अतिशय छान....कमी खर्चात छान उपाय
धन्यवाद, चांगल्या माहितीचे स्वागत आहे.
कुंदा गवतावर सुध्दा उपाय सांगा.
खुपच छान माहिती दिली आहे भाऊ धन्यवाद
खूप छान उपाय आहे. धन्यवाद!
Very nice information . Thanks for Akash sir. 👍👍🙏
धन्यवाद मित्रा माहिती दिल्याबद्दल👌👌
छान वाटलं
थोडक्यात माहीती पन खुप मस्त दिली दादा👌👌👌
खुप छान माहिती आहे
भाऊ खूपच छान आयडिया दिली आम्ही या लव्हाळ्याने खूपच त्रस्त झालोय
खूप छान विडियो सर मला खूप आवडला
भाऊ छान माहिती दिली तुम्ही धन्यवाद ..
पण आमच्या शेतात संपूर्ण वावरा त हे लव्हाळ पसरल आहे याला फरक पडल का....?...
भाऊ व्हिडीओ लई मस्त आहे
शेतातील उनी साठी उपाय सांगा ना एकदा Plz
1 no mahiti dili dada 🙏🙏🙏
Khup chan mahiti .upay sangitala.
Bhava thanks khup informative ahe video
Khup mast mahiti dilit apan 👌👌👍👍
खुपच छान माहिती....
माहिती बद्दल आभारी आहे पण कोळपणी करताना राजगिरा निघणार की
हा रजगीरा सोयाबीन मधे फोकला तर चालेल का उत्तर पाठवा
फारच छान भावा
यामुळे जमीन खराब होणार नाही
Khup chan mahiti sir ......
छान ,धन्यवाद .
Khoup Chan mahiti ...
Mast mahiti milte tumcyapasun
खूप आभारी आहे भाऊ
Khup Chan video aahe.
मस्तच उपाय आहे
धन्यवाद साहेब
एक नंबर माहिती 👌
Khu bhari bhau changal video aahe best
Khup chan bhau ashich madat karit raha
दि हुई जानकारी सहि है!
यो बाबो जमल रे भावा..... 👌
Chan ahe sir mahiti
व्हिडिओ तर फारच छान वाटला पण लव्हाळा हा राजगिर्यासोबत कशाप्रकारे नाहिसा होतो असा व्हिडिओ एक वेळ दाखवून ध्यावा आसे मला वाटते धन्यवाद....,
भाऊ, आपली नेहमीची व्हिडीवो छान महत्वपुर्ण असतात. सर, आता मला कपाशी मधील "केना" हे गवत संपुर्णपणे मारण्यासाठी उपाय सुचवा.
छान कल्पना सर
छान माहिती दिली.
Very nice 👌
Very Important Information
𝙉𝙞𝙘𝙚 𝙞𝙣𝙛𝙤𝙧𝙢𝙖𝙩𝙞𝙤𝙣 𝘽𝙧𝙤𝙩𝙝𝙚𝙧 💐💐💐💐
Mast mahiti abhari ahot
छान माहीती दिली
Jabardast idea
Khupach chan...
Khuph chan
मस्त भावा 👍👍👌👌
Khup chhaan
Mast vatla laval Gela tr chaagla hoil
Video best ahe sir
Haralee durva ya gavtavar upay sanga
Khub Chan
फारच सोप v स्वस्त.
Thanks..
खूप छान।
Nice video
Try kru.....kai hot Te pahu..... Thsnks
Mosmbi bagetil favarni sathi sadha upay sanga
Br watla🙏🙏
चांदवेल,खंडकुळी , हरळी या साठी पण असाच स्वस्त उपाय सांगा .👍👌
खुप छान भाऊ
Khupch chaan
Dhanyavad
Dhanyvad
Ek number bhau
खुपच छान
Chan vatla
धन्यवाद
Sagle barobar hay pan bhata,usat zala tar
तुमचे व्हिडिओ खूपच फायद्याचे आहे
तुम्ही नवीन आयडिया देता ना ती मी शेतात युज करतो
आपली जमीन नापीक होत आहे का? आपले उत्पादन कमी होत आहे का? जर तुम्हला जमिनीची सुपीकता वाढवायची असेल तर विडिओ पूर्ण बघा
th-cam.com/video/NTFs0RmNXaA/w-d-xo.html
छान आहे बर का मी शेतात प्रयोग करून बघतो
खूपच सुंदर आयडिया आहे भाऊ धन्यवाद आणि मैत्री दिवसाच्या हार्दिक शुभेच्या.
Sandeep ransubhe TH-cam channel
खुप चांगली माहिती
Nice
Very nice sir
Mast idea
Super🍇
लय भारी
Thanks
फारच चान्गली माहिती
Ek nbr ahe
भाऊ काटे करेल हे गवत कस कमी होईल सांगा. व्हिडीओ बनवा
Very nice
Valu barik mix karayachi ka ?
Atishay chan
Harali sathi upay sanga sir
Khup chan dada
बर भाऊ करून पाहतो
Great
Sir, mala kakdi lavayachi Aahe He favarlyawar kiti divsani lavavi
दादा माझ्या द्राक्ष बागेमध्ये ,तसेच बेडवर ती मिरची केली आहे त्यामध्ये भरपूर लव्हाळा आहे राजगिऱ्याने कंट्रोल होईल का? का परत राजगिऱ्याचे प्रमाण वाढेल?
व्हिडिओ कसा वाटला ते आम्ही सांगुच पण त्याबद्दल तुम्ही लवळा च्या वरती बसलेला आहात तेथे राजगिरा उगवून लवळा नाहीसा केले चा व्हिडीओ आमच्या शी शेअर करा
First like first comment
खूप छान आणि महत्वाची माहिती दिलीत ,आभारी आहे