💐🙏🏻 प्रथम माझ्या छत्रपती शिवबा ला मुजरा 🙏🏻🙏🏻🙏🏻खूप सुंदर 👍🏻 बाळकृष्ण तुम्ही मराठा आहात का? असाल असाल तर तुम्हाला ही मुजरा 🙏🏻🙏🏻🙏🏻 खूप माहिती आहे तुम्हाला गाडा अभ्यास 😮 काहो आता अलीकडे तुमच्या पोटात कावळे ओरडतात म्हणे.. ते काय आदरणीय जरा घे... OBC तुमचं मराठवाड्यात तून तुणं वाजवता. त्याची तार म्हणे लईच पक्की हाय.. ते म्हणते म्हणाले OBC तूनच पाहिजे..!! ते बी सक्के सोयरे..!! महाराजांपासून जन्म जमाचे नाते..!! लईच पांडुरं झालं की हो रागत.. आणि आता तुम्ही बाळा.. कृष्णा जसे काही बाळानेच सार्व हातयार बनवली.. मराठा हत्यार.. नाव पण तुमचं आमचं काय बी नाय... तुम्ही भांडवल शाह का???.. …. ज्यांनी केलं त्याच नाव बी नाही घेतलं.. लोहार.... त्याच काहीच नाही का??? आणि आता त्यांच्या ताटात बसता... हे कसं राव... बाळकृष्ण महाराजांना मनाचा.. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙄🤔🤔🤔
अतिशय तन, मन, धन अर्पण करून आपण मराठयांच्या पराक्रमचा वारसा असलेली ऐतिहासिक शस्त्रे संग्रह करून सुंदर जपणूक आपण केली आहे आणि अभ्यास पूर्ण माहिती दिली आहे आपल्या शिवकार्यास मानाचा मुजरा जय भवानी जय शिवराय आपला फोन न द्यावा
खूप छान माहिती दिलीत 👌🏼👍🏼. जय शिवराय
खूप छान माहीत दिलात आपण आपल्या कार्याला सलाम जय शिवराय. आपल्या संवर्धनात आणखी शस्त्रे येओत.
धन्यवाद
धन्यवाद दादा खूपच सुंदर माहितीपुर्ण व्हिडिओ झाला आहे. शिरस्त्राण अप्रतिम आहे. सर्पिनी तलवार खूपच वेगळी आहे.
जय शिवराय
धन्यवाद
जय शिवराय खूप खूप छान माहिती दिली
जय शिवराय
खूप छान संग्रह केला आहे सर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्त्रांचा आणि खूप मस्त सविस्तर माहिती पण दिली तुम्ही त्याबद्दल तुमचे मनःपुर्वक आभार.
धन्यवाद😊
Aplya marathyanchya shatranbaddal utkrushtha mahiti dilybaddal khup, khup dhanywad.
Shree Chhatrapati Shivaji Maharajachi vijay aso,
Har Har Mahadev.
हर हर महादेव
Khup chan thanks
Jai..chatrapati ❤❤❤..Mai.. Marathi.. nai..samajhta..😢😢..lekin..veer..ras..se..bhare aapke..bol ko..Mai.. feel..ker..raha..hu...jai..bhavani....jai..shivrai..
खूप छान शस्त्र संकलन केले आहे तुम्ही सर,
खूप खूप शुभेच्छा..!!💐😊
धन्यवाद दादा
फार छान धन्यवाद भाऊ
Jay Shivaji Jay Bhawani har har Mahadev 🚩🚩
हर हर महादेव
अतिशय सुंदर माहिती धन्यवाद..
Very best collection, wish u all the best, 👍
जय भवानी!🚩
🎉 अप्रतिम 🎉
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
जय शिवराय जय शंभुराजे
लोहार,सुतार,वडार ❤
जय शिवराय
🙏🙏🙏
👍⛳⛳⛳
पत्ता सांगा
❤
🚩🚩🚩🚩🚩
🙏👌👌
🙏🙏🙏🙏🙏
Jai Bhavani
थोडी अजून छान पणे माहिती देता आली असती खूपच लवकर लवकर संपवला विडिओ तलवारी बद्दल छुपे शास्त्रा बद्दल नीट माहिती द्या
Jamdadh talwar Kashi chalavtat tyacha please video banava.
👍👍👍
Shastra kala che videos pan taka
Moti
Gajra
Indrayani
Vishwas
Ranbir
Turangi
Krishna: (White colour) last horse
Chatrapati Shivaji Maharajaanchi 7 ghodyanche naav.
गुर्ज is used by Barge warriors
💐🙏🏻 प्रथम माझ्या छत्रपती शिवबा ला मुजरा 🙏🏻🙏🏻🙏🏻खूप सुंदर 👍🏻 बाळकृष्ण तुम्ही मराठा आहात का? असाल असाल तर तुम्हाला ही मुजरा 🙏🏻🙏🏻🙏🏻 खूप माहिती आहे तुम्हाला गाडा अभ्यास 😮 काहो आता अलीकडे तुमच्या पोटात कावळे ओरडतात म्हणे.. ते काय आदरणीय जरा घे... OBC तुमचं मराठवाड्यात तून तुणं वाजवता. त्याची तार म्हणे लईच पक्की हाय.. ते म्हणते म्हणाले OBC तूनच पाहिजे..!! ते बी सक्के सोयरे..!! महाराजांपासून जन्म जमाचे नाते..!! लईच पांडुरं झालं की हो रागत.. आणि आता तुम्ही बाळा.. कृष्णा जसे काही बाळानेच सार्व हातयार बनवली.. मराठा हत्यार.. नाव पण तुमचं आमचं काय बी नाय... तुम्ही भांडवल शाह का???.. …. ज्यांनी केलं त्याच नाव बी नाही घेतलं.. लोहार.... त्याच काहीच नाही का??? आणि आता त्यांच्या ताटात बसता... हे कसं राव... बाळकृष्ण महाराजांना मनाचा.. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙄🤔🤔🤔
Tula English disto ka re
खूप छान 🚩🙏🚩