जमीन विकून आलेल्या पैशांवरील Tax कसा वाचवाल? | Taxation on Sale of Property

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ค. 2024
  • In this video, we explained the income tax implications of short-term and long-term property sales. We covered the key differences between short-term and long-term capital gains, the tax rates for each, and essential tips for minimizing your tax burden. Whether you're selling a property soon or planning for the future, this video provided valuable insights to help you navigate the tax landscape. Don't forget to like, comment, and subscribe for more helpful content!
    “Stay informed, stay compliant”.
    What is covered? (Time stamps)
    00:00 Introduction
    00:29 What is Capital Gain?
    01:25 Investment in New Residential Property
    03:00 Capital Gain Account Scheme
    03:30 Capital Gain Bonds
    04:10 New Agricultural Land
    04:25 Conclusion
    Follow us:
    Facebook: / aarthikjagrutifinancia...
    Instagram: / aarthikjagruti
    Film Credits - Digitrekkers Techsolutions Pvt. Ltd. | digitrekker...
    #incometaxreturn #taxtips #saleofproperty #savetax #howtosavetax #longtermgain #shortterm #capitalgaintax #bonds #aarthikjagruti #capradnyashirdhankar #marathiseries

ความคิดเห็น • 170

  • @chittaranjankore-rq1ml
    @chittaranjankore-rq1ml หลายเดือนก่อน +4

    मी प्रथम आपणास धन्यवाद देतो व आपलेआभार मानतो की आपल्या मराठी भाषेत आपण खूपच योग्य पद्धतीने प्रत्येक लहान लहान गोष्टी चे योग्य व उपयोगी असे मार्गदर्शन करतात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे आता मी आपणास विनंती करत आहे की इन्कम फ्राम प्रापर्टी या बाबतीत आय टी आर भरताना ची पूर्ण माहिती द्यावी ही विनंती धन्यवाद

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  29 วันที่ผ่านมา +4

      धन्यवाद सर. आम्हाला खूप छान वाटतंय कि तुम्हाला आमचे videos आवडतं आहेत आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला ते उपयोगी सुद्धा वाटत आहेत. आम्ही लवकरचं Income from House Property वर detail video करू .

  • @nandad2878
    @nandad2878 12 วันที่ผ่านมา +2

    खूप छान,याच विषयाची वाट बघत होते.समर्थ कृपा लाभो❤

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  12 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद 🙏🏻

  • @user-vp2xv5ub6i
    @user-vp2xv5ub6i หลายเดือนก่อน +3

    वेगळ्याच पण आवश्यक विषयावर छान माहिती दिली आहे.

  • @manishchandarana8211
    @manishchandarana8211 หลายเดือนก่อน +2

    Ekdum Bulls eye Video hai. Carry on your good work n thanks for sharing important information via this video.

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  หลายเดือนก่อน

      Thank you manishji for your kind words of appreciation

  • @jayantpradhan2987
    @jayantpradhan2987 3 วันที่ผ่านมา

    Madam, I would like to know if there is a loss in selling the flat ( less than purchase value)then can I will be entitled for Capital Loss to adjust with Capital gain of sell of Equity/ Mutual Fund for the same financial year ?

  • @hirabaijadhav7737
    @hirabaijadhav7737 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kiteck varsh Property sell krtana white ni black amount che transcation hote.Government black amount generate hovu naye mhanun ka upay kadat nhi? Black money clear transaction madhe yenyasathi upay kadne garjeche aahe.

  • @mahaveerjangate2472
    @mahaveerjangate2472 24 วันที่ผ่านมา +1

    Thanks, a good and useful information

  • @sunilfarkade1509
    @sunilfarkade1509 3 วันที่ผ่านมา +1

    फारशी माहिती दिली. धन्यवाद. 👍👍

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  2 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏🏻

  • @abhijitmathakar2605
    @abhijitmathakar2605 17 วันที่ผ่านมา +1

    Good and helpful information

  • @chandrashekahranarse3660
    @chandrashekahranarse3660 19 วันที่ผ่านมา +1

    very well explained in simple language.

  • @raghunathmhase1694
    @raghunathmhase1694 21 วันที่ผ่านมา +1

    Very good information

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  21 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏🏻

  • @ravipatil5784
    @ravipatil5784 21 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर 🙏😊

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  21 วันที่ผ่านมา

      धन्यवाद.

  • @balajijawale5112
    @balajijawale5112 หลายเดือนก่อน +1

    Nice information

  • @madhusudanmhatre5107
    @madhusudanmhatre5107 หลายเดือนก่อน +1

    ❤ ThankYouVeryMuch:! 🎉😊

  • @tea-4839
    @tea-4839 4 วันที่ผ่านมา +2

    Thank you mam...👍

  • @arvindsovani9449
    @arvindsovani9449 2 วันที่ผ่านมา

    नवीन शेत जमीन विकत घेता येते अशी माहिती पाचवा पर्याय म्हणून सांगितली आहे, यासंदर्भात माहिती पुन्हा तपासावी अशी सूचना आहे, कारण बिगर शेती, निवासी पट्ट्यातील जमीन विकली तर घर / फ्लॅटच विकत घ्यावा लागतो, शेती जमीन विकत घेता येत नाही, अशी माझी माहिती आहे, मला मनाजोगी जागा निर्धारित कालावधीत उपलब्ध न झाल्याने तीन वर्षानी कॅपिटल गेन टॅक्स भरण्याचा पर्यायचं स्वीकारवा लागला,

  • @sandeepbhujbal2507
    @sandeepbhujbal2507 23 วันที่ผ่านมา +1

    Namskar madam maja ek prashan aahe samza mazya mitrachi zamin government ne acquire keli ahe v tybadlat paise dile tar tychvar tax lagel ka aani kiti. Dusra prashan ki tya pasiela zar stock market mhade investment keli tar tax lagelka please advise. Thank you.

    • @Orangeag
      @Orangeag 22 วันที่ผ่านมา +1

      Midalelya paise vr tax lagt ny pn stock market vr profit zal tr tax bhra lagt

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  21 วันที่ผ่านมา

      नमस्कार
      १. जर तुमच्या मित्राची agricultural जमीन government ने acquire करुन त्या बदल्यात त्यांना पैसे दिले असतील तर त्यावर tax लागत नाही. पण agricultural जमीन व्यतिरिक्त जर दुसरी जमीन acquire केली आणि ती long term property असेल तर त्यावर २०% टैक्स लागू शकतो. पण तुम्ही जर capital gain video मध्ये सांगितल्या प्रमाणे गुंतवलात तर tax लागणार नाही.
      २. ⁠Shares मध्ये पैसे invest करताना tax लागत नाही. ते shares सेल करताना तुम्हाला जर प्रॉफिट झाल तर त्यावर टैक्स लागतो.
      तरीही काही शंका असेल तर आम्हाला contact करू शकता - 7249118562

  • @abhishekkonda
    @abhishekkonda 2 วันที่ผ่านมา

    Please ajun ek video budget nantar cha banava

  • @shrikantdeshmukh3227
    @shrikantdeshmukh3227 15 วันที่ผ่านมา +1

    Very nice..but how it can be decided whether gained or otherwise

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  13 วันที่ผ่านมา

      Hi
      We have to reduce cost of purchase from the sale value to calculate gain or loss.
      In case of long term asset we have to reduce indexed cost of purchase from the sale value.

  • @yashwantmhatre3252
    @yashwantmhatre3252 20 วันที่ผ่านมา +3

    नमस्कार मॅडम. वडिलोपार्जित जमीन विक्री केली तर नफा (कॅपीटल गेन) कसा काढायचा?.

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  20 วันที่ผ่านมา

      नमस्कार
      १. सेल वैल्यू = मोबदला किंवा बाजारभाव हया पैकी जी रक्कम जास्त असेल ती.
      २. १.४.२००१ च property valuation करून घ्या registered valuer कडून.
      ३. १.४.२००१ च जे valuation येईल त्याची indexed cost काढा.
      ४. capital gain = सेल वैल्यू - indexed cost
      महत्वाचं म्हणजे जर जमीन विकत घेतल्या पासुन २ वर्षाचा आत पुढे विकताय तर मग indexation चा benefit मिळणार नाही. त्या case मध्ये सेल वैल्यू मधून १.४.२००१ ची जी वैल्यू येईल ती वजा केली जाईल.
      काही doubt असल्यास आम्हाला call करा

    • @milindathavale3031
      @milindathavale3031 20 วันที่ผ่านมา +1

      ​@@aarthikjagruti Mam, you have mentioned about Urban Agricultural Land towards end of video. Please provide information regarding Rural Agricultural Land. Does the tax rate depend upon the distance (km) of the Rural Agricultural Land from the nearest Town/City ?

    • @yashwantmhatre3252
      @yashwantmhatre3252 20 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद मॅडम.

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  3 วันที่ผ่านมา

      We are coming up with a new video on taxation of agricultural land, both rural and urban. In that video all your doubts will be resolved about distance and taxation

  • @rajeshkulkarni759
    @rajeshkulkarni759 2 วันที่ผ่านมา +1

    शेत जमीन विकल्यास टॅक्स बसत नाही बिगरशेती जमीन वा घर विकल्यास टॅक्स बसणार तीन वर्षात दुसरे घर घेतल्यास तेवढ्या रकमेचा टॅक्स बसणार नाही

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  2 วันที่ผ่านมา

      बरोबर
      पण शेत जमीन जर urban category मध्ये येत असेल तर त्यावर झालेल्या capital gain वर टैक्स लागतो.
      ह्या वर आम्ही लवकरच एक video बनवतोय

  • @mcfgloble2034
    @mcfgloble2034 7 วันที่ผ่านมา +1

    Principal repayment karu shakto ka

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  7 วันที่ผ่านมา

      Hi,
      Yes, you can make repayment subject to conditions in the video.

  • @neelamwadke2560
    @neelamwadke2560 3 วันที่ผ่านมา +1

    मी 70 वर्षांची आहे जमीन फ़क्त माझ्या नावावर आहे. दोन मुले आहेत एक भारतात आणि दुसरा बाहेर आहे.माझ्या नंतर एकाला ती द्यायची आहे. पण दोघांमध्ये संख्य नाही नंतर कोणालाच त्रास न होण्यासाठी आत्ता काय करावे? आणि किती खर्च येईल कृपया सल्ला द्यावा.

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  2 วันที่ผ่านมา

      नमस्कार
      तुम्ही शक्य झालं तर एक will तयार करुन घ्या जेणेकरुन नंतर त्रास होणार नाही. ह्या मध्ये वकील चांगला मार्ग सुचवू शकतात.

    • @neelamwadke2560
      @neelamwadke2560 2 วันที่ผ่านมา

      @@aarthikjagruti धन्यवाद लवकर उत्तर दिल्याबद्दल 🙏 deed केले आहे. पण शेवटी सर्व

    • @neelamwadke2560
      @neelamwadke2560 2 วันที่ผ่านมา

      Noc लागते असे मला सांगितले ते खरे आहे का?

  • @starjotishandgems3551
    @starjotishandgems3551 25 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤

  • @kishorgarje380
    @kishorgarje380 9 วันที่ผ่านมา

    Aarthik jagruti=

  • @manaseechandwadkar5092
    @manaseechandwadkar5092 13 วันที่ผ่านมา +1

    2019 मध्ये नवीव फ्लॅट घेतला आणी 2023 मधै प्लॉट विकून आलेल्या पैशातुन loan repayment केली तर
    कॅपिटल गेन टॅक्स वाचेल का?

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  12 วันที่ผ่านมา

      नमस्कार
      नाही.
      तुम्ही २०२३ मध्ये प्लॉट विकून आलेल्या पैशातून २०१९ मध्ये घेतलेल्या फ्लॅट च loan repay केलात तर capital gain tax वाचवता येणार नाही.
      तुम्ही जर तो फ्लॅट प्लॉट विकायच्या एक वर्ष आधी घेतला असता आणि त्याचं loan repay केलं असत तर तुम्हाला capital gain tax वाचवता आला असता.

  • @vinodpund1574
    @vinodpund1574 หลายเดือนก่อน

    🎉🎉

  • @rahuljoshi8499
    @rahuljoshi8499 หลายเดือนก่อน +1

    जर बाजारभाव पेक्षा कमीने फ्लॅट विकला तर डिम सर्टिफिकेट घ्याव लागत का??

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  29 วันที่ผ่านมา

      नमस्कार,
      जर बाजारभावापेक्षा कमी मध्ये फ्लॅट विकत असलात तर check करा की दोन्ही मध्ये फरक किती आहे.
      जर बाजारभाव sale value पेक्षा १०% नी जास्त असेल तर अश्या परिस्थिती मध्ये sale value च taxation साठी consider होईल.
      पण जर हा फरक १०% हून अधिक असेल तर बाजारभावाची रक्कम taxation साठी consider केली जाईल. त्यासाठी कोणतही सर्टिफिकेट लागत नाही.
      आशा करते की तुमच्या प्रश्नाला समाधानकारक उत्तर दिले आहे. तरी सुद्धा काही doubt असला तर आम्हाला contact करू शकता (7249118562)

  • @kumard-hf6ll
    @kumard-hf6ll 3 วันที่ผ่านมา +1

    Update this based on current tax modification

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  2 วันที่ผ่านมา

      Hi
      Actually investment criteria is going to remain the same after budget amendments. However, we are coming up with new video on budgetary impacts on property sale transactions.

  • @charudattadesai170
    @charudattadesai170 8 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार मॅडम.. आपण खूप छान माहिती दिली आहे. Thanks lots...थोडे डाऊटस केले तर बरे होईल .अग्रिकल्चर land विकली तर नगर परिषदे हद्दी पासून किती अंतर व लोकसंख्या या बाबत माहिती द्यावी

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  7 วันที่ผ่านมา

      नमस्कार
      agriculture land च्या taxation वर आम्ही लवकरच एक video बनवतोय. त्यामध्ये डिटेल माहिती देण्यात येईल

    • @dipakpatil5416
      @dipakpatil5416 2 วันที่ผ่านมา

      Arial distance of property from boundry of city is to be measured.also explain this issue in details.

    • @sandhyakadam7063
      @sandhyakadam7063 2 วันที่ผ่านมา

      Thanks

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 12 วันที่ผ่านมา +1

    🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹

  • @prasadkerkar5939
    @prasadkerkar5939 หลายเดือนก่อน

    जर मी अॅग्रीकल्चर जमीन विकली तर मुंबईत फ्लॅट घेऊ शकतो का किंवा ग्रामपंचायतीतील जमीन विकल्यास किती कर बसतो

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  หลายเดือนก่อน +1

      Yes agricultural जमीन विकून तुम्ही मुंबईत फ्लैट घेऊ शकता.
      आता ग्रामपंचायत मधील जमीन एक तर non-agricultural असेल किंवा agricultural असेल.
      a. जर ती non agricultural जमीन असेल तर -
      १. विकत घेतल्या पासून २ वर्षाच्या आत विकली तर तुमच्या income tax slab rate प्रमाणे tax लागेल
      २. ⁠विकत घेतल्या पासुन २ वर्षा नंतर विकली तर २०% tax लागेल.
      b. जर ती agricultural जमीन असेल -
      तर जवळपासच्या नगरपालिकेची लोकसंख्या आणि ती जमीन नगरपालिकेच्या हद्दी पासून किती अंतरावर आहे हे तपासाव लागेल. त्यावर ती जमीन rural agricultural आहे की urban हे ठरेल.
      १. Rural agricultural जमीन असेल तर त्यावर टैक्स लागणार नाही.
      २. ⁠पण जर urban agricultural जमीन असेल तर point no. a प्रमाणे त्यावर tax लागेल.

  • @padmakarkale4645
    @padmakarkale4645 3 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार मॅडम. माझा सोलापूर येथे प्लॉट असून विकायला काढला आहे. प्रथम नाव बायकोचे असून माझे जॉइंट नाव आहे. विकून नवीन फ्लॅट कोणाच्या नावावर घ्यावा लागेल तसेच नाशिक मध्ये घेतला तर चालेल का. कृपया आपला बहुमूल्य सल्ला मिळाला तर बरे होईल.

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  2 วันที่ผ่านมา

      नमस्कार
      सोलापूर मधला प्लॉट तुमच्या आणि तुमच्या बायकोच्या जॉइंट नावावार असल्यामुळे नवीन फ्लॅट विकत घेताना शक्यतो दोघांच्या नावावर घ्या जेणेकरुन tax planning करता येईल.
      तुम्ही नाशिक मध्ये फ्लॅट घेतलात तरी चालेल

  • @starjotishandgems3551
    @starjotishandgems3551 25 วันที่ผ่านมา +1

    आपल्या सक्खा भावा कडून कॅश गिफ्ट 10 लाख घेतले तर टॅक्स फ्री आहे का? व ते ligalli लिहून घेतले पाहिजे का?

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  25 วันที่ผ่านมา +1

      नमस्कार
      सख्या भावा कडून मिळालेलं गिफ्ट टैक्स फ्री आहे. पण हे पैसे बँक ट्रान्सफर ने मिळाले तरच. Hard cash मध्ये गिफ्ट घेणं allowed नाही. गिफ्ट डीड केलात तर उत्तम.

    • @starjotishandgems3551
      @starjotishandgems3551 25 วันที่ผ่านมา +1

      @@aarthikjagruti Thank you

  • @maneshparawade8581
    @maneshparawade8581 21 วันที่ผ่านมา

    Agricultural Land खरेदी करण्यासाठी अगोदर शेत जमीन/शेत जमीनचा सात बारा असणे आवश्यक असते का?

  • @Yk_s-d3b
    @Yk_s-d3b 2 วันที่ผ่านมา +1

    मॅडम खेडेगावातील जमीन विकली आणि त्यातून जर पैसे आले तर टॅक्स द्यावा लागतो का?पूर्ण व्यवहाराचे पैसे अकाउंट वर घेतले तर टॅक्स द्यावा लागेल का

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  2 วันที่ผ่านมา +1

      नमस्कार
      शक्यतो खेडेगावातील जमीन विकली तर त्यावर tax लागत नाही. पण जर ती जमीन income tax नियमांनी urban agricultural जमीन ह्या category मध्ये येत असेल तर त्यावर tax लागतो.
      urban आणि rural agricultural जमीन ह्या मधला फरक आम्ही येणाऱ्या video मध्ये सांगणार आहोत.

    • @Yk_s-d3b
      @Yk_s-d3b 2 วันที่ผ่านมา

      @@aarthikjagruti thank you ma'am...

  • @sandipwakade7845
    @sandipwakade7845 หลายเดือนก่อน +1

    जर वडीलोपार्जित प्रॉपर्टि असेल तर टॅक्स लागेल का

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  หลายเดือนก่อน

      हो
      वडिलोपार्जीत प्रॉपर्टी विकली तरी त्यावर टैक्स लागतो

    • @sandipwakade7845
      @sandipwakade7845 หลายเดือนก่อน +1

      @@aarthikjagruti Thanks

  • @pushkarthakare500
    @pushkarthakare500 27 วันที่ผ่านมา +1

    माझ्या पत्नीच्या नावे असलेल्या घराची विक्री करून मी इतरत्र शेती वा घर किती दिवसात खरेदी करावे.. कृपया मार्गदर्शन करावे

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  27 วันที่ผ่านมา +1

      नमस्कार
      शेत जमीन विकून तुम्ही ते पैसे शेत जमीन घेण्यात गुंतवलेत तर त्यावर टैक्स लागत नाही.
      तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावे असलेलं घर विकून जर नवीन घर घेण्यात पैसे गुंतवलेत तरच त्यावर टैक्स लागत नाही.
      जुना घर विकल्या पासुन २ वर्षाच्या आत नवीन घर खरेदी केल पाहिजे किंवा निदान विकायच्या १ वर्षा आधी तरी घेतलेल पाहिजे. ज्या वर्षा मध्ये घर विकलात त्या वर्षाच इनकम टैक्स रिटर्न फाईल करे पर्यंत गुंतवणूक करू शकला नाहीत तर मग ते पैसे बँक मध्ये capital gain account scheme अश्या account मध्ये ठेवावे लागतात.

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  26 วันที่ผ่านมา +2

      फक्त एक काळजी घ्या, जे नवीन घर विकत घ्याल त्यामध्ये तुमचा पत्नीचे नाव असणं गरजेचं आहे .

  • @rajendrasave518
    @rajendrasave518 27 วันที่ผ่านมา +1

    ४0 वर्षा पुर्वी घेतलेली ग्रामीण भागातील शेतकरी जमीन विकली, तर I. Tax भरावा लागतो का?

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  27 วันที่ผ่านมา

      नमस्कार
      जर तुम्ही घेतलेली ग्रामीण भागातली agricultural जमीन जवळपासच्या नगरपालिकेच्या हद्दी पासून ठराविक अंतरावर असेल तर तिला rural agricultural जमीन समजले जाते. आणि अशी जमीन विकली तर त्यावर tax लागू होत नाही.

  • @rajnikantgolatkar1363
    @rajnikantgolatkar1363 25 วันที่ผ่านมา +1

    Mam, तुम्ही म्हणताय जमीन (..म्हणजे फ्लॅट नाही) विकली तर कॅपिटल गेंसची रक्कम दुसरीकडे गुंतवावी लागेल, पण इतर बरेच सल्लागार असं सांगतात की 54 F प्रमाणे जमिनीच्या विक्रीची पूर्ण किंमत (..म्हणजे फक्त कॅपिटल gains नाही) इन्व्हेस्ट करावी लागेल, नेमकं काय बरोबर?

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  24 วันที่ผ่านมา +1

      नमस्कार
      तुम्हाला जो capital gain झाला आहे ती रक्कम इन्व्हेस्ट करावी लागते. पूर्ण विक्रीची रक्कम नाही.

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 24 วันที่ผ่านมา +1

      ​@@aarthikjagrutiथँक्स..! फोन केला तर चालेल का, कधी करू?

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  19 วันที่ผ่านมา +1

      ७२४९११८५६२ ह्या number वर आम्हाला सकाळी ११ ते सायंकाळी ५ मध्ये call करू शकता.

  • @sgss9397
    @sgss9397 16 วันที่ผ่านมา

    मृत व्यक्तीचे पैसे मिळाल्यास टॅक्स भरावा लागतो का?

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  15 วันที่ผ่านมา

      जर तुम्ही मृत व्यक्तीचे nominee किंवा legal heir असाल आणि त्यांचा नावावरील property किंवा पैसे तुमच्या नावावर झाले असतील त्यावर भारतात कोणताही टॅक्स लागू होत नाही.
      पण जर तुम्ही त्याची पुढे गुंतवणूक केलीत किंवा त्याचा sale केलात तर त्यावर येणाऱ्या income वर तूम्हाला टॅक्स भरावा लागू शकतो.

  • @sanjaygopal9293
    @sanjaygopal9293 หลายเดือนก่อน

    N.A जमीन विकली तर टॅक्स कसा वाचवायचा याबद्दलही मार्गदर्शन करावे.

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  29 วันที่ผ่านมา +1

      जरी NA जमीन विकली तरी तुम्ही video मध्ये सांगितलेल्या पर्यायांमधे गुंतवणूक करून tax वाचवू शकता.

    • @sanjaygopal9293
      @sanjaygopal9293 26 วันที่ผ่านมา +1

      Thanku❤​@@aarthikjagruti

  • @rajeevkulkarni93
    @rajeevkulkarni93 29 วันที่ผ่านมา

    वडिलांनी 15 वर्षांपूर्वी शेअर मुलाला दिले ते मुलाने तालुक्यातील असलेल्या वडीलांच्या घराच्या पुनर्बांधणी साठी वापरले तर tax 0 % लागतो असे समजले आहे हे खरे आहे का ? ( वडिलांच्या मृत्यूनंतर हे घर मुलांच्या नावावर झाले आहे )

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  27 วันที่ผ่านมา

      नमस्कार,
      वडिलांकडून जर gift म्हणून shares मिळाले असतील तर त्यावर tax लागत नाही. पण ते shares जेव्हा तुम्ही सेल करता तेव्हा त्यावर tax लागतो.
      Long term capital gain on shares १ लाख पर्यंत टैक्स फ्री आहे. हा gain तुम्ही प्रॉपर्टी मध्ये invest करून त्याचं tax exemption claim करता येत नाही.

  • @ashokattarde2238
    @ashokattarde2238 17 วันที่ผ่านมา

    शेत जमीन विकून मिळालेलं गेन कंमेर्सिल मध्ये गुंतवणूक केली तर काय टॅक्स बेनिफिट आहे

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  15 วันที่ผ่านมา

      शेत जमीन विकून मिळालेल्या गेन ची कमर्शिअल मध्ये गुंतवणूक केली तर काही tax benefit मिळत नाही.

  • @vinathavale
    @vinathavale 23 วันที่ผ่านมา +1

    Kardata mhantat

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  23 วันที่ผ่านมา

      बरोबर 👍🏻

  • @sanjaygopal9293
    @sanjaygopal9293 26 วันที่ผ่านมา +1

    १) N.A. जमीन विकून अॅग्रिकल्चर घेतली तर...
    २) एन ए जमीन विकून इको सेन्सिटिव झोनची जमीन विकत घेतली तर....
    या दोन प्रकारात टॅक्स वाचू शकतो का?

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  26 วันที่ผ่านมา

      नमस्कार
      तुम्ही दिलेल्या दोन्ही प्रकारात NA जमीन विकून जर नवीन फ्लॅट विकत घेण्यात किंवा घर बांधण्यात पैसे गुंतवलात तर टैक्स वाचवू शकता. तसंच government चा काही ठरावीक bonds मध्ये पैसे गुंतवून टैक्स वाचवू शकता.

    • @sanjaygopal9293
      @sanjaygopal9293 26 วันที่ผ่านมา

      @@aarthikjagruti madam maza prashna vegla hota

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  25 วันที่ผ่านมา +1

      1. NA जमीन विकून agricultural जमीन विकत घेतली तर त्याचा tax benefit मिळत नाही
      २. NA जमीन विकून eco sensitive zone ची जमीन घेतली तरी सुद्धा tax benefit मिळत नाही
      वरील comment मध्ये सांगितल्या प्रमाणे गुंतवणूक केलीत तर tax vachvu शकता

    • @sanjaygopal9293
      @sanjaygopal9293 25 วันที่ผ่านมา +1

      @@aarthikjagruti ok. Thanx.

  • @anitamore1378
    @anitamore1378 21 วันที่ผ่านมา +1

    व्हिडिओ माहितीपूर्ण आहे. परंतु तो जास्त मराठी शब्द वापरून केला असता तर बरे असते.

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  20 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏🏻
      ह्या पुढे नक्की प्रयत्न करू

  • @ashoktaralkar6317
    @ashoktaralkar6317 3 วันที่ผ่านมา +1

    करदाता म्हणतात.

  • @balajijawale5112
    @balajijawale5112 หลายเดือนก่อน +2

    करदाता

  • @manishchandarana8211
    @manishchandarana8211 หลายเดือนก่อน +3

    Taxpayer = Kardata

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  หลายเดือนก่อน

      Correct 👍🏻

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 25 วันที่ผ่านมา

      मूळ उद्देश आहे, सामान्यांना टॅक्सशनची माहिती व्हावी. गावात जाऊन असं काही बोलताना समोरच्याला भाषांतर करायला सांगाल तर तुम्हाला राहण्यासाठी पुणंच गाठावे लागेल..😂

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  17 วันที่ผ่านมา

      😂😂

  • @thejollydollshow7550
    @thejollydollshow7550 7 วันที่ผ่านมา +2

    Madam, what about capital loss? Nobody is talking about this. Please guide.

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  7 วันที่ผ่านมา +1

      Hi
      Thank you for highlighting it.
      If there is loss, you can carry forward that loss and can set off it against gain in future years

  • @VishalKolekars
    @VishalKolekars 22 วันที่ผ่านมา +1

    आपण एक- दोन वर्षा पूर्वी घेतलेल्या घराच्या loan repayment साठी हे पैसे वापरू शकतो काय आणि capital gain tax avoid करू शकतो का?

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  21 วันที่ผ่านมา +1

      नमस्कार
      ज्या वर्षी घर किंवा फ्लैट विकलात त्याच्या एक वर्ष आधी जर घर घेतल असेल तर चालेल. म्हणजे ते घर जरी होम लोन वर घेतलं असेल तर हा long term capital gain तुम्ही ते होम लोन रीपेमेंट साठी वापरू शकता आणि त्यावरचा tax वाचवू शकता .

    • @VishalKolekars
      @VishalKolekars 18 วันที่ผ่านมา

      @@aarthikjagruti Thanks

  • @prakashbhise7249
    @prakashbhise7249 11 วันที่ผ่านมา +1

    करदाता =taxpayer

  • @vyasdevpawar7872
    @vyasdevpawar7872 5 วันที่ผ่านมา

    करदत्ता

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z 20 วันที่ผ่านมา +1

    आमची शेती 100+ वर्ष अगोदरची आहे.
    जर आज आम्ही शेती विकली तर आम्ही पन कर भरायचा का?
    अगोदरच सरकार शेतकऱ्यांकडून सर्व प्रकारे टॅक्स वसूल करते,शिवाय महागाई शी पन शेतकऱ्यांला सामना करावा लागतोच.
    माझ्या मते हा कॅपिटल गेन टॅक्स ग्रामीण भागात तरी 100% चुकीचाच आहे.

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  19 วันที่ผ่านมา +1

      नमस्कार
      rural agricultural जमीन विकली तर त्यावर टैक्स लागत नाही. पण त्यासाठी ती जमीन नगरपालिकेच्या हद्दी पासून ठराविक अंतरावर पाहिजे.
      इतर परिस्थितीत मध्ये जमीन विकून जो काही प्रॉफिट होतो त्यावर २०% टैक्स लागतो

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z 19 วันที่ผ่านมา

      @@aarthikjagruti ग्रामपंचायत आहे व मोठे गाव आहे हायवेवर .भरपूर एनए

    • @rahulphapale407
      @rahulphapale407 15 วันที่ผ่านมา

      ​@@aarthikjagruti धन्यवाद 🙏

    • @charudattadesai170
      @charudattadesai170 8 วันที่ผ่านมา +1

      नगर परिषदे पासून अंतर किती असायला हवे.. कृपया मार्गद्शन करावे

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  3 วันที่ผ่านมา +1

      ह्यावर आम्ही एक video लवकरच करणार आहोत. त्या video मध्ये detail मध्ये सांगितलं जाईल.

  • @sweetybali2890
    @sweetybali2890 21 วันที่ผ่านมา

    Kar data

  • @achyutkulkarni6836
    @achyutkulkarni6836 24 วันที่ผ่านมา +1

    Taxpayer ला मराठीत करदाता म्हणतात

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  24 วันที่ผ่านมา

      बरोबर 👍🏻

  • @vinathavale
    @vinathavale 23 วันที่ผ่านมา +1

    Vadiloparjeet jamin vikli tar

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  23 วันที่ผ่านมา

      नमस्कार
      वडिलोपर्जीत जमीन जरी विकली तरी त्यावर tax लागतो.

    • @vinathavale
      @vinathavale 23 วันที่ผ่านมา +1

      @@aarthikjagruti OK dhannyawad

  • @rajeevkulkarni93
    @rajeevkulkarni93 29 วันที่ผ่านมา +1

    शेअर विकून आलेले पैसे.

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  27 วันที่ผ่านมา

      पहिल्या कमेंट समोर उत्तर लिहल आहे.
      तरी सुद्धा काही शंका असेल तर नक्कीच विचारा

    • @FekuFeku3476
      @FekuFeku3476 12 วันที่ผ่านมา

      Stcg : 15%
      Ltcg : 10%
      But if only income from stcg/ltcg then 4,66,666rs tax free
      (3lakh tax free + 25000 rebate as per new tax regime)

  • @sanyogmisra5378
    @sanyogmisra5378 21 วันที่ผ่านมา +1

    करदात्ता

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  21 วันที่ผ่านมา

      बरोबर 👍🏻

  • @starfcEcomB
    @starfcEcomB 19 วันที่ผ่านมา

    R u ......

  • @ASK-vp8ll
    @ASK-vp8ll 21 วันที่ผ่านมา

    Tax payer in Marathi= करदाता

  • @vlshwasgatne6161
    @vlshwasgatne6161 4 วันที่ผ่านมา +1

    करदाता

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  4 วันที่ผ่านมา

      बरोबर 👍🏻

  • @latashah8343
    @latashah8343 11 วันที่ผ่านมา +1

    करदाता

  • @ashishwaghmare4
    @ashishwaghmare4 16 วันที่ผ่านมา +1

    करदाता

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  15 วันที่ผ่านมา

      बरोबर 👍🏻

  • @vitthalchandkar7025
    @vitthalchandkar7025 16 วันที่ผ่านมา +1

    करदाता

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  15 วันที่ผ่านมา

      बरोबर 👍🏻

  • @arvindtekawade1170
    @arvindtekawade1170 17 วันที่ผ่านมา +1

    करदाता

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  15 วันที่ผ่านมา

      बरोबर 👍🏻

  • @nixonrod
    @nixonrod 18 วันที่ผ่านมา +1

    करदाता

  • @vishakharenke6292
    @vishakharenke6292 21 วันที่ผ่านมา +1

    करदाता

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  21 วันที่ผ่านมา

      बरोबर 👍🏻

  • @rohanjambhale6792
    @rohanjambhale6792 21 วันที่ผ่านมา +1

    करदाता

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  21 วันที่ผ่านมา

      बरोबर 👍🏻

  • @adityaconstructionvita6634
    @adityaconstructionvita6634 23 วันที่ผ่านมา

    करदाता

  • @shwetakhare9575
    @shwetakhare9575 21 วันที่ผ่านมา +1

    करदाता

    • @aarthikjagruti
      @aarthikjagruti  21 วันที่ผ่านมา

      बरोबर 👍🏻