपा काळता ये का?

    • @BigBull__01
      @BigBull__01 11 วันที่ผ่านมา +6

      Khar bolla bhava 💯

    • @r.dmpsctricks3692
      @r.dmpsctricks3692 11 วันที่ผ่านมา

      @@BigBull__01 ❤️

    • @KishorkumarAmbure
      @KishorkumarAmbure 11 วันที่ผ่านมา

      सरकारने फालतूपणा, समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सोडून घटनात्मक कामे करावी. अधिसांख्य विशेष 12500 पदे व पेसा भरती आणि आदिवासीचे रिक्त 55687 पद भरतीची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी. आदिवासीं हे ब्रँड आहे. हे ब्रँड फक्त आदिवासी पोटी जन्माला येवून तयार होते. हे काय चायनिज मांल आहे का ? बे..... उठसुट कोणी बोलते आम्हाला आदिवासीचे द्या आदिवासी करा...काही बी कारे पोट्टेहा.!......अबे पोट्टेहा !... .... य आदिवासीच्या पोटी जन्माला येण्यासाठी खूप पुण्य करावे लागते तेव्हाच आदिवासीं पोटी जन्माला येवून ओरिजनल आदिवासी ब्रँड तयार होते. लेका भयताड पोट्टेहा! .....
      जय आदिवासी..✊
      जय संविधान ..🇮🇳
      क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा की जय..🙏 💛

  • @manojtadvi9149
    @manojtadvi9149 11 วันที่ผ่านมา +71

    भारत आदिवासी पार्टी मध्ये आमदारकी करायला पाहिजे कारण आदिवासींसाठी खूब मुद्दे मांडतात वळवी साहेब

    • @manojtadvi9149
      @manojtadvi9149 11 วันที่ผ่านมา +4

      खरा आदिवासीं नेता

    • @KishorkumarAmbure
      @KishorkumarAmbure 11 วันที่ผ่านมา

      सरकारने फालतूपणा, समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सोडून घटनात्मक कामे करावी. अधिसांख्य विशेष 12500 पदे व पेसा भरती आणि आदिवासीचे रिक्त 55687 पद भरतीची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी. आदिवासीं हे ब्रँड आहे. हे ब्रँड फक्त आदिवासी पोटी जन्माला येवून तयार होते. हे काय चायनिज मांल आहे का ? बे..... उठसुट कोणी बोलते आम्हाला आदिवासीचे द्या आदिवासी करा...काही बी कारे पोट्टेहा.!......अबे पोट्टेहा !... .... य आदिवासीच्या पोटी जन्माला येण्यासाठी खूप पुण्य करावे लागते तेव्हाच आदिवासीं पोटी जन्माला येवून ओरिजनल आदिवासी ब्रँड तयार होते. लेका भयताड पोट्टेहा! .....
      जय आदिवासी..✊
      जय संविधान ..🇮🇳
      क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा की जय..🙏 💛

    • @AadiVlvi
      @AadiVlvi 11 วันที่ผ่านมา +1

      Nandurbar mage BAP ka amdar

    • @anilnaik4045
      @anilnaik4045 วันที่ผ่านมา

      भाऊ पहिले हा धनगर समाजाचा आरक्षण साठी लढा देत होता आता पद गेला ना म्हणून लाला लोमडी करत आहे

  • @lalsingvalvi1711
    @lalsingvalvi1711 10 วันที่ผ่านมา +14

    वळवी साहेबांचं अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे कारण साहेबांनी मंत्री असताना फक्त आदिवासींच्या विचार करून राजकारण केले होते म्हणून शाहादा विधानसभा मागील 10 वर्षांपासून निवडून येत नाही अशा नेत्यांची आपल्याला गरज आहे परंतु आदिवासीला अजून कळलं नाही वळवी साहेब कोणत्याही पक्षात असू द्या फक्त आदिवासींच्या विचार करणारे एकमेव नेते म्हणजे पद्माकर वळवी साहेब

    • @SURUPSINGVALVI-f3f
      @SURUPSINGVALVI-f3f 8 วันที่ผ่านมา

      बरोबर आहेत दादा तुम्ही बोलले ते तुम्ही माझे भी हेज मत आहेत...

  • @Motivationalboy-kz7cw
    @Motivationalboy-kz7cw 11 วันที่ผ่านมา +45

    Valvi साहेब great 💯💯💯💯

  • @run-b9v
    @run-b9v 11 วันที่ผ่านมา +34

    दादा BJP सोडून द्या आदिवासी विरोधी पक्ष आहे

  • @drgroupriman389
    @drgroupriman389 10 วันที่ผ่านมา +6

    वळवी साहेब तुम्ही रोखठोक व प्रखर भूमिका मांडली.
    धन्यवाद साहेब.

  • @SurajDeshmukh-qg8lm
    @SurajDeshmukh-qg8lm 11 วันที่ผ่านมา +45

    असे खासदार आमदार मराठा समाजाला नाही मिळत

    • @pralhadbirari9340
      @pralhadbirari9340 10 วันที่ผ่านมา

      मराठा आमदार सत्तेसाठी लाचार आहेत. म्हणून समाजासाठी बोलत नाहीत.

    • @bhaskartribhuvan7665
      @bhaskartribhuvan7665 4 วันที่ผ่านมา

      एक ही मराठा समाजातील प्रस्थापित/, मोगलाई मराठा यांना निवडून निवडून देणे बंद केल्या शिवाय गरीब मराठा समाजाला आणि बहुजन समाजाला सत्तेचा दरवाजा उघडणार नाही असे आपणास वाटतं नाही का?

  • @keshavtadvi3599
    @keshavtadvi3599 11 วันที่ผ่านมา +16

    खुपचं छान अभ्यासू वक्तव्य करणाऱ्या मा. अड. पद्माकर वळवी साहेब आदिवासींची छान आपल्याला जय जोहर जय आदिवासीं जय भील प्रदेश

  • @BhaskarGawali-u7m
    @BhaskarGawali-u7m 11 วันที่ผ่านมา +28

    जय आदिवासी जय जोहार
    मा. वळवी साहेब अगदी बरोबर बोलले आहे.

    • @KishorkumarAmbure
      @KishorkumarAmbure 11 วันที่ผ่านมา

      सरकारने फालतूपणा, समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सोडून घटनात्मक कामे करावी. अधिसांख्य विशेष 12500 पदे व पेसा भरती आणि आदिवासीचे रिक्त 55687 पद भरतीची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी. आदिवासीं हे ब्रँड आहे. हे ब्रँड फक्त आदिवासी पोटी जन्माला येवून तयार होते. हे काय चायनिज मांल आहे का ? बे..... उठसुट कोणी बोलते आम्हाला आदिवासीचे द्या आदिवासी करा...काही बी कारे पोट्टेहा.!......अबे पोट्टेहा !... .... य आदिवासीच्या पोटी जन्माला येण्यासाठी खूप पुण्य करावे लागते तेव्हाच आदिवासीं पोटी जन्माला येवून ओरिजनल आदिवासी ब्रँड तयार होते. लेका भयताड पोट्टेहा! .....
      जय आदिवासी..✊
      जय संविधान ..🇮🇳
      क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा की जय..🙏 💛

  • @tukarampotkule4054
    @tukarampotkule4054 5 วันที่ผ่านมา +2

    अगदी मुद्देसूद मांडणी करून मुख्यमंत्री यांना सांगितल्या बद्दल खुप खुप धन्यवाद वळवी साहेब

  • @yuvrajroj5827
    @yuvrajroj5827 10 วันที่ผ่านมา +2

    अशा व्यक्ती महत्त्वाची आदिवासी समाजाला खुप गरज आहे. सर्वानी पाठींबा द्या. खुप खुप धन्यवाद साहेब. जय जोहार जय आदिवासी

  • @chhaganvasave1503
    @chhaganvasave1503 5 วันที่ผ่านมา +2

    अभिनंदन वळवी साहेब.अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे.

  • @pralhadvasave7265
    @pralhadvasave7265 9 วันที่ผ่านมา +4

    साहेब आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहोत 👍👍

  • @prashantmarathe7812
    @prashantmarathe7812 6 วันที่ผ่านมา +3

    दादा अत्यंत बरोबर बोललात.जय आदिवासी दादा

  • @sst5762
    @sst5762 11 วันที่ผ่านมา +31

    जय आदिवासी

  • @sonyavasave9315
    @sonyavasave9315 11 วันที่ผ่านมา +26

    सरकारला sadetad उत्तर देणारा वळवी साहेब जय aadivasi

  • @abhimanthakare8314
    @abhimanthakare8314 11 วันที่ผ่านมา +35

    KC पाडवी बिनकामाच्या कधीच बोलणार नाही दुसरा नावपूरचं मुका आमदार शिरीष नाईक काही कामाचे नाही

    • @official_dsp_2554
      @official_dsp_2554 10 วันที่ผ่านมา

      अरे BJP च्या भक्ता विजयकुमार गावित आणी राजेश पाडवी पण आदिवासी आमदार आहे त्यांच्या बद्दल पण बोला ना

    • @mitanshentertainment8661
      @mitanshentertainment8661 15 นาทีที่ผ่านมา

      दोघे चंदू चे गुलाम आहे...

    • @mitanshentertainment8661
      @mitanshentertainment8661 15 นาทีที่ผ่านมา

      Kc शिरीष यांच्यात दम नाही म्हणुन इतर लोकांचे एकतात

  • @sachinvalvi6198
    @sachinvalvi6198 10 วันที่ผ่านมา +2

    ग्रेट वळवी साहेब,
    आपल्या सारखे नेत्यांची आदिवासी साठी गरज आहे.

  • @rakeshpawara143
    @rakeshpawara143 11 วันที่ผ่านมา +29

    उलगुलान जिंदाबाद.....

  • @armansingjesavalvi7428
    @armansingjesavalvi7428 10 วันที่ผ่านมา +10

    धनगर समाज खूप श्रीमंत आहे आदिवासी समाजाला गिळून टाकेल.

  • @ashokkadali4930
    @ashokkadali4930 8 วันที่ผ่านมา +3

    सार्थ अभिमान वाटतो साहेब आपला आम्हाला की, तुमच्या सारखे अभ्यासू व्यक्तिमत्व समाजात असल्याचा....जय आदिवासी 🔥🏹

  • @rahulgulabsingvalvi3841
    @rahulgulabsingvalvi3841 6 วันที่ผ่านมา +2

    योग्य मुद्दे मांडले वळवी साहेब..

  • @shivshankargirhe1943
    @shivshankargirhe1943 10 วันที่ผ่านมา +2

    अभ्यासपूर्ण मत आहे जय जोहार

  • @pawarakishor9418
    @pawarakishor9418 10 วันที่ผ่านมา +3

    एकमेव नेता नंदुरबार जिल्ह्यातील वळवी साहेब जे कार्य करता आहे खुप छान वळवी साहेबना धन्यवाद

  • @YouTubePoster000
    @YouTubePoster000 10 วันที่ผ่านมา +2

    वळवी साहेब जबरदस्त विरोध आणि विश्लेषण ✌️✌️✌️

  • @rohitgavli1112
    @rohitgavli1112 11 วันที่ผ่านมา +21

    Jay adivasi

  • @Royalgaming-yb2nb
    @Royalgaming-yb2nb 11 วันที่ผ่านมา +7

    दादा BJP पक्ष सोडून द्या

  • @sanjaydaberao8129
    @sanjaydaberao8129 4 วันที่ผ่านมา +1

    सन्माननीय वडवी साहेब अतिशय प्रभावी मांडणी आपण करत आहात आणि ती योग्य आहे पूर्ण भारत देशातील आदिवासी बांधव तुमच्या सोबत आहेत आणि तुमच्या मताशी सहमत आहेत

  • @rajeevdombare7984
    @rajeevdombare7984 10 วันที่ผ่านมา +1

    एकदम कडक आणी स्पष्ट खरी बाजु लोकांच्या समोर आणुन दिली . धन्यवाद वळवी साहेब

  • @Rggg324
    @Rggg324 11 วันที่ผ่านมา +16

    बरोबर आहे वळवी साहेब🎉

  • @raysingtadavi7426
    @raysingtadavi7426 11 วันที่ผ่านมา +11

    मा वळवी साहेब खरे अभ्यासु आणि आदिवासी लढाऊ नेते आहेत

  • @AtishPuram
    @AtishPuram 5 วันที่ผ่านมา +2

    पक्षाच्या दबावाखाली न राहता असे स्पष्ट बोलणारे नेत्याची समाजाला गरज आहे.

  • @TanvirPawaraVlogs
    @TanvirPawaraVlogs 10 วันที่ผ่านมา +3

    जय जोहार ... 🏹🏹 जय आदिवासी ... 🚩🚩

  • @dhulsingmalche4420
    @dhulsingmalche4420 10 วันที่ผ่านมา +1

    बरोबर आहे साहेब एकच नंबर आदिवासी एकता जिंदाबाद ✊

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 9 วันที่ผ่านมา +1

    योग्य परखड विश्लेषण...

  • @kondiramdive6326
    @kondiramdive6326 7 วันที่ผ่านมา +2

    एक नंबर साहेब

  • @jivanpawara3974
    @jivanpawara3974 7 วันที่ผ่านมา +2

    आदिवासीच्या पोटी जन्म घेतलेला लोकनेता आदिवासीसाठी आवाज , उठवु शकतो, आंदोलन उपोषण वेळ आलीस तर राजीनामा देऊ शकतो हे इतरांना कसे समजणार.

  • @bapupawar1806
    @bapupawar1806 10 วันที่ผ่านมา +1

    वळवी साहेब अगदी बरोबर बोलता तुम्ही तो कार्यकर्ता नक्की करेल याची मला खात्री आहे you great valvi साहेब लकी भाऊ

  • @umeshtiwale4210
    @umeshtiwale4210 11 วันที่ผ่านมา +3

    👌👌१ नंबर

  • @juganupatle7115
    @juganupatle7115 10 วันที่ผ่านมา +2

    आदिवासी आमदार वकिल साहेब आगे बढो.आदिवासी समाज तुम्हारे साथ हैं.

  • @prakashchavan1101
    @prakashchavan1101 7 วันที่ผ่านมา +2

    साहेब खुप छान परखड मत मांडले आज साहेब तुमच्या सारख्या नेत्याची गरज आहे

  • @vasantvasave5113
    @vasantvasave5113 10 วันที่ผ่านมา +1

    वळवी साहेब आगे बोडो हम तुम्हारे साथ हे.....

  • @Harsh93PVDV
    @Harsh93PVDV 10 วันที่ผ่านมา +1

    बरोबर

  • @MahendraChaure-rn8dn
    @MahendraChaure-rn8dn 10 วันที่ผ่านมา +1

    वळवीसाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय संविधान जय आदिवासी

  • @श्री.वळेखणसंस्कृतीजतनजागर

    धन्यवाद सर......❤😊

  • @nandrajbhivsan5261
    @nandrajbhivsan5261 7 วันที่ผ่านมา +2

    वळवी साहेब खर येवढं समजावून सांगितले की शिंदे फडणवीस सरकारने आदिवासी समाज काय आहे ते दाखवून देईल.जय आदिवासी

  • @saran_8696
    @saran_8696 10 วันที่ผ่านมา +1

    पद्माकर वळवी साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है शान बोलले साहेब आमची विनंती आहे कि पक्ष बाजूला ठेवून सर्व आदिवासी आमदार खासदार एकजुटीने नवीन पक्ष स्थापन केला पाहिजे साहेब

  • @ravindramore4014
    @ravindramore4014 11 วันที่ผ่านมา +16

    आमदार राजेश पाडवी काही बोलत नाही .का बोलत नाही?

  • @somnathmurhe65
    @somnathmurhe65 5 วันที่ผ่านมา

    खूप छान मार्गदर्शन साहेब.

  • @amarmavaskar7753
    @amarmavaskar7753 11 วันที่ผ่านมา +7

    बरोबर आहे साहेब तुमचं

  • @raysingvasave-tx9qz
    @raysingvasave-tx9qz 11 วันที่ผ่านมา +17

    आता समजलं का भाजपा खराब आहेत ओस

  • @kishorbhondave4921
    @kishorbhondave4921 11 วันที่ผ่านมา +9

    एकदम बरोबर साहेब

  • @ravigavit1431
    @ravigavit1431 10 วันที่ผ่านมา +7

    महायुती सरकारच जाहीर निषेध

  • @hansrajchaudhari9346
    @hansrajchaudhari9346 11 วันที่ผ่านมา +11

    एक नंबर बोलले साहेब

  • @sureshpadvi6079
    @sureshpadvi6079 11 วันที่ผ่านมา +5

    Excellent 👌👍

  • @rohitvasave1821
    @rohitvasave1821 6 วันที่ผ่านมา +2

    वडवी साहेब बरोबर सागीतल मंत्री साहेबानी जास्त उडू नए

  • @manishapadvi2067
    @manishapadvi2067 10 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर साहेब...समाजा प्रती अशी जागरूकता समाजाचे नेतृत्व करणाऱ्या प्रत्येक प्रतिनिधींना असायला हवी... आम्ही आपल्या विचारांशी सहमत आहोत.

  • @pralhadbirari9340
    @pralhadbirari9340 10 วันที่ผ่านมา +1

    मुख्यमंत्र्यांना आरक्षण देण्याचा अधिकार नसतांना केवळ मतांसाठी जनतेला मुर्ख बनविण्याचे काम सुरु आहेत पद्ममा
    करजी तुम्ही अतिशय योग्य मार्गदर्शन केले धन्यवाद.

  • @gulabsingpadvi2637
    @gulabsingpadvi2637 11 วันที่ผ่านมา +6

    Valvi साहेब ग्रेट लीडर आदिवासी समाजातील अधिकाराचे जाणीव असणारे नेते

  • @devramkharad4103
    @devramkharad4103 9 วันที่ผ่านมา

    Ok sir

  • @abhitanpawara4609
    @abhitanpawara4609 10 วันที่ผ่านมา +3

    आरक्षण म्हणजे प्रसाद नाही रे या आणि कोणीही घ्या आदिवासी आरक्षण साठी आदिवासीच्या पोटी जन्म घ्यावा लागेल

  • @mukeshbarela5516
    @mukeshbarela5516 6 วันที่ผ่านมา

    Great sir

  • @sulbhabhangare7755
    @sulbhabhangare7755 5 วันที่ผ่านมา

    Great sir 🎉🎉🎉

  • @agrravigavit1934
    @agrravigavit1934 4 วันที่ผ่านมา

    True

  • @sanjayyedme934
    @sanjayyedme934 5 วันที่ผ่านมา

    Valvi sir is right.we support you.

  • @yogeshgavit5593
    @yogeshgavit5593 5 วันที่ผ่านมา

    माझे तुम्हाला पुर्ण समर्थन आहे साहेब जय आदिवासी!

  • @rolex__1436
    @rolex__1436 11 วันที่ผ่านมา +10

    जोहार साहेब....✊🏹

  • @ShivajiBorkar-h9i
    @ShivajiBorkar-h9i 11 วันที่ผ่านมา +1

    बरोबर आहे साहेब

  • @anilwarkade436
    @anilwarkade436 7 วันที่ผ่านมา

    आपन अगड़ी बरोबर बोलत आहत अगड़ी १०० टके खरे❤❤

  • @SandipDamkul-e3e
    @SandipDamkul-e3e 4 วันที่ผ่านมา

    👌

  • @rakeshpawara143
    @rakeshpawara143 11 วันที่ผ่านมา +4

    वळवी साहेब ग्रेट...

  • @SandipDamkul-e3e
    @SandipDamkul-e3e 4 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर आहे साहेब

  • @vandanakokani9503
    @vandanakokani9503 9 วันที่ผ่านมา

    धन्यवाद साहेब
    आदिवासी समाजात धनगरांची घुसखोरी चालणार नाही, आम्ही अजिबात खपवून घेणार नाही...
    जय आदिवासी जय जोहार

  • @barkyapawara1768
    @barkyapawara1768 4 วันที่ผ่านมา

    👌👌👌

  • @kunalvasave144
    @kunalvasave144 11 วันที่ผ่านมา +8

    The great aadiwasi........... आदिवासी जंगल के शेर हैं...... उंगली मत करना वरना कच्चा शबा जाओगे......

  • @vithobathakare2333
    @vithobathakare2333 2 วันที่ผ่านมา

    1 no. Saheb...

  • @SunilRaut-cn3si
    @SunilRaut-cn3si 10 วันที่ผ่านมา

    Thanks saheb 100%

  • @PandharinathMate
    @PandharinathMate 11 วันที่ผ่านมา +5

    माळी धनगर तेली वंजारी या जाती gr काढून obc मदय घातल्या व मराठा ला obc तुन यादीतून वगळले,

  • @hiralal933
    @hiralal933 7 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏❤️

  • @klgawali9382
    @klgawali9382 4 วันที่ผ่านมา

    Great saheb

  • @amitgedam6071
    @amitgedam6071 11 วันที่ผ่านมา +5

    साहेब❤ जय आदिवासी जय जोहार❤

  • @fattesaydhurve8412
    @fattesaydhurve8412 4 วันที่ผ่านมา

    साहेब खूपच छान .

  • @NilTalpe
    @NilTalpe 6 วันที่ผ่านมา +1

    आदिवासी भागात धरणे बांधा फक्त पाणी पिण्यासाठी.... आदिवासी विरोधी सरकार आहे जाहीर निषेध

  • @ashokbhanarkar9191
    @ashokbhanarkar9191 10 วันที่ผ่านมา +2

    7 बेंच निर्णय सब कास्ट पॉवर कोना कड़े।😅

  • @Medicos23-r
    @Medicos23-r 11 วันที่ผ่านมา +8

    Valvi saheb 💯 barobar

  • @sunilbhope416
    @sunilbhope416 11 วันที่ผ่านมา +7

    अतिशय चांगले मत मांडले साहेब

  • @valvideepak9909
    @valvideepak9909 10 วันที่ผ่านมา +3

    मा.वळवी साहेब आपली ओळख आदिवासी अभ्यासक नेता म्हणुन ओळखले जाते साहेब तुम्ही बीजेपी ला राजीनामा द्या संपूर्ण आदिवासी समाज आपल्या पाठीशी उभा राहिल,साहेब तुम्ही भारत आदिवासी पार्टी t उभे राहा.

  • @er.sujitpawara7869
    @er.sujitpawara7869 10 วันที่ผ่านมา +1

    स्वताच्या ताटातलं खायच सोडून दुसऱ्या च्या ताटाकडे नजर ...भेटणार नाही

  • @EshwarVasave-ij8jv
    @EshwarVasave-ij8jv 11 วันที่ผ่านมา +9

    बरोबर आहे वळवी साहेब

  • @ShioiuK-bt3yc
    @ShioiuK-bt3yc 11 วันที่ผ่านมา +3

    Valvi samaj ahe tr tumhi ahe..
    Jay aadivasi

  • @machindrasabale8983
    @machindrasabale8983 11 วันที่ผ่านมา +2

    Jay johar

  • @sanjaygatve6862
    @sanjaygatve6862 11 วันที่ผ่านมา +2

    साहेब सार्थ अभिमान........ गाढे अभ्यासक आहात तुम्ही 🙏

  • @SukdeoGode
    @SukdeoGode 10 วันที่ผ่านมา

    साहेब अभ्यास पूर्ण बाजू मांडली 💐💐

  • @sachinkondar2700
    @sachinkondar2700 11 วันที่ผ่านมา +9

    सलाम तुमच्या कायॉला साहेब

  • @jagdishpatil7101
    @jagdishpatil7101 10 วันที่ผ่านมา

    अभ्यासपुर्ण विचार🎉

  • @arvindparab7305
    @arvindparab7305 11 วันที่ผ่านมา +3

    पाचपुते नी 3000 करोड ढापले त्या वेळी तुम्ही काय करत होता तेव्हा सगळेच सामिल होता पवार पासुन

  • @pankajamtrivedi9983
    @pankajamtrivedi9983 11 วันที่ผ่านมา +5

    साहेब शहादा मतदार संघ आपली वाट पाहतोय,,,, घर वापसी करा ❤❤

    • @maktyavasave2364
      @maktyavasave2364 11 วันที่ผ่านมา +1

      साहेबांना अक्कलकुवा पण वाट पाहत आहेत

  • @dilipjahagyapawara5055
    @dilipjahagyapawara5055 10 วันที่ผ่านมา

    Good infarmastion