Bhavna Gawali ED case: ईडीच्या अटकेत असलेला सईद खान कोण? | Shivsena | BJP | ED Raid

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2021
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #BhavanaGawali #Shivsena #
    १०० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी ईडीने शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांचे जवळचे सहकारी असलेले सईद खान यांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी ईडीकडून भावना गवळी यांच्या वाशिम व यवतमाळमधील विविध मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यानंतर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. जाणून घेऊयात या व्हिडीओमधून हा सईद खान कोण आहे आणि हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते.
    ---------
    #MumbaiTak #MarahiNewsLive #MarathiNewsLiveToday
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 112

  • @surendrasawant7747
    @surendrasawant7747 2 ปีที่แล้ว +41

    किरीट सोमय्या यांनी अँक्शन बरोबर आहे गवळी यांच्यावर नव्हेच सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. इलेक्शन प्रतिज्ञापत्रात ज्यांची संपत्ती एक कोटी पेक्षा जास्त आहे त्यांची इन्कम सोर्सेची चौकशी झाली पाहिजे.

    • @santrammangaonkarofficial
      @santrammangaonkarofficial 2 ปีที่แล้ว +2

      बरोबर... सगळ्यांची मग BJP वाल्यांची पण झाली पाहिजे...

    • @sandiptate5963
      @sandiptate5963 2 ปีที่แล้ว

      @@santrammangaonkarofficial त्यांनी वसूली केली असेल तर त्यांची पण झालीच पाहिजे.

    • @divakarrao8725
      @divakarrao8725 2 ปีที่แล้ว

      Sarvat jast corruption election commission madhe hotat.

  • @dineshnagwekar3173
    @dineshnagwekar3173 2 ปีที่แล้ว +13

    मस्तच चाललय!
    तीन तिघाडा महाराष्ट्राच काम बिघाडा!
    जय महाराष्ट्र!

  • @shankarjadhav996
    @shankarjadhav996 2 ปีที่แล้ว +26

    मंत्रि झाल्या नंतर पूढच्या मंत्राला दहशत वाटेल अशि शिक्षा केलि पाहिजेन

    • @divakarrao8725
      @divakarrao8725 2 ปีที่แล้ว +1

      Hech chor mantri kayda ani niyam banavtat.

  • @surykantshinde1362
    @surykantshinde1362 2 ปีที่แล้ว +8

    सच्चे शिवसैनिक हो.. जागे व्हा... बघा कसे धंदे सुरू आहेत ते.. तुम्ही म्हणा तुम आगे बाढो.. हम पीच्चे हैं..

  • @nandkishorguptagupta7936
    @nandkishorguptagupta7936 2 ปีที่แล้ว +16

    ED is proceeding on right line... Bravo..

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 9 หลายเดือนก่อน

      Banck,wale, no, ek, che, majarchod, tyana, dukan, chatneko, mili, hogi,

  • @mastertheblaster1036
    @mastertheblaster1036 2 ปีที่แล้ว +9

    हीरो जेल मध्ये हीरोइन बाहेर बहुत नाइंसाफी है ये दोनों को जल्दी मिलादो 😜😜😜😜😜

  • @manojshinde1735
    @manojshinde1735 2 ปีที่แล้ว +4

    हर्षदा आणि अनुजा यासारख्या गुणवंत पत्रकारामुळे या चॅनेल चे इतर मराठी वाहिन्या सारखे भविष्य उज्ज्वल आहे.

  • @vivekvivek9101
    @vivekvivek9101 2 ปีที่แล้ว +13

    Keep..continu .. किरीट सोमय्या..

    • @divakarrao8725
      @divakarrao8725 2 ปีที่แล้ว

      Kiritji age badho, hum tumhare saath hai.

  • @beingindian1335
    @beingindian1335 2 ปีที่แล้ว +15

    उद्धवा अजब तुझी शिवसेना. सईद खान शिवसेनेच्या खासदार भावना गवळी च्या नावे मलई खातोय आणि सामान्य शिवसैनिक शिववडापाव विकतोय

    • @ruturajpatil8832
      @ruturajpatil8832 2 ปีที่แล้ว +1

      Tech na tar rao.. Sagle marathi rajkarni election la marathi marathi, hindu muslim, kartat.. ani saglyanche business partner gujarati, marwadi, momedians, north indians, foreigners... samanya lokana chu banavtat

    • @anuradhapaudwal7791
      @anuradhapaudwal7791 ปีที่แล้ว +1

      भावना ची मलाई खातोय चाटून 😋

    • @lokiboss1308
      @lokiboss1308 2 หลายเดือนก่อน +1

      Ti bhavna aj kamli brbr ahe😅😅

    • @dayanandchavan5180
      @dayanandchavan5180 2 หลายเดือนก่อน +1

      सईद खान हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चा खास माणूस आहे.

  • @pramilapatil6190
    @pramilapatil6190 2 ปีที่แล้ว +2

    हि तर खरी देशाची लूट आहे जनतेला कधी समजलेच नसते किरीट सोमय्या ह्याचा खूप खूप आभार

  • @beingindian1335
    @beingindian1335 2 ปีที่แล้ว +9

    जवळचे सहकारी म्हणजे नक्की किती "जवळचे"? सईद खान ने 2 लग्न झाल्यावर 3 रा गांधर्व विवाह केला असे anchor म्हणाली? कुणाबरोबर केला? कशासाठी केला? काय गौडबंगाल आहे हे?

    • @Patil504
      @Patil504 2 ปีที่แล้ว +2

      Bf ahe ha baicha

  • @Aditya-gm8uf
    @Aditya-gm8uf 2 ปีที่แล้ว +8

    म्हणून वाशीम जिल्हा मागे आहे.

  • @nandkishorguptagupta7936
    @nandkishorguptagupta7936 2 ปีที่แล้ว +3

    Very useful information... Thank you madam.

  • @akhilahmad7509
    @akhilahmad7509 2 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर आहे ED ची कार्यवाही 👍

  • @mastertheblaster1036
    @mastertheblaster1036 2 ปีที่แล้ว +8

    ऐकल होत गडी बाया ठेवतात येथे आश्‍चर्य बाई ने गडी ठेवला आणि तोही एक लांडा😜😜😜😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @ifrakaifkiduniya2596
      @ifrakaifkiduniya2596 2 ปีที่แล้ว +1

      To disayla salman chi copy aahe mag kasa aavadnaar nahi khan lok sunder astat mhanoon aaplya bayana hech aavdtat

    • @anuradhapaudwal7791
      @anuradhapaudwal7791 ปีที่แล้ว

      Yes, दोघांना झवायला मजा येत असणार 😋

    • @r.nwajed8091
      @r.nwajed8091 2 หลายเดือนก่อน

      Gufet landach bhetla asel baba chya jagi😅😅😅

  • @ajitgadgil5927
    @ajitgadgil5927 2 ปีที่แล้ว +6

    ह्याना मते देऊन निवडून आणणारे कधी शहाणे होणार आहेत, स्वतः चाळीत रहातात आणि यांचे इमले उठवायला मदत करतात, बिच्चारे😭

  • @AJ_Lyfe_40
    @AJ_Lyfe_40 2 ปีที่แล้ว +4

    Zabardast ✨

  • @pravinwarhekar6383
    @pravinwarhekar6383 2 ปีที่แล้ว +3

    एकच नंबर वाटला video

  • @amoltambekar
    @amoltambekar 2 ปีที่แล้ว +8

    वरात काढा त्याची

  • @panthernewsnetwork8035
    @panthernewsnetwork8035 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान माहिती

  • @Myfamilyhappyfamily522
    @Myfamilyhappyfamily522 2 ปีที่แล้ว +11

    Uddhava Ajab Tuze Sarkar

  • @sayajipawar2468
    @sayajipawar2468 2 ปีที่แล้ว +10

    हर्षदा ही इतर मुंबईतक च्या पत्रकारांमध्ये सर्वांत निष्पक्ष वाटते.

  • @rajukhandagale6446
    @rajukhandagale6446 2 ปีที่แล้ว +5

    किरिट सोमय्या जिन्दा बाद

  • @kapilchoudhary797
    @kapilchoudhary797 2 ปีที่แล้ว +1

    Ha video tumhala kasa vatla - khup researchfull vatla

  • @aslampathan6976
    @aslampathan6976 3 หลายเดือนก่อน +2

    होय बाबा मला तर असं वाटतय सईद खान च्या नादात चं नवरा गेला

  • @prabhakarshetkar193
    @prabhakarshetkar193 2 ปีที่แล้ว

    TY

  • @namdeogaikwad295
    @namdeogaikwad295 2 หลายเดือนก่อน +1

    Vary Nice

  • @sandiptate5963
    @sandiptate5963 2 ปีที่แล้ว +8

    कसून चौकशी झाली पाहिजे

  • @AnilPatil-ks6nt
    @AnilPatil-ks6nt 2 ปีที่แล้ว +3

    भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई कधी होणार? पाठपुरावा करा.

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 2 ปีที่แล้ว +13

    बरेच आमदार, खासदार, मंत्री घोटाळे बाज, भ्रष्टाचारी निघत आहेत त्यांना शासन होताना दिसत नाही त्यामुळे चुकीचा संदेश जातो.

  • @rusty_rohan
    @rusty_rohan 2 ปีที่แล้ว

    Kadak analysis

  • @bhaulalmali3682
    @bhaulalmali3682 2 ปีที่แล้ว +2

    🙏 अहो कायमचं जेलमध्ये टाका यांना

  • @hemantpathak8472
    @hemantpathak8472 2 ปีที่แล้ว +9

    या सगळ्या प्रकारात दुर्दैवी गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीतील प्रमुख घटक असलेल्या N C P भ्रष्टाचाराच्या बाजुने उभी आहे, असे वक्तव्य त्यांच्या प्रमुखांचे असतात
    अनिल देशमुख, आणि इतर ह्याला काय अर्थ आहे

  • @karanjavruttkesari720
    @karanjavruttkesari720 2 ปีที่แล้ว

    Suppar

  • @techindia2902
    @techindia2902 2 ปีที่แล้ว +3

    कमाल आहे 100 कोटी🤔🤔🙄

  • @shriramkulkarni3569
    @shriramkulkarni3569 2 ปีที่แล้ว +3

    अशा लोकांचा येत्या निवडणुकीत तेथील जनता बरोबर कार्यक्रम करतील.

  • @aniruddharanade9040
    @aniruddharanade9040 2 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्रातील स्थिती अंधेर नगरी चौपट राजा अशी आहे.एकही व्यवसाय न करता तीन पिढ्यांनी काहीही व्यवसाय न करता सुध्दा 150 कोटींची संपत्ती आणि मुलाची 50 कोटींची काय नवल आहे नाही. वाझे प्रदिप शर्मा असे ajent असताना काय कमी?

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 2 ปีที่แล้ว +2

    भावना गवळी का एवढा कांगावा करतात हे लक्षात येते.

  • @mayurnayak3341
    @mayurnayak3341 2 หลายเดือนก่อน

    Majboot marli Gawli chi Mr. somaiya ne

  • @geetamehta3357
    @geetamehta3357 2 ปีที่แล้ว +2

    Good information about Bhavna Gawli n her close associate Saied Khan jail make them pay all loan with interest

  • @vaibhavdaliya7171
    @vaibhavdaliya7171 2 ปีที่แล้ว

    🔥🔥🔥🔥

  • @vivekvivek9101
    @vivekvivek9101 2 ปีที่แล้ว +7

    भस्मासुर...

  • @prakashambhore9227
    @prakashambhore9227 ปีที่แล้ว

    ❤️🙏

  • @nileshmergal4500
    @nileshmergal4500 ปีที่แล้ว +1

    जनतेची दिशाभूल करुन लुट चालली आहे

  • @dattatraydixit6009
    @dattatraydixit6009 2 ปีที่แล้ว +1

    जनतेचे कर रुपाने गोळा झालेले राजकोषात /सरकारी तिजोरीत गोळा झालेले पैसे लूटायचे आणि स्वताच्या बोगस कंपनी खोलुन त्या चा उलाढाल दाखवायचे आसे करून जनतेचा पैसा लुटला जात आहे

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg 2 ปีที่แล้ว +10

    Bhavana gawali cha husband kon ahe check kara.

    • @divakarrao8725
      @divakarrao8725 2 ปีที่แล้ว +2

      Kon tari khan ch asnar.

    • @Patil504
      @Patil504 2 ปีที่แล้ว

      Saed khan

  • @shriramgawali5673
    @shriramgawali5673 2 ปีที่แล้ว +1

    Very good presentation

  • @aryanwaghmare1217
    @aryanwaghmare1217 ปีที่แล้ว

    GABBAR BHAI OP💥💥💯

  • @rajeshsawratkar8057
    @rajeshsawratkar8057 2 ปีที่แล้ว +5

    Deshala aani rajyala milale choriche sarkaar

  • @sameersandye
    @sameersandye 2 ปีที่แล้ว +2

    खूप धक्कादायक माहिती

  • @sureshshahapurkar5989
    @sureshshahapurkar5989 2 ปีที่แล้ว +5

    Crush Scamsters.

  • @prakashkasardekar7271
    @prakashkasardekar7271 ปีที่แล้ว +1

    आता कीलीट तोमया काय करणार आपली..घालणार

  • @user-fw9bn4rb3p
    @user-fw9bn4rb3p 2 หลายเดือนก่อน +1

    भाजप चा विकास गेला खड्ड्यात, आपला विकास केलेला बरा

  • @panditnarwade1356
    @panditnarwade1356 2 ปีที่แล้ว +3

    घे झ, ऊ, न, मेला मतदार

  • @hardikdoshi8497
    @hardikdoshi8497 2 ปีที่แล้ว +2

    Unlimited corruption in Maharashta

  • @shrikantchaudhari739
    @shrikantchaudhari739 2 ปีที่แล้ว

    जवळचे ?

  • @gautamkale6243
    @gautamkale6243 2 ปีที่แล้ว

    Khup kahi baki aahe he aardhch aahe

  • @dhananjaydeshpande8401
    @dhananjaydeshpande8401 2 ปีที่แล้ว

    Shame Shame Shiv Sena

  • @shrirambapat7763
    @shrirambapat7763 2 ปีที่แล้ว +1

    सगळं खणून काढा.

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 2 ปีที่แล้ว

    असे किती ठकसेन राजनीति मधे आहेत याची गणना करने कठिन

  • @laxmanhumbad7337
    @laxmanhumbad7337 ปีที่แล้ว

    सतघटना आहे गवळिने फाड धोका करून पैसा कमावला

  • @nishikantgore2236
    @nishikantgore2236 2 ปีที่แล้ว

    Sarvana 20 yrs aat taka

  • @rajebhosale2324
    @rajebhosale2324 2 ปีที่แล้ว +1

    Kay aadrsh gyava

  • @dnyaneshwarbhutekar2508
    @dnyaneshwarbhutekar2508 2 ปีที่แล้ว +1

    कारखाना देगाव ला आहे शिरोळ ला नाही

  • @lalitjalamkar919
    @lalitjalamkar919 2 หลายเดือนก่อน

    कशी काय भावना व्यक्त झाली , उध्दवा अजब तुझे सरकार.

  • @syedzubair3646
    @syedzubair3646 2 ปีที่แล้ว

    Rafayle study keli nahi tumhi ....itka motha.....scandle .....

  • @syedzubair3646
    @syedzubair3646 2 ปีที่แล้ว +2

    Sab kaale dhan ki list ..open karo aajtak walo....himmat hoto..anjana ki kitni bezzati hui America me

  • @user-ig1iu9zj4c
    @user-ig1iu9zj4c ปีที่แล้ว

    Chhor ko jel bhejo

  • @ganeshsawant555
    @ganeshsawant555 2 ปีที่แล้ว

    नवरा आहे

  • @user-ob4ol3pi3l
    @user-ob4ol3pi3l 3 หลายเดือนก่อน

    ठोक्या 😂

  • @Patil504
    @Patil504 2 ปีที่แล้ว

    Karkhanyache paise khalle ahe

  • @mangeshpendharkar7192
    @mangeshpendharkar7192 2 หลายเดือนก่อน

    😂😂😂😂😂😂huuuuu

  • @Patil504
    @Patil504 2 ปีที่แล้ว

    Bhawna gawlicha kon asel br saed khan.kon asu shkto.ky sambdh ya muslim mansacha 😂lawa dok

  • @latestnews5835
    @latestnews5835 2 ปีที่แล้ว

    th-cam.com/video/TRz6H31adUo/w-d-xo.htmlलेडीजो केताक्त कि जान

  • @lalitsingh5295
    @lalitsingh5295 2 ปีที่แล้ว +2

    क्या कर रही है M V A ??? B J P की पोल पट्टी खोलो .

    • @Pune122
      @Pune122 2 ปีที่แล้ว +1

      फट रही है

  • @pralhadshirwadkar8803
    @pralhadshirwadkar8803 ปีที่แล้ว

    Bjpchya lokanche ghotale modi naun dya

  • @PravinOtawanekar-qw8ll
    @PravinOtawanekar-qw8ll 2 หลายเดือนก่อน

    Thokya

  • @ATT168
    @ATT168 ปีที่แล้ว

    Love jihad

  • @user-uy2qv7mw8o
    @user-uy2qv7mw8o 2 ปีที่แล้ว

    ,

  • @indian-ep7gb
    @indian-ep7gb 2 ปีที่แล้ว

    शिवसेनेने भाजपा सोबत सरकार बनवल आसत तर हि लफडी बाहेर निघालीच नसती.

  • @tanishkapatil4615
    @tanishkapatil4615 9 หลายเดือนก่อน

    Someya kute gela