फक्त 60 रुपयांमध्ये बांधावरती कितीही मोठे गवत असुद्या बांध चकाचक होणार || herbicide.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- #navbharat_tv_marathi #नवभारत_टीव्ही_मराठी
_________________________________
instagram account link
/ navbharat_tv
__________________________________
#हराळीघाळवणे
#गवतघालवणे
#कुंदावरतणनाशक
#उब्यापिकातीलतणनाशक
#लव्हाळानष्टकसाकरावा
लव्हाळा घालवणे
हराळी घालवणे
कॅन पाठ
ऊसातील तणनाशक
कांद्यातील तणनाशक
भुईमूग आतील तन नाशक
लव्हाळा घालवण्यासाठी घरगुती उपाय
उंदीर घूस घालवा
घूस व उंदीर घालवण्याचे देशी जुगाड
पावसाळी कांदा लागवड
आजचे कांदा बाजार भाव
महाराष्ट्र कांदा बाजार
विनायक माळी
माहिती उपयुक्त आहे, धन्यवाद; पण फवारणी केल्यानंतर त्याचा कसा परिणाम दिसून आला हे पण दाखवले असते तर बरे झाले असते
J😅😅😅
छान माहीती सांगितली धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र
खूप उपयुक्त माहिती सांगितलेली आहे त्याबद्दल तुमचे अभिनंदन व आभार
खरच गवत मरतेकाजी
छान माहिती दिली धन्यवाद 🚩
छान माहिती मिळाली
टॉपर आणि स्टिकर कोणत्या दुकानात मिळते ,माहिती खूप छान आहे
ही.फवारनी.केल्यावर.पंप.इतर.किटकनाशकसाठी.वापरायला.चालेल.का
धन्यवाद
V3ru good information
खूप छान,पण शेवटी रिझल्ट काय ते दाखवले नाही,तेही दाखवा तरच लोक तुम्हाला फॉलो करतील
बरोबर
खुप चांगली माहिती सांगितली आहे ।
सर..जर हे औषध सोयाबीन पिकात गवत असेल तर औषध मारले तर चालेल का......
सर तुम्ही जे उपाय सांगत आहे ते चागले आहेत पण जेव्हा तुम्ही डेमो देता त्याच्या सोबत रिझल्ट सुद्धा दाखवा
Very good
Khupàch Sunder Mahiti
खूप छान.
मला तण, गवत मारणे साठी रासायनिक खते न वापरता उपाय सांगा, topper रासायनिक आहे. जैविक, सांगा
मीरा ७१ आहे
Khup chhan...
Pani deuna favarani karavi ka kiva pani na deta favarani keli tar chalel ka
Thanks dosta
खुपच चांगली महिती दिली, ध्यानवद 🙏
Topper कूठे भैटेल व मला १००० लिटर औषध वनावणा साठी किती किती संहिता लागेल जमलास आपला मोबाईल नबर पाठवा 🙏🙏
कृपया टॉपर मणजे काय असत आणि अजून कशासाठी वापरलं जात ते सांगा/कळवा. धन्यवाद.
Very good. Information
Pavush chalu ahhe motare kashi chalvaychi
Bands ola nasel tar Kashi favarni karavi
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये साहित्याची माहिती द्या लिखित स्वरूपात माहिती द्या
द्राक्ष बागेत खाली व ऊसात चालेल का ते सांगा
खुप चांगला प्रतिसाद मिळाला आहे
ऊसामधील तणावर चालत काय? समजू दे .
धन्यवाद. बागायतदार
शेतात पीक असताना बांधावर फवारले तर चालेल का ? पिकावर काही परिणाम होईल का
केना आणि विंचू यावर उपाय सागा
खूप छान पण दादा तुमचा मोबाईल न द्या
Stikar mhanje konta padarth
आपण कुटल्या विद्यापिठाचे शास ज्ञा आहात सांगा
कपासी सोयाबीन वर फवारायला चालेल काय
तुमचं गाव कुठलं आहे मामा
Peru ani sitafala madhe favarta yeil ka??
Sir sarv prakarche gavat jalt ka
अजय. गवळी.
टॅपर पूडी म्हणजे काय
खुप चागली माहिती दिली
Lay bhari
या तननाशकांचा इतर पिकांवर परिणाम होतो का
Chan mahiti
Tapor he konti pudi ahe tich dusar nav kay
Cristyl cumpani che ahe
मेरा 71 पुंगी सोडल्यास आणि इतर मिश्रण केल्यास म्हणजे मीठ युरीया लिंबू रस टाकल्या वर इफेक्ट होईल का
हो
मस्त
साहित्याचे प्रमाणही सांगा
छान माहिती दिली
फवारणी नंतर चे फोटो टाका
टाँपर पुडी 1 किती टाकी करीता
फक्त टॉपर पण चालते भावा बाकीचे काही गरज नाही
नाव काय औषध फवारणी
जर्सी गायीचे गोमूत्र चालेल का
Favarnimule mati disul bante bandh khachate.
पिकावर काय परिणाम होतो कपासी सोयाबीन
माहिती अपुरी आहे परिणाम. दाखविले नाही,काय फायदा, मीश्रन केलंय कमी पुर्ण कसा भरलाफवारणी चार पीप,
Toper मध्ये काय घटक आहेत साहेब ते सांगा आणि खरच रिझल्ट आहे काय
दिशाभुल.....
very nice 👍 👍
good for us ful remedy increase the yield
Bhau evdhe kutane kuni sangitle....fakt topper kinva glycel 200ml ne waperle tari 100% gavat jalte......ani topper 60 rs la nahi milat 80 rs la milte
60 la ahe amchyakde
पाणी न टाकता फक्त गोमूत्र मारले तर चालेल का?
किंवा फक्त निंबु
किंवा फक्त मीठ
किंवा फक्त स्टिकर
मारले तर चालेल का?
की रिझल्ट टॉपर चा येतो.
हेडिंग काय देता, फक्त 60 ??
आमच्या कडे येऊन करून दाखवा
Best
, लिंबू कोणता म्हणायचं
अरे भाऊ युरिया लिंबू स्टिकर मोठे मी स्टिकर याला काय पैसे लागत नाही का?
सर, कीटकनाशक किंव्हा तणनाशक फवारणी करताना ppe किट चा वापर करा
👌🏻👌🙏🙏
त्यापेक्षा राऊंड अप बरं
Toper kay he v kutha milate te pan sanga bhau.
फवारणी करताना पिकावर पडले तर पिक जळते का?
हो
नंबर सांगा
म्हशिच गोमुृत्र चालतंय का
Go mutra.. Mhas mutra nahi 😅
Stiker he konsi aasadh aahe
Sticker mule aushad panala chitkun rahte. Ani favarni kelya nantar paus ala tari aushad vaya jat nahi
डाळिंब बाग आहे चाले का
Result???
Parinaam dakhavla nahi.
बोरीच्या झुडपावर काय फवारावे
1 acer Sathe kete Topper cha puda lagtel
हे टॉपर काय आहे। कुठे मिळेल
Result dakwa
Lavala jalel ka
Ho
काॅपर पुडी कुठे मिळेल व किंमत किती?
Topper bhau
गवत मेल की मोठ झाल ते कुठे दाखवले नाही🤔🤔
टॉपर कोठे मिळते सांगा
व्हिडिओ छान वाटला
Topper =Mera 71
Result video dakva.
👌👌
Toppar he kay ahe
तणनाशक आहे
कुठून शोध लावला
Topper 77 hi kafi hai
मेरा 71 देखील भारी आहे
किती दिवसात गावात मारणार
काय सांगताय राव
जास्त पंप मारवे लागली तर....किती टॉपर लागतील
result dakva
दोन पुड्या वापरल्या तर काय होईल
बांधावर मारल्यावर तुर मरतात का ❓
लवकर सुरू करा
Topar मिळेल का sir 👍💯🔥💯🔥🙏