तुमच्या प्रॉपर्टी हजार कोटीच्या वरती आहेत आणि महाराष्ट्र जनतेचा पगारच हजारात आहे...आता सर्व विधानसभेनी उपकार करून हा तशाचा फड बंद करून काम करून दाखवा 🙏🏾🙏🏾
@@sachinaakolkar8363त्यावेळी निवडणूक आयुक्तांच्या निवडीचा आधी एकट्या पंतप्रधानांकडे नव्हता. त्यामुळे evm घोटाळा जरी थोड्याफार प्रमाणात होत असला तरी फार मोठ्या प्रमाणात होत नव्हता. पण आता त्यांनी कायदा पास करून निवडणूक आयुक्तांच्या निवडीचा अधिकार फक्त पंतप्रधानांकडे एकट्याकडे घेतला आहे, त्यामुळे ते पंतप्रधानांच्या मर्जीतीलच अधिकाऱ्याची निवड करणार. त्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात evm घोटाळा झाला.
आदरणीय लोकनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब नाना पटोले आपले महायुतिचेच आहेत 2022 ला खरे मानकरी नाना पटोले आहेत त्यांनी अगोदर विधानसभा अध्यक्ष चा, राजीनामा दिला, रजिनामा नसता दिला विश्वास दर्शक ठराव घ्यावा लागला असता ,नाना भाजपा महायुतीचेच आहेत 😮😮
एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे महायुती चे उमेदवार भरपूर लीड ने निवडूण आले आणि महा विकास आघाडी चे उमेदवार काठावर निवडूण आले मग EVM चा दोष नाही कस म्हणायचं??
बरोबर जोकर आहेत ,विधिमंडळ मध्ये विकास ह्या वर बोलत जा, हे तर college मुलांपेक्षा फार वाईट आहे वागणे सुधारा आता तरी, उद्योग गेले गुजरातला द्या तिकडे लक्ष्य
तुम्ही दोघंही शहाणे आहात त्यात काय वाद नाही परंतु जनता म्हणून आम्हाला ईव्हीएम नको आहे बॅलेट पेपरच पाहिजे यावरती बोला सुपर पॉवर देश बॅलेट पेपर स्वीकारलेत तुम्ही त्यांच्याही पुढे गेला
शिंदे साहेब आता सर्व झालं सत्ता आली मागील वर्षी 2023 चा रब्बी हंगामातील पीक विमा अध्याप शेतकऱ्यांना मिळाला नाही तरी आपणा विनंती आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी खुप अडचणीत आहेत.आपल्या स्तरावर निर्णय घेऊन पाठपुरावा करा.
व्वा म्हणजे मतपत्रिका पेट्या गावोगावी गुंडकडून पळवून न्यायची .त्यात मतपत्रिकेत शिक्के मारून परत मतपेट्या केंद्रात आणायच्या .हे सगळं काँग्रेस हरामखोरांच्या काळात घडायचं .पण त्यावेळी काँग्रेस विरूध्द कोण बोलू शकत नव्हते .इंदिराबाईने हूकुमशाही होती.
@@indian62353 2004 , 2009 ला EVM नव्हत का? आणि तुला काय माहितीय new technology बदल... अडाणी... तुझ्यात एवढा confidence आहे तर दाखव hack करून EVM. होऊन जाऊदे दूध का दूध , पानी का पानी !! I बॅलेट चा जमाना 20 व्या शतकातच गेला... आहेस कुठ तू
असेच सगळे हसत रहा. एकत्र रहा. मतदारसंघ निहाय निधी सगळे वाटून घ्या. सगळ्यांचा विकास करा. कुणीच कुणाला विरोध करु नका. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करा.
शिंदे साहेब तुम्ही आजवर कधीही भेदभाव केलेला नाही
Shinde ❤
शिंदे साहेब कट्टर हिंदू शिवसेना 💪🐯🏹🏹🔥🚩✌️🚩🚩🚩
एकदम कडक शिंदे सरकार 🚩🚩
काही कडक नाही कर्ज माफ करा पयले
शिंदे साहेब, फडणवीस साहेब तुम्हाला एका बाकावर बघून खूप छान वाटले.
Maharashtra gujratla vikayla😂😂
@@siddheshbirje6050 tumi lavda kapun namaz pada maarchodno
कर्ज माफी केव्हा करता मग
गोड बोलून मारली तुम्ही नाना ची
ग्रेट उपमुख्यमंत्री साहेब नाथांचे नाथ गरिबांचे नात तळागाळातला नेता❤❤❤
कर्ज माफी करा काग्रेस नी केली कर्ज माफी तुम्ही नाही पुडच मत क्राग्रेस ला द्यायचे
एकनाथ शिंदे साहेब 🎉🎉
मांडीला मांडी लावून बसू शकत नाही.राजीनामा खिशात आहे.उध्दव साहेब.
कर्जमाफी बद्दल बोला
कर्ज तुम्ही काढायचं आणि सरकारने भरायचे. छान आहे.
@@shashisatpute2610तुझा बाबा चे काय जाते
@@shashisatpute2610शेती कर आणि मंग अस बोल
@@shashisatpute2610 नेत्यांची जप्त झालेली मालमत्ता मिळते आणि शेतकर्यांचे कर्ज माफ केले तर तुमच्या का पोटात दुखते
फुकट खायची सवय लगलीय
सोयाबीनच बघा
Thank you sir
Jay Maharashtra saheb
मुद्द्याचे बोला कर्ज माफ करा सरसकट शेतकऱ्यांची
Chup re la****ya
किती फुकट खाणार रे..जा वडापाव विक.
Ata nahi honar dada karjmafi Karn yanch kam nighal ata
फक्त शेतकर्यांची का, त्यामध्ये बहुतेक राजकारणी कर्जमुक्त होतात, जिल्हा बँकेतून खोटी कर्ज काढून.
शेतकरी नाही
Sar sakt sagli loans maf kara.. sagle loans government ne bharave.. shetaki, vyapari, kamgar, nokardar saglyanchi loans maf karavit..
Sagle karj mukt hou det..
एक नंबर शिंदे साहेब 🚩🚩❤❤
व्वा व्वा शिंदे साहेब...खूप छान ...🚩🚩🚩
एकमेकांची उनी धूनी काढायला विधानसभा आहे का....
तुमच्या प्रॉपर्टी हजार कोटीच्या वरती आहेत आणि महाराष्ट्र जनतेचा पगारच हजारात आहे...आता सर्व विधानसभेनी उपकार करून हा तशाचा फड बंद करून काम करून दाखवा 🙏🏾🙏🏾
Nana आमचे मित्र आहेत ..
शिंदे साहेब खरच खूप छान नेते आहेत...समोरासमोर Sadetod उत्तर
बरोबर🚩
एक नंबर भाई, भाऊ, दादा....👍
Nice session. Loksabha should follow Maharashtra vidhansabha. So peaceful and every one is expressing their views with fun and conviction.
1:09 Deva Bhau eating something 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 ✅✅✅✅✅✅✅✅
Right
हे बोलण्यासाठी गेले का विधानसभेत 😂😂😂😂
Jay shree Ram 🚩
Jai Ho shinde fadanvis sarkar 💪🚩✌️🙏
Strong personality Devendra Fadnavis Sir 👏🏻 great leader 👍🏻
गर्वाचे घर खाली होईल तुमचे, बघाच तुम्ही फक्त.
Zal ahe baba 😂
Zal re eka baylya ch ghr khali😂
3.5 जिल्ह्याचा पंतप्रधान आणि उस्मान वकरें ह्यांचा गर्व जिरला
कधी होणार गेली 3 वर्ष तेच बोलताय.... गेल्या 2 निवडणुकांमध्ये तुमचंच गर्वच घर खाली झालंय.... जनाब उस्मान ठाकरे 😂
Baramatichya mhatarya ani Mumbai chya usman cha zala ki garvach ghar khali, agadi modkalis aala
हे बघा एकनाथ साहेब जेव्हा मोदी गुजरात चे CM होते ते सुद्धा EVM चा विरोध करत होते म्हणून नेहमी विरोधात असणारे पक्ष अशा प्रकारच्या घोषणा करत राहतात😅
अशीच पाच वर्ष हसत खेळत काढा.......निवडूणक आली की लाडक्या बहिणीना पैसे वाटा......महाराष्ट्राची अधोगती कडे वाटचाल चालू आहे आणि गुजरातची प्रगती चालू आहे
Shana jo chakkya
@discostation4539 kiti ghetos chatayala
बरोबर आहे, गुजरातचा गु त्यांना चांगला वाटतो महाराष्ट्रापेक्षा
बात तो सही हे
हे फक्त निवडणूक पुरते आहे
जे कर्जमाफी मागतात तेनी शेती सोडावी आणि दुसरं काम शोधावा. Tax payer चे कष्टाचे पैसे भीक मध्ये मागू नये.
फक्त 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
एकनाथ शिंदे साहेब❤
U r right shinde sir
तुमच्या खरं बोलण्यामुळे फॅन आहे तुमचा
निर्लज्जम् एकनाथ.
थोडे दिवस थांबा वेतन वॉच पूर्णपणे पक्षच नामशेष होणार कुठेतरी लिहून ठेवा
लाडकी बहिण बदल बोला शिंदे भाऊ आता काय विसरलं का😂
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ईश्वरचरणी प्रार्थना करतो की सर्व आमदार हसत खेळत राहावं आणि आम्ही विधान भवनात कॉमेडी शो पाहावा अशीच कॉमेडी चालू द्या
Lay bhari Saheb 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤ Shinde Sheb✌️😊👍👍👍👍🙏🙏
मतदानाच्या आधी जे आश्वासन दिले ते पूर्ण करा आता आहे. शेतकरी कर्जमाफी, युवाबेरोजगर, महागाई,मुद्यावर बोला आणि पूर्ण करा
होकल फाॅर लोकल 🤔🤔🤔🤔🤔
तुम्ही जे आश्वासन दिली शेतकऱ्यांना ते पाळा आणि त्याच्यावर पण बोला
शिंदे saheb एक नंबर
❤
एकनाथ जी शिंदे
Nana padayla pahije hota..... 😂😂😂
Lokamath cm2027❤
नाना वाचले, बाबा गेले, थोरात गेले युती सरकार आले हे सगळे ईव्हीएम मुळे शक्य झाले 😅
Sanjay Raut tujha baap ahe ka ree ...same same bolto haha😂😂😂 evm evm
मग जितेंद्र आव्हाडांना कसं काय 96000 चं मताधिक्य मिळालं...इथे EVM बरोबर होतं का ?...🤔🤔🤔
Shinde Sarkar best Care taker CM of Maharashtra
बोलतंय कोण हसून आनंद घेतंय कोण, याच साठी केला होता अट्टाहास, ज्या गोष्टी आपल्याने होत नाही ते दुसर्याकडून होत असल्यास अशा प्रकारचा आनंद होतो.
SaB Nath Eknath 🚩
Jay shree Ram ❤
शिंदे साहेबांचा विजय असो
1no cm eknath bhai ❤
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💯
लोकांचे हितसंबंधीत प्रश्नावर चर्चा करा फालतू प्रश्नांवर चर्चा नको
नाना हा तुमचाच माणूस आहे 😂
😂😂😂
1:9 फडणवीस चोरून लपवून काहीतरी खात आहेत😅😅
अहो शिंदे साहेब, नाना हे मुख्यमंत्री पदासाठी बाशिंग बांधुन होते, गेले होते ते, तुमच्या कृपेने काठावर आले ते.
एकनाथ शिंदे साहेब बोलते सबको कोलते😂😂
ये आता असेच दात काढतील 👍
जब तक ईव्हीएम रहेगा भाजप आबाद रहेगा
एक नंबर... शिंदे साहेब
मुबई महानगरपालिका नंतर तुमचा नंबर आहे
नाना evm ने gele होते..... बैलट पेपर ने वाचले ❤❤❤
लोकसभेत संविधान बदलन्याचि भाषा कोनाचे उमेदवार करत होते साहेब
सगळं तुमच्या इशाऱ्यावर चालत म्हणून न्याय नाही मिळत. जास्त नाचू नका
कर्ज माफी करा मुख्यमंत्री साहेब
ज्यांच्यात दम असेल ते कागदी मतपत्रिकेवर मतदान घ्यायचं आवाहन स्विकारण्याची हिंमत दाखवतील
Tyat pn gol hoil mh ky karnar?😂
लोकसभत bayalet पेपर होत काय
@@sachinaakolkar8363त्यावेळी निवडणूक आयुक्तांच्या निवडीचा आधी एकट्या पंतप्रधानांकडे नव्हता. त्यामुळे evm घोटाळा जरी थोड्याफार प्रमाणात होत असला तरी फार मोठ्या प्रमाणात होत नव्हता.
पण आता त्यांनी कायदा पास करून निवडणूक आयुक्तांच्या निवडीचा अधिकार फक्त पंतप्रधानांकडे एकट्याकडे घेतला आहे, त्यामुळे ते पंतप्रधानांच्या मर्जीतीलच अधिकाऱ्याची निवड करणार. त्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात evm घोटाळा झाला.
त्याच्यात घोळ झाला की मग पुन्हा EVM सुरू करा . देशाला 25 वर्ष माघे टाकणार ही MVA. पराभव स्वीकार करण्याची हिम्मत नाही ह्यांच्यात.
@vaishaliparakh3333 लोकसभा व विधानसभा बरखास्त करून सर्वच ठिकाणी फेरनिवडनुक होऊदे, दूध का दूध और पानी का पानी
थोरात साहेब गेले 😢😢😢😢 विधान परिषद च्या बाहेर गेले 😂😂😂😂😂
Evm sarkar jindabad
ओ नाना😂😂😂😂
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आदरणीय लोकनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब नाना पटोले आपले महायुतिचेच आहेत 2022 ला खरे मानकरी नाना पटोले आहेत त्यांनी अगोदर विधानसभा अध्यक्ष चा, राजीनामा दिला, रजिनामा नसता दिला विश्वास दर्शक ठराव घ्यावा लागला असता ,नाना भाजपा महायुतीचेच आहेत 😮😮
अरे बाबा भांडत बसू नका लवकर शेतकऱ्याची कर्जमाफी करा
कॉमेडी with kapil नंतरचा कॉमेडी शो.... अधिवेशन कॉमेडी with आमदार..... जरा शेतकऱ्यांच्या कर्ज माफी पण करा नुसते स्वतःचे घर भरत बसू नका..... 😉
त्यांचा खराब वेळा आहे त्या मुळे खिली उढावा पण जर पुढे येऊन आलेत तर विचार करा तुमची पण अशीच खिली उढणार.
बेरोजगारी वाढत आहे मुध्याच बोला zp शाळा वाचवा साहेब बाबा साहेब सारखा नेता कधी होणार का गरीबाला शिक्षण मोफत करा टिविशन बंद करा
❤❤❤❤😢
एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे महायुती चे उमेदवार भरपूर लीड ने निवडूण आले आणि महा विकास आघाडी चे उमेदवार काठावर निवडूण आले मग EVM चा दोष नाही कस म्हणायचं??
दादा दादा करून युती मध्ये घेतलं आता नानाचा नंबर
बरोबर जोकर आहेत ,विधिमंडळ मध्ये विकास ह्या वर बोलत जा, हे तर college मुलांपेक्षा फार वाईट आहे वागणे
सुधारा आता तरी, उद्योग गेले गुजरातला द्या तिकडे लक्ष्य
कामाचं बोला सभा चालू नाही शिंदे
तुम्ही दोघंही शहाणे आहात त्यात काय वाद नाही परंतु जनता म्हणून आम्हाला ईव्हीएम नको आहे बॅलेट पेपरच पाहिजे यावरती बोला सुपर पॉवर देश बॅलेट पेपर स्वीकारलेत तुम्ही त्यांच्याही पुढे गेला
😂😂😂😂Barnol pahije mhan tula😂😂😂😂😂
बॅलेट पेपर बंद कुणी गेलाय ते बघ केळ्या आधी मग बोल झाट्या
घ्या नमग परत मतदान
शिंदे साहेब आता सर्व झालं सत्ता आली मागील वर्षी 2023 चा रब्बी हंगामातील पीक विमा अध्याप शेतकऱ्यांना मिळाला नाही तरी आपणा विनंती आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी खुप अडचणीत आहेत.आपल्या स्तरावर निर्णय घेऊन पाठपुरावा करा.
बॅलेट पेपर वर घ्या आता पुढचे निवडणूक घ्या आता
व्वा म्हणजे मतपत्रिका पेट्या गावोगावी गुंडकडून पळवून न्यायची .त्यात मतपत्रिकेत शिक्के मारून परत मतपेट्या केंद्रात आणायच्या .हे सगळं काँग्रेस हरामखोरांच्या काळात घडायचं .पण त्यावेळी काँग्रेस विरूध्द कोण बोलू शकत नव्हते .इंदिराबाईने हूकुमशाही होती.
Pal re radkya😂
@@prathamesh9493एवढा कॉंफिडन्स असेल तर मग बॅलेट पेपर वर निवडणूका घ्यायला का घाबरताय?
@@indian62353 2004 , 2009 ला EVM नव्हत का? आणि तुला काय माहितीय new technology बदल... अडाणी... तुझ्यात एवढा confidence आहे तर दाखव hack करून EVM. होऊन जाऊदे दूध का दूध , पानी का पानी !! I बॅलेट चा जमाना 20 व्या शतकातच गेला... आहेस कुठ तू
Tari pn bjp yenar
Na Na Na Na 😂
हा कुठेही दिसणार नाही
विधानभवनात जनतेचे विषय मांडायचे असतात,
Shinde "ji❤
कर्ज माफीच आश्वासन दिलं ते पुर्ण करा.....
करूया सातबारा कोरा कोरा कोरा.......
नसेल होत कर्ज माफी तर पिकांना भाव द्या
लोकांना सगळ माहित आहे मिंधे.
कर्जमाफी वर बोला शिंदे साहेब
Shinde sahebanch bolna mhanje full on comedy 😂
खुप छान विचार
Not Loksabha vijay EVM
नाना वाचला