How to Save lakhs on interest of Home Loan | Netbhet MoneySmart

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • Home Loan Calculator sheet - learn.netbhet....
    FREE Marathi MBA - salil.pro/MBA
    Netbhet Marathi MBA - salil.pro/MBA
    मराठी मधून संपूर्ण MBA चे शिक्षण !
    💰💰लाखो रुपये फी भरून जे शिक्षण इंग्रजीतून मिळते, ते मिळवा मराठीतून ! Free !
    विनामूल्य ! ऑनलाईन ! Live !
    नमस्कार मंडळी,
    MBA शिकायचं आहे? किंवा शिकायचं राहून गेलंय? किंवा शिकलात पण प्रॅक्टिकली कसं वापरायचं ते कळलं नाही ? तर नेटभेट ची विनामूल्य मराठी MBA (Mastermind) सिरीज आपल्यासाठी आहे.
    📚 व्यवसाय आणि उद्योजकता (BizSmart)
    📚 फायनान्स आणि पैशाचे व्यवस्थापन (MoneySmart)
    📚 वैयक्तिक विकास, (ThinkSmart)
    📚 तंत्रज्ञान आणि (TechSmart)
    📚 जगातील सर्वोत्तम पुस्तकांचा अभ्यास (BookSmart) असा हा अभ्यासक्रम.
    आम्ही त्याला Mastermind Series म्हणतो कारण एका वर्षात एका सर्वसाधारण व्यक्तीला Mastermind बनविण्याची ताकद या मालिकेत आहे.
    ✅ दर महिन्याला 6 live online classes
    ✅ संध्याकाळी 815 ते 1015
    ✅ ऑनलाईन zoom माध्यमातून
    ✅ सखोल प्रश्नोत्तरे
    Registration -
    93217 13201 वर MBA
    असा व्हाट्सअँप मेसेज पाठवा
    किंवा खालील लिंकवर क्लिक करून विनामूल्य नोंदणी करा. salil.pro/MBA
    🚩🚩मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर कुणालाही मराठी संपवता येणार नाही. त्यामुळे नक्की सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना या ज्ञानयज्ञात सहभागी करून घ्या !!
    टीप -
    ✅ हा प्रॅक्टिकल ज्ञान देणारा मराठी ऑनलाईन प्रशिक्षण क्रम आहे.
    ✅ कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही.
    ✅ कोणतीही परीक्षा, पदवी किंवा प्रमाणपत्र नाही
    There are several ways to save lakhs on interest of Home Loan:
    Opt for a shorter loan tenure: A shorter loan tenure means you will pay less interest over the life of the loan. However, it also means higher EMI payments, so make sure you can afford it.
    Make pre-payments: Whenever you have surplus money, consider making pre-payments towards your home loan. This will help you reduce the principal amount and, in turn, the interest charged on the loan.
    Choose a lower interest rate: Keep a lookout for offers by various banks and NBFCs for lower interest rates. Also, consider switching to a lender who is offering a lower interest rate.
    Increase your EMI: Increasing your EMI payment by even a small amount can help you reduce the interest amount and the loan tenure.
    Make use of your bonuses: Whenever you receive a bonus, consider using it to make pre-payments towards your home loan.
    Make use of home loan balance transfer: If you find a lender who is offering a lower interest rate, consider transferring your home loan balance to that lender.
    Choose a floating interest rate: Floating interest rates are generally lower than fixed interest rates. However, they are subject to market fluctuations, so be prepared for changes in your EMI.
    By following these tips, you can save a significant amount on the interest of your home loan.

ความคิดเห็น • 1.1K

  • @netbhetelearning
    @netbhetelearning  ปีที่แล้ว +44

    Home Loan Calculator sheet - docs.google.com/spreadsheets/d/13zz0o0B5fPWVpwwMnTrZx4dXWLoUmRjH235b-eTiBS4/edit?usp=sharing
    FREE Marathi MBA - salil.pro/MBA

    • @ash-hb3qb
      @ash-hb3qb ปีที่แล้ว

      How to use

    • @prasadmali326
      @prasadmali326 ปีที่แล้ว +5

      Edit hot nhi ahe

    • @pravinkate4845
      @pravinkate4845 ปีที่แล้ว +2

      Edit होत नाही

    • @sachingavali2660
      @sachingavali2660 ปีที่แล้ว +1

      Nahi hota

    • @maheshjatkar2909
      @maheshjatkar2909 ปีที่แล้ว +1

      मोबाईल वर शक्य नाही होत आहे, कॅलक्यूलेटर.. डाउनलोड करणं

  • @kapilmokashi
    @kapilmokashi ปีที่แล้ว +268

    या चॅनेलला स्पष्टपणे कमी लेखण्यात आले आहे. तुम्ही मराठी प्रेक्षकांना खूप मोलाची माहिती देत ​​आहात. चांगले काम सुरू ठेवा आणि सर्व शुभेच्छा

  • @sachinkhambe113
    @sachinkhambe113 ปีที่แล้ว +11

    मराठी माणसानी आर्थिक साक्षर होणे गरजेचे आहे. आणि तुम्ही मराठी मध्ये सोप्या भाषेत समजावुन सांगितले आहे .त्याबददल तुमचा आभारी आहे.❤

  • @rajubhosale1284
    @rajubhosale1284 ปีที่แล้ว +26

    खूप कठीण विषय सोप्या भाषेत, उत्कृष्ट सादरीकरण, फायदेशीर रणनीती समजावील्याबद्द आभारी आहोत sir 🌷🌷🌷🌷

  • @ritammarch1989
    @ritammarch1989 ปีที่แล้ว +11

    सर तुम्ही खूप महत्त्वाची माहिती दिली आहे, ही माहिती आम्हाला बँकेने लोन देताना बिलकुल दिली नाही, तुमचे खूप खूप आभार व आम्हाला खूप नवीन आयडिया दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार.

  • @shivajikadam3847
    @shivajikadam3847 ปีที่แล้ว +19

    अप्रतिम कार्य. मराठी माणसाला जागृत करुन त्याची प्रगती साधण्यासाठी मोलाचे कार्य करत आहात. तुमच्या कार्याला लाख लाख सलाम. धन्यवाद 🙏💐

  • @mjspeaking
    @mjspeaking ปีที่แล้ว +2

    हे माहिती छान. पण यापेक्षा आज-काल काही बँकांमध्ये स्मार्ट लोन अकाऊंट ओपन करता येते. तुम्ही जेवढे पैसे करंट अकाउंट मध्ये ठेवाल त्या रकमे एवढा इंटरेस्ट वाचतो. कमेंट मध्ये सांगता येणे अवघड आहे. पण sbi, hsbc मध्ये असे अकाउंट आहेत.
    मी hsbc चा वापर करतो. प्रयत्न करून बघा. खूप पैसे वाचतील. विश्वास ठेवा मित्रानो

  • @parvatilokhande6150
    @parvatilokhande6150 11 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद सर खूप छान

  • @drrajumali5532
    @drrajumali5532 ปีที่แล้ว +1

    सर माझे 5वर्ष emi भरून झाले आहेत आता 10, वर्ष बाकी आहेत मला मार्गदर्शन करावे plz

  • @Babbie.Channel
    @Babbie.Channel 11 หลายเดือนก่อน +6

    Thank you boss 🙏 you really explained the homeloan repayment and how to save money so well and clearly 👍
    1. Pay 1 extra emi per year ( I was really not aware it would change the entire scenario and save sooo much )
    2. Increase interest every year by 0.5%
    3. Random repayments
    4. Regularly check repo rates or interest rates ( in this actually all banks do not give homeloan in same rates and why and is there any site to check as per RBI what should be ideal home Loan rate ? Then kindly help )
    Thanks a lot 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @tushardeshpande2761
    @tushardeshpande2761 7 หลายเดือนก่อน +1

    @netbhet SBI chya Max gain loan vr pan video banval ka? Karan barech jananche SBI loan Aste

  • @supriyabhagat1869
    @supriyabhagat1869 ปีที่แล้ว +8

    Booom... खूप महत्वपूर्ण आर्थिक नियोजनाच ईतक सोपं गणित ते ही मराठी भाषेत...हया सोप्या calculation ने नक्की लोक आर्थिक नियोजन जागृकपणे करतील ... धन्यवाद सलिल सर हया महत्वपूर्ण माहिती साठी..👍🏻👍🏻

    • @netbhetelearning
      @netbhetelearning  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद

    • @vihaanpatel7178
      @vihaanpatel7178 ปีที่แล้ว

      Nahi tar jakal bank wale lok samanya jantela complete info kadhich det nahit ani.lubadtat

  • @skvideos-for-all
    @skvideos-for-all ปีที่แล้ว +11

    I wish our parents had access to these resources. We all could have saved lakhs from giving it to banks. Kudos to all salaried people paying home loan and still strong with facing future money requirements.

  • @karsanghavri786
    @karsanghavri786 ปีที่แล้ว +6

    Net present value is an important concept..... Explain this concept based on net present value...... Today's 36000 after 25 years it will be 2 lakh rupees..... Please consider net present value and explain the same calculations.

  • @user-hq1eh8ro3u
    @user-hq1eh8ro3u ปีที่แล้ว +1

    धन्यवाद दादा🙏... महिला साठी गुंतवणूकीचे वेगवेगळे मार्ग. कृपया मार्गदर्शन करावे. 🙏🙏

  • @sudhirpatil9293
    @sudhirpatil9293 ปีที่แล้ว +3

    अतिशय उपयुक्त माहिती वजा सल्ला. विषेशतः अवाणिज्य मराठी नागरीकांसाठी. सोप्या भाषेत अतिशय सुंदर सादरीकरण. धन्यवाद सर. अनंत शुभेच्छा🙏

  • @rupalideshmukh7174
    @rupalideshmukh7174 ปีที่แล้ว +3

    Sir, 2023 -24 ya f.y. sathi income tax kasa save karawa, yabaddal guide karnara video pathvla tar khup madat hoil.

  • @vijaykumarpune7379
    @vijaykumarpune7379 ปีที่แล้ว +8

    हे सगळे मला आधीच माहीत होते त्यामुळे आधी पैसा जमवला व कॅश ने घर घेतले

    • @SwaraSayss
      @SwaraSayss 2 หลายเดือนก่อน

      आपण हुशार आहात

    • @vijaykumarpune7379
      @vijaykumarpune7379 2 หลายเดือนก่อน

      @@SwaraSayss लोन च्या जाळ्यात न अडकता,,,तुम्ही सुद्धा हे करू शकता

  • @kashinathkapase2453
    @kashinathkapase2453 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिलीत तुम्ही 🙏🙏 होम लोन घेणाऱ्यांसाठी खूपच उपयुक्त माहिती आहे सर🙏🙏

  • @yogeshambekar7177
    @yogeshambekar7177 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती आहे तुम्हाला धन्यवाद

  • @AshishVijayParit
    @AshishVijayParit ปีที่แล้ว +1

    Sir, how can I pay extra EMI. Because Bank give monthly reschedulment chart of my loan.

    • @SalilChaudhary
      @SalilChaudhary ปีที่แล้ว

      Visit bank and tell them i want to pay extra EMI. Some banks ask for 2 EMI

  • @dattdigambarkharat7862
    @dattdigambarkharat7862 ปีที่แล้ว +3

    Excellent Sir...
    Very Informative video
    Thank you so much... 👍

  • @pranitaketanmahadik
    @pranitaketanmahadik ปีที่แล้ว +2

    आता पर्यंत बघितलेला खूप मोलाचा vedio आहे ... खूप थँक्यु... दर महिन्याला छोटी savings कशी करायची जेणे करून लॉस पण होणार नाही आणि पैसे बचत होतील आणि kute paise save karayche... He plz sanga ... तुमचं मार्गदरशन खूप मोलाचं आहे... श्री स्वामी समर्थ

    • @SalilChaudhary
      @SalilChaudhary ปีที่แล้ว

      दर महिन्याला savings कशी करायची ते या व्हिडिओ मध्ये आधीच शिकविले आहे
      th-cam.com/video/Sdd7ojKenAI/w-d-xo.html

  • @prakashbhende6587
    @prakashbhende6587 ปีที่แล้ว +4

    Very good. I have used Combinat
    Ion of all your strategies and now have my 6 flats of 3 bhk and no loan in past
    32 years.

  • @hemantparab2921
    @hemantparab2921 ปีที่แล้ว +1

    मला उशिरा माहिती कळाली पण महत्वाची आहे

  • @ShrikantThakare1984
    @ShrikantThakare1984 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिल्या बद्दल आपले खूप खूप आभार

  • @rupeshmahajan7135
    @rupeshmahajan7135 ปีที่แล้ว +2

    खूपच महत्वाची इन्फॉर्मेशन आहे होम लोन इंटरेस्ट वाचण्यासाठी👍

  • @sharaddabhade3445
    @sharaddabhade3445 ปีที่แล้ว +3

    ग्रेट मराठी भाऊसाहेब
    श्री गणराय तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो

  • @shilpathadhani8382
    @shilpathadhani8382 ปีที่แล้ว +1

    Ur My school friend Suchita cha bhau aahe ka. Kurla West Bail Bazar

  • @ajinkyagirigosavi2978
    @ajinkyagirigosavi2978 ปีที่แล้ว +5

    Sir Ghar चे emi भरायचे ? की लग्न करायचे(बहिणीचे, भावाचे) ? की स्वतःला वेळ वाचवी म्हणून गाडी ग्यायची ? यावर व्हिडिओ बनवा!

    • @ETERNAL4U-i8m
      @ETERNAL4U-i8m ปีที่แล้ว +2

      बहिणीच्या लग्नासाठी दोन भावांनी जब्बाबदरी घ्यावी नसेल तर अथरून पाहून पाय पसरावे घर घेताना पण हेच आहे

    • @rajendragiri2100
      @rajendragiri2100 ปีที่แล้ว

      मित्रा. लग्नाचे महत्त्व

  • @shaurya_veer16_19
    @shaurya_veer16_19 ปีที่แล้ว +1

    Mobile madhe use karu shakto ka he calculater

  • @SanToshMaGar-sx2dc
    @SanToshMaGar-sx2dc ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @sachinjoshi7723
    @sachinjoshi7723 ปีที่แล้ว +1

    मित्रा मस्त इन्फो दिलीस, खूप खूप आभार.😊
    Subscribe केलं हे वेगळं सांगायला नकोच😅
    Thank you again 🎉🎉🎉

  • @vijayajadhav1596
    @vijayajadhav1596 ปีที่แล้ว +4

    Very much easy to understand, Thank you Sir.

  • @vaibhavghaytadake7445
    @vaibhavghaytadake7445 10 หลายเดือนก่อน +1

    Thank you sir for giving information

  • @paragudas3642
    @paragudas3642 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिली आहे.

  • @prp999
    @prp999 ปีที่แล้ว

    PNB housing che minimum 6months EMI for repay..🥺🥺🥺🥺🥺🥺

  • @amitvarne
    @amitvarne ปีที่แล้ว +2

    Actual extra emi aani extra prepayment kas karaych hyachi pan mahiti dya please..
    Kahi penalty aste ka extra emi or prepayment sath?

    • @netbhetelearning
      @netbhetelearning  ปีที่แล้ว

      Penalty नसते. बँक मध्ये जाऊन विचारा
      प्रत्येक बँकेचे नियम वेगळे असू शकतात

    • @drdipakchaudhari7715
      @drdipakchaudhari7715 ปีที่แล้ว

      Nahi
      aplya bankeshi sampark karun lagech hote kinwa online hote.

  • @nitinghanekar8049
    @nitinghanekar8049 ปีที่แล้ว +9

    Khup chaan Sir, khup easily explained with the help of spreadsheet 😊 Thanks again 👍

  • @KanchanKulaye
    @KanchanKulaye หลายเดือนก่อน

    दादा.. खूप छान👌🏻 महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे... खूप खूप आभार... God bless you😊🙏🏻

  • @virenbhirdi
    @virenbhirdi ปีที่แล้ว +3

    Excellent info shared. Thank you very much.

  • @SangitaS-ly1ot
    @SangitaS-ly1ot 2 หลายเดือนก่อน

    सेवानिवृत्तीनंतर रिपोर्ट योग्य की इतर ठिकाणी fixed asset मध्ये गुंतवणूक योग्य?

  • @amitjadhav4809
    @amitjadhav4809 ปีที่แล้ว +4

    It's really good insight

  • @vijaymore2805
    @vijaymore2805 4 หลายเดือนก่อน

    खूप महत्वाची माहीती आपण सांगितली आहे.कल्क्यूलेटर कसे डाऊनलोड करायचे?

  • @shivamani1000
    @shivamani1000 ปีที่แล้ว +3

    Beautifully explained.
    Thank you very much

  • @milindbharankar1256
    @milindbharankar1256 ปีที่แล้ว +3

    Simply excellent and great, informative video!

  • @SunitaKamble-z4d
    @SunitaKamble-z4d 7 หลายเดือนก่อน +2

    Khup chan aahe tumcha video thanks

  • @pramodvichare7396
    @pramodvichare7396 ปีที่แล้ว +3

    Very nice information

  • @sanketpadyal7148
    @sanketpadyal7148 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान माहिती दिलीत

  • @sekharbarve6173
    @sekharbarve6173 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती सर

  • @hariprasadgurupawar1166
    @hariprasadgurupawar1166 6 หลายเดือนก่อน

    काही जणांच मत आहे टॅक्स बचत साठी होम लोन प्रिमेंट करु नये.......

  • @avinashjoshi5561
    @avinashjoshi5561 ปีที่แล้ว +3

    सुंदर माहिती

  • @vaibhavrokade7917
    @vaibhavrokade7917 ปีที่แล้ว +1

    Sir tumch srv khr ahe pn 25 yrs tenure ahe 1 emi extra bhrla tr tenure kami hoto as tumhi mhnla pn Ani amhi tsch kel pn Bank khup hushr aste...ti interest rate vadhun punha titkch tenure ante...mhnje prtek veli amhi tenure kami krycha Ani bank vagveglya marg shodhun tenure titkch tehvnr

    • @netbhetelearning
      @netbhetelearning  ปีที่แล้ว

      बँक आपल्या मनाप्रमाणे इंटरेस्ट वाढवत नाही, ती वाढ repo rate नुसार होते.बँकेसोबत बोला. Emi कमी करू नका, वेळ कमी करा.

  • @sanjaydurgude3819
    @sanjaydurgude3819 ปีที่แล้ว +3

    You should add the comments about 80C income tax benfits also that also saves lots of money every financial year

    • @netbhetelearning
      @netbhetelearning  ปีที่แล้ว +1

      80c चे पैसे तर home loan घेतल्याने वाचतात. हा व्हिडिओ home loan चे पैसे कसे वाचवावे याबद्दल आहे.

  • @Ashwinigadhave87
    @Ashwinigadhave87 ปีที่แล้ว

    मोबाईल मध्ये हे शीट calculater कसे वापरायचे

  • @prasadbirje9284
    @prasadbirje9284 ปีที่แล้ว +3

    One more way to save on interest component would be to opt for reduction in the rate of interest by paying marginal charges.. most of the banks/hfcs don't proactively inform the customer about such rate reduction opportunities

    • @noworneverever3438
      @noworneverever3438 ปีที่แล้ว

      What are marginal charges?

    • @ethapesandeep
      @ethapesandeep ปีที่แล้ว

      I had 9.2% interest rate I paid 5600rs and it changed to 8.8%

    • @Buddhabhushansurwade
      @Buddhabhushansurwade ปีที่แล้ว

      Yeh property loan pe bhi lagu ho sakta hai kya

  • @mukkayshpawar9128
    @mukkayshpawar9128 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली सर मी होम लोन कमी करण्याबाबतच सर्च करत होतोखूप छान माहिती दिली सर मी होम लोन कमी करण्याबाबत सर्च करत होतो

  • @anjalibavare9779
    @anjalibavare9779 ปีที่แล้ว +6

    Too good and easy to understand. Thanks you so much for the tips

    • @mansisakharkar8613
      @mansisakharkar8613 ปีที่แล้ว

      खुप छान माहिती दिल्या बद्दल आभारी आहोत 🙏

  • @panditpatil2518
    @panditpatil2518 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर, खरच मी यापासून नक्कीच उपयोगात आणेल. 🙏🙏

  • @majjafun
    @majjafun ปีที่แล้ว +3

    Financial burdens made lighter with this enlightening and insightful video... Thanks a ton🎉

  • @ashoksutar7529
    @ashoksutar7529 ปีที่แล้ว

    खूपच चांगली माहिती,पण Home Loan Calculator माझ्याकडे चलत नाही

  • @stayraw2009
    @stayraw2009 ปีที่แล้ว +3

    What about tax exemption... we should add this topic as well

  • @pravinchowkekar9784
    @pravinchowkekar9784 ปีที่แล้ว

    File menu मध्ये Make a copy हा option active नाही दाखवत... तो option light दाखवतो dark नाही दाखवत त्यामुळे तो operate होत नाही आहे... कृपया मला मार्गदर्शन करावे...

  • @jitendrakoli6597
    @jitendrakoli6597 7 หลายเดือนก่อน +1

    सलील, खूप चांगली आणि महत्त्वाची माहिती अगदी सरळ सोप्या शब्दात सांगितली आहे. तुमचे matual फंडा चे दोन भाग ही मी पाहिले अगदी सोप्या लगेचच कळेल अशा शब्दात सांगितली आहेत. Alfa, Bita, Standard deviation, अनेकदा पारायण करूनही कळले नाही ते तुमच्या या दोन भागात समजले. मला मराठीतून MBA करायला आवडेल. माझे वय 64 आहे. लवकरच तुम्हाला संपर्क करतो.

  • @snehashrikhande8665
    @snehashrikhande8665 ปีที่แล้ว

    Sir पण mazha 3109950 lone आहे 9.45 % आहे पण sheet madhe emi 28400 dakhavat आहे पण आम्ही 31950 असा emi bharato

  • @gangadharbari545
    @gangadharbari545 ปีที่แล้ว

    रि पेंमेंट भरण्यापेक्षा म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली तर फायदा होऊ शकतो काय मार्गदर्शन कराल

  • @gangadharbari545
    @gangadharbari545 ปีที่แล้ว

    रि पेमेंट मरण्यापेक्षा म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली तर फायदा होऊ शकतो काय मार्गदर्शन कराल

  • @gajanangaikwad8544
    @gajanangaikwad8544 ปีที่แล้ว

    मि 30 लाखाचे लोन 10 वर्षों करिता 8.70
    टक्कयाने ,,, hdfc कडुन घेतले आहे

  • @shankarmane3482
    @shankarmane3482 10 หลายเดือนก่อน

    सर तुमच्या टेबल मधे असलेल्या किंमत बदल करून पहाण्यासाठी मार्गदर्शन करा

  • @PradipKamble-z1r
    @PradipKamble-z1r ปีที่แล้ว

    Most valuable information. Thanku very much. Pl extend peroid after Dec 2023

  • @ghanitamboli7841
    @ghanitamboli7841 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली आहे. आम्ही नक्कीच अंमलबजावणी करू.

  • @kautech2985
    @kautech2985 ปีที่แล้ว

    दादा गाडी घेण्यासंदर्भात सुद्धा असे फॉर्मुले पाठवा

  • @rjr0715
    @rjr0715 ปีที่แล้ว +2

    नमस्कार सर,
    खूप धन्यवाद तुम्ही हा व्हिडीओ बनवल्याबद्दल
    त्या एक्सेल शीट मध्ये अजून एक चेंज करू शकाल का? जसे कि जेव्हा रेपो रेट वाढतो तेव्हा इंटरेस्ट रेट पण वाढतो त्यामुळे इंटरेस्ट रेट वाढवण्यासाठी त्या शीट मध्ये अपडेट करू शकाल का? जेणेकरून त्या महिन्यापासूनचा इ.एम.आय. अपडेटेड दिसेल आणि नेमका किती इंटरेस्ट जाईल ह्याचा आकडा पण दिसेल. खूप मदत होईल जर असे मिळाले तर.
    धन्यवाद. 🙏

    • @netbhetelearning
      @netbhetelearning  ปีที่แล้ว

      जेव्हा interst बदलतो तेव्हा या शीट मध्ये नवा interest rate लिहा आणि त्यावेळी जेवढी principal amount बाकी असेल तेवढी loan amount म्हणून लिहा. हीच sheet वापरता येईल

    • @rjr0715
      @rjr0715 ปีที่แล้ว

      @@netbhetelearning धन्यवाद सर.
      मला किती महिने राहिले हे सुद्धा त्यामध्ये अपडेट करावे लागेल ना..

    • @SalilChaudhary
      @SalilChaudhary ปีที่แล้ว

      @@rjr0715 yes

    • @rjr0715
      @rjr0715 ปีที่แล้ว

      @@SalilChaudhary धन्यवाद 😊

  • @prakashsonawane5707
    @prakashsonawane5707 10 หลายเดือนก่อน

    आपण सांगत असलेले calculat कॅलक्युलेटर कसे मिळेल मोबईल वर येऊ शकते का?

  • @pradipkondavale6897
    @pradipkondavale6897 11 หลายเดือนก่อน

    जे emi आपण extra भरतो ते कोणत्या amount मधून कमी होत. व्याजाच्या रकमेतून कि कर्जच्या रकमेतून

  • @balwantjeurkar8520
    @balwantjeurkar8520 10 หลายเดือนก่อน

    Second home sathi फायद्याचे उपाय क्या आहेत?

  • @Manu-hq2hb
    @Manu-hq2hb ปีที่แล้ว

    सर प्रत्येक bank याची सुविधा देते का
    1 emi एक्सट्रा भरण्याची किव्हा दर वर्षी हफ्ता वाढवण्याची...

  • @santoshhendre5208
    @santoshhendre5208 ปีที่แล้ว

    Sir खूप छान माहिती दिलीत माझे commercial shop loan Aditya Birla che loan aahe त्यामधे हा फॉ्म्युला वापरात येईल का?

  • @swarshrut8240
    @swarshrut8240 ปีที่แล้ว

    Aditya birla housing मध्ये हे उपाय करता येईल का

  • @shivajihajare9898
    @shivajihajare9898 11 หลายเดือนก่อน

    अतिशय महत्त्व पूर्ण माहिती .गृहकर्जामधे आर्थिक शिस्त पाळून बचत कशी करावी हे समजून सांगितले

  • @AshokKadam-l9k
    @AshokKadam-l9k 11 หลายเดือนก่อน

    तुम्ही सांगितल्याप्रमाणे Axis bankमध्ये एक लाख किंवा दोन लाख भरले तर ते स्विकारुन लोन मध्ये फायदा देतील का?

  • @rajeshrane463
    @rajeshrane463 ปีที่แล้ว

    हॅलो
    या तीनही मधील BEST srategy सांगा

  • @rajeshrane463
    @rajeshrane463 ปีที่แล้ว

    एखाद्याला 5%ne Housing loan milat asel tar tyane REPAYMENT karav ka. Please Comment

  • @VaishaliSawant-h6y
    @VaishaliSawant-h6y ปีที่แล้ว

    खुप छान समजावून सांगितले सर, आम्ही पण असंच करु

  • @narayanraoparkhepatil2915
    @narayanraoparkhepatil2915 9 หลายเดือนก่อน

    सर माझा 10वर्षाचा EMI आहे मी एक EMI भरल्या नंतर ती वर्षे होईल किती amount कमी होइल

  • @sunilchindale3231
    @sunilchindale3231 ปีที่แล้ว

    Khup chhan mahiti मिळाली सर
    Personal loan che असेच करता येते का सर

  • @sanjaykadam8242
    @sanjaykadam8242 ปีที่แล้ว

    खुप छान आहे माहिती पण री पेमेंट साठी बॅंकांनची कमी प्रओसईजर आहे का

  • @abhishekkulkarni9626
    @abhishekkulkarni9626 ปีที่แล้ว

    मोर्टगेज लोन साठी सुद्धा सेम नियम आहेत का...

  • @jitendraransing1686
    @jitendraransing1686 ปีที่แล้ว

    Sir मला होम लोन घ्यायचं आहे त्यासाठी मला जी 100% रक्कम लागणार आहे त्यापैकी माझ्याकडे 60%रक्कम fd किंवा saving मध्ये आहे तर मी किती होम लोन घ्यावे आणि या व्यतिरिक्त माझी 3वर्षापासून 9000रुपयांची monthly sip देखील चालु आहे

  • @gajananbandekar9253
    @gajananbandekar9253 ปีที่แล้ว

    मी आता लोन घेऊन घर घेत आहे पण घर अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये आहे बॅंक पण लोन ईसटालमेंटने देत आहे तर आपण मला कसे पैसे वाचतील यांचं मार्गदर्शन करा

  • @vijaysalunkhe2133
    @vijaysalunkhe2133 17 วันที่ผ่านมา

    Great salute to great man..!!
    धन्यवाद 😊

  • @ishikascorner6748
    @ishikascorner6748 8 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर ,
    स्टेप down emi home loan ची माहितीपूर्ण विडिओ बनवा ना please🙏💥

  • @ganeshs7711
    @ganeshs7711 ปีที่แล้ว

    EMI कमी केला तर चालेल का? मी prepayment करून emi कमी करून घेतो.

  • @tanujarohokale1491
    @tanujarohokale1491 11 หลายเดือนก่อน

    माझे होम लोन घेऊन 8वर्षे झाले आहेत तर इथुन पुढे पैसे वाचवायचे असतील तर तुम्ही सांगितल्या प्रमाणे करायचे की त्या साठी काही वेगळी strategy आहे. प्लिज माहिती द्या

  • @villagevlog8211
    @villagevlog8211 ปีที่แล้ว

    सबस्क्राईब बेल आयकॉन दाबला आहे सर खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @sambhajidhepale1645
    @sambhajidhepale1645 ปีที่แล้ว +1

    बॉस तुमचे खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे या व्हिडिओमुळे कोट्यावधी रुपये वाचणार आहेत 👌👌👍👍👍👍

  • @smarteducation8466
    @smarteducation8466 4 หลายเดือนก่อน

    सर यात आपण पगारदार व्यक्तींना इन्कम टॅक्स चा लाभ मिळाल्याने किती बचत होईल ते पण add करायला हरकत नाही.आणखी करेक्ट calculation येईल.

  • @pankaja.9281
    @pankaja.9281 4 หลายเดือนก่อน

    आणि आणखी एक मी तुमचा contact शोधतोय पण भेटत नाही.
    तुम्ही पोर्टोलिओ manage करता का?

  • @prakashmahale1520
    @prakashmahale1520 4 หลายเดือนก่อน

    सर , मला बिझनेस लोन घ्यावयाचे काही ऊपयुक्त माहीती पाहीजे

  • @jayeshjadhav7633
    @jayeshjadhav7633 ปีที่แล้ว

    रेपोरेट कमी झाल्यावर बँका ते कमी करून देण्यासाठी काही चार्ज करतात ते लीगल आहे का