Pune che lok haushi astat karann ki tyanchakade paisa ahe. Nagpur anni vidharbh che lok haushi nustat karann ki tyanchakade paisa nahi. Serv vikas tikde, vidarbhkade nusta thananna
अरे हा गमतिशीर किस्सा आहे, खरं तर चॅनल सुरू केला होता बाईक राईड आणि थोडा फार खाद्य पदार्थ दाखवणे ह्या कल्पनेने. बायको पोरांना बाईक वर तर न्हणं नव्हतं म्हणून एकांत आणि बाईक राईड म्हणून रायडर हे नावं सुचलं. नावं हटके होतं म्हणून फायनल केलं पण मुळात प्रेक्षकांनी खाद्य पदार्थना पसंती दिल्याने बाईक राईड हळू हळू कमी होऊन आत्ता फक्त खाद्य पदार्थच दिसतात 😁
एखाद्या पदारर्था बद्दल एवढी माहिती पुरवायची कि हा विडिओ बघून बघणाऱ्याला एक मत बनवता आले पाहिजे. हा प्रामाणिक हेतू आहे. नाहीतर पदार्थ दाखवणारे किव्वा पदार्था बद्दल एका वाक्यात सांगणारे बरेच मिळतील. पण तुमच्या विनंती ला मन देऊन मि माहिती पटकन आटोपण्याचा प्रयत्न नक्की करेन 🙏
@sairatnaravindra3754 आहो वीडीओ बनवणं म्हणजे हे आलंच, हे काही असं नव्हे कि आपण गेलो आणि ऑर्डर देऊन खायला सुरुवात केली. कॅमेरा अँगल अड्जस्ट करावा लागतो, लाईट बघावा लागतो, कॅमेऱ्या समोर त्या पदार्था बद्दल विचार करून बोलावं लागतं. बऱ्याच गोष्टी असतात ज्या पडद्या मागे होतं असतात ज्यात वेळ जातो. तक्रार करणे सोपे आहे 🙏
@@ekantrider एडिटिंग हे त्याला सोल्यूशन आहे की. ज्या अर्थी अनेकांच हे मत आहे, त्या अर्थी त्यात काहितरी तथ्य नक्कीच असेल. पटल तर घ्या नाहितर सोडून दया. 🙏🙏
फारच तिखट असते. Medium तिखट सुद्धा तिखट असते. Title मध्येच रामनाथ मिसळ असं जे प्रसिद्ध ठिकाण तुम्ही कव्हर करताय त्या बद्दल Title मध्यें च नांव देत जा. रामनाथ ची गोल भजी प्रसिद्ध आहेत. 👆🙏
Misal madhe sample mix kelyar jaasta tikhat asel tr varchi laal trari km tel mishrit Lal tikhat yukta tarri Pav kina slice chya tukdyane tipun kadhun taka mg tyat chavinusar mitha taka ni mg varun 1 te 2 limbache tukade pila sarakhi karun chav set zali ki mag dya thikun khayacha non stop tadhakha misal pampe paryant.
RAHUL JI TUMHI DATTAWADI BAL SHIVAJI MITRA MANADALA SAMOR DABHOLKAR BHAJI VADE AANI MISAL EK VEL BHET DYA KHAL BATTA AANI PATAVARVANTA CHA VAPAR KARATAT

Fifty years ago, it was famous for Gol Bhaji.
तिथेच आजूबाजूला ऐंशी रुपयात जेवणाची शुद्ध शाकाहारी थाळी सगळीकडे मिळते मग या मिसळ साठी 100 रुपये जास्त वाटत नाही का.
All the best
Khup chan Dada. Nice.
Thank you 🙏
या हॉटेलचे पूर्वीचे नाव रामनाथ विश्रांती गृह असे होते ,सद्गरण १९७८ हे हॉटेल जुने होते, व चव पण तिखट होती.परंतु आज काही राहिले नाही.
Pune che lok haushi astat karann ki tyanchakade paisa ahe. Nagpur anni vidharbh che lok haushi nustat karann ki tyanchakade paisa nahi. Serv vikas tikde, vidarbhkade nusta thananna
मध्ये वाटाणा हा वळवळ 😂
NICE INFORMATION AUTHOR SAKAL PRAKASHAN PUNE YUWRAJ KORE SAWLAJ ( SANGLI )
Gol Bhaji are tasty . But Misal is too much spicy & oily.
कमी बोला,जास्त दाखवा😂
Coming Friday please review Sonal Dada Missal hand cart but no name board now Deccan bus stop , in front of Guruji idli, apratim missal
❤
बाहेरचं बाकडं पाहूनच ओळखलं, रामनाथ
Ashutosh Shirish: Shrikrikna Misal , Tulshibaag is the best. Ramnath belongs to Khanna & it has lost its taste.
सर
चिंचवड मधील मोठया बंधू चे नेवाळे मिसळ
Try करा व एक व्हिडिओ बनवा
80 ते 85 वर्ष जुनी मिसळ आहे
मीच जवळपास 1994 पासून खात आहे
म्हणूनच तुझी प्रगती झाली नाही . तू आहे तिथेच आहेस
Mast video . ekant rider nav kasa suchal tumhala. Just kurosirty maghnun vicharla
अरे हा गमतिशीर किस्सा आहे, खरं तर चॅनल सुरू केला होता बाईक राईड आणि थोडा फार खाद्य पदार्थ दाखवणे ह्या कल्पनेने. बायको पोरांना बाईक वर तर न्हणं नव्हतं म्हणून एकांत आणि बाईक राईड म्हणून रायडर हे नावं सुचलं. नावं हटके होतं म्हणून फायनल केलं पण मुळात प्रेक्षकांनी खाद्य पदार्थना पसंती दिल्याने बाईक राईड हळू हळू कमी होऊन आत्ता फक्त खाद्य पदार्थच दिसतात 😁
@@ekantrider ok. Tumche food baddal che details sangtat te mast aste. Bike ride che sudha baghyalya naki awdel
माझी शाळा न्यू इंग्लिश स्कूल,टिळक रोड पुणे -३०
रामनाथ मिसळ शाळेनंतर नाही खाल्ली...
खूप इच्छा आहे परत खायची.. काय माहित कधी इच्छा पूर्ण होईल.. 😊
तुमचे व्हिडिओ बघताना अस वाटत आपण 90 च्य दशकातल युट्यूब बगतोय.... ते पण दूरदर्शन वर 😅😅😅😅
मलाही मिसळ सोबत गोल भजी खूप आवडतात
Rahulji, ekda Kothrud post office samorchi Tambe Misal try Kara.
Nakki bhet deun yein 🙏
Videos khup lengthy astat tevdhach ek weak point ahe tumchya vlog cha baki ok ahe
एखाद्या पदारर्था बद्दल एवढी माहिती पुरवायची कि हा विडिओ बघून बघणाऱ्याला एक मत बनवता आले पाहिजे. हा प्रामाणिक हेतू आहे. नाहीतर पदार्थ दाखवणारे किव्वा पदार्था बद्दल एका वाक्यात सांगणारे बरेच मिळतील. पण तुमच्या विनंती ला मन देऊन मि माहिती पटकन आटोपण्याचा प्रयत्न नक्की करेन 🙏
@@ekantriderपहिला घास घ्यायला ९ मिनिट्स. लगदा झाला त्याचा.
@@ekantriderइतर फूड ब्लॉगर चे फॉर्मेट बघावेत. मि कॉपी करा म्हणत नाहीये.
@sairatnaravindra3754 आहो वीडीओ बनवणं म्हणजे हे आलंच, हे काही असं नव्हे कि आपण गेलो आणि ऑर्डर देऊन खायला सुरुवात केली. कॅमेरा अँगल अड्जस्ट करावा लागतो, लाईट बघावा लागतो, कॅमेऱ्या समोर त्या पदार्था बद्दल विचार करून बोलावं लागतं. बऱ्याच गोष्टी असतात ज्या पडद्या मागे होतं असतात ज्यात वेळ जातो. तक्रार करणे सोपे आहे 🙏
@@ekantrider एडिटिंग हे त्याला सोल्यूशन आहे की. ज्या अर्थी अनेकांच हे मत आहे, त्या अर्थी त्यात काहितरी तथ्य नक्कीच असेल. पटल तर घ्या नाहितर सोडून दया. 🙏🙏
Barobar ahe tumche .. tikhat misal khaychi asel tar he changle option ahe .. mi 37 varsha pasun ithe yeto 😊
फारच तिखट असते. Medium तिखट सुद्धा तिखट असते. Title मध्येच रामनाथ मिसळ असं जे प्रसिद्ध ठिकाण तुम्ही कव्हर करताय त्या बद्दल Title मध्यें च नांव देत जा. रामनाथ ची गोल भजी प्रसिद्ध आहेत. 👆🙏
इथे extra कांद्याचे ही पैसे घेतात
Misal madhe sample mix kelyar jaasta tikhat asel tr varchi laal trari km tel mishrit Lal tikhat yukta tarri Pav kina slice chya tukdyane tipun kadhun taka mg tyat chavinusar mitha taka ni mg varun 1 te 2 limbache tukade pila sarakhi karun chav set zali ki mag dya thikun khayacha non stop tadhakha misal pampe paryant.
पुण्यातील स्पायसी मिसेस ची नावे सांगा
Punyachi misal paani zanzanit ? No way
Thumbnail change
RAHUL JI TUMHI DATTAWADI BAL SHIVAJI MITRA MANADALA SAMOR DABHOLKAR BHAJI VADE AANI MISAL EK VEL BHET DYA KHAL BATTA AANI PATAVARVANTA CHA VAPAR KARATAT
Purna test Cheng zali ahe atta.adhisarkhi nahi test.bhaji matra chan ahet.baki purvi ji gardi hoti ti nahi atta.
😂😂😂
Plz take care of ur health.
UR shirt is stretching on ur big tummy Avoid excess eating.
Video those Kami duration che banawa
एखाद्या पदारर्था बद्दल एवढी माहिती पुरवायची कि हा विडिओ बघून बघणाऱ्याला एक मत बनवता आले पाहिजे. हा प्रामाणिक हेतू आहे. नाहीतर पदार्थ दाखवणारे किव्वा पदार्था बद्दल एका वाक्यात सांगणारे बरेच मिळतील. पण तुमच्या विनंती ला मन देऊन मि माहिती पटकन आटोपण्याचा प्रयत्न नक्की करेन 🙏
@8:06 कबाली कॉमेंट? राहुल? आपण भारतात आहोत.
भारतात लोकं टायपिंग करतांना चुकत नाहीत का?
@@ekantrider करतात की, पण आता correct करुन टाका
हा हौशी आहेच पण आळशीही आहे
तुम्ही दोघ एवढा बाहेरचा आणि एवढा जड खाता तर वजन वाढत नाही का आणि एसिदिती पण