Wrong नंबरच्या प्रेमात पडताना...💕| Paus (पाऊस) Episode 01| Itsmajja Original Web Series

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 578

  • @ItsMajja
    @ItsMajja  2 หลายเดือนก่อน +311

    whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel सबस्क्राईब करू शकता, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील.
    'पाऊस' या वेबसिरिजचे नवीन एपिसोड पाहा सोमवार व गुरुवार दुपारी १:३० वाजता itsmajja या आपल्या TH-cam चॅनलवर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏😊

    • @Avdutkabdule
      @Avdutkabdule 2 หลายเดือนก่อน +3

      नकीच 🎉

    • @arjunmali1952
      @arjunmali1952 2 หลายเดือนก่อน +1

      मी पन

    • @marathiofficial4438
      @marathiofficial4438 2 หลายเดือนก่อน +2

      नक्कीच 👍

    • @deepakdesai2931
      @deepakdesai2931 2 หลายเดือนก่อน

      आवडला पहिला एपिसोड बर का.😊

    • @mich_amar
      @mich_amar 2 หลายเดือนก่อน

      आवडलं❤ बर का आपल्याला🤩

  • @AdityaKamble-mf9ph
    @AdityaKamble-mf9ph 2 หลายเดือนก่อน +739

    दहावी अ ची कोण कोण वाट पाहत आहे

  • @ManishSavne
    @ManishSavne 2 หลายเดือนก่อน +117

    प्रेम आणि पाऊस नेहमी एकच असतात.
    दोन्हीही अविस्मरणीय असतात,
    पाऊस जवळ राहुन अंग भिजवतो आणि प्रेम लांब लाऊन डोळे...!

    • @maheshgaikwad2020
      @maheshgaikwad2020 2 หลายเดือนก่อน +1

      Khup chan❤

    • @123B80
      @123B80 หลายเดือนก่อน +2

      My god...काय भारी लिहिले आहेस....खतरनाक....❤

  • @ramkolgir2644
    @ramkolgir2644 2 หลายเดือนก่อน +68

    निसर्गरम्य वातावरण आणि पाऊस व गावगाड्यातील माणसे अणि शेतातील पेरणी व हिरवागार असा निसर्ग अणि त्यात झालेल्या प्रेमाची सुरुवात मन प्रसन्न करणारी ही web series खूपच छान पुढील भागासाठी खूप खूप शुभेच्छा..

  • @maheshsawant6235
    @maheshsawant6235 2 หลายเดือนก่อน +143

    दहावी अ च्या पुढ सगळं शून्य ओन्ली दहावी अ❤

  • @Morale_Meghraj2873
    @Morale_Meghraj2873 2 หลายเดือนก่อน +78

    10 वी अ लवकर चालू व्हावा असे कोणाकोणाला वाटते त्यांनीच फक्त लाईक करा❤ रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना💝

  • @Kevda_09
    @Kevda_09 2 หลายเดือนก่อน +187

    Miss You -Aabya,Kevda,Resmha,Madhukar 👀🥺

    • @sonuparadhi8402
      @sonuparadhi8402 2 หลายเดือนก่อน

      रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤

    • @babanpandule775
      @babanpandule775 2 หลายเดือนก่อน

      रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा ❤

    • @ShubhamBhalerao-k3v
      @ShubhamBhalerao-k3v 2 หลายเดือนก่อน

      Reshama Ani abi love story hoila pahije

    • @SaurabhMule-on2nk
      @SaurabhMule-on2nk 2 หลายเดือนก่อน

      ❤ Happy Raksha Bandhan ❤

    • @narayanpardhi5896
      @narayanpardhi5896 2 หลายเดือนก่อน

      I love you 💖 reshma

  • @annahumbe2308
    @annahumbe2308 2 หลายเดือนก่อน +57

    खुप छान सुर्वात
    विशेष म्हणजे तुम्ही कलाकार खुप छान निवडता
    साधी माणसे पाहण्यात एक वेगळीच मज्जा येते

  • @somnaththombare2432
    @somnaththombare2432 2 หลายเดือนก่อน +17

    सर्व प्रेक्षकांना विनंती आतापर्यंत नितीन सर फक्त आणि फक्त सगळ्या वेबसिरीज मधून आनंदच पेरत आलेत...आता आपण सर्व प्रेक्षकांनी त्यांच्या या वेबसिरीज ला पहा..कारण सर्वांच्या नशिबात हा असा पाऊस नसतो...!
    10 वी अ ही येईल लवकरच..पण हा पाऊस पहा व त्यात ओलेचिंब होऊन भिजा..!नितीन सर खूप सुंदर...!👌👌👌👌👌

  • @sonalirasal355
    @sonalirasal355 2 หลายเดือนก่อน +5

    ही कहाणी नाही फक्त आयुष्य ही असू शकत कोणाचं तरी

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 2 หลายเดือนก่อน +50

    दहावी अ चालू करा. ती बगायची आहे.. आम्हला.. 🙏🙏

  • @digrajkarproduction9485
    @digrajkarproduction9485 2 หลายเดือนก่อน +16

    सायली साठी भारी वाटले natural acting expression तर एकदम छान आहेत सायलीच्या भावी वाटचालीस शुभेच्छा

  • @rameshshinde1304
    @rameshshinde1304 หลายเดือนก่อน +6

    एवढं निखळ, निस्वार्थ प्रेम आणि साधेपणा पाहून मी पण ह्या सिरीजच्या प्रेमात पडलो राव. काय location, काय माणसे, काय ती भूमिका आणि महत्वाचे म्हणजे पटकथा लेखन जबरदस्त. धन्यवाद तुमचे परत तूम्ही प्रेमात पाडल्याबद्दल ❤

  • @vinodadsul1456
    @vinodadsul1456 2 หลายเดือนก่อน +40

    दहावी अ लवकर येऊ द्या

  • @deepakkawale2230
    @deepakkawale2230 2 หลายเดือนก่อน +16

    "तुम्ही जे काही बोललात ते ऐकायला भारी वाटलं बरं का" जाम आवडलं मला हा डायलॉग.👌👌👌

  • @sagarjagtap7777
    @sagarjagtap7777 2 หลายเดือนก่อน +29

    आमचा जिगरी यार अक्षय खैरे..भावा विशाल चा भूमिकेत एकच नं..❤❤

    • @royal.....5780
      @royal.....5780 2 หลายเดือนก่อน

    • @jayshripatil3295
      @jayshripatil3295 7 วันที่ผ่านมา +1

      विशाल खूप छान वाटतोय

  • @adarshpuri1554
    @adarshpuri1554 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    One of the greatest web series

  • @mich_amar
    @mich_amar 2 หลายเดือนก่อน +14

    अप्रतिम लेखन आणि छायाचित्रण...
    पार्श्वसंगीत तर कमाल❤

  • @DipakGaikwad-o8m
    @DipakGaikwad-o8m 2 หลายเดือนก่อน +5

    खूप छान वाटल हा भाग बघून विशेष म्हणजे गावा कडेची बोली भाषा आयकायला खुप छान वाटत जे गावा कडेचे लोकेशन मस्त आहे ❤❤❤

  • @ManikLonde
    @ManikLonde 2 หลายเดือนก่อน +23

    दाहावी ची कोण कोण वाट पाहत आहे🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @prakashkhandekar4618
    @prakashkhandekar4618 2 หลายเดือนก่อน +11

    नितीन पवार ह्यांनी केलेली प्रत्येक वेबसिरीज आवडण्याचं कारण म्हणजे कथा लोकेशन बॅग्राऊंड संगीत, कथेला अनुसरून कलाकारांची निवड त्यामुळे मला तर मनापासून त्यांच्या प्रत्येक वेबसिरीज पाहत आलो आहे, वेबसिरीज चार पाच वेळा पहिले तरीही मन भरत नाही मी मिरज जवळ असणाऱ्या मालगाव मधील असलो तरी गाव निसर्ग साधी माणसं मला खूप आवडतात , नितीन सरांना खूप खूप शुभेच्छा खूप मोठे व्हा 💐

  • @ravishete1784
    @ravishete1784 2 หลายเดือนก่อน +18

    खरंच खूप छान वेब सिरीज आहे मला मनापासून आवडली वेब सिरीज तुम्हाला आवडली असती तर लाईक करा शेअर करा कमेंट करा पाऊस ही वेब सिरीज बघायला कोणीही विसरू नका आय लाईक यू

  • @annasodesai9357
    @annasodesai9357 2 หลายเดือนก่อน +12

    आमची लाडकी सुंदरी आता अनुला पण घे मालिकेत मग बघायला भारी वाटेल ❤❤❤

  • @aparanakadam9106
    @aparanakadam9106 17 วันที่ผ่านมา +1

    मनाला चटका देणारी web serial खिळवून ठेवणारी. Continue पाहूशी वाटते. सर्वांचे अभिनय लाजवाब. अक्षय चा अभिनय सुंदरच 👌👌👌

  • @mahakalgaming6293
    @mahakalgaming6293 2 หลายเดือนก่อน +15

    लय भारी वेबसिरिज आहे ❤❤

  • @_sk_soloeditwork3184
    @_sk_soloeditwork3184 2 หลายเดือนก่อน +5

    मालिकेचा पहिला दुसरा भाग छानच आहेत यावरून पुढिल मालिका छानच असेल 👌 पण रोज दाखवत जावा खुपच छान आहे❤

  • @user-ts358
    @user-ts358 2 หลายเดือนก่อน +10

    मस्त concept भाषा पण छान, natural acting, आणि सर्वात इम्पॉर्टन्ट मनजे खूपच मस्त direction

  • @sunilmahajan3452
    @sunilmahajan3452 2 หลายเดือนก่อน +3

    पाऊस भाग एक पाहिला , खूप छान मस्तच
    नयनरम्य शुटिंग, शहरी भागातील शुटिंग तुम्ही नेहमीच सातारला करता , कधी तरी आमच्या कराडवर सुध्दा प्रेम असुदे

  • @Vaibhav_Ghadge
    @Vaibhav_Ghadge 2 หลายเดือนก่อน +8

    Nitin pawar saranch direction mhanyavar naaday ka 👍👌. Khup mast acting by Sayali 👍👌

  • @jayshripatil3295
    @jayshripatil3295 7 วันที่ผ่านมา

    ही वेब सिरीज पाहून प्रेमात पडावसं वाटू लागले आहे
    खूप छान वाटला पहिला भाग 👌👌

  • @satappabhosale8784
    @satappabhosale8784 2 หลายเดือนก่อน +15

    नितीन सर तुमच्या लेखाणाला तोड नाही सरळ सरळ माणूस आपल्या लेखनात वेडा होतो ❤🙏🏻त्यात गावठी पणा 😍गावपण 💥

  • @manojkamble7683
    @manojkamble7683 หลายเดือนก่อน +1

    म्हातारी खूपच मस्त बोलते, ❤❤❤ "तिच्या तिरडीचा उचलला बांबू"....हा डायलॉग काळजाला भिडतो

  • @Foody_Raj358
    @Foody_Raj358 2 หลายเดือนก่อน +3

    Sundari chi acting kiti natural ahe 👌👍

  • @bkswati8230
    @bkswati8230 8 วันที่ผ่านมา +1

    Learning from this web series 😀😀We must remember mobile numbers of our near and dear ones

  • @ABHISHEKBankar-yv6no
    @ABHISHEKBankar-yv6no 19 วันที่ผ่านมา +2

    Sudari atvli begun 😊😊

  • @Kunalmane011
    @Kunalmane011 2 หลายเดือนก่อน +15

    सुंदरी😊😊

    • @nileshchoramale2030
      @nileshchoramale2030 2 หลายเดือนก่อน

      Sundarich aahe ka hi mala pan ase vatale

  • @nandkishorekulkarni2417
    @nandkishorekulkarni2417 2 หลายเดือนก่อน +2

    श्री.नितीन पवार,
    धन्यवाद.
    तुमच लेखन फार छान असत.वादच नाही.
    कलाकार तर भन्नाटच आहेत.
    (बिराजदार?सायली,अभिनंदन.
    तुझी टीव्हीवरील मालिका पाहिली.
    तू तर फार सुंदर काम करतेस.
    तुला पाहून खरच फार बरं वाटल.
    तिनही भाग पाहिले.चौथा कधी येणार त्याची वाट पहातोय.
    फार मस्त.....

  • @DamyantiKuchekar
    @DamyantiKuchekar 2 หลายเดือนก่อน +2

    प्रेम आणि पाऊस हे दोनीही सुखाचे अविस्मरणीय क्षण आहेत ❤❤💞❤❤

  • @Bhimshahi__358
    @Bhimshahi__358 2 หลายเดือนก่อน +8

    खूप सुंदर होता हा एपिसोड लवकरात लवकर पुढचा एपिसोड येऊ द्या....!!!!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @KailashGapat
    @KailashGapat 2 หลายเดือนก่อน +3

    मी ही series फक्त it's majja channel वरती चालू झालीय म्हणून बघतोय .
    मस्त आहे गावाकड असल्या सारखे वाटत, पाऊस सा मूळ कोणी बोल्याल पण ऐकणार नाही masty .
    Love ❤from Dharashiv.

  • @krushnakarwal4918
    @krushnakarwal4918 2 หลายเดือนก่อน +18

    10 वी अ कधी येणार हे

  • @mauli_2020
    @mauli_2020 2 หลายเดือนก่อน +4

    पवार सर.... छान सुचतंय तुम्हाला पुढचा भाग आवडेल आम्हाला,आठवी अ, सारखं वाटतंय पुढचा भाग कधी येतोय लवकर टाका #love from Pandharpur ❤🙏

  • @erkrushnashelke507
    @erkrushnashelke507 2 หลายเดือนก่อน +2

    खुप छान कल्पना आहे या series ची...सर्व काही एकदम natural वाटत आहे...best wishes for ahead 🎉

  • @suyashchorekar7005
    @suyashchorekar7005 5 วันที่ผ่านมา +1

    Paus n ti 😔❤

  • @hemantpawar3502
    @hemantpawar3502 หลายเดือนก่อน +1

    सगळंच खुप छान अगदी गावला जाऊन त्यांच्या घरात बसलोय असं वाटल, सगळंच खुप nostalgic वाटतं...सगळ्यांचं काम खूप छान आहे...खुप खुप शुभेच्छा...असच आम्हाला मंत्रमुग्ध करत रहा जाम भारी वाटतंय❤❤❤❤

  • @sudeshpeje7205
    @sudeshpeje7205 2 หลายเดือนก่อน +1

    मी पहिल्या वेबसिरिस पैकी आतापर्यंत ची सर्वात अप्रतिम अशी ही वेबसिरीस आहे. यामधील काही डायलॉग मनातील जुन्या आठवणी जाग्या करतात.
    पहिलं प्रेम... खूप स्पेशल असतं.. कधीही नं विसरता येणार...

  • @badalkamble584
    @badalkamble584 2 หลายเดือนก่อน +8

    खुप छान आहे sir म्हणजे अस मी हे सगळ जगलोय आणि ते seen बगतना ji मज्या येतेय चेहरा वर हसू येतंय आणि शॉल्लेट आहे हे सगळ मला भारी वाटलं तुमचा हा project pn khupch bhari ahe ❤🎉🎉

  • @jyotikamble2693
    @jyotikamble2693 2 หลายเดือนก่อน +2

    लाय भारी होती स्टोरी..शेतात पेरणे, दोघ छन् बोलत होते पाऊस पढताना, खुफ आवडली स्टोरी आणि language.

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 2 หลายเดือนก่อน +1

    छान, खूप छान 🌹👌शुभेच्छा पुढील वाटचालीस 🌹🙏

  • @maharshtrapolice4685
    @maharshtrapolice4685 หลายเดือนก่อน +1

    मला तर सर्वात जास्त हि बेव सिरीज आवडली खूप म्हणाजे खूप

  • @rohitdevang5503
    @rohitdevang5503 2 หลายเดือนก่อน +1

    सायली natural beauty 😍 1 unknown call ne life zhand keli 😄त्याची लाईफ चांगली पण बाकी कडे म्हणजे आमची झंड इथून सुरुवात झाली होती🤣

  • @sharadnarale1730
    @sharadnarale1730 หลายเดือนก่อน +1

    तुमचं लिखाण अन् ॲक्टिंग सगळच pure आहे राव❤

  • @prakashadole1906
    @prakashadole1906 2 หลายเดือนก่อน +5

    I miss my long distance best friend..... 😂

  • @vijaykotnake9979
    @vijaykotnake9979 2 หลายเดือนก่อน +2

    खुपच छान, संपुर्ण टीम ला प्रेमाच्या माणसाचा प्रेमाचा नमस्कार , असं वाटत होतं की पहातच रहाव या भागाचा शेवट होऊच नये

  • @prashantmantute3290
    @prashantmantute3290 2 วันที่ผ่านมา

    Acting 1 number ,pahile 5 part osam

  • @mayurvidhate5652
    @mayurvidhate5652 2 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम..
    अशी ओळख माझ्या सोबत पण घडली..एकदम मस्त..wrong number ❤

  • @BhandeIshwar
    @BhandeIshwar หลายเดือนก่อน +1

    नितीन सर एकदम भन्नाट कल्पना आहे

  • @AkashDevkule-bq2sb
    @AkashDevkule-bq2sb 2 หลายเดือนก่อน +16

    पाऊस आणि माणसांच्या आठवणी पुन्हा पुन्हा यत राहतात ❤❤

  • @DnyaneshwarBehare
    @DnyaneshwarBehare หลายเดือนก่อน +1

    🎉Sayli tai khup Chan vatla 1 LA bhag pahili Sundari atvali aamhala 🎉🎉khup khup aavdala ha bhag v saylich sadh bolan🎉🎉

  • @ravidhere1123
    @ravidhere1123 2 หลายเดือนก่อน +1

    आवडला तुमचा पाऊस ❤️मन सगळं फीजलं 👌👌👌👌

  • @lalitakothari5278
    @lalitakothari5278 2 หลายเดือนก่อน +1

    सुंदर रिश्ते निभाने वाले ख़ुशी पाते हैं🎉🎉😅😅

  • @sagarkharatgraphics8421
    @sagarkharatgraphics8421 2 หลายเดือนก่อน +9

    तसा भारी होत हे सगळं.....एक अनोळखी व्यक्ती आणि तो साधलेला संवाद ❤
    होत असते अशीही ओळख कोणाकोणासोबत...🫶🏻✨

  • @Anuradha-s7o
    @Anuradha-s7o 12 วันที่ผ่านมา

    10वी a नंतरची छान वेब सिरीज survatch छान आहे तुमच्या पुढील एपिसोड साठी शुभेच्या

  • @N_Rationalist
    @N_Rationalist 2 หลายเดือนก่อน

    लोग तो दीवाने है बनावट के.. आप कहाँ जाओगे इतनी सादगी लेकर....
    खूपच निरागस सिरीज पुन्हा एकदा.. प्रेमळ सुरूवात ❤

  • @sachya_Style
    @sachya_Style 2 หลายเดือนก่อน +6

    लय भारी ❤

  • @dattatone3640
    @dattatone3640 หลายเดือนก่อน +1

    #itsMajja Production खूपच छान वेबसेरिज घेऊन येत आहे, पाऊस खरचं खूप छान वेबसेरीज आहे, कारण गावाकडची साधी आणि सरळ मायबोली भाषा खूप भारी वाटते ऐकायला... यामध्ये विशाल आणि साहिली ची जोडी खूप छान आहे❤️🌍💯👍

  • @pradipghadge4163
    @pradipghadge4163 2 หลายเดือนก่อน +1

    Khup chan ahe video... Sadhii simple Gavakadchi life...ekmekanvarcha prem.... Nisarga. shuddha hava pani.. lay bhariii... ❤

  • @omkar00976
    @omkar00976 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम कलाकार, अप्रतिम संवाद ,अप्रतिम नितीन सर....काय जादू आहे तुमची एकदम झक्कास 👌

  • @sarika-12
    @sarika-12 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान अगदी रियालिस्टिक सिन्स वाटले लेखन आणी दिग्दर्शन खूप छान. ......😊👍बाळकृष्ण सर आणी सुतार मॅडम छान वाटले बघून खूप खूप शुभेच्छा 🤩🤩👍👍👍👌

  • @yogeshghadage8911
    @yogeshghadage8911 2 หลายเดือนก่อน +1

    DOP उत्तम आणि Editing सुंदर....

  • @omkartawde3720
    @omkartawde3720 2 หลายเดือนก่อน +3

    Ek num series aahe 💯♥️🙌🏻😍😍

  • @jitendragadgil1983
    @jitendragadgil1983 หลายเดือนก่อน

    खूप छान संवाद लेखन अगदी निर्मळ निर्भेळ अस्सल .मी प्रेमात पडलेय या कलाकृतीच्या.

  • @kishorpawar7614
    @kishorpawar7614 2 หลายเดือนก่อน +3

    एकच नंबर आहे एपिसोड 🌹🌹🌹

  • @yogeshbirari3000
    @yogeshbirari3000 หลายเดือนก่อน

    अरे विशाल भावा तुझाचं बर राॅग नंबर बरोबर ठीकाणी लागलायंाआमचा तर कधीच नाही लागला भावा ग्रेटच आहे तु व तुझी लव स्टोरी मस्तच आहे यार पं तुम्ही लोक फारच तरवसता यार प्रत्येक अॅपिसोडसाठी जिवाची घालमेलही करतात अकरा अॅपिसोड झालत तुमचे पण रोःॅटीक असा एकही नाही सगळेच इमोशनल आहेत भावा ,काहीतरी चेंजेस हवेत यार साॅरी भावा मी माझं मत मांडलेलं आहे साॅरी❤❤❤❤❤❤❤❤

  • @balajinagmoti1341
    @balajinagmoti1341 2 หลายเดือนก่อน +6

    आम्ही फक्त आणि फक्त दहावी अ ची वाट बघत आहोत

  • @dikshasabne862
    @dikshasabne862 หลายเดือนก่อน +2

    खूप गोड story aahe😊😊

  • @vishalchavan8137
    @vishalchavan8137 2 หลายเดือนก่อน +1

    मस्त भारी वाटल ❤ गार्डन गार्डन हो गया

  • @manojjain4885
    @manojjain4885 2 หลายเดือนก่อน +2

    आता 2 पार्ट ची वाट पाहायला लावली, छान वाटला पहिला भाग.

  • @satishnaik2982
    @satishnaik2982 หลายเดือนก่อน

    नितीन सर खूप सुरेख संगम साधता तुम्ही तुमीची वेब सिरीज म्हणजे आमच्या साठी पर्वणी असते इतकी छान कथा आणि दिग्दर्शन सादरीकरण खूप छान वाटत बगायला पुन्हा एकदा मन जिंकलत खूप खूप शुभेच्छा

  • @anilmohite5281
    @anilmohite5281 หลายเดือนก่อน

    सुंदर लेख आवडला आहे वाचायला मिळते आपल्याला असे देखणे रूप पाहून हवंहवंसं वाटणारं आकर्षण नेहमीच आघाडीवर आहे सार्थ संस्कृत मुलीस साकडे घातले आहे नेहमी आठवणी ताज्या झाल्या आहेत जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी वाचताना आनंदाचे क्षण साजरे करतो आहे खूप सुंदर दिसत आहे सौंदर्याला साजेल असे देखणे रूप आहे अभिमान वाटेल असे सारे काही आलबेल आहे खूप छान समजदार माणसाची अस्मिता जागृत करणे अपेक्षित आहे यश संपादन केले आहे मुली शब्द आहे मराठीत अनुवाद केला आहे सौंदर्याची उधळण करणाऱ्या मुलीस सुंदर शुभेच्या आहे अफलातून आहे खूप खूप शुभेच्छा देत आहे आपली आवड निवड यादी प्रसिद्ध केली आहे खूप छान चित्र कथा अप्रतिम सिनेमे मराठी माणसांसाठी आहे अभिमान आणि गर्व आहे सुंदर प्रसुती विषयक बाबी विचारात घेऊन आला नवचैतन्याची खाण आहे असे मत व्यक्त केले आहे मुली शब्द आहे मराठीत अनुवाद केला आहे लेखं आवडला आहे पसंती देत आहे आठवणीं ताज्या झाल्या आहेत जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी वाचली आहे सुमधुर वार्याची झुळूक आली आहे बोबड्या बोलीत रचना केली आहे संपर्क साधावा लागेल

  • @marathiofficial4438
    @marathiofficial4438 2 หลายเดือนก่อน +1

    1 nambar 👌👌series वाटली
    बगाय #itsmajja ✌️

  • @rahulmanchare2564
    @rahulmanchare2564 2 หลายเดือนก่อน +1

    शब्द अपुरे आहेत बोलायला
    अप्रतिम 👌

  • @hemantjagdale8822
    @hemantjagdale8822 2 หลายเดือนก่อน +6

    फक्त लोकेशन आवडल विषय सिर्फ तुम सारखा दिसतो रियल मद्ये अस होत नसतय 😂😂😂

    • @kaisustatus3522
      @kaisustatus3522 2 หลายเดือนก่อน

      आगदी बरोबर

    • @ganeshsatputeg.s3502
      @ganeshsatputeg.s3502 2 หลายเดือนก่อน +2

      Hot bhai

    • @mazi-aavad
      @mazi-aavad 2 หลายเดือนก่อน +2

      होत...पण एकमेकांना समजून घेतलं तर शेवटपर्यंत टिकत.

  • @dipakchaugule8477
    @dipakchaugule8477 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान वाटलं बघून पुढील भागांची वाट बघत आहे.

  • @somnathbhong
    @somnathbhong 2 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर एपिसोड बनवला😊 पाऊस पुढचा एपिसोड लवकर टाका❤

  • @sourabhs3968
    @sourabhs3968 2 หลายเดือนก่อน +1

    Next episode lvkr taka ❤❤❤khup chan mast

  • @dhananjaygaikwad9072
    @dhananjaygaikwad9072 2 หลายเดือนก่อน +1

    संपूर्ण टीम ला खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐👍👍

  • @kajalkamthe6172
    @kajalkamthe6172 2 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर बोलतोय विशाल ❤❤

  • @nitinahirrao1892
    @nitinahirrao1892 2 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर भाग होता , सर्व टिमला शुभेच्छा

  • @ganeshjagadale2652
    @ganeshjagadale2652 2 หลายเดือนก่อน

    सिरीज ची सुरवात अशी असेल तर पुढे ती कशी असेल❤❤ 1 no.survat....❤

  • @अश्विनी_विद्या_विनय_भालेराव

    आरती तू कमाल आहेस गं....❤ सुंदरी इतकीच सक्षम भूमिका तुला या वेब सीरिजच्या निमित्ताने मिळाली आहे. नैसर्गिक अभिनयाने मोहात पाडले आहेस. स आद्याक्षराची पात्रे तुला शोभतात तर....आता याच स वरून स्मिताचे पात्र ईर्षेने साकारशील याची खात्री आणि विश्वास आहे❤

  • @pradipsontakke07
    @pradipsontakke07 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम ❤

  • @mythoughtmylife..1463
    @mythoughtmylife..1463 2 หลายเดือนก่อน +1

    नितीन सरांचं लेखन म्हणजे रात्रीच झोप न येण आणि आयुष्याच्या जुन्या आठवणीन परत घेऊन जाण
    हे फक्त हेच करू शकतात मस्त आहे हा पाऊस
    सुरवात छान आहे

  • @rahulkarande5788
    @rahulkarande5788 2 หลายเดือนก่อน +3

    आता ही सीरिज बघून अस प्रेम शोधायला चालू करतात पोर

    • @priti6735
      @priti6735 หลายเดือนก่อน +1

      😄🙂

    • @rahulkarande5788
      @rahulkarande5788 หลายเดือนก่อน

      @@priti6735 पटल ना

  • @Maheshcc9br
    @Maheshcc9br หลายเดือนก่อน

    खूप खूप छान आहे ही सिरियल.... अगदी मनाला स्पर्श करून गेला हा भाग👌👌❤❤❤❤

  • @ArjunYadav-ms7hb
    @ArjunYadav-ms7hb 2 หลายเดือนก่อน +1

    गावाकडच्या गोष्टी ते आतापर्यंत बघत आहे आम्ही खूप छान कोरी पाटी आणि नितीन सर

  • @rameshsankpal4365
    @rameshsankpal4365 2 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर प्रयत्न 😊

  • @sakshimashal645
    @sakshimashal645 25 วันที่ผ่านมา

    Aree hi tar amchi sundari aahe🤩❤️

  • @PravinPomendkar-hm2rs
    @PravinPomendkar-hm2rs 2 หลายเดือนก่อน +2

    Khup chchan series ahe suruvat mastach zaliy pudhe baghuya kay navin twist ahe story madhe

  • @AnantShrrivastava
    @AnantShrrivastava 2 หลายเดือนก่อน +1

    Waiting for this 🙌