Ladki Bahin Yojana Paise Ale Nahi || लाडकी बहीण योजना ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांनी एक काम करा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.1K

  • @ajukilife3487
    @ajukilife3487 3 หลายเดือนก่อน +376

    Kuna kunals ₹ 1 pan ala nahi

    • @tejashriiwabale
      @tejashriiwabale 3 หลายเดือนก่อน +6

      Me

    • @namitasharma8692
      @namitasharma8692 3 หลายเดือนก่อน +7

      Mala pan Nahi aala

    • @ajukilife3487
      @ajukilife3487 3 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/D8DDtRSKOVA/w-d-xo.htmlsi=84-qfHe-Vt1FbbQ2

    • @ajukilife3487
      @ajukilife3487 3 หลายเดือนก่อน

      @@tejashriiwabale th-cam.com/video/D8DDtRSKOVA/w-d-xo.htmlsi=84-qfHe-Vt1FbbQ2
      What aap number varti takrar kara tai

    • @sakshid123
      @sakshid123 3 หลายเดือนก่อน +10

      Mala 1 pn rupaya ala nhi adhar pn link kele bank la

  • @ravimore-fm8ne
    @ravimore-fm8ne 3 หลายเดือนก่อน +23

    3 महिने झाले फॉर्म भरून आजुन पैसे आले नाही, माझ्या नातर ज्यांनी फॉर्म भरून दिला त्यांना लगेच पैसे आले असा भेदभाव का

  • @vilaskabugade3572
    @vilaskabugade3572 3 หลายเดือนก่อน +3

    Sir tumche video duarya channel pekahya khup real astat Ani information ekdam correct aste ❤......100%👍

  • @shamsathe6534
    @shamsathe6534 3 หลายเดือนก่อน +70

    सर्व बरोबर आहे आधार 24 ऑगस्ट ला अप्रूवल झाला 1 सप्तेबर ला आधार सीडिंग झाले आहे तारीहि पैसे आले नाही

  • @soul9279
    @soul9279 3 หลายเดือนก่อน +53

    सर,सकाळी पैसे आले 🥰🙏 ₹3000 आले होते 29 आगस्ट ला 1 आक्टोबर ला ₹1500 आले । 8 आक्टोबर ला ₹3000 आले । सर्व मिळून ₹7500 आले 🙏 नाशिक जिल्हा

  • @kunalkale682
    @kunalkale682 3 หลายเดือนก่อน +10

    आम्हाला आधीचे 3000 नाही आले ,आणि आता फक्त 1500 आले मग आम्ही काय करू असा माझ्या घराच्या च प्रॉब्लेम आहे ❤

  • @PratibhaKoli-z7l
    @PratibhaKoli-z7l 2 หลายเดือนก่อน +3

    सर फार्म अपुव झाला बँक खात्यात आधार लिंक आहे तरी पैसे आले नाही

  • @satishrathod-sl9hr
    @satishrathod-sl9hr 3 หลายเดือนก่อน +7

    अतिशय उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल मनपूर्वक आभार ❤🎉

  • @ashoktak973
    @ashoktak973 3 หลายเดือนก่อน +5

    आधार लिंक असूनही पैसे आले नाहीत सर्व महिलांचे आले आहेत आमचे कधी येणार आहेत सर पैसे

  • @tahamomin6997
    @tahamomin6997 3 หลายเดือนก่อน

    Bhahu mala ajjj hi 7,500 midaaale don divsaaa phlee apan DBT kraaa aaani paiseee aaale 😊😊😊😊😊😊😊
    Tumche video dakhu amhiii form bharen hotuuuu 😊😊😊😊 thank you bhahu keep growing😊

  • @NaliniShetty-oh1ph
    @NaliniShetty-oh1ph 3 หลายเดือนก่อน +6

    Mujhe aaj hi aaya 4500 thank you saheb

  • @DattaYadav-sy3mi
    @DattaYadav-sy3mi 3 หลายเดือนก่อน +24

    जुलै महिन्यात फोर्म भरला.आपरोड मेशेज आला पण ऐक ही हाप्ता आला नाही पोष्टात खात काढले सर्व लिकीग आहे तरी पण पैसे आले नाहीत नाही

  • @rupeshmaske5240
    @rupeshmaske5240 3 หลายเดือนก่อน +5

    माझ्या आईचा फॉर्म अप्रोवल आहे पण अजून 1 ही हप्ता आला नाही d b t केलेले आहे तरी नाही आले पैसे आशा लक्समन मस्के यवतमाळ जिल्हा तालुका घाटंजी गाव पार्डी नस्करी

  • @VeenaTandel-v6j
    @VeenaTandel-v6j 2 หลายเดือนก่อน +1

    दादा मला 1रुपये पण आला नाही सर्व पात्र आहेत

  • @lovestatusonly4u
    @lovestatusonly4u 3 หลายเดือนก่อน +22

    सर पूर्वीचे 3000 जमा झालेत पण आताचे 1500 आले नाहीत तर काय करायला लागेल

    • @MayurJadhav-s5b
      @MayurJadhav-s5b 3 หลายเดือนก่อน +2

      रक्षाबंधन झाली आता थेट भाऊबीज ला भावाची भेट

    • @RohanUnde-g7e
      @RohanUnde-g7e 3 หลายเดือนก่อน +2

      ​@MayurJadhav-s5b 😂😂

    • @rutujazagade3756
      @rutujazagade3756 3 หลายเดือนก่อน +1

      Same

    • @nagmashaikh7495
      @nagmashaikh7495 3 หลายเดือนก่อน +1

      Same

    • @ladlesahibpadsalgi5951
      @ladlesahibpadsalgi5951 3 หลายเดือนก่อน +1

      Same

  • @Chetana-i4k
    @Chetana-i4k 3 หลายเดือนก่อน

    मला अजून एक रुपया पण आला नाही 17 ऑगस्टला फार्म भरला 24 ऑगस्टला 31 ऑगस्टला आणि बँक खाते आधार लिंक आहे तरी अजून पर्यंत एक रुपया पण आला नाही तरी लवकरात लवकर दखल घेऊन माझ्या खात्यामध्ये पैसे जमा करावे ही नम्र विनंती😂😂😂😂😂😂

  • @khandudake7498
    @khandudake7498 3 หลายเดือนก่อน +4

    3000 हजार रुपये आलेत पण आताचे 1500 हजार नाही आले 😢😢😢😢

    • @sharifashaikh3126
      @sharifashaikh3126 3 หลายเดือนก่อน

      3000 hazar ale na , 1500 pan yeyil.. kali nako ghya

  • @DollyKale-m7t
    @DollyKale-m7t 3 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिली

  • @Sakshi-kw7ry
    @Sakshi-kw7ry 3 หลายเดือนก่อน +27

    सर 3000 मागच्या महिन्यात आलेत 1500 आले नाही तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर चे पैसे सोबतच येणार का

    • @nilamjindal9498
      @nilamjindal9498 3 หลายเดือนก่อน +4

      Same pune district

    • @RohitSapkale-g8u
      @RohitSapkale-g8u 3 หลายเดือนก่อน +2

      Same pune district

    • @umakantmokashi779
      @umakantmokashi779 3 หลายเดือนก่อน +2

      Same satara district

    • @yasminkhan2960
      @yasminkhan2960 3 หลายเดือนก่อน +4

      Same mumbai

    • @AbhijeetD01
      @AbhijeetD01 3 หลายเดือนก่อน +2

      Same pune district

  • @PayalDhule-xu4en
    @PayalDhule-xu4en 3 หลายเดือนก่อน

    मला आधी पैसे भेटले नव्हते आता साडेचार भेटायचे तर पंधराशेच आले 😢

  • @AmolBhore-u8s
    @AmolBhore-u8s 3 หลายเดือนก่อน +5

    Sir mazy aai ch bank account details dile hote toh account band zaly ahy ani navin account no la adhar link kel ahy ata paise yetil ka nahi mag???

  • @PramilaPatole-uq6un
    @PramilaPatole-uq6un 3 หลายเดือนก่อน

    Thanku sir khup chan mahiti dili. Mnje amhala pise yenar..

  • @RajSharma14321
    @RajSharma14321 3 หลายเดือนก่อน +3

    Form approved aahe pan massage naahi aala Approval chaa Number Adhaar seeding Sagda barobar aahe kaaye karu Plzz halp 🙏🙏🙏

  • @HjkBnm-ip3mz
    @HjkBnm-ip3mz 3 หลายเดือนก่อน

    दादा तुम्ही खुप छान बोलले पण दादा मला पण फक्त तीन हजार रुपये च‌‌‌ आले आहे बाकीचे पैसे आले नाही

  • @samepower553
    @samepower553 3 หลายเดือนก่อน +14

    एक रुपया मीडाला नाही कधी येणार तारीख सांगीतले होते पागल करून सोडलं

  • @PriyaBhandari-j2p
    @PriyaBhandari-j2p 3 หลายเดือนก่อน +1

    Mala bhetale ajj thanks modi sarkar 🎉🎉🎉🎉

  • @ganeshumbare3272
    @ganeshumbare3272 3 หลายเดือนก่อน +6

    मला अजूनही एकही रुपया आला नाही

  • @JYOTIPADTE
    @JYOTIPADTE 3 หลายเดือนก่อน

    मला ऑगस्टमध्ये मेसेज अपरूढ म्हणून मेसेज आला आहे तर आधार कार्ड लिंक झाले आहे तरीही लाडकी बहिण पेशंन योजना याचा अर्ज भरून दिला आहे आधार कार्ड लिंक तरी पण आता ऑक्टोबर सूरू.झाला आहे तर.प्रभात.समिती ऑफिस मध्ये विचारले तर.त्यानी.सांगितले की.आमच्या हातात हे.काम नाही आहे. शासनाच्या हातात.आहे आम्ही फक्त अर्ज भरलेले द्यायचे काम.केलेले आहे. आम्ही काही करू.शकत नाही. श्री स्वामी समर्थ ऊत्तर लगेच द्या.

  • @kirangurukule2385
    @kirangurukule2385 3 หลายเดือนก่อน +4

    रक्षाबंधन ला 3000 रूपये जमा झाले होते आणि आज 1 ऑक्टोबर सकाळी 9:30 वाजता 1500 रूपये जमा झाले

    • @manisha4311
      @manisha4311 3 หลายเดือนก่อน +1

      Same ❤😊

    • @priyankachoudhary-we8oc
      @priyankachoudhary-we8oc 3 หลายเดือนก่อน

      पुणे la नाही आले 1500

  • @MangoBhagul
    @MangoBhagul 3 หลายเดือนก่อน

    मी भाग्यश्री मांगो बागुल मी पोस्टाचे खाते खोलले तरी माझ्या खात्यावर पैसे आलेले नाही माझे खाते आहे तरी पण पैसे आलेले नाही

  • @mangeshchavan7324
    @mangeshchavan7324 3 หลายเดือนก่อน +5

    सर माझ्या अकाऊंट मध्ये एकही रुपया आला नाहीये 24 ऑगस्ट रोजी फॉर्म अप्रुल झाला आहे सर काय करावे लागेल सांगा 181 पर कॉल केला आहे सगळे लाईन व्यस्त आहे तर आम्हाला आमचे पैसे कधी भेटतील प्लीज रिप्लाय द्या

  • @PayalDhule-xu4en
    @PayalDhule-xu4en 3 หลายเดือนก่อน

    ऑक्टोंबर महिन्यात पाच तारखेला आले बस पंधराशेच आले आधी भेटले नव्हते साडेचार आले पाहिजे होते 😢

  • @devidastgagalwad5421
    @devidastgagalwad5421 3 หลายเดือนก่อน +4

    सर फॉर्म जुलै मध्ये approval झाला होता पण आधार सीडींड नवत मानून पैसे आले ..नव्हते आत्ता आधार seeding panzal पण एक पण रुपया आला नाही प्लीज सिर

  • @DnyaneshwarHire-gx1md
    @DnyaneshwarHire-gx1md 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र बँक खात्यात पैसे आले नाहि मग पोस्टाचे खाते उघडले 3आठवडे झाले तरी पैशे पडले नाही तर काय करावे लागेल

  • @locopilot553
    @locopilot553 3 หลายเดือนก่อน +6

    पैसे आले नाहीत मग मी India post Bank खाता उघडु का आणि त्याला . DBT link करू का बँकेला मोबाईल नंबर लिंक नाही

  • @vijaygangan5014
    @vijaygangan5014 3 หลายเดือนก่อน +2

    आभारी आहे दादा कारण माझे पैसे आले नाही

  • @SitaramLahange
    @SitaramLahange 3 หลายเดือนก่อน +7

    सर पहिले ३००० हजार आले होते पण आता १५०० जमा झाले नाही तर काय करायचे

  • @SonalMalkar
    @SonalMalkar 10 วันที่ผ่านมา

    माझा form submit pan aahe approved पण झाला आहे August मध्ये आणि post madhe aadhar seeding पण आहे तरी अजून एकही रूपया आला नाही

  • @vbtechart4076
    @vbtechart4076 3 หลายเดือนก่อน +3

    Mla 9000❤midale wife and aai.. Thnk u shinde saheb

  • @Thepurpleplanet-k7m
    @Thepurpleplanet-k7m 3 หลายเดือนก่อน

    Thank you dada for informative videos 😊

  • @asmitachoudhary9463
    @asmitachoudhary9463 3 หลายเดือนก่อน +16

    3000rs ale pn september mahinyache che paise nahi ale

    • @sadk14
      @sadk14 3 หลายเดือนก่อน

      Maze pn September che naahi ale

    • @RajYadav-kv2fh
      @RajYadav-kv2fh 3 หลายเดือนก่อน

      29 la yenar

    • @rutujazagade3756
      @rutujazagade3756 3 หลายเดือนก่อน

      ​@@RajYadav-kv2fh Aaj 1 oct aahe

  • @kavitalonkar756
    @kavitalonkar756 3 หลายเดือนก่อน

    Sir.मला पहीलया हपतयाचे 3000-रु मिळाले पण आता दुसरया हपतयाचे पैसे नाही मिळाले अशा वेळी मी काय करायला पाहिजे

  • @dnyaneshwarshingne
    @dnyaneshwarshingne 3 หลายเดือนก่อน +3

    सर मोदी आवास योजनेबाबत अपडेट द्या लाडकी बहिण बस झालं आता

  • @ChhayaK-yi3jj
    @ChhayaK-yi3jj 2 หลายเดือนก่อน

    दादा मी नाशिक पंचवटी छाया प्रकाश कुमावत ह्याचां लाडकी बहिण योजनेचे पैसै खात्यावर पडले नाही माझ्या खात्यावर पैसे पाठवा विंनती करते

  • @priyankarokade5570
    @priyankarokade5570 3 หลายเดือนก่อน +3

    21st Sept la form Approved zalay tr paise kdhi yenar?
    Nashik

    • @ravimore-fm8ne
      @ravimore-fm8ne 3 หลายเดือนก่อน

      मला पण नाही आलेत काही उपाय आहे का, माझ्या नंतर ज्यांनी फॉर्म भरून दिला त्यांना लगेचच पैसे आले

    • @KomalPatil-e1h
      @KomalPatil-e1h 3 หลายเดือนก่อน

      Yetil mala ale aaj sakali

  • @sayaliyeole3554
    @sayaliyeole3554 3 หลายเดือนก่อน

    याची lokr दखल ग्यावी सरकारने कृपा करून

  • @maghakamble3225
    @maghakamble3225 3 หลายเดือนก่อน +4

    पण नारी शक्ती aap चालत नाही सर मग फॉर्म कसा चेक करणार तुम्ही सांग बर

    • @priyankachoudhary-we8oc
      @priyankachoudhary-we8oc 3 หลายเดือนก่อน

      Yes

    • @chand2324
      @chand2324 3 หลายเดือนก่อน

      होय ते ओपन पण होत नाही 😢

    • @divyajaiswal7301
      @divyajaiswal7301 3 หลายเดือนก่อน

      Google madhe he link open kra
      ladakibahin.maharashtra.gov.in, tithe 3 lines dili aahe tycha vr click kra,mg अर्जदार लॉगिन asa yenar option te open krun details fill kra

    • @divyajaiswal7301
      @divyajaiswal7301 3 หลายเดือนก่อน

      Submit zhala asel tr dakhvte , already submitted

    • @chand2324
      @chand2324 3 หลายเดือนก่อน

      @@divyajaiswal7301 आज भेटले मला पैसे 🥳🥳🥳 तिन महिण्याचे

  • @aryansonwane3138
    @aryansonwane3138 3 หลายเดือนก่อน

    प्रायव्हेट खात्याचे खाते होते त्याच्यामुळे, पुस्तक काढले तरी पण पैसे आले पोस्ट ऑफिस चे पुस्तक काढली तरीही पैसे

  • @minakshirangari5934
    @minakshirangari5934 3 หลายเดือนก่อน +3

    सर्व ठीक असून सुद्धा 1 रूपये सूद्धा मिळाले नाही

  • @radhikabhaste9640
    @radhikabhaste9640 3 หลายเดือนก่อน +1

    मला अजून एक ही हप्ता आलेला नाही कधी मिळणार पैसे

  • @ramdastarane1553
    @ramdastarane1553 3 หลายเดือนก่อน +6

    1500 आध्याप तिसरा हप्ता जमा झाला नाय आज पन

  • @surekhashinde2190
    @surekhashinde2190 3 หลายเดือนก่อน

    सर पोस्टच खात आहे ते पण आत्ताच ऊघड आहे फक्त पहीले 3000 आले मग आताच काय आडचन येत आहेत ते पण आमच्या शेजारीच आले आहे पोस्ट मधेच

  • @SaddamMulla-z1j
    @SaddamMulla-z1j 3 หลายเดือนก่อน +5

    Sar gelya Mahinyat 3000 ale hote 1500 ale nahi

  • @AkankshaSargar
    @AkankshaSargar 3 หลายเดือนก่อน +2

    फॉर्म approved झाला आहे. पण अजून काहीच पैसे account ला जमा झाले नाहीत. आणि दोन फॉर्म ला एकच मोबाईल no. दिला आहे त्यामुळे काही प्रोब्लेम येऊ शकतो का ?

  • @dakshata9274
    @dakshata9274 3 หลายเดือนก่อน +3

    Me 2 September la form bharla hota 3 September la approve zala mala aj fkt 1500 rs alet ...baki 3000 yenar ahet ki nahi koni sangel ka please

    • @reenashetty6146
      @reenashetty6146 3 หลายเดือนก่อน +1

      Mala pan fajt 1500 aale

    • @dakshata9274
      @dakshata9274 3 หลายเดือนก่อน

      @@reenashetty6146 pending wale yenar ahet ka..

    • @SyedDanishHusain-n7j
      @SyedDanishHusain-n7j 3 หลายเดือนก่อน

      Majhi bahen che khatewar 1500rs ale ahe aaj, te 2 septembar la form bharla hota 3 septembar la approve zala hota tyacha @Mahiti

    • @reenashetty6146
      @reenashetty6146 3 หลายเดือนก่อน +1

      @@SyedDanishHusain-n7j than baaki ka 3000 kab milega

    • @nehanagpal5979
      @nehanagpal5979 3 หลายเดือนก่อน

      Same problem

  • @sarojsawant1127
    @sarojsawant1127 3 หลายเดือนก่อน +1

    अर्रे बहिणींनो भावाच्या घरी जा

  • @DiptiSutar-g4s
    @DiptiSutar-g4s 3 หลายเดือนก่อน +7

    1500/- ale nahi...Pune

    • @priyankachoudhary-we8oc
      @priyankachoudhary-we8oc 3 หลายเดือนก่อน

      Same..पुणे ल नाही आले...1500 नहीं आले

  • @NagammaManjrekar
    @NagammaManjrekar 3 หลายเดือนก่อน

    Mala pese nai from barun suda ladake bain che pese nai aale nai plz madhath kara sarkarane 😭🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😭😭pese plz daya

  • @mohammadsaleemshaikh9982
    @mohammadsaleemshaikh9982 3 หลายเดือนก่อน +13

    Mala ek hi rupya aala naahi

    • @siddhantpawal1515
      @siddhantpawal1515 3 หลายเดือนก่อน

      Tu matdan nahi kela na tyana😂

  • @SandeepParde-o5h
    @SandeepParde-o5h 3 หลายเดือนก่อน

    सगळे केले बाबा तरी पैसे आले नाही...
    50%बोगस फॉर्म आहेत त्यांना आले...

  • @manojpimpalshende7607
    @manojpimpalshende7607 3 หลายเดือนก่อน +4

    मला एकही हप्ता आलेला नाही.

  • @MadhuraLalgude
    @MadhuraLalgude 3 หลายเดือนก่อน

    😢 आमच्या इथे सगळ्या महिलांना आले मला झाले नाही

  • @DikshaGatari
    @DikshaGatari 3 หลายเดือนก่อน +4

    Mla fakt 1500 alet 3 month che ase ka br

  • @MadhuraLalgude
    @MadhuraLalgude 3 หลายเดือนก่อน

    😢😢 ज्यांना पैशाची गरज आहे त्यांना पैसे येत नाहीत

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  3 หลายเดือนก่อน

      येईल काहीतरी प्रॉब्लेम असेल पाहून घ्या तुमचा बँक खाता बंद असेल किंवा केवायसी केली नसेल बँक खात्याला आधार लिंक नसेल एकदा पाहून घ्या हे सर्व जर ओके असेल तर काळजी करू नका 100% तुमच्या खात्यावरती पैसे येतात

  • @saif.alikhan8698
    @saif.alikhan8698 3 หลายเดือนก่อน +3

    1st like and cmnt

  • @SunitaDandekar-g8z
    @SunitaDandekar-g8z 3 หลายเดือนก่อน

    माझा माझा फॉर्म तीन महिने झाले म्हणून अप्रो मेसेज आलेला आहे एकही हप्ता मला मिळालेला नाही माझ्यानंतर फॉर्म भरल्यानंतर सगळ्यांना मिळाली मलाच नाही मिळाले मी बँकेला आधार कार्ड लिंक केलेला आहे मला पैशाची खूप गरज आहे माझी आर्थिक परिस्थिती बरोबर नाही प्लीज मला पैशाची मदत हवी आहे

  • @ShivajiKharate-kb2ht
    @ShivajiKharate-kb2ht 3 หลายเดือนก่อน +7

    1, rupee,jama,zala,nahe

  • @kalpanagaikwad5910
    @kalpanagaikwad5910 3 หลายเดือนก่อน

    Thanks lot sir nice information.

  • @premrawal7877
    @premrawal7877 3 หลายเดือนก่อน +2

    Pahile 3000 aale pan September mahine che 1500 aale naahi

  • @sachinmane9337
    @sachinmane9337 3 หลายเดือนก่อน

    सर मला एक रुपय मिळाले नाही अर्ज मंजूर झाला आहे तरी तर सर काय करु😢😢😢😢

  • @Aj-tp
    @Aj-tp 3 หลายเดือนก่อน +5

    3000 aalte pan 1500 aale nahi

  • @ChhayaK-yi3jj
    @ChhayaK-yi3jj 2 หลายเดือนก่อน

    दादा मी नाशिक पंचवटीमाझी छाया प्रकाश कुमावत ह्याचां लाडकी बहिण योजनेचे पैसै खात्यावर पडले नाही सिलेंडंरचे पैसे पाठवा विंनती करते

  • @poonampatil1122
    @poonampatil1122 3 หลายเดือนก่อน +8

    1500 aale nahi ajun

  • @smartykokare719
    @smartykokare719 3 หลายเดือนก่อน +1

    जर बँकेला आधार लिंक नसेल आणि बँक 20दिवस मागत आहे,
    त्यात आपण दुसऱ्या बँकेचं ac काढून दिलं तर त्यावर पैसे येतील का...
    सगळे हफ्ते बाकी आहेत....

  • @jayashrikoshti7801
    @jayashrikoshti7801 3 หลายเดือนก่อน +3

    Aaj sakali 7,30 vajela aale 1500

    • @Mrsss0012
      @Mrsss0012 3 หลายเดือนก่อน +2

      Kharach kuthe rahta tumhi district konta

    • @Vvvvwwww-999
      @Vvvvwwww-999 3 หลายเดือนก่อน

      District bola?

    • @RohanUnde-g7e
      @RohanUnde-g7e 3 หลายเดือนก่อน

      ​@@Vvvvwwww-999Pune

  • @vaibhavkamatkar7966
    @vaibhavkamatkar7966 3 หลายเดือนก่อน

    शुभांगी वैभव काटकर रा सोनापुर तं पोभुर्णा जिल्हा चंद्रपूर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आगष्ट फाम अपोलो झाला मनून मोबाईल वरा आला तरी तिनं मैनाचे पैसे नाही मिळाले इंडियन बँक के वा सी आधार लीग झाली
    4:42

  • @SujataJavalkar
    @SujataJavalkar 3 หลายเดือนก่อน +3

    Majhe paise Arjun aale naahi July Mahina form bharna hota 3 August la April April Ali Bank seeding dbt IDBI Bank aahe sarmala Arjun paise aale naahi

    • @vrushabhghor2010
      @vrushabhghor2010 3 หลายเดือนก่อน

      कधी आश्वासन देता देता इलेक्शन आलं जवळ

    • @vrushabhghor2010
      @vrushabhghor2010 3 หลายเดือนก่อน

      किती वेळ आधार लिंक करायचे

    • @vrushabhghor2010
      @vrushabhghor2010 3 หลายเดือนก่อน

      आता काही पैसे येणार नाही आम्ही वाट बघून थकलो

  • @vilasshewale891
    @vilasshewale891 3 หลายเดือนก่อน

    इंडियन पोस्ट पेमेंट बैंक अकाउंट ओपन केल तरी ही पैसा आले नाही

  • @janhavibirje2325
    @janhavibirje2325 3 หลายเดือนก่อน +2

    July mahinyat form bharun approved houn 3000 rupe milale pan sep che 1500 nahi milale aajun ka ushir hot aahe sagle clear aahe

  • @KalpnajMojal
    @KalpnajMojal 3 หลายเดือนก่อน

    भाऊ मला पहीलाच हफ्ता भेटला नाही तर दुसरा आणि तिसऱ्या हप्त्याची काय अपेक्षा करणार धन्यवाद माहीती धील्याबदल 🙏🙏

  • @pujapandit1097
    @pujapandit1097 3 หลายเดือนก่อน

    15 ऑक्टोबर चे फॉर्म अंगणवाडी सेविकांनी भरले नाहीत

  • @Premala-kj9fz
    @Premala-kj9fz 3 หลายเดือนก่อน

    सर मी तर ही सर्व केले आहे तरी मला आणखी एक ही रूपाया आतापर्यंत आलेला नाही तरी मी काय करावं म़ाझा लातूर जिल्हा निलंगा तालुक्यातील अबुलंगा बु आहे

  • @marutipaikikar3320
    @marutipaikikar3320 3 หลายเดือนก่อน

    24 ऑगस्टला फार्म अब्रू झाला तीन महिन्याचे पैसे आले दोन महिन्याचे पैसे आले नाहीत दोन महिन्याचे पैसे लाडकी नाही दादा सोनाली नांदेडकर पुणे

  • @maheshmadrewar6494
    @maheshmadrewar6494 3 หลายเดือนก่อน

    सरकारने एखादी हेल्पलाईन सुरू करावी पण का करत नाहीत बरयाच जनांचे सर्व ओके आहे तरीसुद्धा पैसे आले नाहीत.

  • @amolpawar2210
    @amolpawar2210 3 หลายเดือนก่อน

    Thank you sir

  • @Sarthak1122-w2n
    @Sarthak1122-w2n 3 หลายเดือนก่อน

    एक रुपया भेटला नाही निलम लक्ष्मण सुवे आगस्ट मध्ये आपलोड झाला आहे पोस्ट खात काढल आहे आधार लिक आहे राहणार घाटकोपर पाईप लाईन जवळ

  • @ChhayaK-yi3jj
    @ChhayaK-yi3jj 2 หลายเดือนก่อน

    दादा मी नाशिक पंचवटी छाया प्रकाश कुमावत ह्याचां लाडकी बहिण योजनेचे पैसै खात्यावर पडले नाही विंनती करते

  • @RameshBabar-k1i
    @RameshBabar-k1i 3 หลายเดือนก่อน +1

    भाऊ माझा आई चा फॉर्म २०/०७ ला भरला असून एक पण हप्ता आला नाही 😢
    आधार लिक पण बँकेस आहे 😢

    • @RameshBabar-k1i
      @RameshBabar-k1i 3 หลายเดือนก่อน +1

      Please reply 🙏🥺

  • @RuhanShaikh-z8p
    @RuhanShaikh-z8p 3 หลายเดือนก่อน

    अर्जदार चे नाव शमीम रशीद शेख यांचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचे पैसे आले नाही फार्म अप्रू झाला आहे आधार कार्ड बँकेची लिंक आहे

  • @Mdilyas9373
    @Mdilyas9373 3 หลายเดือนก่อน

    He changla manus aahe❤

  • @jyotigaikwad7604
    @jyotigaikwad7604 3 หลายเดือนก่อน

    आम्हांला एक रुपया पण मिळाला नाही 😮😮

  • @MadhuraLalgude
    @MadhuraLalgude 3 หลายเดือนก่อน

    बरेच दिवस झाले फॉर्म भरून पेंडिंग फॉरवर्ड दाखवतात आहे

  • @aayushirao9255
    @aayushirao9255 3 หลายเดือนก่อน +1

    27th July la form barla, 5th August la form approved zhala , kyc update aahe dbt seeding active aahe, NCPI dbt enabled aahe sagla kahi ok aahe tari sudha ek hi rupaya aala nahi.

  • @sangitasawant1979
    @sangitasawant1979 3 หลายเดือนก่อน

    माझ्या बहिणीला एक ही हफ्ता आला नाही ऑगस्ट ला फॉम भरला होता अँप्रोव्हड आला आहे सर्व लिंक आहे

  • @ShubhangiLonare-d5y
    @ShubhangiLonare-d5y 3 หลายเดือนก่อน

    सर मी जुलाई मध्ये फार्म भरलेला आहे तरी पण पैसे आले नही...

  • @SnehaBansod-e6d
    @SnehaBansod-e6d 3 หลายเดือนก่อน +1

    Mi panchshila Bansod maza form 24 august la approved zala mla 4500 yayla pahije hote pn mla fakt saptember mahinyache 1500 midale ahe te july ani august che paise 3000 kdhi yenar

  • @RajeshriShinde-g1e
    @RajeshriShinde-g1e 3 หลายเดือนก่อน

    आम्हाला एकही रुपया मिळालेला नाही😊

  • @chandrashekharpatil3449
    @chandrashekharpatil3449 3 หลายเดือนก่อน

    रेजिस्ट्रेशन झालेला msg अजून ही आलेला नाही. काय पर्याय आहे????

  • @VandanaGhadge-bt6mm
    @VandanaGhadge-bt6mm 3 หลายเดือนก่อน

    शारदा जाऊन आलो अंगणवाडीला काहीच करता नाही ते अंगणवाडी वाले नगरपालिका मध्ये जाऊन आली

  • @VaishaliKamble-rr9ix
    @VaishaliKamble-rr9ix 3 หลายเดือนก่อน

    अर्ज मंजूर ३ आगसट ला झाला अजून ही ऐक रुपया आला नाही असं का बरं?