कोकणी माणसाची गोष्ट Copyright मध्ये का अडकली ? | Interview with Actor Samir Khandekar | Mitramhane

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @AMOL111222
    @AMOL111222 ปีที่แล้ว +136

    या सगळ्यातून एकच सिद्ध होतं की मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय खेचतो.... समीर दादा सलाम...

    • @vidisha-zp2nk
      @vidisha-zp2nk ปีที่แล้ว

      brobar ahe

    • @pradeeprane1583
      @pradeeprane1583 ปีที่แล้ว

      समीर, देवाक काळजी ही तुझी वेबसिरीज अलिकडेच पाहिली आणि तुझी ही मुलाखत आताच पाहिली. योगायोग असा की तू माझ्या गावचा, नारिंग्र्याचा जावई आहेस. खरं तर नात्यानेही तू माझा नातजावई आहेस. असो. देवाक काळजी खूपच छान जमली आहे. आता कोकण हे सध्या चलनी नाणं असल्यामुळे ज्यांना कोकण नकाशावरही कुठे आहे हे ठाऊक नसणाऱ्या तुमच्या इंडस्ट्रीतल्या अडाण्यांचा डोळा त्याकडे वळतो आहे आणि कोकणातील स्थानिक कलाकारांच्या निर्मितीवर घाला घालण्याचे षडयंत्र तयार होत आहे. मालवणी माणसांच्या परंपरा,चालीरीती,म्हणी,वाक्प्रचार यांवर कोणाचाही मालकीहक्क असू शकत नाही कारण ती आमची अद्वितीय संस्कृती आहे. कोर्टबाजी करून कोकणी कलाकारांचा बुद्धिभेद करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर तो अंगाशी येईल. इंडस्ट्रीतील राजकारण डोळे उघडून पाहणाऱ्यांना स्पष्ट कळत असते. तू त्याच्याशी ज्याप्रकारे लढा देत आहेस ते अभिमानास्पदच आहे. तू आणि तुझी बायको वैभवी इतर कलाकारांसाठी आदर्श आहात. कायम निष्ठेने आपल्या क्षेत्रात ठाम उभे रहा. ❤ खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

  • @vidyarj85
    @vidyarj85 ปีที่แล้ว +35

    या सगळ्यात कोर्टाचे आणि न्याय व्यवस्थेचे आभार की त्याने सत्याची साथ दिली....❤❤

  • @dipalijoshi2498
    @dipalijoshi2498 ปีที่แล้ว +19

    हे चॅनेल चांगलंच आहे.
    गेल्या महिन्यात गश्मीर महाजनी यांची खरी गोस्ट याच चॅनेल द्वारे समजली.
    ज्याची खरंच गरज होती. 👍🏻

  • @vrindasawant880
    @vrindasawant880 ปีที่แล้ว +28

    खूपच छान झालीय बरं का सिरीज......आम्ही चारही एपिसोड पाहिलेत. आमच्या कोकणातील माणसाला जिंकलात 😊. खूप खूप आनंद मिळाला. आम्ही मालवणी💪

  • @vijaykadam8475
    @vijaykadam8475 ปีที่แล้ว +8

    सौमित्र
    तू हा विषय घेतलास त्याबद्दल कौतुक....
    समीर ज्या संयतपणे व्यक्त झालाय
    त्याबद्दल त्याचं कौतुक करावं तितकं कमी....
    या वयात ..ही maturity....दुर्मिळ.
    एखादा या विजयाने उन्मादी बोलला असता.
    झालेल्या त्रासाबद्दल मुलाखतीत तिखटपणा व्यक्त झाला असता.संपूर्ण मुलाखतीत ते कुठेच दिसलं नाही...
    आणि ही लढाई ..
    काय बोलावं...
    Mile stone ठरेल असा हा निकाल...
    Hats off to निर्माण सर आणि to honourable judge saheb...
    सौमित्र तुझ्यासारखे गेली ३० वर्ष या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत .
    एका बाजूला मीडिया उठवळ वागतोय ही तक्रार.
    दुसरीकडे त्या मीडियाची लाज थोडी तरी राखायचं काम करणारी ही तुझी प्रामाणिक भूमिका..
    मुलाखत ..
    बढे रहो....🎉

    • @mitramhane
      @mitramhane  ปีที่แล้ว +1

      आभार. अशा प्रतिक्रियांनी बळ मिळते

  • @आम्हीचिवित्र
    @आम्हीचिवित्र ปีที่แล้ว +19

    मराठी कलाकारांना त्यांच म्हणणे मांडायला एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिल्या बद्दल सौमित्र पोटे यांचे मनःपूर्वक आभार.धन्यवाद मित्रा.

  • @sayalisawant3106
    @sayalisawant3106 ปีที่แล้ว +3

    थोडक्यात सांगायचे की समीर तुला गणपती बाप्पाने तुला आशीर्वाद दिला. कोकणी माणूस रडत बसतं नाही, उलट धीटपणे लढण्याचे सामर्थ्य येतेच. कोकणी झिल्ला तुका मानाचो सलाम 🙏🏼असाच पुढे वेबसिरिज करत जा. तुला आमचा आशीर्वाद .💐👍🏼👏🏼👏🏼👏🏼

  • @shivalkarrashmi
    @shivalkarrashmi ปีที่แล้ว +34

    समीर खांडेकर एक उत्तम कलाकार आहे. तो कलेशी निगडीत असे काही कृत्यं करणार नाही याची एक जाणकार प्रेक्षक म्हणून आम्हाला खात्री आहे. खुप शुभेच्छा 🙏

  • @nareshchavan9812
    @nareshchavan9812 ปีที่แล้ว +8

    भावा तू घाबरू नकोस आम्ही तुझ्या सोबत आहोत आणि तू बोलतोस तो movie आम्ही बघणार सुद्धा नाही... कारण मराठी माणूस मराठी माणसा विरुद्ध झाला त्यामुळे त्याला धडा शिकवणं गरजेचं आहे...

  • @Ramalkhuna
    @Ramalkhuna ปีที่แล้ว +7

    समीर ज्या ठामपणे आणि शांत राहून आपले मुद्दे मांडत आहे त्यावरूनच समजते कि, he is really honest. तुझं खूप अभिनंदन समीर. आणि सौमित्र यांचे आभार. 👍👍

  • @swati-pt
    @swati-pt ปีที่แล้ว +7

    मी आपले ४ ही एपिसोड पाहिले खूप सुरेख अभिनय केला खरंच आपल्या समोर घडते आहे असे वाटले. आपण न्यायालयीन लढाई जिंकलात त्या बद्दल अभिनंदन सत्याची जित होते. आणि बाप्पाला च तुमची काळजी खऱ्या अर्थाने नाव सार्थकी झाले👍👍

  • @riteshmahadik1280
    @riteshmahadik1280 ปีที่แล้ว +14

    तूम्हि नाव न घेऊन त्यांची ईज्जत राखलीत यातच तूम्ही मोठे झालात आणि हीच आपल्या कोकणाची खासियत असते

  • @yogeshchari23
    @yogeshchari23 ปีที่แล้ว +6

    समीर उत्तम दिग्दर्शन आणि लेखन....आणि कमाल अभिनय..." घरात गाणपती " असेल तर भिती कशाला 👍🏻

  • @arpitajadhav5688
    @arpitajadhav5688 ปีที่แล้ว +27

    I have met Samir Dada once.. We used to live in same society before few years.. He is so helpful and down to earth person..truth always prevails.. we are proud of you samir dada...

    • @MP-bw6vu
      @MP-bw6vu ปีที่แล้ว

      Where did he live?

  • @suhasinisatam7952
    @suhasinisatam7952 ปีที่แล้ว +8

    स्वताच्या कामावर विश्वास असेल तर घाबरण्याचे कारण नाही। विषय सारखे असले तरी मांडणी सारखी असतेच असे नाही पब्लिक ठरवतील कुठले आवडते ते। शाब्बास समीर। खुप खुप शुभेच्छा🙏

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 ปีที่แล้ว +4

    हा एपिसोड बघून मी असोवा बघायला सुरवात केली.खूपच सुंदर वाटले ४ही भाग.आमचेही मंगलोर ल मोठ्ठं घर आहे कर्नाटकात.पण आम्ही मूळचे कोकणातले च आहोत.आम्ही आवर्जून मंगलोरला जातोच.२,३दिवस सगळे मिळून २० , २५जण असतो.माझ्या नवऱ्याला ४भाऊ आणि ४बहिणी त्यांच्या नात वांडा पर्यंत आम्ही सगळे एकत्र जमतो.

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt ปีที่แล้ว +11

    Proud of you.. समीर...आपल्या हक्कासाठी लढता नाही आले तर रडता पण आले नाही पाहिजे .

  • @pramilakadam3871
    @pramilakadam3871 ปีที่แล้ว +6

    मी सगळे एपिसोड बघीतले..... खूपच छान झालीय सिरीयल.... दिग्दर्शन उत्कृष्ट..... उत्तम अभिनय..... सगळ्यांनी खूप मेहनत घेतलीय या साठी..... कोकणातील वास्तव दाखवलंत खूप अभिमान वाटला तुमचा..... मराठी माणूस मराठी माणसाला मदत कमीच करतो.... परंतु पाय मागे खेचण्याचं काम मात्र उत्तम करतो.....लाज वाटते अशा माणसांची..... छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही मानत असाल तर असं वागण्याचं सोडून द्या....... मराठी माणूस पुढे यायला हवा त्यासाठी प्रयत्न करत रहा. जय महाराष्ट्र 🚩❤

  • @amrutaandore8796
    @amrutaandore8796 ปีที่แล้ว +5

    छान झाली आहे series.. कोकण विषयावर असल्याने पाहिले.. आवडले

  • @mangeshdevhare6438
    @mangeshdevhare6438 8 หลายเดือนก่อน +2

    मी तुमची वेब सिरीज कालच पहिली आणि आज हा इंटरव्ह्यू... You are a great person as an actor and as an individual. ❤
    तुम्ही तुमच्या लढाई वर सिनेमा बनवा...नक्की बघू आम्ही.
    All the best!

  • @milindshrikrishnamore3318
    @milindshrikrishnamore3318 ปีที่แล้ว +2

    हे चार ही एपिसोड उत्तम होते समीर. तू उत्तम विषय मांडत जा आम्ही खूप उत्सुक आहोत पुढचे सर्व पाहायला. एल्डु लोकांकडे लक्ष देवू नको अप्रतिम निर्मिती कर. आणि वैभवी ला सुद्धा सिरीज मध्ये समाविष्ट कर उत्तम रोल दे.

  • @pratikshasawant4200
    @pratikshasawant4200 ปีที่แล้ว +12

    अरे आम्ही वाट बागतोय final episode chi.khupach chan story aahe.he स्टोरी कोकणातल्या प्रत्येक दुसऱ्या घरची आहे

  • @Woodartdentist
    @Woodartdentist 3 หลายเดือนก่อน

    मुलाखत उत्तम झाली, तकरार पोचली.
    हा व्हिडिओ मी एक वर्ष झाल्यानंतर पहातोय, त्यामुळे नऊ सप्टेंबर, पंधरा सप्टेंबर, गेल्या वर्षी वगैरे वगैरे बोलताना, साल पण बोलले असते, तर रेफरन्स नीट राहिला असता.

  • @onkarjoshte5290
    @onkarjoshte5290 ปีที่แล้ว +3

    खरचं खुप भारी वेब सिरीज झाली दादा. मज्जा आली पाहून

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 4 หลายเดือนก่อน +1

    समीर दादा तुला सलाम. मराठी माणूस एकमेकांचे पाय ओढतो हे मात्र खरं आहे. पण तू त्या मूर्ख लोकांना पूरून उरलास . तुला परत एकदा सलाम.

  • @AMOL111222
    @AMOL111222 ปีที่แล้ว +15

    Samir dada is very genuine person it can be seen from his work....I very much respect him from all his past work and currently ongoing devak kalji series...Samir bhava you rock...

  • @sakharamjadhav7474
    @sakharamjadhav7474 ปีที่แล้ว +7

    समीर!मनःपूर्वक अभिनंदन 🌹🌹
    देवाक काळजीचे 4ही भाग पाहिले खूपच चांगला विषय मांडला. पाहतांना अश्रू आले मन हेलावून गेले.
    तूझ्या पुढील वाटचालीस मंगलमय हार्दिक शुभेच्छा.🌹🌹

  • @surajdevlekar2295
    @surajdevlekar2295 ปีที่แล้ว +3

    दादा...तुझे ते चार एपिसोड कोकणातील एका मंदिराचा गाभारा आहे आणि तुझी हि मुलाखत त्यावरचा सजलेला कळस आहे
    हॅट्स ऑफ..... यु

  • @truptitakale6234
    @truptitakale6234 ปีที่แล้ว +3

    Chhan jhalay episode….satyachii baju mandnyasathii khup changla platform aahe tumcha👍🎉

  • @priyankakadam83
    @priyankakadam83 ปีที่แล้ว +1

    Sameer khandekar la bolaychi sandhi tumchya ya platform madhun dili tyabaddal tumche aabhar...#kokani manus...proud of u sameer...keep fighting for true ans genuine things....

  • @nilkanthsawant1691
    @nilkanthsawant1691 ปีที่แล้ว +3

    हाय!! समीर, अभिनंदन, you strongly took a stand and came out a winner. Hope and all the best for the film you intend to make on this incident, I am eager to hear from you about it. It feels very good that people like Mr Nirmanji are around and willing to help (hope I took his name correctly)

  • @bharatrane5086
    @bharatrane5086 3 หลายเดือนก่อน +1

    जबरदस्त व्यक्तीमत्व समीर खांडेकर जवळुन पाहिलय सुस्वभावी प्रेमळ

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 ปีที่แล้ว +3

    मी ह्या च्या आई आणि वडील याना, बहीण आणि बायको la चांगली ओळखते. खूप साधी and चांगली लोक आहेत

    • @PramodBMW
      @PramodBMW 4 หลายเดือนก่อน

      😊

  • @saritamarathe3167
    @saritamarathe3167 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान लढाई, त्यातील यशाबद्दल अभिनंदन

  • @dare_to_dream203
    @dare_to_dream203 ปีที่แล้ว +2

    या खऱ्याखुऱ्या घटनेवर नक्की एक सिनेमा तयार होईल ते ही मराठीतून. 👍

  • @Sachin_Parab_Official
    @Sachin_Parab_Official ปีที่แล้ว +2

    मालवणी माणूस हा स्वावलंबी आहे त्याला अशी दुसऱ्याच्या खुबड्या घेऊन चालण्याची गरज नाही आणि तो चालणारही नाही
    अजून एक मालवणी माणूस कधी दुसऱ्याच्या वाटेक जाना नाय आणि त्याच्या वाटेक जर कोण गेलो तर त्याका उभ्याचो आढवो केल्याशिवाय रव्हणानाय
    नशीब समोरच्या माणसाचा सुखासूखी सोडल्यान समीर दादानं!
    एक मालवणी म्हणान आमका तुझो अभिमान हा 🙏🏻

  • @shraddhapatil26
    @shraddhapatil26 ปีที่แล้ว +6

    Khup chan ahet tumche episodes..so grounded, calm and masta vatat baghyala …Girija oak wala episode tar mastach hota infact saglech 🎉
    I am so rooting for #OnkarBhojane as he is new emerging artist 😍 just love his acting skills 👏🏻 please call him soonest 😍
    Best Wishes from New York 🇺🇸 ✌🏻 Keep going 🎉🎉

  • @akshaysmitashriniwas8445
    @akshaysmitashriniwas8445 ปีที่แล้ว +2

    चांगली माणस जोडली जावोत.. हा विचार खूप महत्त्वाचा वाटतो मला..

  • @theartmedlay480
    @theartmedlay480 ปีที่แล้ว +2

    समीर दादा... तुझं खूप खूप अभिनंदन... सत्याचा विजय झाला... मित्र म्हणे एक नंबर .... काय सुंदर नाव आणि काम ही

  • @latabhandarkar4247
    @latabhandarkar4247 ปีที่แล้ว +1

    जिद्दिने लढा दिला माघार न घेता खूप छान.
    नेटाने लढण्यासाठी इतरांना प्रोत्साहन दिले त्याबद्दल धन्यवाद .

  • @SS-yb1qd
    @SS-yb1qd ปีที่แล้ว +16

    I like ur sense of choosing topics. I like the way u ask questions that makes the guests sometimes uncomfortable. Ur a sensible host. Congrats.

    • @mitramhane
      @mitramhane  ปีที่แล้ว +1

      🙏🏼🙏🏼

  • @vasant2411
    @vasant2411 ปีที่แล้ว +6

    Important fact is .. we all have to support those creating best Marathi content. Thanks for best series ..

  • @ashwinipendharkar8417
    @ashwinipendharkar8417 ปีที่แล้ว +6

    Bravo...Really.. devak kalaji🙏

  • @santoshdargevlog1986
    @santoshdargevlog1986 ปีที่แล้ว +3

    खूप छान एपिसोड होते समीर दादा डोळ्यातून पाणी आले

  • @NDeepti
    @NDeepti ปีที่แล้ว +2

    एकच वाटतय की नुसत मराठी माणसांनी मराठी माणसाला सपोर्ट करावा पण ज्याच्यात जे चांगल आहे ते नक्कीच आपण मान्य करायला हव मराठी इतर प्रांतीय लोकाना चुकीच ठरत नये शेवटी आपलेपणा हा आपलेपणा मधून च येतो..उगाच कोणाला विरोध करायचा म्हणुन करू नये

  • @archanapanchal5655
    @archanapanchal5655 ปีที่แล้ว

    Mi baghitle sarv episode khup chhan web series बनवली आहे खूप आवडली तुला हा जो नवीन अनुभव मिळालं आहे ते तुझ्यासाठी खूप काही shikaun गेला याला तू positively ghe त्यातच तुझा devlepment होईल आणि ज्यांनी तुला कोर्टाची नोटीस पाठवली त्याला thanks म्हण मनापासून ❤❤❤❤तू खूप मोठा होणार भविष्यात gbu समीर ❤🎉

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 ปีที่แล้ว +2

    Apratim Blog 👌👌
    Kar Nahi Tyla Darr Kshala
    Bhari 👌👌

  • @RAMESHSAWANTBHONSALE
    @RAMESHSAWANTBHONSALE ปีที่แล้ว +2

    🚩 सत्यमेव जयते 🚩 चांगली माणसे देवाच्या आशीर्वादानेच भेटतात, पण मला एक कळत नाही की, या हरकत घेतलेल्या चित्रपट निर्मात्याने ही सिरीज एक आपल्या सिनेमाचे प्रमोट आहे या दृष्टीने का नाही पाहिले. गणपती बाप्पा मोरया 🚩🙏🙏🚩

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 ปีที่แล้ว +1

    मुलाखत सोडून आगोदर सगळे एपिसोड पाहिले मग मुलाखत पाहिली सुंदर छानच

  • @sachinsargar1775
    @sachinsargar1775 ปีที่แล้ว +1

    खूप छान विषय घेतला sir .. .. & we proud of you Samir Da

  • @देवेंद्रमराठे
    @देवेंद्रमराठे 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम मालिका आहे. शुभेच्छा

  • @AmitPadhye
    @AmitPadhye ปีที่แล้ว +1

    Farach sundar ani sakhol paddhatine vichar mandale ahes.

  • @ankitazore2595
    @ankitazore2595 ปีที่แล้ว +1

    Sameer dada khup genuine ahe me lahan pna pasun bghitl ahe tyala...maza maitrinicha bhau ahe to tyachi bahin ani me ekach vargat hoto so I know how he is love you dada

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 ปีที่แล้ว +3

    एखादयावर अन्याय होत असेल तर असे व्यक्त झाले पाहिजे.

  • @nehashreeswamisamarthdighe7230
    @nehashreeswamisamarthdighe7230 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर मत मांडले आहे धन्यवाद

  • @ganeshsovani7506
    @ganeshsovani7506 ปีที่แล้ว +8

    WELL DONE!!! SUCH TYPE OF CONTENT MUST BE EXPLORED AND DELIVERED TO THE AUDIENCE.

  • @shrikantbirje46
    @shrikantbirje46 หลายเดือนก่อน

    मी हल्ली विशेष सिरीयल बघत नाही.पण आमच्या घरातल्यानी लावली व माझी नजर टिव्हीवर पडली.अरे हे तर माझे गाव नारिंग्रे.मग आमचे गांगेश्वराचे देऊळाचे शुटिंग दिसले. भावय चे देऊळ दिसले.हि तर आमची खालची वाडी.मग सर्व सिरीयल बघत राहिलो.वाडितील काही चेहरे दिसले.खूप छान.असच काही तरी दाखवा

  • @minalshinde103
    @minalshinde103 7 หลายเดือนก่อน +1

    Waiting for one more excellent web series on touching topic

  • @PoonamShubhangi
    @PoonamShubhangi ปีที่แล้ว

    अभिनंदन समीर, सत्याचा, प्रामाणिक पणाचा , आणि true writer चा विजय झाला.. आणि का नाही कारण "देवाक काळजी" 🙏 कौतुक तुझ्या प्रामाणिक पणाचा 👏
    मी ही writer आहे... लालबाग, कोकण, बोरिवली हे ही same.. hahaha
    मी फिल्मी आहे so बराच वेळा आयुष्यात अस काही घडत की फिल्म, ott, daily soap scene वाटतो..
    तुझं एकदा बिल्डिंग मधला पाण्याचा problem वाला व्हिडिओ पहिला होता... आणि आज हे copy rights किस्सा... फिल्मी types... it's good and very commentable you fight
    Mi नक्की web series बघणार.. and will msg you too.
    All the best . गणपती बाप्पा मोरया 🌺🙏

  • @kalpeshkamble6537
    @kalpeshkamble6537 ปีที่แล้ว +4

    All 4 episodes are awesome ❤

  • @rashmilanjekarmurudkar9085
    @rashmilanjekarmurudkar9085 ปีที่แล้ว

    तू खरा आहेस म्हणूनच देव तुझ्या बरोबर उभा राहिला, तू निर्माण करणारा चित्रपट बघायला खूप आवडेल, त्या साठी खूप खूप शुभेच्छा

  • @prashantlakhan2889
    @prashantlakhan2889 ปีที่แล้ว

    thanks to MITRAMHANE tumchya mule changli web series aahe ya baddal kalal

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर फक्त बघून समाधान न मानता त्यातील काहीतरी घेणे गरजेच तरच सगळेच सुधारलेले जग दिसेल.

  • @shurtimoghe2057
    @shurtimoghe2057 ปีที่แล้ว

    वेब सिरीज छान आहे. मी पाहिली आहे. बाजू प्रामाणिक असेल तर कुणालाही न घाबरता जरुर लढा, नक्कीच देवांक आपली काळजी असते, हा माझा स्वतःचा अनुभव आहे.

  • @gaureshbhate5940
    @gaureshbhate5940 ปีที่แล้ว

    खूप छान झाली आहे सिरीज मी सगळे ऐपिसोड पाहिलेत

  • @shriv.s.2653
    @shriv.s.2653 ปีที่แล้ว +1

    Saumitra aapan Actors sobat gappa marata anai tyancha ek vegala pailu lokan samor aanataa... Mala Mitra Mhane series aavadate.. Aaplaa Atul Parchure Jin sobat cha episode manalaa halava karun gela aani khup kahi shikaun gelaa, Even Gashmeer aani Sameer yanchi baju mandanyacha tumhi ghetalela nirnay kharach kkhup changala aahe....Aaple Khup khup Dhanyawad...

    • @mitramhane
      @mitramhane  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद . इतर एपिसोडजही पहा. जगण्याजवळ जाणारं काही देण्याचा प्रयत्न आहे . चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा. खूप खूप प्रेम.

    • @shriv.s.2653
      @shriv.s.2653 ปีที่แล้ว +1

      @@mitramhane Nakkich Sumitra ji Subcribe tar kelech aahe aani aaplya video chi link dekhil mitr parivar yanna pathavali aahe... at ahaat Sir...

    • @shriv.s.2653
      @shriv.s.2653 ปีที่แล้ว +1

      @@mitramhane Saumitra Ji Aapan Flim Industry sodun konashi sanvad sadhanyacha vichar jevha kadhi karal tevha Adv. Aparnatai Ramtirthkar; Indurikar Maharaj, Hanumantrav Gaikwad, Ashok Khade, Ramdas Mane, Kailas Katkar Owner of Quick Heal, Dada Gangurde etc.

  • @riteshmahadik1280
    @riteshmahadik1280 ปีที่แล้ว

    ganpati bappa morya.... samir sir apla kam chaagla ahe ani bapacha ashirvad ahe tamule tavun sulakhun hi web series ali ...amhi hi series pahili ai adhi tumhi kelat na te episode last yr te pn pahilet pravas vale ganptiche so ajun prerna milel tumhla ani asech new sub ana kokan aplach asa

  • @shriv.s.2653
    @shriv.s.2653 ปีที่แล้ว

    @Samir Khandekar Bhava Manal tula, Tujhe hajaro FAN asatilach pan aaj tyat ajun ekachi bhar padali Actor mhanun tar vaadach nahi pan Manus mhanun tu "Real Life Hero" aahes... Mi Koni motha manus nahi pan Nakkich jevha kadhi cinema kadshil tevha mi to 'Cinema Theatre' madhye jaun ch Bahen aani ajun lokanna baghayalaa sangen.

  • @apurvabhilare6202
    @apurvabhilare6202 ปีที่แล้ว +2

    Ha episode Sameer cha story baddal hota…episode madhe 2-3 wela asa ullekh jhala ki hee Kashi choti ghatana hoti kiwa chotasa prasanga hota…
    Pan ase nahie
    Ha khup motha ani mahatvacha cha wishay ahe..
    infact ‘mitra mhane’ ni kalakaran sathi copyright hya wishayawar episode kela pahije..
    about what copyright is and what it in not and how to protect your copyright..

  • @rohanmudgul6420
    @rohanmudgul6420 ปีที่แล้ว +3

    समीर आपण तर खूप लहान पणी चे मित्र आहोत. अणि खरा सांगायचं तर आपल्या मध्ये अशी घाणेरडी वृत्ती कधीच आली नव्हती. की कोणाचं चोरून आपल्या कडे दाखवाव.
    अभिमान आहे आपण लालबाग मध्ये एका चाळीत मोठे झालो ह्याचा.

  • @suchitabagul6415
    @suchitabagul6415 ปีที่แล้ว

    Khup chhan episode tya mule Sameer chi baju kalali Sameer chya aasova chi pan khup mothi fan aahe manat vichar aala aase kay zale tyache uttar episode baghitla kalale Sameer aamhi aahe pathishi tuzya
    Ek chotya City madhil fan next sathi best luck

  • @bhaskarsawant5460
    @bhaskarsawant5460 ปีที่แล้ว +1

    Congratulations Samir Rights is a allwege right 👍👍👍

  • @madhurigharpure645
    @madhurigharpure645 ปีที่แล้ว +1

    छान मुलाखत

  • @rasikananya6660
    @rasikananya6660 4 หลายเดือนก่อน

    फार सुंदर लेखन, दिग्दर्शन, अभिनय.
    याचे नेमके एपिसोड किती आहेत ?
    चार कि सहा.

  • @sangitastreat3391
    @sangitastreat3391 ปีที่แล้ว +4

    मी सगळे पार्ट बघितले फारच कळजला हात घालणारे 👌👌

    • @dadameshram4304
      @dadameshram4304 5 หลายเดือนก่อน

      Kay nav ahe web series cha

  • @sucharita6
    @sucharita6 ปีที่แล้ว +1

    Sir....proud of you Sir 👍👍👍👍

  • @bhaktigoythale3491
    @bhaktigoythale3491 ปีที่แล้ว

    पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा

  • @Tpanda18
    @Tpanda18 ปีที่แล้ว +1

    Best topic

  • @diptisakharikar3121
    @diptisakharikar3121 ปีที่แล้ว

    खूप छान होती वेब सिरीज, मी ४ ही भाग पाहीले. सर्वांगसुंदर वेब सिरीज! मी फॉलो केली वाहिनी आता.

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर web series 👍 👏congrats

  • @rasikakarjekar5326
    @rasikakarjekar5326 ปีที่แล้ว +2

    Chhan hota episode. Rahul Deshpande cha suddha interview awdel

  • @diptironge2819
    @diptironge2819 ปีที่แล้ว +2

    chan vishay! always something new #mitramhane🙌🏻 i have recently discovered most unbiased platform

    • @mitramhane
      @mitramhane  ปีที่แล้ว

      Many thanks💛💛

  • @swarupasawant8247
    @swarupasawant8247 ปีที่แล้ว

    Conclusion of story is u r base Lalbaug and Konkan, that make u win . Bcoz both has one origin truthfulness

  • @dvg1016
    @dvg1016 ปีที่แล้ว +3

    Thank you.MitraMhane
    या मुलाखती नंतर आजच देवाक काळजी सिरीज पहिली, अप्रतिम आहे,
    विशेष उल्लेखनीय काम मुकेश जाधव
    आता उत्सुकता चित्रपटा ची, 🎉

  • @smitaskitchen5707
    @smitaskitchen5707 ปีที่แล้ว

    मी बघितले सगळे एपिसोड खूप छान आहेत 👍👍👌🏻👌🏻

  • @somnathpatil654
    @somnathpatil654 ปีที่แล้ว

    mst episode sir.. invite any writer from common field of tv, movie, and theater

  • @sakshirane701
    @sakshirane701 ปีที่แล้ว

    खूप छान आहे वेब सिरीज 4ही एपिसोड बघितले

  • @SachinBhave-b2m
    @SachinBhave-b2m ปีที่แล้ว

    Well done Sameer, well fought. Soumitra, I think you should interview other party as well to put their side of the story in front of everyone.

  • @Ninad_464
    @Ninad_464 ปีที่แล้ว +8

    Wonderful episode.
    Sir please invite Sai Tamhankar, her struggle, her buying house in mumbai etc.

  • @anilbaburaoshinde
    @anilbaburaoshinde ปีที่แล้ว

    मी समीर खांडेकर यांच्या बरोबर काम केले आहे. तो प्रामाणिक आहे. तो अशी कथेची चोरी करणार नाही. शेवटी सत्याचा विजय झाला आहे. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.

  • @sonalikakade6225
    @sonalikakade6225 ปีที่แล้ว

    Inspirational story..... Love it

  • @pankajsalgaonkar2535
    @pankajsalgaonkar2535 6 หลายเดือนก่อน

    अप्रतिम वेब सीरिज 🎉🎉🎉

  • @nuclear_pasta9179
    @nuclear_pasta9179 ปีที่แล้ว

    court ne nikal dila tar sagla final aahe series copied nahiye but Samir Khandekar tya opposite party la mitra mhanala ajun hi mitra mhantoy mag aaplya mirtala la tu ek vel pan nahi bolla ki mi ek series adhi pasun lihitoy aani konkan tyacha background aahe, to Dibyalakshmi la cast kartana vicharto series copy aahe ka mhanje tyachya madhye doubt adhi ch hota, aani ajun ek to bolla 2 mitranchi story means opposite party chya movie madhye pan 2 bhavanchi story aahe, story kahi same nasel pan opposite party la Samir Khandekar aaplya barobar 1 varsha bhar movie madhye kaam kartoy tari pan kahi bolla nahi mag tyana betray kelay ashi ch feeling yenar na, conflict of interest pan asto, te kahi ikde apply honar nahi pan Samir ne adhi declare karayla pahije hota, mi konkan var based series var kam kartoy, 2 bhavanchi story aahe, chalat asel tar movie madhye continue karu, khup lokancha trass vachala asta
    jar almost same konkan dakhavnar aahet movie madhye aani 2 bhavanchi movie aahe, jar lokani hi series baghitli asel tar lokancha evdha kahi interest nahi yenar movie baghayla, tya madhye movie walya cha loss hou shakato

  • @GayatriEducare
    @GayatriEducare ปีที่แล้ว +1

    Mast aahe series ❤

  • @samindarpatil7616
    @samindarpatil7616 ปีที่แล้ว

    तुमची वेब series ek no aahe , देवाक काळजी....

  • @AstralBoy2009
    @AstralBoy2009 ปีที่แล้ว +1

    अश्या मोठ्या सिनेमा प्रोडक्शन हाऊस ने लीगल स्टेप घेणे हास्य स्पाध गोष्ट वाटते. कदाचित त्यांनीच तुमच्या वेबसेरिज चा आसरा घेऊन, पब्लिसिटी स्टंट च्या हेतू ने कोर्ट केस केली असणार, शेवटी त्या सिनेमा प्रोडक्शन हाऊस ची कीव येते 😢

  • @sulochanatawde9892
    @sulochanatawde9892 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम परीक्षा.🎉🎉

  • @pradeepawlegaonkar3700
    @pradeepawlegaonkar3700 ปีที่แล้ว

    समीरजी मी चार वेळा चारही भाग बघितलेत.उलट आताच्या मुलाखतीने तो जो पिक्चर आहे.तो पण हिट हो ईल.

  • @kotankars
    @kotankars 6 หลายเดือนก่อน

    एकूण धडा असा की आपण प्रामाणिक असू, तर हातपाय गाळायचे नाहीत, धीर खचू द्यायचा नाही!
    आपल्याला न्याय मिळू शकतो!

  • @sanjeetrane
    @sanjeetrane ปีที่แล้ว

    Hi Sameer maka hyat kahi samjat nay pan tuzi mehant geli 2 varsh aaplya bhumi sathi chalu ha ani tuja tuzya kalpane madhun Mandal ti pratek ghartali gostha ha samaj ani gair samaj aamhi tuzya pathishi kayam asav dev gangeshwer cho tuka aashirwad ha.