दादा माझ्या शेतात नवीन पद्धतीच्या पेरणी यंत्राद्वारे फुले संगम बियाणे तूर सोबत घेऊन एकरी फक्त 15 किलो पेरल्या गेले आणी दुसऱ्या शेतात बैलजोडी द्वारे एकरी 25 किलो फुले संगम +तूर पेरणी झाली. तर कोणती पद्धत बरोबर आहे कृपया मार्गदर्शन करा 🙏
Dinesh bhai can I show the cotton in 7×1 . I this process the plant population will be 6200 plants pet acre.please suggest me as early as possible ,because I am showing in this method over 30 acers.
नमस्कार सर, अतिपावसामूळ पेरनी उशिरा झाली आहे मुळ , अंतर 1 फुट बाय 4 इंच आहे, पेरून 8 दिवस zale ( 22 july) । मुरुमट शेत आहे , कृपया उपाय साँगावा। Kds 726 वान आहे ।
अतिशय सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार 🙏🙏🙏
धन्यवाद भाऊ माहितीसाठी
हळद काढण्यात आले... आता तेथील जमीनीवर फुले संगम 726 सोयाबीन पीक घ्यायचे आहे.... कृपया पेरणी पासुन खत कोणते व किती प्रमाणात घ्यावेत... माहीती दया
धन्यवाद दादा
Khup Chan margadarshan Bappu
दादा माझ्या शेतात नवीन पद्धतीच्या पेरणी यंत्राद्वारे फुले संगम बियाणे तूर सोबत घेऊन एकरी फक्त 15 किलो पेरल्या गेले आणी दुसऱ्या शेतात बैलजोडी द्वारे एकरी 25 किलो फुले संगम +तूर पेरणी झाली. तर कोणती पद्धत बरोबर आहे कृपया मार्गदर्शन करा 🙏
Cl me 8788676672
Amit bhau tumcha contact no dya
Dinesh bhai can I show the cotton in 7×1 . I this process the plant population will be 6200 plants pet acre.please suggest me as early as possible ,because I am showing in this method over 30 acers.
Good information Dinesh bhai (Gujarat)
नमस्कार सर, अतिपावसामूळ पेरनी उशिरा झाली आहे
मुळ , अंतर 1 फुट बाय 4 इंच आहे, पेरून 8 दिवस zale ( 22 july) ।
मुरुमट शेत आहे , कृपया उपाय साँगावा। Kds 726 वान आहे ।
Good information dada TELANGANA se
Tnxc
Nice job🙏🙏
फुले संगम ची पेरणी दाट झाली आहे 18 इंच × 2 ते 3 इंचावर पडले आहे ....30 गुंठ्याला 20 किलो बियाणे संपले आहे ....काही परिणाम होईल का उत्पादनावर ...
Nahi honar
Which company seed is good of kds 726
Please make one video on kimaya soya been
Okk 👍
Fule agrani che pan mahiti 👍
दादा टोकन पध्दतीने किती अंतरावर बिया टाकावे
दोन्ही झाडातील अंतर ६ इंच एका ठिकाणी २ बियाणे
Pernisathi योग्य अंतर किती
Khatacha dusra doj deta yate ka
आमच्या शेतात जर अंतर जास्त ठेवलें तर तण जास्त प्रमाणात होते
Tan नाशक वापरू शकता
Show the seed in7×1 patren ,then you may control weeds with tractor intercultivation.the cost of weeding will be less.
दिनेश दादा फुले संगम सोयाबीन वर खोड अळी जास्त प्रमाणात येते का
Control hote
@@amrutpattarn काय उपाय करावा लागतो
अंतर किती ठेवावे
दिनेश भाऊ उन्हाळी सोयाबीन च्या शेतात पावसाळी सोयाबीन पेरले तर जमेल का नाही
Jamel na
@@amrutpattarn धन्यवाद भाऊ ♥️
दिनेश भाऊ kds 753 कशी राहील
फुले संगम पेक्षा चांगले उत्पादन आहे
दिनेश भाऊ चना चा बिवेड आहे .सोबत ssp Ani गंधक पेकुन देऊ का. टोबण्या च्या पहले. नंतर 20.20.013 पेरून देतो .जमेल का
Chalel भाऊ s
सल्फर पेरणी सोबत द्या
@@amrutpattarn सल्पर 10 kilo अकर ला ka
दादा, जिरायती शेती मध्ये किती अंतर ठेवावे
बियाणे कोंताते घेत आहात
फुले संगम
उसाची बेवड आसेल तर सोयाबीन ला चालेल का
चालते त्रायकॉर्टमा घ्या पेरणी सोबत
KDS 726 हार्वेश्टर ने काढता येत का??
जमते
दादा टोकन करतांना एका जागी किती बिया टाकाव्या.
2 te 3 बियाणे
9305 हे सोयाबीन वान तुम्हच्या अनुभवाने कसे आहे ते सांगा.
कमी अंतर मध्ये घेऊ शकता
खोड किडीचा प्रादुर्भाव जास्त येते
@@amrutpattarn धन्यवाद 🙏🙏
DAP takli ahe
Awaààaaaaààààaààè
फुले संगम वानाला येलो मोझ्याक व्हायरस प्रमाण जास्त असते
ते दाट पेरले तर होते, आणि खरीप 2022 मध्ये सगळ्याच सोयाबीन वर येलो मोझाकं आला होता फक्त संगम जास्त काळ शेतात राहिल्यामुळे त्यावर व्हायरस जास्त दिसले