अजून एक गोष्ट जी सिद्धी ला समजावली ती खूप आवडली की मुलींना मुलींप्रमाणे च वाढवावे कारण जेव्हा आपण मुलींना म्हणतो ना की तु माझा मुलगा आहेस ....तिथेच खरी मुलगा नसल्याची खंत दिसून येते .. (असं मला वाटते)
मला सगळ्यात जास्त आवडले ते त्या आजीने बिना नवरा एकटे राहून केलेले sacrifise. अशा खरेच खूप आजा मी.पण माझ्या जीवनात पाहिले...आणि हल्ली शूल्लक कारणावरून मुली divorse घेतात😢. खूपच सुंदर वळण घेऊन अप्रतिम शेवट एकदम number one🎉
मी चारही भाग पाहिले. मला सर्व भाग आवडले. मी स्वतः कोकणात राहतो. तरीही हे सर्व भाग मनापासून आवडले. कोकणातील श्री. गणपतीचे आगमन कोकणी माणसाला एक अनामिक ऊर्जा देते.. या आठवणी त्याला पुढील वर्षांपर्यंत सोबत ठेवतात. सर्व कलाकारांनी उत्तम भूमिका केल्या आहेत. श्री. समीर खांडेकर यांनी गणपती उत्सवचे उत्तम दिग्दर्शन आणि वातावरण निर्मिती केली आहे. कुठेही कंटाळा वाटत नाही. यातील नाट्य प्रवाही ठेवले आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद!
देवाक काळजी 2.. अगदी अचानक समीर खांडेकर भाडीपा मध्ये दिसला.. आनंद झाला आणि त्याने आसोवा नक्की बघा असे सांगितले. म्हटले काय आहे बघू.. आणि आम्ही घरातील सगळे थक्कच झालो. कोकणी घरात सर्रास पाहायला मिळणारे चित्र समोर पाहायला मिळाले. खूप छान दिग्दर्शन.. निसर्ग रम्य कोकण.. आणि समोर वावरणारी जिवंत पात्रे बघून अगदी भान हरपून गेलं. खूपच छान वाटले समीर. स्वर्गीय मछिंद्र कांबळी यांच्या नंतर.. मालवणी जपणारे.. वारसा सांभाळणारे कोणीतरी आहे याची आम्हाला खात्री वाटते. तुमचे अगदी सर्वांचे खूप खूप अभिनंदन. 👍👍🌹🌹
मी पण गावी गेलो होतो . 5 दिवस कसे गेले काही कळलेच नाही. पण ज्यावेळी घरातून निघताना डोळे पाणावले आणि परत एकदा रडू आल तुमची सिरीज पाहून . नेहमी म्हणत असतो बाप्पा एकतो संगळे काही ते खर ..... बाप्पा तुझी वाट बघतो मी तुझ्या पुढच्या वर्षाची येण्याची.......😢
अप्रतिम, प्रत्येक एपिसोड बघताना शहारे आले. कोकणातले गणपती आणि मुलींनी चालवलेली परंपरा तसेच त्याला सासरच्या लोकांकडून मिळालेला पाठींबा हे सगळं खूप सुंदर मांडले आहे. समीर दादा 🫡
आपला परंपरा आणि संस्कृती दाखवलं बद्दल धन्यवाद. मी बेळगांव च माणूस आहे तरी मल्हा कोकण ची संस्कार अवडते 🙏🙏 ४ एपिसोड पाहिलो मी मन आणि डोळा अगदी आनंदिन भरून आलं. मराठी लिहितांना काय तर चूक झाली असेल तर माफ करा. कारण माझं मातृभाषा कन्नड आहे आणि माझं शिक्षण कन्नड माध्यमातून झाले 🙏🙏🇮🇳 Save Tree Save Geeen
मी कोकणातील आहे....किती सुंदर मालिकेची निर्मिती केली आहे...आयुष्यातील प्रत्येक क्षण किती सूत्रबद्ध रीतीने सादर केले आहेत....खरंच फारच छान मालिका सादर केली आहे....मालिकेची सांगता भावपूर्ण रीतीने केली आहे....कधी डोळ्यातून घळ घळ पाणी वाहू लागले कळले नाही.....सर्व कलाकारांनी अत्यंत सुंदर काम केले आहे....सर्वांना धन्यवाद......या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा....
येका नवीन विषयाला हात घातल्याबद्दल अभिनंदन. आणि अतिशय ऊत्तम हाताळला.मी पण कोकणातील आहे.श्री गणपति महा सणाचे वातावरण ऐकदम भारावले सारखे असते.सगळ्या टीमचे खुप खुप अभिनंदन 🙏🙏🙏
या चार एपिसोड मध्येच कोकणातील गणपतींचे सुरुवातीपासून अनंतचतुर्थीपर्यंतचे दिवस अनुभवले 🙏विषय,लेखन, दिग्दर्शन, कॉस्टिंग अप्रतिम 👍प्रत्येक सीन कुठेतरी आपल्याशीच relate होतोय असं जाणवायचं....वडिलांच्या आठवणीने डोळे भरून यायचे ....बघणाऱ्यांच्या डोळ्यात अश्रु आणायची ताकद या सर्व कलाकारांमध्ये..जबरदस्त acting 👍.." तुझा गणपती तुझी परंपरा" खुप सुंदर वाक्य...best of luck पुढच्या सर्व सीझन साठी👍👍👍👍👍.......
कोकणात गांव आणि गावचा गणपती उत्सव.🙏🏻 हे ज्यांनी अनुभवलं असेल त्यांच्या जन्माचं जणु सार्थक झालं असं समजावं.!😇 खूप खूप धन्यवाद आसोवा आणि देवाक काळजी टीम अप्रतिम अशी समाज प्रबोधनकारक आणि कोकण च्या मातीशी कोकणी माणसाची नाळ असलेल्या गणेशोत्सवावर सुंदर अशी सिरीज बनवल्या बद्दल👏🙏🏻🤩
खूपच छान ... मी प्रत्येक वेळी तुमच्या सर्व teamwork ला salute करतो.. प्रत्येक कामात लहान मोठ्या त्रूट्या असतात .. परंतु सीझन 2 मध्ये 4थ्या episode madhe एक दिसण्या जोगी चूक सापडली... 10 min. पासून 10 min. 9 sec. पर्यंत शोधा.. डायरेक्टर कडून मी मोठी अपेक्षा ठेवत आहे . मोठी फिल्म बनविण्याची ताकत आहे ... वैयक्तिक असे काही नाही.. सेम फील्ड असल्या कारणाने मी. लिहिले.. बाकी काही नाही फक्त एकच observation...❤❤❤❤
खूप छान! सगळे अभिनय सम्राट आहेत, सगळ्यांना सलाम तसेच पूर्ण टीम चे कौतुक. असे सामाजिक बदल जे काळानुरूप आवश्यक आहेत ते सहज सोपे करून सांगितले. खूप सकारात्मक गोष्ट आहे. अभिनंदन !!! ❤❤संपूर्ण विषयाचा कर्ता करविता रिद्धीची सासू आहे. 😊मस्त मस्त मस्त....🎉
डोळ्यात पाणी ईला ......खूप खूप धन्यवाद आणि next seasons sathi खूप खूप शुभेच्छा. ..बा देवा गणपती गजानन म्हारांजा...होय म्हारांजा ..गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या..
खूप छान सिरीज आहे.. सर्वांना आवडेल अशी ही आहे.. गणपती बाप्पा म्हटलं की आनंद आणि उत्सव... मी दोन्ही सीझन पाहिले.. अतिशय उत्तम लेखन ,दिग्दर्शन आणि अभिनय सुद्धा... तसेच ते ड्रोन ने केलेले शूट खूपच सुंदर...👌🏻 दुसरा सीझन आज पहिला..खूपच छान...
Khup chaan as expected. Pan last seen la zilas miss kela.. that person role was also heart touching since ajkal koni etka help karala yetana 100 reason d'etat but the way he came and gave support to girls while taking bappa was also mind-blowing. Asach chann episode bnavat raah. Tumhala baapa udant ashirwad devo. Baki Devak kalji 🙏
सगळे भाग बघितले ,"अप्रतिम" शेवट तर फार गोड असे सासू सासरे आणि नवरा असतील तर मग काय मुलींचा संसार म्हणजे बहार. खूप सुंदर ...सगळ्या टीमच खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा ❤🎉😊
खूपच छान episodes आहेत, आणि सगळ्या कलाकारांनी उत्तम acting केली आहे, आविनाश नारकर ह्यांच्या सर्व serial बघण्याचा प्रयत्न करत असते, अतिशय सुंदर असतात, उत्तम कलाकार आहेत 🎉
I could feel as my story.. coz almost 85 perc. of emotions expressed through this series was same.. parents relation, babanche konkan prem, responsibility being elder sister , baba daughter bonding, people's view for having only daughters, home aftwr losing father.. all dialogues... I have lived this story already and still having void in ❤️ and will be there till the last breathe. One day i will have tiny home in konkan as per my dream. ❤️
खूपच छान. चारही episodes मस्तच. असेच जर सर्वजण समजुतीने एकत्र आले पाहिजेत गणपतीसाठी. नाहीतरी सण साजरा करायचा उद्देश सर्वांनी एकत्र यावे हाच आहे. नविन season ची वाट बघत आहे.सर्व team ला खुप शुभेच्छा 🎉
अतिशय सुंदर मालिका. मानव जातीत एकमेकांचा भावना समजून माणुसकी कशी जपावी याचे अतिशय उत्तम असे उदाहरण तूम्ही या दोनही मालिकेतून प्रेक्षकांसमोर ठेवले त्याबद्दल @AapaliSosalVaahini टीमचे, मालिकेतील सर्व पात्रांचे व पडद्यामागील सर्व कलाकारांचे खूपखूप आभार 🙏 आणि पुढचा प्रवासासाठी खूपसाऱ्या शुभेच्छा.
देवाक काळजी - २ तुम्हाला आवडला का?
Khup Chan ❤❤
Khup chan
Khoop Sundar ❤
छान सुंदरच
अप्रतिम सिझन 3 बघायला नक्की आवडेल ❤
अजून एक गोष्ट जी सिद्धी ला समजावली ती खूप आवडली की मुलींना मुलींप्रमाणे च वाढवावे कारण जेव्हा आपण मुलींना म्हणतो ना की तु माझा मुलगा आहेस ....तिथेच खरी मुलगा नसल्याची खंत दिसून येते ..
(असं मला वाटते)
अगदी बरोबर
@@AapaliSosalVaahini धन्यवाद
मला पण 2 मुली आहेत आणि त्या मुली असण्याचा मला खूप अभिमान आहे
Khar
देवाक काळजी २ या मराठी एपिसोड ची शूटिंग डिगस गावात माझी मोठी बहिण सौ अंवती बाळकृष्ण जनार्दन राणे यांच्या घरी झाली यांचा मला सार्थ अभिमान आहे..!
मला सगळ्यात जास्त आवडले ते त्या आजीने बिना नवरा एकटे राहून केलेले sacrifise. अशा खरेच खूप आजा मी.पण माझ्या जीवनात पाहिले...आणि हल्ली शूल्लक कारणावरून मुली divorse घेतात😢. खूपच सुंदर वळण घेऊन अप्रतिम शेवट एकदम number one🎉
खुपच छान ,अश्या सासूआई (सासूमाॅ )सगळ्यांना मिळो .सगळे भाग खुपच छान , हे असेच सुरू राहो.
खूप खूप धन्यवाद!❤️
मी चारही भाग पाहिले. मला सर्व भाग आवडले. मी स्वतः कोकणात राहतो. तरीही हे सर्व भाग मनापासून आवडले. कोकणातील श्री. गणपतीचे आगमन कोकणी माणसाला एक अनामिक ऊर्जा देते.. या आठवणी त्याला पुढील वर्षांपर्यंत सोबत ठेवतात. सर्व कलाकारांनी उत्तम भूमिका केल्या आहेत. श्री. समीर खांडेकर यांनी गणपती उत्सवचे उत्तम दिग्दर्शन आणि वातावरण निर्मिती केली आहे. कुठेही कंटाळा वाटत नाही. यातील नाट्य प्रवाही ठेवले आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद!
खूप खूप धन्यवाद!❤️
देवाक काळजी भाग 2 छान धन्यवाद
वडिलांच्या आठवणीने कधी डोळ्यात पाणी आले कळलेच नाही. सुंदर होता हा सीजन सुद्धा.
खूप छान एपिसोड झाला. ह्यामध्ये कोकणसंस्कृतीचे जतन केलेले दिसले
आणि पुढारलेली संस्कृती दिसून आली.🙏
खूप खूप धन्यवाद!❤️
खरच शेवट खूप सुंदर होता.जावई मुलगा झाला आणि सून लेक झाली तर खरच घराचे गोकुळ होण्यास वेळ लागणार नाही.खूप सुंदर विचार आचार मांडलेत.
खूप खूप धन्यवाद!❤️
देवाक काळजी 2.. अगदी अचानक समीर खांडेकर भाडीपा मध्ये दिसला.. आनंद झाला आणि त्याने आसोवा नक्की बघा असे सांगितले. म्हटले काय आहे बघू.. आणि आम्ही घरातील सगळे थक्कच झालो. कोकणी घरात सर्रास पाहायला मिळणारे चित्र समोर पाहायला मिळाले. खूप छान दिग्दर्शन.. निसर्ग रम्य कोकण.. आणि समोर वावरणारी जिवंत पात्रे बघून अगदी भान हरपून गेलं. खूपच छान वाटले समीर.
स्वर्गीय मछिंद्र कांबळी यांच्या नंतर.. मालवणी जपणारे.. वारसा सांभाळणारे कोणीतरी आहे याची आम्हाला खात्री वाटते. तुमचे अगदी सर्वांचे खूप खूप अभिनंदन. 👍👍🌹🌹
All 4 episodes best 👍 great👏 superb
Devak kalji season 1/2 che
Katha kharcha khup bhavnik aani dolyat panni
Aannare hote khupch Sundar upkram ahe aapla
🙏💐🙏👍👌
सगळे तोच ठरवतो आणि त्याप्रमाणे करून घेतो.गणपती बाप्पा मोरया 🙏😊👍
दोन्ही सिझन चे एपिसोड पाहिलेत....खूपच छान प्रत्येक बाप्पा प्रेमीच्या काळजात पोचेल असेच होते .....❤ गणपती बाप्पा मोरया,🚩
देवाक काळजी सीझन २ खूप छान होता. खूप आवडला. सूनेच्या भावना समजून घेऊन सासरच्या मंडळींनी मन मोठं केलं. कौतुकास्पद आहे. चांगला संदेश दिला आहे.
Really a very good series, part 1 and part 2, brought memories of my native house, parents and grandparents, with tears in my eyes
मी पण गावी गेलो होतो .
5 दिवस कसे गेले काही कळलेच नाही. पण ज्यावेळी घरातून निघताना डोळे पाणावले
आणि परत एकदा रडू आल तुमची सिरीज पाहून .
नेहमी म्हणत असतो बाप्पा एकतो संगळे काही ते खर .....
बाप्पा तुझी वाट बघतो मी तुझ्या पुढच्या वर्षाची येण्याची.......😢
❤️❤️❤️
अप्रतिम, प्रत्येक एपिसोड बघताना शहारे आले. कोकणातले गणपती आणि मुलींनी चालवलेली परंपरा तसेच त्याला सासरच्या लोकांकडून मिळालेला पाठींबा हे सगळं खूप सुंदर मांडले आहे. समीर दादा 🫡
आपला परंपरा आणि संस्कृती दाखवलं बद्दल धन्यवाद. मी बेळगांव च माणूस आहे तरी मल्हा कोकण ची संस्कार अवडते 🙏🙏
४ एपिसोड पाहिलो मी मन आणि डोळा अगदी आनंदिन भरून आलं.
मराठी लिहितांना काय तर चूक झाली असेल तर माफ करा. कारण माझं मातृभाषा कन्नड आहे आणि माझं शिक्षण कन्नड माध्यमातून झाले 🙏🙏🇮🇳
Save Tree
Save Geeen
मी कोकणातील आहे....किती सुंदर मालिकेची निर्मिती केली आहे...आयुष्यातील प्रत्येक क्षण किती सूत्रबद्ध रीतीने सादर केले आहेत....खरंच फारच छान मालिका सादर केली आहे....मालिकेची सांगता भावपूर्ण रीतीने केली आहे....कधी डोळ्यातून घळ घळ पाणी वाहू लागले कळले नाही.....सर्व कलाकारांनी अत्यंत सुंदर काम केले आहे....सर्वांना धन्यवाद......या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा....
प्रत्येक सासू सुनेच्या पाठिमागे खंबीर आई सारखी उभी असेल तर काहीच शक्य नाही(मुलगा आणि मुलगी भेदभाव कमी होईल)
खूप छान सादरीकरण
गणपती बाप्पा मोरया
खूप सुंदर सगळे भाग......बघून डोळ्यात पाणी इला.....😢खुप् खूप सुंदर
येका नवीन विषयाला हात घातल्याबद्दल अभिनंदन. आणि अतिशय ऊत्तम हाताळला.मी पण कोकणातील आहे.श्री गणपति महा सणाचे वातावरण ऐकदम भारावले सारखे असते.सगळ्या टीमचे खुप खुप अभिनंदन 🙏🙏🙏
खूपच सुंदर! पहिल्या तीन एपिसोडस खूप व्याकूळ/हळव्या करतात पण चौथी मात्र एकदम धक्का तंत्रात आनंदी करून जाते! शेवट गोड! शेवटी देवाक काळजी हेच खरे.
खूप खूप धन्यवाद!❤️
या चार एपिसोड मध्येच कोकणातील गणपतींचे सुरुवातीपासून अनंतचतुर्थीपर्यंतचे दिवस अनुभवले 🙏विषय,लेखन, दिग्दर्शन, कॉस्टिंग अप्रतिम 👍प्रत्येक सीन कुठेतरी आपल्याशीच relate होतोय असं जाणवायचं....वडिलांच्या आठवणीने डोळे भरून यायचे ....बघणाऱ्यांच्या डोळ्यात अश्रु आणायची ताकद या सर्व कलाकारांमध्ये..जबरदस्त acting 👍.." तुझा गणपती तुझी परंपरा" खुप सुंदर वाक्य...best of luck पुढच्या सर्व सीझन साठी👍👍👍👍👍.......
खरंच खुप छान वाटले सगळे एपिसोड पाहून 🥺
प्रत्येक सासरी गेलेल्या मुलींना माहेरचा गणपती आठवतोच. अशी सासू मिळाली तर कोणत्याच मुलीचे माहेर तुटणार नाही ❤
कोकणात गांव आणि गावचा गणपती उत्सव.🙏🏻
हे ज्यांनी अनुभवलं असेल त्यांच्या जन्माचं जणु सार्थक झालं असं समजावं.!😇
खूप खूप धन्यवाद आसोवा आणि
देवाक काळजी टीम
अप्रतिम अशी समाज प्रबोधनकारक आणि कोकण च्या मातीशी कोकणी माणसाची नाळ असलेल्या गणेशोत्सवावर सुंदर अशी सिरीज बनवल्या बद्दल👏🙏🏻🤩
एक नंबर एपिसोड बनवला आहे .... असाच प्रयत्न करत रहा . ऑल द बेस्ट 🎉🎉🎉🎉
पाहताना डोळ्यात अश्रू दाटले. हृदयस्पर्शी आहे कथा! ❤😍
खूपच छान ... मी प्रत्येक वेळी तुमच्या सर्व teamwork ला salute करतो.. प्रत्येक कामात लहान मोठ्या त्रूट्या असतात .. परंतु सीझन 2 मध्ये 4थ्या episode madhe एक दिसण्या जोगी चूक सापडली... 10 min. पासून 10 min. 9 sec. पर्यंत शोधा.. डायरेक्टर कडून मी मोठी अपेक्षा ठेवत आहे . मोठी फिल्म बनविण्याची ताकत आहे ...
वैयक्तिक असे काही नाही.. सेम फील्ड असल्या कारणाने मी. लिहिले.. बाकी काही नाही फक्त एकच observation...❤❤❤❤
खूप च सुरेख .आज च्या काळा ची गरज आहे हा बदल .तुम्ही ते धाड स केलेत .खूप खूप अभिनंदन
खूप खूप धन्यवाद!❤️
Superb 👍🏻💐💐👏🏻👏🏻👏🏻
खरंच खुप छान प्रत्येक माहेरवाशिणी ने बघावं अस
खूप छान! सगळे अभिनय सम्राट आहेत, सगळ्यांना सलाम तसेच पूर्ण टीम चे कौतुक. असे सामाजिक बदल जे काळानुरूप आवश्यक आहेत ते सहज सोपे करून सांगितले. खूप सकारात्मक गोष्ट आहे. अभिनंदन !!! ❤❤संपूर्ण विषयाचा कर्ता करविता रिद्धीची सासू आहे. 😊मस्त मस्त मस्त....🎉
Episode Don suddha khup khup aawadla khup khup shubhechha.
डोळ्यात पाणी ईला ......खूप खूप धन्यवाद आणि next seasons sathi खूप खूप शुभेच्छा. ..बा देवा गणपती गजानन म्हारांजा...होय म्हारांजा ..गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या..
खूप खूप धन्यवाद!❤️
खूप छान आपली मालवणी संस्कृती ऐकायला छान वाटले
अप्रतिम..... सर्व कलाकारांचे अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा!!!
खूपच सुंदर कलाकृती सादर केली आहे.
स्वर्गाहून सुंदर आपलं कोकण, गणपती बाप्पा मोरया 🌺🌺
खूप छान सिरीज आहे..
सर्वांना आवडेल अशी ही आहे..
गणपती बाप्पा म्हटलं की आनंद आणि उत्सव...
मी दोन्ही सीझन पाहिले..
अतिशय उत्तम लेखन ,दिग्दर्शन आणि अभिनय सुद्धा...
तसेच ते ड्रोन ने केलेले शूट खूपच सुंदर...👌🏻
दुसरा सीझन आज पहिला..खूपच छान...
धन्यवाद!!❤️🙏
खुप सुंदर चारही एपिसोड ❤ मनाला भावले
Khup chaan as expected. Pan last seen la zilas miss kela.. that person role was also heart touching since ajkal koni etka help karala yetana 100 reason d'etat but the way he came and gave support to girls while taking bappa was also mind-blowing. Asach chann episode bnavat raah. Tumhala baapa udant ashirwad devo. Baki Devak kalji 🙏
खूप खूप धन्यवाद!❤️
चारी भाग सुंदर झाले डोळ्यात अश्रू आले आणि मन भरून आलं
खरंच आपलं कोकण खूप सुंदर आहे आपण भाग्यशाली आहोत 🙏🙏🙏
Babare !!!! Shabdha apure aahet. Khupach bhari episode.dole aapanhunch vahile re 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏❤️💐
धन्यवाद!!❤️🙏
सगळे भाग बघितले ,"अप्रतिम" शेवट तर फार गोड असे सासू सासरे आणि नवरा असतील तर मग काय मुलींचा संसार म्हणजे बहार. खूप सुंदर ...सगळ्या टीमच खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा ❤🎉😊
धन्यवाद!!❤️🙏
खूप सुंदर ,सर्व कलाकारांची अभिनय खूप सुंदर ,डोळ्यात पाणी आले ,
खुपच सुंदर लिखाण आणि एपिसोड सुद्धा. शेवट खुपच सुंदर केला आहे. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. देवाक काळजी. 😊
खूप खूप धन्यवाद!❤️
खूप छान खरोखरच डोळयात पाणी येत। कोकण सोडताना।।घर सासरचे असो वा माहरचे।।किती आपुलकी आहे एकमेकंविषयी
खूपच छान episodes आहेत, आणि सगळ्या कलाकारांनी उत्तम acting केली आहे, आविनाश नारकर ह्यांच्या सर्व serial बघण्याचा प्रयत्न करत असते, अतिशय सुंदर असतात, उत्तम कलाकार आहेत 🎉
I could feel as my story.. coz almost 85 perc. of emotions expressed through this series was same.. parents relation, babanche konkan prem, responsibility being elder sister , baba daughter bonding, people's view for having only daughters, home aftwr losing father.. all dialogues... I have lived this story already and still having void in ❤️ and will be there till the last breathe.
One day i will have tiny home in konkan as per my dream. ❤️
Khup sundar series...Kokan la khup miss kartey..apratim casting ani acting.....❤❤❤
खुप छान असोवा..... गणपती बाप्पा मोरया, बाप्पाचा आशिर्वाद नेहमी सर्वांन सोबत असावा....
धन्यवाद!!❤️🙏
Khup sundar.... Swatashii relate zhaal sagal.. and last episode aapoap radu kosalal..... All the best team
इतका नाजूक टॉपिक तुम्ही इतका सुरेख मांडला आहे, खरंच शब्द अपुरे पडतात आहेत.
खूप खूप छान. बाप्पा मोरया
धन्यवाद!!❤️🙏
मी आज परियांत्र येवढे एपिसोड बागितले नेफलिक्स वर
पण हा तर तेचा उन भरी होता
❤❤
खरोखर खूप छान, रडवलात तुम्ही, कोकणातील प्रत्येकाच्या घरातील मिळती जुळती खरी परिस्थिती मांडलीत तुम्ही, शब्द अपुरे आहेत, सगळे भाग बघितले
खूप सुंदर एपिसोड सगळेच ❤ सुंदर विचार ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की माहेरचा गणपती जपण्याचा प्रयत्न करावा सगळ्यांना खूप शुभेच्छा ❤❤
Khup Chan.khup khup shubhechha.
Superb episodes🎉🎉🎉❤❤ both the season
खुप छान व सुंदर वाटले छान संदेश दिले प्र त्येक मुलाला आपले माहेर आठवले असेल🎉🎉❤❤
अविनाश नारकर यांचा मी खूप मोठा फॅन आहे.🙏 end खूप छान 👌 ❤ Love u all ❤ गणपती बाप्पा मोरया 🙏🙏💐🌸🌼
खूप छान संदेश आहे.. उत्तम कलाकार ... उत्तम अभिनय.
कमाल कमाल. कमाल
गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप सुंदर.. फार सुंदर संवाद.. गोष्ट तिची आणि कोकणावर, बाप्पा वर प्रेमकरण्या सर्वाची गोष्ट.. धन्यवाद ..गणपती बाप्पा मोरया
खूप खूप धन्यवाद!❤️
खूप खूप छान expridco आहे
त्याबद्दल मी ज्ञर्याचे अभिनंदन करतो
यार खूप राडवलात तुम्ही 😢😢❤❤❤❤ love u Yaroooo... Mala Aavdel tumchya sobat kam karayla
Khupach sundar....touch to my heart because we are also 2 sisters and after my father death..we are also do all our festival at mother's place also
खूप छान शेवट गोड तर सगळ गोड अप्रतिम ।।।३ रा सीजन जी वाट पाहतोय त्या प्रयंत *देवाक काळजी* धन्यवाद
धन्यवाद!!❤️🙏
Khup chhan manala lagali story
हृदयस्पर्शी... कथानक, संवाद, चित्रीकरण, कलाकारांचा अभिनय सर्वच अप्रतिम
धन्यवाद!!❤️🙏
Thanks
छान खूपच छान हे सर्व काही माज्या घरी चाल ले आहे आसा भास होतो खूपच छान
खूपच छान. चारही episodes मस्तच. असेच जर सर्वजण समजुतीने एकत्र आले पाहिजेत गणपतीसाठी. नाहीतरी सण साजरा करायचा उद्देश सर्वांनी एकत्र यावे हाच आहे. नविन season ची वाट बघत आहे.सर्व team ला खुप शुभेच्छा 🎉
मनापासून धन्यवाद!!❤️
एक महत्वाचा विषय इतक्या सुंदर कल्पनेत ❤ गणपति बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ❤
चारही एपिसोड खूप छान. आत्ताचा पाहताना डोळ्यातील अश्रू अनावर झाले. मस्तच. पुढील संपूर्ण कामकाजासाठी खूप साऱ्या शुभेच्छा 🎉
धन्यवाद!!❤️🙏
मस्तच झालेत सगळे एपिसोड्स 🌹🌹🌹🌹 डायरेक्टर, ऍक्टर सर्वच टीम सुपर्ब 👌👌👍👍
खूप खूप धन्यवाद!❤️
झिला आणि रिध्दी तर अप्रतिम.
उमेश जाधव आणि केतकी अभिनंदन
Best and best ❤all episodes
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤lots of love superb ❤
Beautiful, it's really very emotional, lastly I cried. Everyone done their job nicely. Finally what to say no words. All the very best.
मस्त झाले सगळे एपिसोड्स 👍
गणपती बाप्पा मोरया 🌺
पुढच्या वर्षी लवकर या.. 🙏
मनापासून धन्यवाद!!❤️
Khup sundar👌👌Ganpati Bappa Morya🙏🏼🙏🏼Pudhchya Varshi Lavkar Ya❤❤
खूप खूप धन्यवाद!❤️
Next season 3 sathi wait karava lagyel aata ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Excellent series , खुप कमी वेळात खुप काही सांगुन समजवून गेला
Khup aavadla episode 👌👌
Khup sunder. Ha season ekdum best.
छान परंपरा जपत आहे पाहून फार आनंद झाला ओरिजनल कोकणातलं
Khup chhan aahe maj maher aathaval love you teem❤❤❤❤❤❤❤❤
देवाक काळजी चे सर्व एपिसोड खूपच आणि खूपच छान आहेत...
पुन्हापुन्हा बघण्यासारखे आहेत....
कोकणातील असल्याने खूपच छान वाटतात...
❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद!!❤️🙏
hyaveli pan radawlat tumhi....... Hats-off to "AASOVA"
मनापासून धन्यवाद!!❤️
खुप सुंदर पुढल्या वर्षी बाप्पआ सोबत ह्या सिरीज च्या ३ भागांची पण नक्कीच वाट बघु👍🏻🤩☺️🥇
बाप्पाचे भरपूर आशीर्वाद लाभोत पूर्ण टीम ला
खुपचं छान.पुढचा भागाची वाट पाहतोय 😊❤
काळजाला भिडणारा विषय अगदी सुरेख मांडला आहात तुम्ही, खरंच आसोवा तुमचे करावे तितके कौतुक कमी आहे❤ All the best for your future projects 💞💞
खूप खूप धन्यवाद!❤️
खूप छान. सर्वांनी खूप छान अभिनय केला आहे. खूप खूप कौतुक 👌🏻👏🏻👏🏻💐
धन्यवाद!!❤️🙏
देवाक काळजी सीजन 2 खूप आवडला. आजच्या काळाची गरज आहे.
खूप खूप धन्यवाद!❤️
सगळे एपिसोड मस्त आहेत अप्रतिम कथा दर वेळी सारखीच अतिशय सुंदर 💐💐💐💐💐
मनापासून धन्यवाद!!❤️
चारही एपिसोड खूप सुंदर झाले, शेवटच्या एपिसोड ने अक्षशः डोळ्या चा कडा पाणावल्या.
गणपतीबाप्पा मोरया.
खूप खूप धन्यवाद!❤️
चारही भाग खूपच आवडले. धन्यवाद