मी आपला विडर घेतला आहे जवळपास १० ते ११ महीने झाले.अध्याप नाही सपसिडी आली, नाही आपला एक्झिक्युटिव्ह आलाय.साधा काँरपोरेटर चा प्राब्लेम स्वाल होवू शकला नाही, शेतकरी फार भोळे असतात . ऊंटा वरून शेळ्या हाकलू नका
तुमचा मोबाईल नंबर पाठवा, ॲग्रीनीर ॲग्रो मशिनरी प्रायव्हेट लिमिटेड सातारा या कंपनीकडून पावर वीडर खरेदी केल्याचे बिलाचा फोटो पाठवा, तुमच्या अटॅचमेंट मी स्वतः तुमच्या घरी घेऊन येतो,
Mast खूप छान ❤👌🏻💐
धन्यवाद 💐🙏
1 number ❤
Thank you 🙏💐
Superb 👏
🙏💐
मी आपला विडर घेतला आहे जवळपास १० ते ११ महीने झाले.अध्याप नाही सपसिडी आली, नाही आपला एक्झिक्युटिव्ह आलाय.साधा काँरपोरेटर चा प्राब्लेम स्वाल होवू शकला नाही, शेतकरी फार भोळे असतात . ऊंटा वरून शेळ्या हाकलू नका
मोबाईल नंबर पाठवा
,, आणि किंमत किती आहे किती la घेतला आहे
फ़क्त कोरड्या जमिनीवरच चालतो ओल्या जमीनीवर नाही
फ़क्त कोरड्या जमिनीवरच चालतो ओल्या जमीनीवर नाही
Bhau changal chalat nahi ka
खूप छान
धन्यवाद 🙏💐
Kapasi, soyabin sathi konte model lagel
मला पाॅवर विडर घ्यायचा आहे.सबसिडी संपुर्ण प्रोसिजर आपण कराल काय.सहकार्य करावे.
भात जोड नी मशिन चा व्हीडिओ पाठवा
Khup chan
🙏💐
Good
Very very quiet
सर कपासी मध्ये पाळी साठी (फास वापरून) कोणता वीडर चालेल.
ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रा लि सातारा , संपर्क क्रमांक > 9156637098 9797155486
अनगर जिल्ह्यात पारनेर तालुका डिलर आहे का . भाऊ
अहो...खरेदी. करणारे तक्रारी का करतात.अशा खरेदीदारांचे समाधान करावे.
ऊस भरणी साठी चालतो का
किती Hp चे ईजीन आहे
नांगर चालू शकतो का काळी जमीन आहे कोणता पॉवर weedar चालेल
डाळिंब बागेसाठी कोणता पर्याय आहे ते सांगा
नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील लखमापूर येथे हवे आहेत डिलर कळवा
7hp किमत काय
Ha fakt rod vr chalto
विदर्भात आपले डीलर आहे काय?
Good sir
यामध्ये पेरणी नांगरणी आहे का
पेरणी यंत्र आणि नांगरणीची अटॅचमेंट जोडता येते
या.लोकाच्या.माघे.लागु.नका.बैल.घ्या.स्वंताहा.मेहणत.करा..शेतकर्याना.लोक.बळि.चा.बकरा.बणवतेत.
पावर विडर इंजिन सोडुन किती किंमत आहे
Mi power weeder gheun 2 varsha peksha jast zale mala ajun attachment dilya gelya nahit. Ya camment var rpy dya nakki
तुमचा मोबाईल नंबर पाठवा,
ॲग्रीनीर ॲग्रो मशिनरी प्रायव्हेट लिमिटेड सातारा या कंपनीकडून पावर वीडर खरेदी केल्याचे बिलाचा फोटो पाठवा, तुमच्या अटॅचमेंट मी स्वतः तुमच्या घरी घेऊन येतो,
आपण घेतलेला weeder चा तुमचा अनुभव कसा ahe?
तुमचा feedback काय आहे?
Mast prize ky
पेरणी यंत्र आणि नांगर जोडु. शकतो का
पेरणी यंत्र आणि छोटा नांगर जोडता येतो
नांगर जोडता येत का!?
लहान साईजचा नांगर जोडता येतो
Tumhi phone uchalat nahi mag kashi order denar
ॲग्रीनिर पावर विडर संपर्क 9156637098 9797155486
व्हाट्सअप वर मेसेज करा
Kimat kiti aahe
Price?
व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर व्हाट्सअप मेसेज करून अधिक माहिती घ्यावी
चार चाकाचे पावर विडरला पेरणी यंत्र जोडता येत का व्हिडिओ दाखवाल का मला विकत घेणे आहे
अधिक माहितीसाठी व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहेत त्यावर मेसेज करा
Diesel engine 7/5hp pahije
Kitila ahi ha vidaar
ॲग्रीनिर पावर विडर संपर्क 9156637098 9797155486
Ache price kete yahe
व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर व्हाट्सअप मेसेज करा
रबरीटायर न काढता रोटरी चालवता येतो का पेरणी यंत्र लावता येते का. किंमत अॅग्रोविर ची
रबरी टायर न काढता रोटरी चालवायचा असेल तर त्यासाठी बॅक रोटरी पावर विडर घ्यावा लागेल.
पेरणी यंत्र वखर चालवायचा असेल तर पावर विडर चांगला आहे
बॅक रोटरी पॉवर विडर किंमत काय आहे. त्याला कोणकोणती सनग लावु शकतो. व्हीडीओ असल्यास पाठवा नगर जिल्हा ता. नेवासा
@@vikrantthhanage व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर मेसेज करून अधिक माहिती घ्यावी 🙏
ऊस पिका साठी उपयोगी आहे का
मेसेज च रिप्लाय येत नाही
Spraig kai
व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर व्हाट्सअप मेसेज करा
मला पण घेयाचा आहे
फोन ऊचलत नाहीत सर
मशीनची खराबी झाली तर दुरुस्ती कशी आणि कुठे करावी हे पण सांगा उगीचच जास्त वेळ घेऊ नका
फोन उचलत नाही त उगीच माहिती देऊन काय फायदा
तुमचा पत्ता काय ?
फोन का उचलत नाही
मला पण घैयचा आहे
9hp ret bolo three veel
5 एचपी किमंत किती आहे
ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रा लि सातारा , संपर्क क्रमांक > 9156637098 9797155486
फोन उचलत नाही
व्हाट्सअप मेसेज करा
पेरणी यंत्र कसे जोडतात डेमो पाडवा पत्ता पाठवा
व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर व्हाट्सअप मेसेज करून अधिक माहिती घ्यावी
तुम्ही खरेदी करता तो पर्यंत हे कागद आणा ते आणा एकदा का घेतला कि सबसिडी विसरून जा
Vinay Kogirwar
kashal dokyala rumal bandto video banwto aani markting krto power tiller shetit kam karu shkat nahi shetkrynch nuksan hoto machine mule
किंमत कमी आहे सर
I.login.for.it.but.my.number.is.not.allowed.yet
खुप छान आहे