शेण मातीने पोतले खळे माझ्या अंगणात आंबा पोफळीची बने उभी माझ्या परसात एका लयीत डोलती वार्यासंगे उंच माड त्यात दिमाखाने उभे फणसाचे मोठे झाड आहे चवही अवीट त्या आंबा-फणसांची दारी फुलबाग फुले जाई जुई अबोलीची लाल मातीतील वाट नागमोडी चालताना पायी गारवाच मिळे जसा मेंदी लावताना येई गोड दरवळ फळ फुल मोहोराचा जणू अत्तर सांडतो भात आंबेमोहोराचा माड बनाच्या पल्याड सागराची गाज येई सूर्योदयी गजराने त्याच्या आम्हा जाग येई त्याचा सूर्यास्त ही मोठा असे सुंदर देखणा दमल्या सूर्यास कवेत जणू पाजतसे पान्हा. जणू पाजतसे पान्हा
प्रसाद तुझे व्हीडिओ खूपच छान असतात, त्यामुळे ते बघावेसे वाटतातच, प्रत्येक वेळी निसर्गाचा एक छान अनुभव घ्यायला मिळतो, आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळतो 👌👌👍👍
प्रसाद.... आम्ही तूझे व्हिडिओ नेहमी बघत असतो त्यामध्ये मला तूझी निसर्गा बद्दलची असलेली आवड नुसती आवड नाही तर त्याबद्दल ची तळमळ प्रेम हे दिसून येते...... देशात तूझ्यासारखी थोडी माणसे आहेत त्यामुळे च आज जो काही निसर्ग आहे तो टिकून आहे. धन्यवाद
प्रसाद मस्तच आजच्या वनसंवर्धन दिना दिवशी छान एपिसोड झाला आणि सिम्पल जीवनशैली म्हणू नको रे बाबा वर्ल्ड मोस्ट रिच जीवनशैली आहे ही कळेल त्याला कळेल मला हि रोज शेतात गेल्यावर विहिरीतल्या पाण्याकडे बघून समाधान वाटते आणि शेतकरी म्हटलं की संकटाशी सामना हा आलाच पर्याय नाही धन्यवाद असंच चालू राहू दे
माझ कोकण तुझा आवाज म्हणजे कोकणचा शुद्ध रसाळफणसा सारखा हेसगळ मी अनुभवले लहानपणी आजोळी. बुरबांवडे तरळेपुढे 5 किलोमीटर एवढ आहे. आठवणी ताज्या झाल्या. छान काम करतोस असच करत रहा. म्हणजे माझ्या सारख्या पुन्हा कोकण जगता येत. माझ्या मनात असत बोलता येत नाही तो तुझ्या आवाजात पुन्हा जगल्या सारख वाटतं🥰
Nice to c guests from Goa. Thyani khup enjoy kela asanaar. Baludadancha parisar khupach sundar aahe. Pavasalyat to baharun uthato. Hello to Goan brothers from Panaji 😊
आपल्या कोकणात Navin दिवस नवी उमेद् घेऊन येतो रोज च्या सूर्य kirnasarkhi, Sun☀️ never gets tired, everyday rise, same way कोकण आणि कोकणी माणूस, kokan 🤘rocks, nice video
निसर्गाच्या सानिध्यात असल्याचा प्रत्यक्ष आभास होत आहे, खरचं 𝕤𝕚𝕣 तुमचे 𝕧𝕚𝕕𝕖𝕠 बघुन खूपच छान वाटत. तुमच काम पण खूप अप्रतिम आहे. कोकणातील सर्व साधारण जीवनशैली, रुढी परंपरेची जपवणूक, कोकणातील साधी भोळी माणस हे सर्व खुप भारी आहे 𝕤𝕚𝕣. प्रत्यक्ष अनुभवतेय आहे असंच वाटतय. तुमच्या या वाटचाली साठी मनपूर्वक शुभेच्छा.
मानवाच्या कल्पकतेची गरजच नाही निसर्गाला. तो उमलतो त्या मातीला सौंदर्य बहाल करून. झरा बनून जेव्हा खाच खळग्यातून, कडी कपारीतून वाहतो ते अवखळ चाळ बांधून बेधुंद नृत्य करत. फुलांनी बहरतो तेव्हा सृष्टीच्या किमयागीराला आपण नतमस्तक व्हावं इतकं ते अमीट सौंदर्य असतं. आणि जेव्हा फळांनी लगडतो तेव्हा त्याचं फांदीतून नम्र होत वाकून जाणं दातृत्व शिकवतं माणसाला. निसर्ग शिकवत असतो आपल्याला फक्त हवं माणसाला तेवढंच तरल मन... बाकी काहीही नाही 🙏🏻
Konakani !!! I love the sound of your voice.... 🌧️🌿🤗 and that simplicity of your behavior..... 📷🍀 Go ahead!!😌 It will be more fun to watch your next video!!👐🌻🌿
मांगर ची पावसाळी सफर|सुशेगाद जीवन मित्रा खुप खुश झोलो पाहून एकदम नैसर्गिक चित्रीकरण ईथे येऊ एखादी स्टोरी शुट करावी ईतका सुंदर निसर्ग नॅचरल पाहिला मिळाला; ते वाडीतले पाण्याचेआवाज ऐकवल्या बद्दल धन्यवाद वातावरण अस दाखवलस तो पावसाळी गारवा दडांना जाणवता होता वा वा भेटू डीसेंबर मधे नक्की तुझा फॅन विनायक चंद्रकांत साने पुणे
He khare saglyat shrimant jivan nahi tar 1000 square feet chya flat madhil bhikari jivan kiti hi sukh suvidha aslya tari kahi hi upyog nahi agdi kwadimolach, very nice video
आपलं कोकण म्हणजे प्रत्यक्ष स्वर्ग आहे आणि त्याचे दर्शन तुझ्या विडीओ तुन होते 🌹🙏
शेण मातीने पोतले खळे माझ्या अंगणात
आंबा पोफळीची बने उभी माझ्या परसात
एका लयीत डोलती वार्यासंगे उंच माड
त्यात दिमाखाने उभे फणसाचे मोठे झाड
आहे चवही अवीट त्या आंबा-फणसांची
दारी फुलबाग फुले जाई जुई अबोलीची
लाल मातीतील वाट नागमोडी चालताना
पायी गारवाच मिळे जसा मेंदी लावताना
येई गोड दरवळ फळ फुल मोहोराचा
जणू अत्तर सांडतो भात आंबेमोहोराचा
माड बनाच्या पल्याड सागराची गाज येई
सूर्योदयी गजराने त्याच्या आम्हा जाग येई
त्याचा सूर्यास्त ही मोठा असे सुंदर देखणा
दमल्या सूर्यास कवेत जणू पाजतसे पान्हा.
जणू पाजतसे पान्हा
Khup chaan, kokanat gelyacha feel ala. 👍👍
तुम्ही आत्ता जे जेवताय ते best in the world आहे तांदळाची भाकरी चटणी 👍🏻 तुम्ही खूप भाग्यवान आहात....
👌,विहीरीच निळंशार पाणी प्रथमच पाहिलं ,अप्रतिम .
लय भारी व्हिडिओ
प्रसाद तुझे व्हीडिओ खूपच छान असतात, त्यामुळे ते बघावेसे वाटतातच, प्रत्येक वेळी निसर्गाचा एक छान अनुभव घ्यायला मिळतो, आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळतो 👌👌👍👍
कोकण म्हणजे स्वर्ग खूप सुंदर निसर्ग किमया .
Khupch sundar parsad kokan nisrag amala hi tikde gheun chala
प्रसाद.... आम्ही तूझे व्हिडिओ नेहमी बघत असतो त्यामध्ये मला तूझी निसर्गा बद्दलची असलेली आवड नुसती आवड नाही तर त्याबद्दल ची तळमळ प्रेम हे दिसून येते...... देशात तूझ्यासारखी थोडी माणसे आहेत त्यामुळे च आज जो काही निसर्ग आहे तो टिकून आहे. धन्यवाद
Khup chan vedio 👌👌👌
अप्रतिम स्वर्गीय कोकण ❤️
पानाच्या डब्यात सुपारीची फोड कोकणातलो माणूस आंब्यासारखो गोड........
अभिनंदन प्रसाद भावा 2 लाखाचा परिवार पूर्ण झाला
माझ्या कोकणात काळोख टिकत नाही.....खूप छान प्रसाद दादा 👌👌
खूप सुंदर अनुभव !! निसर्गसंपन्न , अप्रतिम कोकण !!
खूप छान सादरीकरण ... 👌👍👏🙏
Wah dada dada, tumchya sobt tumch gav nakki phiraych ahe amhala, khup mast, mazya koknath kalokh tikat nai 🔥🔥🙏
खुप मस्त बोलतोस तू 👍 तुझा आवाज सुंदर आहे 👍👌
प्रसाद आपले बोलणे हे कोकणातील नैसर्गिक पाण्यासारखे अतिशय सुस्पष्ट , सुंदर आणि स्वच्छ आहे. ऐकत राहावे असे.
One more wicket down!
Chan video hirvagar nisarga naisargik sakav nilya panyachi vihir sarva khup chan
कोकण म्हणजे निसर्गाचा थाट कोकण म्हणजे निळी खाडी मस्त
प्रसाद मस्त विडिओ बघून मन तृप्त झाले
कोकणात काळोख टिकत नाहि. खरं आहे. कितीहि संकट आली तरी कोकणी माणूस रडत बसत नाहि. पुन्हा उभा रहातो.धन्यवाद. प्रसाद. खूप खूप छान विडिओ.
स्वर्गाहून सुंदर ,माझी कोकण नगरी😍
कांदा मुळा भाजी |
अवघी विठाबाई माझी ||
लसूण मिरची कोथिंबीरी|
अवघा झाला माझा हरी ||
ऊस गाजर रताळू|
अवघा झालासे गोपाळू ||
मोट नाडा विहीर दोरी |
अवघी व्यापिली पंढरी ||
सावता म्हणे केला मळा |
विठ्ठल पायी गोविला गळा ||
खूपच छान सुंदर अशी आहे विहीर...
प्रसाद मस्तच आजच्या वनसंवर्धन दिना दिवशी छान एपिसोड झाला आणि सिम्पल जीवनशैली म्हणू नको रे बाबा वर्ल्ड मोस्ट रिच जीवनशैली आहे ही कळेल त्याला कळेल मला हि रोज शेतात गेल्यावर विहिरीतल्या पाण्याकडे बघून समाधान वाटते आणि शेतकरी म्हटलं की संकटाशी सामना हा आलाच पर्याय नाही धन्यवाद असंच चालू राहू दे
खूप सुंदर आहे clip आणि मंगर सुद्धा. तुम्ही म्हणालात तसे खूप लोकांची आवडती आहे ही विहिर (बावडी). मला हे घर खूप आवडले
मांगर.👍👍👍
Apratim varnan Kel ahes nisrgache kupch sunder 👌👌🙏👍
Khup chan mahiti bhau. 🙏🙏🙏
Nature's beauty...its our duty to preserve it
चांदवडाच्या पानावर भाकरी आणि सुकी चटणी सुंदर बेत तोही मांगरात मज्जा.........
खारातलो आंबो व्हयो होतो
बावडी ,काय बोलुक शब्दच नाय 🙏 निर्सगाचे उपकार
अप्रतिम निसर्गसौंदर्य पहायला मिळाले धन्यवाद
👌👌👌kahi bolayachi garajach nahi nisargach Sagal boltoy just ossam 😘 kokan
Chhan👍👍👍👍👌
खूप सुंदर निसर्ग आहे सर ❤विडिओ खूप छान आहे🌴🏝
Mangar has blossomed in the monsoon. Supremely beautiful
सुंदर कोकण, खूप छान विडिओ
Kubh saras Prasad Baludada namskar
👌👌सुंदर
अप्रतिम, स्वर्गीय, तू lucky आहेस, कोकणात जन्मलास आणि मायभूमीचे कर्मभूमी प्रमाणे जतन करतोय
Lovely life.i hv done few treks like this when I was young.now retired from service.these videos are making me young again.HA!
Kiti sunder aahe he sara kharach tevha risa vatate pan because of my legs we couldn't come there god bless you
Salute. Sundar village mangar.
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि हे सुख आणि खरी श्रीमंती फक्त आणि फक्त कोकणातच मिळूशकते
Nisarag kiti chan vatoy dada tuje video bhari tuj Bolan pan kiti sundar.🙏🙏💕
माझ कोकण तुझा आवाज म्हणजे कोकणचा शुद्ध रसाळफणसा सारखा हेसगळ मी अनुभवले लहानपणी आजोळी. बुरबांवडे तरळेपुढे 5 किलोमीटर एवढ आहे. आठवणी ताज्या झाल्या. छान काम करतोस असच करत रहा. म्हणजे माझ्या सारख्या पुन्हा कोकण जगता येत. माझ्या मनात असत बोलता येत नाही तो तुझ्या आवाजात पुन्हा जगल्या सारख वाटतं🥰
I love my Kokan always
सुंदर 👌👌👍👍
Nice to c guests from Goa. Thyani khup enjoy kela asanaar. Baludadancha parisar khupach sundar aahe. Pavasalyat to baharun uthato. Hello to Goan brothers from Panaji 😊
Waa khup sunder koknacha Nature.
He is actually living in heaven on the earth
Your voice makes us to feel our konkan
ओहोळाच्या…व्हाळाच्या पाण्याच्या खळखळ आवाजाने….मनाक ओढ लावल्यान….परत परत ऐकतय…धन्यवाद 🙏🙏
ऐक नंबर मित्रा
निसर्ग कसा कोपतो एक विडिओ मिडिया ने कव्हर केला होता तेव्हापासून प्रत्येक विडिओ मी पाहतो खुपच भारी असतात विडिओ
तुम्ही छान निवेदन करता
अप्रतिम प्रसाद माझं बालपण आणि त्या काळातलं माझं गाव मला दिसलं तुझ्या विडिओ मार्फत शतशः धन्यवाद मित्रा
Khup chaan
आपल्या कोकणात Navin दिवस नवी उमेद् घेऊन येतो रोज च्या सूर्य kirnasarkhi, Sun☀️ never gets tired, everyday rise, same way कोकण आणि कोकणी माणूस, kokan 🤘rocks, nice video
Khupach sunder,ani bavdi cha nilashar pani pahun panychi tahan bhagli.
Mangrat yachi itcha aahe eakda
Chan khup chan video
Khup Chan video Dada 🙏
खूप छान लय भारी वाटलं 👌👌👌
Khup chan astat tumcha vedio
निसर्गाच्या सानिध्यात, सुंदर
Delicious rotis fresh and yummy,
I can feel my juices churning in my tummy.
Village ambience so fresh and green,
Can't take my eyes off the screen.
निसर्गाच्या सानिध्यात असल्याचा प्रत्यक्ष आभास होत आहे, खरचं 𝕤𝕚𝕣 तुमचे 𝕧𝕚𝕕𝕖𝕠 बघुन खूपच छान वाटत. तुमच काम पण खूप अप्रतिम आहे. कोकणातील सर्व साधारण जीवनशैली, रुढी परंपरेची जपवणूक, कोकणातील साधी भोळी माणस हे सर्व खुप भारी आहे 𝕤𝕚𝕣. प्रत्यक्ष अनुभवतेय आहे असंच वाटतय. तुमच्या या वाटचाली साठी मनपूर्वक शुभेच्छा.
मानवाच्या कल्पकतेची गरजच नाही निसर्गाला. तो उमलतो त्या मातीला सौंदर्य बहाल करून. झरा बनून जेव्हा खाच खळग्यातून, कडी कपारीतून वाहतो ते अवखळ चाळ बांधून बेधुंद नृत्य करत. फुलांनी बहरतो तेव्हा सृष्टीच्या किमयागीराला आपण नतमस्तक व्हावं इतकं ते अमीट सौंदर्य असतं. आणि जेव्हा फळांनी लगडतो तेव्हा त्याचं फांदीतून नम्र होत वाकून जाणं दातृत्व शिकवतं माणसाला. निसर्ग शिकवत असतो आपल्याला फक्त हवं माणसाला तेवढंच तरल मन... बाकी काहीही नाही 🙏🏻
Bhawa tuza awaj khup ch sunder ahe 🥰
Apratim👌
Swrgiy sundar kokan 👌
Konkani Ranmanus Shri Prasad Gawade👍
Apratim nisarg soudarya, prasad tu na kharya arthane aamchyasathi "SAKAV "zalayas ya swargiy sudarya asnarya kokancha aani aamcha ❤️🙏🙏🙏🙏manapasun dhanyavad
9:00 he is enjoying like a kid
U Portrayed Heavenly Experience ..🌴✨❣️❣️
💯
🙏🙏
9:1 super natural
Kupach Chan.
Popat palve. Mumbai.
Nice video
खूप छान
खुप सुंदर 👌👌💐💐💐
अप्रतिम
Konakani !!!
I love the sound of your voice.... 🌧️🌿🤗 and that simplicity of your behavior..... 📷🍀
Go ahead!!😌
It will be more fun to watch your next video!!👐🌻🌿
Awesome!
जाम भारी
Thanks Sir.
मांगर ची पावसाळी सफर|सुशेगाद जीवन मित्रा खुप खुश झोलो पाहून एकदम नैसर्गिक चित्रीकरण
ईथे येऊ एखादी स्टोरी शुट करावी ईतका सुंदर निसर्ग नॅचरल पाहिला मिळाला; ते वाडीतले पाण्याचेआवाज ऐकवल्या बद्दल धन्यवाद
वातावरण अस दाखवलस
तो पावसाळी गारवा दडांना जाणवता होता वा वा भेटू डीसेंबर मधे नक्की तुझा फॅन विनायक चंद्रकांत साने पुणे
Bhau tu je rupantaran karun sangato na jodila je background sangit asate apratim manala sparsh karun jate thanks
Khup Chan Prasad ❤️🥳💐
प्रसाद दादा एक नंबर.....🔥
Please protect kokan...it's authentic 🙏
He khare saglyat shrimant jivan nahi tar 1000 square feet chya flat madhil bhikari jivan kiti hi sukh suvidha aslya tari kahi hi upyog nahi agdi kwadimolach, very nice video
Awesome beautiful ❤️❤️❤️❤️❤️❤️
Tuza avaj khrch khup sundr ahe😇
👌👌👌👌awesome nature
👌🏻
Mastach
superb 🙂🙃
मनोहर कोकण
Video tr chanch aahe ..pn tumchi bhasha pn khup prabhavi aahe aiktch rahavi vatate....