टोकन पध्दतीने सोयाबीन लागवड,एकरी 25 क्विंटलच टार्गेट,:Soybean cultivation:

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून सोयाबीन पेरणी करण्या ऐवजी लागवड केलेली किती फायदेशीर ठरते. ते आज आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून बघणार आहोत. काळे बंधूनी पेरणी न करता त्यांनी लागवड केलीआहे. तरी त्यांच एकरी 25 क्विंटलच टार्गेट आहे. लागवड केल्यास किती फायदा होतो. ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत.
    प्रल्हाद दतुपंत काळे मो नं- 9422372681
    पत्ता- मु पो.जकेकुरवाडी ता.उमरगा जि.उस्मानाबाद
    #सोयाबीन_लागवड #टोकन_पध्दत #Soybean_plantation
    #token_ method #kisan_agrotech
    Hello farmer friends, how beneficial it is to plant soybeans today instead of sowing them through this video. We will see it today through this video. The black brothers have planted without sowing. However, the target is only 25 quintals per acre. What are the benefits of planting? We will see it through this video today.
    Pralhad Datupant Kale Mo No-9422372681
    Address- Mu. Po. Jakekurwadi Tal. Umarga Dist. Osmanabad
  • วิทยาศาสตร์และเทคโนโลยี

ความคิดเห็น • 168