अजित पवारांनी एवढं लक्षात ठेवा म्हणताच जयंत पाटलांनी असं दिलं उत्तर Ajit Pawar Vs Jayant Patil | SA4
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
- अजित पवारांनी एवढं लक्षात ठेवा म्हणताच जयंत पाटलांनी असं दिलं उत्तर | Ajit Pawar Vs Jayant Patil | SA4
#ajitpawar #ajitdada #ajitdadapawar #jayantpatil #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
आपले आता मजेचे राहिले महिने तीन
एवढे लक्षात ठेवा
कविता वाचतोय बायका पोरांना इलेक्शन मध्ये पडून 😂😂😂😂😂
मराठी वाचतांना पण दादा मध्ये मध्ये अडखळत आहेत....
जयंत पाटील साहेब अतिशय उत्तम काव्य सादर केले❤
अभिनंदन जंयत पाटील आसाच माज जीरवा
लई भारी
लोकसभेचे निकाल पाहून , बाप बाप असतो एवढं लक्षात ठेवा 😂
Jayant bhai zindabad
दादांचे reaction लय भारी असतत ❤️😂😂
जयंत पाटील 👌👌👌👌
जयंत पाटील कविता वाचताना अजित पवार यांचा चेहरा नाही दाखवला आणि अजित पवार वाचत होते तेव्हा मात्र बरा कॅमेरा फिरत होता..
साहेब (दादा)तुम्ही जी कविता वाचली खूप बर वाटल आपण tar निस्पक्ष निकाले हम तो नही किया उसकी सजा बहुतेरे
😂😂😂 लोकांनी त्यांच्या मनाची तयारी केली आहे लवकरच कळेल😂😂
वा चांगली झाली जुगलबंदी सुट्टी नाही 😅
Janyat पाटील तुम्ही मीटिंग ल का गेला नाहीत,,,,फक्त सत्ता पाहिजे आरक्षण गेलं चुलीत.....bjp ne 10% tari dil.....
कविता ऐकतो दादा बायका पोर घरी ठेवा नाहीतर तुमचा होतोय खारकाता हेवा😢😢
❤❤❤❤
फक्त कविता वाचून चालत नाही या पदावर ज्याने पोचवले त्यांची जाणिव ठेवा
करंदीकर साहेब नाहीत दादा ते कवी आहेत
अजुन जिरली नाही.आता पुर्ण जिरेल तेव्हा कथा कविता कादंबरी पोवाडे अभंग गवळन हेच म्हणत बसानार
तुम्हाला कविता वाचायला तिकडे नाही पाठवल शेतकर्यांचे कर्ज माफीच बोला
सामान्य मराठी माणूस शांतपणे निवडणुकीची वाट बघतोय दादा...😂
दादा भाजपची लिहून दिलेला वाचु नाका
Hya dadacha game vidhansabhela jayant patil nakki karnar
विधानपरिषद मध्ये कळाले कोण किती पाण्यात आहे ते 🤣
आता मराठी साहित्य संमेलन भरले आहे
अबे तू काका चा जिवा वर मोठा झाला
सभागृह आहे का कवी संमेलन
आरे अजित तु कवीताच करत जा
Kavya sangrah spardah hall...aamche prashna sodhwa ki rao😢
अहो अजित दादा बायको बारामतीत पडली हे लक्षात ठेवा.
Dada kvita😂😂
Kavite tun communication chalu aahe.
मुतारी दादा😂
जंत😂
शेवटच कडव लागु होते
15 varshe satta bhoglyamule hyachi ata sattevia tadfad hotey
First comment ❤
😂
Baap vikanaraaa manus...aaaju tatya...