@@Ba...9090 आदरणीय अमित सर , तुम्ही अरक्षणा बाबत तर बोलूच नका कारण या भारत देशामध्ये जवळ जवळ २ ते ३ हजार वर्षांपासून फक्त आणि फक्त एकच जात आरक्षण घेत होती , तेही ४० % , ७० % नाही तर १००% . आणि ती जात म्हणाजे ब्राम्हण , २,३ हजार वर्षे चालली तुम्हाला मग आता ७० वर्षाचं तुम्हाला खूप झाली का ?
पत्रकारांनाच हौस आहे अशा लोकांना मोठं करण्याची. जर पत्रकारांमध्ये हिंमत असेल संभाजी भिडे यांच्यावर बहिष्कार घालावा. त्यांची कोणतीही बातमी छापू नये, TV वर चालवू नये, YT वर त्यांच्या नावावर व्हिडिओ बनवू नयेत. बघू जमतंय का ते.
गुरुजी नाही बोलले तरी बोंब मारायची. बोलले तरी बोंब मारायची. एक खुल गुपित सांगतो. गुरुजी आहेत म्हणुन तर मिडिया वाले जगतात. त्यांना जेवण मिळतं. निदान चहा बिस्कीट तरी सुटतं. मिडिया हा वेश्या बाजार झालाय. फक्त कोणासाठी ते समजून घ्या. आम्ही कशाला सांगू..? ते सकाळी सकाळी पत्रकार परिषद होते ना त्या पत्रकारांना विचारा. राम कृष्ण हरी.
तूला लय काळजी पडलीय रे तिची? चोमन्या ज्याने त्याच्या धर्मात सुधारणा करण्याच बघावं. म्हणजे दुसऱ्याच्या घरात सुधारणा करायची आणि आपल्या घरात कचरा करायचा. बिंडोक्या 😆
Keep it up 🎉सर्व महिला पत्रकराना . तुमच्या कामाची clearity असल्यामुळे , कोणी त्यावर कोणी वेगळी/पारंपरिक स्त्री प्रतिमेची अपेक्षा करतात / केल्यास तुम्ही अगदी योग्य रीतीने handle करताय ..... स्त्रियांनी वेगळे क्षेत्र निवडले की असे ठाम असणे महत्वाचे आहे ..... हे तुम्हाला अधोरेखीत केले . धन्यवाद हर्षदा .❤
राजश्री शाहू महाराज,महात्मा फुले,बाबासाहेब आंबेडकर, यांनी समाज वेवस्था कशी सुधारेल यासाठी केलेल्या कार्याला अजूनही पूर्णपणे न्याय मिळालेला नाहीये..हीच खंत अजूनही एकविसाव्या शतकात आपल्याला बघायला मिळते.. नवलच आहे.
ग्रेट आज च्या पत्रकार, किंवा इतर कार्यात कार्यरत सर्व सावित्रीबाई..🙏तरी शाहू महाराज महात्मा फुले,आंबेडकर जिवंत ठेवून चालत आहेत याचा आनंद आहे 🙏 आपल्या सर्वांच्या सर्व कार्यास उन्नती मिळो हीच सदिच्छा..💐🙏😊
@@ganeshganesh1592 exactly hichya sathi kunku tikli hey vishay mhanje women empowerment n liberation feminism che aahet....... Baki sarva as per convinience.....
बरोबर दादा... टिकली लावल्याने महिला सक्षम होणार नाही असं ह्यांना वाटतच कसं... मुळात टिळा लावणे ही संस्कृती आहेच पण त्याला वैज्ञानिक आधार सुद्धा आहे. दुर्देव हेच आहे ह्यांना फक्त चांगल काम करण्याऱ्यांना काही ना काही कारण काढून ट्रोल करायचं असत... महिला सक्षम आहेतच आणि टिकली लावायला सांगणे आणि पुरुषसत्ता गाजवणे काय संबंध..? आदरणीय भिडे गुरुजींना मुलींचा महिलांचा किती आदर आहे हे बघण्यासाठी ह्या पाचही जणी दुर्गामाता दौडला नक्की या 🙏🏻🚩 ही दुर्गामाता दौड का असते हे समजून घ्या.
अरे जुने आणि क्रूर विचार हे तुला टिकवायचे असतील तर सती जाण्याचा प्रकार तू तुझ्या तू तुझ्या समाजात तुझ्या घरच्यांसाठी चांगला ? त्यासाठी हिंदू धर्माचा त्याग केला पाहिजे आणि डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेल्या बौद्ध धर्माचा आचरण केले पाहिजे 🙏 जय संविधान 🙏
आरे बिनडोक्या आफताब ला निदान शिक्षा तरी झाली. पन तूला फक्त आफताबच दिसतो ना? दुसरे मोकाट फिरणारे खुनी किंवा बलात्कारी दिसत नाहीत. कारण तूला मोदीबिंदू झाला आहे.
पण मला तुम्हाला सर्व पत्रकार महिलांना विचारायचं आहे. भारत माता कशी काय आहे. हे पाहिलं सिद्ध करा संविधान करता डॉ बाबासाहेब साहेबनी भारत, इडिया आहे. हिंदुस्थान भी संविधानातं कुठे च दिसत नाही है मग तुम्ही भारत माता कशी काय बोलू शकतात ?
इराणच्या महिला बुरख्यातून बाहेर येण्यासाठी झगडत आहे. आणि भारत आज या गोष्टींत अडकलाय..इथ हीजाब पाहिजे... टिकली पाहिजे ..साडी पाहिजे...खरंच कुठे आलोय आपण... 😂😂😂
🚩खुपच सेन्सेबल विषय आहे हा,यावर आपण खुली चर्चा केलीत ,व स्तुत्य बोललात सर्वजणीअभिनंदन💐या बद्दल खुपखुप धन्यवाद 🙏💐🚩आणि विशेष म्हणजे समाजाचा दृष्टिकोन हमेशाच चुकीचा राहिलेला आहे,!एकंदरीत काय तर? जिकडं खोबरं ! तिकडं चांगभलं,!
खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला हर्षदा तुम्ही, ही जी काही विकृत विचार धारा आहे की स्त्रियांनी के घालायचं कस रहायचं आणि काय करायचं याचा नेहमीच निषेध झाला पाहिजे
Thank you Harshada for this wonderful and insightful conversation. I would love to hear More about this type of work from you and your fellow colleagues. More power to you and the panelists who dared to raise their voices 🙌
तुम्हा सर्व पत्र कार बगीणी ना एक विनंती आहे की जे कोनी तुम्हाणा टिकली लावन्या चा आग्रह करतो त्याला सांगा की आमही माता सावित्री माई चे वह माता जिजाऊ चे लेकि आहोत आमहाणा डॉ बाबासाहेब आंबेडकरा चे संविधान ने व हिंदू कोड बिल ने अधीकार दिले आहे तमाम भारतीय महिला व इवती ना की आमिही कसे राहयाचे थे कोनी सिकवायचे गरज नाही जो कोनी असेल त्याला हिंदू कोड बिल वाच म्हणजे समजेल। हे लोक परत कली युग नवे तरह सती युग कड़े नेऊ पाहतात बाकी तुम्हचे डिसीजन जय भारत जय संविधान जय हिदु कोड बिल,,,,
एक meme बघितली पण बरोबर वाटली......रिपोर्टर हिजाब वरून बोलत असतात तेव्हा : तो त्यांचा धार्मिक अधिकार आहे. आणि टिकली वरून : हा माझा वयक्तिक अधिकार आहे !
अप्रतिम मांडणी🙌🏼 प्रतीकवाद, फॅसिझम आणि प्रतिगामीपणा कधी जात कधी धर्म तर कधी संस्कृतीच्या आड लपवण्याच्या प्रवृत्तीला सडेतोड उत्तर! रूपाली, यामिनी, अलका, प्रगती तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा! Recommending this video🙌🏼🙌🏼👏🏼👏🏼👏🏼
@@armyarmy1279 हो का! म्हणजे स्वतः च्या पायावर उभी असलेल्या विधवा पत्रकाराला हे म्हतार बोलणार नाही असा अर्थ काढू आम्ही! भारतमाता ही माता आहे सगळ्यांची! ती सधवा आहे की विधवा आहे हे महत्वाचे नसून ती माता आहे हे महत्वाचे आहे! विधवा आई ला पोटचे मुल कमी सन्मान देते का?? उगाच विनाकारण महत्व देऊ नका या धर्माच्या ठेकेदाराला!
अल्पसंख्याकांवर ताई बोलत नसते😂 ताई आंतरराष्ट्रीय दर्जाची असल्यामुळे फक्त हिंदू प्रथा परंपरा ना टार्गेट करते😂 शाळेत बुरख्याची मागणी प्रथेला धरून आहे असं समजणारी आमची ताई हिंदू प्रथांना मात्र मस्त टार्गेट करते
Please make a video on boarding and joining issue with the majority of recent undergraduates who are placed in IT MNCs like Wipro, Capgemini, TCS and most IT recruiters . Why does everyone ignore issues when it comes to the private job sector. If the public sector and MPSC UPSC are important then why not give a shit to Private jobs. Here also many students want to feed their families, but no company is giving joining dates and just postponing by 6-8 months even sending rejection mails after 6-7 months of giving offer letters.
nhi hi tya vishayawr nhi banvnar video hila profit kassa hoil mg jr education wr video banvun marathi lokk shikli tr video kon baghel so ashyankadun apeksha karan chukich aahe
Tikali nahi manje ti bai yogya nahi aasa hoto 🙌 kiti nicha vichar aahet bhide che . Jeva dharm madhe yenar teva fakt bai jatila tras honar mhanun aata teri pude ya🙏🇮🇳
काय चाललंय? १६ मिनिटांचा बाईट दिलात ! दुर्लक्ष करण्यासारखा विषय होता !! रोटी कपडा मकान शिक्षण वीज इंटरनेट स्मार्टफोन प्रवासखर्च या मुलभूत जीवनावश्यक गरजा झाल्या आहेत आणि त्या भागवण्यासाठी पैसा लागतो. ६ कोटी तरुण सुशिक्षित बेरोजगार ४ कोटी इतर तरुण बेरोजगार १४.५ कोटी सिनिअर सिटीझन ३०% ?? की +/- दारिद्र्य रेषेखाली UBI Universal Basic Income implimentation बद्दल काही बोलणार का ? ७५०-८०० कोटी मानव जाती साठी This is the only challenge which should attract Noble Prize !!
मस्त ताई..🙏🏻👌👍🏽महिला बोलून मोकळे होतात, पुरुषांनी त्याची व्यथा कशी मांडावी, पुरुषांचा पन भरपुर छळ होतो त्यानी काय कराव?? परिस्थिती एवढी अवघड आहे की पुरुष तुमच्या सारखे छळा वर बिनधास्त गप्पा सुद्धा मारु शकत नाही...पुरुषाच्या वेदनावर आपण एक space घ्या ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻plz
हे खर आहे पुरुष हा पुरुष असून सुद्धा भिडे सारख्या लोक्कांण विरुद्ध उभे राहू शकत नाहीत त्या मुडे वारंवार असे वक्तव्य गुरुजी करतो.... आता तर माणसानं घरातच बसून राव व महिलांना मोकडं सोडावं तरच देशाचं भलं आहे नाहीत तर एक वेड अशी येणार की तोंड असून सुद्धा शब्द काढता येणार नाहीं .... विचार करा वेड खूप कमी आहे
मुलींना स्वतंत्र नक्कीच आहे मग त्या कुठल्याही समाजाच्या असो पण तुम्हाला बोलायला हिंदू भेटतात जेव्हा एखाद्या धर्मात मुलींना हिजाब घालणं बंधन कारक करतात तेव्हा त्या वर बोलायला काय होत. आणि हो बाहेर देशात राऊन भारतीयांची चुकी शोधायला खूपच आवडत तुम्हाला.
कोणचेही हक्क कोणालाही ठरवण्याचा आणि धरून ठेवण्याचा अधिकार नाही. ज्यांना जे हवे आहे ते त्यांना मिळावे हा त्यांचा अधिकार आहे. ते जर न दिल्यास किंवा रोखून ठेवल्यास समाजात संघर्ष निर्माण होतो.आणि तो संघर्ष करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे.
जेव्हा कपाळावर अडावा लाल टिळा लावून सावित्रीमाई बाहेर निघायची.. तेव्हा यांना तिच्यात भारतमातेचे स्वरूप का दिसत नव्हते..? तिच्या वर शेणं ,चिखल फेकणारे पण नासक्या भिडेच्या विचारातलेच लोक होते..आणि त्यांचाच वासरा हा नासका अंबापुत्र भिडे जपतोय..!
भिडे गुरूजींनी ‘कुंकू लावून ये तर बोलतो’ म्हटलं तर मराठी पत्रकारांना वांत्या होतात. वांगीताईने ‘साडी नेसून या’ म्हटलं तर समस्त पुरोगामी मराठी पत्रकार डोक्यावरून पदर घेऊन त्रिवार मुजरा पण करतील!
मुस्लिम महिला टिकली लावत नाहीत. ते त्यांचा धर्म पाळतात. त्यांनी त्यांचा धर्म पाळला. त्या जे पत्रकार आहेत त्यांना जर टिकली लावायला आवडले तरी त्यांना त्यांचा धर्म परवानगी देणार नाही..ता़ईना विचार या विषयी. आणि चर्चा आपण करत आहाेत. मंगळसुत्र घालायला आवडत नसेन चालेल. टिकली लावायची नसेल तरी चालेल. पण तुम्ही आमच्यासाठी संस्काराने सर्वजन राजमाता जिजाऊ बनाव हीच अपेक्षा.
आमच्या राजमाता सती गेल्या नाहीत म्हणून तुम्ही त्यांना त्या काळच्या रीती रिवाजा प्रमाणे संस्कारहीन ठरवाल का? असं शक्य नाही ना भाऊ, लाखो संस्कृती पाळण्यासाठी सती गलेल्या स्त्रियांपेक्षाही आमच्या राजमाता आम्हाला कधीही श्रेष्ठ असतील.कारण महाराजांना घडवण्याचं दिशा देण्याचं जे कार्य त्यांनी पार पडल होत ते नुसत्या संस्कृती रक्षणाच्या पोकळ दिखाव्यानी नव्हत केल, त्याचे आचरण, त्याग आणि परिश्रम त्या मागे होते, आणि त्यांचा वारसा म्हणजे त्यांच हेच कार्यशील आचरण असेल पहा जरा विचार करून🙏
दोन्ही बाजू बरोबर वाटतात...! western कल्चर संपूर्ण देशात आहे , कुठ मर्यादेत तर कुठ मर्यादे पलीकडे ! आणि ही मर्यादा आपण ठरवातोय आपल्या संस्कृतीशी तुलना करून . त्यामुळे कोण कितपत तुलना करतोय यावर सगळ आहे . काहींना बाहेरील संकल्पना cool वाटतात तर काहींना आपल्या संस्कृती जवळच्या वाटतात आणि बाहेरील मर्यादे पलीकडील ( अर्थात सगळ्या गोष्टी नाही - तिथपत समाज सुदृढ आहे ). ज्या प्रमाणे काही शाळेत , कॉलेज मध्ये टिकली लावणे , साडी नेसणे , बांगड्या घालणे यावर बंदी आहे त्यावर नक्कीच कोणी आक्षेप घेत नाही , तर मग एखाद्याच्या धार्मिक बाबींवर आक्षेप ही घेऊ नये, है मला वाटते ! रिपोर्टर स्वतः bite घेण्यास गेली असून , ज्या प्रमाणे ती प्रश्न लादू शकते , तेवढ्याच हक्काने समोरचाही बोलू शकतो ! शेवटी प्रश्न धार्मिक बाबींवर येत असल्याने , ao called शिक्षित लोकांना cool व्हायला आवडतच...त्यामुळे असेल प्रश्न कधीही निकाली लागतं नाहीत ! कारण हिंदू धर्माला हिंदू असून दुय्यम दर्जा देणारी ही आजची पिढी आहे. महत्वाचं :) लोकांना माहितीही नाही आहे की टिकली , कुंकू का लावतात!
यावर भाऊ तोरसेकर यांचा व्हिडिओ पहा हे सर्व पत्रकार कुठे आहेत हे कळेल.ज्या माणसांनी पत्रकारिता कोळून पिली तो माणूस आता हिंदी मीडिया मधल्या लोकांना पण भुरळ घालत आहे जयपूर डायलॉग मधून.
मॅडम, काल घडलेल्या अफताब प्रकरणावर सुद्धा व्हिडिओ बनवा.. जसं भिडेंनी चूक केली.. त्यापेक्षा खूप खूप जास्त पटीने अफताब यानी केली... बघू व्हिडिओ येतोय की नाही ते.. 😊😊
हर्षदा तुम्ही खूप चांगले काम करता आणि विषय आला आहे तर सांगतो जे संविधानाला मानत नाहीत जे मनुवादी विचारांचे आहेत ते बाकी काय करणार आणि हे पण आवर्जून सांगतो की यांना मनुवाद पुर्ण भारतात पसरवले जात आहे ते पुढे जाउन सर्वांसाठी अवघड आहे
परखड मते मला अभिमान वाटतो पुरुषानी वृत्ति बदलायल हवी,जुने विचार समयानुसार परिवर्तनीय हवेत या तरुणीनी जे धाडस दाखवले त्या बद्दल त्यांचे अभिनंदन,वैयक्तिक माझा पाठीमबा आहे, एक स्तुत्य उपक्रम
Baapre kiti divsanni pahila AlkaDhupkar mam na...Tyancha "Reportage" special Show jo yaycha IBN Lokmat warti mi fan hotae tyanchi.... Kiti diwas miss karat hoto tyancha Journalism... thank you
300 years ago, when we were struggling to maintain our identity as a Hindu Chatrpati shivaji maharaj fought to keep it alive. We have to remember their are so many people sacrificed their lives so that we can maintain our identity, culture, festivals and keep our gods. Beauty of our religion is that nobady is forced to do anything or wear anything its individual choice. But please dont set wrong examples. By doing so in a way you are also disrespecting the woman who are proudly wearing it.
Absolutely narrated!! Our strength lies in our culture and tradition.. There's no problem in adapting western culture but blaming our own tradition is definitely a bullshit mistake any intellect would ever do!!
टिकली वरून वाद घालण्यापेक्षा टिकली का लावावी हे कारण समजून घेणे मला जास्त महत्वाचे वाटते... आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या मूलाधार चक्रामधील सहावे चक्र ज्याला आपण आज्ञा चक्र, ज्ञान चक्र किंवा तिसरा डोळा असे संबोधतो, ते चक्र आपल्या दोन भुवयांच्या मध्ये असते. त्याला जागृत करण्यासाठी पूर्वी बायका तिथे मेण लावून त्यावर हळदी पासून बनविलेले कुंकू हे गोलाकार फिरवत आणि हिच पद्धत होती कुंकू लावण्याची. कुंकू हे पूर्वीपासून सौभाग्याचे प्रतिक समजले जात त्यामुळे ते रोज या पद्धतीने लावल्याने आज्ञा चक्र जागृत होण्यास मदत मिळे. याचे अनेक फायदे आहेत जसे की.....मनःशांती, सकारात्मकता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यामुळे चेहऱ्यावरील स्किन वरती येणारे तेज.... हे सर्व बदल फक्त एका वर्तुळाकार लावलेल्या कुंकवामुळे होत आणि आजही हे तितकेच सत्य आहे.... पण काळ बदलला कुंकवाची जागी टिकलीने घेतली...आता टिकली ही फक्त सौभाग्याच्या प्रतीक म्हणून राहिली नाही तर स्त्री च्या संरक्षणाचे ही काम करते...आजचा हा समाज सत्युगतील नाही राहिला की स्त्री ला बघून मातेसमान किंवा बहिणी समान मानणारा...एका विधवा स्त्रीला ही टिकली आणि मंगळसूत्र आज समाजात संरक्षण देते कित्येक वाईट नजरांपासून...आणि हे शतप्रतिशत सत्य आहे. आज टिकली मागे असलेले हे खरे कारण खूप कमी लोकांना माहीत असेल...खरेतर आपला धर्म इतका महान आहे की इथल्या प्रत्येक घटनेमागे एक विज्ञान आहे आणि हे विज्ञान जोपर्यंत आपल्या अतीहुशार मेंदूला पटणार नाही तोपर्यंत आपला मेंदू , या आणि अशा प्रत्येक घटनेला विरोध करणार. माझा मेंदू प्रत्येकाच्या वैयक्तिक मताचा आदर करतो. तुम्ही टिकली लावा किंवा नका लावू हा तुमचा वैयक्तिक प्रश्न....कारण एक काळ होता की माझा बुद्धिमान मेंदू याला बळी पडला होता आता त्यातील सत्य समजल्याने मी टिकली लावते...आपली संस्कृती आपण नाही जपणार तर कोण जपणार आणि यात वाईट किंवा खराब असे काहीच नाही......तुमची इच्छा असेल तर टिकली लावा किंवा लावू नका ही गोष्ट प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर ठरवावी...... राहिला प्रश्न भिडे गुरुजींचा तर तो व्हिडिओ पाहून मला माझे आजोबा आठवले...मी त्यांच्यासमोर बिना टिकली चे गेले तर अशीच तिखट भाषा ऐकायला मिळेल...आपली काही जुनी, वयस्कर आणि आदरणीय माणसे आहेत जे ही संस्कृती आणि धर्माचे रक्षण करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात त्यांची ही भावना समजून घ्यावी ...पटले तर घ्यावे नाहीतर सोडून द्यावे उगाच बाऊ करत बसू नये. कोणती गोष्ट डोक्यावर घ्यावी आणि कोणती सोडून द्यावी हे या देशाच्य मिडियाला समजले तर या देशाची शांती अबाधित राखायला आणि सांस्कृतिक विकास होयला वेळ लागणार नाही....हो ना.....
@@vrindaparulekar1749 नक्कीच. प्रत्येकाचं ते स्वांतत्र्य आहे. पण अशा गोष्टी समजावून सांगताना आपली संस्कृती आणि त्या मागचे विज्ञान नीट पद्धतीने आवर्जून सांगायला हवे. या मताचा मी आहे.
@@nayanjagtap578 jarur Ani तुमच्या मताचा आदर करतो व त्याचे निवडीचे स्वातंत्र्य तुम्हाला आहे तसाच हे सरा फॉलो ना करणाऱ्याचा आदर अन् त्याच्या निवडीचे स्वातंत्र्य त्या त्या व्यक्तीला आहेच v असायला हवे
तुमचं शिक्षण किती झालं माहीत नाही,पण तुम्ही अजून पॅन्ट शर्ट न वापरता धोतर वापरत असाल एवढं नक्की.नियम,प्रतिबंध फक्त स्त्रियांनाच का???लग्न झालेल्या मुलीने सर्व गळ्यात मंगल सूत्र घालायचे,कपाळावर नवऱ्याच्या नावाने कुंकू लावायचा आणि नवऱ्याने काय??त्याला काय बंधनं आहेत,त्याच लग्न झाल्याचे. तुम्ही आता सध्या ज्या साधनांचा उपयोग घेत आहात ते विज्ञानाने शोध लावला म्हणून,पोथ्या वाचून नाही. तुम्ही आता जे तुमचे मनोगत ह्या मोबाइल वर व्यक्त केले ते फक्त आणि फक्त विज्ञानाच्या जोरावर,हे लक्षात ठेवा.संस्कृती विचारांची विकास करण्याची पाहिजे,स्त्रियांना जुन्या काळात नेण्याची नको.
प्रिय हर्षदा , सप्रेम जय भारत ! आजवर तुझे ८-१० युट्यूब व्हिडिओ मी ऐकलेत. सर्वात महत्वाचं म्हणजे तुझी या संवादांमागची सत्यान्वेशी भूमिका , सामान्य यु ट्यूबर्सचे शहाणपण वाढविण्याचा दृष्टीकोण , मांडणीतील समतोल आणि कुठलाही अभिनिवेश न आणता अगदी सहजता या गोष्टी ऐकणाऱ्याला विवेकी विचार करायला प्रेरणा देत आहेत. आजच्या व्हिडिओत तू घराबाहेर म्हणजे चौकटीतून बाहेर पडून धीरोदात्तपणे काम करणाऱ्या महिला पत्रकारांविषयीचा महत्त्वाचा विषय तू चांगल्या रीतीने फोकस केलास सहभागी पत्रकार मैत्रिणींनी पण अतिशय समर्पक प्रतिसाद दिला आहे. असेच वेगवेगळे विषय घेऊन तू जे काही समाज शिक्षणाचे काम करीत आहेस ते खूप महत्वाचे आहे तुझ्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा आणि गरज वाटल्यास सहभागही मिळेल. तसेच कधी आम्ही तुला निमंत्रीत केले तर संगमनेरला जरूर ये. शाहीर तुळशीराम जाधव लोक कलामंच संगमनेर
जेव्हा कपाळावर अडावा लाल टिळा लावून सावित्रीमाई बाहेर निघायची.. तेव्हा यांना तिच्यात भारतमातेचे स्वरूप का दिसत नव्हते..? तिच्या वर शेणं ,चिखल फेकणारे पण नासक्या भिडेच्या विचारातलेच लोक होते..आणि त्यांचाच वासरा हा नासका अंबापुत्र भिडे जपतोय..!
💯Upcoming future will be of gender equality,Keep going womens it was just a start . u have to fight or stand for yourself either some men will support you some may discriminates you . Constitution have given u all rights so u don't have need to take them from society. Excel yourself in every field and keep progressing. Take stand for yourself and keep struggling you will definitely find a way forward 🤞💯. "I measure the progress of a community by the degree of progress which women have achieved" by Dr Babasaheb Ambedkar
This is just beginning. We should have guts to break idols, statues, Murties and photos of Hindu gods and goddesses in our home. We must destroy Hindu religion and make India Islamik state.
*रुपाली ताई तू म्हणालीस ते खरे आहे कारण आडनाव समजली की जात कळते, हे फार भयानक आहे! तुला सलाम!*
तुम्ही हा विषय निर्भिडपणे मांडलात त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन.💐
सगळ्या ताईंना मानाचा मुजरा
संविधान जिंदाबाद
सावित्रीमाईंचे हृदयातून आभार त्यांनी स्त्रीशिक्षणाची पाया भरणी केली. नाहीतर आज परिस्थितीत बदल घडवणे अवघडच होत.
👍👍
आदिवासी महिले ची प्रतिमा का नाही भारत माते ची। हे वाक्य हा विचार अत्यंत उत्तम वाटला
हिंदू कोडबिल ग्रेट यार बाबासाहेब आंबेडकर ❤
स्त्री ही मजबूत व्हायला पाहिजे हे बाबासाहेबांची विचारसरणी,सॅल्यूट माता साविस्त्रीला ,जिने स्त्रियासाठी पहिली शाळा काढली,
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो ❤️😘
बाबा साहेबांनी आरक्षण दहा वर्षा साठी बनवले . आता आरक्षण असणे योग्य आहे का यावर विडीओ बनवा
@@Ba...9090 सन्माननीय अमित सर , तुम्हाला अस कोण म्हणाल की आरक्षण फक्त दहा वर्षांसाठी होत ...
@@Ba...9090 मला कळत नाही बाबांचा येवढा द्वेष का आहे तुम्हाला , म्हणूनच तुम्ही या भिडे सारख्या मनुवादी प्रवृत्तीच्या लोकांना सपोर्ट करता ...
@@Ba...9090 आदरणीय अमित सर , तुम्ही अरक्षणा बाबत तर बोलूच नका कारण या भारत देशामध्ये जवळ जवळ २ ते ३ हजार वर्षांपासून फक्त आणि फक्त एकच जात आरक्षण घेत होती , तेही ४० % , ७० % नाही तर १००% . आणि ती जात म्हणाजे ब्राम्हण , २,३ हजार वर्षे चालली तुम्हाला मग आता ७० वर्षाचं तुम्हाला खूप झाली का ?
कसला आंबेडकर ?
इस्लाम सरवश्रेश्ठ आहे.
शरिया कायदा लागू करा आणि संविधान फेकून द्या.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे खूप उपकार आहेत आपल्यावर.........🙏🙏🙏
No nahi😂😂😂
@@nishantborkar6541
होय ,कारण मनुवादींचा स्त्री शिक्षणाला विरोध होता,तो बाबासाहेबांनी दिला,
आणि होय मी मराठा आहे,हे सत्य आहे.❤
@@nishantborkar6541
अज्ञान आहे तुझे❤
@@udaypawar1134 changle aahe mag bhide guruji ki jay
2:19
पत्रकारांनाच हौस आहे अशा लोकांना मोठं करण्याची. जर पत्रकारांमध्ये हिंमत असेल संभाजी भिडे यांच्यावर बहिष्कार घालावा. त्यांची कोणतीही बातमी छापू नये, TV वर चालवू नये, YT वर त्यांच्या नावावर व्हिडिओ बनवू नयेत. बघू जमतंय का ते.
He pn chalelel😅
Hyani kute motha hoto manus..khari vrutti kalte tyachi..Kashala Video nahi banavycha ..Mhanje tyane apla kaam sodun dyaycha ..eka gaay la gavat sodun maas khayla lavnya sarkha vakya mhatla tune..wah kharach paramveir chakra dya hyala😂
गुरुजी नाही बोलले तरी बोंब मारायची. बोलले तरी बोंब मारायची. एक खुल गुपित सांगतो. गुरुजी आहेत म्हणुन तर मिडिया वाले जगतात. त्यांना जेवण मिळतं. निदान चहा बिस्कीट तरी सुटतं. मिडिया हा वेश्या बाजार झालाय. फक्त कोणासाठी ते समजून घ्या. आम्ही कशाला सांगू..? ते सकाळी सकाळी पत्रकार परिषद होते ना त्या पत्रकारांना विचारा.
राम कृष्ण हरी.
अगदी बरोबर् बोललात. Bahishkaar ghala bhide वर्
तसलीमा नसरीन वर हल्ला केला होता ताई ओवेसी कार्यकर्त्यांनी त्या महिलांची अभिवक्ती वर पण बोला कधी
Tith gandit jaail na
तूला लय काळजी पडलीय रे तिची? चोमन्या ज्याने त्याच्या धर्मात सुधारणा करण्याच बघावं. म्हणजे दुसऱ्याच्या घरात सुधारणा करायची आणि आपल्या घरात कचरा करायचा. बिंडोक्या 😆
Keep it up 🎉सर्व महिला पत्रकराना . तुमच्या कामाची clearity असल्यामुळे , कोणी त्यावर कोणी वेगळी/पारंपरिक स्त्री प्रतिमेची अपेक्षा करतात / केल्यास तुम्ही अगदी योग्य रीतीने handle करताय ..... स्त्रियांनी वेगळे क्षेत्र निवडले की असे ठाम असणे महत्वाचे आहे ..... हे तुम्हाला अधोरेखीत केले . धन्यवाद हर्षदा .❤
राजश्री शाहू महाराज,महात्मा फुले,बाबासाहेब आंबेडकर, यांनी समाज वेवस्था कशी सुधारेल यासाठी केलेल्या कार्याला अजूनही पूर्णपणे न्याय मिळालेला नाहीये..हीच खंत अजूनही एकविसाव्या शतकात आपल्याला बघायला मिळते.. नवलच आहे.
हो ना... सुळे ताईंकडूनपण ही अपेक्षा नव्हती
@@sach21bodas राजकारणी लोकांकडून अपेक्षा ठेवणेच मूळी चुकीचे आहे .
ताई तुमचे सारखे अनेक महिलांनी जर शिकले,असे विचार आत्मसात केले तर पण धर्मांधांचा व्यापराना चांगलेच कडवतील...जय भारत..जय संविधान.
धन्यवाद। ताई, आपण चांगला विषय जनते समोर आणलात 🌹🙏🌹
तुम्ही लांब असून सुद्धा तुम्ही राज्यातल्या महिला पत्रकारांना support करता... 👍👍👍
abbe chutya mansa ti baher basun aapli dokk bhadkavte ti paise kamvtey fakt bass aapn hila fakt vishay havay video banvayla bass
@@vishalsalunkhe5024 चुत्या तु इथं तरी कशाला आलास i घालाय .... तुझी तु विडिओ न पाहता निघून जायचं...
हिंदू विरोधी चळवळींना आपण समर्थन केलेच पाहिजे.
@@nishamanjrekar4623हिंदू विरोधी नाही. धर्मांध विरोधी म्हणा.
ग्रेट आज च्या पत्रकार, किंवा इतर कार्यात कार्यरत सर्व सावित्रीबाई..🙏तरी
शाहू महाराज महात्मा फुले,आंबेडकर जिवंत ठेवून चालत आहेत याचा आनंद आहे 🙏
आपल्या सर्वांच्या सर्व कार्यास उन्नती मिळो हीच सदिच्छा..💐🙏😊
Thanks!
HMV मॅडम... सुसू ताई tv मीडियाच्या महिला पत्रकाराच्या ड्रेस बद्दल बोलल्या ते ऐकलं नाही वाटत
खूपच महत्वाचा मुद्दा मांडला ताई, अशा विषयावर बोलायला खूपच हिम्मत लागते. Keep it up ❤️🙏
ह्यात् हिमती चा काय् विषय त्या केतकी चितले ला जेल मदे टाकलं तेव्हा हर्षदा बाई कुठे लपून बसली होती तेव्हा का नाही केला व्हिडिओ
@@ganeshganesh1592 Tevha himmat jhali nahi
@@akshay_4141 हर्शदा बाई ध्रुव राठी ची बहीण आहे ..पाकिस्तान त्यांचा आवडता देश आहे हिंदू त्याचे दुशमन आहेत 😬
@@akshay_4141th-cam.com/video/caLssP62Nqc/w-d-xo.html ह्या विषयावर बोलेल काय ही हर्षदा बाई
@@ganeshganesh1592 exactly hichya sathi kunku tikli hey vishay mhanje women empowerment n liberation feminism che aahet....... Baki sarva as per convinience.....
जुने विचार आणि नविन विचार ठेवणे ही गरजेचे आहे.नवीन विचार हे जगाबरोबर चालायला शिकवतील आणि जुने विचार संस्कृती टिकवायला जय हिंद जय महाराष्ट्र..
बरोबर बोललास मित्रा.. पण जुन्या काळातले चांगले विचारच संस्कृती जपतील....बाकीचे भरकटत नेतील..👍
बरोबर दादा... टिकली लावल्याने महिला सक्षम होणार नाही असं ह्यांना वाटतच कसं... मुळात टिळा लावणे ही संस्कृती आहेच पण त्याला वैज्ञानिक आधार सुद्धा आहे. दुर्देव हेच आहे ह्यांना फक्त चांगल काम करण्याऱ्यांना काही ना काही कारण काढून ट्रोल करायचं असत... महिला सक्षम आहेतच आणि टिकली लावायला सांगणे आणि पुरुषसत्ता गाजवणे काय संबंध..? आदरणीय भिडे गुरुजींना मुलींचा महिलांचा किती आदर आहे हे बघण्यासाठी ह्या पाचही जणी दुर्गामाता दौडला नक्की या 🙏🏻🚩 ही दुर्गामाता दौड का असते हे समजून घ्या.
@@sampada2411 एकदम बरोबर आहे त्यांना विचारा दुर्गामाता दौड काय आहे हे त्यांना विचारा
अरे जुने आणि क्रूर विचार हे तुला टिकवायचे असतील तर सती जाण्याचा प्रकार तू तुझ्या तू तुझ्या समाजात तुझ्या घरच्यांसाठी चांगला ? त्यासाठी हिंदू धर्माचा त्याग केला पाहिजे आणि डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेल्या बौद्ध धर्माचा आचरण केले पाहिजे 🙏 जय संविधान 🙏
तुम्हाला आता दिसले का जवान तुम्ही जाता का शहिदांनच्या कुटुंबांना भेटायला शहीद झाल्यावर तुम्ही ते दाखवणार नाही राजकारणच दाखवणारं
ह्याचे खाल पासुन वर पर्यन्त सारे भादरावे लागतील.
आफताब प्रकरणावर आपली प्रतिक्रिया जाणून घेण्याची उत्सुकता आहे. किती वेळ लागेल ती प्रतिक्रिया यायला??
आरे बिनडोक्या आफताब ला निदान शिक्षा तरी झाली. पन तूला फक्त आफताबच दिसतो ना? दुसरे मोकाट फिरणारे खुनी किंवा बलात्कारी दिसत नाहीत. कारण तूला मोदीबिंदू झाला आहे.
अभिनंदन ताई खुप छान विचार मांडले
35 tukde valya प्रवृती वर video kara
पण मला तुम्हाला सर्व पत्रकार महिलांना विचारायचं आहे. भारत माता कशी काय आहे. हे पाहिलं सिद्ध करा संविधान करता डॉ बाबासाहेब साहेबनी भारत, इडिया आहे. हिंदुस्थान भी संविधानातं कुठे च दिसत नाही है मग तुम्ही भारत माता कशी काय बोलू शकतात ?
इराणच्या महिला बुरख्यातून बाहेर येण्यासाठी झगडत आहे. आणि भारत आज या गोष्टींत अडकलाय..इथ हीजाब पाहिजे... टिकली पाहिजे ..साडी पाहिजे...खरंच कुठे आलोय आपण... 😂😂😂
Are nahi hijab la support kartat
🚩खुपच सेन्सेबल विषय आहे हा,यावर आपण खुली चर्चा केलीत ,व स्तुत्य बोललात सर्वजणीअभिनंदन💐या बद्दल खुपखुप धन्यवाद 🙏💐🚩आणि विशेष म्हणजे समाजाचा दृष्टिकोन हमेशाच चुकीचा राहिलेला आहे,!एकंदरीत काय तर? जिकडं खोबरं ! तिकडं चांगभलं,!
सांस्कृतिक दहशतवाद
लाखात एक शब्द ✅💯
हिंदू धर्म नष्ट होणारच .
आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे.
@@nishamanjrekar4623 दिदी धर्म कधीही नष्ट होत नसतो.... त्या रूढी परंपरा नष्ट झाल्या पाहिजेत आणि त्यासाठीच आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत
@@nishamanjrekar4623 tu manjrekar nahi tu nakki landya aahe😂
खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला हर्षदा तुम्ही, ही जी काही विकृत विचार धारा आहे की स्त्रियांनी के घालायचं कस रहायचं आणि काय करायचं याचा नेहमीच निषेध झाला पाहिजे
# निर्भीड पत्रकारिता.....huge respect all of you 🙏🙏🙇🙇
अहो मॅडम भिडे गुरुजींच्या वर व्हिडिओ बनवला तसा जी लोक हिजब घालायचा म्हणून सांगतात त्यांच्या वर पण बनवा मग तुमचे आभार मानतो
हिजबच्या वर vdo अगोदरच बनवलेला आहे
Thank you Harshada for this wonderful and insightful conversation. I would love to hear More about this type of work from you and your fellow colleagues. More power to you and the panelists who dared to raise their voices 🙌
तुम्हा सर्व पत्र कार बगीणी ना एक विनंती आहे की जे कोनी तुम्हाणा टिकली लावन्या चा आग्रह करतो त्याला सांगा की आमही माता सावित्री माई चे वह माता जिजाऊ चे लेकि आहोत आमहाणा डॉ बाबासाहेब आंबेडकरा चे संविधान ने व हिंदू कोड बिल ने अधीकार दिले आहे तमाम भारतीय महिला व इवती ना की आमिही कसे राहयाचे थे कोनी सिकवायचे गरज नाही जो कोनी असेल त्याला हिंदू कोड बिल वाच म्हणजे समजेल। हे लोक परत कली युग नवे तरह सती युग कड़े नेऊ पाहतात बाकी तुम्हचे डिसीजन जय भारत जय संविधान जय हिदु कोड बिल,,,,
Waiting to see how many of my sister's stand with Rupali..Well done Harshada
पत्रकार रुपाली ताई तुझ्या संघर्षाला सलाम 🙏
एका महिलेचे 35 तुकडे झालेत आत्ता बोला बाई आता शांत का?
Kashi bolnara ti
खूप छान मॅडम नक्कीच आपले विचार उत्कृष्ट आहे
फक्त गोड साखर सारखी कंमेंट करून काही अर्थ आहेका???
@@vishalrao7587 मग काय केले पाहिजे आपण ते सांगा आपण आपल्या वर्तनात सुधारणा करू शकतो
एक meme बघितली पण बरोबर वाटली......रिपोर्टर हिजाब वरून बोलत असतात तेव्हा : तो त्यांचा धार्मिक अधिकार आहे.
आणि टिकली वरून : हा माझा वयक्तिक अधिकार आहे !
Tasla kay sangaycha nahi He sagle secular ahet
हो अगदी बरोबर आहे
यांची हिम्मत नाही त्या बाबतीत बोलण्याची
@@Sourabh_Bhosale 🤫🤫
@@amolchordiya1191 Channel chalvaychay na !
अप्रतिम मांडणी🙌🏼
प्रतीकवाद, फॅसिझम आणि प्रतिगामीपणा कधी जात कधी धर्म तर कधी संस्कृतीच्या आड लपवण्याच्या प्रवृत्तीला सडेतोड उत्तर!
रूपाली, यामिनी, अलका, प्रगती तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा!
Recommending this video🙌🏼🙌🏼👏🏼👏🏼👏🏼
👍
रिपोर्टर::हिजाब हा तिचा धार्मिक अधिकार आहे...
रिपोर्टर::कुंकू हा माझा वैयक्तिक अधिकार आहे...🤔🤔🤫
तुझा handle आर्मी नावानं आहे आणि एवढे घान विचार डोक्यात तुझी जागा इथ नाही पाकिस्तानात आहे
दादा काय चुकलं ते सांग गुरुजींचं आरे वडिलधारया माणसाने कुंकू लाव म्हणल म्हणजे काय झाल आरे हिंदू धर्मात कुंकू ला किती महत्व आहे...
@@armyarmy1279 हो का!
म्हणजे स्वतः च्या पायावर उभी असलेल्या विधवा पत्रकाराला हे म्हतार बोलणार नाही असा अर्थ काढू आम्ही!
भारतमाता ही माता आहे सगळ्यांची!
ती सधवा आहे की विधवा आहे हे महत्वाचे नसून ती माता आहे हे महत्वाचे आहे!
विधवा आई ला पोटचे मुल कमी सन्मान देते का??
उगाच विनाकारण महत्व देऊ नका या धर्माच्या ठेकेदाराला!
💯💯
@@armyarmy1279 🚩🚩
अश्या नीच प्रवृत्ती ना वेळीच ठेचून ठेवलं पाहिजे.
Thanks Harshada madam. 🇮🇳🇮🇳🇮🇳
Nakkich.....fakt thod aplya dharmat barech magas vichar ahet te hi badala
@@kiranpatil8307 बरोबर आहे. तसेच या लोकांच्या धर्मा पासून प्रथम सुरुवात करायला पाहिजे.
मुख्यमंत्री ची भेट घेतली आणि विचारले महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यात दंगल घडवून आणायची
🤣🤣 ek no
😂😂😅💯
तरी म्हटलं किड्याची पैदास अजून कशी काय आली नाही
Love जिहाद ला समर्थन करूया आणि हिंदू मुली मुसलमानांना दिल्या तर चांगले पैसे मिळणार.
@@nishamanjrekar4623 भिड्याच्या विरोधात बोललं की "लव्ह जिहाद "
सुधरा रे रेशिमकिड्या नो
ताई तुम्ही बाहेर राहून पण राज्याच्या प्रश्नांवर लक्ष देता...खूप छान
Yedi bai
'टिकली' वर श्रद्धा असती तर आज 'श्रद्धा' टिकली असती
हेच असल्या लोकांना समजत नाही. या लोकांनी अक्कल पण विकून खाल्ली आहे.
dada majhi maitrin sati tiklit aste mangalsutra hi ghalate tila ek mulahi ahe tari tichya var balatkar zala
Bhide swata, tikali lavato
Khup chan bolalat madam....All salut mam..
Very good Rupali mam......Khup samor jal
Sagala barobar ahe tumcha pan jyaveles Burkha nay ghatla mhanun Mumbai mdhe eka stri la marale Jate tevha tithe tumhi ka nahi vicharat
अल्पसंख्याकांवर ताई बोलत नसते😂 ताई आंतरराष्ट्रीय दर्जाची असल्यामुळे फक्त हिंदू प्रथा परंपरा ना टार्गेट करते😂 शाळेत बुरख्याची मागणी प्रथेला धरून आहे असं समजणारी आमची ताई हिंदू प्रथांना मात्र मस्त टार्गेट करते
Harshutai tikli vrti bolla aata. Avhad yanni mahilela dhakale,(to vinay bhang navtach)pn ase pr stri la hat lavne he yogyn hote ka,ya vr tond ughdel ka
ताई श्रद्धा वर vedio कधी येणार लवकर बनवा नाही तर love jihad खुप वाढेल राहू दे कुंकु लवायचं होऊ दे संस्कृती भ्रष्ठ आपल्या बहिणीन् वर होउदे आन्याय
नुपूर शर्मा वर बनवा जीव मुठीत घेऊन जगते आहे बिचारी
अरे हो आता आठवलं ती तर हिंदुत्व वादी आहे
नही करणार तुम्ही
You are so courageous tai...the subject you are taking like this is so audacious 🙌🙌
This is just beginning.
We mst destroy all Hindu temples.
We should have guts to accept Islam
This is only way .
बाई ,
श्रद्धा वर बोलशील का काही ?????? व कधी ???? कोणत्या वर्षी ?????
Please make a video on boarding and joining issue with the majority of recent undergraduates who are placed in IT MNCs like Wipro, Capgemini, TCS and most IT recruiters . Why does everyone ignore issues when it comes to the private job sector. If the public sector and MPSC UPSC are important then why not give a shit to Private jobs. Here also many students want to feed their families, but no company is giving joining dates and just postponing by 6-8 months even sending rejection mails after 6-7 months of giving offer letters.
I have received offer letter in April 22 and still I have not received joining date
nhi hi tya vishayawr nhi banvnar video hila profit kassa hoil mg jr education wr video banvun marathi lokk shikli tr video kon baghel so ashyankadun apeksha karan chukich aahe
नाही बनवणार ती फक्त इस्लाम ला प्रोमोट करते.
Tikali nahi manje ti bai yogya nahi aasa hoto 🙌 kiti nicha vichar aahet bhide che . Jeva dharm madhe yenar teva fakt bai jatila tras honar mhanun aata teri pude ya🙏🇮🇳
#i_suport_bhideguruji
I support Bhide guruji
काय चाललंय?
१६ मिनिटांचा बाईट दिलात !
दुर्लक्ष करण्यासारखा विषय होता !!
रोटी
कपडा
मकान
शिक्षण
वीज
इंटरनेट
स्मार्टफोन
प्रवासखर्च
या मुलभूत जीवनावश्यक गरजा झाल्या आहेत
आणि त्या भागवण्यासाठी पैसा लागतो.
६ कोटी तरुण सुशिक्षित बेरोजगार
४ कोटी इतर तरुण बेरोजगार
१४.५ कोटी सिनिअर सिटीझन
३०% ?? की +/- दारिद्र्य रेषेखाली
UBI Universal Basic Income implimentation बद्दल काही बोलणार का ?
७५०-८०० कोटी मानव जाती साठी
This is the only challenge which should attract Noble Prize !!
मस्त ताई..🙏🏻👌👍🏽महिला बोलून मोकळे होतात, पुरुषांनी त्याची व्यथा कशी मांडावी, पुरुषांचा पन भरपुर छळ होतो त्यानी काय कराव?? परिस्थिती एवढी अवघड आहे की पुरुष तुमच्या सारखे छळा वर बिनधास्त गप्पा सुद्धा मारु शकत नाही...पुरुषाच्या वेदनावर आपण एक space घ्या ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻plz
हे खर आहे पुरुष हा पुरुष असून सुद्धा भिडे सारख्या लोक्कांण विरुद्ध उभे राहू शकत नाहीत त्या मुडे वारंवार असे वक्तव्य गुरुजी करतो.... आता तर माणसानं घरातच बसून राव व महिलांना मोकडं सोडावं तरच देशाचं भलं आहे नाहीत तर एक वेड अशी येणार की तोंड असून सुद्धा शब्द काढता येणार नाहीं .... विचार करा वेड खूप कमी आहे
महाशय , कोणते विषय घेऊन महिला छळतात ? येथे विषय महिलांनी ' कसे रहावे ', याबद्दल चर्चा आहे .
मुलींना स्वतंत्र नक्कीच आहे मग त्या कुठल्याही समाजाच्या असो पण तुम्हाला बोलायला हिंदू भेटतात जेव्हा एखाद्या धर्मात मुलींना हिजाब घालणं बंधन कारक करतात तेव्हा त्या वर बोलायला काय होत. आणि हो बाहेर देशात राऊन भारतीयांची चुकी शोधायला खूपच आवडत तुम्हाला.
त्यांनी माझा पती करोडपती हा चित्रपट, सामाजिक चित्रपट म्हणून बघितला होता.
सौदामिनी, आधी कुंकू लाव!
Lol!
'लहाव ' असं आहे ते
कोणचेही हक्क कोणालाही ठरवण्याचा आणि धरून ठेवण्याचा अधिकार नाही. ज्यांना जे हवे आहे ते त्यांना मिळावे हा त्यांचा अधिकार आहे. ते जर न दिल्यास किंवा रोखून ठेवल्यास समाजात संघर्ष निर्माण होतो.आणि तो संघर्ष करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे.
..भ्रमात जगताय तुम्ही.. शिवाय भ्रम पसरविणारे
जाऊद्या हो, संभाजी भिडे यांच्या वया चे लोक सगळे च याच विचाराचे आहेत, आणि फक्त पुरुष नाही स्त्रियाही, आपले आजी आजोबा, आई बाबा ही ह्याच विचाराचे आहेत
पण दंगल घडवणारा भिडे च आहे! बाकीचे असेच नाही
Sambhaji Bhide dirty aahe
मनोहर भिडेची वैचारीक पातळी किती आहे?त्याला एवढे महत्व देण्याचे काहिही गरज नाही.
ज्याचे त्याचे विचार आहेत.तुम्ही नका शिकवू
त्यांना नाही आवडलं. आणि त्यांना ही अधिकार आहे बोलायचा. तुम्ही कशाला विचारता त्यांना ते तुमच्याकडे नाही आलेले
Excellent intellectual analysis 😮
हर्षदा ताई, गुरुजी काय बोलले हे ऐकदा तुझ्या आईला विचार आणी परत ते बोलले ते योग्य की अयोग्य ठरव..!
भिडे च.कौतुक आणि त्याला शिव विचारांचा वारसदार
आणि हे तुझ्या किडे भुर्जी ला पण विचार का तू मामीला विचारत नाहीस का मंगळसूत्र घालत नाहीस म्हणून 😅 मग इथ येऊन बोंब मार
जेव्हा कपाळावर अडावा लाल टिळा लावून सावित्रीमाई बाहेर निघायची.. तेव्हा यांना तिच्यात भारतमातेचे स्वरूप का दिसत नव्हते..? तिच्या वर शेणं ,चिखल फेकणारे पण नासक्या भिडेच्या विचारातलेच लोक होते..आणि त्यांचाच वासरा हा नासका अंबापुत्र भिडे जपतोय..!
Very nice thought for progress of women in India'
Thank you harshada didi.
Nice & well discussion 👍
भिडे गुरूजींनी ‘कुंकू लावून ये तर बोलतो’ म्हटलं तर मराठी पत्रकारांना वांत्या होतात. वांगीताईने ‘साडी नेसून या’ म्हटलं तर समस्त पुरोगामी मराठी पत्रकार डोक्यावरून पदर घेऊन त्रिवार मुजरा पण करतील!
भंगार मनोवृत्ति.....
मुस्लिम महिला टिकली लावत नाहीत. ते त्यांचा धर्म पाळतात. त्यांनी त्यांचा धर्म पाळला. त्या जे पत्रकार आहेत त्यांना जर टिकली लावायला आवडले तरी त्यांना त्यांचा धर्म परवानगी देणार नाही..ता़ईना विचार या विषयी. आणि चर्चा आपण करत आहाेत. मंगळसुत्र घालायला आवडत नसेन चालेल. टिकली लावायची नसेल तरी चालेल. पण तुम्ही आमच्यासाठी संस्काराने सर्वजन राजमाता जिजाऊ बनाव हीच अपेक्षा.
आमच्या राजमाता सती गेल्या नाहीत म्हणून तुम्ही त्यांना त्या काळच्या रीती रिवाजा प्रमाणे संस्कारहीन ठरवाल का? असं शक्य नाही ना भाऊ, लाखो संस्कृती पाळण्यासाठी सती गलेल्या स्त्रियांपेक्षाही आमच्या राजमाता आम्हाला कधीही श्रेष्ठ असतील.कारण महाराजांना घडवण्याचं दिशा देण्याचं जे कार्य त्यांनी पार पडल होत ते नुसत्या संस्कृती रक्षणाच्या पोकळ दिखाव्यानी नव्हत केल, त्याचे आचरण, त्याग आणि परिश्रम त्या मागे होते, आणि त्यांचा वारसा म्हणजे त्यांच हेच कार्यशील आचरण असेल पहा जरा विचार करून🙏
Super shot Harshada 👌... आणि सर्वात लांछनास्पद गोष्ट म्हणजे त्या भिडेच्या मागे जो मागे उभा असलेला माणूस हसतोय...
मॅडम खूपच छान विषय घेतला आहे
दोन्ही बाजू बरोबर वाटतात...!
western कल्चर संपूर्ण देशात आहे , कुठ मर्यादेत तर कुठ मर्यादे पलीकडे ! आणि ही मर्यादा आपण ठरवातोय आपल्या संस्कृतीशी तुलना करून . त्यामुळे कोण कितपत तुलना करतोय यावर सगळ आहे . काहींना बाहेरील संकल्पना cool वाटतात तर काहींना आपल्या संस्कृती जवळच्या वाटतात आणि बाहेरील मर्यादे पलीकडील ( अर्थात सगळ्या गोष्टी नाही - तिथपत समाज सुदृढ आहे ).
ज्या प्रमाणे काही शाळेत , कॉलेज मध्ये टिकली लावणे , साडी नेसणे , बांगड्या घालणे यावर बंदी आहे त्यावर नक्कीच कोणी आक्षेप घेत नाही , तर मग एखाद्याच्या धार्मिक बाबींवर आक्षेप ही घेऊ नये, है मला वाटते !
रिपोर्टर स्वतः bite घेण्यास गेली असून , ज्या प्रमाणे ती प्रश्न लादू शकते , तेवढ्याच हक्काने समोरचाही बोलू शकतो !
शेवटी प्रश्न धार्मिक बाबींवर येत असल्याने , ao called शिक्षित लोकांना cool व्हायला आवडतच...त्यामुळे असेल प्रश्न कधीही निकाली लागतं नाहीत ! कारण हिंदू धर्माला हिंदू असून दुय्यम दर्जा देणारी ही आजची पिढी आहे.
महत्वाचं :) लोकांना माहितीही नाही आहे की टिकली , कुंकू का लावतात!
#secularism मी गुरुजींसोबत कायम
नसेल द्यायचं त्यांना उत्तर. तुमची काय जबरदस्ती आहे ?
यावर भाऊ तोरसेकर यांचा व्हिडिओ पहा हे सर्व पत्रकार कुठे आहेत हे कळेल.ज्या माणसांनी पत्रकारिता कोळून पिली तो माणूस आता हिंदी मीडिया मधल्या लोकांना पण भुरळ घालत आहे जयपूर डायलॉग मधून.
मॅडम, काल घडलेल्या अफताब प्रकरणावर सुद्धा व्हिडिओ बनवा.. जसं भिडेंनी चूक केली.. त्यापेक्षा खूप खूप जास्त पटीने अफताब यानी केली...
बघू व्हिडिओ येतोय की नाही ते.. 😊😊
harshada hindu virodhi ahe ti kadhich ya topic vr video bnvnar nahi .. 🙂
आफताब वर व्हिडिओ कसला बनवणार?
त्याला फाशी झाली कि विषय संपला
@@madhukarnalavade6458 टिकली चा विरोध करण्यासाठी एका दिवसात व्हिडिओ बनवला तुमच्या हर्षदा ताई ने .. पण या प्रकरणावर नाही बोलणार ती..
Tikali evdhi akkal jari asti tumhala tr 5000 varsha purvicha sanatan dharma kalala astaa..... Gender equality chya navakhali ajun ky n kiti khapvnar .....kahi tari mendu vaprun pn vichar kara ayushyat arthat tumhala jamal tr
हर्षदा तुम्ही खूप चांगले काम करता आणि विषय आला आहे तर सांगतो जे संविधानाला मानत नाहीत जे मनुवादी विचारांचे आहेत ते बाकी काय करणार आणि हे पण आवर्जून सांगतो की यांना मनुवाद पुर्ण भारतात पसरवले जात आहे ते पुढे जाउन सर्वांसाठी अवघड आहे
मंग जया बच्चन वर पण बोला कि फक्त एकाच बाजुने नेहमी का बर बोलत आसताव
Madam shradha aftaab vr pn video banvava aapan aata
Tikli vr jsa banavlat tsa
बाकी टिकली लावायची की नाही हा वयक्तिक प्रश्न आहे.पण वेस्टर्न कल्चर ला फॉलो करायची एवढी कसली खाज ज्याचं त्यालाच माहिती.
TH-cam सुध्दा वेस्टर्न आहे,वापरायचं सोडून दे .
बाकीच्या वेस्टर्न गोष्टी चालतात तुम्हाला,लपून छपून सर्व कांड करता, मानसिकता बदला जरा
@@Shiva7272-6 काय फॉलो करायचं आणि काय नाही एवढी अक्कल मला आहे,
तुला नसेल कदाचित
@@AK-wi3df वेस्टर्न कल्चर आवडतं म्हणून तुम्ही समाजात उघडे तर फिरत नाही ना.
तेवढी अक्कल असेल च.
मग काय वापरायचं आणि काय नाही हे सुद्धा समजतच असेल की
@@mesaurabhshinde congratulations 🎉 मग
परखड मते मला अभिमान वाटतो
पुरुषानी वृत्ति बदलायल हवी,जुने
विचार समयानुसार परिवर्तनीय हवेत
या तरुणीनी जे धाडस दाखवले त्या
बद्दल त्यांचे अभिनंदन,वैयक्तिक माझा
पाठीमबा आहे,
एक स्तुत्य उपक्रम
Great !! That you have taken up this topic
हिजाब घालणारी भारत माता पाहिजे यांना ते चालते 😁
Baapre kiti divsanni pahila AlkaDhupkar mam na...Tyancha "Reportage" special Show jo yaycha IBN Lokmat warti mi fan hotae tyanchi.... Kiti diwas miss karat hoto tyancha Journalism... thank you
Alka solid discussion.
300 years ago, when we were struggling to maintain our identity as a Hindu Chatrpati shivaji maharaj fought to keep it alive. We have to remember their are so many people sacrificed their lives so that we can maintain our identity, culture, festivals and keep our gods. Beauty of our religion is that nobady is forced to do anything or wear anything its individual choice. But please dont set wrong examples. By doing so in a way you are also disrespecting the woman who are proudly wearing it.
Absolutely narrated!! Our strength lies in our culture and tradition.. There's no problem in adapting western culture but blaming our own tradition is definitely a bullshit mistake any intellect would ever do!!
@@doctork5417 who is blaming it . Vdo madhlya कुणीही blame nahi kelele
We must destroy this Hindu culture. We must divide Hindus.
We have to ake India Islamik nation
Removng Bindi is just beginning.
Khup chan harshada Tai Khup Imp Topic Hota Ha
भिडे असा उल्लेख करु नका भिडे गुरुजी ही व्यक्ती खुप मोठी आहे
टिकली वरून वाद घालण्यापेक्षा टिकली का लावावी हे कारण समजून घेणे मला जास्त महत्वाचे वाटते...
आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या मूलाधार चक्रामधील सहावे चक्र ज्याला आपण आज्ञा चक्र, ज्ञान चक्र किंवा तिसरा डोळा असे संबोधतो, ते चक्र आपल्या दोन भुवयांच्या मध्ये असते. त्याला जागृत करण्यासाठी पूर्वी बायका तिथे मेण लावून त्यावर हळदी पासून बनविलेले कुंकू हे गोलाकार फिरवत आणि हिच पद्धत होती कुंकू लावण्याची. कुंकू हे पूर्वीपासून सौभाग्याचे प्रतिक समजले जात त्यामुळे ते रोज या पद्धतीने लावल्याने आज्ञा चक्र जागृत होण्यास मदत मिळे. याचे अनेक फायदे आहेत जसे की.....मनःशांती, सकारात्मकता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यामुळे चेहऱ्यावरील स्किन वरती येणारे तेज.... हे सर्व बदल फक्त एका वर्तुळाकार लावलेल्या कुंकवामुळे होत आणि आजही हे तितकेच सत्य आहे....
पण काळ बदलला कुंकवाची जागी टिकलीने घेतली...आता टिकली ही फक्त सौभाग्याच्या प्रतीक म्हणून राहिली नाही तर स्त्री च्या संरक्षणाचे ही काम करते...आजचा हा समाज सत्युगतील नाही राहिला की स्त्री ला बघून मातेसमान किंवा बहिणी समान मानणारा...एका विधवा स्त्रीला ही टिकली आणि मंगळसूत्र आज समाजात संरक्षण देते कित्येक वाईट नजरांपासून...आणि हे शतप्रतिशत सत्य आहे.
आज टिकली मागे असलेले हे खरे कारण खूप कमी लोकांना माहीत असेल...खरेतर आपला धर्म इतका महान आहे की इथल्या प्रत्येक घटनेमागे एक विज्ञान आहे आणि हे विज्ञान जोपर्यंत आपल्या अतीहुशार मेंदूला पटणार नाही तोपर्यंत आपला मेंदू , या आणि अशा प्रत्येक घटनेला विरोध करणार. माझा मेंदू प्रत्येकाच्या वैयक्तिक मताचा आदर करतो. तुम्ही टिकली लावा किंवा नका लावू हा तुमचा वैयक्तिक प्रश्न....कारण एक काळ होता की माझा बुद्धिमान मेंदू याला बळी पडला होता आता त्यातील सत्य समजल्याने मी टिकली लावते...आपली संस्कृती आपण नाही जपणार तर कोण जपणार आणि यात वाईट किंवा खराब असे काहीच नाही......तुमची इच्छा असेल तर टिकली लावा किंवा लावू नका ही गोष्ट प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर ठरवावी......
राहिला प्रश्न भिडे गुरुजींचा तर तो व्हिडिओ पाहून मला माझे आजोबा आठवले...मी त्यांच्यासमोर बिना टिकली चे गेले तर अशीच तिखट भाषा ऐकायला मिळेल...आपली काही जुनी, वयस्कर आणि आदरणीय माणसे आहेत जे ही संस्कृती आणि धर्माचे रक्षण करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात त्यांची ही भावना समजून घ्यावी ...पटले तर घ्यावे नाहीतर सोडून द्यावे उगाच बाऊ करत बसू नये.
कोणती गोष्ट डोक्यावर घ्यावी आणि कोणती सोडून द्यावी हे या देशाच्य मिडियाला समजले तर या देशाची शांती अबाधित राखायला आणि सांस्कृतिक विकास होयला वेळ लागणार नाही....हो ना.....
प्रज्ञा शितोळे शिर्के.
Cp fb
He sara khara asel tari टिकली लावायची की नाही हा choice pratyek vyakticha असायला हवा आणि त्याचा आदर करायला हवा
@@vrindaparulekar1749 नक्कीच. प्रत्येकाचं ते स्वांतत्र्य आहे. पण अशा गोष्टी समजावून सांगताना आपली संस्कृती आणि त्या मागचे विज्ञान नीट पद्धतीने आवर्जून सांगायला हवे. या मताचा मी आहे.
@@nayanjagtap578 jarur Ani तुमच्या मताचा आदर करतो व त्याचे निवडीचे स्वातंत्र्य तुम्हाला आहे तसाच हे सरा फॉलो ना करणाऱ्याचा आदर अन् त्याच्या निवडीचे स्वातंत्र्य त्या त्या व्यक्तीला आहेच v असायला हवे
बरोब्बर ताई 🚩
तुमचं शिक्षण किती झालं माहीत नाही,पण तुम्ही अजून पॅन्ट शर्ट न वापरता धोतर वापरत असाल एवढं नक्की.नियम,प्रतिबंध फक्त स्त्रियांनाच का???लग्न झालेल्या मुलीने सर्व गळ्यात मंगल सूत्र घालायचे,कपाळावर नवऱ्याच्या नावाने कुंकू लावायचा आणि नवऱ्याने काय??त्याला काय बंधनं आहेत,त्याच लग्न झाल्याचे.
तुम्ही आता सध्या ज्या साधनांचा उपयोग घेत आहात ते विज्ञानाने शोध लावला म्हणून,पोथ्या वाचून नाही. तुम्ही आता जे तुमचे मनोगत ह्या मोबाइल वर व्यक्त केले ते फक्त आणि फक्त विज्ञानाच्या जोरावर,हे लक्षात ठेवा.संस्कृती विचारांची विकास करण्याची पाहिजे,स्त्रियांना जुन्या काळात नेण्याची नको.
Thanks for this subject.jaybhim jay sanvidhan.
आता जागेच झाले हात तर बूरख्या वर पण बोलाव
प्रिय हर्षदा ,
सप्रेम जय भारत !
आजवर तुझे ८-१० युट्यूब व्हिडिओ मी ऐकलेत. सर्वात महत्वाचं म्हणजे तुझी या संवादांमागची सत्यान्वेशी भूमिका , सामान्य यु ट्यूबर्सचे शहाणपण वाढविण्याचा दृष्टीकोण , मांडणीतील समतोल आणि कुठलाही अभिनिवेश न आणता अगदी सहजता या गोष्टी
ऐकणाऱ्याला विवेकी विचार करायला प्रेरणा देत आहेत.
आजच्या व्हिडिओत तू घराबाहेर म्हणजे चौकटीतून बाहेर पडून धीरोदात्तपणे काम करणाऱ्या महिला पत्रकारांविषयीचा महत्त्वाचा विषय तू चांगल्या रीतीने फोकस केलास सहभागी पत्रकार मैत्रिणींनी पण अतिशय समर्पक प्रतिसाद दिला आहे. असेच वेगवेगळे विषय घेऊन तू जे काही समाज शिक्षणाचे काम करीत आहेस ते खूप महत्वाचे आहे
तुझ्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा आणि गरज वाटल्यास सहभागही मिळेल. तसेच कधी आम्ही तुला निमंत्रीत केले तर संगमनेरला जरूर ये.
शाहीर तुळशीराम जाधव
लोक कलामंच संगमनेर
माझा धर्म किती महान आहे पहा ?
प्रत्येक स्त्री भारत मातेचं रूप आहे हा विचार मनात येणं याला देखील वैचारिक बुध्दी असावी लागते .
मग भारत माता particular format मधेच का पहायची असते......????
पण कोणती स्त्री ते पण सांगा? इथ स्त्रियांमध्ये खूप पेहराव आहेत 😅
जेव्हा कपाळावर अडावा लाल टिळा लावून सावित्रीमाई बाहेर निघायची.. तेव्हा यांना तिच्यात भारतमातेचे स्वरूप का दिसत नव्हते..? तिच्या वर शेणं ,चिखल फेकणारे पण नासक्या भिडेच्या विचारातलेच लोक होते..आणि त्यांचाच वासरा हा नासका अंबापुत्र भिडे जपतोय..!
रूपाली ताई व सर्व टीम इंडियाच्या भारी नारी झिंदाबाद
💯Upcoming future will be of gender equality,Keep going womens it was just a start . u have to fight or stand for yourself either some men will support you some may discriminates you . Constitution have given u all rights so u don't have need to take them from society. Excel yourself in every field and keep progressing. Take stand for yourself and keep struggling you will definitely find a way forward 🤞💯.
"I measure the progress of a community by the degree of progress which women have achieved" by Dr Babasaheb Ambedkar
This is just beginning.
We should have guts to break idols, statues, Murties and photos of Hindu gods and goddesses in our home.
We must destroy Hindu religion and make India Islamik state.
खूप सुंदर हर्षदा ताई..
रुपाली तुला तर संभाजी भिडेंनी फेमस करून सोडलं... मस्त फॉर्मुला आहे हा..... बंद करा हा फालतु वाद
हा कोण सिलेब्रिटी....?😅😅😅😅