छत्रपती शिवरायांनी हात पाय कापलेल्या रांझाच्या पाटलाचे शिवकालीन गाव 😳 (रांजे जि.पुणे)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 244

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 4 หลายเดือนก่อน +42

    महाराजांचे काळातील स्थापत्य अभियंता आणि त्यांचे बांधकाम एकच नंबर. आजच्या सिव्हिल इंजिनिअर चे मुलांनी असे शिवकालीन पुरातन ठिकाणी अवश्य भेट द्यावी.जुने नवेची सांगड घालावी.

  • @bapusalve1912
    @bapusalve1912 4 หลายเดือนก่อน +52

    आजचे राजकारणी आणि दाढी वाढवणाऱ्या तरुण फक्त शिवप्रेमी असल्याचा आव; परंतु प्रत्यक्ष वागत तशी नाहीत. छत्रपती शिवराय हे फक्त राजाच नव्हते तो एक विचार होता. एक शिस्त होती ,एक महान पवित्र चरित्र होतं. समस्त बहुजनांना एकत्र करून स्वराज्य स्थापन करणारे एक महान संघटक होते. चतुर राजकारणी, असीम बुद्धिमत्ता असलेले व्यक्तिमत्व. धन्य तो शिवराय! धन्य ती माता जिजाऊ! धन्य ते शहाजीराजे! इथे माझे हृदय नतमस्तक होते.
    छान माहिती धन्यवाद.

    • @anandraonikam946
      @anandraonikam946 4 หลายเดือนก่อน +1

      अति सुंदर

    • @ashoklole7077
      @ashoklole7077 4 หลายเดือนก่อน

      बद मल म्हणजे वाईट वागणूक दिली होती

  • @bharatihindalekar737
    @bharatihindalekar737 4 หลายเดือนก่อน +31

    छान माहिती आहे.हो मलाही वाटते आजकाल आपल्या महिला सुरक्षित नाहीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो नियम होता तोच आताही केला पाहिजे . त्या शिवाय असल्या नराधमांना जरब बसेल.जय शिवराय.

  • @sadanandmhatre4501
    @sadanandmhatre4501 4 หลายเดือนก่อน +25

    धन्यवाद, छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझ्याच्या पाटलाचा चौंरगा केला होता, म्हणजे उजवा हात मनगटापासून तोडायचा,व डावा पाय मांडी पासून तोडायचा, अशा प्रकारच्या शिक्षा दोन्ही एकदम दिल्याची नोंद आहे.....😢😮😢😮

  • @kalpanajadhav688
    @kalpanajadhav688 4 หลายเดือนก่อน +19

    अशी शिक्षा आज अस्तित्वात आली पाहिजे म्हणजे लहान मुली सेफ राहतील महाराज तुमची आम्हाला फार गरज आहे आज

  • @indrajeetpaygude8730
    @indrajeetpaygude8730 4 หลายเดือนก่อน +24

    हे ऐतिहासिक बांधकाम बांधकाम म्हणजे गत काळातील वैभव, बावन्न कशी सोन पण ह्या समोर फिक्क पडेल, काय नियोजन असेल छत्रपतींचं आणि त्यांच्या सोबत असेलेल्या स्थापत्य शास्त्रातील लोकांचं

  • @bharatikulkarni7960
    @bharatikulkarni7960 4 หลายเดือนก่อน +6

    आज महाराज असते तर कितीजणांचा चोरंग त्यांना करावा लागला असता कोणास ठाऊक......परस्त्रीला मातेसमान मानणाऱ्या आणि बहिण मानून सन्मानपूर्वक पाठवणी करणाऱ्या छत्रपती श्री शिवरायांना शतशः: सादर नमन....🎉🎉🎉🎉

  • @sanjayraojagadale1069
    @sanjayraojagadale1069 4 หลายเดือนก่อน +9

    बरोबर आहे.
    असाच न्याय आज शुद्धा पाहिजे होता. ( शिवशासन)

  • @AshokDighe-t8f
    @AshokDighe-t8f 4 หลายเดือนก่อน +7

    किती छान किती सुंदर नंदी पहिल्यांदाच अशी मूर्ती तीन एकत्र बघायला मिळाले

  • @kailashgiri9317
    @kailashgiri9317 4 หลายเดือนก่อน +9

    खूपच छान माहिती आहे असेच शिवकालीन माहीती टाकत राहीले तर लोकांना स्फूर्ती मिळेल शिवकालीन बाधकाम गावातील व्यवस्थापन बघायला व माहिती मिळेल

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 4 หลายเดือนก่อน +14

    छान अशी उपयुक्त माहिती दिलीत तुम्ही सागरदा लहानपणापासून रांझ्याच्या पाटलांचा किस्सा ऐकायचो आज ते गाव तुम्ही आम्हाला दाखवलत व त्या गावाची ऐतिहासिक माहिती पण दिलीत मस्त video होता हा सागर Thnx ❤ अशाच वेगवेगळी ऐतिहासिक गावं व तेथिल वाड्यांचे video दाखवत जा बरे वाटते बघुन व ऐकुन.

  • @ravindrabavadekar304
    @ravindrabavadekar304 4 หลายเดือนก่อน +6

    उत्तम माहिती दिली. मनापासून आभार ❤❤❤

  • @santoshkapdi5399
    @santoshkapdi5399 2 หลายเดือนก่อน +1

    शिवाजी महाराजांची सासुरवाडी नी राजवाडा अतिशय सुंदर आणि राजवाडा बघून मन तृप्त झाले.वस्तूची रचना आणी. संवदर्धन बघून निंबाळक्र्र् राज घराण्याचे कौतुक करण्यास शब्ध अपुरे पडतात. 💐🙏🙏🙏💐

  • @सोमनाथखांडेकर-त5स
    @सोमनाथखांडेकर-त5स 4 หลายเดือนก่อน +12

    व्हिडिओ खूपच छान आहे त्याबद्दल धन्यवाद

  • @megharanipatil884
    @megharanipatil884 4 หลายเดือนก่อน +4

    खूप खूप छान शिवाजीराजे सारखे शिक्षा आजकालचा नराधमांना दिली तर महिला सुरक्षित राहतील

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 4 หลายเดือนก่อน +11

    छान माहिती! काही का असेना इतिहास तर आहे!

  • @TanhajiMudhale
    @TanhajiMudhale 4 หลายเดือนก่อน +3

    अतिशय सुंदर शिवकालीन वाड्याचा ,मंदिराचा,व कुंडाचे सुंदर माहिती दिली धन्यवाद!
    खरोखरच , शिवकालीन वास्तुशास्त्र किती पारंगत होते, हे आज आपल्यासमोर आहे.
    ‌ आज या वाड्याची जर देखभाल नाही झाली तर हे आहे तेही खंडहर होणार .सागर जी खुप छान माहिती दिली व वाडा दाखवून दिला, धन्यवाद!

  • @pradnyasawant9527
    @pradnyasawant9527 11 วันที่ผ่านมา +1

    मित्र खूप चांगली माहिती देत आहेस तू. राजांबद्दल खूप अभिमान आहेच आणि तू दिलेल्या माहितीमुळे आम्ही खूप ठिकाणी फिरू लागले आहोत खूप खूप धन्यवाद.🙏

  • @DattaramPankar-eo8tq
    @DattaramPankar-eo8tq 4 หลายเดือนก่อน +2

    जर आत्ताचे महाराजांचे मावळे आपापसात भांडत राहिले नसते तरी कुणाची हिम्मत झाली नसती महाराष्टातल्या महिलांकडे वाकड्या नजरेने पाहण्याची. जय महाराष्ट्र.

  • @sandhyasawant1729
    @sandhyasawant1729 4 หลายเดือนก่อน +3

    Khup chhan mahiti dilis,asech video karat ja

  • @vijaysurwase354
    @vijaysurwase354 4 หลายเดือนก่อน +4

    छान, चित्रीकरण छान केले आहे तसेच स्पष्टीकरण सुध्दा फारच छान आहे, कौतुक करावे तेवढे कमीच आहे. 👌👌🎁🎁🎊🌷🌷
    जय शिवराय 🙏🌷🌷🚩🚩🚩🚩🚩

  • @byhkartikofficial9516
    @byhkartikofficial9516 4 หลายเดือนก่อน +3

    जय मल्हार
    जय शिवराय
    जतन व दुरुस्ती साठी संकल्प ह्वावा

  • @santoshsarnaik6875
    @santoshsarnaik6875 4 หลายเดือนก่อน +4

    Jay ho, aaplya Chhayrapati Shivaji maharaj maharaj ki jay ho.😢😮

  • @shantaramdeshpande8549
    @shantaramdeshpande8549 4 หลายเดือนก่อน +5

    रांजेकर आणि त्यांचा वाडा हे माझ्या आईचे आजोळ आहे. येथील सर्व वास्तु व मंदिरे माझ्या परिचयातील आहेत. रामकृष्ण हरी!

  • @ashokraosolanke8934
    @ashokraosolanke8934 4 หลายเดือนก่อน +3

    नक्कीच आत्ता जाऊन पाहावं असं वाटायला लागलं खूप सुंदर

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 4 หลายเดือนก่อน +5

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @danjyab4852
    @danjyab4852 4 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम माहिती दिली!👌👍

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 4 หลายเดือนก่อน +5

    जय शिवराय 🙏🙏🙏
    जय जिजामाता 🙏🙏🙏
    खुप माहितीपूर्ण विडिओ. धन्यवाद. 🙏

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 3 หลายเดือนก่อน +1

    सागर मदने साहेब फार
    मस्त महीती देताय 🌹🌹🙏🙏💐💐

  • @shubhammore88321
    @shubhammore88321 4 หลายเดือนก่อน +10

    Jay shivray Sagar dada मागील 5 वर्षात तुम्ही जे इतीहासिक गड राजवाडे youtube chya madyamatum जगाला दाखवत आहे .
    ही कामगिरी करच शब्दात वेक्त नाही करू शकत.
    मनापासून ध्यवाद तुम्हाला
    गेल्या काही वर्षांन पासून तुम्हाला पाहतोय ❤

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 หลายเดือนก่อน +2

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻

  • @rajarambhandare4761
    @rajarambhandare4761 หลายเดือนก่อน

    सागर बंधु फारच छान माहीती दिली। धन्यवाद।

  • @HarishPedanekar
    @HarishPedanekar 4 หลายเดือนก่อน +1

    Shchatatpati shivaji Maharaj ki jai.

  • @ravipeshattiwar6247
    @ravipeshattiwar6247 4 หลายเดือนก่อน +2

    भावा एक नंबर vlog...तुझ्या मेहनतीला प्रणाम.

  • @rajendrakumarranaware173
    @rajendrakumarranaware173 หลายเดือนก่อน +1

    फारच छान, मदने.keep it up

  • @VirusDidi123
    @VirusDidi123 4 หลายเดือนก่อน +15

    जय शिवराय दादा 🚩

  • @sandeep.wanage
    @sandeep.wanage 4 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 4 หลายเดือนก่อน +3

    जयशिवाजी🎉🎉

  • @gorakshakardile4326
    @gorakshakardile4326 4 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान माहिती जय शिवराय

  • @uniquegoa2326
    @uniquegoa2326 4 หลายเดือนก่อน +1

    हर हर महादेव 🙏🏾 जय भवानी 🙏🏾 जय शिवराय 🙏🏾

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 4 หลายเดือนก่อน

    अपरिचित माहिती मिळाली आहे.
    आपले खुप खुप धन्यवाद सागर दादा

  • @sureshpatil5604
    @sureshpatil5604 4 หลายเดือนก่อน +4

    सागर भाऊ तुम्ही अत्यंत हुशार तुम्हाला प्रणाम

  • @jayantkulkarni195
    @jayantkulkarni195 4 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान दादा 🙏

  • @vishwassarak4818
    @vishwassarak4818 4 หลายเดือนก่อน +1

    Shiv छत्रपति

  • @garudsirnsk4256
    @garudsirnsk4256 หลายเดือนก่อน

    जय छत्रपती शाहू महाराज, जय छत्रपती शिवाजी महाराज,जय सम्भाजी महाराज.

  • @SantoshDaphal-bp8qc
    @SantoshDaphal-bp8qc 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान व्हिडिओ दादा

  • @SumanOmbase
    @SumanOmbase 4 หลายเดือนก่อน +3

    खूपच छान माहिती आहे 🚩🚩🚩🚩🚩

  • @RamnathGulve-pz7hs
    @RamnathGulve-pz7hs 4 หลายเดือนก่อน +3

    Justice by chatrapati Shivaji maharaj it's really social justice

  • @nathuwadkar1903
    @nathuwadkar1903 4 หลายเดือนก่อน +2

    मदने साहेब तुम्ही छान सांगितले आहे पुणे येथुन वाडकर नथु धनकवडी जय शिवराय जय महाराष्ट्र ❤❤❤❤🎉🎉🎉

  • @chhayashitole5301
    @chhayashitole5301 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिल्याबद्दल अनंत धन्यवाद

  • @sudamsalunke8961
    @sudamsalunke8961 หลายเดือนก่อน +1

    जय जिजाऊ.

  • @nivasdeokar7148
    @nivasdeokar7148 4 หลายเดือนก่อน +3

    सागर भाऊ नवीन माहिती झाली धन्यवाद

  • @bharatpatil5700
    @bharatpatil5700 4 หลายเดือนก่อน +2

    व्हिडिओ खुप छान आहे ❤

  • @Nijyoti
    @Nijyoti หลายเดือนก่อน +2

    बन्धु आमच्या वाहिनी साहेब तुझ्या वर जेवढ़े प्रेम करतात ना त्याच्या शतपती ने मला तुझा ब्लॉग्स आवड़तो ❤️❤️❤️❤️❤️

  • @pradeeprasam818
    @pradeeprasam818 4 หลายเดือนก่อน +5

    Sunder mahiti vdo👌👍

  • @pushpasonawane4179
    @pushpasonawane4179 4 หลายเดือนก่อน +1

    कुंडातील पाणी आजही स्वच्छ आहे ❤ खूपच छान माहिती दिली आहे.आपले कौतुक करावे ते थोडेच👍🎁🚩🚩🌹

  • @mohinisohoni2258
    @mohinisohoni2258 4 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती

  • @kittuchintu
    @kittuchintu 4 หลายเดือนก่อน +3

    Khup chan video mama....❤❤❤

  • @vandanadhumal8073
    @vandanadhumal8073 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती सागर

  • @shakuntalachandane1654
    @shakuntalachandane1654 4 หลายเดือนก่อน +1

    मला पाहायला जायचे आहे छान व्हिडिओ मस्त 🙏🚩

  • @hanumanpimple888
    @hanumanpimple888 4 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती ,,,

  • @gauravgk6616
    @gauravgk6616 4 หลายเดือนก่อน +4

    Maharajane patala chi jaat pahili nhi chukila mafi nhi 🙏🙏🙏

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 4 หลายเดือนก่อน +2

    छान माहिती दिली या बद्दल धन्यवाद

  • @Krishna1251-t4k
    @Krishna1251-t4k 4 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम अशी माहिती दादा

  • @spartanspartan2880
    @spartanspartan2880 4 วันที่ผ่านมา

    Good job bhava...god bless you always

  • @nutanpandhe502
    @nutanpandhe502 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान.

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 4 หลายเดือนก่อน +2

    छान माहिती दिली आहे.

  • @jeevan_Harigramkar_Vlogs
    @jeevan_Harigramkar_Vlogs 4 หลายเดือนก่อน +3

    जय शिवराय भाऊ
    अप्रतिम दादा माहिती व गाव

  • @aruninamdar1779
    @aruninamdar1779 4 หลายเดือนก่อน +2

    छान माहिती.

  • @pratpasinhpatil7554
    @pratpasinhpatil7554 4 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती.....

  • @kalpanajadhav688
    @kalpanajadhav688 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती सागरदादा

  • @जयहो-श1स
    @जयहो-श1स 4 หลายเดือนก่อน +2

    छान....! 👌

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 4 หลายเดือนก่อน +1

    👌👌🙏🙏🚩🚩जय शिवराय

  • @UNIVERSALTRADER-sm8dc
    @UNIVERSALTRADER-sm8dc 4 หลายเดือนก่อน +3

    छान व्हीडीओ ❤❤❤❤❤

  • @kankanalavenkaiah1776
    @kankanalavenkaiah1776 4 หลายเดือนก่อน +1

    खुब खुब सुदंर जी साहेब आपनास माझा खुब खुब आदरपूर्वक नमस्कार जी

  • @mangalakarande3357
    @mangalakarande3357 4 หลายเดือนก่อน +3

    Yes as u said that punishment must be implemented

  • @kalpanajadhav688
    @kalpanajadhav688 4 หลายเดือนก่อน +2

    शिवश्रुष्टी या जागेत छान होईल

  • @sanjaythite5098
    @sanjaythite5098 4 หลายเดือนก่อน +3

    🚩🚩🚩

  • @varshasrangoli7962
    @varshasrangoli7962 4 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय दादा 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

  • @vitthalsalekar3995
    @vitthalsalekar3995 4 หลายเดือนก่อน +1

    जय जिजाऊ जय शिवराय एकच नंबर सागर दादा

  • @sanjayshinde1398
    @sanjayshinde1398 4 หลายเดือนก่อน +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @ashokjadhav4342
    @ashokjadhav4342 4 หลายเดือนก่อน +2

    🚩🚩जय शिवराय 🚩🚩

  • @Jasahetascha
    @Jasahetascha 4 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम माहिती

  • @PrashantGaikwad-mj9zk
    @PrashantGaikwad-mj9zk 4 หลายเดือนก่อน +3

    सागर दादा तुम्ही शिवकालीन माहिती एकदम छान दाखवता, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही शूटिंग एकदम जबरदस्त करता. कॅमेरा थोडा पण हालत नाही इकडे तिकडे.
    तुमच्यामुळे मला शिवकालीन महत्त्व समजते आणि महत्त्वाचे शिवकालीन मंदिर आणि कुठे कुठे वास्तु आहेत ते समजतंय.
    तुम्हाला माझ्याकडून मानाचा मुजरा.

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🚩

    • @PrashantGaikwad-mj9zk
      @PrashantGaikwad-mj9zk 4 หลายเดือนก่อน

      दादा असेच संपर्कामध्ये रहा.
      रिप्लाय देत जा.
      तुम्ही रिप्लाय दिल्यावरचं मला समजेल की आमचा मेसेज तुम्ही वाचता की नाही.
      तुम्ही शिवकालीन म्हणजे शिवरायांच्या वास्तूंची माहिती देता, तुम्ही शिवरायांनी बांधलेल्या वास्तूमध्ये स्वतःहून जाता, असं वाटतं तुम्ही पण शिवरायांचे मावळे आहे.
      जय भवानी,जय शिवाजी.

  • @ganeshsendge8084
    @ganeshsendge8084 4 หลายเดือนก่อน +1

    🙏

  • @ajitsawant-t5f
    @ajitsawant-t5f 4 หลายเดือนก่อน +2

    Jai Shivray

  • @prakashjagdale348
    @prakashjagdale348 4 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर माहीती सांगतात

  • @harshadkhude9881
    @harshadkhude9881 2 หลายเดือนก่อน +1

    ❤ रांजेश्वर महादेव 🌺 मदने दादा.. मी सातारकर पण जन्म पुण्यात झाला आहे 👈 मी वाराणसी अयोध्या पर्यंत फिरुन आलो आहे 👈 मला रांजेश्वर कळल्यावर मी लगेच तेथे गेलो.. पण मी जे काही अनुभवलं ते तुम्हाला शब्दात तरी सांगू शकत नाही 👈 जय शंकर 🌺 हर हर महादेव 🌺

  • @RG-vc1fz
    @RG-vc1fz 4 หลายเดือนก่อน +3

    सागर भाऊ शिवापूर वाड्यावर विडिओ पाहील्यावर मी तुम्हांला या वाड्या बदल सांगितले आणि तुम्ही यावर पण विडिओ बनवला धन्यवाद या वरून समजत तुम्ही आमच्या कमेंट्स खरच मनापासून वाचता, मला माहित आस्त तुम्ही येणार आहे आम्ही पण आलो असतो❤❤❤

  • @hemantkadam529
    @hemantkadam529 4 หลายเดือนก่อน +2

    आमचे मित्र शिवप्रेमी सागर मदने खूप छान माहिती

  • @Pranay_s3110
    @Pranay_s3110 4 หลายเดือนก่อน +2

    जय शिवराय🚩🚩🚩

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 4 หลายเดือนก่อน +2

    जय शिवराय.दादा

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 4 หลายเดือนก่อน +1

    सागर भाऊ यु आर ग्रेट 👍

  • @madhuradeshpande960
    @madhuradeshpande960 4 หลายเดือนก่อน +2

    जय शिवराय

  • @SudhaYamagekar
    @SudhaYamagekar 4 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर दादा

  • @lalitakothari5278
    @lalitakothari5278 4 หลายเดือนก่อน +2

    खुप दिवसनी आले,, भाऊ,,, खुप cchhan,,, 🎉🎉

  • @DnyanuKhirodkar
    @DnyanuKhirodkar 4 หลายเดือนก่อน +3

    Jai shivrai

  • @nknnnn4977
    @nknnnn4977 4 หลายเดือนก่อน +2

    निसर्ग समृद्ध पश्चिम महाराष्ट्र.❤❤❤

  • @maheshjamdade5050
    @maheshjamdade5050 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🚩

  • @RajendraKale-i9t
    @RajendraKale-i9t 4 หลายเดือนก่อน +1

    महीती छान आहे

  • @sangitaphalke233
    @sangitaphalke233 4 หลายเดือนก่อน +1

    श्री शिवप्रतिषठान हिंदुस्थान सातारा रोड राजधानी सातारा 🚩🙏खेड शिवापूर गावातील श्री शिवाजीराजे भोसले यांच्या वाड्यातील अतिर्कमणकाढा