ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
सर्व कलाकार खूप छान ढोलकी कलाकार खूप छान धन्यवाद
नाद खुळा प्रभाकर शिंदेवाडीकर लता लंका आणि पाचेगावकर तमाशा मंडळ
डॉ.पार्लेकर सर,आपल्यामुळे हा व्हिडीओ पाहता आला,तमाधा खूपच छान,आवडला,धन्यवाद सर🙏
छानच. जुन्या बाजाचा तमाशा अजून टिकून आहे. अभिनंदन.
रावणाच्या बाबतीत चांगला अभ्यास करून बोलावे हि माझी सूचना आहार
पहाडी आवाज आणि सुंदर नाजूक आवाजाची साथ
खुप छान छकढ
नंबर वन तमाशा जिवंत कला
Bhul
1 nambar
पार्लेकर सर धन्यवाद
👌👍
खूप खूप छान सादरीकरण
छक्कड सुंदर सादर केली
Very good 🎉🎉
👌👌👌👌👌
ढोलकी व हालगीची उभी राहून जुगलबंदी पाहिजे
छानच
खूप छान
नेमक कोणत्या पक्षा चा कलगी का तुरा तमाशा आहे
सुंदर बतावनी
very good
Great kalakar Prabhakarji and balam Dada pachegaonkar
Jun,tay,sona,
तमाशा कलावंतच कौतुक करावे तेवढे थोडेच आहे जिवंत कला जोपासणे सोपे काम नाही.
❤ ना
छान कार्यक्रम 🚩🚩🙏🙏
भेदीक शाहिरीचा अभ्यास असावा लागतो
khup chan.
शब्ध रचना छान👌👌
P
दत्ता महाडिक पुणेकर यांची आठवण करून देणारा तमाशा संच. पार्लेकर सर आवाजाची व कॅमेराची Quality चांगली झाली आहे.
00प्
अलीकडे काही तमाशात बतावणी होत च नाही
Sir please vagach part taka , tamasha ekdm sundar ahe.........thanks.
ढोलकी उभी राहून वाजवली पाहिजे
Nice
सर
बसून ढोलकी वाजवणे मान्य नाही डबल ढोलकी पाहिजेत
हालगी दिसत नाही
पुरुष सुरते दिसत नाहीत
😂
BBY by bh bh bh bh,
सर्व कलाकार खूप छान ढोलकी कलाकार खूप छान धन्यवाद
नाद खुळा प्रभाकर शिंदेवाडीकर लता लंका आणि पाचेगावकर तमाशा मंडळ
डॉ.पार्लेकर सर,आपल्यामुळे हा व्हिडीओ पाहता आला,तमाधा खूपच छान,आवडला,धन्यवाद सर🙏
छानच. जुन्या बाजाचा तमाशा अजून टिकून आहे. अभिनंदन.
रावणाच्या बाबतीत चांगला अभ्यास करून बोलावे हि माझी सूचना आहार
पहाडी आवाज आणि सुंदर नाजूक आवाजाची साथ
खुप छान छकढ
नंबर वन तमाशा जिवंत कला
Bhul
1 nambar
पार्लेकर सर धन्यवाद
👌👍
खूप खूप छान सादरीकरण
छक्कड सुंदर सादर केली
Very good 🎉🎉
👌👌👌👌👌
ढोलकी व हालगीची उभी राहून जुगलबंदी पाहिजे
छानच
खूप छान
नेमक कोणत्या पक्षा चा कलगी का तुरा तमाशा आहे
सुंदर बतावनी
very good
Great kalakar Prabhakarji and balam Dada pachegaonkar
Jun,tay,sona,
तमाशा कलावंतच कौतुक करावे तेवढे थोडेच आहे जिवंत कला जोपासणे सोपे काम नाही.
❤ ना
छान कार्यक्रम 🚩🚩🙏🙏
भेदीक शाहिरीचा अभ्यास असावा लागतो
khup chan.
शब्ध रचना छान👌👌
P
दत्ता महाडिक पुणेकर यांची आठवण करून देणारा तमाशा संच.
पार्लेकर सर आवाजाची व कॅमेराची Quality चांगली झाली आहे.
00प्
अलीकडे काही तमाशात बतावणी होत च नाही
Sir please vagach part taka , tamasha ekdm sundar ahe.........thanks.
ढोलकी उभी राहून वाजवली पाहिजे
Nice
सर
बसून ढोलकी वाजवणे मान्य नाही डबल ढोलकी पाहिजेत
हालगी दिसत नाही
पुरुष सुरते दिसत नाहीत
😂
BBY by bh bh bh bh
,
Nice