❤ परमेश्वराला पडलेले सुंदर स्वप्न म्हणजे कोकण देवभूमी अशी ही निसर्गाची म्हणून कोकणी माणसाच्या प्रत्येक शुभकार्य प्रसंगी असे मंगलमूर्ती खूप सुंदर एपिसोड बनवला आणि यापुढे अशीच प्रगती घडो🎉🎉🎉🎉🎉
जसे अविनाश नारकर सर बोले गावाला कसे पन या पन गावात येत राहयचे हे ऐकून डोळ्यातुन पानी आले कारण गेली 2 वर्ष गावी जायला भेटले नाही याची खंत वाटते. पन कोंकण आणि गणपती हे नात अतूट आहे . पुढच्या भागाची वाट पाहत आहोत. आसोवा टीम चे मनापासून आभार🙌🏻🙌🏻गणपती बाप्पा मोरया🌺🙏🏻
आसोवा ने 'कोकणातला गणपती' हा विषय निवडून फक्त कोकणवासीयांच्याच नाही, तर सर्वच संवेदनशील प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. पहिल्या भागातील आशय इतका ताकदीने पोहोचवला गेला की अनेक भावांमधील ताणतणाव दूर होऊन नातेसंबंध सुधारले असतील असे वाटते. या भागातील पहिल्याच एपिसोडमध्ये एक जिव्हाळ्याचा विषय अधोरेखित होताना दिसला आणि उत्कंठा निर्माण झाली. सर्व कलाकारांचे, लेखक, दिग्दर्शक आणि टेक्निकल टीमचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा!🎉
पहिला भाग मागच्या प्रमाणे सुंदर.. बघताना डोळे भरुन आले. माहेर च गाव आठवलं आणि गणपती बाप्पा पण डोळ्या समोर आला. चांगला विषय घेतला आहे. पुढे कथा अजून उलगडत जाईल ते बघायला नक्कीच आवडेल. ❤❤❤
I am non maharastrian but we are Konkani people close to your rituals we too have Ganesh Pooja on Chaturthi but this season story for daughters doing their paternal Ganapathy is really heartening Waiting to watch next episode eagerly
❤ अतिशय कठीण विषय... पण हे शिवधनुष्य #AaSoVa ने लिलया पेलले आहे... आपल्या सगळ्याचे आभार..आणि आशीर्वाद... गावं, नातेसंबंध जसच्या तसं दाखवता.. एकदम real ❤..
💐 आसोवा तुमच्या संपूर्ण संघाचं मन:पूर्वक अभिनंदन 💐 तुमचा विषय आत्ताच्या परिस्थितीवर अचूक भाष्य करणारा आहे. स्त्री माहेरी असताना जितकी मजेत असते ती सासरी असेलच असं नाही आहे. तरीपण आपलं मन मारुन संसाराच्या सुखासाठी झटणाऱ्या समस्त स्त्री वर्गासाठी तुमचा हा भाग नक्कीच जिव्हाळ्याचा विषय आहे. पुनश्च मन:पूर्वक अभिनंदन 💐💐💐
डोळ्यात्सुन पाणी काढलास ना रे भावाशींनो, किती छान बनवतास ह्या सगळा, फ्लॅशबॅक आणि वर्तमान mixing पण जबरदस्त केला असास, अजून भारी भारी करीत राव्हा, मूळ माती ना मग मातीचीच ओढ (छान वाक्य )
छान आहे ! कलाकार निवड योग्य वाटली ! पुढे बघूच निवड योग्य वेळी आहे की ? दिग्दर्शन उत्तम आहे ! चित्रीकरण योग्य ठिकाणी केलंय ! एक गोष्ट खटकली , बंद घरात पाला-पाचोळा कुठून आला ? धूळ कोळ्यांची जाळी, उंदीर मामाने खणलेली माती असं दाखवायला हवं होतं ! छान वाटला पहिला भाग ! ❤
I stumbled upon season 1 a couple of days back .. these gems were hidden from us for so long. You guys have tapped into human emotions so well. Thoroughly enjoyed the intricacies of human emotions , relations under the backdrop of Ganpati festival in Konkan. Acting, direction, story line apratim. Jheela rocks.
हा भाग पाहताना अलगद डोळ्यात पाणी दाटून आले. गावाची ओढ आणि त्या माऊलीचा हरवलेला आधार हे पाहून हृदय भरून येतं. खरंच, या एपिसोडमधील प्रत्येक शब्द मनाच्या हार्टडिस्कवर स्टोअर करत जगावा. नाती आणि आपलेपण काय असतं, याचा वस्तूपाठ देणारा हा एपिसोड माझ्या मनाला अतिशय भावला.
कोकणातील माणसाच्या काळजाला भिडणारा विषय कुठलीही कसूर न सोडता अगदी तंतोतंत गणेश उत्सवाचा माहोलात घेऊन जाणारा विषय आपण योग्य पद्धतीने मांडलात आमचं गाव-कणेरी राजापूर आपलं चॅनल लवकरात लवकर कोकणातील नव्हे तर भारतातील एक नंबर यूट्यूब चैनल बनाव हीच आमची ग्रामदेवता आई श्री निनादेवी चरणी प्रार्थना❤❤❤❤❤
Sampurna pahili apratim वाटली. खूपच छान विषय . अत्यंत गरज होती यामुळे घरातील लहानथोर मंडळी एकत्र येतील. मलाही माझे लहानपणापासूनचे दिवस आठवले. पुन्हा असेच नवीन नवीन कार्यक्रम सादर करा हिच शुभेच्छा.
खूप छान भाग झाला.डोळ्यात पाणी आलं.प्रत्येकाला आपलासा वाटणारा भाग आहे.सुनेला एक सासू पाठिंबा देते हे खूप भावले.तेव्हाचे कोकणासाठीचे उद्गार मनाला खूप खूप भिडले.खूप छान!
देवाक काळजी... दिवसेंदिवस फुलत चाललेली कथा. अप्रतिम कथा... अगदी सहज सुंदर बारकावे टिपत केलेलं दिग्दर्शन. अविनाश सरांचा सुंदर अभिनय भावला. आभारी साईदादा आणि समिर सर... मला या फिल्म चा भाग होता आलं. खुप खूप शुभेच्छा 🌹
ही माझी गोष्ट असल्यासारख वाटलं. आमचा एकत्र कुटूंबाचा गणपती. लग्न झाल्यापासून गावाला गणपतीला जाणं चुकवलं नाही. आता यजमान नाहीत. त्यामुलं गावी एकट्यानं जायला मन धजावत नाही. साथीदार नाही तक कोणाच्या सोबतीनं जायचं?
Hello! The series was beautiful. Each episode was well directed and executed. My roots are from Varvade in Ratnagiri and I could relate each scene to my childhood memories and my people in Konkan. I can tell, you team really did good homework on konkani culture and background. It was pure joy to watch every character. Thank you for showcasing an amazing series. Well done to you all. ❤
दर्जा सादरीकरण! शब्द, भाषाशैली मांडणी अप्रतिम.... विषयाची हाताळणी काळजात उतरते. अंतर्मुख व्हायला लावणारी पटकथा,संगीत. या sereas ने गावच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आहे. अप्रतिम!
अतिशय गंभीर पण तेवढाच नाजूक विषय. तेवढीच सुंदर मांडणी. उत्तम संवाद, उत्तम दिग्दर्शन, उत्तम कॅमेरा, उत्तम अभिनय, उत्तम पार्श्वसंगीत,विषयाला अनुसरून परिपूर्ण एपिसोड, काही संवाद स्वतःशी रिलेट झाले, त्यामुळे माझ्या आजूबाजूची गोष्ट आहे याची सतत जाणीव होत होती. खूप खूप शुभेच्छा समीर दादा पुढील एपिसोड ची वाट पाहतोय
देवाक काळजी चा पहिला सीजन मस्त होता आत्ता दुस-या सीजन मधला पहिला एपिसोड एकदम मस्त आहे music खूप effective आहे. मन गुंतून राहतेय संपूर्ण गोष्ट पाहण्यासाठी
AASOVA, really a great start, was waiting for this since last year. Kudos to whole team and please keep up the good work. I request people to support this quality Marathi content, I did my contribution by sharing it in my friend circle. Still views and other parameters are not as per the quality of this content, guys please support, thanks to AASOVA once again. GANPATI BAPPA MORYA
पहिल्या एपिसोड ने मागच्या सिझनची धुरा ताकदीने पेलवत दुसरा सिझन सुंदररित्या पुढे नेला. DOP 👌 BG सुरेख.. कलाकार 💐 शिवाय यात भावासारखा मित्र 'मुकेश' आणि मित्रासारखा भाऊ 'अमेय' असल्याने सोने पे सुहागा! यशस्वी व्हा!👍
यअप्रतिम एपिसोड्स..उत्तम वाह वाह क्या बात है...मला पण या वर्षी गावी जाता नाही आल..आणि हा episode बघून असं वाटलं की आत्ता निघुया का गावी जायला...script, उत्तम विषय, उत्तम दिग्दर्शन...कलाकार तर क्या बात.. अवि दादा, केतकी, वर्षा खूप छान... खुप शुभेच्छा...
निःशब्द... सासू सुनेचं नातं छान स्वरूपात मांडलं गेलं आहे वडिलांच्या मागे आपली परंपरा जपुसाठी गावाक जावाची त्या चेडवाची जी तळमळ आणि वडिलांच्या आठवणी जपण्यासाठीचो प्रयत्न खूप छान पद्धतीने दाखवलास प्रत्येक वाक्या मागे डोळ्यात पाणी ईला खूप सुंदर भाग हा ह्यो अविनाश नारकर सरांच्या बाबतीत काय बोलुचा एका वाक्यात सगळा सांगून गेले कशे पण येवा पण येवा आणि ह्या सगळा जपा खूप खूप शुभेच्छा वाट बघतव पुढच्या भागाची बा देवा सगळ्यांका बुध्दी दे ह्या मुली सारखी आपल्या गावात येऊन आपली रुढी परंपरा आणि संस्कृती जपुची येवा कोकण आपलाच आसा जय कोकण ,,,❤
खुप सुंदर. खरंच गावाची ओढ काही वेगळीच असते. माझ्या लग्नाला आता 25 वर्ष होतील पण अजूनही माहेरची ओढ आहे. आणि विशेष म्हणजे माझी आई, भाऊ माझ्याच शहरात राहतात तरी गावची आठवण येते आणि जुने दिवस आठवतात. 😢
मी पुढचा भाग पाहू शकत नाही , खूप भावनिक विषय , लाल आत्मा म्हणजे कोकण . मला माझे गाव माझ्या लोकांची आठवण येते, मी जाऊ शकत नाही... खरोखरच हार्ट टचिंग विषय, व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत... मी कोकणचा आहे आणि मला माहित आहे की आम्हाला कोकणाबद्दल काय वाटते ...
मी आणि माझे बाबा आम्ही दोघांनी सीझन १ तीन ते चार वेळा बघितला.... प्रत्येक वेळेला डोळे ओले राहील्यापासून राहिले नाहीत..... आज माझे बाबा आमच्यासोबत नाहीत पण त्यांचा फोटो आणि आठवणी मनात साठवून सीझन २ बघितला... अप्रतीम कलाकृती, कदाचित आमचे बाबाही वाट बघत असतील पुढच्या एपिसोड ची 😢
कसा वाटला पहिला एपिसोड? नक्की कळवा!❤
❤ परमेश्वराला पडलेले सुंदर स्वप्न म्हणजे कोकण देवभूमी अशी ही निसर्गाची म्हणून कोकणी माणसाच्या प्रत्येक शुभकार्य प्रसंगी असे मंगलमूर्ती खूप सुंदर एपिसोड बनवला आणि यापुढे अशीच प्रगती घडो🎉🎉🎉🎉🎉
Ekdum best
Khup chaan.gavi ch chalo aahe. Ganpati Bappa Morya Yaa
खूप छान ❤️
खूप छान विचार
जसे अविनाश नारकर सर बोले गावाला कसे पन या पन गावात येत राहयचे हे ऐकून डोळ्यातुन पानी आले कारण गेली 2 वर्ष गावी जायला भेटले नाही याची खंत वाटते. पन कोंकण आणि गणपती हे नात अतूट आहे . पुढच्या भागाची वाट पाहत आहोत. आसोवा टीम चे मनापासून आभार🙌🏻🙌🏻गणपती बाप्पा मोरया🌺🙏🏻
खूप धन्यवाद❤🙏🏻
सुंदर विषय, सुंदर कोकण आणि कोकणी माणूस. कृपया १० एपिसोड तरी बनवा ही विनंती.
छान झाला एपिसोड, डोळे पाणावले
अविनाश सर बोलले की गावाला कसे हे या पन गणपती उत्सव साजरा करायचा 😮❤ कारण मी २ वर्ष गावी गेलो नाही मला वाईट वाटत होतं 😮😢
खुपच छान झाला एपिसोड डोळ्यात पाणी. आले लवकर दुसर्या एपिसोड चि वाट बघतोय धन्यवाद ❤
आसोवा ने 'कोकणातला गणपती' हा विषय निवडून फक्त कोकणवासीयांच्याच नाही, तर सर्वच संवेदनशील प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे.
पहिल्या भागातील आशय इतका ताकदीने पोहोचवला गेला की अनेक भावांमधील ताणतणाव दूर होऊन नातेसंबंध सुधारले असतील असे वाटते.
या भागातील पहिल्याच एपिसोडमध्ये एक जिव्हाळ्याचा विषय अधोरेखित होताना दिसला आणि उत्कंठा निर्माण झाली.
सर्व कलाकारांचे, लेखक, दिग्दर्शक आणि टेक्निकल टीमचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा!🎉
अशा सासूबाई जर प्रत्येक मुलीला मिळाल्या तर कोणत्याही मुलीचे माहेर कधीही तुटणार नाही!❤
Ani asa kutech naie
Khar ahe
@@poorvapethe6453 बरोबर
Agdi khare ahe...
Barobar
पहिला भाग मागच्या प्रमाणे सुंदर.. बघताना डोळे भरुन आले. माहेर च गाव आठवलं आणि गणपती बाप्पा पण डोळ्या समोर आला. चांगला विषय घेतला आहे. पुढे कथा अजून उलगडत जाईल ते बघायला नक्कीच आवडेल. ❤❤❤
खूप खूप धन्यवाद❤🙏🏻
@@AapaliSosalVaahini🙏🙏
I am non maharastrian but we are Konkani people close to your rituals we too have Ganesh Pooja on Chaturthi but this season story for daughters doing their paternal Ganapathy is really heartening Waiting to watch next episode eagerly
❤ अतिशय कठीण विषय... पण हे शिवधनुष्य #AaSoVa ने लिलया पेलले आहे... आपल्या सगळ्याचे आभार..आणि आशीर्वाद...
गावं, नातेसंबंध जसच्या तसं दाखवता.. एकदम real ❤..
धन्यवाद❤🙏🏻
11:00 Music 🎶🎵🎵.... आ हा.. देवाक काळजी... Tune.. connect होते आहे
खूप छान पहिला भाग, कोकण आणि गणपती हे नातं शब्दात नाही सांगता येत , ते फक्त अनुभवाव लागत कोकणात जाऊन. ❤️ गणपती बाप्पा मोरया 🌺
बाप्पा मोरया❤
खूप छान।।बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या खूप मजा केली।बालपणी गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी ।खूप खूप छान
आई च्या भूमिकेतील वर्षा ताई तूला बर्याच वर्षांनी बघुन खूप छान वाटले❤. सुंदर अभिनय....खूपच छान विषय ...❤🙏👍
खूपच छान हा बदल सासरच्यांनी स्विकारला सहजतेने हे खूपच आवडले एक उदाहरण घालून दिले
छानच!कोकण सारखी संस्कृती कुठेच नाही बघायला मिळत.अतूट नाते प्रेमाचे!
खरंय! धन्यवाद❤🙏🏻
💐 आसोवा तुमच्या संपूर्ण संघाचं मन:पूर्वक अभिनंदन 💐
तुमचा विषय आत्ताच्या परिस्थितीवर अचूक भाष्य करणारा आहे. स्त्री माहेरी असताना जितकी मजेत असते ती सासरी असेलच असं नाही आहे. तरीपण आपलं मन मारुन संसाराच्या सुखासाठी झटणाऱ्या समस्त स्त्री वर्गासाठी तुमचा हा भाग नक्कीच जिव्हाळ्याचा विषय आहे. पुनश्च मन:पूर्वक अभिनंदन 💐💐💐
धन्यवाद❤❤❤
डोळ्यात्सुन पाणी काढलास ना रे भावाशींनो, किती छान बनवतास ह्या सगळा, फ्लॅशबॅक आणि वर्तमान mixing पण जबरदस्त केला असास, अजून भारी भारी करीत राव्हा,
मूळ माती ना मग मातीचीच ओढ (छान वाक्य )
देवाक काळजी❤️🙏🏻
अश्या समजूतदार सासवा खरच असतात का? ज्या सुनेला माहेरचा सण करण्यासाठी जायला पाठिंबा देतात. की फक्त अस मालिकेत च 😊 पण कथा छान आहे
Madam mala vatate suna pan samjudar astil tar sasva pan astat samjutdar
😅 खरंच ! कितीही समजूतदार असल्या सासवा तरी सून हाताबाहेर जाईल म्हणून नाही जाऊ देणार .
@@pranay1212 पहिले सासवानी समजूतदार पणा दाखवला पाहिजे, मोठ्या असतात ना,मोठ मन ठेवलं पाहिजे पण नाही दाखवत सासवा.
छान आहे !
कलाकार निवड योग्य वाटली ! पुढे बघूच निवड योग्य वेळी आहे की ?
दिग्दर्शन उत्तम आहे !
चित्रीकरण योग्य ठिकाणी केलंय !
एक गोष्ट खटकली , बंद घरात पाला-पाचोळा कुठून आला ? धूळ कोळ्यांची जाळी, उंदीर मामाने खणलेली माती असं दाखवायला हवं होतं !
छान वाटला पहिला भाग !
❤
पूर्ण एपिसोड खरच अप्रतिम, सादरीकरण अतिशय सुंदर आणि प्रत्येक माहेरवाशीण साठी अंगावर काटा आणणारा व्हिडिओ
धन्यवाद❤🙏🏻
I stumbled upon season 1 a couple of days back .. these gems were hidden from us for so long. You guys have tapped into human emotions so well. Thoroughly enjoyed the intricacies of human emotions , relations under the backdrop of Ganpati festival in Konkan. Acting, direction, story line apratim. Jheela rocks.
जे काम asova करतंय ना hats off तुम्हाला एका मराठी माणसाचं मन बरोबर ओळखता तुम्ही आहे गणपती ते पण कोकणातला गणेशोत्सव म्हणजे स्वर्ग ❤
आर्थिक कारणांमुळे कोकणातील लोक पुणे, मुंबईसारख्या शहरात स्थलांतरित झाले. वास्तववादी चित्रण, उत्कृष्ट छायांकन.
धन्यवाद❤
हा भाग पाहताना अलगद डोळ्यात पाणी दाटून आले. गावाची ओढ आणि त्या माऊलीचा हरवलेला आधार हे पाहून हृदय भरून येतं. खरंच, या एपिसोडमधील प्रत्येक शब्द मनाच्या हार्टडिस्कवर स्टोअर करत जगावा. नाती आणि आपलेपण काय असतं, याचा वस्तूपाठ देणारा हा एपिसोड माझ्या मनाला अतिशय भावला.
धन्यवाद❤❤❤
झिला खूप मस्त, अप्रतिम व्हिडीओ. झिलाला बघून खूप जास्त आनंद झाला. पुढ पुढं अजून किती रडवाल काय माहिती. दिग्दर्शक आणि लेखक यांचे मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
छान, कोकणातील गणपती बाप्पा म्हणजे आई मुलगा मुलगीची नात्यातील घट्ट वीण, उत्तम सादरीकरण, कोकणातील निसगातील मजा काही औरच👌👌👌👌👌👍👍👍🌹🌹🌹🌹
धन्यवाद❤🙏🏻
कोकणातील माणसाच्या काळजाला भिडणारा विषय कुठलीही कसूर न सोडता अगदी तंतोतंत गणेश उत्सवाचा माहोलात घेऊन जाणारा विषय आपण योग्य पद्धतीने मांडलात आमचं गाव-कणेरी राजापूर
आपलं चॅनल लवकरात लवकर कोकणातील नव्हे तर भारतातील एक नंबर यूट्यूब चैनल बनाव हीच आमची ग्रामदेवता आई श्री निनादेवी चरणी प्रार्थना❤❤❤❤❤
Sampurna pahili apratim वाटली. खूपच छान विषय . अत्यंत गरज होती यामुळे घरातील लहानथोर मंडळी एकत्र येतील. मलाही माझे लहानपणापासूनचे दिवस आठवले. पुन्हा असेच नवीन नवीन कार्यक्रम सादर करा हिच शुभेच्छा.
झिला,समीर आणि संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन, शुभेच्छा आणि आशिर्वाद ,अशीच प्रगती करा .......
आभार❤
खूप छान भाग झाला.डोळ्यात पाणी आलं.प्रत्येकाला आपलासा वाटणारा भाग आहे.सुनेला एक सासू पाठिंबा देते हे खूप भावले.तेव्हाचे कोकणासाठीचे उद्गार मनाला खूप खूप भिडले.खूप छान!
धन्यवाद ❤️🙏
देवाक काळजी... दिवसेंदिवस फुलत चाललेली कथा. अप्रतिम कथा... अगदी सहज सुंदर बारकावे टिपत केलेलं दिग्दर्शन. अविनाश सरांचा सुंदर अभिनय भावला. आभारी साईदादा आणि समिर सर... मला या फिल्म चा भाग होता आलं. खुप खूप शुभेच्छा 🌹
धन्यवाद❤❤❤
खरच खूप वास्तविक दाखवलाय तुम्ही...
मनापासून प्रेम आणि वाट पाहतोय पुढच्या भागाची...❤
ही माझी गोष्ट असल्यासारख वाटलं. आमचा एकत्र कुटूंबाचा गणपती. लग्न झाल्यापासून गावाला गणपतीला जाणं चुकवलं नाही. आता यजमान नाहीत. त्यामुलं गावी एकट्यानं जायला मन धजावत नाही. साथीदार नाही तक कोणाच्या सोबतीनं जायचं?
Tumach dukh sankonch khup motha ahe
Comment karanre amhi konich nahi
PanPraytn kara ektyane janyacha.prasanna vatel tumhala
खूप सुंदर❤❤ आणी मागच्या वर्षी सारखं तुम्हाला खूप यश मिळो तुमची ही वेबसिरीज खूप चालो,व्हायरल होवो हिच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
देवाक काळजी🙏🏻
Heart touching story ,gavchi athavan Yeun bappa chi athavan Yeun dolyat paani aal ,ashach story pathavat Raha ,khup sundar❤
धन्यवाद!❤️❤️❤️
खरच खूप छान एपिसोड.डोळ्यात पाणी आलं.गेली २ वर्ष माहेरच्या गणपतीला जाता आलं नाही .episode बघून आठवण आली माहेरच्या गणपतीची
धन्यवाद❤❤❤
कित्ती सहजतेने मांडलय सगळं....खूप भारी.... भाऊक करणारे क्षण पण अप्रतिम पद्धतीने मांडलेत....समीर सर खूप जबरदस्त दिग्दर्शन 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
धन्यवाद❤❤❤
Hello! The series was beautiful. Each episode was well directed and executed. My roots are from Varvade in Ratnagiri and I could relate each scene to my childhood memories and my people in Konkan. I can tell, you team really did good homework on konkani culture and background. It was pure joy to watch every character. Thank you for showcasing an amazing series. Well done to you all. ❤
Oadh ankhin vadhali. Khup Cham, Bappa cha aashirvad asude
धन्यवाद❤❤❤
दर्जा सादरीकरण!
शब्द, भाषाशैली मांडणी अप्रतिम....
विषयाची हाताळणी काळजात उतरते.
अंतर्मुख व्हायला लावणारी पटकथा,संगीत.
या sereas ने गावच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आहे.
अप्रतिम!
अप्रतिम आशय
गावाशी जोडली गेलेली नाळ
मला तर माझ्या बाबाची आठवण आली🥺 किती सुरेख आणि भावनात्मक कल्पना मांडली तुम्ही.. खरंच आसोवा वाहिनीचे खूप खूप कौतुक ❤
मनापासून धन्यवाद❤️🙏🏻
अतिशय गंभीर पण तेवढाच नाजूक विषय. तेवढीच सुंदर मांडणी. उत्तम संवाद, उत्तम दिग्दर्शन, उत्तम कॅमेरा, उत्तम अभिनय, उत्तम पार्श्वसंगीत,विषयाला अनुसरून परिपूर्ण एपिसोड, काही संवाद स्वतःशी रिलेट झाले, त्यामुळे माझ्या आजूबाजूची गोष्ट आहे याची सतत जाणीव होत होती.
खूप खूप शुभेच्छा समीर दादा
पुढील एपिसोड ची वाट पाहतोय
मनःपूर्वक आभार❤
बाप्पाचे असलेले आपल्या कुटुंबाचे नाते व त्या नात्यानं मधील ओलावा आणि घट्ट पणा आगदी छानसा चित्रित केला आहे
अप्रतिम......
धन्यवाद❤
वा!वा!किती अप्रतिम झालय सर्व❤खूप आनंद झाला बघुन.खूप शुभेच्छा व आशिर्वाद❤
आभार❤
Khupach Rudayas touch zale. Dole bharun aale.Rhuday galbalale.👌💐🙏
धन्यवाद!❤️❤️❤️
Khupch Sundar hota ha episode 🙏👌👍
देवाक काळजी चा पहिला सीजन मस्त होता
आत्ता दुस-या सीजन मधला पहिला एपिसोड एकदम मस्त आहे
music खूप effective आहे. मन गुंतून राहतेय संपूर्ण गोष्ट पाहण्यासाठी
अप्रतिम....उत्सुकता लयच वाढली आसा😊......भावलेले वाक्य....कसेही आणि कशानेही या पण गणपतीला गावी नक्की या
धन्यवाद❤🙏🏻
AASOVA, really a great start, was waiting for this since last year. Kudos to whole team and please keep up the good work. I request people to support this quality Marathi content, I did my contribution by sharing it in my friend circle. Still views and other parameters are not as per the quality of this content, guys please support, thanks to AASOVA once again. GANPATI BAPPA MORYA
मनापासून धन्यवाद! ❤️🙏🏻
पहिल्या एपिसोड ने मागच्या सिझनची धुरा ताकदीने पेलवत दुसरा सिझन सुंदररित्या पुढे नेला.
DOP 👌 BG सुरेख..
कलाकार 💐
शिवाय यात भावासारखा मित्र 'मुकेश' आणि मित्रासारखा भाऊ 'अमेय' असल्याने सोने पे सुहागा!
यशस्वी व्हा!👍
Khupach Chhaan storyline. Asa Sasar saglyana Milna fakt swapnatach hou shakta. Kharach hyachat ashya supportive Sasubai cha kautuk karayla hava
यअप्रतिम एपिसोड्स..उत्तम वाह वाह क्या बात है...मला पण या वर्षी गावी जाता नाही आल..आणि हा episode बघून असं वाटलं की आत्ता निघुया का गावी जायला...script, उत्तम विषय, उत्तम दिग्दर्शन...कलाकार तर क्या बात.. अवि दादा, केतकी, वर्षा खूप छान... खुप शुभेच्छा...
धन्यवाद ❤️❤️❤️
खूप छान 👌👍.... गणपती बाप्पा मोरया 🌺🙏😊
धन्यवाद❤❤❤
खुपच सुंदर व्हिडिओ. बघताना डोळे पाणावले.एक नंबर विषय आणि सगळ्यांचे काम पण एक नंबर. ❤❤❤❤❤ पुढच्या भागाची वाट बघतेय.
धन्यवाद❤❤❤
प्रत्येक माहेरवाशिणीच्या जिव्हाळ्याचा विषय. सर्वांचा सहजसुंदर अभिनय. छान सादरीकरण
खूप खूप धन्यवाद!❤️
देवाक काळजी.... एकदम छानच आहे.... एक नंबर...
❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद ❤️🙏
मुंबईतील चाळ संस्कृती 👌 सासु❤सुनेच नात खूप छान पद्धतीने दाखवले आहे.
खुप छान आई मुलींचे भावनिक नातेसंबंधांची वीण घट्ट करणारे भावस्पर्शी क्षण उलघडणारे उत्तम सादरीकरण
धन्यवाद❤🙏🏻
निःशब्द... सासू सुनेचं नातं छान स्वरूपात मांडलं गेलं आहे वडिलांच्या मागे आपली परंपरा जपुसाठी गावाक जावाची त्या चेडवाची जी तळमळ आणि वडिलांच्या आठवणी जपण्यासाठीचो प्रयत्न खूप छान पद्धतीने दाखवलास प्रत्येक वाक्या मागे डोळ्यात पाणी ईला खूप सुंदर भाग हा ह्यो
अविनाश नारकर सरांच्या बाबतीत काय बोलुचा एका वाक्यात सगळा सांगून गेले
कशे पण येवा पण येवा आणि ह्या सगळा जपा
खूप खूप शुभेच्छा वाट बघतव पुढच्या भागाची
बा देवा सगळ्यांका बुध्दी दे ह्या मुली सारखी आपल्या गावात येऊन आपली रुढी परंपरा आणि संस्कृती जपुची येवा कोकण आपलाच आसा
जय कोकण ,,,❤
धन्यवाद❤❤❤
गाववाल्यानु भारी असा....episod 😊
Daughters are after all the ones emotionally attached to their father's, in particular. Very nice episode ❤
खरंय❤
Amcha babno amcha zilaa, ek no ..❤❤❤
खुप सुंदर. खरंच गावाची ओढ काही वेगळीच असते. माझ्या लग्नाला आता 25 वर्ष होतील पण अजूनही माहेरची ओढ आहे. आणि विशेष म्हणजे माझी आई, भाऊ माझ्याच शहरात राहतात तरी गावची आठवण येते आणि जुने दिवस आठवतात. 😢
खुप सुंदर माहेर च्य ा बाप्पा चि आठवन आली
अप्रतिम..... 🙏बघताना डोळे भरून . आले.
मनापासून धन्यवाद!❤️
Atishay sundar vishay❤❤❤❤khup khup yashsvi whay ani aapkya kokancha nav ani bhasha explore kara.khup abhinandan😊
असोवाच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन..
एपिसोड सुंदर झाला आहे.
खूप खूप छान होता हा एपिसोड.....
शेवटी गाव तो गाव.....गावची सर शहराला नाय...
पहिला सीझन भावला होता, या सीझनचा पहिला एपिसोडही खूप सुंदर झालाय, उत्सुकता दुस-या एपिसोडची!
दुसरा एपिसोड आलेला आहे नक्की बघा!
th-cam.com/video/hv4VaVcJ8fc/w-d-xo.html
सिनेमाचा एखादा सिन पाहतोय असा फील आला राव एवढा भारी आणि भावनिक आहे एपिसोड असोवा ❤️❤️ गणपती बाप्पा मोरया 🚩🚩
धन्यवाद❤🙏🏻
Khup chan ..... Nostalgia ❤
अप्रतिम ! शब्दच नाही
🙏🙏🙏🙏
धन्यवाद❤❤❤
Khup chan ❤❤
खूप सुंदर कंटेंट❤❤We want more of such content🤗 Pratyek varshi ekach web series nako. Khup havya!
अप्रतीम .आक्टिंग लेखन उत्तम .वेगळा विषय
खुप छान, कोकणी मनाचा हुंकार...
खुप सुंदर ❤ आई बाबा आजी ची आठवण झाली
Excellent subject... Great Casting... would love to see zila again in this season...Great work..
धन्यवाद❤🙏🏻
मस्तच वाटला एपिसोड 👌👌 पुढील एपिसोडची आतुरता 👍
ही कोकणातील संस्कृती मनापासून बघितली . एक वेगळाच अनुभव आला. आता दूसरा भाग लवकरच दाखवा .
धन्यवाद ❤️🙏
दुसरा भाग आलेला आहे! नक्की बघा
th-cam.com/video/hv4VaVcJ8fc/w-d-xo.html
Khup chan hote 2 ni episodes...Mast characters, story ...pratekane bughava asa season
धन्यवाद 🙏❤️
मस्त एपिसोड पुदल्या भागाची वाट बघत आहे
धन्यवाद, आज येतोय दुसरा एपिसोड❤❤❤
सुयश खरच खूप छान सिरीज आहे तुझी अशाच छान छान सिरीज बनवत रहा देवक काळजी
खूप छान सुरुवात 🙏🙏
धन्यवाद❤🙏🏻
Khoop sundar episode 👍🏻👌
अप्रतिम 👌👌आतुरता पुढील Episode chi
९ तारखेला येतोय!❤
Khupach chaan.....i loved the simplicity of characters👌👌👌
धन्यवाद ❤️❤️❤️
Khup Sundar episode 😊
Touch to my heart, very good Ammi Malvani
धन्यवाद❤❤❤
खूप छान episode, डोळ्यात पाणी आले
धन्यवाद❤🙏🏻
खुप छान ह्रदय स्पर्शी एपिसोड आहे.
धन्यवाद❤❤❤
खुपच छान पहिला एपिसोड . आतुरता पुढच्या एपिसोड ची ❤🙂
धन्यवाद❤🙏🏻
Mast.punha baghYla मज्जा येईल नक्की.
😊
Khupch Sundar.khup aavdla.
Dolyat pani aala rao
Sasu sune cha dialogue aawadhla
excited for the new one
धन्यवाद❤❤❤
खुपच सुंदर विषय घेऊन आल्याबद्दल अभिनंदन 😊
Khup sundar.kuthleya serial la lajvel ashi khup ch chan❤❤😊
मी पुढचा भाग पाहू शकत नाही , खूप भावनिक विषय , लाल आत्मा म्हणजे कोकण . मला माझे गाव माझ्या लोकांची आठवण येते, मी जाऊ शकत नाही... खरोखरच हार्ट टचिंग विषय, व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत... मी कोकणचा आहे आणि मला माहित आहे की आम्हाला कोकणाबद्दल काय वाटते ...
Chan ,tumhi kahi ka hoina konan dakvta,balpanat neta,tyabaddal thanku
मी आणि माझे बाबा आम्ही दोघांनी सीझन १ तीन ते चार वेळा बघितला.... प्रत्येक वेळेला डोळे ओले राहील्यापासून राहिले नाहीत..... आज माझे बाबा आमच्यासोबत नाहीत पण त्यांचा फोटो आणि आठवणी मनात साठवून सीझन २ बघितला... अप्रतीम कलाकृती, कदाचित आमचे बाबाही वाट बघत असतील पुढच्या एपिसोड ची 😢
❤️❤️❤️❤️
Khup chhan episode 👌👌👍
सुरुवात फारच छान आहे. सर्वांना गणेश आगमनाच्या हार्दिक शुभेच्या.
गणपती बाप्पा मोरया!❤️🌺