A Day in The Fisherman Village| पारंपारिक मच्छीमारांचे गाव|Kille Nivati
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ม.ค. 2025
- सड्यावर आंबा काजू, डोंगरात कुनगे करून भातशेती,हिवाळ्यात भाजीपाला आणि वर्षभर वाहणाऱ्या झऱ्याशेजारी सुपारीची बाग आणि जिथे हा ओहोळ समुद्राला मिळतो तिथे माडाची बाग .. समुद्रात सकाळ संध्याकाळ रापण.
अशी एकीकडे शाश्वत पारंपारिक शेती आणि दर्या किनारी रापण लावून ecosenstive भागात ecological farming आणि sustainable fishing करून गेली शेकडो वर्षे निसर्गाशी एकरूप होऊन जगणाऱ्या गावची ही गोष्ट
Drone Videography By Nikhil Sonawane sir🙏
खुपच सुंदर, सुर्यास्त चे ते मनोहर रूप पाहून मला तूझा हेवा वाटतो. किती सुंदर ठिकाणी तू राहातोस. खरच नशीबवान आहेस तू. 👌🏻😍
💫खरचं खुप सुंदर 💫🙏
खूप सुंदर वर्णन करतोस मित्रा तू ,
आणि तुझी जैव विविधता जपण्याची धडपड खूप वाखाणण्याजोगी आहे ,
कधी कधी वाटते माणूस कुठे चाललाय ते काही कळत नाही
खुप खुप खुप सुंदर..
खूप छान 🙏💐
नशीब लागत भावा कोंकणात जन्म घेण्यासाठी. मी १९८३ मध्ये वयाच्या १८ व्या वर्षी पहिल्यांदाच आलो रत्नागिरी, पावस गणपती पुळे येथे ती माझी दोन तीन दिवसांची ट्रिप आजही स्मरणा तून जात नाहीय. या दोन तीन दिवसांनच्या भेटी मुळेच मी कायमचा कोंकणी होऊन गेलो. नंतर नंतर म्हणजे १९९५ नंतर अधूनिकी कारण, व्यावसायिकता वाढायला लागली तस तस कोंकणात यावेसे वाटेना. पण आजही मी वेंगुर्ला भागात फिरतो. अजूनही तिथे कोंकण संस्कृती टिकून आहे. या बद्दल निसर्गाचे खूप खूप आभार व धन्यवाद!
नेहमी प्रमाणे खुप सुंदर विडीओ आणि तु जे कोकणाबद्दलचे जिवापाड प्रेम ❤️ खुप अप्रतिम कोकण जपलं पाहीजे ❤️ पृथ्वीवरचा स्वर्ग कोकण❤️
खरच आयुष्य खुप सुंदर आहे, जन्म माञ कोकणात व्हायला हवा..❤👌
खरंच खूप छान आहे निवती समुद्रकिनारा.
आयुष्य खूप सुंदर आहे जन्म मात्र कोकणात व्हायला हवा कारण आपल कोकण आहेच निसर्ग सौंदर्याने नटलेल अप्रतिम विडिओ बनवला आहे धन्यवाद
"आयुष्य खूप सुंदर आहे फक्त जन्म कोकणात असावा" top notch line just like the cinematic shots at the end 😍
खरच आहे भावा
प्रसाद खरच आयुष खूप सुंदर आहे जन्म मात्र कोकणात व्हायला हवा तू खरंच नशीबवान आहेस तू बोलायला सूरवात केली की हरवून जायला होते श्री.स्वामी समर्थ ह्यांच्या कडे प्रार्थना करतो मी की माझा पुढील जन्म कोकणात होऊ दे .keep it up.
Mi. Paan. Sir
खूप मस्त मी पण कोकणात राहतो
प्रसाद एकदम मस्त एपिसोड बघितला की परत परत कोकणात यावसं वाटतं खरंच हे सर्व तुला वारंवार अनुभवायला मिळतं नशीबवान आहेस धन्यवाद असंच चालू राहू दे
Dhanyawad dada
हेच सौंदर्य टिकवून इथला बांधव मोठा व्हायला हवा.जोड हवी ती चिकाटी,आधुनिकता,आणि शहराकडे न पळण्याची जिद्द 🙏🙏
खूप सुंदर निसर्ग. 🙏
सुदैवाने जन्म कोकणातला आहे माझा. अगदी समुद्राजवळ गाव आहे. छोटसं आहे पण सुंदर आहे. असो . पण तुम्ही जे गाव दाखवलं ते अप्रतिम ! खूप छान वाटलं !
किती सुंदर सूर्यास्त👍👍 आणि तुझे प्रवास वर्णन छान दादा
खूप छान location आहे किल्ले निवाती आणि तू पण खूप छान माहिती दिलीत..
Mast ahe video. Thanks for Sharing
Wow... तुझे videos बघून आम्ही एका वेगळ्याच दुनियेत जातो... तुझे काम बघून आपण आयुष्यात काहीच नाही करत असा वाटते...मी पण माझ्या परीने निसर्गाची राखण करायला सुरुवात केली आहे... थँक्यू फॉर inspiratiin
Sundar nisarga.suryoday aani suryasta donhi masta capture kelay.Boat paanyatun jaatana solid najara disala
Khupach sunder dolayche parene phitle
सूर्योदय व सूर्यास्त एकदम भारी एकच स्थान पण दिशा विरूद्ध आणि सुख अमर्यादित
खरच सुख म्हणजे नक्की काय असते तर हे सुख असते समुद्र डोंगर सर्व एका ठिकाणी हे स्थळ कोणाला सांगू नको काही गोष्टी लपून राहिलेल्याच चांगल्या असतात नाहीतर ते शाश्वत वरून विकसित होतात जसे आता देवगड तारकर्ली च होतय कोकण चो कॅलिफोर्निया करतात
Next level drone shot
Jay Maharashtra dada..khup sunder video....Nashik 👍👍👍👍👍👍
प्रसाद तुझे कौतुक करावे तेवढे कमीच आहे ..आतापर्यंतचा पाहिलेला नंबर एकचा वीडियो ..तुझ्या नजरेतून पाहिलेला सुंदर कोकण ..तुझा कँमरा शूट करणाऱ्या मित्राला सलाम ..
मित्रा तुझें ब्लॉग खूपच छान आहे. तुझ्या ह्या ब्लॉग मुळं कोकणचं महत्व आम्हा मुर्खांना चांगलेच कळले आहे. शतशः धन्यवाद.... Love You All.... दिपक आहेर, नाशिक.
मला बाळू परब ह्यांनी तिथे घेऊन गेले होते. फारच मनोहर रूप आहे गाव आणि परिसरातील. शब्दात सांगू शकणार नाही.
मी पुन्हा नक्की इथे जाणार आहे.
Khup sunder nisargasaundarya
खुप सुंदर नयनरम्य दृश्य पाहून डोळ्यांचे पारणे फिटले.👌👌👌👌
😍😍😍😍😍 heaven
खूप सुंदर दादा अप्रतिम नजारा 🌺🌺
Kubh saras Prasad.....sunsets
Mazh gav aahe
Wonderful video, maza aagaya.
Sir ❤️🙏
Golden sun, still clear waters,
Oh my, what a delightful sight.
Sounds of creatures enjoying their natural surroundings.
Village life of a fisherman, what can be better than that???
Beautiful tents pitched for camping, I wish I were there.
Surya chaan, Konkan khoobsoorat.
God bless you all who treat us to these virtual tours.
Lovely fisherman village and breathtaking views of Nivati Rocks 👍👌👌👍
सुंदर अशी शब्द रचना, सुंदर कोकणच दर्शन,
अशीच प्रगती आणि नवीन व्हिडीओ बनवत रहा. 👍
अतिशय सुंदर प्रसाद,सुर्योदयापासून सुर्यास्ताचा पर्यंतचा नजारा खुपचं सुंदर आपल्या कोकणात ल आहे याचा अभिमान आहे .👌👌👍👍🙏🙏कॅमरामनने आपल काम चोख केलेल आहे धन्यवाद
अतिशय सुंदर व्हिडिओ!✨🧡
खऱ्या अर्थाने आयुष्य जगतो आहेस तू प्रसाद, खूप हेवा वाटतो तुझा.
खूपच सुंदर!!
हिरवा हरित निसर्गमय स्वर्गाहून सुंदर कोकण
आपलं कोकण
खुपच छान प्रसाद 👌🙏👍
Sundar Kokan.
खूपच छान माहिती पूर्ण व्हिडिओ.
Nice videography...
खरंच हेवा वाटतो दादा तुझा.... 🙏🏻
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि एक नंबर माहिती दिली मनापासून सलाम तुला
Videographer साठी +1
किती छान आहे शब्द अपुरे आहेत वर्णन करायला
खुप छान स्वर्ग
खूप सुंदर विडिओ, विडिओ बनवला आहे मित्रा.
Reminds me of my native place Goa, 50 yrs back it was like this.,..but now it's changed/ destroyed...due to modernization..... good to see it in your video...,👍
सुंदर निसर्ग
आमचा कोकणाशी घट्ट नातं असलेला आमचा सवंगडी याचा जन्म कोकणात झाला आहे आणि कोकणाचा मनभरून आनंद घेता येतो आहे याचा आम्हाला आनंद आहे. लवकरच कोकण भेटीला येवू.....Thank you
सुंदर कोकण 👍👍
गाव खुप सुंदर आहे.गावचा परिसर, निसर्ग खुप आवडलं 👍 धन्यवाद 🙏
Fantastic video
Video awesome 👌 specially camera 📷 man 👨 editing class 👏 one💜
अप्रतिम 👌
भावा खरंच खुप सुंदर आहे तुमचं नेचर आणि तुझ बोलणं सुध्दा
भरभरून देत असतो निसर्ग आपल्याला
खुप छान अती सूदंर
फारच सुंदर, हे गांव कुठे आहे?
Mast dada khup chhaan
Mast. Khup chan. Samadhan kay ast te konkani mansachya jevanatun kalat. Thank you bro
आता रानमाणुस apple च्या quality मध्ये दिसतोय् आपल्याला प्रसाद दादा खूप मस्त implement करत आहेस .
विडिओ खूप छान आणि genuine बनवला आहेस
असेच छान विडिओ बनवत राहा .
Dhanyawad 🙏
Khup sundar
video chi ending khup chaan hoti ekdum cinematic pan blur jhala video? drone shots are amazing konkan is the best❤
खरंच अप्रतिम दादा🙏🙏🙏
Kiti sundar ahe bhai hey
Superb ranmanus...nice nature beauty capture...
Khup sunder vlog Prasad, he sagla ascha nisarg rahila pahije. Konachi najar na lago
सुंदर सूर्यास्त बघायला मिळण नशिबवान
Wow khup mst
छान दादा
मनमोहक सूर्यास्त, कोकणचं निसर्गसौंदर्य आणि तुझी व्हिडिओच्या शेवटची वाक्य 👌👌खूपच छान दादा
Very Nice vlog, Keep it up Dada
sundar, 😊😊
Khup Chan video 👌👌
Sundar sayankal
Oh great proud to say...sawant..ji
From...2.51...the sound of
Barbet ..(kurkuty)
Great....I always.and every and each day hearing the sound of this ... dear sawant....you are really great ..you never run
Towards money..
But.... showing us what is Konkan
Horn.bill..
Great..
By
Principal
Ma bed...llb
जगातील 30 सर्वात सुंदर पर्यटनस्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्हा!
🔹लंडन, सिसिली, सिंगापूर पर्यटनस्थळांच्या पंगतीत सिंधुदुर्ग.
🔸कोंड नेस्ट ट्रॅव्हलरने जाहीर केली जगातील 30 सर्वात सुंदर पर्यटनस्थळांची यादी.
➖️
शेवटचं वाक्य खूप छान.....होय कोकणातच जन्म व्हायला हवा.
Nice super 👌👌👌🙏
Sunset point was amazing 🤩👌
Sunset is beautiful
अतिशय सुंदर
Purely naturally inveromentally beautiful amazing 👌❤️❤️❤️👌 sonset ❤️❤️
Khup sundar ♥️♥️♥️♥️
खूप छान
Khup chan..
तूझा जन्म कोकण दाखवण्या साठीच आहे खरच तू जे पाहातो ते दाखवण्यास उतावीळ असतो पन मी जास्त तूझे विडीओ पाहावयास उतावीळ असतो ऊतम काय॔ नमस्कार धन्यवाद
निशब्द.........
नवीन पिढीतल्या मुलांना नळ्याची घर बघायला मिळाली 👆👌
सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतचा गावातला या जीवनशैलीचा निसर्गरम्य प्रवास अप्रतिम🤗👌
samudrala pahnyachi majhi prabal ecchya hoti agadi lahan pana pasun... mi na pahilel majh prem ahe toh yachi fakt janiv hoti... ani atta jevha jevha mi tyala pahte tevha majhi tahan ani bhuk donhi trupt hote fakt evdhach prem mi samudra ani samudra kinaryan var karate💓
majhya collection madhe agadi nehmi rahil asa ha video ani samdra varach prem kiti ahe he fakt shabdat vyakt na karat yenare tujhe shabd dada bharaun takalas
Nature views are beautiful .. ❤️❤️
Sundar... he pahayla mi yenar.
Very beautiful place Prasad 👌
खूप सुंदर गाव आणि खूप सुंदर विडिओ!!👌👌कधी कधी आवाज जर कमी असतो...बाकी अप्रतिम!!😊