शेवटी बोंड सड रोगावर आहे का पर्याय भारी भारी चे कीटकनाशक मारून पैसे पाण्यात करा एक काम
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024
- kapus
#तार _बांबू_kapus_बंधनीamrutpattern
#कापूसबांधणी
https:/forms.gle/rhwacezTMjtZYjrf6
#बैलपोळा
#अमावस्या_फवारणी
#kapus_वांझझाड_उभाट
#cotton_कापूस
#सोयाबीन
#टोमॅटो
#टमाटे
#कापुसफवारणी
#सोयाबीन_फवारणी_शेवटची
#पाते_गळ_कापूस
#cottonfarming #amrutpattarn #agriculture #cotton #amrutpattarncotton #farmer
#mirchi_मिरची_खत
#blu_copper
#टोमॅटो_बाजार_भाव
#ashifet
#monocrotophos
#ulala
#Panama
#uriya
#शेणखतप्रक्रिया
#पोळाअमावस्या
#फवारणी_पाचवी_कापूसशेणखत
#युरिया
t.me/amrutpatarn
#हरभरा
#harbhara
#टोमॅटो
CONTACT INFO:-
instagram:- amrut pattern
Facebook:- Amrut pattern
_________________________________
Copyright Disclaimer:-Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.
________________________________
Super cott चागलं बी आहे पण त्यात non biti जास्त mix करतात पान पण हाताच्या पंजा सारखी असतात पुडल्या वर्षी चागल कुटल बी टाकावं उत्तर अपेक्षित 🙏
बोंड सड चिंतनाचा विषय आहे
कापुस थोडा लाल होत आहे
7 सप्टेंबरला फवारनी केली
बलूकोपर+ ट्रिपटोसायलि + मोनो+आसाटाप
खत हे 8 अगस्ट ला पेरला 8.21.21+पोट्यश+1युरिया
भाऊ मार्गदर्शन करा 🙏
अंतर किती आहे भाऊ
शेवटची फावरणी deliget नेटायो घेतलाय मी कापूस 4+2आहे बोंड 20ते25आहेत पुढची फावरणी कोणती घेऊ
Monofos trips control karat ka
Dinesh Bhau 5 va spe konta ghevu❤❤
Jay Jijau Dinesh Bhau
5ve khat niyojan sanga pate galale ahet
Pategal 20 te 30% hotatch kitipn khat kivva pgr fawarle taripn
अंतर किती आहे dabani keli ka
@@amrutpattarn 5 7 5 1
@@amrutpattarn5 7 5 1 dabni keli ahe
भाऊ पारंपारिक मध्ये 105 दिवसाचा कापूस आहे दोन खताचे डोस झाले आहे 25-30 बोंड आहे तर आता कोणते खत देऊ का वॉटर सोलबल सोडू दादा सांगा
भाऊ माझी कपाशी 15 जून ची लागवड आहे 4khat झाले 5ve खत कोणते देऊ 🙏🙏
भाऊ तुमचा नंबर द्या आम्हाला तुमच्या भेटीला यायचंय
सेप्टेसाकलीन बंद आहे महाराष्ट्रात कुठे मिळेल
माझी कपास 5 जून की आहे 5 खाद 5 फवारनी झाली 6 वा डोज काय दिउ
बोंड किती आहेत
भाऊ याच उत्तर मला आपेक्षित आहे बोडांची सख्या 30 40@@amrutpattarn
कृपया सांगा भाऊ
@@nilkanthpawar5498 अंतर किती आहे
@@nilkanthpawar5498 शेवटचे खत असेल हे अंतर कमी असेल तर