आपल्या जीवनात प्रत्येकाने योग केला तर,आयुष्यभर चांगले योगायोग जुळून येतात,हे सत्य आहे,मी गेली40 वर्ष योगासने करून कितीतरी आजारातून सुटका केली आहे,उदा ,पाठीचे,मणक्याचे ,गुडघ्या चे मानेचे,खांद्याचे असे वेगवेगळे आजारावर सहज मात करता येते,शिवाय आपल्याला एक नवीन ऊर्जा मिळते सकारात्मकता येते,असंख्य फायदे होतात, सुरुवात मात्र करायची आहे,जसे आपण रोज ब्रश, आंघोळ ,जेवण करतो तसे योग् सुध्दा करायचाच हे ठरवायचं❤😊
खूप आभार एक काळ होता मी काही झालं तरी माझा योगाचा वेळ कधीही चुकू देत नव्हते व खूप healthy जगत होते त्याची परत सुरुवात केली पाहिजे याची आठवण करून दिल्याबद्दल. जय ज्योतिष जय योगा!
हाय मॅडम, मी 2/३ वर्षा पासून योगा आणि वॉकिंग करत आहे, पण maz वजन काही कमी होत नाही, झालं तरी २/३ किलो इकडे तिकडे होते, चालून चालून पाय पण खूप दुखतात, तळपाय आणि पायाचे सांधे दुखतात, तरी काय करायचं सल्ला द्या pls 🙏
Hello ma'am....khoop chaan mahiti doli aapan...Suryabhedan pranayam High BP patients saathi contraindicated aahe...mag weight loss saathi tyanna karayche ki nahi??
Yoga che khup fayde ahet mi swata karte swata anubhavlay continuity ne 6 month madhe 10 kg weight loss kela khup Chan vatla inner way farak kalto energy vadhte positivity vadhte concentration vadhte
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे, स्वास्थ्य दे. सर्वांना सुखात आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर. देवा सर्वांची मुले सर्वगुण संपन्न होऊन टॉपला जाऊ देत. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जीवन विद्या मिशन मुंबई. सद्गुरु श्री वामनराव पै.
मॅडम,अतिशय मोलाची माहिती....आपण weightloss training किव्हा योग चे class घेता का
खूप छान मार्गदर्शन
जय ज्योतिष 🙏
आपल्या जीवनात प्रत्येकाने योग केला तर,आयुष्यभर चांगले योगायोग जुळून येतात,हे सत्य आहे,मी गेली40 वर्ष योगासने करून कितीतरी आजारातून सुटका केली आहे,उदा ,पाठीचे,मणक्याचे ,गुडघ्या चे मानेचे,खांद्याचे असे वेगवेगळे आजारावर सहज मात करता येते,शिवाय आपल्याला एक नवीन ऊर्जा मिळते सकारात्मकता येते,असंख्य फायदे होतात, सुरुवात मात्र करायची आहे,जसे आपण रोज ब्रश, आंघोळ ,जेवण करतो तसे योग् सुध्दा करायचाच हे ठरवायचं❤😊
Khup chan!
वजन कमी होते का
छान मार्गदर्शनाबद्दल दोघींचे खूप खूप आभार 🙏🙏
जय ज्योतिष
छान माहिती दिली. धन्यवाद 🌹
जय ज्योतिष 🙏
खूप डोळस उद्बोधन चर्चा मार्गदर्शन धन्यवाद❤❤❤
जय ज्योतिष 🙏
खूप छान माहिती दिलीत योगाबद्दल संभाषण अप्रतिम 👌 . शांत स्वरात एकाएक शब्द समजेल अस संभाषण👍 धन्यवाद🙏
जय ज्योतिष
खूप छान माहिती देतात आणि अगदी बरोबर आहे आजकाल सर्व रुटीन विस्कळित झाले आहे
जय ज्योतिष
खूप छान माहिती मिळाली खरच positive life style असणे आवश्यक आहे योग खूपच महत्त्वाचा आहे🙏🙏🙏
जय ज्योतिष
खूप आभार एक काळ होता मी काही झालं तरी माझा योगाचा वेळ कधीही चुकू देत नव्हते व खूप healthy जगत होते त्याची परत सुरुवात केली पाहिजे याची आठवण करून दिल्याबद्दल. जय ज्योतिष जय योगा!
जय ज्योतिष 🙏
Kupach chan mahiti sangitali aahe Madam Thanks for your suggestion 😊
जय ज्योतिष 🙏
Very nice information Thank you both of you mam.I proud to be Indian ❤❤❤
जय ज्योतिष
खूपच उपयुक्त माहिती आहे, धन्यवाद मॅडम.
जय ज्योतिष 🙏
Mast subject..mi pan 15yrs pasun yog regular karte..Mam la parat bolwa pls mam🙏
Very well explained and best tips
Thankyou Madam ❤
जय ज्योतिष 🙏
वा खूप छान ताई मी नक्की जरूर प्रयत्न करेल आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल
जय ज्योतिष
Wow! Thanks a lot from bottom of my heart for your divine guidance 🙏
जय ज्योतिष
VERY NICE AND USEFUL INFORMATION,THANKS TO BOTH OF YOU
जय ज्योतिष 🙏
खूप छान माहिती दिलीत. दोघींचे मनःपूर्वक आभार 🙏🏻
जय ज्योतिष
खूप छान मार्गदर्शन 👌🏼
जय ज्योतिष
Khup chan madam धन्यवाद. Khup changli mahiti dili
जय ज्योतिष
खुप छान माहिती मिळाली
दोघीचे ही मनःपूर्वक धन्यवाद
जय ज्योतिष
👌👌
जय ज्योतिष
Kiti chaan bollya aahet Sunanda Madam... Khupach masta session 👌🏻👌🏻
धन्यवाद
Very nice , informative video on yoga🙏💕
जय ज्योतिष
खूप छान मार्गदर्शन.. धन्यवाद ❤
जय ज्योतिष
खूप छान मार्गदर्शन बद्दल दोघीचे आभार
जय ज्योतिष
Very informative video. Thank you
जय ज्योतिष
खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
जय ज्योतिष
खूप खूप छान
जय ज्योतिष
खुपच छान माहिती सांगितली
जय ज्योतिष
खूप छान योग्य मार्गदर्शन 👍🏻🙏🏻❤
Very Well said Dr.Sunanda ma'am ❤️
जय ज्योतिष
Namaste tumha doghinahi ...khup chaan conversation
Mazi mule Dr.Sanjay Malpani yanchya Dhruv Academy school madhech shiklit .Great education and practical knowledge milte yethe ....Daughter MDS aani Son MBA Entrepreneur aahe aata
जय ज्योतिष 🙏
Khupch Chan information mam
जय ज्योतिष 🙏
Khup chan mahiti..madam..yog चांगल्या प्रकारे जे शिक्तवतील असे ऑनलाईन क्लास suggest Kara plz
जय ज्योतिष
खूप छान धन्यवाद ❤
खूप छान माहती दिली आहे ❤
खूप छान माहिती दिली मॅडम 👌👌👍👍❤❤
जय ज्योतिष
खूप छान माहिती ताई. 💐🙏
जय ज्योतिष
Great podcast Dr.Jyoti ma'am ❤
जय ज्योतिष 🙏
Khup chan mahiti milali me roj yoga k
जय ज्योतिष 🙏
Khoop Chan mahiti sangatali
जय ज्योतिष
हाय मॅडम, मी 2/३ वर्षा पासून योगा आणि वॉकिंग करत आहे, पण maz वजन काही कमी होत नाही, झालं तरी २/३ किलो इकडे तिकडे होते, चालून चालून पाय पण खूप दुखतात, तळपाय आणि पायाचे सांधे दुखतात, तरी काय करायचं सल्ला द्या pls 🙏
Khup Khup dhanyawad
जय ज्योतिष
its a verry useful information mam n we always see your vdos. 🙏🙏
जय ज्योतिष 🙏
खूप छान माहिती दिली
जय ज्योतिष
Khup Chan margdrshion🙏🙏
जय ज्योतिष
खूप छान माहिती
जय ज्योतिष
खूप छान मुलाखत, आमच्या योग शिक्षिका सांगतात की योगासने यथा शक्ती, यथा संभव करावीत,
जय ज्योतिष
Thank you mam
जय ज्योतिष
Khupch Chan mahiti milali mam
जय ज्योतिष
मॅडम माझी मुलगी स्लो larnar आहे तिचे मांड्या आणि सीट मध्ये खूप चरबी वाढली आहे तर त्यासाठी काही व्यायाम सांगू शकाल का प्लीज
Butter Fly ,Padmasana ,Infinity Jogging if she can,Swimming ,Surya Namskar
Hello ma'am....khoop chaan mahiti doli aapan...Suryabhedan pranayam High BP patients saathi contraindicated aahe...mag weight loss saathi tyanna karayche ki nahi??
Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत
योग ईज ग्रेट
जय ज्योतिष 🙏
छान मागऀदर्शन केले.
जय ज्योतिष
There is no challange to yoga in the world ❤
Yoga che khup fayde ahet mi swata karte swata anubhavlay continuity ne 6 month madhe 10 kg weight loss kela khup Chan vatla inner way farak kalto energy vadhte positivity vadhte concentration vadhte
Madam asech video ghevun ya yogache khoop chan mahatv sangitle ahe
जय ज्योतिष
Nice mitting
जय ज्योतिष
आपल्या जीवनातील योगाचे महत्त्व खूप छान ग्रेट योगाचे खूप महत्त्वाचे आहे
Very nice 👌
जय ज्योतिष
खुप छान
जय ज्योतिष
Farch sundar 1
जय ज्योतिष 🙏
निसर्ग नियमा सहित स्वयंचलित स्वयं नियंत्रित
नैसर्गिक पद्धत शिर व्यवस्था म्हणजे परमेश्वर.
सद्गुरु श्री वामनराव पै.
Madam mazi mulgi 7 yrs chi ahe ani tichi height 4.5 feet aani vajan 40 kg ahe. Early puberty sathi upay sangal ka🙏
Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत
I am 63 years old n doing yoga fromm primary school.
जय ज्योतिष
Sunder Sangithlay❤
जय ज्योतिष
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे, स्वास्थ्य दे. सर्वांना सुखात आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर.
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर. देवा सर्वांची मुले सर्वगुण संपन्न होऊन टॉपला जाऊ देत.
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
जीवन विद्या मिशन मुंबई.
सद्गुरु श्री वामनराव पै.
जय ज्योतिष
Very nice information Thank you both of you mam I proud to be Indian ❤❤❤
मी ६८ वर्षि योग करत आहे.का.बा.सहस्त्रबुधे।योग प्रचारक।८०व्या वर्षी काम करत होते.
जय ज्योतिष
उष्णता खूप असेल तर सूर्य नाडी चालवून किती त्रास होईल?
You can have Avala Juice & Do Sadanta Pranayama
रोगी च्या विरूद्ध शब्द आरोग्य
Link for Mam's book Reduce...
drjyotijoshi.com/books/
योगामुळे मनाची सकारात्मकता वाढते
Madam ata duty chya shift sudha US shift night astat tya talu shakat nahi
मला जास्त वेळ मांडी घालून बसता येत नाही, माझा पाय मांडीच्या एका बाजूने खूप दुखतो तर मी त्यासाठी काय करु
व्हिडिओ पुन्हा पहावा सहजच लक्षात येईल
भविष्य लोक सांगतात te सर्व खरे असते का खूप lok बर्याच पंडीत कडे स्वताचे अडचणी नेतात त्यांना मदत होते का
🙏
जय ज्योतिष
त्यांचा माईक लांब लावला त्यामुळे ऐकायला हळू येत होत. आवाज मोठा केला तर तुम्ही बोललात की आवाज मोठा येत होता. पूर्ण बघता आला नाही.
Madamcha no. Hava aahe
Te पुसक्त marathi madhum ahe ka
Khoop. Chhan jhale he session
जय ज्योतिष
मॅडम चा नंबर मिळू शकेल का
राठी मॅडम चा no मिळेल का
Discription box पहावा
Awaaz B+ut kum hain.
मैडम आपला नंबर पाठव मला
Whatspp msg only 9850098688 charges applicable
Nice discussion...pls share Mam's contact number
जय ज्योतिष
Mam your number
Whatspp msg only 9850098688 charges applicanle
खूपच छान व्हिडिओ मॅडम आणि धन्यवाद मॅडम
छान मार्गदर्शन 🙏
जय ज्योतिष
Thank you Doctor
खूप छान
जय ज्योतिष