स्वतःचे परीक्षक स्वतः व्हा | संभाजीनगर येथील प्रेरणादायक व्याख्यान | Avinash Dharmadhikari (IAS)
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ส.ค. 2023
- दिनांक 22 जून 2023 रोजी, संभाजीनगर मधील तापडिया नाट्यमंदिर येथे, चाणक्य मंडल परिवार आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि यूपीएससी एमपीएससी परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या चाणक्य मंडल परिवारच्या विद्यार्थ्यांचा अभिनंदन सोहळा पार पडला होता. या कार्यक्रमांमध्ये चाणक्य मंडल परिवारचे संस्थापक संचालक श्री अविनाश धर्माधिकारी सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना तसेच पालकांना 'स्पर्धा परीक्षा आणि व्यक्तिमत्व विकास' याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा व्हिडिओ आपल्यासाठी देत आहोत..
छत्रपती संभाजीनगर : वर्षातील शेवटच्या बॅचेस ✅
MPSC राज्यसेवा Comprehensive Course
UPSC CSE Comprehensive Course
PSI-STI-ASO Grp B, Grp C Comprehensive Course
📚 संपूर्ण वर्षभराचे कोर्स 📚
⏺ प्रत्येक आठवड्याला धर्माधिकारी सरांचे विशेष मार्गदर्शन
📆 कोर्स दिनांक 15 ऑगस्ट पासून सुरु
📍 केंद्र: छत्रपती संभाजीनगर
📍पत्ता: चौधरी चेम्बर्स, रॉक्सी टॉकीजच्या बाजूला, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासमोर, पैठण गेट, संभाजीनगर
📳 Admission साठी अधिक माहितीसाठी संपर्क : 080-69015420/5455
For all the latest updates, current affairs magazines, notes and other study material, join our Telegram Channel
चाणक्य मंडलच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : t.me/chanakyamandalpariwaroff...
आमच्याशी (Instagram) इंस्टाग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
chanakyamandalpariwar
आमचे अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
play.google.com/store/apps/de...
आमच्या TH-cam चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
/ @chanakyamandalpariwar
आमच्याशी (Telegram) टेलिग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
t.me/chanakyamandalpariwaroff...
फेसबुकवर ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
/ chanakyamandalpariwar
For further details contact us on chanakyamandal.org/
For Online Courses, visit: lms.chanakyamandal.org/
To get more details, Phone: 080-69015454 ,080-69015455
To get more study materials & important information, join our official telegram channel :
t.me/chanakyamandalpariwaroff...
Subscribe and follow us on TH-cam: / @chanakyamandalpariwar
For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar
चाणक्य मंडल परिवार चे जनक श्री. अविनाश धर्माधिकारी सर यांनी देशासाठी अनं जनतेसाठी सर्वोत्तम कार्यकर्ता घडवण्याचे कार्य केले आहे अनं कायम चालू राहणार... एक बाप व्यक्तिमत्त्व...
आपले बहुतेक video मी बघते. आपण जे विविध विषयांवर बोलतात ते अतिशय अभ्यासपूर्ण असतात. माझ्या वैयक्तिक जीवनात पण याचा फायदा झाला.
सर.सोलापूर.जिल्हयात.तुमचा.क्लास.सुरू.करा.ग्रामीण.भागातील. विद्यार्थ्यांना त्याचा खूप फायदा होईल
मी एक भिक्षुकी करणारा आणि वडापावचा व्यवसाय करणारा सर्वसामान्य माणूस आहे. पण मी सरांची यू ट्युब वर असलेली सगळी व्याख्यानं किमान दोन/तीन वेळा ऐकली आहेत. मला वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात सरांच्या विचारांनी खूप बदल घडवून आणला आहे. मी माझं दुर्दैव समजतो की मी १२ वीच्या पुढे शिक्षण घेऊ शकलो नाही. 😢
2003Lightning Sri Avinashji At PUNE
Bhawa tula tuzya til kamtar te chi Ani mothe pana chi tula janiv aahe hecha khup mothe aahe. Tuzya bhavi ayushya sathi subhechya.
@@VK-iw6wf 🙏
@@aa@😊
Your comment words itself respectable and indicates that you are best in thoughts so education only increase our decision making and awareness of the situation around. Hats Off to you too. Thank you.
Barshi मध्ये क्लास चालू करा सर, गरजू विद्यार्थी खूप आहेत, Barshi मध्ये खूप टॅलेंट आहे
Very great!! salute to your thinking.
सितारोंके आगे जहाॅं और भी बहुत है ,
जिंदगिके ईंतहान और भी बाकी है !!
आपले केंद्र नासिक येथे सुरू करणेही नम्र विनंती
5 म्हणजे 4.55 🎉❤ खुप छान व्याखान ...सर -
Very nice and good explanation in lucid manner by Dharmadhikari saheb, i am proud of you sir.
Success---1/ Inspiration + 99/Perspiration ....... excellent moments of this lecture !!!
अखंड गुरुदेव ......
खूप सुंदर व्याखयान खूप धन्यवाद 🙏🙏
Great sir
जय श्रीकृष्ण🙏🙏
Sir... Technical courses (coding, devops ) classes pn suru kara. Khup packacge miltat... non-technical background aslelya students na.
Very nice sir
खरच सर नाशिकमध्ये क्ललास ओपन करा
हो.. सर तुम्ही नाशिक मध्ये class सुरु करा 🙏
😌
🙏
सुंदर सर
Hn forever ias avinashji mst b upsc chairman soon fr best future of India?
😢
Thank you Sir 🙏
❤
namaste sir
प्रेरणादायी 🙏🙏
प्रेरणादायी
खूप प्रेरणादायी
@@jiyanshrajput4193 Yes, Certainly.... Motivational 🙌
Sr.Its nt chanaky m psc bt it's avinashi psc?
Khupgretsir
साईराम सर....
नाशिक मध्ये आपण क्लास चालू करावे अशी विनंती सर.
Correct 💯
Yes please 🙏
@@shubhamtarle9210:12
Avinashji mi kit yek I.a.s. adhikari anubhawle je fact paise sathi khudchi cha dur upyog kartat. Samantha mansa sathi kam karat nahi.
Buldana madhye class chalu karava
खूप प्रेरणादायी भाषण झाले