ताफ्यात एन्ट्री झाली,मंचावर आले, राज ठाकरे ४ मिनिटात भाषण आटोपून गेले! मनसेच्या सभेत काय घडलं ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 216

  • @Political_stats
    @Political_stats 52 นาทีที่ผ่านมา +9

    जास्त झाली वाटतं साहेबांना....😢

  • @vijayredkar1309
    @vijayredkar1309 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    दर दिवशी वेग वेगळ्या भूमिका म्हणून आमच्या सहित सर्व सैनिक संभ्रम मध्ये आहे.

    • @sandeeppanchal72
      @sandeeppanchal72 38 นาทีที่ผ่านมา

      Mansainik ka samjto swthala? Tu kadachit chivsainik asshil? Karan kuthlach mansainik ha sambhramit nahi. Sambhramit tech lok aahet sharad pawarche chamche uddhvche lombte

  • @harshalchaudhari4346
    @harshalchaudhari4346 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Raj bhau pan ata modi सरकारचे गुणगान gayla लागले महाराष्ट्राचं खर नाही आता

  • @surajjadhav7627
    @surajjadhav7627 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    अरे काही लोक माहीम मधली पण होते , आता काय,?😂

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 ชั่วโมงที่ผ่านมา

      दातक्या फावड्या चे डांग चाटे

  • @santoshpalve4622
    @santoshpalve4622 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    फोन आला मी chalo by

  • @rupeshpadwal5818
    @rupeshpadwal5818 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    एकटाच फिरतोय काय करणार वेळ कमी पडतोय.भेटावयास येणार होते सभा लावल्यामुळे वेळ कमी मिळाला.

    • @rajeshgawali9914
      @rajeshgawali9914 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      बसं निकल गंई संब हेकढी 😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🐺

  • @pramoddongre5008
    @pramoddongre5008 24 นาทีที่ผ่านมา

    आजारी असलेल्याना, अनुभव नसणाऱ्याना सत्तेत आणू नका नाहीतर वाईट दिवस येतील. Putr😊😊

  • @pavankale7566
    @pavankale7566 49 นาทีที่ผ่านมา +1

    सभेला गर्दी कमी होती राज ठाकरेंनी ते बघितलं त्याला या गोष्टीचा राग आला म्हणून त्याने सभा चार मिनिटांमध्ये आटोपून निघून गेले

  • @jaysingkad2459
    @jaysingkad2459 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    पवार साहेब, अजून १४-१५ तास जनतेला वेळ देतात आपण १५ दिवसात थकलात.मनाला विचारा, तब्बेत सांभाळा...

    • @JitendraPoochhwale
      @JitendraPoochhwale ชั่วโมงที่ผ่านมา

      मूर्ख बुद्धी ताप तर कोणाला ही येऊ शकत तुझी नाही होत,
      त्या शरदुद्दीन ला चहा पण बनवता येतो कां?
      मूर्ख या पूर्ण तुलना

    • @Xyzbtdhfdhdh
      @Xyzbtdhfdhdh ชั่วโมงที่ผ่านมา

      Tujhya mummy la pn detat ka vel? Tyamule Tu evdha fan zalas

    • @shrikantb8962
      @shrikantb8962 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      कलियुगात चांगल्या माणसालाच त्रास होतो आणि होणार

    • @omkarmore7313
      @omkarmore7313 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ikde pan tika waah mand ahes jra

    • @Xyzbtdhfdhdh
      @Xyzbtdhfdhdh 56 นาทีที่ผ่านมา

      @@jaysingkad2459 mummy la vel detat watta tujhya

  • @navnath2663
    @navnath2663 52 นาทีที่ผ่านมา +1

    चाराण्याची कोंबडी बरण्याचा मसाला अशी परीस्थिती 😂फुकट खर्च 😂

  • @vishwasparab6645
    @vishwasparab6645 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    शिवाजी महाराज हे खरे दैवत बाकीचे त्याच्या नावावर कमाई करतात

    • @rajeshgawali9914
      @rajeshgawali9914 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर आहे 👍

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अबब... किती नौटंकी....

  • @vijaydharav3890
    @vijaydharav3890 51 นาทีที่ผ่านมา +1

    एवढी सिक्युरिटी कशासाठी?

  • @sangramsinghsaingar925
    @sangramsinghsaingar925 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Scotch piya la time nahi 😅😅

  • @maneshshinde4932
    @maneshshinde4932 53 นาทีที่ผ่านมา +2

    90 म्हणून 60 च दिली असिस्टंट ने.....😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @भगवा
      @भगवा 39 นาทีที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂

  • @dnyaneshwarshelke8348
    @dnyaneshwarshelke8348 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    रंग बदलला वाटत

  • @vasantvasant366
    @vasantvasant366 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    फक्त गर्दी मतदान होईल का त्यात हेराफेरी खूप फाफणवीस la सपोर्ट त्याच्याशी संगणमत मोट्ठी सुपारी कसे मतदार मतदान करणारे

  • @shoeb24in
    @shoeb24in ชั่วโมงที่ผ่านมา +5

    😂😂 Raj aata bas kar baba.

  • @keshavkawchat9275
    @keshavkawchat9275 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Only mns❤❤❤

  • @akashd2843
    @akashd2843 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आवाज तर खूपच ok आहे आज 😜

  • @jyotipatwardhan2335
    @jyotipatwardhan2335 2 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    हाच फरक आहे... मोदीसाहेब, फडणवीस आणि तसेच इतर काही मोजके नेते बघा...त्यांचा stamina बघा, त्यांची भाषणं ऐका, ह्यांच्या कडचे मुद्दे ही चार भाषणात संपले आणि stamina पण चार दिवसात संपला...😂😂
    एरवी फक्त घरी बसून राह्यचं आणि फार फार तर शिवतीर्थाच्या कोपऱ्या पर्यंत ह्यांची धाव. एकच नाही तर सगळेच ठाकरे घरबसेच आहेत. पिंडच नाही आहे काम करण्याचा...

    • @panash6
      @panash6 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      Ho barobar bollat...mala he tasech vattey pan tari dekhil ekda tari MNS la chance nilava ase vatte

    • @Govardhanraje
      @Govardhanraje 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      A re vedya tabbet thik nahi ahe tyanchi, hindu virodhi lokana matdan karnya peksha raj thakre kadhi hi changle

    • @Govardhanraje
      @Govardhanraje 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Sarvat jast sabha raj thakre chyach ahet bjp kade 10 lok ahet manse ektyachya jivavar ladat ahe

    • @nitinsardesai3533
      @nitinsardesai3533 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      बाकी काही नाही... पण आपण रोज रोज ज्या लोकांना प्रचार व‌ ईतर नेहमी च्या कामामध्ये व्यस्त राजकारण्यांना बघतो. त्यांच्याकडे कोणती ऊर्जा असेल.

    • @panash6
      @panash6 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @Govardhanraje ho te pan khare aahe

  • @Jam4030-w4h
    @Jam4030-w4h ชั่วโมงที่ผ่านมา +17

    चांगली चढली आहे दिसतय

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂 तुझी आई पेग भरायला होती

  • @vasantvasant366
    @vasantvasant366 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    He सगळे मोदी आणी टरबूजा साठी चाललंय

  • @adinathpalake
    @adinathpalake 58 นาทีที่ผ่านมา +5

    चार भाषण केली तर तब्बेत बिघडली आणि इकडे पवार साहेब दररोज 5-6 सभा घेत महाराष्ट्र भर फिरतायेत आणि हे पवार साहेबांना नावे ठेवतात

  • @RajendraDolare-r9d
    @RajendraDolare-r9d ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आमचे ८४ वर्ष चेहरा किती फिरता त बघा

  • @sukhadevsable2220
    @sukhadevsable2220 43 นาทีที่ผ่านมา

    राजसाहेब टेंशन नका घेऊ आपलेच आमदार बहुमतांनी निवडुन येणार आहेत

  • @krushnasawant3619
    @krushnasawant3619 39 นาทีที่ผ่านมา +1

    चला साहेब बस झाल तिकडे डिश आणी ......तयार आहे घ्या आणी आराम करा

  • @hakimbhai1698
    @hakimbhai1698 59 นาทีที่ผ่านมา

    Saheb❤

  • @akky6398
    @akky6398 3 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩

  • @KrrishPagire
    @KrrishPagire ชั่วโมงที่ผ่านมา +26

    84 वर्षाच्या तरुणाकडून आपण काहीतरी शिकल पाहिजे...जर तुम्हाला फक्त मुंबई फिरून कंटाळा आला असेल......ज्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला

    • @JitendraPoochhwale
      @JitendraPoochhwale ชั่วโมงที่ผ่านมา

      अरे गाढ़व बुद्धी ताप तर कोणाला ही येऊ शकतो,
      त्या शरदुद्दीन ला म्हण आरक्षण द्यायला, तो ईफ्तार पार्टी खाणारा
      छत्रपती ना जाणता राजा म्हणू नका हे तो च़ म्हणतो?

    • @vaishaliaraj5612
      @vaishaliaraj5612 ชั่วโมงที่ผ่านมา

      हाय 84 वर्षाचा तरुण तुमच्या आमच्या आया बहिणीच्या उरावर landyana आणू पाहतोय त्याच काय...आयुष्यभर घाण केली ya माणसाने

    • @pg4707
      @pg4707 ชั่วโมงที่ผ่านมา

      त्या भिकार वाकड्याला काही काम नाही तेच करतय ते,अजून 2-4 वर्षे करेल, मग काय😂😂😂

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 58 นาทีที่ผ่านมา +1

    हिंदू समाज मतदान करायला घराबाहेर पडत नाही

  • @mumbaifestivals9691
    @mumbaifestivals9691 59 นาทีที่ผ่านมา

    शांती, स्वच्छ, सुंदर, मराठी लोकांना काम मिळवूया आणि राज ठाकरे यांना मत देऊया

  • @rajeshsawant5971
    @rajeshsawant5971 34 นาทีที่ผ่านมา

    विदुशज का ची सभा , गुज्जू चा ऐक मायवे पाईक, कभी इधर कभी उधर, नवनिर्माण कुठे चिकल कारण सोबत नि निघायचं

  • @vitthalmannade5748
    @vitthalmannade5748 59 นาทีที่ผ่านมา

    200 % येणार आहे काळजी नका करू साहेब

  • @akky6398
    @akky6398 3 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    Only जय मनसे 🚩

  • @Kalyanvicky0007
    @Kalyanvicky0007 41 นาทีที่ผ่านมา

    साहेब आज पुन्हा सेटलमेंट करून निघून गेले 😂😂😂😂

  • @aruntechmaster4774
    @aruntechmaster4774 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कट्टर राजसाहेब ठाकरे समर्थक ❤❤

  • @zigzag4930
    @zigzag4930 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Ekch Maharashtra hiteshi Neta ❤❤❤❤

  • @suhasrane1604
    @suhasrane1604 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Roj navin navin ubt virodh fakta bjpla patimba

  • @SunilRane-p4i
    @SunilRane-p4i ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Supaariche paise pohachale naahit ki kaay ???????

  • @laxmanshinde8106
    @laxmanshinde8106 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    युद्ध चालू आहे आणी यांची तब्बेत खराब झाली, याना सवयच नही मेहनत करायची,राज्य हातात दिल्यावर कसे होणार .सेनापती असे असेल तर बाकीचा आनद आहे.लोक काय मनून येतात हेच कळत नही,लोकच्या वेळच काहि आहे की नही.

  • @manojthaker4733
    @manojthaker4733 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir.. liked ur frankness twlling public what strainous and hectic is all these electioneering Jai Hind

  • @vasantvasant366
    @vasantvasant366 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    आताच झेपत नाही सत्ता दिल्यावर काय होणार यासाठीच पवार साहेबांना लोकं मानतात फुकट नाही मानत bhau

    • @JitendraPoochhwale
      @JitendraPoochhwale ชั่วโมงที่ผ่านมา

      अरे मूर्ख त्यांना ताप आला आहे, माणुस आहे तब्बेत कमी जास्त होत रहाते
      त्या शरदुद्दीन च़ काय कौतक

    • @pralhadrege1459
      @pralhadrege1459 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @@vasantvasant366 ho re baba...jai ho katsamrat kaka ki

    • @sanjayshinde9677
      @sanjayshinde9677 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      मग पवारला घेवून बघ.

    • @JitendraPoochhwale
      @JitendraPoochhwale ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @@vasantvasant366 तो जो म्हणतो की छत्रपती ना जाणता राजा म्हणून नका, शंभाजी नगर ला औरंगाबाद म्हणा

  • @behappy_0333
    @behappy_0333 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    घरून येता येता जरा जास्त झाली. गिअर पडला. 😂
    दर्शनाला येताना फक्त पिऊन येऊ नकोस 😂

  • @बैलगाडाशर्यत-ब9ठ
    @बैलगाडाशर्यत-ब9ठ 31 นาทีที่ผ่านมา

    हे दहा दिवसात थकले काय राज्य सांभाळणार पवार साहेब बघा न थकता काम करत आहे

  • @ChatGptIot
    @ChatGptIot 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Supari Bahhadar 🤬🤬🤬

    • @navnathgodase6018
      @navnathgodase6018 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tujya aai chi supari vajvli ki ky 😅😂

    • @Govardhanraje
      @Govardhanraje 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tujhya gharchi supari vajyvaychi ahe 200 madhe 😂😂😂

    • @subhashmore6949
      @subhashmore6949 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुझा बहिणीचा सुपारी देतो का भडव्या

    • @Govardhanraje
      @Govardhanraje 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tujhya gharchi supari vajavli ka tyani

    • @DhananjayPatilN
      @DhananjayPatilN ชั่วโมงที่ผ่านมา

      तू गप रे मराठी भाषेसाठी माणसासाठी अस्मितेसाठी भूमिपुत्रांसाठी योगदान आहे मनसे च तुझ्यासारखे लावरीस भिकारचोट चांगल्या माणसाला मागे खेचणारी घाणेरडी पैदास कलंक आहे मराठी आणि महाराष्ट्राला

  • @navnath2663
    @navnath2663 58 นาทีที่ผ่านมา +1

    झोप लागली असल😂

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 2 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    राज ठाकरे ह्यांना आराम करायची सवय लागली

    • @rajeshgawali9914
      @rajeshgawali9914 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂

    • @RAVIRAJ-y1f
      @RAVIRAJ-y1f 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      कांचन बाळा तुला अराम करायचा असेल तर बोल.

  • @chinmay0121
    @chinmay0121 58 นาทีที่ผ่านมา +2

    विजयी भव ❤

  • @machidrapawar1477
    @machidrapawar1477 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Only राजसाहेब 👍🚩

  • @jayeshbhoir2395
    @jayeshbhoir2395 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Aalta tri kashala
    Na boltat jahir sabha😂😂😂

    • @navnathgodase6018
      @navnathgodase6018 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Tu ha video bagay kashala aala aahe javun chat na congress netyanchi😅

    • @DhananjayPatilN
      @DhananjayPatilN ชั่วโมงที่ผ่านมา

      तू गप रे मराठी भाषेसाठी माणसासाठी अस्मितेसाठी भूमिपुत्रांसाठी योगदान आहे मनसे च तुझ्यासारखे लावरीस भिकारचोट चांगल्या माणसाला मागे खेचणारी घाणेरडी पैदास कलंक आहे मराठी आणि महाराष्ट्राला

    • @MyDearFather621
      @MyDearFather621 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@navnathgodase6018 टोमण्या ची चाटून चाटून त्याच्या पोट भरला आहे.🤣🤣🤣

  • @luckysfamilysalon8035
    @luckysfamilysalon8035 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    साहेब तब्बेत सांभाळा आणि जिब थोडी जाड झालेली आहे जानवत आहे. कशया मुळे ते कळत नाही. जय महाराष्ट्र.

    • @satyajitdesai5972
      @satyajitdesai5972 ชั่วโมงที่ผ่านมา

      दिवसापण घ्यायला सुरुवात केली की दुसरं काय होणार ?

  • @machidrapawar1477
    @machidrapawar1477 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    एक नेता हजार ला भारी 👍🚩🚩🚩

    • @Umesh-t7b
      @Umesh-t7b 57 นาทีที่ผ่านมา

      ❤😮

    • @Umesh-t7b
      @Umesh-t7b 56 นาทีที่ผ่านมา

      Amit Thakre nuru Naina

    • @Umesh-t7b
      @Umesh-t7b 55 นาทีที่ผ่านมา

      Amit Thakre noodle NR

    • @Umesh-t7b
      @Umesh-t7b 54 นาทีที่ผ่านมา

      Amit Thakre jinkun AN

  • @NitinPatil-hn3zq
    @NitinPatil-hn3zq 26 นาทีที่ผ่านมา

    जाहीर नामा वर एक व्हिडिओ आवश्य बनवा

  • @Dalvi-l5k
    @Dalvi-l5k 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Tu ekda tari bolala ka berojgarivar kiva mahagai var tu utsut bhavavarach bolat aahes

  • @vaibhavshinde4935
    @vaibhavshinde4935 3 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय मनसे ❤❤❤❤❤

  • @BSINDIAN397.
    @BSINDIAN397. ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Lokancha ajarachi nakkal karata ata kas hotay

  • @rahulnaik9379
    @rahulnaik9379 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    यावेळी नक्की एक चान्स देणारच साहेबांना

  • @sachinsargar2310
    @sachinsargar2310 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    महाराष्ट्रासाठी आता फक्त राज ठाकरेच पाहिजे…

  • @navnath2663
    @navnath2663 51 นาทีที่ผ่านมา

    MvA✌️💯भाजपाला मत देऊन पास्तावलो

  • @ddjaynaidu4827
    @ddjaynaidu4827 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Raj saheb jindabad

  • @Om-te6oy
    @Om-te6oy ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Saheb bin shirt pathimba ka dila hota te tari sanga ? Ed sathi ?

  • @ganeshjaiswal5927
    @ganeshjaiswal5927 27 นาทีที่ผ่านมา

    2030,2060,2090.....

  • @kcr3377
    @kcr3377 2 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    खूप लवकर फाटली 😅

    • @navnathgodase6018
      @navnathgodase6018 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tujya aai chi fatli aahe bg na dusryanch kashala bgto😂

    • @DhananjayPatilN
      @DhananjayPatilN ชั่วโมงที่ผ่านมา

      तू गप रे मराठी भाषेसाठी माणसासाठी अस्मितेसाठी भूमिपुत्रांसाठी योगदान आहे मनसे च तुझ्यासारखे लावरीस भिकारचोट चांगल्या माणसाला मागे खेचणारी घाणेरडी पैदास कलंक आहे मराठी आणि महाराष्ट्राला

    • @MyDearFather621
      @MyDearFather621 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुझी शिवलेली आहे काय?
      मंग हागतो कुठून?
      तोंडातून का? 🤣🤣🤣

    • @rajeshgawali9914
      @rajeshgawali9914 ชั่วโมงที่ผ่านมา

      आरे ,,,रे,,,रे,,, रे,, रे,,,,काय‌ हि.तुम्हची भाषा... साहेबा बदल आसं बोलु नये ...

  • @akshayabhang2632
    @akshayabhang2632 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    चुकीचं बोलल्यावर असा त्रास होतो! झालं निवडणूकीची हवा गेली

  • @rahulmore4958
    @rahulmore4958 42 นาทีที่ผ่านมา

    बैनर चा रंग बदलां

  • @karan-ng1rc
    @karan-ng1rc 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    फक्त चारच मिनिट भाषण? मुद्देच मांडायला नाहीत तर की भाषण करणार

    • @DhananjayPatilN
      @DhananjayPatilN ชั่วโมงที่ผ่านมา

      तू गप रे मराठी भाषेसाठी माणसासाठी अस्मितेसाठी भूमिपुत्रांसाठी योगदान आहे मनसे च तुझ्यासारखे लावरीस भिकारचोट चांगल्या माणसाला मागे खेचणारी घाणेरडी पैदास कलंक आहे मराठी आणि महाराष्ट्राला

  • @manishghatole8011
    @manishghatole8011 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sudhirkakatkar7238
    @sudhirkakatkar7238 54 นาทีที่ผ่านมา

    मणसे ?

  • @जयमहाराष्ट्र-भ1छ
    @जयमहाराष्ट्र-भ1छ ชั่วโมงที่ผ่านมา

    आणि हा महाराष्ट्र सांभाळणार 🤷🏻‍♂️🤣🤣🤣

  • @kailasdeshmukh8845
    @kailasdeshmukh8845 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    आज फडणवीस वर बोला साहेब

    • @rajeshgawali9914
      @rajeshgawali9914 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      अरे हावा नीगाली 😂😂😂😂

    • @sachinshelke4960
      @sachinshelke4960 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुझा बाप्प आहेत का फ़19

  • @mz3hr
    @mz3hr 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    125 jagancha prachar karun aajari padale 288 ch ky mg tabbet sambhala Uddhav Thackeray n chi mimicry karata mhanun sangital. Heart disease che patient aahet te tari phirat aahet.

  • @santoshshigvan2530
    @santoshshigvan2530 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    जय राजसाहेब

  • @aniruddhpatwardhan7929
    @aniruddhpatwardhan7929 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मनसे. महायुति चे उम्मीदवार यांना पाडणार, है निश्चित.

  • @rajkal1326
    @rajkal1326 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नसती उठाठेव.....?

  • @Sanap-m1
    @Sanap-m1 2 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    पिलेले आहेत साहेब... उगाच शब्द चुकतील म्हणून लवकर आटोपलं 😂😂

    • @rugvedclasses5243
      @rugvedclasses5243 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Sanap-m1 tuza baaap pila asal bagh

    • @DhananjayPatilN
      @DhananjayPatilN ชั่วโมงที่ผ่านมา

      तू गप रे मराठी भाषेसाठी माणसासाठी अस्मितेसाठी भूमिपुत्रांसाठी योगदान आहे मनसे च तुझ्यासारखे लावरीस भिकारचोट चांगल्या माणसाला मागे खेचणारी घाणेरडी पैदास कलंक आहे मराठी आणि महाराष्ट्राला

    • @omkarmore7313
      @omkarmore7313 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tula sangitlai ka bhadya

    • @Sanap-m1
      @Sanap-m1 56 นาทีที่ผ่านมา

      @omkarmore7313 हो... तुला नाही सांगितलं?? जाऊदे जा सतरंज्या उचल पेंटर च्या 😂😂

  • @prempatil1621
    @prempatil1621 2 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    व्हायरल इंडिया चे आभार आणि जे समजावून बोलतात त्यांना सलाम❤

  • @khandushewale7238
    @khandushewale7238 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mns

  • @PradipShigavan
    @PradipShigavan 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    जय मनसे

  • @akshayabhang2632
    @akshayabhang2632 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    चुकीचं बोलल्यावर असा त्रास होतो!

  • @Mhvlogger-n7g
    @Mhvlogger-n7g ชั่วโมงที่ผ่านมา +11

    नवीन सुपारी भेटली 😂😂😂

    • @JitendraPoochhwale
      @JitendraPoochhwale ชั่วโมงที่ผ่านมา

      उद्धव ला मिळाली अबू आझमी ची

  • @shrikantmalpani7356
    @shrikantmalpani7356 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    शरद पवार कसे भाषण करत असतील यां वयात 😂

    • @JitendraPoochhwale
      @JitendraPoochhwale ชั่วโมงที่ผ่านมา

      कां तब्बेत बरी नाही राहू शकत? त्या शरदुद्दीन नी तर सर्व सत्यानाश केला आहे

    • @Drishyam.0505
      @Drishyam.0505 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Yedzave ahet te 😂😂

    • @rajpatil1260
      @rajpatil1260 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Drishyam.0505 सुपारी घेऊन भाषण करत फिरतवनाहीत ते

    • @Drishyam.0505
      @Drishyam.0505 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@rajpatil1260 tumchya sarlhe Beakkal loka Jatiwadi madhe padtat Ani vote kartat

    • @rajpatil1260
      @rajpatil1260 59 นาทีที่ผ่านมา

      @@Drishyam.0505 जातीय वाद कोण करत आहे बघा तर

  • @PritamDomle
    @PritamDomle 58 นาทีที่ผ่านมา

    2029 येणारा काळ आपलाच आहे

  • @shrikantpatil9113
    @shrikantpatil9113 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Raj saheb je bolta te kharch bolta tumhi CM zhale ter khara maharastra badlel

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Sir, pan lokanna raj thakre chalat nahi.hyachech khup vaait vatate.

  • @BSINDIAN397.
    @BSINDIAN397. ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Pahilich sabha hoti duparachi pawar sahebana bagha sakal pasun sabha ghetat

  • @Vivekanandas-yj7wk
    @Vivekanandas-yj7wk ชั่วโมงที่ผ่านมา

    Vivek

  • @sopanm.nawale6479
    @sopanm.nawale6479 ชั่วโมงที่ผ่านมา

    Raj saheb he maharashtra che mukhmatri nahit he aplech durdew ahe

  • @AnuGaikwad-so6ml
    @AnuGaikwad-so6ml ชั่วโมงที่ผ่านมา

    Jyanchya aajarpanachi tingal krta te roj 1 - 1 tasachya 4-5 sabha ghetahet

  • @SameerG-h4h
    @SameerG-h4h ชั่วโมงที่ผ่านมา

    Hahahahha

  • @Bhavesh35
    @Bhavesh35 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सुपारी आली😂😂

  • @dnyaneshwarshelke8348
    @dnyaneshwarshelke8348 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    फाटली वाटत

    • @DhananjayPatilN
      @DhananjayPatilN ชั่วโมงที่ผ่านมา

      तू गप रे मराठी भाषेसाठी माणसासाठी अस्मितेसाठी भूमिपुत्रांसाठी योगदान आहे मनसे च तुझ्यासारखे लावरीस भिकारचोट चांगल्या माणसाला मागे खेचणारी घाणेरडी पैदास कलंक आहे मराठी आणि महाराष्ट्राला

  • @akshayabhang2632
    @akshayabhang2632 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    चुकीचं बोलल्यावर असा त्रास होतो! झालं निवडणूकीची हवा गेली

  • @arunswamy9249
    @arunswamy9249 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hindustan ke sare neta Raj Thakre jaisa shuruaat karna chahie mere Hindu bhagane no aur Bhavna aur Mata nu Jo shuruaat karte Hain vaise hi sare netaon ne Hindustan mein shuruaat karni chahie bhashan se pahle Jay Shri Ram

  • @balaji_kande7064
    @balaji_kande7064 42 นาทีที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र जय नवनिर्माण

  • @ModijiopPatil
    @ModijiopPatil ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शरद पवारांना मानावे लागेल ❤❤❤❤

  • @maneshshinde4932
    @maneshshinde4932 52 นาทีที่ผ่านมา +1

    कष्ट करण्याची तयारी नाही.....😂😂😂😂😂😂

  • @balasaheb1999
    @balasaheb1999 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ताटायं लागला

  • @AnuGaikwad-so6ml
    @AnuGaikwad-so6ml ชั่วโมงที่ผ่านมา

    Yapeksha sushma tainchya sabha dakhwa, lokanahi aawdtil aaji TRP pan wadhel

  • @AngelAnshPadvi
    @AngelAnshPadvi ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Raj saheb आता तूम्ही पाहिजे cm

    • @AngelAnshPadvi
      @AngelAnshPadvi ชั่วโมงที่ผ่านมา

      Love it perfect

  • @vkmahesh7978
    @vkmahesh7978 59 นาทีที่ผ่านมา

    ha itka kharch karto kon
    mi majhya vadhdivasala dekhil
    700 .. te 1000 rs kharch karayla vichar karto
    aani he cr madhekharch kartat
    mazhya lagnachya divshi aamchya bhausa. ni.... vadilani.. 30000 te 45000 kharch kela hota
    tar sarv gharchyana gham futla hota ki aata he vyajache ghetlele paise kase fednar
    aani he paha
    pratyek netyache aasech chalu aahe