रजवडी वगनाट्य-'सत्यवती' : लता- लंका पाचेगावकर लोकनाट्य तमाशा/ शिरढोण- कवठेमहांकाळ (सांगली)भाग १

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ค. 2022
  • हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी आहे.
    लोकांचे मनोरंजन तमाशाच्या माध्यमातून हे वगनाट्य आपणापर्यंत पोहचवत आहे. कलावंतांची कला रसिकापर्यंत पोहचविण्यासाठी हा प्रयत्न आहे. तमाशा कलेचा प्रसार व्हावा, मनोरंजन व्हावे एव्हढाच उद्देश आहे.
    कोणाची तक्रार तर मेल आयडीवर संपर्क करावा.
    sampatraoparlekar@gmail.com
  • บันเทิง

ความคิดเห็น • 49

  • @user-lz6ht4tx5s
    @user-lz6ht4tx5s 4 หลายเดือนก่อน +1

    लंता लंका पाचेगावकर या तमाशाला जोडचं नाही एकचं नंबर कलाकार खुप छान आहेत आवाजाला तर तोडचं नाही खुप खुप धन्यवाद वगनाट्या खुप छान करता शिलकर तर एक नंबर ची आहे ताई तुमची आवाजावा जोडचं नाही बहिनी बहिनी च्या

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 2 ปีที่แล้ว +4

    मधुकर भिकवडीकर हाडाचे ढोलकीपटु आहेत एकच नंबर ढोलकी वाजवली

  • @kisanbamble1889
    @kisanbamble1889 2 ปีที่แล้ว +3

    एकच नंबर श्री शाहिर प्रभाकर मामा शिंदे वाडीकर
    लंका लता पाचेगांवकर लोक नाट्य तमाशा मंडळ लयभारी आहे धन्यवाद

  • @appasahebchavare6775
    @appasahebchavare6775 4 หลายเดือนก่อน

    असे कलाकार पुन्हा होने नाही 💐💐👌👌👌👌👌💕💕💕💕🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @bhaskarpandit9672
    @bhaskarpandit9672 6 หลายเดือนก่อน

    अप्रतिम. पारंपरिक

  • @pranavkengar2257
    @pranavkengar2257 2 ปีที่แล้ว +3

    ह्या तमाशाला जोडच नाही सर्व कलाकारांच अभिनंदन

  • @satishdesai7659
    @satishdesai7659 2 ปีที่แล้ว +3

    शिवबाची तलवार खूप दिवसांनी घोरपडी करांच्या कडून ऐकायला मिळाल
    खूप खूप धन्यवाद

  • @kasturijavirbhor2267
    @kasturijavirbhor2267 19 วันที่ผ่านมา

    ढोलकी. ढोलकी आणी फक्त ढोलकी लई भारी

  • @balasahebpawar4712
    @balasahebpawar4712 26 วันที่ผ่านมา

    अप्रतिम सादरीकरण

  • @nandubhoir8911
    @nandubhoir8911 ปีที่แล้ว +1

    वा लता लंका दोन्ही झिलकरी जिवो हजोरो साल खूप छान

  • @SantoshBhosale-l2k
    @SantoshBhosale-l2k 6 วันที่ผ่านมา

    Khup sundar 🎉

  • @ravsosuryawanshi4386
    @ravsosuryawanshi4386 ปีที่แล้ว

    Tamasha Atyant utkrushth ahe..
    Chamake Shiwabanchi Talwar
    He geet far uttam prakare sadar kele aahe.
    Shiwabanchi Aathavan.
    Manasala prerana dete.
    Kalakaranche abhinandan...
    RavasahEB सूर्यवंशी सर
    Langarpeth..कम

  • @ravsosuryawanshi4386
    @ravsosuryawanshi4386 2 ปีที่แล้ว +3

    मानवी धर्माचे संस्थापक
    शिवाजी महाराज यांचा पोवाडा
    प्रभाकर शिंदेवाडी कर
    अतिशय सुंदर आवाजात सुंदर आवाजात सादर करतात.
    अतिशय सुंदर पोवाडा 👍👍👍
    रावसाहेब सूर्यवंशी सर लंगरपेठ कमहांकाळ

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 2 ปีที่แล้ว

    प्रभाकर.मामाच.सुंदर.गायन.लता.लंका.ताईची.सुंदर.साथ.सुंदर.तमाशा

  • @shivajishelakeshelake2312
    @shivajishelakeshelake2312 2 ปีที่แล้ว

    Khup Sundar vagnatya. ASE bag ATA kwachit Sadat kartat.

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 2 ปีที่แล้ว

    वा प्रभाकर मामा एक नंबर गायन सर्व तमाशा कलावंत हुशार आहे

  • @ghanashamjadhav5583
    @ghanashamjadhav5583 2 ปีที่แล้ว +4

    महाराष्ट्रातील पारंपारिक पध्दतीने सादरीकरण असलेला एकच तमाशा प्रभाकर मामांच योगदान खुप चांगले आहे लता लंका ताईचे झील दुसर्या तमाशा मथ्येनाही

    • @amolwaghpatil
      @amolwaghpatil 8 หลายเดือนก่อน

      एक नंबरचा पारंपारिक तमाशा मंडळ
      नाद खुळा
      पोवाडा एक नंबर.
      असेच चांगले वाग घडावेत या शुभेछा 🎉

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 2 ปีที่แล้ว

    सुंदर.पारंपरिक.तमाशा.सुंदर.सादरीकरण.

  • @k.kentertainment2978
    @k.kentertainment2978 2 ปีที่แล้ว +1

    एक नंबर पुढील भाग लवकर टाका ❤️🙏

  • @balukapre7521
    @balukapre7521 2 ปีที่แล้ว

    पारंपारिक तमाशा सादर केल्याबद्दल अभिनंदन

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 2 ปีที่แล้ว

    लता ताई लंका ताई यांच्या सारखी झिल कुणीच धरू शकणार नाही

  • @siddeshpatil4937
    @siddeshpatil4937 2 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @shadowgaming3850
    @shadowgaming3850 2 ปีที่แล้ว +1

    👌

  • @rajaramwaghmare9594
    @rajaramwaghmare9594 ปีที่แล้ว

    Khup Chan

  • @sandeshkamble4996
    @sandeshkamble4996 2 ปีที่แล้ว

    कडक💟

  • @pralhadmane718
    @pralhadmane718 2 ปีที่แล้ว +1

    एकदम छान आहे पूर्ण वगनाट्य दाखवा

    • @user-tu5hn8xx3g
      @user-tu5hn8xx3g 2 ปีที่แล้ว +1

      संपूर्ण वगनाट्य

    • @user-tu5hn8xx3g
      @user-tu5hn8xx3g 2 ปีที่แล้ว +1

      वगनाट्य संपूर्ण

    • @user-tu5hn8xx3g
      @user-tu5hn8xx3g 2 ปีที่แล้ว

      संपूर्ण वगनाट्य

  • @arvindpatil7794
    @arvindpatil7794 2 ปีที่แล้ว

    Chan👌

  • @user-gq4rn5lh2t
    @user-gq4rn5lh2t 2 ปีที่แล้ว

    Mst 👍👍👍👍👍

  • @user-gq4rn5lh2t
    @user-gq4rn5lh2t 2 ปีที่แล้ว

    प्रभाकर कांबळे एक नंबर शिंदेवाडीकर जी

  • @sandipgurav1343
    @sandipgurav1343 7 หลายเดือนก่อน

    Prabhakar mama wag aahe

  • @vilaskakade5951
    @vilaskakade5951 ปีที่แล้ว

    सर्व कलाकारांचे अभिनंदन
    ढोलकी अप्रतिम वाजवली आहे. 💐🌹💐🌹💐🌹🌹💐🌹🙏

  • @tanajigaikwad6165
    @tanajigaikwad6165 2 ปีที่แล้ว

    कार्यक्रम खूपच छान आहे. ढोलकी उभा राहून वाजवली तर अधिक उठावदार होईल. हालगीचा वापरही हवा.

  • @ptchavan187
    @ptchavan187 2 ปีที่แล้ว

    पुढील भाग टाका सर
    पूर्ण गण गवळण बतावणी सह

  • @pravinshinde8664
    @pravinshinde8664 2 ปีที่แล้ว

    Nice

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 2 ปีที่แล้ว

    ढोलकी व हलगीची जुगलबंदी पाहिजे,सर

  • @kisankale9776
    @kisankale9776 2 ปีที่แล้ว +3

    KISAN.KALE

    • @user-gq4rn5lh2t
      @user-gq4rn5lh2t 2 ปีที่แล้ว +1

      प्रभाकर कांबळे नं १ हाडाचा कलावंत

    • @vitthalsuryavanshi4875
      @vitthalsuryavanshi4875 2 ปีที่แล้ว

      Very nice Lata and Lanka tanchi Zil