ladki bahin yojana | ladki bahin yojana paise nahi aaye to kya karen | ladki bahin yojana new update

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • विमा कसा भरावा 2024 | pik vima form fill up 2024 | pik vima kasa bharava 2024 | pik vima 2024
    👇🔗
    • पीक विमा कसा भरावा 202...
    पिक विमा 2024 फॉर्म भरत आहा तर हा व्हिडिओ पहा 🛑 नाहीतर फॉर्म होणार रिजेक्ट 😱 pik vima 2024 | #viral
    👇🖇️
    • पिक विमा 2024 फॉर्म भर...
    कुसुम सोलर पंप योजना नवीन अर्ज सुरू 2023 | solar pump yojana 2023 new update | kusum solar pump 2023
    👇
    • कुसुम सोलर पंप योजना न...
    kusum solar otp not received 2023 | kusum solar pump otp problem | kusum solar mk I'd problem 2023
    👇
    • kusum solar otp not re...
    ई पीक पाहणी केली तरच नुकसान भरपाई मिळणार | रब्बी पीक पाहणी कशी करावी 2023 | E Pik Pahani New Update
    👇
    • ई पीक पाहणी केली तरच न...
    crop insurance 2022 | pik vima nuksan bharpai 2022 | crop insurance apply online 2022 | online claim
    👇
    • crop insurance 2022 | ...
    Web Side Link 🖇️ 🔗 👇
    pfms.nic.in/Si...
    uidai.gov.in/
    ladakibahin.ma...
    व्हिडिओ आवडल्यास नक्की Like comment आणि Share करा ❤️ आणि आपल्या चॅनेल ला नक्की Subscribe करा

ความคิดเห็น • 415

  • @kavitapatil9509
    @kavitapatil9509 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    आधी जुलै मध्ये फॉरर्म भरलेल्या महिलांना पैसे द्या ते फक्त नवीन फॉर्म भरणार्यांना पैसे देतात

  • @ApranaKhulape
    @ApranaKhulape ชั่วโมงที่ผ่านมา +10

    अजून एकही रुपया आलेला नाही आधार कार्ड लिं क आहे फार्मा प्रूफ झालेला आहे तरीपण पैसे आलेले नाही

  • @shitalshinde1431
    @shitalshinde1431 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    ४ ऑगस्ट ला अप्रोड चा मँसेज आला आहे तरी अजून पैसे जमा झाले नाहीत

  • @lahanubhakare2496
    @lahanubhakare2496 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    1 रुपये सुध्दा नाही मिळाले मी शिला बबन कुंदे नाशिक फोम अपलोड आहे तसा मला SMSआला आहे 25. 8 2024ला मग मला पैसे का नाही मिळाले

  • @adityakharade3575
    @adityakharade3575 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मला पण एक रुपयाही आलेला नाही ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला होता

  • @SnehaWankhade-s1d
    @SnehaWankhade-s1d 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सर मी जुलै मध्ये फॉर्म भरला 5 ऑगस्ट ला अप्रुव झाला तरी मला पहिल्या दुसऱ्या टप्प्यात पैसे आले नाही आणि 28 तारखेला मला फक्त 1500 रुपये आले मला तर 4500 भेटायला पाहिजे होते मग माझे बाकीचे पैसे येणार नाही का

  • @ashokpawara3631
    @ashokpawara3631 5 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    अॉगस्ट मध्ये 3000 हजार जमा झाले पण सप्टेंबर चे 1500 आले नाही

    • @RAVINA1999
      @RAVINA1999 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Same

    • @deepaliJunghare-g6m
      @deepaliJunghare-g6m 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ho maze pn

    • @deepalipadave2779
      @deepalipadave2779 ชั่วโมงที่ผ่านมา

      Maze pn saptember che nahi aale

    • @priyankanehe6751
      @priyankanehe6751 ชั่วโมงที่ผ่านมา

      Me jule madhe bharlela ahe august madhe approved pan zala pan paise nahi ale

    • @swatichavan6830
      @swatichavan6830 13 นาทีที่ผ่านมา

      Same

  • @ankushbodkhe8058
    @ankushbodkhe8058 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    1500 रुपये आले आहेत आज सकाळी 11:00 वाजता 🎉🎉

    • @Swatihalde-fs3mu
      @Swatihalde-fs3mu 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      कोणत्या झिल्यात

  • @ashagaikwad9598
    @ashagaikwad9598 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मी आशा गायकवाड हडपसर पुणे येथून बोलत आहे जुलै महिन्यात फॉर्म भरलेला आहे पण मला अजून एक रुपया पण आलेलं नाही

  • @ShubhangiAswale-t7h
    @ShubhangiAswale-t7h 46 นาทีที่ผ่านมา +2

    फॉर्म वापरू झाला डीबीटी पण केलं केवायसी पण केलंय पोटचं खातं पण उघडले तरीपण पैसे येत नाही

  • @ranjanaghumare2326
    @ranjanaghumare2326 5 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    ऑगस्ट मधे 3000 हजार आले होते पन 1500 आले नाही या महीनयाचे

    • @sadk14
      @sadk14 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Same

    • @vijayjadhav3423
      @vijayjadhav3423 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      same

    • @vbtechart4076
      @vbtechart4076 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Mla pn oct month che nhi ale

  • @SambhajiPatlawe
    @SambhajiPatlawe 7 ชั่วโมงที่ผ่านมา +55

    1 पैसा आला नाही 1 ऑगस्ट ला फॉर्म मंजुर झाला, 30 ऑगस्ट ला आधार लिंक डिबिटी झाले, सर्व ओके आहे,30 सप्टेंबर पर्यंत वाट बघीतली तरी पण 1 पैसा आला नाही

  • @mayurisananse
    @mayurisananse 7 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    सगळं ok आहे bank seeding active aahe form approved aaje tari paise nahi aale 😢

  • @kedaryadav1011
    @kedaryadav1011 47 นาทีที่ผ่านมา +1

    माझ्या बायको चे पैसे आले नाही काहीही करा पण सर्व डाकुमेंट ओके
    किलेर आहे... मग पैसे का नाही आले..
    13/8/रोजी फॉम भरला आहे फॉम अँपरूड झाला आहे बँक पासबुक ला आधार लिंक आहे. ता. जि. वाशीम...
    🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

  • @SmitaPotekar-w9q
    @SmitaPotekar-w9q ชั่วโมงที่ผ่านมา +1

    माझा फॉर्म पाच ऑगस्टला मंजूर झाला आहे केवायसी केलेली आहे आधार लिंक आहे तरी पण मला पैसे कसे आले नाही विधवा महिला दादांच्या लाडक्या बहिणी नाहीत का पण सेना आहेत का नाही

  • @officiallordyt6001
    @officiallordyt6001 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जुलै महिन्यात फॉर्म भरला 2 ऑगस्टला एपरओल झाला आधार ऍक्टिव्ह 2 सप्टेंबरला झाले पण 1500 मिळाले साडेचार हजार मिळणार होते 1500 मिळाले

  • @GirishMahajan-j4v
    @GirishMahajan-j4v 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काहीतरी ट्रिक सांगाल वाटलं...तुम्ही जे सांगितलं आहे ते आधीच आम्ही केलेलं आहे. धन्यवाद.

  • @ashabhamare8675
    @ashabhamare8675 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मला एक ही पैसे मिळाला नाही अर्ज अप्रुआहे आधारकार्ड लिंक आहे सर्वांना पैसे मिळाला पाहिजे निराश करु नका

  • @SudamDeore-fs3dq
    @SudamDeore-fs3dq 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर सगळे कागद पत्रे बरोबर आहेत आणि फार्म मंजूर झाला आहे तरी १ रुपये पण पडले नाही

  • @GangadharBagal
    @GangadharBagal 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सगळ बरोबर आहे फक्त एक रूपया आला आहे बाकी सर्व हप्ते कधी येणार आहे आम्ही वाट पाहतोय

  • @poojabachal4367
    @poojabachal4367 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    1 pahilach haftta 1500 rp fakta ale te pan 1 October la 4500 rp alech nahi aajun 3000 R P kadhi yenar

  • @sonalikasar4370
    @sonalikasar4370 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर्व काही कागदपत्रे ओके आहेत अजूनही एक रुपयाही आला नाही मला

  • @AsmitaLibe
    @AsmitaLibe 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Aamhala 1rupye pan aala nahi 16august la approved zala dbt sending ahe aaj part vat baghtoy aamhi ratnagiri jilha

  • @JoylinaLopes
    @JoylinaLopes 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    1500rupaye aale nahiseptember che

    • @MeeraDhage-u6e
      @MeeraDhage-u6e 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Sar amalapuram paise Wale nahin to 23 August rashifal

    • @vbtechart4076
      @vbtechart4076 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      1500 ale nhi oct che

  • @AaryanWaghmode-wc7yx
    @AaryanWaghmode-wc7yx 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    23 oagast la form approved jhala aahe aadhar seeding pn jhali aahe dbt enable aahe tari ajun yek hi hapta aala nahi

  • @savitasatkar6666
    @savitasatkar6666 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर्व काही ओके आहे पण एक रुपयाही खात्यावर जमा झाले नाही

  • @priyavekhande9997
    @priyavekhande9997 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    3000 हजार मला भेटले,3रा हप्ता जमा कधी होणार

  • @maxanimates6497
    @maxanimates6497 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    फिरून फिरून तीच माहिती

  • @jyotipulse5059
    @jyotipulse5059 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    निदान जादा approv.cha messeg aala.tasa ha pan meseg पाठव.की तुमचे.येणार आणि jyna नाही येणार ते वाट भनार नाही

  • @NitinNarwade-ju7zf
    @NitinNarwade-ju7zf 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मला एक रुपया देखील आला नाही तामसा येथील आहे मी गेल्या काही दिवसापासून वारvarbghat आहे

  • @SangitaDharmagutte
    @SangitaDharmagutte 37 นาทีที่ผ่านมา

    मी संगिता विजयकुमार धर्मगुते पुणे येथील आहे १ एक ऑगस्ट फॉर्म भरले आहे तरी अजून पैसे आलेले

  • @lalitamore2092
    @lalitamore2092 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    पोस्टर खाते खोलून सुद्धा एक महिना झाला तरी पैसे आले नाही

  • @PrashantAher-d5n
    @PrashantAher-d5n 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    लाडक्या बहीण योजनेचे व्हिडिओ बघून आपली मनस्थिती खराब करून घेऊ नका विषय सोडून द्या या योजनेचा या लोकांचे व्हिडिओ बघू नका शहाण्या व्हा माझ्या लाडक्या बहिणींनो

  • @UrmilaLekurwale
    @UrmilaLekurwale 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    मला पण पैसे आले नाहीत माझा फॉर्म अपलोड झाला आहे 24 ऑगस्टला अपलोड झाला आहे तरी अजून पैसे आलेच नाहीत आज एक तारीख आहे कधी येणार आहेत

  • @SunilRupanavar-d9d
    @SunilRupanavar-d9d 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    फार्मा कुरुड आहे आधार सीडिंग आहे तरी पण आम्हाला एकही रुपया आलेले नाही नाव विमल सुनील रुपनवर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर तरी पण आम्हाला एकही रुपये आलेला नाही

  • @सोनाली-र2ढ
    @सोनाली-र2ढ 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरलेला आहे अजून पर्यंत १ रु सुध्दा आलेला नाही.

  • @nagnathkache
    @nagnathkache 26 นาทีที่ผ่านมา

    मला अजून ₹1 पण आला नाही फॉर्म एप्रो आहे सर्व काही ठीक आहे बँकेला आधार लिंक असून सुद्धा अजून एक पण हप्ता आला नाही

  • @pallavighanekar3726
    @pallavighanekar3726 นาทีที่ผ่านมา

    काय भंगार आश्वासन आहेत दीड लाखाचा टेन्शन दिलाय मला रोजच येत आहेत पैसे

  • @ShivajiKhamgal-q5q
    @ShivajiKhamgal-q5q 39 นาทีที่ผ่านมา

    पैसे मिळाले 3 हफ्ता 1500 आहे 🎉 जिल्हा अहमदनगर अहिल्या नगर तालुका कर्जत

  • @RajivPatole-k5w
    @RajivPatole-k5w 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    ३० जुलैला फॉर्म अपलोड झाला आहे अजुन एक ही रूपया मिळाला नाही रेखा पाटोळे आहे🤩

  • @MahadeoBagderiya
    @MahadeoBagderiya 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    20 जुलै फार्म भरलो 25 जुलै ऐटिड केले 5 आगस्ट अप्रोल झाले पैसे आले नाही नेतेस्वरी महादेव बागडेरीया मु हेटीनगर पो पुराडा ता कुरखेडा जि गडचिरोली

  • @MultiAHC
    @MultiAHC 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला तरी एक रुपया दिला नाही मंजूर होऊन सुद्धा

  • @andhaleGahininath
    @andhaleGahininath ชั่วโมงที่ผ่านมา

    1 ऑगस्ट ला फॉर्म भरलेला सर 11 11 ऑगस्टला एप्रिल चा मेसेज आलेला आधार पण बँकेला तरी पण एकही रुपया अजून पडलेला नाही

  • @KarishmaKhot-j7n
    @KarishmaKhot-j7n 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    17 जुलैला फॉर्म भरला आहे आणि 4 ऑगस्ट ला अपलोड झाला आहे तरीही अजून एकही रुपया आला नाही लिंक डीबीटी हे सर्व झालेला आहे

  • @RoshanAnsari-rr6fu
    @RoshanAnsari-rr6fu 17 นาทีที่ผ่านมา

    15 August ko form bhara approved bhi hua hai successfully bhi Aadhar link bhi hai bank se but 1 puppy bhi nahi mile😢😢😢😢😢

  • @ShivrajKakde-s9b
    @ShivrajKakde-s9b 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी 15 ऑगस्टला फॉर्म भरला तर माझ्या खात्यात काहीही पैसे आले नाही मी पोस्टाचे खाते खोलते

  • @LaxmiShelar-uj1re
    @LaxmiShelar-uj1re 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    माझा फॉर्म 13 सप्टेंबर सबमिट झाला 19 सप्टेंबर अप्ररोड झाला मी अंगणवाडी सेविका करून फॉर्म भरला केवायसी झाले आधार कार्ड लिंक आहे एक्टिव आहे बँक ऑफ इंडिया खाते चालू पोस्टाच्या खाते चालू आहे लक्ष्मी अशोक शेलार येडगाव इंदिरा नगर ता जुन्नर जि पुणे पैसे आले नाही एकही हप्ता भेटाला नाही

  • @sunitapatil6788
    @sunitapatil6788 ชั่วโมงที่ผ่านมา

    ज्या महिलांची स्वतः ची दुकान, पीठाच्या कांडपाच्या गिरणी आहे त्यांना कसे काय सरकार पैसे देतोय. आम्ही महागाई सहा करणार आणि हे बाकी लोक फुकट खाणार का???

  • @RajendraDhopat
    @RajendraDhopat 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    24 augustla khup janache approved zalele msg sglyana aaleyt boltat tyana paisech aaley nahi.. Ekda plz bga....

  • @anitajoshi1504
    @anitajoshi1504 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर मी 16 जुलै फॉर्म भरला तरी मला अजून आले नाही बँकेत जाऊन चेक केलं माझं आधार पण लिंक आहे सर मला जास्त पैशाची गरज असून पण मला पैसे आले नाहीत

  • @manishasurve4625
    @manishasurve4625 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा एकही रुपया आला नाही पोस्टाचे खाते काढले कागदपत्र व्यवस्थित दिली फॉर्म रिजेक्ट झाला ऑगस्ट मध्ये नवीन ओटीपी आला नंतर मेसेज आला नाही तुम्ही शेतकरी लोकांना एकही रुपये दिला नाही आता आम्ही काही करायचे सप्टेंबर पर्यंत वाट बघितली तीन महिने झाले वाट बघतोय आज येथील उद्या येतील नाहीतर योजना बंद करा

  • @bharatronge3635
    @bharatronge3635 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    माझे सर्व ओके असून सुद्धा मला अजुन एक ही हप्ता भेटला नाही अजुन एक ही रुपया मिळाला नाही

  • @jayrajgor5867
    @jayrajgor5867 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    31 जुलाई ला फॉर्म अप्रूवल जाला बैंक सिडिंग भी आहे डी बी डी भी आहे पण 1 पैसा नाही आला भंडारा

  • @IshwarShinde-r7h
    @IshwarShinde-r7h 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सर्वकाही ओके आहे पण एक रुपयाही खात्यावर जमा नाही

    • @aryansonwane3138
      @aryansonwane3138 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      नाही पैसे आले

  • @ashavinKasture
    @ashavinKasture 51 นาทีที่ผ่านมา

    जुलै मध्ये फॉम् भरले आहेत पण अजून एक रुपया पडला नाही खात्यात

  • @shankarnikhare4612
    @shankarnikhare4612 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nagpur Varun sonu nikhare 1 August mahinala from appourul zala tari pase jama nahi zale 8/9 /2024 la dbt pan zala tari jama nahi zala

  • @sharadmemane6948
    @sharadmemane6948 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mi15 July agodar from bharla ahe, approve pan zala,dbt marfat Khote pan kholye, pan paise ajun ale nahi

  • @roshanshorts1368
    @roshanshorts1368 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    काय खोटे बोलत आहे आज उद्या मनता अजुन काही मिळाले नाही ४५००भेटणार की नी काय माहित आता विश्वास च राहिला नाही आहे

  • @MinakshiBhise-q3k
    @MinakshiBhise-q3k 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर मी 22 ऑगस्टला फाॅर्म भरला आहे आणि अप्रोय झालेला आहे तरी मला का पैसे आले नाहीत

  • @aditibandgar8331
    @aditibandgar8331 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir डबल फॉर्म भरायला मुळे rejected झालं आहे की करावे

  • @MaheshkambleMahesh
    @MaheshkambleMahesh ชั่วโมงที่ผ่านมา

    ₹1 आला नाही आधार ॲक्टिव आहे एक तारीख देखील गेली सोलापूर जिल्हा

  • @ruchitabhuvad472
    @ruchitabhuvad472 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir ladki bahin yoznache form October mde bnd zale ka ajun kevha prt foam brayche aahet anganvadi mde sangt aahe ki aaj October last foam brt nah yozna bnd zali ka

  • @SanjayBhange-x9t
    @SanjayBhange-x9t 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    30 ऑगस्ट ला फॉर्म ऑफ रोड झाला आहे तरी पण एकही रुपया आलेला नाही कधी येणार आहे

  • @vinitagajalkar9136
    @vinitagajalkar9136 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर माझाही फॉर्म Approved झाला आहे तरीही अजुन एकही रुपया आलेला नाही

  • @swatisolanke3834
    @swatisolanke3834 ชั่วโมงที่ผ่านมา

    Maine 11 July ko form bhara 4 September ko Aadhar link Kiya. Form ka approval bhi hua fir bhi paise jama nahin hue

  • @kalyanijain4774
    @kalyanijain4774 59 นาทีที่ผ่านมา

    August Modi form actor Bank ke check kagaj Patra Pune ek rupaye Sudha Allah nahin aaja trivia message dhakkan ke geet

  • @baviskarrupali6450
    @baviskarrupali6450 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hii sir 24 Augast la form approval zala hota but mala 3000 aale navhate pan ya mahinyache 1500aale...... Ase sangnyat aale hote ki jyala 3000aale nahi tyala saptebar 30tarkhela 4500yetil pan mala only 1500 ch aale

  • @SunilSabne
    @SunilSabne 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सर्वकाहीओकेआहे पण एक रुपयाही खात्यावर जमानाही

  • @RehanPinjari-o7v
    @RehanPinjari-o7v 56 นาทีที่ผ่านมา

    Nahi aly sar July mahine mein form bhare de aur 4 August ko approved huwa tha paise nahin aaye adar passbook se link hi aur KYC bhi Hui hi fir bhi paise nahin aaye sar

  • @worldofanime006
    @worldofanime006 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    आजुन एक ही हप्ता आला नाही सर जाईन खाते देण्यात आले होते पन आता पोस्ट बँक चे खाते काढले आहे सर

  • @MinaYannam
    @MinaYannam 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Pm kisan योजनेचे पै से येतात त्याना पण 1500 मिळणार का

  • @SakshiChavan-z1z
    @SakshiChavan-z1z ชั่วโมงที่ผ่านมา

    5 ऑगस्ट ला फॉर्म अप्रोड झाला आहे तरी पण पैसे आले नाही.

  • @babithakondapure7143
    @babithakondapure7143 37 นาทีที่ผ่านมา

    फॉर्म ऑफ रोल झाला आहे आधार कार्ड लिंक आहे. तरीपण ₹1 आला नाही 😔😭

  • @poonambawne718
    @poonambawne718 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    22 august la approved zal... 2 September la dbt kel... Tari suddha ek rupay aal nahi..

  • @jayantilalchheda4151
    @jayantilalchheda4151 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    फोम ओगसट मे ऐपरुव है और आधार लीक सब है पर अभी तक तो ऐक भी हफ्ता के ऐक भी रुपए आया नहीं है कुछ भी नहीं आया है

  • @nazimshaikh2063
    @nazimshaikh2063 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    30 July ko form bhare the 3 August ko April ka message Aadhar seeding dvd DVD kela ek rupaye bhi nahin aale

  • @shubhamladkat6436
    @shubhamladkat6436 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    July mde form barlla aujast madde apporl jala तरी 1rs nahi ala😊

  • @RajivPatole-k5w
    @RajivPatole-k5w 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    जुलैला फॉर्म अपलोड झाला आहे अजुन एक ही रूपया मिळाला नाही

  • @poojaGhatanatti-hq7rl
    @poojaGhatanatti-hq7rl 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir Amchya Aai che pan paise aale nahi kay problem aahe aamchya form made he kas kalnar form made chenges karaych asel tr kay karave plz help me 🙏🏻 pan form apporu jal aahe tari hi paise jama nahi jal aami Aamchya Aai chya Aadar card made chenges kele aaheth tyamule tr nahi na aale paise

  • @farhinkhan5079
    @farhinkhan5079 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    26 August ko fome approved huwa h lekin ek baar bhi paise nhi aaye account seeding bhi h fir bhi paise nhi aaye

  • @kedarbisht381
    @kedarbisht381 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    फार्म अप्रूवल है आधार लिंक भी है अगस्त 27 से आधार लिंक भी है फिर भी पैसा नहीं आ रहा है

  • @mamtabhardwaj9447
    @mamtabhardwaj9447 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ek hi pics aale nahi 26August LA Approval zala aahe dbt pn OK aahe like pn aahe trip pics aale nahi sir

  • @vedantbangale7602
    @vedantbangale7602 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मला आज 1500हजार रुपये आले

  • @MayuriAher-gj4ch
    @MayuriAher-gj4ch 4 นาทีที่ผ่านมา

    14 August la from approved zala sarv status barober ahe tari pan ajun ek hi hapta Ala nahi

  • @monalijunghare3101
    @monalijunghare3101 41 นาทีที่ผ่านมา

    From pending ch ahe ajun पर्यंत

  • @rupalihatkar109
    @rupalihatkar109 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mihi 1 September la form bharla ahe ajun nahi ale mala.... verification submit cha msg ala pan approval cha nahi ala ajun.

  • @nikhilkitey8816
    @nikhilkitey8816 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Plz paise pathva 5.qagustla.form.manjur.jhala

  • @VijayGangarde-n6b
    @VijayGangarde-n6b ชั่วโมงที่ผ่านมา

    Amhi 25 August la form aproved zala dbt 9 sept zal tri nahi ale paise

  • @ruchitabhuvad472
    @ruchitabhuvad472 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    October mde ladki bhin yozna form brne bnd aahe ka. Aangn vaadit aamla sangitle ki bnd zale

  • @Piyushpawar-h5p
    @Piyushpawar-h5p ชั่วโมงที่ผ่านมา

    3000 मिळाले होते तिसरा हप्ताकधी मिळणर 1500

  • @PacheSaheb
    @PacheSaheb 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एक रुपया.आले.नाहि

  • @rakhikalantri1416
    @rakhikalantri1416 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    26 august la approved zala 17 September la dbt kyc zal pan 1 rs ajun aal nahi

  • @manishapathak2312
    @manishapathak2312 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ladaki bahinicha 23august la form aproove jhala ahe pan adyap paise jama jhale nahi

  • @prakashkote6754
    @prakashkote6754 18 นาทีที่ผ่านมา

    mi vijaya kote 31 August la form bharla hota msg pn ala ahe pn paise nhi ale

  • @khandagale1106
    @khandagale1106 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तिसरा हफ्ता अजून नाय आला सर

  • @RajashriMungekar
    @RajashriMungekar 55 นาทีที่ผ่านมา

    Ajun kahich paise ale nahi Augestmadhe bharla hota form

  • @sanjayingale3385
    @sanjayingale3385 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    24 August la approved msg aly ajun paise jama jale nhit

  • @tejalshivankar8411
    @tejalshivankar8411 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mla ek pn paise ale nahi approved houn farm july mdhe farm bhrla Aug la approved zal tri pn

  • @Arushgunjal_15
    @Arushgunjal_15 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    २४ ऑगस्टला एप्रो झाला आहे पण पैसे अजून आले नाही

  • @snehalmatale2489
    @snehalmatale2489 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kahi hafta आले nahi 30 sep la ale pan 1500 ale फक्त 4500 pahije होते ase ka