खूप छान माहिती दिली, अगदी गावाकडची आठवण झाली, दोडामार्ग तालुका खूप सुंदर आहे, बघण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पर्यटकांना अशी विनंती आहे कि नक्की visit करावी प्रत्येकांनी या दोडामार्ग तालुक्याला, तिलारी प्रकल्पाविषयी अगदी बरोबर माहिती दिली आहे दादाने, खरंच धरण म्हणजे मरण आहे, खूप निसर्गसमृद्धीने नटलेली गावे उध्वस्त झाली माझं पण गाव याच धरणामध्ये गेले आहे, खरंतर या धरणाचा गावकर्यांना काहीच उपयोग नाही, खरंच अगदी मनापासून धन्यवाद कोकणी रानमाणूस या चॅनेल ला, यांच्यामुळे आपल्याला खूप छान असे पर्यटन स्थळे बघायला मिळतात, कोकणातील निसर्ग जसा आहे तसाच राहिला पाहिजे त्याला कुठलेही आर्टिफिसिअल स्वरूप नको, अशीच स्वच्छता आणि असाच आपला कोकण निसर्गरम्य रहावो हीच देवाकडे प्रार्थना.
Well said !!!!. ,🌿🌿☘️🍀🏞️कोकण कोकण आणि कोकण.रम्य ते कोकण!!! मस्त किती बोलावं तेवढं थोड. तुमचे व्हीडिओ क्लिप्स पाहून पुन्हा पुन्हा कोकणाच्या प्रेमात पडावे. मलाही वाटत कोल्हापूर चंदगड च्या पुढं जाऊन पर्यटन करावं.
मला अगोदर पासूनच कोकण खूप आवडत, आणि त्यात तुमचे व्हिडिओ बघून कोकणात यायला अजून मन आतुर झालय, मी नक्कीच येणाऱ्या काळात तुम्हाला भेटायला व कोकण बघायला नक्की येईल
खूप छान..👌..... निसर्ग नेहमी माणसाला काही ना काही देत असतो😇...... आपण त्याचे उपकार... तो जसा आहे नैसर्गिक रित्या तसच त्याला ठेवलं पाहिजे🙏........... निसर्गाचा आनंद घेऊ.🥳...... आणि आपण सुखी समाधानी राहू..... 🤗🤗😊
कोकणातील अप्रतिम निसर्ग सौंदर्य तुमच्या ब्लॉग मधून अनुभवता येते, आणि त्याबरोबर तुम्हाला अवगत असलेल्या ज्ञानाची ही अनुभूती येते, आणि तुमचं मराठी भाषेवरचं प्रभुत्व अतिउत्तम आहे,
प्रसाद, अतिशय सुंदर व्हिडीओ शुटींग, पण शेवटी तू जी धरण अर्थात मरण,हे ऐकून मन विषण्ण झाले.निसर्गाचे शोषण होत असल्यानेच त्याचे अनेक परिणाम जसे अवेळी पाऊस, महाप्रलय, सध्या आपण अनुभवत आहोत. वृक्ष वल्ली आपले सोयरे आहेत हे जाणून प्रत्येकाने शक्य होईल तेवढे जतन करावे तुझे काम खरेच प्रेरणादायी आहे माझ्या कडून शुभेच्छा
धरण बद्दल बोलास फार छान बोळास, धरण न बसता छोटे छोटे बंधारे बांधावेत जेणे करून नदीचे पाणी जमिनी मध्ये जिरून त्या गावातल्या विहिरी मध्ये पाणी साठा वाढेल. व गाव समृद्ध होईल.
सुरुवात नेहमीप्रमाणे च खूपच सुंदर... स्व.मंगेश पाडगांवकर ह्यांच्या कवितेने व्हिडिओ अजून सुरेख झालाय.गर्दीतून बाहेर पडून निसर्गाच्या सानिध्यात राहण्याच सुख काही वेगळच. खूप छान व्हिडिओ प्रसाद. #Konkani_Ranmanus ❤️❤️❤️
प्रसाद मस्तच या जगण्यावर शतदा प्रेम करावे अगदी जरूर आणि या देव दत्त निसर्गाची रुपे आमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या प्रसाद नावाच्या देव दु ता वर सुद्धा शतदा प्रेम करावे धन्यवाद असंच चालू राहू दे
Crystal clear water, Meandering to wander, In the ocean or the river. Happy to listen, Books you have written. Humans enjoying, Jogging and swimming. You echo, Nature's Eco. 💞💞💞👌🙌👍
भोगले सरा ची गाव गाथा गजाली सिरियल आम्ही पाहत नव्हतो जगत होतो अस वाटत पाहताना मी आमच्या गावत आहे तुझे व्हिडीओ सुद्धा असेच असतात घरा पासून लांब असलो तरी तुझ्या मुळे ते अंतर कमी होत ' बघताना आमी थेट घरीच पोचतो 🙏 आभारी आहोत🙏 माय मोगा चो यवकार🙏
प्रसाद छान माहिती दिली आहे व आपण कोकण पर्यटन स्थळे दाखवत आहात त्याबद्धल आभारी आहे, आपल्या उपक्रमास हार्दिक शुभेच्छा, लवकरच आपली भेट होऊ दे हीच सदिच्छा 🙏🏻
निसर्गावर प्रेम करा निसर्ग तुम्हाला कधीही निराश करणार नाही, एकवेळ माणसं दगा देतील मात्र निसर्ग नेहमीच प्रेम देत राहील,अगदी खरं🧡 निसर्गपूरक शाश्वत विकास असेल तरच हे जीवन नदीप्रमाणे असेच प्रवाही, खळखळत आणि आनंदी राहील. मस्त vlog 🤗👍🙏
प्रसाद नेहमीच तुझे व्हीडिओ पहातो. खुप छान असतात . पण आज आमच्या शेजाऱ्यांना तुझ्या बरोबर पाहुन खूप आनंद झाला. आणि आमच्या भाऊची पुस्तकेही टीमच्या व्हीडिओत दिसली. 👍👌👌👌👌💐 आम्हाला ही तुझ्या बरोबर एक ट्रिप करायची आहे , पाहू कधीतरी.
Prasad tujhe vedio bhagun manala Shanti miltey. Tu amhala tujya vedios cha madhyamatun sukh manjhe kaay yachi janiv karun detoys. Tujya abhiman vatto ani ho he sagle anubhavayche aahe tumha sarvannsobat je ya kokana la jabnycha prayatna karatayet.
खूप छान माहिती दिली, अगदी गावाकडची आठवण झाली, दोडामार्ग तालुका खूप सुंदर आहे, बघण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पर्यटकांना अशी विनंती आहे कि नक्की visit करावी प्रत्येकांनी या दोडामार्ग तालुक्याला, तिलारी प्रकल्पाविषयी अगदी बरोबर माहिती दिली आहे दादाने, खरंच धरण म्हणजे मरण आहे, खूप निसर्गसमृद्धीने नटलेली गावे उध्वस्त झाली माझं पण गाव याच धरणामध्ये गेले आहे, खरंतर या धरणाचा गावकर्यांना काहीच उपयोग नाही, खरंच अगदी मनापासून धन्यवाद कोकणी रानमाणूस या चॅनेल ला, यांच्यामुळे आपल्याला खूप छान असे पर्यटन स्थळे बघायला मिळतात, कोकणातील निसर्ग जसा आहे तसाच राहिला पाहिजे त्याला कुठलेही आर्टिफिसिअल स्वरूप नको, अशीच स्वच्छता आणि असाच आपला कोकण निसर्गरम्य रहावो हीच देवाकडे प्रार्थना.
श्रीमान प्रसादजी,आपला आवाज जसा श्रवणीय आहे.तसेच आपली उत्तम भाषाशैली मुळे श्रवणीय व्हीडिओ होतात.तुमची तळमळ सर्वांच्या ठिकाणी यायला हवी!🌴🌳🙏🌳🌴
Well said !!!!. ,🌿🌿☘️🍀🏞️कोकण कोकण आणि कोकण.रम्य ते कोकण!!! मस्त किती बोलावं तेवढं थोड. तुमचे व्हीडिओ क्लिप्स पाहून पुन्हा पुन्हा कोकणाच्या प्रेमात पडावे. मलाही वाटत कोल्हापूर चंदगड च्या पुढं जाऊन पर्यटन करावं.
खूप छानच त्यामध्ये तुमचा आवाज पण छान मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात
Me barech Vlog pahile pan tuze vlog kharach apratim and tuza supt gun gayak sudhaa..kharach khup Chan. Prasad dada keep it up
मला अगोदर पासूनच कोकण खूप आवडत, आणि त्यात तुमचे व्हिडिओ बघून कोकणात यायला अजून मन आतुर झालय, मी नक्कीच येणाऱ्या काळात तुम्हाला भेटायला व कोकण बघायला नक्की येईल
निसर्ग सौंदर्याने नटलेल आपल कोकण आणि त्या मुळे विडिओ देखील खुप सुंदर बनवला आहे धन्यवाद
खूप सुंदर कार्य आहे आपल. आपल्या ह्या कार्याला कोटि कोटि शुभेच्छा.. सर्वानी प्रेरणा घ्यावी असे विचार आणि कार्य 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻🙏💐
अप्रतिम सौंदर्य आणि एकदम खरे बोलला मित्रा "धरण" हे नदी आणि नदी काठच्या संस्कृतीचे मरण आहे.
खूप खूप धन्यवाद 👍👌
All the Best
तुमच्या सारख्या निस्वार्थी माणसामुळे निसर्ग अबाधित राहतो.
संस्कृती आभाधित राहतो
शब्द रचना जबरदस्त आहे
खूप छान..👌..... निसर्ग नेहमी माणसाला काही ना काही देत असतो😇...... आपण त्याचे उपकार... तो जसा आहे नैसर्गिक रित्या तसच त्याला ठेवलं पाहिजे🙏........... निसर्गाचा आनंद घेऊ.🥳...... आणि आपण सुखी समाधानी राहू..... 🤗🤗😊
Chup lavdya 😂😂
Gyanchodu 😅
मस्त, ऊत्तम,निसर्गरम्य कोकणातील ठीकाण !
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि कोकण आहे तसाच जपण्याचा दिलेला संदेश एक नंबर कोटी मोलाचा होता आणि तुझ्या कामाला मनापासून सलाम
भावा तुझ्यासारख्या निसर्गावर प्रेम करणाऱ्या माणसाला आणि तू बनवलेल्या व्हिडीओला बघून डोळे तृप्त झालें.
अगदी बरोबर,,,छान 🙏🙏 कोकण जपणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते खूप छान करताय तुम्ही
रानमाणूस तुझ्या कळकळीला
परमेश्वर जरूर चांगला प्रतीसाद देईल असा विश्वास मला वाटतो
कोकणातील अप्रतिम निसर्ग सौंदर्य तुमच्या ब्लॉग मधून अनुभवता येते, आणि त्याबरोबर तुम्हाला अवगत असलेल्या ज्ञानाची ही अनुभूती येते, आणि तुमचं मराठी भाषेवरचं प्रभुत्व अतिउत्तम आहे,
Fan of konkani ranmanus
खूपच सुंदर निसर्गसानिध्यात वसलेल तळ कोकंण.
प्रसाद, अतिशय सुंदर व्हिडीओ शुटींग, पण शेवटी तू जी धरण अर्थात मरण,हे ऐकून मन विषण्ण झाले.निसर्गाचे शोषण होत असल्यानेच त्याचे अनेक परिणाम जसे अवेळी पाऊस, महाप्रलय, सध्या आपण अनुभवत आहोत. वृक्ष वल्ली आपले सोयरे आहेत हे जाणून प्रत्येकाने शक्य होईल तेवढे जतन करावे तुझे काम खरेच प्रेरणादायी आहे माझ्या कडून शुभेच्छा
धरण बद्दल बोलास फार छान बोळास, धरण न बसता छोटे छोटे बंधारे बांधावेत जेणे करून नदीचे पाणी जमिनी मध्ये जिरून त्या गावातल्या विहिरी मध्ये पाणी साठा वाढेल. व गाव समृद्ध होईल.
या जन्मावर या जगन्यावर शतदा प्रेम करावे
खरच खूप छान
सुरुवात नेहमीप्रमाणे च खूपच सुंदर...
स्व.मंगेश पाडगांवकर ह्यांच्या कवितेने व्हिडिओ अजून सुरेख झालाय.गर्दीतून बाहेर पडून निसर्गाच्या सानिध्यात राहण्याच सुख काही वेगळच.
खूप छान व्हिडिओ प्रसाद.
#Konkani_Ranmanus
❤️❤️❤️
Padgaokar is ❣️🙏
निसर्ग प्रेमी ❤️ 👍🏻 लोक आयुष्यात आहेत दादा सर्वात मोठी गोष्ट आहे दादा 👌
खूपच सुंदर 👍👍👍
गाणं मस्त म्हटलं🎇
Lucky to spend childhood in this area ❣️❣️
School MR Naik
College SVM kudase
स्वर्ग म्हणजे काय तर ते फक्त 🌴कोकण 🌴 खूप छान, अप्रतिम खूप छान निवेदन आणि खूप मोठा अनुभव 🌴🌾🌾🌾🌾🌾🌾🌴🌴💞👌✌️👍🙏
Dhanyawad
प्रसाद मस्तच या जगण्यावर शतदा प्रेम करावे अगदी जरूर आणि या देव दत्त निसर्गाची रुपे आमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या प्रसाद नावाच्या देव दु ता वर सुद्धा शतदा प्रेम करावे धन्यवाद असंच चालू राहू दे
Dhanyawad dada
खूप सुंदर आणि अप्रतिम कोकणचे निसर्गसौंदर्य आहे.घरबसल्या कोकणची पर्यटन स्थळे दाखविल्या बद्दल धन्यवाद.
अप्रतिम निसर्गसौंदर्य आहे 👌👌👌👌
Crystal clear water,
Meandering to wander,
In the ocean or the river.
Happy to listen,
Books you have written.
Humans enjoying,
Jogging and swimming.
You echo,
Nature's Eco.
💞💞💞👌🙌👍
खरंच आहे माणसं दगा देतात पण निसर्ग,झाड वेली दगा देत नाही.ह मला आलेला अनूभव आहे
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले 🙏#कोकणी_रानमाणूस
दादा तुझी शब्दरचना खुप सुंदर आहे👏👏👏👏
Dhanyawad
उन्हाळ्यातले नदी पर्यटन खुप सुंदर. पाण्याने सम्रुद्ध असलेला परिसर पाहून मन खुप सुखावते.अप्रतिम व्हिडिओ..प्रसाद WELL DONE..
Dhanyawad dada
भोगले सरा ची गाव गाथा गजाली सिरियल आम्ही पाहत नव्हतो जगत होतो अस वाटत पाहताना मी आमच्या गावत आहे तुझे व्हिडीओ सुद्धा असेच असतात घरा पासून लांब असलो तरी तुझ्या मुळे ते अंतर कमी होत ' बघताना आमी थेट घरीच पोचतो 🙏 आभारी आहोत🙏 माय मोगा चो यवकार🙏
tuzi bolanyachi paddhat khup chhan aahe
स्वर्गाहून सुंदर...
खूप खूप सुन्दर रान माणसा खुप धन्यवाद
Survaat masta keli vlog chi. Unhalyaat paryatan kartana paanavthya javal ,saavlitun,daat zaaditun taap kami hoto. Uncommon asate tumche paryatan.
Khupch sunder nature.. 👌👌🙏
Khup khup sundar , khup khup dhanyavad 🙏🙏🙏🙏
खूप छान बोलतो प्रसाद तू असं वाटत ऐकतच राहावं
अतिशय सुंदर काम तू करत अहेस भावा
खूप छान. तुमचे काम तसेच कामाप्रती असलेली तळमळ याला शब्द अपुरे आहेत. नमस्कार.
प्रसाद छान माहिती दिली आहे व आपण कोकण पर्यटन स्थळे दाखवत आहात त्याबद्धल आभारी आहे, आपल्या उपक्रमास हार्दिक शुभेच्छा, लवकरच आपली भेट होऊ दे हीच सदिच्छा 🙏🏻
Dhanyawad dada..bhetu jarur
खरंच उन्हाळ्यातील गारव्या सारखा असतो तुमचा व्हिडिओ.
धरणावरील तुझ भाष्य एकदम सत्य आहे
विश्वास पाटलांची,झाडाझडती ही कादंबरी आठवली
Zadazadti khare vastav aahe 🙏
खुपचं छान!
निसर्गावर प्रेम करा निसर्ग तुम्हाला कधीही निराश करणार नाही, एकवेळ माणसं दगा देतील मात्र निसर्ग नेहमीच प्रेम देत राहील,अगदी खरं🧡 निसर्गपूरक शाश्वत विकास असेल तरच हे जीवन नदीप्रमाणे असेच प्रवाही, खळखळत आणि आनंदी राहील. मस्त vlog 🤗👍🙏
Truly a beautiful place.Aptly said we have to conserve this.
Great great great videos.......khup khup sunder dada.... Jay Maharashtra 👍👍👍👍👍👍
No. 1 असतात विडीओ तूझे दादा 🙏👍👌
Dhanyawad dada
I love kokan
निसर्गाचा काय सुंदर रूप आहे
प्रसाद नेहमीच तुझे व्हीडिओ पहातो.
खुप छान असतात .
पण आज आमच्या शेजाऱ्यांना तुझ्या बरोबर पाहुन खूप आनंद झाला. आणि आमच्या भाऊची पुस्तकेही टीमच्या व्हीडिओत दिसली. 👍👌👌👌👌💐
आम्हाला ही तुझ्या बरोबर एक ट्रिप करायची आहे ,
पाहू कधीतरी.
खूपच सुंदर दादा👌👌👌👌
🙏🙏🙏👍👍👍❤️❤️❤️😀😀😀⛳⛳⛳. JAI MAHARASHTRA.
Kubh saras Prasad request to all please share maximum 🙏
खूप सुंदर....keep going on 🙏🙏🙏
खूप छान आहे दादा
खूप छान व्हिडिओ आवडला सुंदर वातावरण आहे सुंदर पर्यटन घडले आहे 👍👍🙏🏼👌💐🌹
Beautiful words befitting a glorious summer landscape. Thanks for the reference to the two books, will surely look them up.
खुपच छान दादा 👌👌👌
खूप सुंदर निसर्ग
खरंच तू खूप छान बोललास.
खूप छान सुरवात 👌👌👌
Its Our Vanoshi village ,please Take care of nature
खुपच सुंदर , खुप दिवसांनी व्हिडिओ आला.वाट पहावी लागते व्हिडिओची तु खुप सुंदर बोलतोस ऐकत रहावस वाटत थांबूच नये👌👌👍👍💐💐
🙏❣️❣️
खुप अप्रतिम निसर्ग सौंदर्य लाभले आहे निसर्ग कोणती अपेक्षा न ठेवता आपल्याला देत असतो खूप छान माहिती मिळाली आहे
❣️❣️🙏
हाच खरा स्वर्ग आहे ....!!
Bhari aahe sagl
#vikassalunkhevlog
I love nature
Khup Chan videos astat
प्रसादजी खूप छान
Very sad to hear your ending comments about Tilari Dam ... will try and read more about it. Thank you for making and sharing this video.
मस्त
Khup sunder 👌👌👌
Yuhu let's see you soon sir 🤗👍
Very nice... thank you for this vedio...
उन्हाळा 🌄🌄🌄🌞🌞🌞
खुपच छान
Bhava..khup mast..👍👍👍👍
माझे बालपण तिलारी तच गेले,,,पूर्ण भारत फिरलो,,, तिलारी c आठवते
Beautiful natural swimming pools n so tempting.
शेवटी तू विस्थापितांचे दुःख मांडलेस त्याची वर्षानुवर्षाची तुटलेली नाळ
आणि तुझि या निसर्गाशी आणि मातीशी असलेली ओढ
मन दाटून आणलास
मस्त दादा
Sundar suruvat ✨✨✨
तुम्हला दिलेले पुस्तकं ची माहिती लिंक जरुर द्या म्हणजे कोकणाची ओळख होईल.छान माहिती
" Beautiful nature " . . .
¥¥ ' the real konkani ranmanus ' ¥¥
Khup chan vlogs , 👌
🙏🙏❣️
Prasad tujhe vedio bhagun manala Shanti miltey. Tu amhala tujya vedios cha madhyamatun sukh manjhe kaay yachi janiv karun detoys. Tujya abhiman vatto ani ho he sagle anubhavayche aahe tumha sarvannsobat je ya kokana la jabnycha prayatna karatayet.
Beautiful video
अतिशय सुंदर
Ekddam Zakassss, 1 ch no.
Khup chan
जंगल सफारी 👍👍
Lal matticha Prem 🌷🌷🌷🌷Prasad Datta cha 🌷🌷🌷👍
मी कोनाळकट्टा ला ७ वर्षे होतो रे... 😊👍
👍 great