Dagina | Marathi Short Film | Neena Kulkarni | Seema Deshmukh| Ashwini Kasar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2022
  • पिढ्यांना जोडणारा सोनेरी धागा...'दागिना'!
    गोष्ट आठवणींची, भावनांची आणि त्या तिघींची!
    लगेच बघा, शेअर करा आणि ही शॉर्ट फिल्म कशी वाटली नक्की सांगा!
    #Dagina #DaginaShortFilm #MarathiFilm #AssalMarathi #ManMarathi #ManoranjanMarathi #MarathiContent #MarathiShortFilm #MarathiWebSeries #Marathi #Maharashtra #MarathiSeries #MarathiCulture #MarathiTradition
    .
    .
    Cast :
    Neena Kulkarni,
    Seema Deshmukh
    Ashwini Kasar
    Producer : Madhuri Bhosale
    Director : Shoneel Yallatikar
    DOP : Laukik Joshi
    Writer : Nandini Desai
    Background score : Nishad Golambare
    Editor/Creative Associate :Aditya Raut
    Creative Consultant - Dyanesh Zoting
    Creative Producer : Sai Tambe
    Executive Producer : Rohan Shah
    Costume stylist : Kirti Jangam
    Make-up artist : Nehal Gandhi
    Hair Dresser : Kiran Sinha
    Sync Sound : Rashi Butte
    Sound Designer : Zameer Tamboli
    Sound Mixing Studio : Soundbin,Pune
    Assistant Directors : Neha Tathe, Aditya Pednekar
    Assistant Editor : Vishal Kalambe
    DI Studio : Eye Focus
    DI colourist : Krish Mehta
    Art Director : Shanti Mallipuru
    Stills : Viren Ajmera
    Publicity : Himanshu Bankar
    Social Media Promotion : Equalz.digital
  • ภาพยนตร์และแอนิเมชัน

ความคิดเห็น • 836

  • @SoSweetKitchenByBhartiSharma
    @SoSweetKitchenByBhartiSharma ปีที่แล้ว +64

    हृदयस्पर्शी कथा 😊 प्रत्येक घरात जर असं वातावरण अशी माणसं असतील तर ते घर नाही स्वर्ग असणार.

  • @sadashivjambhale8395
    @sadashivjambhale8395 ปีที่แล้ว +86

    ह्रदयस्पर्शी कथा घरामध्ये वातावरण असे healthy असावे तिथे नक्कीच सुख,समाधान,लक्ष्मी आणि शांती प्राप्त होते,धन्यवाद 🙏🙏 Great film 👍

    • @niranjanjoshi2022
      @niranjanjoshi2022 11 หลายเดือนก่อน

      खूप छान हृदयस्पर्शी मनाला भावनांची कथा

  • @ranjanadeshmukh6387
    @ranjanadeshmukh6387 ปีที่แล้ว +176

    अप्रतिम !!! अतिशय हृदयस्पर्शी !!!! असं वातावरण प्रत्येक घरात अशी आजेसासू ,सासू ,सून असेल तर त्या घरात सर्वांनाच स्वर्गसुख लाभेल.

  • @jayashritarale9071
    @jayashritarale9071 ปีที่แล้ว +19

    इतकी प्रेमळ आजी सासू मिळणं ह्यासाठी नशीब लागत ❤️ सुंदर कथा ❤️😘

  • @rohinipandit8055
    @rohinipandit8055 ปีที่แล้ว +10

    नव्या पिढीच्या सूनेशी किती धैर्य पूर्वक संभाषण करीत आहेत . तिचे विचार वैषम्य किती सहज पणे स्वीकार करीत आहेत . बरेच शिकण्या सारखे आहे. तसे नवी सून आपल्या विचारानं वर ठाम असली तरी प्रेमळ आहे हे महत्त्वाचे

  • @deepakmudbidri1237
    @deepakmudbidri1237 ปีที่แล้ว +25

    आपली परंपरा, कुटुंब प्रेम व आपलेपणा, एकमेकांबद्दल असलेला आदर, भाषेतला गोडवा किती समृद्ध आहे ह्याचं एक अप्रतिम उदाहरण म्हणजेच हा लघुपट!. अभिनंदन

  • @JanetriD
    @JanetriD ปีที่แล้ว +38

    At 13 mins , she explains true meaning of वारसा आणि परम्परा ...this is just so beautiful ..loved it

  • @shwetakulkarni691
    @shwetakulkarni691 ปีที่แล้ว +16

    या घरात दागिन्यांच्या समृद्धी इतकीच नात्यांची, जिव्हाळ्याची , परंपरा ,आदर,.प्रेम....यांची पण समृद्धी आहे! साधी...सोपी...मनाला भावणारी शिकवण.... सहजसुंदर अभिनय.....यामुळे ही फिल्म मनात ठसली...

  • @samruddhitambe7766
    @samruddhitambe7766 8 หลายเดือนก่อน +8

    खूपच अप्रतिम कथा आहे , पन जान्हवी ने लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आजी ना सरप्राईज म्हणून छान नटून सजुन नौवारी नेसुन सर्व पारंपरिक दागीने घालुन आजि समोर यायला हव होत असा शेवट दाखवायला हवा होता

  • @hemavelankar2263
    @hemavelankar2263 ปีที่แล้ว +32

    खूपच छान आहे गोष्ट एकाच वेळी हसवणारी आणि डोळ्यात पाणी ही आणणारी

    • @baalah7
      @baalah7 ปีที่แล้ว

      Exactly 😇

    • @anjalideshmukh7065
      @anjalideshmukh7065 ปีที่แล้ว +1

      Agadi khara aahe. Dolyat Pani aale.

  • @rupalideshpande5010
    @rupalideshpande5010 ปีที่แล้ว +3

    मला सासूबाई नाहीयेत..मला खूप दुःख वाटत ह्या गोष्टींचं की माझ्यासोबत अस गप्पा मारणारा कोणी नाहीये.. ह्या शॉर्ट फिल्म मुळे अगदी डोळे पाणावले खूपच सुंदर..

  • @anaghashikerkar2752
    @anaghashikerkar2752 ปีที่แล้ว +19

    सुंदर. खऱ्या दागीन्यापेक्षाही नात्यांचा दागीना मनाला भावला. 👌👌

  • @ProfAttar
    @ProfAttar ปีที่แล้ว +43

    परंपरा आणि वारसा यांना भावनेशी जोडणारी short film...... fabulous

  • @omkarkurtkoti1921
    @omkarkurtkoti1921 8 หลายเดือนก่อน +15

    An excellent short film to depict traditions and Indian values. Behind these ornaments there are emotions which carry the memories from one generation to another. Excellent acting by of course all of them. The daughter-in-law also played her part beautifully. A good reminder for all people from various generations to hold on to each other and respect each other. Liked the line where Neena Kulkarni said we don't want you to wear any of these, there's no compulsion. They just wanted her to keep those ornaments with her. Wearing them or not was her choice. Loved the ending too. I can go on & on right now. Wonderful short film. 😍😍❤️❤️

  • @nitinjoshi1968
    @nitinjoshi1968 ปีที่แล้ว +7

    प्रत्येक घरात अशी पीढी असावी, अप्रतिम अभिनय. एकदम दादा लोक. 🙏

  • @sunitawani129
    @sunitawani129 หลายเดือนก่อน

    खूप सहज सुंदर हलकी फुलकी कथा. वारसा म्हणजे... दोन पिढ्यांना जोडणारे क्षण... किती समर्पक व्याख्या! इतकं सुंदर असतं हे सारं पिढ्यांचे प्रवाही असणं! 👌🏼

  • @rameshkothale9284
    @rameshkothale9284 3 หลายเดือนก่อน

    मला स्वर्गाची व्याख्या माहीत नाही पण घरात असे दागिने असतील तर स्वर्गही नको.खुप छान अभिनय तेवढेच अप्रतिम शब्द.अभिनंदन शुभेच्छा पुढिल वाटचालीसाठी ❤,🌹🙏

  • @VivekSanglodkar
    @VivekSanglodkar ปีที่แล้ว +19

    No body other than Neena Kulkarni could do it better than this!
    Just amazing!!

  • @alexgates5202
    @alexgates5202 ปีที่แล้ว +9

    खूपच छान डोळ्यात पाणी येणारच👌👌👌👌👌🙏🙏

  • @MI-2.0
    @MI-2.0 ปีที่แล้ว +1

    Mazya सासूबाई खूप वयस्कर आहेत, जाऊ कडे राहतात, खुप बोलले आमच्याकडे या ,पण शहर असल्याने नाही म्हणतात, मला आज खूप आठवण आली त्यांची, thank you nina kaku

  • @medhakembhavi6709
    @medhakembhavi6709 ปีที่แล้ว

    खूप छान संवाद आहे तिघींचा. मधल्या पिढ्यांनी वारसा जपला तर पुढे जातो नाहीतर आहे दागिन्यांची मोडतोड.

  • @hemlatanagarkar9873
    @hemlatanagarkar9873 ปีที่แล้ว +7

    खूपच सुंदर
    दागिन्यांची परंपरा जपून ठेवणारे क्षण असेच सगळ्यांच्या वाट्याला येऊ देत.
    खूप खूप शुभेच्छा.

  • @sumansawant5015
    @sumansawant5015 ปีที่แล้ว +1

    हिच माऊली, हिच प्रेरणादायी परंपरा आणि संस्कृतीचे संस्कार आहेत.

  • @pushpakolhe9090
    @pushpakolhe9090 ปีที่แล้ว +2

    खूपच हृदयस्पर्शी!
    तीन पिढ्यांचा उत्कृष्ट संवाद व अभिनयही!
    पिढ्यानुपिढ्यांचा हा ववरसा व परंपरा जपण्याचा संस्कार देणारी ही फिल्म खूप आवडली ..नकळत डोळ्यात पाणीही आलं..

  • @kavitasmehendale8431
    @kavitasmehendale8431 ปีที่แล้ว +6

    How sweet!! किती गोड कल्पना!! भेटत रहाण्याची!! खूप छान फिल्म!!👌👌 सर्वांची कामे छान झाली आहेत!

  • @chitralekhasawant
    @chitralekhasawant ปีที่แล้ว +74

    Khuuuup sundar movie! This movie is much needed for today’s generation to understand the importance of legacy❤ Hats Off to the makers and artists 🙌🏻

  • @e-learningforayurvedicstud672
    @e-learningforayurvedicstud672 ปีที่แล้ว

    खूपच भारी आहे. या तिघींनी मिळून या दागिन्यात प्राण ओतले आहेत. सुरेखच.

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 ปีที่แล้ว +1

    असे पारंपारिक आणि जुने दागिने क्वचितचं आता पहायला मिळतात. दागिने जतन करून ठेवणारी आजी तर त्याहून भारी 👌

  • @chetantandel5376
    @chetantandel5376 ปีที่แล้ว

    सुंदर आणि अप्रतिम ...
    असा आसावा नात्यांचा गोडवा ह्याचं एक अप्रतिम उदाहरण हा लघुपट.....

  • @ketakikhandekar5632
    @ketakikhandekar5632 ปีที่แล้ว

    खूप आवडली डोळ्यात पाणी आले आजच्या उपवर मुलींनी बघितले पाहिजे व अनुकरण केले पाहिजे

  • @akshayapatil292
    @akshayapatil292 ปีที่แล้ว +1

    किती सुंदर... खरंच अप्रतिम

  • @chnchlshirke7828
    @chnchlshirke7828 ปีที่แล้ว

    खूप सुंदर...जुन्या गोष्टी अगदी संपत चालल्या आहेत ...रीती रिवाज आपण सांभाळायला हवेत ....ह्या internet aani mobile चा जगात माणसं दूर होत चालली आहेत ...पूर्वी सारखं जीवन पुन्हा यायला हवं ...सोई सुविधा नव्हत्या पूर्वी पण माणसं होती माणुसकी होती....आता सर्व काही आहे पण माणुसकी नाही ....

  • @ashwinikulkarni9066
    @ashwinikulkarni9066 ปีที่แล้ว +4

    सहज सुंदर सुखद आनंदी अनुभव.. नैसर्गिक अभिनय... अप्रतिम सादरीकरण... परंपरा वारसा ची सुरेख उकल... हृदय स्पर्शी.. आनंदी स्पर्श

  • @mangalapakhamode752
    @mangalapakhamode752 ปีที่แล้ว +1

    खुप छान वाटले जुने बोध कथा बागतांनी
    असे काहीतरी जुने वाटचालीची कहाणी टाकत जा आमी खुप आवडीने बागु नक्की

  • @vaishalichaudhari6915
    @vaishalichaudhari6915 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर… भावनास्पर्शी… पिढ्यांपिढ्यांना जेडणारी संस्कृती… खरी परंपरा हीच .. दागिन्यांना जपून ठेवणे हाही संदेश मस्तच👍🏻

  • @ashwiniparalkar6737
    @ashwiniparalkar6737 ปีที่แล้ว

    ,फारच सुंदर चित्रीकरण, मनाला सुखविणारी कथा,साधेणात सौंदर्य दर्शविणारा लघुचित्रपट. खूप आनंद दिला.धन्यवाद.

  • @ritakhandekar3574
    @ritakhandekar3574 ปีที่แล้ว +6

    खूप सुंदर film , वारसा चा अर्थ किती छान सांगितलाय ❤

  • @psvlogs4715
    @psvlogs4715 ปีที่แล้ว

    किती गोड.... काय लिहावं नाही सुचलं, म्हणून फक्त एवढंच म्हणेन की किती गोड😘

  • @pushpabhosale7206
    @pushpabhosale7206 ปีที่แล้ว +5

    गोष्ट छान आहे दागिना हा सगळयांचा जिव्हाळ्याचा , आवडता विषय निना कुलकर्णीची साडी तिला शोभून दिसते ठुशी वरील विनोद आवडला

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर आहे कथा, या कथेप्रमाणे वास्तविकतेतही जर स्त्रिया इतक्याच मिळून मिसळून राहिल्या तर प्रत्येक घराचा स्वर्ग होईल हे निश्चित

  • @vikrantvijayakar9982
    @vikrantvijayakar9982 ปีที่แล้ว

    अप्रतिम ... खूपच छान ... शब्दांच्या पलीकडे ...

  • @manishawani5081
    @manishawani5081 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर कथा...एका जुन्या पिढी कडून नवीन पिढीकडे जबाबदारी चे हस्तांतरण किती सौम्य व निर्मळ भाषेतून करायचे हे सुंदर रित्या सांगितले आहे.

  • @ashabhosale6304
    @ashabhosale6304 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर. अप्रतिम दागिना.,.. हृदयस्पर्शी

  • @tanujas_cooking
    @tanujas_cooking ปีที่แล้ว

    खरंच अप्रतिम कथा आहे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येणारे अप्रतिम क्षण.... कधी कधी आपण नवीन डिझाईनच्या आकर्षणाने जुने पारंपारिक दागिने मोडून नवीन घडवतो पण असे जुने दागिने जपले पाहिजेत... मला एक खूप आवडतात जुन्या गोष्टी जतन करायला त्याचसोबत नातंही ☺️🙏

  • @6345saurabh
    @6345saurabh ปีที่แล้ว +13

    This is actual Marathi content which is carried from roots

  • @sonud6918
    @sonud6918 ปีที่แล้ว

    खूप सुंदर... अप्रतिम ... सोबत दागिन्यांची माहिती कळली ...

  • @meenashewale6072
    @meenashewale6072 ปีที่แล้ว

    खरंच खूपच छान! तीन पिढ्यांना जोडण्याची कला. आत्ताच्या मुलींना रीतीरीवाज परंपरा यांची जाणीव करून देणे खूप गरजेचे आहे

  • @madhavinaik6196
    @madhavinaik6196 ปีที่แล้ว

    खूपच छान...ही फिल्म बघून मला सुद्धा माझ्या सासूबाई ची आठवण झाली...त्या पण मला त्यांच्या मागच्या पिढीतल्या दागिन्यांविषयी असेच सांगत

  • @nandakasbe731
    @nandakasbe731 ปีที่แล้ว +1

    Khupch chhan film,❤🎉

  • @swatipradhan8942
    @swatipradhan8942 ปีที่แล้ว +1

    सुंदर सुरेख अप्रतिम 👌👌👌

  • @user-em6cv6gc7y
    @user-em6cv6gc7y 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम परंपरा आहे, आवडली. इतक्या प्रेमळ सासूबाई, आजेसासूबाई असतील तर किती छान होईल.

  • @joykalam7447
    @joykalam7447 ปีที่แล้ว +1

    मुख्य म्हणजे परंपरेचा अर्थ खुप सुंदर समजावला आहे.

  • @SaujanyaSaukhyaSPawar
    @SaujanyaSaukhyaSPawar ปีที่แล้ว

    Khup sunder......Connection of 3 generation......and much more....

  • @saffronvalour9467
    @saffronvalour9467 ปีที่แล้ว +1

    darjedar kalakruti, khup khup abhaar!!! ani khup chaan addhatine Parampaarik daginyanchi Olak karun dili

  • @pallaviremane2219
    @pallaviremane2219 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर कथा परंपरेची.मस्तच अभिनय.

  • @swarupaband4037
    @swarupaband4037 ปีที่แล้ว

    वारसा नि परंपरा इतक्या सोप्या शब्दात इतक्या प्रेमळपणे समजावून सांगणारी उत्कृष्ट फिल्म

  • @Marathi_gazal_Jayesh_Pawar
    @Marathi_gazal_Jayesh_Pawar ปีที่แล้ว +2

    शेवटची फ्रेम सुरेख!...कमाल काम dop मध्येही... bgm also good

  • @shashisamarth6128
    @shashisamarth6128 ปีที่แล้ว +1

    Farach chhan

  • @omkarthombare5367
    @omkarthombare5367 ปีที่แล้ว +1

    Khup chan 👌🏼🥰😘

  • @nupurgodave3519
    @nupurgodave3519 ปีที่แล้ว +54

    Masterpiece....Thanks for this emotional yet beautifully woven journey of generations...loved it

  • @user-kd1uy9wt4e
    @user-kd1uy9wt4e ปีที่แล้ว

    अप्रतिम!तिघींचाही अभिनय उत्तम. त्यातही नीना कुलकर्णीना तोडच नाही!

  • @sharadakadam1990
    @sharadakadam1990 ปีที่แล้ว

    परंपरा आणि वारसा जोडणारी छानशी छोटीशी कथा ......अतिशय सुंदर

  • @samruddhikadam2038
    @samruddhikadam2038 ปีที่แล้ว

    खूप खूप सुरेख आणि हृदय स्पर्शी फिल्म...
    प्रेरक घरात असावे असे सर्व, नक्कीच
    सर्व गोष्टी अनुकरणीय च 👌👌👌😊💐💐🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @robbypenkar8
    @robbypenkar8 ปีที่แล้ว +8

    One of the best Marathi short films. Best direction and Fantastic acting by aggi.
    Never seen such a beautiful Marathi short films.

  • @shabdaruchi3854
    @shabdaruchi3854 ปีที่แล้ว

    Kiti sundar film ahe 😍😍😍khrach khup khup cute, goad, mast, sundar mhnava titka kami ahe.... Kharach ashya sasubai ani aajesasubai milayala havya ❤

  • @pratibhasangave214
    @pratibhasangave214 2 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर कथानक
    सर्वांचाच अभिनय अप्रतिम
    नीना ताई कुलकर्णी बेस्टच

  • @kalyaniparalikar8530
    @kalyaniparalikar8530 8 หลายเดือนก่อน

    नाती आणि परंपरा यांची जपणूक करण्यास उद्युक्त करणारी कथा.खूप छान.

  • @mangalamahajan3998
    @mangalamahajan3998 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर कथा, आजच्या पिढीसमोर आदर्श

  • @sunitaranalkar182
    @sunitaranalkar182 3 หลายเดือนก่อน

    🙏कित्ती सुंदर दृष्य आहे असे पिढ्यानुपिढ्या आजींसह आनंद घेतला तर खूपच छान वाटेल सर्वजण एकञ असणं महणजेच खरा दागिना वाटतो 👌👌👍👏👏❤️💐🌹🌹🙏😊

  • @divyareddy6722
    @divyareddy6722 ปีที่แล้ว +25

    I am from south India, so couldn’t understand the language but felt the emotions in the movie and got tears …beautiful

    • @kalaakaaram
      @kalaakaaram ปีที่แล้ว +3

      You can use caption , English

    • @ManjushreeShrivastav
      @ManjushreeShrivastav 8 หลายเดือนก่อน

      Its about preserving our inherently interwoven 'Indian' legacies; of small little Big moments that last a lifetime.... Lastly, it is about Laxmi pujan and Diwali.
      Thanks for the oppor of communication.

  • @sunandapanse9725
    @sunandapanse9725 7 หลายเดือนก่อน

    भावपूर्ण संवाद आणि नात्याचा सुंदर गोफ विणलेला असा हा व्हिडिओ अतिशय आवडला..

  • @aabhagawande3717
    @aabhagawande3717 ปีที่แล้ว +11

    आज्जी म्हणजे निस्सिम प्रेम आणि मायेचा स्पर्श 😘आज्जीच्या आठवणी, तिनी सांगितलेल्या तिच्या आठवणी ,अनुभव, nostalgia नुसती ... 👁️‍🗨️🍁ही समाधानी पिढी काही वर्षात आपल्यात नसणार हे जरी खरं असलं, तरी आपल्या वागण्यातून , वावरण्यातून, बोलण्यातून, दर पिढी समोर या गोष्टींचा वारसा जपून ...नेहमी त्यांना आपल्यात ठेवणं ,आपल्याच हातात आहे...🕊️☮️ आपणच त्यांना आपल्यात जपून ठेवायला हवं...🍂

  • @purnimahajvane9542
    @purnimahajvane9542 ปีที่แล้ว +15

    Beautiful movie ..hope the new generation understands it ❤️❤️❤️

  • @shilpagokhale2704
    @shilpagokhale2704 ปีที่แล้ว

    उत्कृष्ट दिग्दर्शन....... Awesome outcome👏👌👍

  • @ajitsalaskar3947
    @ajitsalaskar3947 หลายเดือนก่อน

    अप्रतिम!खरं मराठी वातावरणात वावरल्यासारख वाटलं

  • @poonamprashant1256
    @poonamprashant1256 ปีที่แล้ว +1

    Dev karo ase saasu ani suna sarvanna milu det!!❤

  • @lalitapathak69
    @lalitapathak69 ปีที่แล้ว

    सुंदर. मनाला भावणारी कथा.

  • @kathakavita1999
    @kathakavita1999 ปีที่แล้ว

    खुप छान संकल्पना..!
    एखादी गोष्ट दुसऱ्यावर लादण्या पेक्षा किंवा इतरांवर सोपवण्यापेक्षा आपण सुरुवात केलेलं बर... मराठीची ज्योती तेवत ठेवणे गरजेचे आहे आणि तुमच्या या youtube चैनल च्या माध्यमातून त्यात भर पडेल हे नक्की..... खुप खुप शुभेच्छा....!

  • @surajraut9616
    @surajraut9616 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम ....शब्द नाहीत वेक्त करायला

  • @dr.chitragoswami7227
    @dr.chitragoswami7227 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर कथा, संवेदनशील, अशी जपावी नाती

  • @anujamore5033
    @anujamore5033 ปีที่แล้ว +22

    This is just magical. tears flowing down and I have no idea why.

    • @arundhatipandit1989
      @arundhatipandit1989 ปีที่แล้ว

      Very nice story inspiring for young generation to learn to respect old people emotions.

    • @reshmabarve8079
      @reshmabarve8079 ปีที่แล้ว

      खुप छान फिल्म

    • @maulidwij
      @maulidwij ปีที่แล้ว +1

      Same yaar

  • @apurvashelar412
    @apurvashelar412 ปีที่แล้ว +4

    Simply great😇 परंपरेचा खरा अर्थ सांगितला...

  • @ruchishekatkar2420
    @ruchishekatkar2420 ปีที่แล้ว +3

    Khup masta jhali aahe film... Khup masta mandli aahe concept and parampara of dagina !!! Lovely 😍 all the best !!!

  • @aparnachindhade5758
    @aparnachindhade5758 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर आणि गोड कथा आहे..तिघी जणी cute दिसतायेत 👌👌

    • @dhanashreedhinde2147
      @dhanashreedhinde2147 ปีที่แล้ว

      तिघीजणी कूट दिसत आहेत इति आजी

  • @vidyasatalkar4470
    @vidyasatalkar4470 ปีที่แล้ว

    मनाला थेट भिडणारा तीन पिढ्यांचा सुरेख संगम !

  • @geetapandit3106
    @geetapandit3106 23 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर ! परंपरा आणि वारसा शब्दांचे अर्थ 👌🙏

  • @ps-pc6yy
    @ps-pc6yy ปีที่แล้ว +1

    नीना कुलकर्णी अप्रतिम..

  • @aparnavyavahare4756
    @aparnavyavahare4756 ปีที่แล้ว

    किती सुंदर भावना आणि किती छान मांडल्या आहेत.

  • @kanakc7879
    @kanakc7879 ปีที่แล้ว

    Khup sunddar Lihlay ani digdarshit kelay❤❤❤

  • @milindpendharkar9467
    @milindpendharkar9467 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर लघुपट. 👌
    ३ पिढ्यांना जोडणारा मौल्यवान दुवा
    नीना ताई & सीमा ताई अप्रतिम🙏
    .... मंजे परंपरा👍 खूप छान संदेश

  • @jyotibansod847
    @jyotibansod847 ปีที่แล้ว +1

    अशी परंपरा घराघरांत राबवली जावी, खूप छान, ह्रुदयात जपून ठेवावी अशी शाॅर्ट फिल्म

  • @manasijoshi6862
    @manasijoshi6862 ปีที่แล้ว +2

    कमाल लेखन..नीनाताईंचा आवाज so touching..lovely film.❤

  • @sangeetadeshpande6938
    @sangeetadeshpande6938 ปีที่แล้ว +1

    व्वा फारच सुंदर 👌👌
    वारसा आणि परंपरा इतके सुंदर शब्दात सांगितले 👌👌

  • @sunandasole7842
    @sunandasole7842 3 หลายเดือนก่อน

    कित्ती सुंदर नात आहे अस प्रेम प्रत्येक घरात असावं वाटत❤❤❤❤

  • @satishdeshmukh4172
    @satishdeshmukh4172 ปีที่แล้ว

    Khupch sunder......Hridaysparshi choishi katha bhauk karun geli manat tya kalatch gelo Aajicha kalat aathvayla lagal sarval......ekhadi vastu he vastu nasib aathavan aahe majhahe dokyat paani aal...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @piyalishah5780
    @piyalishah5780 ปีที่แล้ว +5

    Such a beautiful expression of parampara, more young girls should watch this

  • @vedashri9529
    @vedashri9529 ปีที่แล้ว

    13:16 अप्रतिम..ह्या मधले परंपरा आणि वारसा ह्याचा उत्तम प्रकारे अर्थ समजावला आहे. अश्या आजी निना ताई च करू शकतात.

  • @hemantghayal7709
    @hemantghayal7709 หลายเดือนก่อน

    आजेसासू, सासू आणि सून यांच्यातला नितळ संवाद ऐकून छान वाटले.

  • @drshamasubodhsaraf9669
    @drshamasubodhsaraf9669 ปีที่แล้ว

    हि शाॅर्ट फील्म म्हणजे वारसा आणि परंपरांचे जणु सुंदर लेणं आहे

  • @anonymousnowhere
    @anonymousnowhere 11 หลายเดือนก่อน +11

    This was so beautiful, made me so nostalgic. My grandma and mom are exactly like this about their jewelry and traditions. Pride ,joy and memories are entangled in their family heirlooms.