ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

बिगारी काम करणारा मुलगा झाला नायब तहसीलदार प्रतीक आढाव | Pratik Adhav Speech & Success Story

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 มิ.ย. 2022
  • बिगारी काम करणारा मुलगा झाला नायब तहसीलदार प्रतीक आढाव | Pratik Adhav Speech| Buddhashasan TV
    ---------------------------------------------------------------------------------------
    प्रतीक आढाव नायब तहसीलदार PART 2:- • बिगारी काम करणारा मुलग...
    ---------------------------------------------------------------------------------------
    भिमा कोरेगावात एका एकानी कापले ५६ | Battle of Bhima Koregaon | Bhima Koregaon History:- • Bhima Koregaon History...
    ---------------------------------------------------------------------------------------
    मु पो - गुनवंरे ,तालुका - फलटण गावचे सुपुत्र,समाजभूषण आपले धम्म बांधव आयु प्रतिक आढाव यांनी अथक परिश्रमातून,मेहनत करून एमपीएससी परीक्षेत यश संपादन करून नायब तहसीलदार पदी विराजमान झाले आहेत हे आपणा सर्वांसाठी भूषणीय आहे. त्यांचा सन्मान दिनांक ०७ जुन २०२२ रोजी नालंदा बुद्धविहार सणसवाडी या ठिकाणी सायंकाळी ०६ वाजता आयोजित करण्यात आला. यावेळी उपस्थित भिमा कोरेगाव विजयी रणस्तंभाचे अध्यक्ष आद: सर्जेराव भाऊ वाघमारे,निलेश गायकवाड, नालंदा बुद्धविहार सणसवाडी चे संस्थापक आद. सुदाम दादा पवार,सुनिल पवार,पुलीस अधिकारी मच्छिंद्रनाथ गायकवाड,भारतीय बौद्ध महासभा शिरूर तालुक्याचे कोषाध्यक्ष आद.मुकेश गायकवाड, प्रकाश मेश्राम, पोपट सोनवणे सर,या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन तथा सूत्रसंचालन करणारे आद.विश्वनाथ घोडके,भारतीय बौद्ध महासभा तालुका हवेली चे अध्यक्ष आद.सुनिल अवचार सामाजिक कार्यकर्ते आद.लगड दादा. सणसवाडी,शिक्रापूर,भिमा कोरेगाव, पेरणे,परिसरातील सर्व धम्म बांधव उपस्थित होते.
    ----------------------------------------------------------------------------------
    ► Facebook: / buddhashasantv
    ► Twitter: / buddhashasantv
    ►TH-cam : / buddhashasantv
    ​----------------------------------------------------------------------------------
    #MpscUpscStudy #PratikAdhav #Buddhashasantv

ความคิดเห็น • 152

  • @Rahulraut009
    @Rahulraut009 2 ปีที่แล้ว +18

    प्रतिक आघाव साहेब खरच तुमचा प्रवास नेहमी मला motivate करत असतो ,......मी ही एक Neet aspirent आहे मी neet ही परीक्षा २०२३ मध्ये देणार आहे तेवढं अभ्यास सुद्धा आहे की government MBBS college ला नंबर लागेल असा विश्वास आहे ,....पण
    जेंव्हा मी नक्कीच मोठा डॉक्टर झालो की दुसर काही करू का नाही पण आपल्या समाजातील होतकरू ५ विद्यार्थ्यांना माझ्या स्वखर्चाने ....त्यांना डॉक्टर बनवेल ,...ही प्रेरणा तुमच्यासारख्या माणसांकडून च मिळते 🙏

  • @dineshbelkhede8056
    @dineshbelkhede8056 2 ปีที่แล้ว +70

    प्रतिक सा हेब तुमचा प्रवास हा खूप संघर्षमय आहे तुम्ही खूप कष्ट घतलेत तुमच्या सारखे काही गुणवान विदयार्त्यांना होत असेल तर मार्गदर्शन करावे. बाबासाहेब म्हणतात आपल्या शिक्षणाचा फायदा हा आपल्या समाजाला झाला पाहजे.पुढच्या भविष्या साठी खूप सुभेच्या जय भीम

  • @trunaldhongade8472
    @trunaldhongade8472 2 ปีที่แล้ว +13

    बाबासाहेबांची पुण्याई आहे आणि तुमची मेहनत सर 🙏🏼🙏🏼

  • @mrunalmusicproduction8432
    @mrunalmusicproduction8432 2 ปีที่แล้ว +18

    तुमच्या कडतळ परिस्थितीतून दिवस काडून
    तुमच्या जिद्दीला सलाम
    खूप खूप अभिनंदन 💐
    पुढील वाटचालीस.
    मंगलमय शुभेच्छ समाजातील सर्व सामान्य घरातील प्रत्येक विद्यार्थ्याला तुमच्या कडून
    श्यक्षनिक मदत फायदा व्हावा
    हीच मंगलकामना💐💐💐

  • @sumitgade7326
    @sumitgade7326 2 ปีที่แล้ว +10

    मेहनत करून च फळ मिळू शकत सलाम तुझ्या कार्याला जय भीम

  • @vithalraoadhau1027
    @vithalraoadhau1027 2 ปีที่แล้ว +4

    आपल्या संघर्षमय प्रवासाची सुरुवात गरीबीतून जरी झाली तरी भविष्यात उत्तरोतर प्रगती करतच रहावं आणि तरूणांना आपले कडे पाहून प्रोत्साहन मिळावं अशी अपेक्षा.

  • @prashantpanpatil93
    @prashantpanpatil93 2 ปีที่แล้ว +4

    आढ़ाव साहेब तुम्ही खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण केले आहे. कारण बाबासाहेबांनी सांगितले आहे की, जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की, आपल्याला या देशाचे शासनकर्ते जमात बनायचे आहे. प्रतिक दादा तुम्ही केलेल्या संघर्षला क्रांतिकारी जय भिम 🙏 व तुमच्या मातु पितु ला पण मानासन्मानचा जय भिम 🇪🇺💙

  • @gautampalve1884
    @gautampalve1884 2 ปีที่แล้ว +11

    हारे भावा तू पण भीमाचं रक्त आणि मी पण भीमाचं रक्त ह्या नात्याने भाऊच आहे तू माझा 🙏🙏🙏🙏🇪🇺💙 🇪🇺🇪🇺जय🇪🇺भिम🇪🇺

  • @bhimsainikSKvlogs
    @bhimsainikSKvlogs ปีที่แล้ว

    भाऊ तुझा संघर्ष पाहुण डोल्यात पाणी आलं भावा आज पुर्ण समाजाला तुझ्यावर गर्व आहे समामाजाची मान वर केलीय तु आज खुप आनंद झाला मला विश्वास आहे की आपल्या समाजालातील मुली मुले तुझा आदर घेऊन शिक्षण घेतील जय भिम जय संविधान

  • @anilingle560
    @anilingle560 2 ปีที่แล้ว +3

    तूझ्या सारखा तूच रे भावा ....मनापासून जय भीम्

  • @prakashshinde6307
    @prakashshinde6307 2 ปีที่แล้ว +4

    साहेब एकच नंबर 👌👌👌👍👍💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shardabhosale5880
    @shardabhosale5880 2 ปีที่แล้ว +3

    प्रतिक साहेब🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊 नाद खुळा अभिनंदन🎉🎊 जयभीम🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👍👍 नमो बुध्दाय💐💐💐💐💐 😘😘🥰🥰🥰🥰

    • @vikasingle7322
      @vikasingle7322 2 ปีที่แล้ว +1

      प्रतिक सरांचा नंबर मिळेका

  • @sandiplokhande7843
    @sandiplokhande7843 2 ปีที่แล้ว +5

    लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात बाबासाहेबांमुळे तुझ्या न माझ्या घरात
    गुर वळणारा पोरगा माझा साहेब झाला
    तहसीलित ला मोठा तो नायब झाला त्याचा दरारा असे सरकारी नोकरात
    बाबासाहेब मुळे तुझ्या न माझ्या घरात👏👏👏

  • @vijayparase5905
    @vijayparase5905 2 ปีที่แล้ว +18

    नमो बुद्धाय
    जय शिवज्योतीभीम
    जय जीजाऊ
    जय शिवराय 🙏🇮🇳

  • @GaneshJadhav-mm4fg
    @GaneshJadhav-mm4fg 2 ปีที่แล้ว +4

    जयभिम नमोबुध्दाय!
    शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा!
    अक्षरशः आपल्या नावातच खूप मोठीच शक्ती माझेसारख्यास दिसते आहे.
    प्र गतीने एकेक पाय-या चढला आहात.
    ति व्र इच्छेने एकेक गड सर करीत रहा.
    क र्तव्य सदा सर्वदा अपुल्या अंगी यावे.
    आ वासून आपल्या संपूर्ण भाषण श्रवणाने
    मंत्रमुग्ध झालो होतो. पण अपूर्ण व्हिडिओ
    होता.
    ढा ल हि लढाऊपणा शिकविते. असेच संघर्षमय
    रहा.निश्चितच आपण बाबासाहेब मार्गाने
    जाणेचा पूज्य उपक्रम आहे.
    व चन देतानाही डाॅ बाबासाहेब आंबेडकरांचे
    संस्कार वाचन आपले रोमारोमात भरले
    आहेत. हे पाहून ऐकून अशा समाजसेवी
    योद्ध्याच्या भेटीचा योग यावा. असे मनोमन
    वाटते.
    शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा!!👏🏻👏🏻👏🏻

  • @vibewithsid69
    @vibewithsid69 ปีที่แล้ว +1

    Dada mazi khupp iccha aahe prashasanat kaam karnyachi ani zidda pn fakta ek margadarshanachi garaj hotih teh pn bhetla nakkich mi pn tumchyasarkhach adhikari hoill shabda aahe maza !!! We are because he was 💙

  • @gautamkamble5967
    @gautamkamble5967 ปีที่แล้ว +1

    Great great great bhava

  • @amrapaligedam6352
    @amrapaligedam6352 2 ปีที่แล้ว +1

    A lot ऑफ congratulation,jaybhim

  • @dineshjamdhade8915
    @dineshjamdhade8915 2 ปีที่แล้ว +4

    प्रतीक ,अभिनंदन ,सर,,आपण तहसिलदार साहेब झाले,,किती कष्ट घेतले

  • @snehlatadalvi9708
    @snehlatadalvi9708 2 ปีที่แล้ว +4

    अभिनंदन ,तुमच्या बरोबर तुमच्या आईवडिलांच्या कष्टाला मनापासून सलाम

  • @abhijeetbhandare2416
    @abhijeetbhandare2416 2 ปีที่แล้ว +8

    सलाम तुझ्या..कष्टाला..आपल्या माणसांना विसरू नका

  • @Bansodeprashant
    @Bansodeprashant 2 ปีที่แล้ว +10

    अभिनंदन साहेब 💐💐💐

  • @sachinkamble6876
    @sachinkamble6876 2 ปีที่แล้ว +2

    प्रतिक साहेब निळा भडक जय भीम कडक 👍🙏

  • @samratk5523
    @samratk5523 2 ปีที่แล้ว +1

    Jai bhim namo buddhay congratulations

  • @sureshgokhale803
    @sureshgokhale803 2 ปีที่แล้ว +3

    अभिनंदन प्रतिक साहेब.पुढील काळासाठी हार्दिक शुभेच्छा.

  • @surajhonde2228
    @surajhonde2228 2 ปีที่แล้ว +11

    संघर्षमय.जिवनप्रवासाला.मानाचा.सलाम

  • @surekhajadhav9608
    @surekhajadhav9608 2 ปีที่แล้ว +1

    Congratulations 💐🙏👍🏻
    Jay bhim namo budhay Jay Savidhan 💐🙏

  • @spencer2.259
    @spencer2.259 2 ปีที่แล้ว +2

    One day I will be 👑💚💙❤️

  • @ajayshapurkar9800
    @ajayshapurkar9800 2 ปีที่แล้ว +1

    अभिनदन्

  • @prakashkamble2347
    @prakashkamble2347 2 ปีที่แล้ว +1

    जयभीम नमोबुद्धाय

  • @ratanadhaw8624
    @ratanadhaw8624 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान दादा तुमच्या संघर्षाला सविनय जय भिम ...अभिनंदन दादा.....रतनभाऊ आढाव नांदेड

  • @balasahebgaikwad9845
    @balasahebgaikwad9845 2 ปีที่แล้ว +2

    जय भीम जय शिवराय आढाव साहेब

  • @suhaspawar8027
    @suhaspawar8027 2 ปีที่แล้ว +1

    Very nice Achievement of life. Best.

  • @atuljagdhane3965
    @atuljagdhane3965 ปีที่แล้ว +1

    क्रांतिकारी जय भिम साहेब 🙏

  • @hemantmore8891
    @hemantmore8891 2 ปีที่แล้ว +1

    Jay Bhim saheb

  • @radhakisangirnare7836
    @radhakisangirnare7836 2 ปีที่แล้ว +2

    परिश्रम करून लोक पदावर जातात परंतु पुढे फार भ्रष्टाचार करतात पीडितावर अन्याय करतात गुन्हेगाराला न्याय देतात

  • @pradipghodage9015
    @pradipghodage9015 2 ปีที่แล้ว +1

    Congratulations bhau

  • @vivekpawar1387
    @vivekpawar1387 2 ปีที่แล้ว +5

    beta pratik tuza video pahun farach radalo,evada Anand zala ki varnan karu shakat nahi,tu kiti kashta ghetales beta,vishesh mhanaje tu Dr. babasaheb ambedkarana visaralas nahi beta tuze hardik hardik abhinandan!tuzya aaivadilanche dekhil abhinandan!

  • @mangeshpatil5999
    @mangeshpatil5999 2 ปีที่แล้ว +1

    Very good jay bhim bhava

  • @user-ir8jc3jg7c
    @user-ir8jc3jg7c 5 หลายเดือนก่อน

    Great performance 👍👍👍

  • @skyhandwritingmarathi5015
    @skyhandwritingmarathi5015 2 ปีที่แล้ว +5

    तुम्ही असे तहसीलदार साहेब आहात कि स्वतः नागरिकांना जवळ जाऊन बोलू शकता बाकीचे खूप घमेंडी असतात स्वतःला खूप हुशार समजतात

  • @sanjaykumarkolwadkar4903
    @sanjaykumarkolwadkar4903 2 ปีที่แล้ว +4

    सलाम आपल्या संघर्षाला

  • @priyankakharat4455
    @priyankakharat4455 11 หลายเดือนก่อน

    Jay bhim भावा

  • @waghmarednyaneshwar3719
    @waghmarednyaneshwar3719 2 ปีที่แล้ว +1

    जय भिम संघर्षमय परस्थितीतुन यश मिळवण्याची जो धमक राखतो तोच या जगावरती राज करतो.मंगलमय शुभेच्छा जय भिम

  • @radhakisangirnare7836
    @radhakisangirnare7836 2 ปีที่แล้ว +1

    लोकशाहीमध्ये फार भ्रष्टाचार आहे कायदे पारदर्शक आणि तत्पर पाहिजे

  • @surywanshiratnadip9922
    @surywanshiratnadip9922 2 ปีที่แล้ว +5

    प्रतिक साहेब क्रांतिकारी जय भिम 🙏🙏🙏

  • @amol880
    @amol880 ปีที่แล้ว +1

    जय भीम

  • @sureshdhanurdhar4534
    @sureshdhanurdhar4534 2 ปีที่แล้ว +2

    Jaybhim 💙🌍👑💫

  • @rajaramkamble7820
    @rajaramkamble7820 2 ปีที่แล้ว +1

    जयभिम

  • @krupafoodlive7739
    @krupafoodlive7739 2 ปีที่แล้ว +1

    जय भिम .....

  • @mangeshpatil5999
    @mangeshpatil5999 2 ปีที่แล้ว +1

    💐💐

  • @sachinsolwande4069
    @sachinsolwande4069 2 ปีที่แล้ว +1

    💙🙏💙

  • @baburaoshegokar3401
    @baburaoshegokar3401 2 ปีที่แล้ว +1

    khup khup Abhinanda

  • @amolwankhede5935
    @amolwankhede5935 2 ปีที่แล้ว +1

    khup chyan dada

  • @partapkoli9989
    @partapkoli9989 2 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन आणि पुढील वाचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

  • @SaniGole-hv6pr
    @SaniGole-hv6pr 2 ปีที่แล้ว +10

    Khoop bhari ahe speech 🥰

  • @chandataidakhane6697
    @chandataidakhane6697 2 ปีที่แล้ว +1

    Abninndan very good👑👌👌👌👏👍💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @sanjyasawant2989
    @sanjyasawant2989 2 ปีที่แล้ว +2

    Nice

  • @ganeshgejage5629
    @ganeshgejage5629 2 ปีที่แล้ว +1

    Nice sir

  • @Tathagat2611
    @Tathagat2611 2 ปีที่แล้ว +2

    Manacha Krantikari
    Jay Bhim Saheb 🥰👏

  • @rajanikantjagtap2475
    @rajanikantjagtap2475 2 ปีที่แล้ว +7

    अभिनंदनभाऊ

  • @dnyaneshwarovhal
    @dnyaneshwarovhal 2 ปีที่แล้ว +4

    💐💐💐Congrestulation, Mr. Pratik sir, you have heavy work success job,, you help this poor peoples,, all the best,,, 💐💐💐💐💐💐💐💐💐💐👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @ravikiranparve232
    @ravikiranparve232 ปีที่แล้ว

    Jay bhim 💙 Jay savidhan 💙

  • @anilbhalerao2673
    @anilbhalerao2673 ปีที่แล้ว

    Jay bhim dada

  • @jeevavideo11_
    @jeevavideo11_ 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान संघर्ष मय प्रवास.... खुप छान भाऊ...

  • @pramodsirasat4197
    @pramodsirasat4197 ปีที่แล้ว

    💐💐🙏

  • @aniljondhale1013
    @aniljondhale1013 ปีที่แล้ว

    जय भिम साहेब

  • @vishalbelpavar9965
    @vishalbelpavar9965 2 ปีที่แล้ว

    Hardik Abhinandan Saheb

  • @uditkhandare-world4400
    @uditkhandare-world4400 2 ปีที่แล้ว +1

    जयभीम🌹 जय संविधान🌹

  • @prakashsarkate798
    @prakashsarkate798 2 ปีที่แล้ว +2

    वारेव!तुमच्या मेहनीतीला सलाम

  • @gl555bass6
    @gl555bass6 2 ปีที่แล้ว +1

    👏👏👏👏👏👏👌👌👌👌👌👌💙💙💙💙💙💙

  • @vinodbhalerao1324
    @vinodbhalerao1324 2 ปีที่แล้ว +1

    Jay bhim

  • @sunilsawale1048
    @sunilsawale1048 2 ปีที่แล้ว +4

    Minde blowing speech Jay bhim

  • @VijayDSalve
    @VijayDSalve 2 ปีที่แล้ว +1

    शुभेच्छा..!

  • @reenatayde6665
    @reenatayde6665 2 ปีที่แล้ว +6

    Jay bhim 🙏🙏🙏

  • @Surajg0712
    @Surajg0712 ปีที่แล้ว

  • @shankarkhalsode701
    @shankarkhalsode701 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप अभिनंदन 👌🌹

  • @kunalwankhade221
    @kunalwankhade221 2 ปีที่แล้ว +3

    Jay Hind Jay bharat mata 👍👍👍

  • @sachinbhosale5517
    @sachinbhosale5517 2 ปีที่แล้ว +5

    Congratulations🎉🎊

  • @gauravkhillare5923
    @gauravkhillare5923 2 ปีที่แล้ว

    Chhan bhau

  • @op__karan___gaminglover8090
    @op__karan___gaminglover8090 2 ปีที่แล้ว

    Khup Chan bhau.best of luck

  • @swapnilbarde8418
    @swapnilbarde8418 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan sir congratulations sir ,,💐💐💐💐💐

  • @dikshadevidasbangale703
    @dikshadevidasbangale703 2 ปีที่แล้ว +6

    Jay bhim dada
    ...salute to you...🙏🏻💙

  • @mahadevyedake2494
    @mahadevyedake2494 2 ปีที่แล้ว +3

    नमोबुध्दाय जय भीम 🙏🙏🙏👍👍👍

  • @jyotsanakharat9114
    @jyotsanakharat9114 2 ปีที่แล้ว +3

    Great man👍👍

  • @HumanizeLife
    @HumanizeLife 2 ปีที่แล้ว +1

    👍💐💐💐

  • @vandanawasnik1945
    @vandanawasnik1945 2 ปีที่แล้ว +4

    Congrats

  • @jitendraminecraftchannl6036
    @jitendraminecraftchannl6036 2 ปีที่แล้ว +5

    Great performance

  • @adityaghodeswar
    @adityaghodeswar 2 ปีที่แล้ว +1

    Great bhau saheb jay bhim 💙

  • @nageshgaikwad4592
    @nageshgaikwad4592 2 ปีที่แล้ว +2

    Congratulations bhau.. good speech

  • @satyawanrode1845
    @satyawanrode1845 2 ปีที่แล้ว +1

    Congratulations saheb 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @pradnyapremanandraybhole4067
    @pradnyapremanandraybhole4067 2 ปีที่แล้ว +2

    Jay bhim sir 🙏💙💙

  • @anitakanth4543
    @anitakanth4543 2 ปีที่แล้ว +3

    साहेब मला थोडी माहिती पाहिजे तर तुमचं नाव आणि फोन नंबर मिळेल का मी पण सातारा वडूज ची आहे जय भीम

  • @amolkamble6645
    @amolkamble6645 2 ปีที่แล้ว +1

    Jay Bhim jay savdhain ✌✌🙏🙏

  • @sangitajadhav5158
    @sangitajadhav5158 2 ปีที่แล้ว

    Khupch chan sar congratulations 🎊 👏 💐 🥳 🎊 👏 💐 🥳

  • @santoshmore2180
    @santoshmore2180 2 ปีที่แล้ว +1

    Congratulations 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @sidukolekar9051
    @sidukolekar9051 2 ปีที่แล้ว +1

    🌹🌹🌹

  • @sharaddahire7519
    @sharaddahire7519 2 ปีที่แล้ว +5

    Congratulations 💐

    • @vilashjadhav5907
      @vilashjadhav5907 2 ปีที่แล้ว

      Congratulations 🎉🎉 Jay bhim namo buddhay 🙏🙏🙏

  • @samash5293
    @samash5293 2 ปีที่แล้ว +2

    congratulations pratik❤❤🎉🎉

  • @jitendraminecraftchannl6036
    @jitendraminecraftchannl6036 2 ปีที่แล้ว +7

    Babasahebancha khara chela.

    • @nawnathgaikwad1536
      @nawnathgaikwad1536 2 ปีที่แล้ว

      जय भीम
      अभिनंदन
      पुढील भावी कार्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा

    • @sunandabodare8853
      @sunandabodare8853 2 ปีที่แล้ว

      Congratulations pratik

    • @vishwasdahatonde776
      @vishwasdahatonde776 2 ปีที่แล้ว

      JAibhim & Shivray