सुकिर्त साहेब, तुमच्या चॅनेल आणि यूट्यूब वरील फक्त भारतातील साधारण 6.5 मिलियन यूट्यूब चॅनेल्स जे फूड रिलेटेड कंटेंट बनवतात, त्यांच्यात आणि तुमच्यात एक खूप खूप मोठा फरक आहे. ते सर्व यूट्यूबर्स दोन्ही हातांनी जेवतात, आणि तुम्ही एकदम रॉयल प्रकारे फक्त उजव्या हातानेच जेवता. आणि हाच सर्वात मोठा फरक आहे. उत्तम, असंच पुढे चालू ठेवा!
ते दोन्ही हातांनी जेवणारे बहुतांश लोक अमराठी असतात. आपल्या कडे डाव्या हाताने जेवू नये ही संस्कृती आहे, पण तिकडे असं काही नसतं. त्यामुळे, ते जे करतात ते त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे, आपण करतो ते आपल्या दृष्टीने. विशेष असं काही नाहीये. तसं तर मग आपल्या संस्कृती मध्ये, जेवताना बोलू नये असं ही आहेच ना..!!
चिंचवडला मोरया गोसावी मंदिराच्या शेजारी श्री स्वामी समर्थ डायनिंग तेथे एकदा येऊन जेवण करा अप्रतिम टेस्ट आहे आणि चांदीच्या ताटात जेवण सर्व्ह केलं जातं. एक नंबर
दादा आपण करीत असलेला थाळी चा कार्यक्रम आवडला. एक गोष्ट सुचवाविशी वाटते. पुण्यातील पेठा मधील जश्या जाळ्या प्रसिद्ध आहेत त्याचं प्रमाणे पुण्यातील वेगवेगळ्या भागांतील ही व्हेज थाली आपण दाखवाव्यात. ही एक आपला नेहमीचा प्रेक्षक म्हणून विनंती होती
आत्ताच तुमचं चॅनेल subscribe केलं 😊 तुम्ही प्रत्येक थाळीचं विश्लेषण इतकं छान केलं आहे की माझ्यासारख्या पहिल्यांदाच पुणेरी/ महाराष्ट्रीयन थाळी खायला उत्सुक व्यक्तीसाठी हा व्हिडिओ म्हणजे फारच भारी आहे !! 😀 Thank you 🙏🏼 आता थाळी कशी खावी याच्या व्हीडिओचीही वाट बघतेय. 😀
Video खुप छान वाटला, जेवणाचे ratings सुद्धा genuine वाटले. पण मला आपल्याला एक विनंती करायला आवडेल. जर आपण मराठी थाळ्या try करताय तर कृपया त्यातील प्रकार मराठीतच संबोधले तर खूप बरं वाटल असत. उदा. आलू ऐवजी बटाटा, मटार ऐवजी वाटाणे etc.. मी पण खूप चांगल मराठी बोलतो अशतला काही भाग नाही पण आपल्याकडून अपेक्षा आहे. अभिप्रायाची प्रतीक्षा असेल..
Nice and honest review.... Most of the dining hall can option for lot of authentic maharashtrian food in their thali... Like kothambir vadi,alu vadi instead of samosa , dhokla and more marathi dishes like pitla, bharli vangi, usals n many more... Can keep thaleepith instead of alu paratha
दादा, एक suggestion होतं. तू होम टूरची सीरिज का नाही सुरू करत म्हणजे तू लोकांच्या घरी जा आणि त्यांच्या गावातील किंवा त्याच्या हाताचे फेमस आणि स्वादिष्ट पदार्थ टेस्ट कर, कारण पदार्थ एक असतो पण बनवणाऱ्याच्या हाताची चव आणि पद्धत वेगळी असते.. खूप मजा येईल ह्या सीरिज मध्ये.. तुझ्या रिप्लायची वाट पाहतोय...
Pan tyane kay honar aahe? Samja ekhadyachya gharatli ekhadi dish avadli tar to kay sangnar ahe ka ki ya tainchya kinva kakunchya hatchi amuk dish chhan ahe... nakki try kara
Tumche vlog kharach khup chan astat honest review ani variety of food and places ...feel so real ..mi recently kumthekar road var ashapura creation chya opposite side la eik apulki veg hotel madhe jevle...best marathi food bhetate thali best , kothimbir vadi ani thalipith tar apratim ahe ..dahi vada hi mast ahe ...mi pan foodie ahe always looking for authentic food ..you must try you will like it it's small and simple old hotel no great ambiance but food is heavenly
Mala vatat nahi hotel walyana hya reviews shi kahi ghena dena asel.. pratyek restaurant cha ek chahta varga asto, te kahi tithe gelyashivay rahat nahit
Ho Hadapsar chi vaishali masta ahe.... Durvankur chi taste gelya varsha bharat jara khalavli... Mayur colony madhli shukhakarta dekhil masta vatli mala😋😋 Ani Kothrud cha ashirvad dining hall agdi घरगुती आणि मसाल्यांचा काहीही त्रास ना होणारं जेवण आहे
Krishna hall very good thali. We were fortunate to have the puranpoli, authentic and so huge,. Only let down aloo paratha, it's of maida. The rotis great. It's a must try thali. Other items were chole, simple beans veg, surali wadi, samosa, kheer, veg pulao
नमस्कार. पहिला नंबर आशा डायनिंग खूपच चांगले आहे.तेथे सर्व पदार्थ एकदम वाढत नाहीत.आग्रह करून, पोळीसुद्धा एक एक गरम वाढली जाते नंतर शेवटी भात.खूपच जुने ठिकाण. नक्कीच तुमच्याकडून अभिप्राय ऐकायला आवडेल.
आमही जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा बटाटा भाजी ठरलेली कधीच दुसरी भाजी खाल्ली नाही .पातळ भाजी असते पण सुकी नाही कोशीबिर असते ती चांगली असते बाकी ठीक दोनशे रु आणी काय देणार.
Must try thali is Hadapsar Vaishali Thali...Rs.380 more variety, good taste and unlimited. Ya video madhla thalya costly ani simple vatlya compared to Vaishali Thali Hadapsar
Please do try Maharashtrian Thali at Revati Dining Hall in Shivtirthnagar, Kothrud. It is Excellent in taste, Great service. You will definitely like it.!!
शेवटी तुम्ही सांगीतले ते बरे...नाहीतर प्रश्न पडला होता की एका दिवसात जवळ जवळ १२०० च्या थाळ्या कशा काय कव्हर केल्या 🤔🤔, पहिल्या हॉटेल मधे तुम्ही सांगत असताना तुम्हाला काही हवे आहे असे वाटून तो वाढपी दोनदा येऊन गेला......😊, बाकी व्हिडिओ नेहमीप्रमाणे मस्त, नेहमी जेवताना व्हिडिओ पाहतो, त्यामुळे जेवण छान होते आणि ते पदार्थ आपणच खाल्ले याचा आभास होतो.....
सुकिर्त साहेब, तुमच्या चॅनेल आणि यूट्यूब वरील फक्त भारतातील साधारण 6.5 मिलियन यूट्यूब चॅनेल्स जे फूड रिलेटेड कंटेंट बनवतात, त्यांच्यात आणि तुमच्यात एक खूप खूप मोठा फरक आहे. ते सर्व यूट्यूबर्स दोन्ही हातांनी जेवतात, आणि तुम्ही एकदम रॉयल प्रकारे फक्त उजव्या हातानेच जेवता. आणि हाच सर्वात मोठा फरक आहे. उत्तम, असंच पुढे चालू ठेवा!
संस्कारांचा फरक आहे बुआ. मराठी संस्कार जगात भारी!
😂😂 kay faltu logic aahe. Halli kashala pn sansakarchi jod deun mokle hotata lok.@@hrishikeshtalwalkar1055
ते दोन्ही हातांनी जेवणारे बहुतांश लोक अमराठी असतात. आपल्या कडे डाव्या हाताने जेवू नये ही संस्कृती आहे, पण तिकडे असं काही नसतं. त्यामुळे, ते जे करतात ते त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे, आपण करतो ते आपल्या दृष्टीने. विशेष असं काही नाहीये. तसं तर मग आपल्या संस्कृती मध्ये, जेवताना बोलू नये असं ही आहेच ना..!!
कोणते लोक दोन्ही हाताने जेवतात..उगाच काही नका सांगू
तुमी चिकन पण चमचाने खाताला,
हॉटेल आणि तिथले मेनू बघायचे सोडून, 4 हाताने जेवतो का 2 हे बघताय 😊
चिंचवडला मोरया गोसावी मंदिराच्या शेजारी श्री स्वामी समर्थ डायनिंग तेथे एकदा येऊन जेवण करा अप्रतिम टेस्ट आहे आणि चांदीच्या ताटात जेवण सर्व्ह केलं जातं. एक नंबर
सिद्धीविनायक डायनिंग हॉल.. अभिनव शेजारी.. टिळक रोड.. त्यांचा दहीवडा कमाल असतो..नक्की ट्राय कर दादा..
दादा आपण करीत असलेला थाळी चा कार्यक्रम आवडला. एक गोष्ट सुचवाविशी वाटते. पुण्यातील पेठा मधील जश्या जाळ्या प्रसिद्ध आहेत त्याचं प्रमाणे पुण्यातील वेगवेगळ्या भागांतील ही व्हेज थाली आपण दाखवाव्यात. ही एक आपला नेहमीचा प्रेक्षक म्हणून विनंती होती
Janseva Bhojanalaya Deccan. Must try. Simply supperbb 😊
कृष्णा डायनिंग मध्ये ती वातूळ पदार्थ एकाच वेळी कसे बनवले,आलू पराठा, बटाटा वडा आणि मिक्स भाजीत पण बटाटा हे कॉम्बिनेशन ठीक नाही वाटत
आत्ताच तुमचं चॅनेल subscribe केलं 😊 तुम्ही प्रत्येक थाळीचं विश्लेषण इतकं छान केलं आहे की माझ्यासारख्या पहिल्यांदाच पुणेरी/ महाराष्ट्रीयन थाळी खायला उत्सुक व्यक्तीसाठी हा व्हिडिओ म्हणजे फारच भारी आहे !! 😀
Thank you 🙏🏼
आता थाळी कशी खावी याच्या व्हीडिओचीही वाट बघतेय. 😀
भावा रिव्ह्यू खतरनाक😂😂🔥अगदी प्रामाणिक..❤ते तुला पुन्हा शूट करू देणार नाहीत😂
सुकीर्तजी तुमचा स्पष्ट बोलण आणि साधेपणा आमाला खुप आवडतो.शुभ दिपावली
Aaswad boarding house, navi peth pune..... Must try
@sukirtg ... I like your sense your humor ...a tinch of humor in between the conversation 😊😊... Too good content ...carry on ❤
Video खुप छान वाटला, जेवणाचे ratings सुद्धा genuine वाटले. पण मला आपल्याला एक विनंती करायला आवडेल. जर आपण मराठी थाळ्या try करताय तर कृपया त्यातील प्रकार मराठीतच संबोधले तर खूप बरं वाटल असत. उदा. आलू ऐवजी बटाटा, मटार ऐवजी वाटाणे etc.. मी पण खूप चांगल मराठी बोलतो अशतला काही भाग नाही पण आपल्याकडून अपेक्षा आहे. अभिप्रायाची प्रतीक्षा असेल..
दादा तुम्ही फक्त veg food दाखवता , खुप छान वाटत❤
आज कृष्णा ला गेलो होतो, sukurt च्या रेटिंग नुसार. फारच छान जेवण होते. धन्यवाद भाऊ
Sukirt, the way you tried Soman in नृसिंहवाडी, please make videos on आशा डायनिंग हॉल (आपटे रोड), बादशाही (टिळक रोड), आशीर्वाद (कर्वे पुतळा).
Yes.. नक्की करणार आहे
Yes Ashirwad la Nkki
@@SukirtG बालगंधर्व चौक नैवेद्य आणि सुखकर्ता चे सुद्धा करा
Nice video... पण चव घेताना music गरजेचे आहे का?... No music or Silent music will work
Completely agree, khupach irritating aahe music, not in flow and not suiting at all, I am muting video when that music starts
खरंच ....खूपच त्रासदायक संगीत आहे
Irritate hotay khup
खरच म्युझीक अतिशय अनावश्यक व irritating आहे.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दादा 👍
Nice and honest review.... Most of the dining hall can option for lot of authentic maharashtrian food in their thali... Like kothambir vadi,alu vadi instead of samosa , dhokla and more marathi dishes like pitla, bharli vangi, usals n many more... Can keep thaleepith instead of alu paratha
Aluvadi व pitla yala search 🔎 option कसा दिला ते सांगा plz
जेवायला बसलो आणि तुमच्या video ची notification आली 😅
Being originally punekar.. All places are very much relatable.. Nice video as always 😀👍
Hi Sukirt! Awesome video!!! Please give time stamps in your videos ❤
Sukirt, tuze transperant feedback khup chan. Asech chan chan video full transperant way ni banav. All d best.
Must try सिद्धिविनायक डायनिंग हॉल टिळक रोड पुणे
दादा, एक suggestion होतं. तू होम टूरची सीरिज का नाही सुरू करत म्हणजे तू लोकांच्या घरी जा आणि त्यांच्या गावातील किंवा त्याच्या हाताचे फेमस आणि स्वादिष्ट पदार्थ टेस्ट कर, कारण पदार्थ एक असतो पण बनवणाऱ्याच्या हाताची चव आणि पद्धत वेगळी असते.. खूप मजा येईल ह्या सीरिज मध्ये.. तुझ्या रिप्लायची वाट पाहतोय...
मग पहिला एपिसोड तुमच्या घरापासून.. चालेल..???
Pan tyane kay honar aahe?
Samja ekhadyachya gharatli ekhadi dish avadli tar to kay sangnar ahe ka ki ya tainchya kinva kakunchya hatchi amuk dish chhan ahe... nakki try kara
Wow....... ekdam Saraaaaaaas n zhakaaaaaaas........😋😋😋😋😋😋😋😋😋😋🥳🥳🥳🥳🥳
डेक्कनचं जनसेवा पण छान आहे. ते देखील review करा.
Janseva Prabhat road garware pulajaval near Deccan gymkhana . Bhaji. Sweet chan asate phulke
Would like your reviews on Durwankur,Poona Boarding,Badshshi also.Plus the ones you reviewed today are not in the best of Pune's thalis list
आज पर्यंतच्या पुण्यातल्या सर्वात बेस्ट थाळ्या त्याच... ज्या चार वर्षापूर्वी पुणेकरांनी वाजवल्या होत्या...😂😂😂
Non veg hotels pn explore kraa
Avdel bgahyla
व्हिडिओ च्या मधील फिलिंग साठी वापरलेले मुझिक खतरनाक आहे 😂
Exactly.. Me tech sangnya sathi comment karayla aalo aani tumchi comment baghitli..
Kuthle music aahe kalale ka?
Govinda nachat aahe as vatatay
Please music बंद कर भाऊ
Khup loud music ahe, thode mild music🎶 pahije hote
@@mayureshbrahme जुना दूरदर्शन वर असायचे ते,
एक तितली,
अनेक तितलीय
That music while eating was very irritating.
Really very honest review i like it thanks for sharing all good thali restaurant ❤❤
My pleasure 😊
एकदा विष्णूवर्धन डायनिंग हॉलला जाऊन याल. म्हात्रे पूल डीपी रोड ला आहे. अप्रितीम आणि पैसे वसूल चव आहे.
Is Brikenstock Boston good for purchase
Please tell
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 💐🙏 खूप छान व्हिडिओज आहेत...👌👌
अप्रतिम थाळी दिसत आहे...
Tumche vlog kharach khup chan astat honest review ani variety of food and places ...feel so real ..mi recently kumthekar road var ashapura creation chya opposite side la eik apulki veg hotel madhe jevle...best marathi food bhetate thali best , kothimbir vadi ani thalipith tar apratim ahe ..dahi vada hi mast ahe ...mi pan foodie ahe always looking for authentic food ..you must try you will like it it's small and simple old hotel no great ambiance but food is heavenly
Wahh sukirt bhuna ch kay mast vishleshan kelay.
Yes. Strategy sanga 😃
चवळीच्या भाजीची कोकण सोबत तुलना? तळ कोकणात भाजी खाऊन बघा.
Need a strategy video for thali😜
खीर, कढी, Amrkhand..एकदम...पोटात दही लागेल की याचे😂
सुकीर्तभाऊ तुझा स्पष्ट वकतेपणामुळं हें हॉटेल वाले तुला विडिओ बनवू देतात??😮😮😮
Mala vatat nahi hotel walyana hya reviews shi kahi ghena dena asel.. pratyek restaurant cha ek chahta varga asto, te kahi tithe gelyashivay rahat nahit
@@kaustubhdeshmukh9213Right. Like Bedekar Misal. Or even Shrikrushna Bhuvan.
तो रेटिंग वाला विडियो नंतर शूट करीत असतील..
सुरस डायनिंग हॉल ची थाळी खाऊन या एकदा मस्त आहे
विष्णू वर्धन. Dp रोड सिध्दी विनायक , पेशवाई अष्टांग आयुर्वेद पाठीमागे विजय नगर कॉलनी .
विष्णुवर्धनचा पण व्हिडीओ केला आहे.. नक्की बघा😊
Satvik Thali, Opposite Pratima Sarees, Tilak Road, Pune
Try Anand Thali near Peruget...
असेच पुण्यात ले थाळी व्हिडिओज घेऊन या. खुप छान. धन्यवाद.
Try Peshwai -- Sadashiv --- Best in Pune
व्हिडिओ चांगला आहे..
मध्ये वापरलेले music फार टुकार आहे पण तरि सारखे ऐकावेस वाटणारे आहे😅
कुठले आहे?कशातले आहे?
Khare ahe farach tukar ahe 😂😂😂
Naughty ahe😂
Yessss
Irritating ahe
सुकिर्त... कुर्ता कुठून घेतलाय? छान festive दिसतोय 👌👌
Try Vushnuvardhan @ DP Road, near Mhatre Bridge. Specificall in summer for Amras
Sukanta ani durvankur thali pn try must
Mayur@Camp and Panchali@JM Road
Shreyas chi thali, anandi dining hall singhgad road, janaseva thali decan must try
Yes anandi dining hall chi kharach khup chhan aste
Drumstick in coconut milk is from Konkan.
Asha dining must try त्या निमत्ताने आपली भेट पण होईल त्याच society madhye
Durvankur आणि sukantaa cover kara ekda. हडपसर मध्ये वैशाली थाळी पण छान आहे.
Ho Hadapsar chi vaishali masta ahe....
Durvankur chi taste gelya varsha bharat jara khalavli... Mayur colony madhli shukhakarta dekhil masta vatli mala😋😋
Ani Kothrud cha ashirvad dining hall agdi घरगुती आणि मसाल्यांचा काहीही त्रास ना होणारं जेवण आहे
@@anuradhapawar958 घरी बनवता का नाही j1 😊
Durvankur dinning hall.. Khup chan dahi vada n masale bhat asto chatnya pan apratim
Krishna hall very good thali. We were fortunate to have the puranpoli, authentic and so huge,. Only let down aloo paratha, it's of maida. The rotis great. It's a must try thali. Other items were chole, simple beans veg, surali wadi, samosa, kheer, veg pulao
Ek no re. Shubh Deepawali
सुकीर्त, ते कृष्णा डायनिंगमधल्या कोशिंबिरीत मोहरीचं तेल नव्हे तर फेसलेली मोहरी असते.
9:05 Very well said 😊
नमस्कार. पहिला नंबर आशा डायनिंग खूपच चांगले आहे.तेथे सर्व पदार्थ एकदम वाढत नाहीत.आग्रह करून, पोळीसुद्धा एक एक गरम वाढली जाते नंतर शेवटी भात.खूपच जुने ठिकाण. नक्कीच तुमच्याकडून अभिप्राय ऐकायला आवडेल.
Indeed, Asha dining hall is the best..!Must try
आमही जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा बटाटा भाजी ठरलेली कधीच दुसरी भाजी खाल्ली नाही .पातळ भाजी असते पण सुकी नाही कोशीबिर असते ती चांगली असते बाकी ठीक दोनशे रु आणी काय देणार.
कुठे आहे
आशा डायनिंग आणि श्रेयस डायनिंग आपटे रोड / कैलास बेसन शिंदेवाडी हे पण कवर करू शकता
कर्वेनगर मध्ये कमिन्स कॉलेज जवळ, शेवगा च सूप आणि काळ्या वाटणातल वांग, बाजार आमटी मिळते , अप्रतिम चव सगळयाची
+बाजरी ची भाकरी 😋
कोठे आणि काय नाव आहे.. ?
हॉटेल येसूर, कमिन्स कॉलेज रोड, सुवर्ण रत्न गार्डन जवळ कर्वेनगर पुणे
Dada Durvankur dining hall la jaun yee... ❤😊
पातळ आम्रखंड म्हणजे अम्रस्खंड 😀. पुणेकर आणि रिक्षावाले काय बोलावे. नविन पंजाबी भाज्या शिकलेली 😅 पेशवाई डायनिंग हॉल याचा पण review द्यावा.
Please try Sweekar pure veg thali 😍
U can try limited thali at Gokhales kitchen, Ganesh hall,opp.ashwamedh hall
All thalis hv gone beyond comman mans reach
Minimum Rs 500
Hope u go to
Roopali
Asha dining hall
Badshahi
Poona boarding etc
At 14:25, picture the owner sitting right there and listening to this review. 😂
Shahi Bhoj please try. Super delicious
"Food Lovers TV" is the best food vlogger in India.
Sukirt please visit for Matki Bhel , Chalekar Bhel in nana peth, ashok chowk. you will love it...... looking forward for your video with Chalekar ....
आत्म शांती भेळ
Aadhichya video madhil music link dya na,mast aahe
Please try: Vishnuvardhan, DP Road, Karvenagar
Must visit Ghewar Thali near Katraj Dairy is worth its price & food quality.
Must Try Sir !
Sukanta , Durvankur yancha kai???
Strategy share kar bhau unlimited thali finish kashi karyachi
कोथरूड शिवतीर्थ नगर येथे रेवती डायनिंग हॉल आहे.
तिथे रविवारी सकाळी नक्की जेवा 😊
तुम्ही एक अप्रतिम जागा विसरलात - दुर्वांकुर. तिथली थळी खायला हवी.
मला तुमचा पैसा खर्चा बरोबर थाळी ची क्वालिटी आणी त्याचा संबंध खुप आवडला ❤
विष्णूवर्धन व जनसेवा भोजनालय. तसेच श्रेयस.
मी वाट बघतच होते कधी येतोय video खूप छान असतात video राजगुरू नगर
You should also visit Asha dinning hall
Must try thali is Hadapsar Vaishali Thali...Rs.380 more variety, good taste and unlimited.
Ya video madhla thalya costly ani simple vatlya compared to Vaishali Thali Hadapsar
Sukirta da koknatlya shuddha shakahari restaurants ani homestays war pn vdo banaw na plz
Please do try Maharashtrian Thali at Revati Dining Hall in Shivtirthnagar, Kothrud. It is Excellent in taste, Great service. You will definitely like it.!!
Must try वदनी कवळ डायनिंग हॉल, डेक्कन जिमखाना
Last la secret reveal kelts baddal dhanywad 😂😂😂😂.. (3 divas 3 thali)
सुखकर्ता डायनिंग कोथरूड छान आहे
शेवटी तुम्ही सांगीतले ते बरे...नाहीतर प्रश्न पडला होता की एका दिवसात जवळ जवळ १२०० च्या थाळ्या कशा काय कव्हर केल्या 🤔🤔, पहिल्या हॉटेल मधे तुम्ही सांगत असताना तुम्हाला काही हवे आहे असे वाटून तो वाढपी दोनदा येऊन गेला......😊, बाकी व्हिडिओ नेहमीप्रमाणे मस्त, नेहमी जेवताना व्हिडिओ पाहतो, त्यामुळे जेवण छान होते आणि ते पदार्थ आपणच खाल्ले याचा आभास होतो.....
U r right, sadhya maharashtriyan thali madhye coctail zhalay😂😂😂
नागपूर..????
As a critic you are good...food blogger
Sweekar Pure veg and Asha Dining thalis
No music ❤❤❤
पुण्यातील प्रशांत दामले यांचे हॉटेल एकदा try करा आणि रिव्ह्यू सांगा
जनसेवा, बादशाही, पूना boarding, asha dining ekda houn jau de