SADASHIV PETHET 10 Rs. MADHYE NASHTA
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 พ.ย. 2024
- @ekantrider thankyou @chaitanyafoodvlog for sharing this pocket friendly breakfast spot with Punekars. Cheapest, affordable and pocket friendly breakfast street food in Pune for students, office goers and senior citizens.
Timings:
Daily 6am to 11आम्ही
इथे तुम्ही पार्टी ऑर्डर ही देऊ शकता, अधिक माहिती साठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा 96891 37156
Location address:
GR6W+H5M, Dnyan Prabodhini Road, Pantancha Gate, Sadashiv Peth, Pune, Maharashtra 411030
This joint is located on the right side lane where you will find a small Khau Galli.
Google Maps link:
maps.app.goo.g...
Disclaimer
Ekant Rider is a food and travel related youtube channel. The content creator visits various food places and shares it's food experience on this channel. The sole purpose and/or intent of this channel and/or it's creator is to entertain it's subscribers and/or viewers. However any views, opinions, suggestions, remarks and comments posted through/related to this content by the creator, subscriber and or viewer should be considered as their exclusive individual opinion and the channel nor the creator shall be held responsible for it in any manner. Further the audience is solely responsible for their independent choice/s, should they come to a conclusion of visiting a particular food place shown on this channel. The channel advises its audience to make their own individual assesment, research and conclusion of the food place they want to visit before visiting and have their own experience, opinion, decision and view about it. The channel or the creator does not take any responsibility for any unfortunate experience/s that may occur or may have occured directly or indirectly to any individual/s from the content shown on the channel. The channel and or it's creator shall not be responsible for the same.
@ekantrider is a Marathi food and travel channel.
नमस्कार, एकांत रायडर हा एक मराठी यूट्यूब चॅनल असून, यावर आपल्याला खाद्य पदार्थ, निरनिराळे हॉटेल्स व फिरण्याच्या वेगवेगळ्या जागा बघायला मिळतील. मी या व्हिडिओ च्या माध्यमातून तुमच्या कुटुंबासाठी छानसे संदेश /उपदेश देण्याचा एक प्रामाणीक प्रयत्न देखील करतो. तर या माझ्या प्रयत्नांना तुमची साथ द्या आणि हा चॅनल सबसक्राईब करा.
Social Media Links:
We are present on Facebook, use the below link to connect with us on Facebook.
www.facebook.c...
We are present on instagram, use the below link to connect with us on instagram.
...
We are present on Whatsapp, use the below link to connect with us on Whatsapp channel.
whatsapp.com/c...
Timings:
Daily 6am to 11am
Location address:
GR6W+H5M, Dnyan Prabodhini Road, Pantancha Got (गोत), Sadashiv Peth, Pune, Maharashtra 411030
This joint is located on the right side lane where you will find a small Khau Galli.
Google Maps link:
maps.app.goo.gl/UTVBtHYyBt6xTSg6A
इथे तुम्ही पार्टी ऑर्डर ही देऊ शकता, अधिक माहिती साठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा 96891 37156
th-cam.com/users/shortsUfGVkZet3Gc?si=N1J3YSCCyGgB70gu
Asach ajun 1 spot ahe short madhe ahe
Dnyaneshwari snacks center janata vasahat road Parvati..please nakki try kara..
Oyoeuoeuoeuopeoeuoeuoue
पंतांचा Gate नाही, Got आहे. पंतांचा गोट. कृपया दुरुस्ती करा.
दुरुस्ती केली 🙏👍
नाष्टा पॉइंट चे मालक तुम्ही खरच धन्य आहात . खूप चांगले काम करत आहात. कमी दरात चांगले पदार्थ देता. हे महाराष्ट्रीयन लोकच करु शकतात.
एकांत रायडर ने ज्यांना परवडत नाही त्यांना एक चांगले ठिकाण दाखविले आहे.
धन्यवाद.
धन्यवाद 🙏
Mast vdo ..😋 nakki try karnar.. ₹10/- madhye don piece.. surprised
Chupch chan tai nashta 👌👌👌👌🙏🙏
10 रूपये खूपच छान
गरीबांसाठी तर बेस्टच
1 no नाश्ता मिळतो इथे
Thanks for your information..
Wonder.. they are giving only at 10..
Great..
The logic that I saw was
1. The size of medu wada and batate wada are small.
2. They dont seem to use much vegetables and spices that might help them cut the cost.
In general even if we see 2 wadas in a plate, the small size may make just one normal size wada. Its "the human psychology that tells you 2 is better than one" that brings in more hungry people here. The taste is good compared to ₹ 10/- Wont visit there regularly as a foodie but for those who eat out daily can definately visit this place. Homely cooked food at an affordable price.
Very useful for students and bachelors. ❤
Not only for students and bachelors but party orders as well. Children Birthday events can have this menu, its that good and at affordable price.
@@ekantrider barobar 👍
छानच.
Great
नाईक कुटुंबीय खूपच छान कार्य करीत आहेत
Thanks for the information you shared.
Always a pleasure in sharing such interesting food spots.
Sir .u r seen the good spot of food ...ok... thanks
दहा रुपयांत आणखी काय मिळणार, उगी चटणी नाही चटणी नाही म्हणून राहिले
Khoop chhan mahiti dilit dada
धन्यवाद 🙏
Khup chhan.
धन्यवाद 🙏
ग्राहक पेठ टिळक रोड इथे पण १०-३० रू फार छान snack item मिळतात. बघा एकदा खाऊन
कोथींबीर आजचा रेट. १०० रूपये आहे. आर्थिक गणित पाहता १० रूपये मध्ये सर्व नाष्टा प्रकार म्हणजे सर्वांसाठी मेजवानी म्हणावी लागेल.
मला बटाटे वड्या मध्ये कोथिंबीर दिसली नाही म्हणून सहज विचारता, त्यांनी प्रामाणिक पणे उत्तर दिलं कि कोथिंबीर चे सध्याचे दर पाहता आम्ही सध्या कोथिंबीर टाळतो. ही प्रामाणिकता मला आवडली. सहज कोथिंबीरचा विषय निघाला म्हणून सांगितलं.
Thanks for giving detailed address as suggested. Please give more posts of affordable budget breakfast /lunch or snacks. Thanks 🙏 once again for honouring our request.
खूप छान👍
अशीच लोकांच्या बजेट मध्ये असनारे ठिकाण दाखवत रहा
👌👌😊
येस, आम्ही रोजच असतो इथे खूप ऑप्शन आहेत इथे
आहो चहा सुद्धा दहा रुपयांत मिळणार नाही अन् त्यापेक्षा कमी किंमतीत नाष्टा आश्चर्य वाटते
छान video राहूल जी.
धन्यवाद 🙏
10 रुपयात काहीसुद्धा मिळत नाही.पण हे देतात म्हणजे खरोखर खूप मोठी जनसेवा करतात हे कुटुंब.
कुठे कुरकुरीत मुंग भजी खायला मळतील
अनेक दिवसांपूर्वी नारायण पेठे पोलीस चौकी च्या मागच्या गल्लीत चौकात गुप्ताजी फरसाण दुकान आहे, ह्या दुकानं शेजारी एक वडा पाव ची गाडी असते, तिथून एकदा मूग भजी आणली होती. चव छान होती. ह्याचा एक व्हिडिओ आणेन, मला ह्याचे नावं लक्ष्यात नाही.
Go to chandrvilas kumathekar road.
Just had a brunch over there today. Have been visiting this place since childhood. Haven't made a video yet 😁. Will bring it up. Thanks for suggesting.
दूर्वांकुर जवळ आहे हो वरील हाॅटेल
10 rupyat khup mote aahet. ek piece milat naahi. chav deun mhanje 👌👌👌
Location nahi samazale
ज्ञानप्रोभोदिनी च्या मागून एक गल्ली टिळक रोड ला मिळते, त्या गल्लीतच काही खाऊ चे स्टॉल आहेत त्यातलाच हा एक स्टॉल आहे. स्टॉल कुठे हे समजण्या करिता मि व्हिडीओ मध्ये आजू बाजूचा परिसर दाखवला आहे. त्याच बरोबर गुगल मॅप्स ची लिंक पहिल्या कमेंट मध्ये दिली असेल, त्याचा ही उपयोग करू शकता 🙏
@ekantrider thank you
Ok
थोडा वेळ कमी घ्या
धन्यवाद दादा ! असेच पिंपरी चिंचवड ला सुद्धा भेट देऊन इथले पदार्थ शूट करा ही विनंती.
नक्कीच, मि अजून तिथली प्रसिद्ध मिसळ खाल्ली नाही, उत्सुकता आहे तसेच अजून ही काही ठिकाण तुम्ही सुचवा, नक्की येऊन जाईन 🙏
@@ekantrider चिंचवड मधे नेवाळे आणि बालाजी - कवी यांची मिसळ, निगडी ची शर्मा पाव भाजी, गीता पाव भाजी, खूप सारे वडा पाव, KSB चौका जवळ दावनगीरी बेने दोसा, आकुर्डी मधे ठक्कर ची दाल बाटी, निगडी ची रामदेव बाबा डाळ बाटी.
खूप सगळे स्पॉट आहेत. पिंपरी चिंचवड मधे तुमचे स्वागत आहे 🙏
अर्रे वाह मस्तच, मग तर भरपूर फेऱ्या होतील 😁 नक्कीच येईन 🙏
मी एक पिंपरी चिंचवडकर म्हणून तुम्हाला पिंपरी चिंचवडमधील खाद्य संस्कृती एक्सप्लोर करण्यासाठी आमंत्रित करतो.
धन्यवाद नक्की येइन, वर काही ठिकाण सुचवली आहेत ज्याची मि माझ्या यादीत नोंद करून घेतली आहेत, तर अनेक फेऱ्या होतील, जमल्यास आपल्या सर्वांशी भेट ही घेईन. 🙏
rahul ji tumhi dattawadi bal shivaji mitra mandal daholkar bhaji vada pav misal ek vel nakki bhet dya dabholkar bhaji vada pav misal patta bal shivaji mitra mandal signal javal dattawadi pune 411030
कोल्हापूरवाल्यानो अक्कल घ्या जरा
Ghar no sanga
लोकेशन ?
ताई लोकेशन व्हिडिओ मध्ये दिलंय, समजवून सांगितलं आहे, खाली डिस्क्रिप्शन आणि पीन्ड कमेंट (पहिलीच कमेंट) मध्ये ही लोकेशन सोबत गुगल मॅप्स ची लिंक पण दिली आहे.
Bhikarya sarkhe description.
तरी व्हिडिओ पूर्ण पाहून, हे कमेंट करून सांगितल्या बद्दल आभार 🙏
तूम्हाला कुणी जबरदस्ती केलीय का व्हीडीओ बघायची
Great