संगीतरत्न.दत्ता महाडिक पुणेकर सह कै.गुलाबराव बोरगावकर लोकनाट्य तमाशा मंडळाची (गण गवळणव व रंगबाजी)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 135

  • @bhausahebchitale1458
    @bhausahebchitale1458 2 หลายเดือนก่อน +9

    दत्ता महाडिक आणि चंद्रकांत ढवळपुरीकर यांचे संत चोखोबा करतो जोहार हे वगनाट्य पाहिले त्या काळात सर्व बाया सुद्धा प्रचंड संख्येने पाहण्यास आल्या आणि अक्षरशः सर्वांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. खरेच महान कलाकार. काय त्या गौळणी, लावण्या नाहीतर आज नुसता धांगडधिंगा.

  • @JitendraGambhire-mv7bb
    @JitendraGambhire-mv7bb 9 หลายเดือนก่อน +18

    असे कलावंत पून्हा होणे नाही.आणि तमाशा पण होणार नाही.ऐकायला कानाला किती गोड वाटतं ! किती वेळा ऐकलं तरी मन भरत नाही.the great tatta.and gulabrav.

  • @rajendrakanase389
    @rajendrakanase389 5 หลายเดือนก่อน +9

    एक नंबर जोडी होती महाडिक अण्णा व गुलाबराव बोरगांवकर तसेच विष्णू चासगावकर फकीर भाई गेणभाऊ आंबेठाणकर ही माणसे पुन्हा जन्माला यावे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना

  • @balbhimnimse47
    @balbhimnimse47 8 หลายเดือนก่อน +20

    मी तर सर्वात भाग्यवान की मला महाडिक आण्णा, गुलाब मामा बोरगांवकर, अनंत पांगारकर, विष्णु बुवा चासकर, फकीरभाई केसनंदकर,गेणुभाऊ अंबेठाणकर, गंगाराम गंगापुरकर, निवृत्ती कुरुंदकर, मनोहर गंगापुरकर, मुबारक बोरगांवकर, अशा कीतीतरी कलाकारा सोबत काम करण्याची संधी मिळाली आणि या सर्वांचे भरभरुन प्रेम मीळाले., ऐंशी नव्वदच्या दशकात., अगदी आई वडीलांची माया या अनाथावर या कलाकारांनी माझ्या सारख्या वर केली.,आज या सर्वांची खुप आठवण येते
    ,एक कला रशीक, कलाकार., बलभीम निमसे.,

  • @sudamagreagre5456
    @sudamagreagre5456 9 หลายเดือนก่อน +25

    राम कृष्ण हरी अतिशय छान सुंदर तमाशा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तमाशा कलावंतांना कोटी कोटी प्रणाम असे कलाकार होणे नाही दत्ता महाडीक पुणेकर आणि विनोद सम्राट गुलाब राव बोरगावकर यांच्या तमाशात जे काही कलाकार होऊन गेले आहेत ते एक नंबर भुमिका करत असत त्या पैकी गेनभाऊ आंबेठाणकर फकीरभाई केसनंदकर बापु गिरी माळशिरस कर मावशी चि भूमिका एक नंबर करत होते विष्णु चासकर महादेव खुडे नारायणगाव कर निवरुती कुरणकर दतोबा चव्हाण संविदणेकर शाम काळे घोडनदीकर अनंतराव पांगारकर राम पोखरकर अशोक काटे भुमकर प्रसिद्ध ढोलकी वादक जनार्दन वायदंडे घोडनदीकर पोपटराव गांगुर्डे कर नाथा मास्तर सुधाकर पोटे आणि सिमा पोटे संगिता महाडिक हे सर्व एकदम एक नंबर भुमिका करत असत त्या वेळी ह्या बारीला जोड नव्हती आम्ही विस पंचवीस किलोमिटर पाई पाई चालत तमाशा पहायला जात होतो चला असो गेले ते दिवस राहील्या आहे त्या आठवणी आणि कलाकार पण गेले गेले दिगंबर ईश्वर विभुती राहील्या त्या किर्ती जगामाजी राम कृष्ण हरी माऊली

    • @vinayakyadav7957
      @vinayakyadav7957 หลายเดือนก่อน

      एक कलाकार राहिला आण्णा पिंगेवाडिकर ढोलकी पटु

    • @RamdasKisan-td6nk
      @RamdasKisan-td6nk 11 วันที่ผ่านมา

      Good​@@vinayakyadav7957

  • @suryakantpawar1758
    @suryakantpawar1758 4 หลายเดือนก่อน +7

    मी संगीत रल मा दता महाडिक पुणेकर यांचा २५ने ४० वेळेस कार्यक्रम शाळेत असताना बघीत ला असेल . १० किमी माझ्या गावच्या परसिरात पायी किंवा आम्ही बैल गाडी किंवा सायकल वर बघण्याचा योग मला लाभला धन्य हो दताजी महाडीक . अमर रहे दताजी महाडीक

  • @s.kindianstatus7979
    @s.kindianstatus7979 8 หลายเดือนก่อน +8

    , मी खूप भाग्यवान आहे त्याने तमाशा महाराज तमाशा सम्राट दत्ता महाडिक पुणेकर यांना डोळ्यांनी पाहिले

  • @babajikorde8745
    @babajikorde8745 5 หลายเดือนก่อน +6

    अजरामर तमाशा आणि अजरामर कलावंत !!
    गेणभाऊ आंबेठानकर यांच्यासारखा आवाजाचा बादशहा म्हणून सरदार पुढे होणार नाही.

  • @mahadevpawal4976
    @mahadevpawal4976 9 หลายเดือนก่อน +10

    हे कलाकार म्हणजे परमेश्वराने या भूतलावर पाठविलेले अप्रतिम रत्न होते.... असे कलाकार या महाराष्ट्रमध्ये पुन्हा कधीच जन्मणार नाहीत खरंच आमचं भाग्य होत म्हणून अशा कलाकारांना प्रत्यक्ष पाहण्याचा योग मिळाला...

  • @satishnavale3306
    @satishnavale3306 3 หลายเดือนก่อน +3

    ग्रिट कलाकार विनोद मूर्ती विनोदाचा बादशहा, संगीत रत्न मास्टर दत्ता महाडिक पुणेकर, या अफाट कलाकारास मानाचा मुजरा,

  • @sakharamwaje2033
    @sakharamwaje2033 4 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम कलावंत.असे कलावंत पुन्हा होने नाही.सलाम आपल्या कलेला.

  • @bajarangkapase3388
    @bajarangkapase3388 3 หลายเดือนก่อน +4

    तमाशा कलावंत हे हिरे माणके आहेत.ही कला जिवंत राहिली पाहिजे.ही. ही मर्दानी कला आहे.

  • @ganpatgondkar3533
    @ganpatgondkar3533 9 หลายเดือนก่อน +7

    असे कलाकार पुन्हा होणे नाही धन्य तो कलाकारचा ग्रुप व धन्य ते फड मालक त्रिवार मानाचा मुजरा या दोन जोड गोळीला. गणपत तात्या शिरडी

  • @mohanwadekar5647
    @mohanwadekar5647 3 หลายเดือนก่อน +2

    मी खूप नशीबवान आहे.तमाशा क्षेत्रातील या दोन बाप कलावंताना पहायला मिळालं.तसेच चासकर पाहूने,गेनभाऊ आंबेठाणकर,फकीरभाई पानसरे आणी इतर सर्वच महान कलाकार.

  • @bhagvandhayude4130
    @bhagvandhayude4130 9 หลายเดือนก่อน +35

    मी त्या पिढीतला भाग्यवान माणूस आहे मला दत्ता महाडिक पुणेकर त्यांचा कार्यक्रम समोरासमोर पाहायला मिळाला

    • @DilipAwale-kr5mp
      @DilipAwale-kr5mp 4 หลายเดือนก่อน +4

      आम्हाला पण दत्ता महाडिक आणि गुलाब बोरगावकर यांची विनोदाची जुगलबंदी समोरासमोर बघायला मिळाली, आठवणीने सुद्धा आनंद होतो.

    • @daglejaganath6505
      @daglejaganath6505 3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🎉🎉🎉

    • @KanifnathPawase
      @KanifnathPawase หลายเดือนก่อน

      😮

  • @parajibharit6910
    @parajibharit6910 3 หลายเดือนก่อน +3

    गेणुभाऊ ठाणेकर एक च नंबर सरदार,,, गायक होते

  • @ramdasthorat6548
    @ramdasthorat6548 8 หลายเดือนก่อน +7

    जुने कलावंत खूप भारी होते वग नाट्य पाहिल्याशिवाय आम्ही घरी जात नव्हतो आता नुसती रगबाजी पाहिजे

  • @mohanwadekar5647
    @mohanwadekar5647 2 หลายเดือนก่อน +1

    खरंच असे कलावंत होणे नाही. मी खूप नशिबवाण आहे.ही अजरामर कला पहायला मिळाली.🙏

  • @prakashaage955
    @prakashaage955 8 หลายเดือนก่อน +10

    जुनं ते सोनं. गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी 😢

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 5 หลายเดือนก่อน +5

    माझ वय आता ५७ वर्ष आहे मी दहा वर्षीचा होतो तेव्हा मी पहिल्यांदा तमाशा पाहिला तो चंद्रकांत ढवळपुरीकर सह दत्ता महाडीक पुणेकर यांचा आणि तिथुन पुढे मला तमाशा कलेचा छंद लागला तो आज पर्यंत

  • @KisanKambale-u7q
    @KisanKambale-u7q 28 วันที่ผ่านมา

    आता आसा तमाशा पाहीली मिळत नाही ऐकुन खुप छान वाटल खरच हा तमाशा छान होता

  • @dhumal3437
    @dhumal3437 7 หลายเดือนก่อน +2

    *🌷आदरणीय आण्णांना अनेकदा कार्यक्रमात पाहिले असल्याने ऐकताना ते समोर गातात असेच वाटते....... अशा दत्ता महाडिक आण्णांना व त्यांचे पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन....... शतशत प्रणाम...... 🙏🙏🙏 अॅड. हौसेराव धुमाळ, सातारा.. 🙏*

  • @bhikajikhose6420
    @bhikajikhose6420 2 หลายเดือนก่อน +3

    संत तुकाराम हे वगनाट्य मी पहिला आहे

  • @pravingholap3993
    @pravingholap3993 9 หลายเดือนก่อน +5

    🌹 पुन्हा असे कलाकार होणे नाही😔 व तसा श्रोतू वर्ग ही राहीला नाही . पन खरच नं १

    • @rameshbhosale1388
      @rameshbhosale1388 9 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

  • @RajendraHemke-c4r
    @RajendraHemke-c4r 4 หลายเดือนก่อน +4

    एक नंबर तमाशा

  • @RamkrushnaJagdale-yn6sj
    @RamkrushnaJagdale-yn6sj 9 หลายเดือนก่อน +8

    धार्मीक ऐतीहासकि पौराणीक सामाजीक वगनाटये सादर करताना आपण तमाशा पाहतोय का नाट्यसृष्टी इतकी शब्द सृष्टी सर्वोतम होती - करी तो चोखोबा जोहार - या वगनाट्य संदर्भात अप्रतीम सादरीकरण पाहिल . अण्णानी किर्तनकार या नात्याने आम्हाला खुपआदर दिला . आम्ही त्यांचे अखंड आभारी - कृत ज्ञआहोत .. राष्ट्रीय किर्तनकार - शिवचरित्र व्याख्या ते - ह . भ . प . केशवमहाराज - जगदाळे ... जि . अहिल्या देवी नगर -

  • @sitaramghegade273
    @sitaramghegade273 9 หลายเดือนก่อน +2

    जुनं ते सोनं असे कलाकार पुन्हा होणे नाही.महाराष्टात गाजलेला तमाशा तो पाहाण्याचं भाग्य आम्हाला लाभलं

  • @azharjamadar5679
    @azharjamadar5679 9 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर जोडी महाराष्ट्रातील ❤❤❤ तमाशा क्षेत्रात.सगीतरत्त दत्ता महाडिक आण्णा.विनोद सम्राट गुलाबराव बोरगावकर मामा.

  • @madhavshinde930
    @madhavshinde930 9 หลายเดือนก่อน +7

    खरंच सर्व कलावंत महिला पण हे हाडाचे कलावंत होते ते पुन्हा होणार नाही

  • @SachinPawar-j3c
    @SachinPawar-j3c 26 วันที่ผ่านมา

    त्या काळातील सर्वात जास्त पाहिला जाणारा तमाशा.

  • @ganpatkondhawale1108
    @ganpatkondhawale1108 25 วันที่ผ่านมา

    प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या तमाशा पंढरीतील आग्र्यगण्य नावं संगीतरत्न मास्टर दत्ता महाडिक पुणेकर सह गुलाबराव बोरगावकर ❤ तमाशा मंडळाचा कार्यक्रम आंबेगाव या तालुक्याच्या ठिकाणी तिकिटावरही आणि यात्रेला खूप वेळा पाहण्याचा योग आला.🎉❤

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 9 หลายเดือนก่อน +1

    गेनभाऊ आंबे ठान कर अप्रतिम गण

  • @vitthalpawar8901
    @vitthalpawar8901 6 หลายเดือนก่อน

    झिलकरी १च नंबर, असे पुन्हा होणे नाही, प्रणाम त्यांना

  • @ashoksalave1745
    @ashoksalave1745 3 หลายเดือนก่อน +1

    Datta mahadik Gulabrao Vishnu chaskar fakirbhai antrao pangarkar all great Artist

  • @sainathkadam8803
    @sainathkadam8803 2 หลายเดือนก่อน +2

    गेना भाऊ आंबेकर शंभर नंबरी सोनं......
    आणि स्व. दत्ता भाऊ यांचे गीत दूध देताय पाटी खाली कोंबड
    तरी हे लंगड
    मारतय उडून टांगड हे गाणं कुणी कुणी ऐकलं जरा कमेंट मध्ये सांगा

  • @nandkumargosavi749
    @nandkumargosavi749 2 หลายเดือนก่อน +4

    १९८४ साली माझा दहाविची बोर्ड परि क्षा चालू होती दुसऱ्या दिवशी इंग्लीश चा पेपर होता मी सर्वाची नजर चुकवून तमाशाला गेलो पहाटे चार वाजेपर्यंत तमाशा चालला खोली वर माझे मित्र झोपलेले होते मी दोन तास अभ्यास केला पेपर दिला माझे मित्र नापास झाले मी मात्र पास झालो त्यानंतर आण्णांचा तमाशा बघायला मिळाला नाही याची खंत अजून ही सतावते

  • @shivrajnile6199
    @shivrajnile6199 9 หลายเดือนก่อน +3

    सात जन्मा नंतर सुध्दा असे कलाकार होणार नाहीत.....

  • @SanjayShelke-b1w
    @SanjayShelke-b1w 4 หลายเดือนก่อน

    Old is gold..June aathavani jagge hotat.dolemadhun Pani yethe..😢

  • @mahadevsagat1389
    @mahadevsagat1389 8 หลายเดือนก่อน +7

    चंद्रकांत ढवळपुरीकर दत्ता महाडिक पुणेकर एखादी कॅसेट असेल तर टाका

  • @DeepakJadhav-nq7nm
    @DeepakJadhav-nq7nm 5 หลายเดือนก่อน

    लोकाचा आशिर्वाद मिळाल अस ता तर अमिताब । राजेश पेक्षा मोठा कला कार आहे .🎉🎉🎉🎉🎉

  • @rajendramane7363
    @rajendramane7363 8 หลายเดือนก่อน

    तमाशा ही निखळ आनंद देणारी कला.ह्या कलेला राजाश्रय निश्चित मिळायला हवा. कलाकारांचे कौतुक व गौरव झाला तरच नवीन कलाकार होतील. अन्यथा ह्या कलेचा आस्त होईल. आणि पुन्हा भविष्यात तमाशा कला ही फक्त इतिहासाचे पानावर शिल्लक राहिल..

  • @EknathKulkarni-ze1xn
    @EknathKulkarni-ze1xn 6 หลายเดือนก่อน +1

    गेणुभाउ.अंबेठाणकर.यांच्या.आवाजाला.तोड.नाही.1नं

  • @ranganathkanhere8472
    @ranganathkanhere8472 9 หลายเดือนก่อน

    या कलाकारांना खरच तोडच नव्हती,या सर्वांना मानाचा मुजरा 🎉

  • @shashikantthorat1350
    @shashikantthorat1350 9 หลายเดือนก่อน

    Ase kalakar hone nahi macha mujara❤❤❤❤❤

  • @GulabJogdand
    @GulabJogdand 6 หลายเดือนก่อน

    खुप छान मी काही तमाशा पाहिला नाही परंतु टेप कॅसेट लावून भरपूर वेळा एकल आहे परंतु आता youtub मस्त वाटत आहे

  • @ShrikarJoshi-g8i
    @ShrikarJoshi-g8i 5 หลายเดือนก่อน

    नवि पिडीत असा तमाशा कधी होणार नाही वगनाट्य करता येणार नाही आता मात्र बोटावर मोजता येतील इतकेच लोक राहिले आहेत त्यांच्या कडुन नविन पिढीने शिकुन घेणे गरजेचे आहे नाही तर कला नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत हि विनंती आहे की आपण हि कला जिवंत ठेवावे असे मला वाटते आहे त्याबद्दल मी श्रीकर गोविंद जोशी नागज तालुका कवठेमहांकाळ जिल्हा सांगली येथील धन्यवाद देतो आहे,

  • @Rashinkar
    @Rashinkar 7 หลายเดือนก่อน +1

    तमाशा कलेतील ध्रुव तारा

  • @DEVIL-KING-FF
    @DEVIL-KING-FF 9 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर तमाशा

  • @balasahebdherange8599
    @balasahebdherange8599 6 หลายเดือนก่อน

    सलाम सर्व कलाकार मंडळींना ❤

  • @VilasKhalsode
    @VilasKhalsode 8 หลายเดือนก่อน

    No 1 Tamasha Very Good

  • @narayanpekari1410
    @narayanpekari1410 9 หลายเดือนก่อน

    असा कलावंत पुन्हा होणे नाही

  • @bharatkolichatrapatiboxing8548
    @bharatkolichatrapatiboxing8548 9 หลายเดือนก่อน

    असे कलाकार पुन्हा होणार नाही

  • @balbhimnimse47
    @balbhimnimse47 9 หลายเดือนก่อน

    जो पर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत असे कलाकार होणे नाही., बलभिम निमसे.

  • @pradeepchavan8144
    @pradeepchavan8144 9 หลายเดือนก่อน +1

    आताचा तमाशा व पूर्वीचा तमाशात खूप फरक आहे.
    आताचा तमाशा म्हणजे स्टेजवर.भरपूर लायटिंग ,कर्कश मुजीकचा आवाज, बेसूर आवाजातील.गाणी . आणि हात वारे नाच . जत्रेत तमाशावर खर्च करण्या पेक्षा तोच.पैसा सार्वजनिक.हिताच्या कामावर खर्च करा .

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 4 หลายเดือนก่อน +1

    50 वर्षापूर्वीचे तमाशे म्हणजे आनंदी आनंद असायचा प्रत्येक जण आपापल्या परीने जत्रेतले तमाशा बघायला जायचे

    • @babajipawade6472
      @babajipawade6472 4 หลายเดือนก่อน

      मी पण जात होतो तमाशा बघायला

    • @babajipawade6472
      @babajipawade6472 4 หลายเดือนก่อน

      हे दत्ता महाडिक आमच्या गावजवळचेच मंगरुळचे त्यांच्या घरी आम्ही चहा प्यायला नेहमीच जात होतो

  • @gurujivlogs210
    @gurujivlogs210 9 หลายเดือนก่อน +2

    या भागाची ऑडियो कॅसेट माझ्याकडे आजही आहे... जी 25वर्षापूर्वी 30रू. विकत घेतली होती.

  • @parajibharit6910
    @parajibharit6910 3 หลายเดือนก่อน

    जुने ते सोने

  • @ulhasgosavi8176
    @ulhasgosavi8176 4 หลายเดือนก่อน

    एकच नंबर

  • @maruthijagdale6796
    @maruthijagdale6796 9 หลายเดือนก่อน

    Dutta महाडिक ग्रेट

  • @rohidasdukare7817
    @rohidasdukare7817 หลายเดือนก่อน

    Apratim

  • @appakute6084
    @appakute6084 9 หลายเดือนก่อน

    जुन ते सोन आम्ही दाहा कि मी चालत तमाशा पाहाण्यासाठी जात होतो गेले ते दिवस राहील्या आठवणी सर्व कलाकार यांना मानाचा मुजरा 😂😂😢😢

  • @s.kindianstatus7979
    @s.kindianstatus7979 6 หลายเดือนก่อน

    मी खूप भाग्यवान आहे माझ्या गावात दरवर्षी दत्ता महाडिक यांचा तमाशा द्यायचा

  • @DilipBobade-ro7ed
    @DilipBobade-ro7ed 8 หลายเดือนก่อน

    Me.datta.mhadik.yacha.fan.aahe

  • @namdevraopokharkar2695
    @namdevraopokharkar2695 7 หลายเดือนก่อน

    जुन्या आठवणी अशाच सादर करीत जा !

  • @sainathkadam8803
    @sainathkadam8803 2 หลายเดือนก่อน

    आणि विनोद भाऊ तुमचा मला अभिमान आहे
    वडिलांची परमपरा पुढे चालू ठेवला याचा

  • @jalindershinde7566
    @jalindershinde7566 9 หลายเดือนก่อน +1

    जुनं ते सोनं

  • @ashoksalve1780
    @ashoksalve1780 5 หลายเดือนก่อน

    Mi bhagywan aahe mi he saraw live phaile aahe

  • @dhondirambhosale2968
    @dhondirambhosale2968 8 หลายเดือนก่อน +1

    आपल्याला हात जोडून विनंती आहे विनोद भाऊ या कार्यक्रमाची पूर्ण रेकॉर्डिंग असेल तर टाका कारण हे कार्यक्रम ऐकल्या नंतर आम्ही त्या युगात पोहचतो जे आम्ही डोळ्याने पाहिले आहे कितीही ऐकलं तरी मन भरत नाही

  • @namdevpansare4693
    @namdevpansare4693 8 หลายเดือนก่อน

    अतिशय अप्रतिम

  • @rajendramehetre5342
    @rajendramehetre5342 5 หลายเดือนก่อน

    Very nice❤❤❤vido clip taka. 😂😂😂

  • @rajmahamadinamdar2708
    @rajmahamadinamdar2708 9 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम

  • @VilasBhosale-fu2vs
    @VilasBhosale-fu2vs 5 หลายเดือนก่อน

    Tamasha is great old memories

  • @marutianant7723
    @marutianant7723 5 หลายเดือนก่อน

    आत्मा हरविलेला मराठी तमाशा आज राहिला

  • @ketankambleofficial
    @ketankambleofficial 9 หลายเดือนก่อน

    जुन ते सोन... गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @PranayBamane-j1f
    @PranayBamane-j1f 4 หลายเดือนก่อน

    असे कलाकार होणे नाही......

  • @ankushpokharkar485
    @ankushpokharkar485 9 หลายเดือนก่อน

    Hech Pune gilhyache baghya ahe he sivneriche matache kayamat ahe

  • @rajendraveer4129
    @rajendraveer4129 4 หลายเดือนก่อน

    Mi June sarv Tamasha Baghitlela manu's Aahe

  • @Sharadtokale30
    @Sharadtokale30 9 หลายเดือนก่อน

    एक नंबर

  • @subhadrabade8721
    @subhadrabade8721 7 หลายเดือนก่อน

    असे कलाकार होणे नाही गेले ते दिवस राहिल्या त्या आठवनी

  • @sanjayjadhav8176
    @sanjayjadhav8176 หลายเดือนก่อน

    Supa tal parner madhe ha tamasha khup vela pahila ahe phar chan

  • @eknathdoke3399
    @eknathdoke3399 9 หลายเดือนก่อน

    Very. Nice

  • @dilipgavali1063
    @dilipgavali1063 7 หลายเดือนก่อน

    दत्तोबा तांबे कांताबाई सातारकर तुकाराम खेडकर हे पण खूप छान

  • @vishnubhalerao8475
    @vishnubhalerao8475 6 หลายเดือนก่อน

    गेणुभाऊ अंबेठाणकर खुप नावाजलेले सरदार आहेत

  • @balasahebdherange8599
    @balasahebdherange8599 6 หลายเดือนก่อน

    पुढे बसुन हा तमाशा पाहिला आहे

  • @AnitaShirke-hj2ym
    @AnitaShirke-hj2ym 9 หลายเดือนก่อน

    👌👌🙏🙏👍👍👍

  • @gulabkhandave7769
    @gulabkhandave7769 6 หลายเดือนก่อน

    Datta mahadik punekar saha gulabrao borgaonkar yancha Ase pudhari thar kara he vagnatya karyakaram gangawalan sahit pathava

  • @PranayBamane-j1f
    @PranayBamane-j1f 9 หลายเดือนก่อน

    Aase kalakar honar nahit.

  • @ShankarShinde-t4b
    @ShankarShinde-t4b 9 หลายเดือนก่อน +1

    चंद्र सूर्य आहे तोपर्यंत महाडिक अण्णांचे नाव गाजत राहणार शंकर शिंदे

  • @ChandrakantPawar-z3d
    @ChandrakantPawar-z3d 4 หลายเดือนก่อน

    J जुना ते सोना

  • @DILAVARATAMBOLI
    @DILAVARATAMBOLI 9 หลายเดือนก่อน

    Datta Mhadik yacaya Avajatorijnal Bapya ka bai

  • @shashikantthorat1350
    @shashikantthorat1350 9 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤👌👌👌🙏🙏🙏👏👏

  • @nitinbhumkar1958
    @nitinbhumkar1958 9 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @asmitakhandizod1670
    @asmitakhandizod1670 5 หลายเดือนก่อน

    कान तृप्त झाले

  • @gulabghadge5201
    @gulabghadge5201 6 หลายเดือนก่อน

    तमाशा हि लोककला आपन जपली पाहीजे
    जुन ते सोन

  • @ravindrakadam9776
    @ravindrakadam9776 6 หลายเดือนก่อน +1

    माझे वय आत्ता 58 आहे. मी वयाच्या 10 वर्षाचा असल्यापासून दत्ता महाडिक यांचा तमाशा बघायला 15 कि मी सायकल वर टिबल शिट बसुन जायचो.तेव्हा तिकीट होते 5 रुपये. आणि पहाटे 3 पर्यंत तमाशा बघायचो.त्यावेळचे वादन,नाच वग नांदी अंगावर काटा यायचा. खरच मी भाग्यवान आहे.

  • @rajendraveer4129
    @rajendraveer4129 4 หลายเดือนก่อน

    Mi Ha Tamasha pahila Aahe

  • @truptifilmproduction4659
    @truptifilmproduction4659 9 หลายเดือนก่อน

    Good❤

  • @sampatkarade770
    @sampatkarade770 9 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @jalindarshewale2350
    @jalindarshewale2350 9 หลายเดือนก่อน

    🙏🌷

  • @asarambangar8210
    @asarambangar8210 4 หลายเดือนก่อน

    आशिजोडीहोनारनाही